तूर पिवळी पडली व तुरीची वाढ कमी आहे काय करावं🤔 || तूर पिवळी व वाढ कमी 100 टक्के उपाय आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शेतकरी मित्रांनो खूप जास्त झालेल्या पावसामुळे तूर पीक पिवळी पडत आहे व तुरीची वाढ कमी आहे तर या व्हिडिओ मध्ये दिलेला उपाय नक्की करा तूर लवकर हिरवी होईल व वाढ जास्त होईल धन्यवाद.
    #रामेश्वर_ढवळे

КОМЕНТАРІ • 75

  • @nitinchavan297
    @nitinchavan297 Рік тому +5

    sir तुम्ही खरे शेतकरी आहे .लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देत आहे.

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Рік тому +1

    धन्यवाद सर , वेळेवर उपाय सांगितले बध्दल। 🎉❤

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 2 роки тому +2

    बरोबर आहे,अती पावसामुळे तुर पीक पीवळेपडले आहे.

  • @dipaksawdekar2674
    @dipaksawdekar2674 2 роки тому +1

    धन्यवाद सर...👏

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 11 місяців тому

    Very nice informations. Wow

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Рік тому +4

    ज्या जमिनी माथ्याच्या आहे,, म्हणजे त्यात पाणी साचत नाही. पूर्ण पाण्याचा निचरा होतो.. त्या जमिनीत तुर चांगली येते त्यात खत देण्याची आवश्यकता आहे का.

  • @amolbhootnar515
    @amolbhootnar515 2 роки тому +2

    Ser company sanga

  • @ganeshdeshmukh4535
    @ganeshdeshmukh4535 11 місяців тому +1

    सर ट्रायकोटर्मा + हूमिक एसिड 98% या दोन्हींची ड्रीचींग केली तर चालेल का प्लिज रिप्लाय 🙏

  • @amolbhootnar515
    @amolbhootnar515 2 роки тому +1

    Ser curect sanga konty company top up refresh

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 роки тому +3

    ,भाऊ,,,नमस्कार,🙏🙏
    तुम्ही,, सांगितल्याप्रमाणे,आज तुर फवारनी,
    केली,, इमामेक्टीन ,12:61:00:(75 ग्राम
    चिलेटेड झिंक

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      ओके

    • @rgkcorner
      @rgkcorner 2 роки тому

      सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद कृपया अश्याच माहिती साठी कृषी शेतकरी या चॅनेल ला Subscribe करा

  • @sandipbansod2947
    @sandipbansod2947 10 днів тому

    सर नमस्कार
    माझी तुर 2 फूट आहे वाढ होत नाही आणि लागवड करून 3 महिने झाले व तुर पिवळी पडत आहे आणि डेरा पण नाही त्या साठी उपाय सांगा.

  • @amolbhootnar515
    @amolbhootnar515 2 роки тому +2

    Ser top up refresh company sanga

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Рік тому +1

    सर, माझ्या तूर पिकामध्ये ,
    आता मोहरायची अवस्था आहे, म्हणजे तुरीला गुंड्या लागून राहिलेल्या आहेत,, आणि कळ्या लागून राहिल्या. तर आता कोणते खत आणि औषधी द्यावी,, .

  • @mas55555
    @mas55555 2 роки тому +2

    Saheb ,मी रोको आणि हुमिक ची दोनदा अवळणी केली एक वेळा trichoderma ची अवळणी केली एक वेळा 20 20 0 13 खत टाकले दोनदा टॉप अप आणि सोबत 19 19 19 ची फवारणी केलेली आहे तरीही पिवळेपणा आलेला आहे आणि वाढ सुद्धा झाली नाही आणि बरीच तूर मरून सुद्धा गेली आता मी काय उपाय करू शकतो उपाय सुचवा .का ,? रोटा मारून टाकू आता मी पाताळात गेलो आहे

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому +1

      9022219355 या नंबर वर तुरीचे फोटो पाठवा उदया

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      सगळंच केलं ना मंग आता जेव्हा फवारणी करणार तेव्हा 20 ग्राम प्रति पंप Chelated Zink टाका..

  • @VinayakJadhao-eu8kl
    @VinayakJadhao-eu8kl 9 днів тому

    पेरणीच्या वेळी ट्रायकोडरमा विरिडी बियाणाला कोट केले होते..

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 2 роки тому +2

    blu copper सोबत एखाद खत चालेल का .कारण आता पाणी बंद आहे .वरून दाणेदार खत विरघळनार नाही .त्यामुळे वर खत कोणते टाकावे.drinching करिता.🙏

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      Blue Copper सोबत नाही जमणार.

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      पण 12-61-00 seprate deu शकता

    • @rgkcorner
      @rgkcorner 2 роки тому

      सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद कृपया अश्याच माहिती साठी कृषी शेतकरी या चॅनेल ला Subscribe करा

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Рік тому +1

    माझ्या तूर पिकामध्ये सध्या जिथे कळी लागत आहे तेथील पानाला गुंडाळून त्यात अळी , किडे, अंडी, डास, हिरवा किडा, लाल किडा छोटे छोटे,, तुडतुडे सर्व आहे तर काय काय करावे.. आणि फुटवे फांदुर्या जास्त लागल्या पाहिजे त्यासाठी काय करावं

  • @sarikaingale1967
    @sarikaingale1967 2 роки тому +1

    Nano urea ani 1261 ani zink sulphate sprayla chalte ka

  • @shendepg3312
    @shendepg3312 Рік тому +1

    Sir..तुरीला थोड खतामध्ये युरिया मिक्स करून टाकले तर चालेल का एकरी 10 किलो

  • @krushnamundhe5428
    @krushnamundhe5428 2 роки тому +2

    Vadh zaleli nhi tr 19-19-19
    Phavarle tr chalel kay

  • @pandurangkanse9005
    @pandurangkanse9005 2 роки тому +3

    Karnataka Maharashtra telgana madhe paus jyast jhalyane toor nuksan jhyala ahe. Toori cha sheta madhe Pani thamble ahe ani toor pivli padat umlun valat aahet. 80% toori cha 80% nuksan jhyala ahe.

    • @rgkcorner
      @rgkcorner 2 роки тому

      सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद कृपया अश्याच माहिती साठी कृषी शेतकरी या चॅनेल ला Subscribe करा

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u Рік тому

    तूर BDN 716 आहे
    तुरीचे 2 वेळा शेंडे खुडणी झाली आहे विरळणी करू शकलो नाही तर दाटली आहे ..
    पण 50% तूर पिवळी पडली आहे तर
    नॅनो युरिया आणि परीस 12:61:00 दोन्ही सोबत घेऊन मिसळून फवारणी घेतली तर चालेल का.
    आणि नायट्रोजन चे प्रमाण जास्त होईल का. आणि त्यासोबत Chlorpyriphos 50+ cypermethrin 5% किटकनाशक घेऊ का घरी शिल्लक आहे जुने फवारणी चे नियोजन 10 ऑक्टोबर चा जवळपास आहे

  • @gajananbhone5
    @gajananbhone5 Рік тому +1

    डेहोनाआनि ह्युमिक ऍसिड98 तुरीला ड्रेसिंग केली तर जमते का

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 Місяць тому

    Perni nantar Strongarm maral hot aata turiche Shende pivle padle Kay karave

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Місяць тому

      कमी खर्चात chelated zink sulphate 25 ग्रॅम प्रति पंप

  • @sujaythakare1977
    @sujaythakare1977 2 роки тому +1

    Amravati. Dist
    Top up and Refresh kuthe available honar sir
    Aani kontya company che aahe he lwkr sanga sir

    • @sujaythakare1977
      @sujaythakare1977 2 роки тому

      Sir please lwkr reply dya

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      बूस्टर कंपनी white gold trust channel ला भेट देऊन विचारा

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 2 роки тому +1

    Turiche khodavar kale dag padun tur modat ahe upay sanga

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      भाऊ मर लागत आहे 30 ग्राम Copper Oxychloride + humic acid dreanching kara

    • @santoshharal8267
      @santoshharal8267 2 роки тому

      Sir Mr nahi Mazya mte Khod cancar ahe

  • @armaanali2450
    @armaanali2450 2 роки тому +1

    Toor pe fungas ayaa solution plez ?

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      Roko ki Drenching karo 200 liter pani me 300 ग्राम roko

    • @rgkcorner
      @rgkcorner 2 роки тому

      सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद कृपया अश्याच माहिती साठी कृषी शेतकरी या चॅनेल ला Subscribe

    • @armaanali2450
      @armaanali2450 2 роки тому

      @@AaplaParivarKrushiParivar spray k liye

  • @sandipraut2423
    @sandipraut2423 2 роки тому +1

    दादा माझया एका शेतातील तूर मी यंत्राच्या सहाय्याने कापणी केल्याने वाढ कमी आहे ( पण फांद्या भरपूर आहेत) आणि जवळपास 110 दिवस पेरणी करून झालेले आहेत मात्र उंची वाढलेली नाही मि काय फवारणी करायला पाहिजे जेणेकरून उंची /फांद्या वाढतील व जास्त कळ्या व फुलधारणा होईल
    ( मी 19.19.19 हे वाढी साठी व 12.61.00 असे दोन्ही एकसोबत फवारले तर चालेल का की काही side effect होईल कृपया मला शक्य तेव्हढ्या लवकर आपले सल्ला घ्यावा ही आपणास विंनती )

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      19-19-19 घेऊ नका आता कळी अवस्था असेल तर 12-61-00 + Emamectine + टाटा बहार टॉनिक

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      19-19-19 घेऊ नका आता कळी अवस्था असेल तर 12-61-00 + Emamectine + टाटा बहार टॉनिक

  • @user-pz3kh6cr9f
    @user-pz3kh6cr9f 2 роки тому +1

    भैया जमीनीतुन खते दिल्यापेक्षा फवारणीतुन खते दिले तर बेटर राहील का .. झिंक सल्फेट'+ सल्फर +मॅगनेशिअम एकत्र फवारणी केली तर चालेल का ?

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      एक chelated micronutrients घ्या ज्या मधे झिंक मॅग्नेशियम बोरॉन सगळेच आहे

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  2 роки тому

      हो सध्या मुळा कमजोर आहे त्या मुळे फवारणी मधून बेस्ट राहील

    • @user-pz3kh6cr9f
      @user-pz3kh6cr9f 2 роки тому

      @@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद

    • @rgkcorner
      @rgkcorner 2 роки тому

      सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद कृपया अश्याच माहिती साठी कृषी शेतकरी या चॅनेल ला Subscribe करा

  • @Iamd2a.
    @Iamd2a. 2 роки тому +1

    25 kilo uria aani sulfe 10 kilo yakrit takle tari pan kahi farak nahi turila

  • @rushikeshsurushe6824
    @rushikeshsurushe6824 2 роки тому +1

    तुर उधळत आहे काय उपाय करावा

  • @nirmalbalode5937
    @nirmalbalode5937 2 роки тому

    Top up मध्ये कोणते कंटेन्ट आहे

  • @user-ey4qe7ob9c
    @user-ey4qe7ob9c Рік тому +1

    माझी तुर विस जुलैमध्ये लागवड केली आहे त्यामुळे खुप लहान आहे

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 Рік тому +2

    बाबरणे

  • @jaganpatilkshirsagar2606
    @jaganpatilkshirsagar2606 2 роки тому +1

    रोजच पाऊस सुरू आहे

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 11 місяців тому

    डबल डबल सांगू नका