तूर खत व्यवस्थापन / तुरीला कोणते खत टाकावे / Tur khat vyavthapn ( Redgram Fertilizer dose)
Вставка
- Опубліковано 15 жов 2023
- तूर खत व्यवस्थापन / तुरीला कोणते खत टाकावे / Tur khat vyavthapn ( Redgram Fertilizer dose)
तूर खत व्यवस्थापन / तुरीला कोणते खत टाकावे / Tur khat vyavthapn ( Redgram Fertilizer dose)
तूर खत व्यवस्थापन ,
तुरीला कोणते खत टाकावे ,
Tur khat vyavthapn,
Redgram Fertilizer dose,
tur favarani niyojan,
tur lagvad mahiti,
tur bajar bhav,tur bhav,
तूर खत नियोजन,
तुरीला कोणते खत टाकावे,
तूर फवारणी नियोजन,
#तूर #tur #redgram #कृषिमित्र
सर नमस्कार मी दूर सोयाबीन व भुईमूग एकत्र लावलेला आहे याला एकच तन नाशक मला पाहिजे जेणेकरून तिन्ही पिकाला एकाच प्रकारचे तणनाशक मारता येईल असं कोणतं तन नाशक उपलब्ध आहे का
तूर सोयाबीन आणि भुईमूग हे तिन्ही पिके पत्र लावलेले आहे याला एखादा तणनाशक आहे का
Perni barobar sulphur Dil tar
Nice information sir 👍👍 thanks 🙏🙏🌹🌹
So nice of you
सर 15/15/15/9 40%- 10/26/26- 20% Zinc Boron - 20% Potash 20%-- Chaltay Ka Please Sanga
Ho
भाऊ झाडाच्या जवळ वरून टाकल तर चालेल का, की खड्डा करून टाकायचं
Javal taka
तुरीला सल्फर केव्हा द्यावे
मॅग्नेशियम सल्फेट,बोरान 20%,एखादं टॉनिक आणि 10000ppm निंबोळी अर्क चालेल का?
Chlel
Dada khat deli tar chale kay turi la
हो द्या
भाऊ सुपर फॉस्फेट टाकले तर चालेल का
Ho
Tur favarani saga
ua-cam.com/video/sv092m4h4GY/v-deo.htmlsi=DbGRFJgDLSGn2gn4
Tyavr video ahe channel vr oahave
दादा तुर सध्या कळी अवस्थेत आहे तर तुरीला 0.52.34 ट्रायकोटरमा,साफ बुरशीनाशक ची ड्रिचीग केली तर चालल का
ua-cam.com/video/sv092m4h4GY/v-deo.htmlsi=DbGRFJgDLSGn2gn4
Chalel
पाणी सोडलं तर जमेल का
ह9
सोयाबीन निघालं आता कोणत खत टाकू सर
102626
दादा तुरीचे झाड वळत आहे काय करावं आमच्या कड त्याला उडली लागली आहे म्हणतात
त्यावर उदय विडिओ येईल
Trichoderma. Nahi tr . Blue copper