सातारा वरून थेट उंब्रजला जाण्याऐवजी जर नागठाण्यातून राईट घेतला तर तारळे मार्गे सरळ जळव ज्योतिबा मंदिर करून जळवच्या खिंडीतून पाटणला जाता येते किंवा तारळ्यातूनच लेफ्ट टर्न घेऊन सडा वाघापूर मार्गे संपूर्ण पठारावरून बघत पुन्हा पाटणला येता येते तोही मार्ग खूप सुंदर आहे संपूर्ण घाट आहे एकदा नक्की अनुभवा 🙏
परेश....35 मिनट कधी संपले समजलाच नाई रे......♥️ जबरात ब्लॉग बनविलास आणि बरीच माहिती सुद्धा मिळाली ......keep up the good work......and yes apli ride baaki ahe ✌🏼
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪👍👍👍👏👏👏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗👋👋👋👋👋🕺🕺🕺🕺🕺🥱🥱🥱🤔🤔🤔🕉️🕉️🕉️ ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... *. परेश .* जावळीच्या खोर्यांतील ६० घाटांच्या * विहंगम दृश्यासहिंत वर्णनाचं * ... अप्रतिम च ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा ❤️❤️❤️👌👌👌👌👌 च .... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सर्वं मित्रांनो , नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋🤗🤗🤗🤚🤚🤚जय जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 वंदे मातरम् वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏
दादा तुम्ही महाराष्ट्राच्या पर्यटन संस्कृती मध्ये प्रवास वर्णनाचा नवा अध्याय लिहताय.... उत्तम पर्यटन अनुभव, काळजाला भिडणारा आवाज, स्थळाची अचूक माहिती..... 🔥🔥
खूप छान होता तुझा घाट अनुभव. ❤ तुझे हे व्हिडिओ फुडील पिढीला घाटाची खरी माहिती देऊन जातील ❤ की आपल्या महाराष्ट्र मध्ये सुध्दा खूप सुदंर डोंगर रांगा आहेत ❤ सुदंर प्रतीचे निसर्ग, नदी , धबधबे आहेत ❤.
व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतील... शब्दरचना, भौगोलिक माहिती, व्यक्त व्हायची शैली, बोलण्याची एक वेगळीच लकब, आयुष्य जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, हसतमुख चेहरा... या व्हिडिओ मध्ये प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे महराजांप्रती असलेली आपुलकी... दादा तुला बघून दूरवरच्या राईड करायची हिंमत आली... २०११ मॉडेल cbz xtrem घेऊन गावी जायची ऊर्जा मिळालेली.. पुढे जाऊन मोठ्या सीसी च्या बाईक घेऊ पण cbz वर राईड करायची शक्ती तू दिलीस. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा... बघताना कायम वाटत राहत की हा व्हिडिओ संपूच नये... भविष्यात तू करशील त्या सर्व राईड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉 ❤️❤️❤️❤️
दादा तूजे विडिओ खूप भारी आहेत तुजा विडिओ तुन सह्याद्री व डोंगर ची माहिती व विविध घाटांची माहित भेटते तुजे विडिओ बघून प्रेरणा मिळते तू सर्व माहित मराठी तून देतो ते महत्वाचे आहे...
ग्रेट ग्रेट ग्रेट व्लॉग दादा व्लॉग जेवा संपला तेवा अस वाटलं अजून एखादा अर्धा तास तरी चालला असता. खूप रमलो घाट अनुभव २ मदे सुंदर आणि अप्रतिम वीडियो ग्रेट वर्क बेस्ट ऑफ लक
वरदायिनी आईच्या नावाने चांगभलं. आमची कुलदेवी. 2014 मध्ये बायको सोबत वरांधा राइड केली होती अणि भोर घाट मार्गे काळूबाई चे दर्शन घेत वाईत आलो. 2015 ला श्रावणात तापोला करत त्याच रस्ता ने कास करत चाळकेवाडी मार्गे पाटन मध्ये उतरलो. खूप जबरदस्त होते ते. रीडिंग ची नुकतेच सुरुवात होती अणि एव्हढे रस्ते पालथे घालणे माझ्यासाठी सोन्याहून पिवळे होत. पण घाट बद्दल माहिती न्हवती. आज समजली. धन्यवाद.
दादा तुम्ही शाळेत होते तेव्हा तुमचा आवडीचा विषय भूगोल होता का . खरचं मी कधी येवढं फिरलो नाही पण तुमचे येवढे व्हिडिओ पाहिले की संपूर्ण महाराष्ट्र मी स्वतः आणुभवल्या सारखं वाटतंय ❤❤❤
Your Ghatanubhav videos are not just entertaining, but also deeply moving. Your ability to convey emotions through your expressions is truly remarkable. Your hard work and dedication are evident in every frame. Keep shining!"
"खरंच दादा, आजचा व्हिडिओ खूपच छान वाटला! ज्याप्रकारे तू घाट दाखवलास, ते खरंच भारावून टाकणारं आहे. बघताना असं वाटलं की इतिहासात परत गेलोय, आणि त्या डोंगर दऱ्यांतून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः वावरले असतील असं वाटत होतं. अशा प्रकारचा कंटेंट मी यूट्यूबवर आधी कधी पाहिलाच नव्हता! असं वाटतंय की आपल्या बाकीच्या यूट्यूबर्सनी देखील सह्याद्रीला एक्सप्लोर करून, अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवले पाहिजेत. काम असंच चालू ठेव! उत्कृष्ट काम केलं आहेस! 👏"
दादा तुझे विडियो मस्तच असतात पण माझा सगळ्यात favourite विडियो or सिरीज म्हणलास तर हम्पी गोकर्ण किती वेळा पण बग कधीच कंटाळा येणार नाही किंबहुना आलेला कंटाळा निगुण जातो परत अशीच कोणतीतरी historical सिरीज केलीस खूप भारी वाटेल बाकी तुझ काम एक नंबर चाललय असच अजून खूप काही आमच्यासाठी करतोस ते बघून असं जाणवत की परेश दादा आपल्या जवळचा आहे बाकी तुझ्या पुढच्या राइड साठी खूप शुभेच्छा आणि काळजी घे आणि कधी तर पूर्ण कोल्हापूर expolre करण्यासाठी पण ये .................................................❤👍👍👌👌
Bhai saw this video for the 3rd time and i cant help but love the narration in relevance to background music. It reminds me of series narration by Sir David Attenborough. It is just next level along with the visuals & subtle messages, you deserve all the love & appreciation ❤🙌
खूप informative vlog आणि ते Drone shots just amazing view घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या निसर्गाचं दर्शन घडवलं त्या साठी खूप धन्यवाद आशेच नवीन गोष्टी आम्हाला दाखवत रहा....❤
भावा १०० कॉमेंट माझी. Just vlog chalu केला आहे. South East la pan लाजवेल असे सादरीकरण केले आहेस भावा. सह्याद्री वर एक वेगळा ग्रंथ लिहायला गेलास तरी बहुतेक दोन खंड पण कमी पडतील तुला..... Hats off भावा... आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र बसून बघत होतो हा vlog. ❤❤❤❤❤️⭐⭐⭐⭐⭐
अप्रतिम असा घाटानुभव २ ❤ गेले ३ ते ५ महिने एकही राईड माझी झाली नाही पण आज तुझा व्हिडिओ बघून आज असा मला वाटल की तुझासवे मी देखील महाराष्ट्रातील अद्भुत घाटांचा दृश्य आणि निसर्गाचा अनुभव घेतोय खूप खूप धन्यवाद दादा जे तू असे व्हिडिओ बनवतोस त्यात तू केलेली एडिटिंग आणि तुझा दिलेला voice over म्हणजे सोने पे सुहागा 🥰😍 असाचं पुढे जात रहा दादा ❤ आणि आपली SOW FAMILY १ लाख Subsriber ची झाली त्यासाठी अभिनंदन 🎉🎉
As always, a fantastic presentation! Drone scenes splendid! 36 minutes of full ' ON ' enjoyment! Beautiful narration and videography. It was a long wait, but it was worth it! घाटानुभव 3 is a must... Thanks Paresh брат 🎉
इतके सुंदर जागेवर सुद्धा कचरा करायला कुठेच मागे राहत नाही आपली लोक 😢😢
सातारा वरून थेट उंब्रजला जाण्याऐवजी जर नागठाण्यातून राईट घेतला तर तारळे मार्गे सरळ जळव ज्योतिबा मंदिर करून जळवच्या खिंडीतून पाटणला जाता येते किंवा तारळ्यातूनच लेफ्ट टर्न घेऊन सडा वाघापूर मार्गे संपूर्ण पठारावरून बघत पुन्हा पाटणला येता येते तोही मार्ग खूप सुंदर आहे संपूर्ण घाट आहे एकदा नक्की अनुभवा 🙏
व्व्वा व्व्वा व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏
Rasta changla ahe ka? Abhijiit thanks for new idea.
खुप छान रस्ता आहे, गणेश खिंडीतून खाली आल की निवकणॆ गाव आहे आई जानूबाई देवी चे मंदिर आहे आणि तेथून पुढे गेले की सकस डॆरी पुढेच पाटण आहे
@@jaykoshe391 ok thank you jay👍
परेश....35 मिनट कधी संपले समजलाच नाई रे......♥️ जबरात ब्लॉग बनविलास आणि बरीच माहिती सुद्धा मिळाली ......keep up the good work......and yes apli ride baaki ahe ✌🏼
You plan it pls im there to join you
Thanks for this comment ♥️
@@WanderSaneTV wandersane abhishek 👍
दणदणीत आवाजात इतिहास जागा केल्या बद्दल परेश दादा तुझे आभार 🙏⛳
🙏
घाटानुभव च शेवट ची १मिनिट ..अगदी मनात साठवून गेलीय... तोड नाही ... दादा ❤
Thanks Abhi 🥰
परेश दा, एक प्रकारे दिवाळी बोनस आहे तुझा हा व्लॉग ! ❤💯🙌🧿 Congratulations for 100k YT family...🔥🙌🤝
Thanks Omkar 🤩🙏
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪👍👍👍👏👏👏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗👋👋👋👋👋🕺🕺🕺🕺🕺🥱🥱🥱🤔🤔🤔🕉️🕉️🕉️ ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... *. परेश .* जावळीच्या खोर्यांतील ६० घाटांच्या * विहंगम दृश्यासहिंत वर्णनाचं * ... अप्रतिम च ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा ❤️❤️❤️👌👌👌👌👌 च .... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सर्वं मित्रांनो , नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋🤗🤗🤗🤚🤚🤚जय जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 वंदे मातरम् वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏
दादा तुम्ही महाराष्ट्राच्या पर्यटन संस्कृती मध्ये प्रवास वर्णनाचा नवा अध्याय लिहताय.... उत्तम पर्यटन अनुभव, काळजाला भिडणारा आवाज, स्थळाची अचूक माहिती..... 🔥🔥
मनापासून आभार 🤩🙏
खूप छान होता तुझा घाट अनुभव. ❤
तुझे हे व्हिडिओ फुडील पिढीला घाटाची खरी माहिती देऊन जातील ❤ की आपल्या महाराष्ट्र मध्ये सुध्दा खूप सुदंर डोंगर रांगा आहेत ❤ सुदंर प्रतीचे निसर्ग, नदी , धबधबे आहेत ❤.
Ho nakki ch
Thanks 🙏
Story telling + tuza voice = एक उत्तम संयोजन ❤️🙌
व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतील...
शब्दरचना, भौगोलिक माहिती, व्यक्त व्हायची शैली, बोलण्याची एक वेगळीच लकब, आयुष्य जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, हसतमुख चेहरा...
या व्हिडिओ मध्ये प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे महराजांप्रती असलेली आपुलकी...
दादा तुला बघून दूरवरच्या राईड करायची हिंमत आली... २०११ मॉडेल cbz xtrem घेऊन गावी जायची ऊर्जा मिळालेली.. पुढे जाऊन मोठ्या सीसी च्या बाईक घेऊ पण cbz वर राईड करायची शक्ती तू दिलीस.
असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा... बघताना कायम वाटत राहत की हा व्हिडिओ संपूच नये...
भविष्यात तू करशील त्या सर्व राईड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉
❤️❤️❤️❤️
मनापासून आभार🙏
धन्यवाद ☺️🙏🤩
व्वा दादा... विहंगम ❣️❣️❣️आणि तुम्ही केलेलं प्रवासवर्णन...अप्रतीम .. सुखानुभवच ❤❤
धन्यवाद 🙏
खूप छान दादा
एक नंबर दादा.. पहिली कमेंट फक्त तु "आई वाघजाई" चा आशिर्वाद घेतला तेव्हा आणि आता आर्धा तास कसा झाला तेचं समजलं नाही..👌👌👌
जबराट वाटतंय हे सगळं बघायला, त्यात तुझी कॉमेंट्री म्हणजे चक्कीत जाळ💥
Thanks 🙏
Solid video
दादा तूजे विडिओ खूप भारी आहेत तुजा विडिओ तुन सह्याद्री व डोंगर ची माहिती व विविध घाटांची माहित भेटते तुजे विडिओ बघून प्रेरणा मिळते तू सर्व माहित मराठी तून देतो ते महत्वाचे आहे...
ग्रेट ग्रेट ग्रेट व्लॉग दादा व्लॉग जेवा संपला तेवा अस वाटलं अजून एखादा अर्धा तास तरी चालला असता. खूप रमलो घाट अनुभव २ मदे सुंदर आणि अप्रतिम वीडियो ग्रेट वर्क बेस्ट ऑफ लक
Dhanyawad ♥️
खुप खास भारीच ❤ लवकरच धारातीर्थ गडकोट मोहिम किल्ले प्रतापगड ते किल्ले रायरेश्वर ( जावळीचे खोरे मार्गे ) २०२५
Khup shubhechha
@@StoryonWheels धन्यवाद दादा
वरदायिनी आईच्या नावाने चांगभलं. आमची कुलदेवी. 2014 मध्ये बायको सोबत वरांधा राइड केली होती अणि भोर घाट मार्गे काळूबाई चे दर्शन घेत वाईत आलो. 2015 ला श्रावणात तापोला करत त्याच रस्ता ने कास करत चाळकेवाडी मार्गे पाटन मध्ये उतरलो. खूप जबरदस्त होते ते. रीडिंग ची नुकतेच सुरुवात होती अणि एव्हढे रस्ते पालथे घालणे माझ्यासाठी सोन्याहून पिवळे होत. पण घाट बद्दल माहिती न्हवती. आज समजली. धन्यवाद.
♥️🙏
छान वाटले हा व्हिडिओ पाहुनी मनाला शांत वाटले माऊली धन्यवाद
दादा तुम्ही शाळेत होते तेव्हा तुमचा आवडीचा विषय भूगोल होता का .
खरचं मी कधी येवढं फिरलो नाही पण तुमचे येवढे व्हिडिओ पाहिले की संपूर्ण महाराष्ट्र मी स्वतः आणुभवल्या सारखं वाटतंय ❤❤❤
You never disappoint…Lovely Video❤
Appreciate it 💯
Always enjoy your blocks.
दिवाळी चे दिवस आले आणी तुमचे असे विडिओ पहायला मिळाले, म्हणजे Double Bonus मिळाल्यासारखा अनुभव आला.
धन्यवाद 😻
Dada Ek No. Story telling and Drone shot. Ekda life medhe tuja sobat ride kariche hai❤
खूप सुंदर... दिवाळी बोनस.... घाटानुभव... शब्दरचना अतिशय सुंदर with ऐकायला गोड आवाज...❤
उत्तम द्रोन शॉट्स ❤
❤❤❤😂😂😂... अप्रतिम च 👌👌👌👌👌🤗🤗🤗🙏🙏🙏
One of the best vlog on Western ghat..❤❤❤
Thank you so much 🙏
खुप दिवसानंतर व्हिडिओ ❤️, Finally 🎉
खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून
Thanks 🙏
1 no
अतिशय सुंदर ब्लॉग दादा आणि खरंच झरा सुद्धा वाटले नाही की तू राईड करतोय मला वाटले मीच एन्जॉय करतोय हे सगळं निसर्ग रम्य एक दम खूप छान🙏👍💞🥰🥰🔥🚩
Thanks Soham 🙏😍
Drone shots are excellent 👍
Glad you liked them
Khup chan aahe varanda ghat ❤
परेश दा खूप मजा आली यार vlog बघून आपल्या महाराष्ट्राचं सौन्दर्य 👌👌❤️ i love your vlog ❤️
Thanks 🙏
Ek number drone shoots and video
Dhanyawad 🤗
I am from the veershiva community thank you for information about the Khul Devi surely if I ever ride in that region I will visit the Mandir ❤
Your Ghatanubhav videos are not just entertaining, but also deeply moving. Your ability to convey emotions through your expressions is truly remarkable. Your hard work and dedication are evident in every frame. Keep shining!"
खूप सुंदर 👌पण आमचा केळघर घाट मिस केला
Boss you're history knowledge is outstanding 👏 👌 🙌 ✨️ 👍 😎
Thanks a lot 🥰
Very nice.....felt peace while watching ❤
♥️
khupach Chan Paresh Bhau 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼❤️🙏🏼🏞️🌍💯
धन्यवाद ☺️🙏🤩
Love From Palghar ❤
Thanks 🤩
Dada khup divas jale hote ❤
Sunder sunder sunder ❤
Thanks Kishor
Ekach number
अप्रतिम व्हिडीयो दादा ❤
परेश भाऊ..घाटानुभव पर्व 2 रे superb 👌👌
Aapka gaon 😍
वाह दादा ❤
Khup chan Paresh Dada
Thanks 🤩
Sunder Paresh.. video mast zalay.. asech video share karat raha.. all the best👍👍
Thanks Alok 🙏
आज दोन गोष्टी एकदम कडक🔥 मिळाल्या एक म्हणजे तुझा vlog आणि हक्काचा बोनस🎉
सगळंच खूप छान होत.. मस्तंच.. अजून असेच vlog यायला हवेत...❤
Prayatna chaluyet 🙏
खुप छान व्हिडीओ बनविला, छान फोटोज व व्हिवज बघायला मिळालेत. 👌🏼
Amezing 😍
Chatrapati shree Shivaji Maharaj ki Jay.......
"खरंच दादा, आजचा व्हिडिओ खूपच छान वाटला! ज्याप्रकारे तू घाट दाखवलास, ते खरंच भारावून टाकणारं आहे. बघताना असं वाटलं की इतिहासात परत गेलोय, आणि त्या डोंगर दऱ्यांतून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः वावरले असतील असं वाटत होतं. अशा प्रकारचा कंटेंट मी यूट्यूबवर आधी कधी पाहिलाच नव्हता! असं वाटतंय की आपल्या बाकीच्या यूट्यूबर्सनी देखील सह्याद्रीला एक्सप्लोर करून, अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवले पाहिजेत. काम असंच चालू ठेव! उत्कृष्ट काम केलं आहेस! 👏"
मनापासून आभार 🙏🤩
khupach bhari video zalay as always...
Thanks Tushar 😇
P- PERFECT
A- ACTIVE
R-REAL
E-ENERGETIC
S-SHARP
H-HUMBLE
लावा ताकद 😜💪🏼
हे काय आहे ?
किती सुंदर आहे हे .
Asa zala vdo baghun
Specially drone shots
Thanks Dr 😉♥️
Mesmerising अनुभव thank you dada
Thanks 🙏
Beautiful video ❤❤ waiting was worth
Thank you so much 🙏
दादा तुझे विडियो मस्तच असतात पण माझा सगळ्यात favourite विडियो or सिरीज म्हणलास तर हम्पी गोकर्ण किती वेळा पण बग कधीच कंटाळा येणार नाही किंबहुना आलेला कंटाळा निगुण जातो परत अशीच कोणतीतरी historical सिरीज केलीस खूप भारी वाटेल बाकी तुझ काम एक नंबर चाललय असच अजून खूप काही आमच्यासाठी करतोस ते बघून असं जाणवत की परेश दादा आपल्या जवळचा आहे बाकी तुझ्या पुढच्या राइड साठी खूप शुभेच्छा आणि काळजी घे आणि कधी तर पूर्ण कोल्हापूर expolre करण्यासाठी पण ये .................................................❤👍👍👌👌
खुप छान माहिती डीलिव्हर करतोस दादा तु! 🥰👌👌👌👍👍
सुंदर सुरेख अप्रतिम अद्वितीय अलौकिक खूप छान खूप मस्त 🫡
धन्यवाद ☺️🙏🤩
khupach sundar video banavli ahes dada
धन्यवाद ☺️🙏🤩
Bhai saw this video for the 3rd time and i cant help but love the narration in relevance to background music. It reminds me of series narration by Sir David Attenborough. It is just next level along with the visuals & subtle messages, you deserve all the love & appreciation ❤🙌
Thanks 🙏, means a lot to hear you connect with the narration like that!
खूप छान वाटले, आपल्या कोकण आणि सह्याद्री चे सुंदर रुप तुझ्या मुळे पहायला मिळते 👍🙏 खूप शुभेच्छा
Thanks 🙏
खूप informative vlog आणि ते Drone shots just amazing view घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या निसर्गाचं दर्शन घडवलं त्या साठी खूप धन्यवाद आशेच नवीन गोष्टी आम्हाला दाखवत रहा....❤
Thanks Kunal
Nakkich 👍🏻
सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
खुप सुंदर विडीओ आहे. आणि माहिती सुद्धा❤❤❤
भावा १०० कॉमेंट माझी. Just vlog chalu केला आहे. South East la pan लाजवेल असे सादरीकरण केले आहेस भावा. सह्याद्री वर एक वेगळा ग्रंथ लिहायला गेलास तरी बहुतेक दोन खंड पण कमी पडतील तुला.....
Hats off भावा...
आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र बसून बघत होतो हा vlog.
❤❤❤❤❤️⭐⭐⭐⭐⭐
धन्यवाद कुलदीप ☺️🙏🤩
@@StoryonWheels१००k पुर्ण करण्याची गरूड झेप घेतल्याबद्दल मनापासून अभिनंदन ❤❤❤❤
अप्रतिम असा घाटानुभव २ ❤
गेले ३ ते ५ महिने एकही राईड माझी झाली नाही पण आज तुझा व्हिडिओ बघून आज असा मला वाटल की तुझासवे मी देखील महाराष्ट्रातील अद्भुत घाटांचा दृश्य आणि निसर्गाचा अनुभव घेतोय
खूप खूप धन्यवाद दादा जे तू असे व्हिडिओ बनवतोस त्यात तू केलेली एडिटिंग आणि तुझा दिलेला voice over म्हणजे सोने पे सुहागा 🥰😍
असाचं पुढे जात रहा दादा ❤
आणि आपली SOW FAMILY १ लाख Subsriber ची झाली त्यासाठी अभिनंदन 🎉🎉
Thanks Prashant
I was searching for your comment 😉🤌
@@StoryonWheels 🥰🥰🙌🏻🙌🏻
घाट अनुभव त्यात तुझा voice ❤❤❤❤
😍
happy to see you back..
Glad to be back 😂
❤❤❤ आनंददायी जीवनातील एक सुखद अनुभव ❤❤❤
Thanks 🙏
दादा ऐक नं व्हिडिओ 👌👌 व्हिडिओ कधी संपला हॆ कळेच नाही अप्रतिम ❤❤❤ आणि चिपळूण मध्ये स्वागत आहे तुझे 😊😊
धन्यवाद ☺️🙏🤩
Graceful nature with beautiful vibes..👌👌👌
Thank you 🙏
Sabase best video aahe ...bhai tula salam ...❤❤❤ khupqch chhan❤❤❤
अप्रतिम भावा 🚩
Thanks 🤩
खूप मस्त.. घरी बसल्या बसल्या सुखानुभव मिळाला...❤❤😊😊
♥️
chan anubhav ahe ani tyavar tu biking safety instructions pan dile ahet hey khup chan ahe
Thanks 🙏
Ghant anubhav che donhi bhag baghun maja aali ❣️💯 dada
Dhanyvad Sahil ♥️
एक नंबर व्हिडिओ....after long time.... सुख...😇✨
धन्यवाद ☺️🙏🤩
Lay ch Bhari Vlog Zalay...... 👌👌
Thanks 🙏
मी सुद्धा आता मामा कडे जाणार आहे सातारला पण मी महाबळेश्वर मेढा मार्गे जाणार होतो पण आता तू जो नवीन मार्ग सांगितला आहेस त्या मार्गे जाणार❤❤.
Great vlog Paresh and congratulations for 100K and many more to come
Thanks a lot 🙏
Aamhala pan bhetaych aahe ❤
As always, a fantastic presentation!
Drone scenes splendid!
36 minutes of full ' ON ' enjoyment!
Beautiful narration and videography.
It was a long wait, but it was worth it!
घाटानुभव 3 is a must...
Thanks Paresh брат 🎉
Thank you so much for the amazing feedback, really appreciate it 😊
Let's gooooo 🔥
खुपचं सुंदर सादरीकरण दादा संपुर्ण start to end पाहिला ❤ dtone shots आणि over all baki ceinamatic shots पण भारीच 🫰
Dhanyawad 🙏
मंत्रमुग्ध
आवाज🔥🔥🔥🔥🔥👌👌👌
🙏🤩
Love ur story telling and the cinematics lots of love from powai......MTF vabz.❤
Thank you so much 🙏❤️
next-level editing. ❤
🙏🙏🙏
छान माहिती, छान चित्रण, आणि छान प्रवास.
धन्यवाद ☺️🙏🤩
खरच खुप छान ब्लॉग झाला आहे सर्वीकडे कसे मस्त हिरवळीचे वातावरण ❤❤❤ तुला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
मस्त vlog.. mast माहिती मस्त वर्णन
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर❤❤❤
🤗😇♥️
Bro this is documentary level!! Good script, captivating voice modulation and breath taking drone shots!! Wishing u millions of views!!
Thank you so much 🙏 🙏