महाराष्ट्रातल्या घाटांची गुपित | Story of Mountain Passes in Maharashtra | Story on Wheels

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 595

  • @StoryonWheels
    @StoryonWheels  3 місяці тому +64

    तुम्हाला यापैकी कोणता घाट आवडला ? 😍
    आणि हो… शेवट कसा वाटला? 😉

    • @abhaykolekar
      @abhaykolekar 3 місяці тому +4

      sarva cha❤☝️ghaat mast ahe aata ride karavi lagnar 😅 hey ghat baganyasathi 😅

    • @sunilgaikwad6676
      @sunilgaikwad6676 3 місяці тому +1

      Jya prakare dada tu ek ek ghat dakhvles na, tyamule khrr tr sglech ghat amhala aawdle and aata lavkrch tya sglya ghatana visit denyachi utsukta aahe. Thank you so much hya great vlog sathi.

    • @prachiwakvekar7548
      @prachiwakvekar7548 3 місяці тому

      Sadhya touring bike konti changli ahe

    • @pravinmane399
      @pravinmane399 3 місяці тому

      Tilari

    • @nativeindian3748
      @nativeindian3748 3 місяці тому

      सगळेच घाट आवङले, सह्याद्री म्हणजेच सौंदर्य ❤

  • @story_on_satisfaction3314
    @story_on_satisfaction3314 3 місяці тому +29

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त@story on wheels सारखं जगता आल पाहिजे ❣️❣️💐

  • @abhijitkatkar7303
    @abhijitkatkar7303 3 місяці тому +13

    मंत्रमुग्ध करणारा आवाज ...
    डोळ्यांना मिळणारे नेत्रसुख ...😍
    आणि खिळवून ठेवणारे प्रवासवर्णन ...❤️
    क्या बात परेश दादा ...🔥

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद अभिजित🙏

  • @swapnil_thebikerboy
    @swapnil_thebikerboy 3 місяці тому +11

    आपल्या महाराष्ट्रातील हे सुंदर, मनमोहक आणि तितकेच थरारक असे घाट व घाटरस्ते म्हणजे जणू हिरवागार शालू नेसलेल्या आपल्या लाडक्या सह्याद्रीने परिधान केलेले अलंकारच.... आपल्या महाराष्ट्राचं वैभव ❤️❤️

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 2 місяці тому +2

    आंबा, गगनबावडा, आंबोली, आणि दादा तु मीस केलेला पावनखिंड ते विशाळगड घाटमार्ग खुप मस्त आनुभव होते ❤ खुप छान वाटले परत त्या आठवणीत जाऊन ❤ thank you so much

  • @panvelkr46rider
    @panvelkr46rider 3 місяці тому +2

    सर्वच घाट मस्त वाटले पन त्यात अनुस्कुरा घाट जास्त मस्त❤ वाटला 😊

  • @ketanbagve6067
    @ketanbagve6067 3 місяці тому +1

    Anuskura ghat ek number maja gava ahe pachal 🙏🏻ek number view dada 👍arjuna dam cha Four wheels move the body; two wheels move the soul 👍 stay ride

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद केतन🙏

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 3 місяці тому

      माझं मामा च गाव, माझ्या आई च गाव पाचल.. घर st स्टँड च्या बाजुला.😊

  • @shubhambharti3752
    @shubhambharti3752 3 місяці тому +14

    मी तुझा खूप मोठा fan आहेस खरे बोलतो ज्या दिवसा पासून तुला भाघायला लागलोय तेंव्हा पासून ते आता परियंत्र जेव्हा जेव्हा तू असे वॉइस ओवर टाकतोस ना आई शपत अंग वर काटा येतो आणि तुझा हा वीडियो इतका सुंदर आहे की बस भगत रहाव निसर्गाचे हे दृष्य 😌 ऑफिस चा कामा मुळे आणि पैसा नसल्या कारणाने राइड करायला भेटत नाही पण तुझे वीडियो बघून असे वाटे की मी तुझा बरोबर राइड करतो आहे ❤आपण भेटलो पण होतो गांधी नगर चा सिग्नल ला तुझा बरोबर फोटो कळायचे विसरलो पण खरेच हा वीडियो खूप सुंदर आणि अप्रतिम होता संपू नय अस वाटत होते पण संपला ❤❤ keep growing dada 🙇🏻‍♂️❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद शुभम😇🙏
      भेटू लवकरच 💯😍

  • @kuldeepchikne
    @kuldeepchikne 3 місяці тому +3

    भावा महाराष्ट्रावरील प्रेम परत वाढवलेस तू.
    मला या मातीत जन्मल्याचा अभिमान तर आहेच. पण स्वर्ग परत दाखवल्या बद्दल तुझे मनापासून आभार. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ....या घाटमार्ग ला पाहून परत एकदा बोलावेसे वाटते की गर्व आहे मला मी घाटी असल्याचा😂...
    पावसाळा आणि महाराष्ट्राचे हे नाते किती गोड आहे ते तू दाखवून दिले आहेस. महाराष्ट्र कसा बहरतो याचे छान असे तू सादरीकरण केले आहे❤.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  2 місяці тому

      Thanks Kuldeep… vaat baghat hoto comment chi.. thanks again 💯🙏

    • @kuldeepchikne
      @kuldeepchikne 2 місяці тому +1

      Sorry भावा .... थोडा उशिरा कॉमेंट केली. पण ३rd time vlog बघत होतो. Comment करायचे राहून गेले होते 😅

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  2 місяці тому

      @@kuldeepchikne no problem and thanks 🤩

  • @We_Travel03
    @We_Travel03 3 місяці тому +3

    खूप कष्ट घेतलेस रे हे सर्व दाखवण्यासाठी
    तुला खूप शुभेच्या
    मनाला भिडलं...

  • @shrungalpichakevlogs
    @shrungalpichakevlogs 3 місяці тому +2

    फक्त कमाल ❤👌..... लेह लडाख मध्ये असतील उंचचउंच पास पण , महाराष्ट्राकडे आहेत मन मोहीत करणारे घाट ज्यांचा आहे वेगळाच थाट ❤💫⛰ आणि दादा अनुस्कुरा घाट कधी पाहीला नव्हता पण आज तुझ्यामार्फत बघायला मिळाला भारी भारी ❤❤

  • @sahilchavan7861
    @sahilchavan7861 3 місяці тому +2

    Mst vatla vlog 1sec skip karavs nahi vatl 🙌🏼✌🏼

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 2 місяці тому +1

    तिलारी घाट सर्वात जास्त अवघड आहे
    मस्त dron shuting

  • @pk_pratikkalevlogs
    @pk_pratikkalevlogs 3 місяці тому +3

    खुप खुप धन्यवाद दादा.. आज तुझ्यामुळे आपल्या महाराष्ट्र मधील सुंदर घाट आम्हाला पाहायला भेटले.. आणि त्याच बरोबर तू घेतलेलं सिनेमॅटिक आणि DRON शॉट्स खूप अप्रतिम होत.. तुझा पुढच्या . व्हिडिओ ची वाट पाहतोय... पुन्हा एकदा धन्यवाद .. आणि हो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुवर्य

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      धन्यवाद प्रतिक🙏

  • @ashishpawar4660
    @ashishpawar4660 2 місяці тому +2

    खुप नशिबवान आहेस हे सगळ तुला अनुभवायला मिळत आहे....असाच सुंदर लेख प्रवास करत राहा.....थोड लक्ष स्वराज्यातील गडावर ही दे ती माहिती फार महत्त्वाची आहे

  • @MobiTales
    @MobiTales 3 місяці тому +2

    Had a mesmerizing experience while watching this vlog... What a content boss ❤️ आता पर्यंत घाट हा केवळ एक रहादरीचा रस्ता म्हणूच पार करत आलेय, पण यापुढे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून प्रवास केला जाईल... परेश, तुझे खास कौतुक कारण आज तू आम्हा लोकांचा प्रवासाचा दृष्टिकोन बदललास 🙏 धन्यवाद!

  • @MobiTales
    @MobiTales 3 місяці тому +2

    अजून काही लिहायचे राहिले... विडिओ शूटिंग, Video editing तर लय भारी ... Loved all the drone shots....लिखाण आणि निवेदन तर जबरदस्त.... ❤❤ God bless you and keep doing such awesome content.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      Tried new this time 💯 glad it worked well 😅
      Thanks again 🤗

  • @Tush2403
    @Tush2403 3 місяці тому +4

    आपल्या महाराष्ट्रातील हे सुंदर, मनमोहक आणि तितकेच थरारक असे घाट व घाटरस्ते म्हणजे जणू हिरवागार शालू नेसलेल्या आपल्या लाडक्या सह्याद्रीने परिधान केलेले अलंकारच.... आपल्या महाराष्ट्राचं वैभव

  • @SUNITAGANGE-s2x
    @SUNITAGANGE-s2x 3 місяці тому +2

    नमस्कार परेश दादा आजचा व्हिडिओ खूपच सौंदर्यपूर्ण होता त्यात तिलारी घाट हा खूपच छान चित्रीकरण केलेला होता सर्वच घाटांची माहिती खूप छान सांगितली खूप खूप धन्यवाद

  • @rupeshpmalkar
    @rupeshpmalkar 3 місяці тому +2

    Aamhi fakt Ghat ani Marg hech mahiti hote…. Pan tu Anubhav gheun aala❤ Thank you Dada🙌

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद रुपेश🙏

  • @kirankulkarni509
    @kirankulkarni509 3 місяці тому +2

    सगळ्याच घाटांची माहिती खूपच सुंदर आहे

  • @rajeshgadade1755
    @rajeshgadade1755 2 місяці тому

    घाटानुभव....एक वेगळाच अनुभव दिलास मित्रा....मजा आली बघायला....मनःशांती काय असते ते हा vlog बघून कळलं
    खूप खूप आभार

  • @vinoddhangar5686
    @vinoddhangar5686 3 місяці тому +1

    घाट आणि घाटांची माहिती अप्रतिम आहे दादा आणि त्यासोबत बाईक राईट अप्रतिम झाली❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      धन्यवाद विनोद🙏

  • @pavanfagare
    @pavanfagare 3 місяці тому +2

    बोरघाट आणि जुना खंडाळा घाट सोडला तर या सिरीज मधील सगळे घाट पाहिलेत आणि सगळ्या घाटांमध्ये गाडी चालवली आहे, मस्त मजा येते दादा घाटातून गाडी चालवताना, कॉर्नरला बाईक लिन होते त्याची फिल वेगळीच आहे. संपुर्ण घाटानुभव सिरिज खुप छान आहे. जसा उल्लेख केलाय, संह्याद्रितील सर्वात अवघड आणि डेंजर घाट तिलारी घाट माझा सर्वात आवडता घाट आहे. या घाटातून गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे.

  • @dattatraymore4925
    @dattatraymore4925 3 місяці тому +2

    भुई बावडा मस्त,नवीन घाट माहीत झाला. तु जी माहिती देतो,खूप छान.

  • @I_am_rushi00
    @I_am_rushi00 3 місяці тому +1

    खूप छान epi आहे ❤ एकदा तरी हा घाटनुभव घेतला पाहिजे 💖🌹👍👍👍

  • @chandrakantshinde9191
    @chandrakantshinde9191 2 місяці тому

    सगळेच अत्यंत सुंदर होत तुमच्या सोबत आह्मी ride एन्जॉय केली, एकूण काय आपला महाराष्ट्र जगात भारी आहे.. धन्यवाद

  • @Director-KRVIA
    @Director-KRVIA 2 місяці тому

    मी सदस्यता घेतलेल्या सर्वोत्तम व्लॉगपैकी हा एक आहे. महाराष्ट्राच्या घाट भूगोलासह मराठी भाषेत अप्रतिम विवेचन करणे आनंददायी आहे.

  • @kokaniNitesh
    @kokaniNitesh 3 місяці тому +1

    परेश भाऊ खूप छान झाला घाटानुभव खूप मज्जा आली बघताना, तु जसा बोलास की तुज्या आता पर्यंत च्या अनुभवा मधल सगळ्यात भारी राईड होती आणी ती मला सुद्धा खूप आवडली खूप एन्जॉय केले मी त्या साठी खूप खूप धन्यवाद आणी अस वाटत होत की मी कुठला तरी मूव्ही पाहत आहे पण खूप लवकर संपली रे व्हिडिओ ... तुझी बोलण्या ची पद्दत जी आहे ना भावा ती खूप छान आहे 1 नंबर ही तुझी राईड कुठल्या मुव्ही पेक्षा कमी नव्हती भावा खूप छान आणी खूप खूप शुभेच्छा फूडच्या राईड साठी ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद नितेश🙏

  • @shamkantkhatusvlogs7125
    @shamkantkhatusvlogs7125 3 місяці тому +1

    परेश दादा.. पावसाळ्यात घाट... हिरवागार निसर्ग.. त्यात बाईक राईड.. लई भारी ❤ Amazing ❤😊

  • @adityagadre6802
    @adityagadre6802 3 місяці тому +1

    फार म्हणजे फारच उत्तम व्हिडिओ बनलाय. फार कष्ट घेतलेस पण त्याच नक्कीच चीज झालं आहे. 😊

  • @ajayjadhav5938
    @ajayjadhav5938 3 місяці тому +1

    😍👌🏻👌🏻🏞️🌴🙌🏻🙌🏻❤️ खूपच छान खूप सुंदर घाट आहेत आपल्या महाराष्ट्र राज्य मधले .असे निसर्ग सौंदर्य पाहून मनाला खूप शांतता & खूप समाधान भेटतो.हे सर्व अनुभव दाखवण्या साठी मनापासून आभार & खूप खूप धन्यवाद परेश भाऊ ❤️🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏼🌴🌴🏞️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद अजय🙏

  • @sameerrane392
    @sameerrane392 3 місяці тому +2

    अप्रतिम सौंदर्य आणि तुझा आवाज.. भाऊ मस्त खूपच छान ❤❤

  • @vilaskulkarni3147
    @vilaskulkarni3147 3 місяці тому +2

    Salutes! Really very very beautiful video!!! Best introduction of natural western Maharashtra! Thank you!!!🙋‍♂️🙏

  • @SandeepNair11
    @SandeepNair11 3 місяці тому +2

    Paresh, what an awesome video, yaar! The scenic beauty of our sahyadri ghats, drone shots, timelapse, excellent narration, and information - most importantly, you are enjoying the ride yourself and making us enjoy it along with this video. Editing top class. Mazaa aa gaya yaar video dekh ke bhai 👌👌👌👍🫶

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      Thanks Sandeep for this special comment
      I’m waiting for now Shilpa’s reaction on this 😅
      Thanks again keep supporting 💯🙏

  • @thebikeforever916
    @thebikeforever916 3 місяці тому +1

    मला खूप आवडला तुमचा घाट प्रवास❤

  • @Prathmeshlifestylevloge
    @Prathmeshlifestylevloge 3 місяці тому +1

    प्रिय दादा,
    तुझा व्हिडीओ जसा सुरू होतो की , आणि तुझा आवाज ऐकला की . काय माहित कुणास पण n एक वेगळीच इन्स्पिरेशन .मिळत.एक आपलेपणा वाटतो.❤ Love you ❤️ so much Dada ❤

  • @suhasbhatkar3452
    @suhasbhatkar3452 3 місяці тому +1

    जबरदस्त वीडियो, तुमचा हा घाटानुभाव म्हणजे आमच्या साठी ३० मिनटाचा स्वर्गानुभवच आहे ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      वाह… धन्यवाद 🙏

  • @nikhiltanavade5332
    @nikhiltanavade5332 3 місяці тому +1

    परेश खूप भारी झाला आहे हा प्रयत्न.. शब्दरचना, वेळ काळ सगळं कसं व्यवस्थित जुळून आलय... अस वाटलं तुझ्याबरोबर सर्व घाट फिरून आलो...

  • @tusharmalkar1623
    @tusharmalkar1623 3 місяці тому +2

    motovlog मध्ये सह्याद्रीच्या घाटांवर इतका सुंदर व्लॉग कधीच पाहिला नसेल.. मला या घाटांचा इतिहास माहीत नव्हता...ही माहिती जाणून आनंद झाला...😊

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद तुषार🙏

  • @manasmendhekar5271
    @manasmendhekar5271 Місяць тому

    You should be appointed as Brand Ambassador of Maharashtra tourism ministry . Great showcase of beauty and nature .

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 2 місяці тому +1

    घाटानुभव खुपच सुंदर 😊

  • @surajpatil7170
    @surajpatil7170 3 місяці тому +1

    काही शब्दात वर्णन करायचं झालं तर “आई शप्पत - काय अप्रतिम घाटानुभव❤ “त्यात परेशदादा तुझा आवाज - शेवट रे ☺️”

  • @pareshnaik5570
    @pareshnaik5570 3 місяці тому +1

    Wahhhh what an informative video….Had visited all this ghats but was never known about its history…Great👍

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      Glad you liked it
      Thanks Paresh 😍🫰

  • @vinayak7872
    @vinayak7872 3 місяці тому +7

    या सर्व घाट रस्त्यांवरून मी गेली 15 वर्ष स्कूटर पासून बाईक ते कार या माध्यमाने मी प्रवास केला आहे अजून ही करतो माझ वय आजमितीला 52 आहे मी तिलारी, आंबा, फोंडा घाटातून फार प्रवास केला पण सगळ्यात जास्त मी आंबोलीतील घाटातून केला तो साधारण 165 वेळा केला परूंतू मला सर्वात जास्त अवघड वाटनारा घाट म्हणजे कुंभार्ली घाट
    मी हौशी रायडर आहे

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      पुढच्या पर्वात कुंभारली पण होईल. 🤩
      धन्यवाद कमेंट साठी🙏

  • @prafullthorvevlogs
    @prafullthorvevlogs 3 місяці тому +1

    15:42 one of the greatest reason why I like Paresh dada @storyonWheels.
    बाकी drone shots अत्यंत सुंदर आणि नव्या प्रकारे केलेली विषयाची मांडणी, एकदम भारी. अनुस्कुरा घाट अप्रतिम आणि तिथला अर्जुन धरणावरील time lapse खुप भारी. मला सुद्धा अश्या प्रकारच्या घाटानुभव विषयावर vlogs कारायली खूप प्रेरणा मिळाली.. धन्यवाद ❤🤩🚩

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      धन्यवाद प्रफुल🙏

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 місяці тому +1

    एकच नंबर भारी व्हिडिओ दादा✌️✌️ ❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      धन्यवाद विशु🙏

  • @VedaPisa
    @VedaPisa 2 місяці тому

    खूप सुंदर व्हिडियो आणि एक अविस्मरणय सकाळ झाली माझी ❤

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 3 місяці тому +3

    Such a beautiful this vlog also amazing blossom of greenary and excellent riding dada keep it up 🙏🎉🥳❤️👌

  • @pratikshigwan7330
    @pratikshigwan7330 3 місяці тому +1

    खूप छान घाटानुभव खूप छान वाटल ❤

  • @sanjaychuri9040
    @sanjaychuri9040 3 місяці тому +1

    नेहमी प्रमाणे अप्रतिम. मित्रा ❤

  • @RaigadRider
    @RaigadRider 3 місяці тому +1

    परेश दा आणि योगी दा तुम्हा दोघांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. तुमच्यासारखी माणसं अशी वाटेवाटेवर मिळत जाओ..
    परेश दा लहानपणी आईवडिलांच्या सोबतीने लालपरीच्या माध्यमातून छोट्याश्या खिडकीतून अनुभवलेले हे विशाल घाट आज घरी बसून तुझ्यामुळेच पुन्हा एकदा अनुभवतोय..
    'घाटी' हा शब्द ऐकण्यास किती त्रासदायक आहे न पण तुझ्या मुळे तो सुंदर झालाय.. जो घाटात राहतो,फिरतो,जगतो.. तो घाटी... आता हा शब्द अभिमानाने तोंडातून बाहेर पडेल..
    (🙏वरील कॉमेंट मधून कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.. मनातील बोललो) आणि हो दुसरे पर्व लवकरच आण😉

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      वाह…🫶
      धन्यवाद 🙏

  • @prasadmandavkar3259
    @prasadmandavkar3259 3 місяці тому +1

    Khup chaan. Bhasha pan sundar aahe, Aani anubhav apratim dhanyvad tumche❤

  • @anilwaykole9713
    @anilwaykole9713 2 місяці тому

    खुपच छान दादा ❤ अप्रतिम सुंदर सादरीकरण , सर्वच घाटाबदल सुंदर असे वर्णन ❤Very nice Dada

  • @RoadtravellerCSG
    @RoadtravellerCSG 3 місяці тому +1

    अप्रतिम vlog आणि आपल बालपण जपणारा vloger....Great 🌄

  • @avadhutgore4680
    @avadhutgore4680 3 місяці тому +4

    My fav ghat...
    1.Tilari ghat - for thrilling car drive as it is one of the dangerous ghat in india.
    2.Anuskura ghat - for bike ride.. best curves to enjoy bike ride.

  • @manthanvichare88
    @manthanvichare88 3 місяці тому +1

    Paresh Dada Starting 1 no. ❤ no words. Sampoorna blog Khup Sundar aahe.

  • @akshaysurve042
    @akshaysurve042 3 місяці тому +1

    Oooosome series ..❤️
    I don’t know when but “ pan ekda Tuzya sobat ride karayala nakki Avdel yar “
    Lot’s of love 💕

  • @ganeshkadam02
    @ganeshkadam02 3 місяці тому +2

    Mla swapn suddha bike che padatat ❤❤ek no.

  • @hrushi0073
    @hrushi0073 3 місяці тому +1

    Khup chan feel zale video baghun, mind fresh and silent zale. 34:20

  • @vishvanathkhandave4435
    @vishvanathkhandave4435 2 місяці тому +1

    Anuskuraghat speechless....

  • @bhaveshpatil4090
    @bhaveshpatil4090 3 місяці тому +1

    कोकणातील सर्व जिल्ह्य़ातील निसर्ग सौंदर्य जगात 1 आहे

  • @avadhutgore4680
    @avadhutgore4680 3 місяці тому +1

    Shevat re bhai.. in your language ekdm Chabuk video... Majja aali😍😍

  • @osmvlogs20
    @osmvlogs20 3 місяці тому

    खूपच उत्तम प्रवास वर्णन❤ दादा तू फोंडा घाटाबद्दल सांगायला सुरुवात केलीस ना, अंगावर काटे आले इतका तल्लीन होऊन मी तुझा आवाज ऐकत होतो. हे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद दादा ❤

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 2 місяці тому +1

    वाह!अप्रतिम 👌🏻👍🏻😊

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 2 місяці тому

    अतिशय सुंदर घाट मार्गे 😀💯✌️🙏

  • @shubhamsutar1412
    @shubhamsutar1412 2 місяці тому +1

    वीर प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा 🙏

  • @dhananjaykamble4029
    @dhananjaykamble4029 3 місяці тому +1

    Video baghatana fakt ekach shabd tondat yeto... अप्रतिम ❤

  • @tejaslimaye2035
    @tejaslimaye2035 3 місяці тому +1

    सगळे घाट छान आहेत ❤

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 3 місяці тому +1

    लय भारी 🎉❤

  • @milindkulkarni9914
    @milindkulkarni9914 2 місяці тому

    Complete Cimena!!! Kay vlog hota dada, No words yar no words.......the best vlog on the passes of Maharashtra till date, without skip ha vlog baghitla ani still ending las as vatl ki are ajun half an hour cha asayla hava hota maja ali asti bahghayla. Keep it up dada!!

  • @gangaramasole7559
    @gangaramasole7559 2 місяці тому

    सर्वच घाट आवडलेत. अप्रतिम अतिसुंदर सादरीकरण.

    • @gangaramasole7559
      @gangaramasole7559 2 місяці тому

      मी आंबोली, फोंडा घाट बघितला.

  • @adventurousmumbaikar1949
    @adventurousmumbaikar1949 3 місяці тому +1

    It was refreshing to see someone doing out of box motovloging I guess first in Marathi u are as good story teller as you ride ,great content.

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 2 місяці тому

    Wouldn't resist ----
    So watched again --- a surreal experience watching.
    This series is THE BEST after the Hampi series. Just like Hampi this series is going to propel you to the next level 🎉❤
    Silver Button Soon 🎉

  • @nitinpradhan6015
    @nitinpradhan6015 3 місяці тому +1

    Dada tumhi amchya gavi ride kelat kup changla vatla Nesari he amcha gaon . Thank You so much ❤. Mi suddha Ride karnar 1 divas nakki ❤

  • @aniketgaikwad4531
    @aniketgaikwad4531 3 місяці тому

    दादा खूप सुंदर असा घटनुभव चा अनुभव तुझ्या माध्यमातून भेटला आहे दादा तुझा Vlog पाहून असा वाटत होतं की जणू आम्ही च फिरतो आहोत खूप खूप धन्यवाद दादा या vlog साठी 😇😍❤️

  • @kalpeshyadav4695
    @kalpeshyadav4695 3 місяці тому +1

    अप्रतिम व्हिडीओ ' views लाजवाब असेच अनुभव देत रहा thank you

  • @rameshjadhav3868
    @rameshjadhav3868 3 місяці тому

    खूप छान दादा... शब्दरचना घाटाबद्दल..❤🎉

  • @Engineer_Chef007
    @Engineer_Chef007 3 місяці тому +1

    Ur bestest travel vlog till now ❤

  • @akshayharer8146
    @akshayharer8146 3 місяці тому +1

    एक नबर्

  • @mangirishambekar4883
    @mangirishambekar4883 2 місяці тому

    Start of video gave goosebumps !!!

  • @PANKAJKAPSE-bq1yp
    @PANKAJKAPSE-bq1yp 3 місяці тому +1

    अप्रतिम vlog ever seen

  • @ajinanilkumar8915
    @ajinanilkumar8915 3 місяці тому +1

    Wow.. This was one heck of an itenary... And an unparalleled topography

  • @RM-cz7wk
    @RM-cz7wk 3 місяці тому +2

    Bhuibavada ghat ❤

  • @15_pratik_03
    @15_pratik_03 3 місяці тому +1

    दादा तू अप्रतिम आहेस... बाकी काही कमेंट्स करायची तर लव्ह यू ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @manojgirase99
    @manojgirase99 3 місяці тому +1

    अप्रतिम महाराष्ट्र ❤😊

  • @myrooftopgarden8005
    @myrooftopgarden8005 2 місяці тому

    अप्रतिम, दुसरा शब्दच नाही

  • @the_roaming_shutterbug5060
    @the_roaming_shutterbug5060 3 місяці тому +1

    फार सुंदर मित्रा.

  • @AAmusic0211
    @AAmusic0211 3 місяці тому +1

    Dada khup chaan 😍 Unbelievable Drone short ☺

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 2 місяці тому +1

    मित्र म्हणजे खरोखर आपला परिवारच असतो

  • @yogeshsarang86
    @yogeshsarang86 3 місяці тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ होता आणि कोकणचा असल्याने मनाच्या ही खूप जवळचा होता. उत्तम व्हिडिओग्राफी आणि व्हॉईस ओव्हर सादरीकरण. असेच प्रवासाचे नजराणे आम्हाला देत रहा. धन्यवाद.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому

      हो नक्की .. धन्यवाद 🙏

  • @janardansutar9522
    @janardansutar9522 3 місяці тому +1

    आगदी seme राइड करून आलो आहो त आम्ही . विडियो बघताना असच वाटत होता सारखा की केलेल्या राइड कहा reviwe बघतोय. काहून वेगळा अनुभव होता , आणि तसंच हा विडियो . खूप सुंदर .. नेसरी जावळच माझ्या गांव आहे , गागणबावडा घाटाचाअनुभव घ्यायचा म्हणून निघासलेलो घरातून , पण तो बंद असल्या कारणाने गागणबावडा bypas रोड ने जावा लागल होता , पण तो सुद्धा रास्ता खूपच सुंदर होता. घाट रासताच . गगन बावडा स्टँड वर पोहोचून 45 मिनिट वेळ घालवल्यानंतर गागणगिरी महाराजांच्या माठात जायचं ठरवलं. आणि निघालो त्या दिशेने. तिथे जाताना पुन्हा एक लहान सा घाट. तो पार करून मंदिराच्या पायथ्याशी पोचलो . आणि पायऱ्या चढून मंदिरात गेलो. बस .. या क्षणी अगदी खरंच स्वर्गात आल्यासारख वाटलं . देवळात खरोखर आपण आपक्ष्या करतो तशीच शांतता होती . तिथल्या त्या वातावरणात त्या वेळेला dattagurinchi मूर्ती पाहून डोळे भरून आले होते. सगळी राइड एकीकडे आणि हा या मंदिरातला अनुभव एकीकडे .. शांतता पूर्णपणे .. खूप सुंदर आहे महाराष्ट्र .

  • @srmtravelstories
    @srmtravelstories 3 місяці тому +1

    Sahyadri at its super best in monsoon...

  • @story_on_satisfaction3314
    @story_on_satisfaction3314 3 місяці тому +3

    अप्रतिम घाटनुभव

  • @pratikshachandiwade3514
    @pratikshachandiwade3514 3 місяці тому +1

    Khup sundar😊

  • @akashraut1660
    @akashraut1660 3 місяці тому +1

    दादा असेच छान छान व्हिडिओज आम्हाला देत जा...❤❤❤... अप्रतिम आणि सुंदर असा घाटानुभव... पाचल आमचं गाव❤️ आणि अनुस्कुरा घाट आमचा सोबती❤️

  • @platina4711
    @platina4711 3 місяці тому +1

    Ek number bhawa ❤

  • @prashantchavan3083
    @prashantchavan3083 3 місяці тому +1

    One of the best ever Vlog Which i ever seen dada…
    Kaay bolu kadachit bolayala shabd kami padtil
    Pan tuze Cinematics, Drone shots, Content script, Voice over and best of best Story Telling yaane yaa vlog la chaar chand lavlet
    Normaly yaa kahi ghaata madhun me travel kelay pan khaara anubhav aaj ghetla
    Thank u soooo much dada best best best vlog dilyabaddal…
    Keep growing dada and keep ispiring us ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  3 місяці тому +1

      धन्यवाद प्रशांत🙏

  • @sakshamKulkarni-qn4qr
    @sakshamKulkarni-qn4qr 3 місяці тому +1

    Finally 🎉🎉❤

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 2 місяці тому +1

    Enthralled watching this video.
    Wonderful, Fantastic, Beautiful, Mesmerizing....
    First class editing, voice over, background music.
    Yogi is a good company!
    Must watch this video again.
    Congratulations in advance for one lakh subscribers 🎉
    Thank You Paresh,
    You made my day 🎉

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  2 місяці тому +1

      Thanks 🤩
      Thanks for this detailed comment 🫰🙏