मी १९८९ ते १९९४ पर्यंत या गारजाईवाडी ला प्राथमिक शिक्षक होतो माझी बदली झाल्यावर कोणीही शिक्षक शाळेवर रुजू झाले नाही परिणामी सर्व विद्यार्थी खाली सावरट, सांदोशी व मुंबई ला पालक घेऊन गेले
खूप छान काम करता तुम्ही दादा. नोकरीं निमित्त गावापासून दूर झालो आपण. तुमच्या या पायावटेमूळ मन दाटून येत. या विडिओ मध्ये वयस्कर असलेल्या आजी जेव्हा डोक्यावर पदर घेतात तेव्हा असं वाटत शिकून सावरून पण आपण अडाणी आहोत. नमस्कार त्या सर्व आज्जीना 🙏🙏🙏
खरंतर तुमच्या कॅमेरा आणी भटकंती स्वभामुळं सह्याद्रीमधील ग्रामीण भागाच दर्शन घडवून आणतात धन्यवाद अनेक वर्षांपासून आम्हीसुद्धा बाइक वर जायचो अगदी कोकणदिवा घोळ पर्यंत तेव्हा डाबरी रस्ताच नव्हता ... ❤
खूप छान! तुम्ही proper खेड्यात वाढलेले आहात म्हणूनच एवढया दुर्गम भागात अगदी सराईत पणे गाडी चालवता! विडिओ तर अप्रतिम असतात नयनरम्य निसर्ग दाखवता दुरुन डोंगर जरी साजिरे दिसत असले तरी आतल्या व्यथा कोणाला माहित नसतात त्या तुमच्या मुळे समजतात धन्यवाद महेश सर 🙏🙏😊
महेश दादा नमस्कार , नगरे तुडुंब भरली गावे ओसाड पडली अशी परिस्थिती आहे सध्या गावची , अतिशय दयनीय परिस्थिती , रोजगाराचे साधन नसल्यामुळे तरुण वर्ग शहराकडे गेलाय आणि म्हातारी कोतारी डोळे लावून बसलेत त्यांच्या वाटेकडे 😔😔
खूप छान व्हिडीओ.. आज हा व्हीडीओ पाहिल्यानंतर असेच मंगोलियाच्या उत्तरेच्या तैगा मैदानावर रेनडियर पाळणाऱ्या एका जमातीचा आणि तिबेटच्या एका जमातीचा व्हिडीओ पाहिला.. सगळीकडे गावपण .. पारंपारिक जीवन .. ती माणसे संपत चालली आहेत/ संपवले जात आहे... कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात कळ उठत आहे आणि आपण हे चित्र बदलू शकत नसल्याची खंत लागून राहिली आहे... तू हे जगासमोर आणत आहेस ... तुझे खूपखूप आभार.
सौंदर्याने नटलेल्या ह्या निसर्गाचा विलोभनीय दर्शन मनाला कुठेतरी तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून भुरळ घालत होता.प्रत्यक्षात नसले तरी स्क्रीन शॉट घेऊन समाधान मानून फोटो जतन केले आहेत. खूप छान व्हिडिओ चित्रीकरण आणि तुझे ते प्रेम....
नमस्कार धिंडले साहेब साहेब आम्हाला घरबसल्या पुणे जिल्ह्यातील आणि कोकणातील ग्रामीण गावे बघायला मिळतात खरंच खेड्यापाड्यातील माणसे खूपच मायाळू आणि माणुसकीचे असतात सर तुम्हाला चहा पाण्याचा आग्रह केला त्यांनी नाहीतर शहरातली माणसे बघा पाहुण्यांचा पाहुणचार तर लांब पण बोलायला सुद्धा तयार नसतात खेडेगाव सोडून शहरात गेलेल्या माणसांना एक नाही किती दिवस आपल्या मूळ गावची आठवण येईल धिंडले साहेब आमच्या पण सोलापूर जिल्ह्यात भटकंतीला या कधीतरी बाळासाहेब पवार मुक्काम पोस्ट पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर
मी १९८९ ते १९९४ पर्यंत या गारजाईवाडी ला प्राथमिक शिक्षक होतो माझी बदली झाल्यावर कोणीही शिक्षक शाळेवर रुजू झाले नाही परिणामी सर्व विद्यार्थी खाली सावरट, सांदोशी व मुंबई ला पालक घेऊन गेले
@@devramgaikwad1946 1994 बापरे 🙏🙏
❤👍👍👌
Very good sir
Mast 1994 mahnje aamhi khup lahan hoto
तुम्ही रहात ्होता कुठे
डोक्यावर पदर घेणारी शेवटची पीडी
फोटो घेताना खूप छान वाटले
खूप छान काम करता तुम्ही दादा.
नोकरीं निमित्त गावापासून दूर झालो आपण.
तुमच्या या पायावटेमूळ मन दाटून येत.
या विडिओ मध्ये वयस्कर असलेल्या आजी जेव्हा डोक्यावर पदर घेतात तेव्हा असं वाटत शिकून सावरून पण आपण अडाणी आहोत.
नमस्कार त्या सर्व आज्जीना 🙏🙏🙏
🙏
बापरे थोडया वेळासाठी मी हरवून गेले .गाव होती म्हणून बालपण होत .पण ही गावच हरवत गेली खुप वाईट वाटत बाकी तुझी पायवाट छान आहे खुप छान
🙏
Ho dada
खरंतर तुमच्या कॅमेरा आणी भटकंती स्वभामुळं सह्याद्रीमधील ग्रामीण भागाच दर्शन घडवून आणतात धन्यवाद
अनेक वर्षांपासून आम्हीसुद्धा बाइक वर जायचो अगदी कोकणदिवा घोळ पर्यंत तेव्हा डाबरी रस्ताच नव्हता ...
❤
@@shekharkhule9890 🙏
हे आमचं गाव आहे
माझं गाव घोल माझं सासर आहे माझं माहेर कशेडी आहे
खूप छान! तुम्ही proper खेड्यात वाढलेले आहात म्हणूनच एवढया दुर्गम भागात अगदी सराईत पणे गाडी चालवता!
विडिओ तर अप्रतिम असतात
नयनरम्य निसर्ग दाखवता
दुरुन डोंगर जरी साजिरे दिसत असले तरी आतल्या व्यथा कोणाला माहित नसतात
त्या तुमच्या मुळे समजतात
धन्यवाद महेश सर 🙏🙏😊
🙏🙏
महेश दादा नमस्कार ,
नगरे तुडुंब भरली गावे ओसाड पडली अशी परिस्थिती आहे सध्या गावची , अतिशय दयनीय परिस्थिती , रोजगाराचे साधन नसल्यामुळे तरुण वर्ग शहराकडे गेलाय आणि म्हातारी कोतारी डोळे लावून बसलेत त्यांच्या वाटेकडे 😔😔
@@vilaskubal6954 🙏😌
Ho khar ahe
या परस्थिती ला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारणी लोक जबाबदार आहेत यांच्या मुळे गावांचा विकास झाला नाही आणि गावे भकास झाली आहेत
किती छान चॅनेल आहे दादा तुमचा इथे आल्यावर मनाला शांतता मिळते 🙏
@@Anita-zq5gn 🙏
खुप छान एकदम मस्त सगळं काही आवडलं
@@SurekhaSahane-v1c धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडीओ..
आज हा व्हीडीओ पाहिल्यानंतर असेच मंगोलियाच्या उत्तरेच्या तैगा मैदानावर रेनडियर पाळणाऱ्या एका जमातीचा आणि तिबेटच्या एका जमातीचा व्हिडीओ पाहिला.. सगळीकडे गावपण .. पारंपारिक जीवन .. ती माणसे संपत चालली आहेत/ संपवले जात आहे... कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात कळ उठत आहे आणि आपण हे चित्र बदलू शकत नसल्याची खंत लागून राहिली आहे... तू हे जगासमोर आणत आहेस ... तुझे खूपखूप आभार.
@@bhalchandraparab-k8h 🙏
निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचे मी फार कौतुक करतो आम्हाला त्यांचे दर्शन झाल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार मानतो तुझाच भाऊ प्रभाकर
🙏
तुमचे video खुप छान असतात . तुम्ही खेड्या - पाड्यामध्ये पोहचता ' वाईट फक्त एका गोष्टीचे वाटते की राजकारणी फक्त निवडणुका जवळ आल्यावर पोहचतात
अगदीच निराळी ही भटकंती
सह्याद्रीत जगण्यातील दिशा आणि दशा...
निसर्गाच्या कुशीत.... खूप छान व्हिडिओ दादा...
@@chandamane6496 🙏
Nisargache.kushit.
Khoop. Sundar 💓
@@shamlimbore9406 धन्यवाद 🙏
सौंदर्याने नटलेल्या ह्या निसर्गाचा विलोभनीय दर्शन मनाला कुठेतरी तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून भुरळ घालत होता.प्रत्यक्षात नसले तरी स्क्रीन शॉट घेऊन समाधान मानून फोटो जतन केले आहेत.
खूप छान व्हिडिओ चित्रीकरण आणि तुझे ते प्रेम....
@@vijaykamble9578 🙏
अप्रतिम सौंदर्य आणि आपले सादरीकरण ❤
@@Sula1965 🙏
पायवाट या चॅनलच्या माध्यमातून निसर्गाचा खजिनाच पाहायला मिळाला मिळाला पुणे जिल्हा व परिसर खूपच पाहण्यासारखं आहे हे या माध्यमातून समजले
@@milindkulkarni5244 🙏
Kiti Chan mast
@@sunitakadam1374 धन्यवाद 🙏🙏
महेशराव, आपल्याही सुरक्षतेची काळजी घेणे जरुरीचे आहे.आपण खरे हाडाचे शिक्षक आहात. आपणास खूप शुभेच्छा!!👍😌🌹
🙏
Gavatala nisarga.....khup chan
एक नंबर
@@engineer228 धन्यवाद 🙏
Keep it up dear always. Very nice presentation.
God bless you
Thanks 🙏
Mala khup avdtat tuze video chhan 👍
@@Vaishali_N 🙏
खरच खूप छान आजी पण गोड होत्या की 😊मस्त गावाकडे च रहाव असे वाटते याना पाहून खूप छान vidoe Dada🤗
@@SonuakashGurnule 🙏
अजून एक नवीन सुंदर निसर्गरम्य गाव ❤❤❤
@@farooqshaikh2801 🙏♥️
Jabardast video.. khup chhan..
@@yashwantdalavi804 🙏
सुंदर व्हिडिओ,दुर्गम भाग.
@@ramdasbabar3984 🙏
Khupach chan❤
@@sumittambe2787 🙏
मी गोंडेखल येथे असताना चालत फिरलोय दापसरे, घोल, गारजाईवाडी, सांदोशी इ.
एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर
@@samadhanpandit2268 🙏
ATI manmohak nisarag wow ati sunda
पायवाट
ग्रामीण दर्शन
पृथ्वीतलावरील सर्वांत सुखी माणसं ❤
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे?
महेश भाऊ आपणास धन्यवाद डोंगर दऱ्या मध्ये जावून माहिती घेता
@@akshayagre7633 🙏
Khup chan video ❤
🙏
फारच छान माहिती.
@@TulashiramKalamkar 🙏
Khup chan kam karat aahat tumhi.
@@artisanas5339 🙏
Superb video!
सुंदर video
@@shubhamshitole9886 🙏
Kup chan ahi thumcha video
@@nitinkamble4354 🙏
Dada tumchy video etke chan astat ki shbd apure padtil mast vatat bgun lokanche prashn ky ahet te kashi rahtat he sarv bgun lahanpn atvte
Bhari ha Chan
🙏
छान माहिती 🎉
@@rameshgaikwad7659 🙏
खूप छान दादा
@@YogeshaNikam 🙏
Khup chan👌👌
@@priyankajadhav2317 🙏
Khup mast
@@sarikalimhan6311 🙏
खुप छान 🎉🎉
@@deepakdhindle9274 🙏
खुप छान
@@deepakbaeet8641 🙏
खुपच छान, पूढ़े जाऊन ह्या गावांच काय आणि कस होईल 😢
सुंदर
@@tushardhumal3501 🙏
Must.
@@dattatrayvelankar4331 🙏
This is my village ❤️✨️
@@poonampolekar2183 👍
@@paayvata khasalagala village
@@poonampolekar2183 समजले नाही..?
Maja aai aap ko
Maja aa ya
Very nice and beautiful ❤❤❤❤❤
@@sandipjadhav6180 🙏♥️
Dada Maja gav hai he
Great work
@@Renuka_1963 🙏
गावात लाईट आहे,बाईक गावापर्यंत जाते,१९८९ साली शाळा ,शिक्षक होते,डॉक्टर गावात येतात म्हणजे शासनाने दुर्गम वस्तीकडे सुध्दा बारकाईने लक्ष पुरवले आहे.
Dhanyawad!
@@revatipawar879 🙏
Superb
@@dawoodshaikh7094 🙏
अशा कमी लोकवस्ती कडे जाताना गाडी बंद पडली तर. तिथेच मुक्काम करावा लागेल काळजी घ्या जाताना.
👍
महेश तुझे सगळेच विडिओ खुप मस्त असतात
@@Amol-jw8fy 🙏
👌
@@vaibhavmule7311 🙏
खूपच मस्त
@@alkapathak1119 🙏
खुप मस्त ❤
🙏
प्रेमळ माणसं
गाव माझ गारजाई वाडी
शहरीकरण मुळे गाव ओसाड पडली,काम धंदे नसल्याने माणसांनी गाव सोडली नाहीतर छान अस गाव कोणाला सोडू वाटणार आहे
Bhava gavakafldil lokanche ratriche pan jivan dakhav
amhi dapsare la gelo hoto ya road ne
Mahesh well Done
@@shankarpalav8383 🙏
माझे मिञ या गावात रहात होते ,वरदु पोळेकर , पांडु पोळेकर ,
@@dr.shripadkaranjgaonkar8088 हो, हे दोघे सखे भाऊ होते
He Raigad jiha taluka mahad ahe ka
@@rajeshprabhale2086 नाही वेल्हे तालुका पुणे जिल्ह्यात
खूपच छान विडिओ आहे 🎉
@@surekhajedgule2891 🙏
❤
माझ सासंर आहे गारजाईवाडी
माझ्या मावशी चे गाव धन्यवाद तुम्हाला गाव दाखवून दिले बद्दल
@@Vishakha-vd8gy 🙏
कोण मावशी
Dhidale mazya mamavh admav ahe te dhanep che ahet
Are dada maz gav ahe sandosi tya aji pn ohlkhte mi
@@AkshadaDehasmukh 👍🙏
मी याच गावाचा आहे
@@ankushpolekar5012 🙏
आग्री कोळी लोकं राहतात का गावा मध्ये
@@kunalnangadepatil379 नाही
खुप मागे आहोत आपण कसल्याच सुविधा पोहचल्या नाहीत या गांवात
माझे गाव घोल ❤
Ghol madge mazi chulat bahin dili ahe
❤❤❤❤
@@bhushankankekar3884 ♥️
Panshet te dapsare rasta khup kharab ahe ghol garjaiwadi rasta atta zala ahe 🙏👍👌
ladkya bahinina mobile denya peksha ya lokana dya ak ambulance dya prathmik upchar kendra dya
🙏👍
@@mansinaik9736 🙏
आम च गाव
देवराम गायकवाड मी राजेंद्र गायकवाड
Ho
माजे गाव आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻
@@umeshtanpure1065 🙏
Manav lagel sarkarla
घोल ते सांदोशी ट्रेक असा विडिओ बनवा
👍
शहरी भागाला अगदी कंटाळो आहोत.शहरात रोजी रोटी नाही तर काही उपयोग नाही.गाव कधीही चांगलंच.
धन्यवाद दादा....2009 साली कोकणदिवा ट्रेक केला होता....रस्ता नव्हता....घोलमधुन वाटाड्या घेतला होता...
तुमच्या विडीओमुळे आठवणी ताजा झाल्या
धन्यवाद
🙏
नमस्कार धिंडले साहेब साहेब आम्हाला घरबसल्या पुणे जिल्ह्यातील आणि कोकणातील ग्रामीण गावे बघायला मिळतात खरंच खेड्यापाड्यातील माणसे खूपच मायाळू आणि माणुसकीचे असतात सर तुम्हाला चहा पाण्याचा आग्रह केला त्यांनी नाहीतर शहरातली माणसे बघा पाहुण्यांचा पाहुणचार तर लांब पण बोलायला सुद्धा तयार नसतात खेडेगाव सोडून शहरात गेलेल्या माणसांना एक नाही किती दिवस आपल्या मूळ गावची आठवण येईल धिंडले साहेब आमच्या पण सोलापूर जिल्ह्यात भटकंतीला या कधीतरी बाळासाहेब पवार मुक्काम पोस्ट पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर
@@BaluPawar-cc1yl नक्कीच सर 🙏🙏👍
Mala pan tumchya barobar trip yayche ahe please share your contact details
@@pramoddimble1827 आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता
❤❤❤
@@kisandhindle2364 ♥️