लक्षात ठेव आपण 500 शूर वीररानंची ओलाद आहे आपला इतिहास खूप मोठा आहे त्याचे रक्त आपल्या अंगात आहे ते सळसळ करणारच अभिमान वाटतो मला मी जातीत जन्मला आली जय भीम
काय गाणं गायले अजय देहाडे एकदम जबरदस्त, उर भरून येते, डोळ्यात पाणी आणलं भावा, डॉ. बाबासाहेबांचे व त्या शूरवीर 500 महार सैनिकांची तुला लाख लाख आशीर्वाद मिळाले असतील, अशीच बहुजन समाजाची संघर्षाची ज्योत पेटव कधी विजून देऊ नकोस खूप मना पासून बोलतंय, सुंदर गाणं आवाज अशीच गाणी आम्हाला ऐकवून मंत्रमुग्ध कर आपोआप तू सूर्य सारख्या प्रकाशित होशील, होशील कसला already तू एक सेलिब्रिटी झालास, फक्त पाय जमिनीवर असू दे घमंड कधी करू नकोस, बाकी तुझ्या गाण्याला मनाचा मुजरा. कडक जय भीम जय संविधान,जय शिवराय, जय फुले,जय शाहू महाराज .❤❤❤❤❤❤
जय भिम जय शिवराय मित्रानो आपले द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏 वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका. द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘
खूप मनापासून आभिनंदन करतो मी त्या ५०० माहार योधांच ज्यांनी आमच्या धर्मवीर श्री संभाजी महाराजांचा बदला घेतला.. शत शत नमन त्यांना🙏🙏😌..जय शिवराय जय भीम 🧡💙
जेंव्हा पासून हे गाणं रिलीज झाले आहे तेंव्हा पासून प्रत्येक प्रोग्राम मध्ये वाजत आहे आणि वाजणार , कारण कुठेही आणि ,कसेही हे गाणं वाजवले तर अंगातले रक्त अधिक जलद गती वाहते आणि इतिहास वाचण्यास प्रउर्त करते
सर मी तर रोज सकाळ, रात्री.. हे सुंदर असं गाणं ऐकत असतो माझ्या मुलाला हे गाणं दररोज ऐकतो माझा मुलगा दोन वर्षाचा आहे.. मी कामावरून आलो की तो हे गाणं लावा म्हणून सांगतो जय भीम
जय भीम बंधू.आपल्या आवाजाला तोड नाही. प्रत्येक गीत अप्रतिम आहे. संगीत खूप सुंदर आहे. जनतेमध्ये जोश निर्माण करण्याची ताकत आपल्या प्रत्येक गीतांमध्ये आहे. आपणास भावी काळाकरीता खूप खूप शुभेच्छा..

खुपच सुंदर गाणं आहे मी रणजित कांबळे च्या तोंडुन हे गाण ऐकले होते सचिन डांगळेच्या पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा पण त्याने दोनच कडवी गायली होती वेळे अभावी .आज पुर्ण गाण ऐकुन एकदम मन प्रसन्न झाले धन्यवाद दादा खूप छान गायलय गाण जयभिम

सर्वात अगोदर गाण्याची चाल आणि म्युझिक, खूप भारी आहे,त्यानंतर गाण्यातील प्रत्येक शब्द ऐकल्यावर अंगावर शहारा /काटा येतो,मुळात गाण गाण्यार्या गायकाचा आवाज तर अक्षरश: अंगात नव चैतन्य जोश आणणारा आहे..सर्व टीमचे मनापासून कौतुक....JAY BHIM..NAMO BUDHAY....
लक्षात ठेव आपण 500 शूर वीररानंची ओलाद आहे आपला इतिहास खूप मोठा आहे त्याचे रक्त आपल्या अंगात आहे ते सळसळ करणारच अभिमान वाटतो मला मी जातीत जन्मला आली जय भीम
मी जातीन वंजारी आहे पण मला पण हे गाणं खूप आवडले जय भीम जय भगवान
❤
माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले असा स्वाभिमानी महापूरूष बाबासाहेब
Bhawa manacha jai bhim
Jai bhima koregao
मी जातीन मराठा असून मला हे गान खूप आवडते कारण या गाण्यात शब्द रचना खूप अप्रतिम आहे आणि तसेच आवाज पण खूप भारी... ❤️ जय शिवराय जय भीम 🔥
जय शिवराय जय भीम भाऊसाहेब
@@sunilwankhade4884 आहे एक ते
Yachyat kashala jaat aant tu
⅝5555555😂😂😂😂²##:::''':5
Khup chan comment dili dada Maharajani aani babasahebani kdhic bhedbhav nai kela tr tumhi aamhi ka krava
काय गाणं गायले अजय देहाडे एकदम जबरदस्त, उर भरून येते, डोळ्यात पाणी आणलं भावा, डॉ. बाबासाहेबांचे व त्या शूरवीर 500 महार सैनिकांची तुला लाख लाख आशीर्वाद मिळाले असतील, अशीच बहुजन समाजाची संघर्षाची ज्योत पेटव कधी विजून देऊ नकोस खूप मना पासून बोलतंय, सुंदर गाणं आवाज अशीच गाणी आम्हाला ऐकवून मंत्रमुग्ध कर आपोआप तू सूर्य सारख्या प्रकाशित होशील, होशील कसला already तू एक सेलिब्रिटी झालास, फक्त पाय जमिनीवर असू दे घमंड कधी करू नकोस, बाकी तुझ्या गाण्याला मनाचा मुजरा. कडक जय भीम जय संविधान,जय शिवराय, जय फुले,जय शाहू महाराज .❤❤❤❤❤❤
शंभर तोफाची सलामी मित्रा, तूला.
जिंकलस, मारलस तोडलस , पार.
जय शिवराय जय भिंम
Jay bhim sir
जय भिम जय शिवराय मित्रानो आपले
द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏
त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏
वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका.
द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘
💯💯👑👑
@@anandshinde4319 8kkk
@@anandshinde4319 pookkknmmkkjim
..hhvcxßdffcfxsAxz
खूप मनापासून आभिनंदन करतो मी त्या ५०० माहार योधांच ज्यांनी आमच्या धर्मवीर श्री संभाजी महाराजांचा बदला घेतला.. शत शत नमन त्यांना🙏🙏😌..जय शिवराय जय भीम 🧡💙
p
76yr
आमच्या नाही आपल्या म्हणायचं इथ आपण च आम्ही. तुम्ही करतो अस करू नका
जय भीम जय हिंद💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
ट
0
धर्मवीर नाही स्वाराज्यरक्षक संभाजी माहाराज
जय भीम भावा...रक्त गरम zaale तुझे गाणे ऐकून
20 वेळा ऐकले आहे मी आता पर्यन्त...Salute to you bro
1 . .
fl
Amol dehade bhau zabardast shabas rachna jai bhim bhau
लातूर जिल्हा तुन मानाचा स्वभिमानाचा कडक जय भिम
Gana aekun angavar shahare aale jay bhim bhava
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतै!! खुप छान गायलास भावा !! जयभीम
लेखक गायकाला मानाचा सन्मानाचा कांतीकारी जयभिम !
हे गीत कितीही ऐकल तरी मंन भरत नाही ?
एवढ अप्रतिम लेखन गायन वादन आहे !
जय शिवराय जयभिम
Vary good gitaala tod NAHI. Jai bhim
एक च नवंबर जय भिम साहेब वंचित बहुजन आघाडी ओन्लि वन भिमा कोरेगाव,⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐
दादा आवाज खूप गोड आहे
हे गाणे ऐकले मनाला खुप आनंद वाटतो जयभिम
जेंव्हा पासून हे गाणं रिलीज झाले आहे तेंव्हा पासून प्रत्येक प्रोग्राम मध्ये वाजत आहे आणि वाजणार , कारण कुठेही आणि ,कसेही हे गाणं वाजवले तर अंगातले रक्त अधिक जलद गती वाहते आणि इतिहास वाचण्यास प्रउर्त करते
छान खूप छान आहे भाऊ गाणं नांदेडकर जयभीम
Thanks all 😍😍 jay bhim🙏🙏🙏
अंगावर शहारे उभे करणारे अप्रतिम गाणे गाईलेस अजय दादा तू ......सप्रेम जय भीम🙏
तुमचे गाणे माझा काळजावर कोरले
Jay bhim
@@VIKASVMADAR 2021 hit song
Jay bhim
सर मी तर रोज सकाळ, रात्री.. हे सुंदर असं गाणं ऐकत असतो माझ्या मुलाला हे गाणं दररोज ऐकतो माझा मुलगा दोन वर्षाचा आहे.. मी कामावरून आलो की तो हे गाणं लावा म्हणून सांगतो जय भीम
*यवतमाळ जिल्ह्यातून मानाचा जय भीम जय संविधान 💙*
हे गाणं ऐकलं की अंगातील रक्त सड सडते 💙💙💙
जय भीम बंधू.आपल्या आवाजाला तोड नाही. प्रत्येक गीत अप्रतिम आहे. संगीत खूप सुंदर आहे. जनतेमध्ये जोश निर्माण करण्याची ताकत आपल्या प्रत्येक गीतांमध्ये आहे. आपणास भावी काळाकरीता खूप खूप शुभेच्छा..
अप्रतिम लेखणी..... अंगावर शहारे आलेच पाहिजे.....
आजय दादा अप्रतिम तुमचे सगळेच गित
लयभारी.....आसतात....
क्रांतिकारी जयभिम
जय भिम जय शिवराय मित्रानो आपले
द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏
त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏
वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका.
द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘
अभिनंदन साहेब.
खूप सुंदर गाणं आहे आणि शोर्याच प्रतीक आहे गाणं आवडलं आम्हाला .
सप्रेम जय भीम जय भारत.
काय मौल्यवान हीरे आहेत आपल्या समाजात राव...ञीवार जयभीम भावाला...🙏🏻🙏🏻🙏🏻🤘🏻🤘🏻✌️🏻✌️🏻✌️🏻✌️🏻✌️🏻
Im be Co boo boo. So in love bf
जय भीम
भीमाची प्रत्येक गीत पुन्हा एकदा एकल्याशिवय कोणीच राहत नाही.भीमाची शक्ती व युक्ती जगात भारी 👑👑👑🙏🙏🙏🙏🙏
Ok
Khupch sunder gaan bhawoo🙏🏼
नवीन चैतन्य उत्साह निर्माण करणारे अप्रतिम गाणे. जय शिवराय!जय भीम!
Superrrb Bhai.....
Grand Salute to... The Great 500 mahar⚔🇪🇺⚔
अजय खूप मनातून म्हणतो म्हणून त्याचं प्रत्येक गाणं थेट काळजात घर करतं....खूप अप्रतीम गीत, संगीत आणि गायन....
Manacha Jay Bima dada
किती मधुर गोड आवाजात गाणं म्हटलं राव
काळजा वर कोरलं नाव आमच्या भिमाकोरे गावं खुप सुंदर 🙏जय भिम 🙏
मला खूप गर्व आणि अभिमान वाटतो कि मी जयभिम आहे
Sir Jai bhim namo buddhy 🙏👍
माझी पुतणी ११महिन्याची आहे या गाण्यावर डान्स तालावर करते दुसरे कोणत्याच गाण्यावर डान्स करत नाही.....माझी मयुरी ..तर्फे गायकांना जय भीम
खुपच सुंदर गाणं आहे मी रणजित कांबळे च्या तोंडुन हे गाण ऐकले होते सचिन डांगळेच्या पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा पण त्याने दोनच कडवी गायली होती वेळे अभावी .आज पुर्ण गाण ऐकुन एकदम मन प्रसन्न झाले धन्यवाद दादा खूप छान गायलय गाण जयभिम
शब्द व आवाज काळजा ला भिडणारे आहे अजय
जय भिम जय शिवराय मित्रानो आपले
द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏
त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏
वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका.
द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘
सर्व महाराष्ट्र्र हे गाणे वाजत आहे❣️
जबरदस्त भन्नाट गाण
खूपच अप्रतिम रचना आणि गायन आहे सर क्रांतिकारी जय भिम सर..
औरंगाबाद चा क्रांतिकारी आवाज#अजय भाऊ देहाडे
गान खूप सुंदर आहे आवाज खुप सुंदर आहे जय भीम
Khupch bhari ..bro
Thanks all ❤️❤️🙏
👌👌👌👌👌👌👌
Beautiful composition and excellent song.
Simply amazing 💗
Kadak Jai Bhim 🙏🏻💐
Ek no. Song bhai..........jay bhim
काळजावर कोरल नाव आमच्या भीमा कोरेगाव... अप्रतिम दादा...❤🙏
Jay Bhim kadkkkl
Nice. Video....jay bhim.....
एक नंबर song भाई
जय भीम
मस्त गाण आहे👉 आवडले आपल्याला भारी वाटले राव ऐकल्यावर,, ता ं फलटण जिल्हा, सातारा
भाऊ लयच भारी कालजाला लागले गाने असेच गाणे म्हणत रहा 🙏जय भिम ज़य शिवराय 🙏
Very nice voice jai bhim ♥️
खुपच छान गाण आहे भावा ऐकून आंगावर काटा आला जय भिम जय शिवराय
खुप छान
खुुपच छान
Good morning all bradhar and sister krantikari swabhimani manacha kadakkk jay bhim very nice song 👌
खूप छान आवाज आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय भिम
jai bhim kadakkkkkkkkkkkkkkk
नमस्कार्, खूप छान भीमगीत, मी बाबासाहेबाना खूप मानतो त्यांनी जी माणुसकी ची जी शिकवण दिली ती या भारत देशात कोणीच नाही दिली
Osm composition and lines 💙🥰
Heartiest Jay bhim 💙🙏🏻
Yah gane ke vakya Rachna khoob Sundar aahe
🙏👑SUPERB I PROUD OF YOU SIR👑🙏
🙏🇮🇳*JAY BHIM NAMO BUDHAY*🇮🇳🙏
💪🇮🇳💪*JAY SAMBHAJI RAJE*💪🇮🇳💪
🙏📖JAY SAVIDHAN JAY BHARAT📖🙏
अप्रतिम गीत आहे. सर जय भिम नमो बुध्दाय!
खूपच छान गीत आहे उत्कृष्ठ गायन सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
त्या ५०० शुरविरांचे वंशज असल्याचा आभिमान आहे आम्हाला कडक जय भिम
सलाम त्या शूरवीरांना ...तसेच गायक ,कवी यांना मनाचा मुजरा
1 naber bhai super hit songs
जयभीम भावा
मी रोज हे गान न चुकता ऐकतो आणि माझी कॉलरटून पण हीच आहे❤💪 जय शिवराय जय भीम
खूपच सुंदर गीत💐🙏👍👌 जय भिम
Abhimana ahe me tya survirancha varsdar ahe salute tya survirancha🙏🙏🙏
Very nice bro,
I watch it more than 10
Excellent 👌
Jay Bhim
Veri powartul song
Vhvhig
@@akshaysonkamble8410 why do it too much fun
Outstanding dehade brothers, excellent voice, excellent music and excellent words 👏 👌 👍 🙌🎉Jay Bhim 👏
अप्रतिम गीतरचना व सुंदर आवाज... खूपच छान 🙏🙏🙏
Jay. Bhim
अजय देहाडे तुमच्या आवाजाला तोड नाही
तुमचं गीत मी गायलं आहे मला अभिमाास्पद तुमच कौतिक करावं वाटते पण भेट देऊन
बहुत अच्छा है भाई जय भीम नमो बुद्धाय भाई
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड़ ला तुझ्या आवाजाची आज ही ओळख
काय गाण गायला आहेस दादा 💠💥💥❤️
कैतुक न करता येणार
जस कि आकाशाती तारे
मोजता. येत नाहीत
क्या बात हैं अजय जी खूप छान अप्रतिम.
Ekdum kdkkkk ⚔⚔⚔⚔⚔💙💙💙💙💙♥️♥️♥️♥️♥️
Sir khupch chan supar se upar
Bhima Koregao cha dum Tumchya Awajath disulagla wah super super aprathim 🙏🙏🙏🙏🙏Jai bheem🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Kdk voice bhai... jay bhim 🙏
व्वा व्वा क्या बात है अजय दादा 🔥🔥🔥
Khup chhan 👌👌👌👌🙂 song bhau jay 🇪🇺 bhim 🙏
सर्वात अगोदर गाण्याची चाल आणि म्युझिक, खूप भारी आहे,त्यानंतर गाण्यातील प्रत्येक शब्द ऐकल्यावर अंगावर शहारा /काटा येतो,मुळात गाण गाण्यार्या गायकाचा आवाज तर अक्षरश: अंगात नव चैतन्य जोश आणणारा आहे..सर्व टीमचे मनापासून कौतुक....JAY BHIM..NAMO BUDHAY....
अभिमान वाटतोय भारतीय होण्याचा जय भीम
खूप सुंदर रचना ..... भविष्यातील वाटचाली साठी मंगलमय शुभेछा💐💐💐💐
जबरदस्त अजय भाई क्रांतिकारी जय भीम
Jay❤ bhim
दादा हे गाणं ऐकलयांनतर अंगात जोश येतो 👌 जय भीम जय शिवराय
Jay bhim dada mi tumcha lay moths fan ahe
एक नंबर साहेब 👍
जय भिम जय संविधान 🙏
सर्व टीम ला क्रांतिकारी जयभीम
कडक क्रांतीकारी मानाचा जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙
Jaybhim
All
अप्रतिम शब्द रचना आणि तितकाच उत्साह आहे या गाण्यात
खुप सुंदर गाण आहे
मला हे गाण खुप आवडल
💙💙jay bhim 💙💙
Khup sunder gayal saprem jai bhim.
निळा कडक जय भीम🙏💙💙💙
अजय देहाडे यांचं आवाज ऐकताना
अंगावर शहारा येतो
खूप खूप छान व मनापासून गीत सादरीकरण केल आहे.आवडल. गायकाच
कौतूक . जयभीम.
गीत,संगीत व गायन अप्रतिम आहे ..
खूपच सुंदर .. 👌👌👌
Kaljala lagnare ani anyayacha prikar song
@@aniljamdade3087 zee es, tb
Wa wa wa....khupch ...chan ..dada...Bhima Koregaon.....Jay bhim...