खूप मोठा फरक आहे की एक नेतृत्व जबरदस्तीने जनतेवर लादले जातेय व देवेंद्र यांची योग्यता बाप, आज्या यांच्या कामावर नाही, म्हनून जनता फडणवीस सोबत आहे. पटणार नाही पण हे सत्य आहे.
विजयाच्या मागे अनेक पाठीराखे, पक्ष, संघटना, कार्यकर्ते व मतदार असतात हेच देवाभाऊ नीं दाखवले. यामुळे सर्वांचाच सन्मान झाला ही कृतज्ञता दाखवून दिली. 💐🙏💐🙏💐🙏💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 स्वतःच्या पक्षाची तीन वेळा १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणले आहे.
जो माणूस विरोधी पक्षात राहून १०५ उमेदवार एकत्र सांभाळून ठेवू शकतो त्याच्या पाठीमागे सर्व आहेत हे दिसून आले आहे किंवा दाखवून दिले आहे जय हो देवा भाऊ ❤❤❤❤
हे शरद पवार एवढे कूटनीती ने वागले नसते तर ते कदाचित पंतप्रधान पण होऊ शकले असते .आता तर साधा राज्यसभेचे खासदार पण नाही होणार . आता होऊ नका रिटायर्ड .आता वरचे तिकीट
देवेंद्र फडणवीस यांची शालीनता, सभ्यता, राज्य आणि देशसेवा व मनाची एकाग्रता विचलीत न होऊ देता धैर्याने, संयमाने सर्वांना पुरून ऊरणारा धीर धरून आपल्या ध्येयाकडे नजर ठेवून दमदार वाटचाल करणारा आदर्श नेता!
मला शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते. मागच्यावेळी राज्यसभेवर निवडून जाताना त्यांनी सांगितले होते की ही माझी शेवटची टर्म आहे. त्यांना माहीत होते की पुढच्या वेळेस आपले निवडून देण्याऐवढे आमदार देखील निवडून येणे शक्य नाही.
लाईक 714 😮😊 एकेला देवेंद्र क्या करेगा? 2 पक्ष ज्यांनी 2019 ला बेईमानी करत सत्ता मिळवून बसले होते त्यांचं पद, प्रतिष्ठा, पक्ष, पक्षाचे चिन्ह गमावून बसलं हे एकेला देवेंद्र ने करून दाखवलं आहे 😅😮
आता लेकीला सांगावं लागेल बापाला लोकं नाहीत सांगाती आपल्याला लाडक्या लेकीला फक्त बाप सांगाती आपला सवय नेहमी खोड खाजवायची बरं कुणाचे झालेले न पहायची आयतं ढापून गिळायची गरज होतीच कुणीतरी जिरवायची
उत्तम विश्लेषण .. पण एक किरकोळ दुरूस्ती .. सर्वत्र असे सांगितले जाते की मा. सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की " अकेला देवेंद्र क्या करेगा".पण प्रत्यक्षात त्या असं म्हणाल्या होत्या " एक देवेंद्र क्या करेगा". अर्थ तोच असला तरी कुणाचे शब्द quote करताना जे आहेत तेच करावे असं वाटतं 😮
अचूक विश्लेषण. बीजेपिला एक धारणा आहे. त्यायल्या सभासदाला गेलेल्या व्यक्तीला वरिष्ट सांगतील ते करायचे शिकवलेले आहे, ते पक्षाशी परतरणा करत नाही, बाकीचे पक्ष सत्ता आणि खब्उगिरीवर चालतात.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की अकेला देवेंद्र क्या करेगा पणं सर्व हिंदूंनी संघटित होऊन भाजप युतीस निवडून दिले म्हणजे काही निधर्मी नेता व जातीवर शिव्या देणारा नेता तयार करून याला पडा कसा येतो पहातोच पणं लोकसभे मध्ये फुगा फुगविला मौलवी chya पायापडून पणं महाराजांचा मावळा हिंदवी स्वराज्य साठी जागा झाला हाच समाज फडणवीस यांच्या पाठीशी आहे हे लक्ष्यात घ्यावे
कशाला उगाचच आकस व जळफळाट. ती वेळ विनाकारण अटकसत्र, 100 कोटीची वसुली, करोना काळातील प्रचंड प्रमाणात होणारा भ्रष्टाचार यामुळेच उबाठानेच आणली हे अजूनही समजत नसेल तर कीव करावी तेवढी कमी. नक्कीच वडापाव, वांगेचे लाभार्थीच असणार
ही एक वाचाळ बाई आहे. सुषमा अंधारेची सुधारीत आवृत्ती आहे. स्वतःचे कर्तृत्व शून्य पण बापाच्या पुण्याईवर बारामतीतून ४ वेळा निवडून आल्यामुळे उठ सूठ आपले (नसलेले) ज्ञान पाजळत असते.
देवेंद्र फोडून काढणार, पण आवाज येणार नाही, बगा
खूप मोठा फरक आहे की एक नेतृत्व जबरदस्तीने जनतेवर लादले जातेय व देवेंद्र यांची योग्यता बाप, आज्या यांच्या कामावर नाही, म्हनून जनता फडणवीस सोबत आहे.
पटणार नाही पण हे सत्य आहे.
विरोधकांपैकी कुणीही उठतो आणि देवेंद्रजींवर बोलतो,त्या सगळ्यांनाच चांगली चपराक बसली आहे.
संघटन करायचे असेल तर निस्वार्थ भाव लागतो तोच त्यांच्याकडे नाही .
विजयाच्या मागे अनेक पाठीराखे, पक्ष, संघटना, कार्यकर्ते व मतदार असतात हेच देवाभाऊ नीं दाखवले. यामुळे सर्वांचाच सन्मान झाला ही कृतज्ञता दाखवून दिली.
💐🙏💐🙏💐🙏💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्वतःच्या पक्षाची तीन वेळा १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणले आहे.
जो माणूस विरोधी पक्षात राहून १०५ उमेदवार एकत्र सांभाळून ठेवू शकतो
त्याच्या पाठीमागे सर्व आहेत हे दिसून आले आहे किंवा दाखवून दिले आहे
जय हो देवा भाऊ ❤❤❤❤
Ed Sit mul
सुप्रिया ताई अतिशय बाष्कळ आणि थिल्लर विधाने करतात.
खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना राजकारणातून रिटायर करून टाकले ना राज्यसभेवर जाता येत ना लोकसभेवर जाता येत
फक्त शरद पवारच नाही तर दररोज उट सूट बोंबलत सुटणारा संजय राऊत मागच्या अंगाने मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षांचे आमदार खासदार
योग्य वेळी, पुराव्यांसहीत उत्तर देणार... उगाचच वल्गना नाही, टोमणे नाहीत! सर्व विरोधी पक्षांनी लक्षात ठेवलच पाहिजे 😂😂😂😂
हे शरद पवार एवढे कूटनीती ने वागले नसते तर ते कदाचित पंतप्रधान पण होऊ शकले असते .आता तर साधा राज्यसभेचे खासदार पण नाही होणार . आता होऊ नका रिटायर्ड .आता वरचे तिकीट
सुप्रिया सुळे ह्यांचे वक्तव्य अहंकार पूर्ण होते .. अकेला 😂 नाही Voters सुद्धा पाठीशी आहे हे कळाले असेल आता
अहंकार तिच्या एकूण देहबोली तून दिसून येतो, मी एकटी शहाणी बाकी सगळे मूर्ख.
देवेंद्र फडणवीस यांची शालीनता, सभ्यता, राज्य आणि देशसेवा व मनाची एकाग्रता विचलीत न होऊ देता धैर्याने, संयमाने सर्वांना पुरून ऊरणारा धीर धरून आपल्या ध्येयाकडे नजर ठेवून दमदार वाटचाल करणारा आदर्श नेता!
अकेला देवेंद्र ,
सबपे भारी.
हे आता विरोधी पक्षाच्या लक्षात आले आहे म्हणूनच महाविकास आघाडी हे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
मला शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते. मागच्यावेळी राज्यसभेवर निवडून जाताना त्यांनी सांगितले होते की ही माझी शेवटची टर्म आहे. त्यांना माहीत होते की पुढच्या वेळेस आपले निवडून देण्याऐवढे आमदार देखील निवडून येणे शक्य नाही.
देवा भाऊ म्हणजे लाखो मे एक.
मै तो आकेलाही जारहाथा अचानक मंझील मीलती गई लोग मीलते गये कारवा जमता गया
साहेब अगदी बरोबर बोलत आहात
छान माहिती श्रीकांतजी जयश्रीराम
देवा काय दशा करू शकतो …. दिसले 👍 (I)मात्र खांग्रेस ला ( ) वडला मुळे च घालावी लागली होती हे विसरलात ?
Akeli सुप्रिया क्या करेगि ,बापाच्या जीवावर तर सगळ चाललय.
जय श्रीराम 🌹🌹🌹
Farach sundar vishleshan 👍💯
Absolutely right sir 🙏🙏💐💐
लाईक 714 😮😊
एकेला देवेंद्र क्या करेगा?
2 पक्ष ज्यांनी 2019 ला बेईमानी करत सत्ता मिळवून बसले होते त्यांचं पद, प्रतिष्ठा, पक्ष, पक्षाचे चिन्ह गमावून बसलं हे एकेला देवेंद्र ने करून दाखवलं आहे
😅😮
गर्वाचे घर खाली
Khupach chaan visleshan
फडणवीस,,कृपाया आपले प्रिय धनंजय मुंडे ला महिला कल्याण आनी गृह मंत्रालय देउन टाकl सर्वोत्तम पर्याय हि विनंती 🙏🏻
आता लेकीला सांगावं लागेल बापाला
लोकं नाहीत सांगाती आपल्याला
लाडक्या लेकीला फक्त बाप सांगाती आपला
सवय नेहमी खोड खाजवायची
बरं कुणाचे झालेले न पहायची
आयतं ढापून गिळायची
गरज होतीच कुणीतरी जिरवायची
जिरवली भाऊ 🙏🙏
तिने दारू उतारा घेऊन बोलायला पाहिजे
अकेला ही काफी है फबार और फाफरे फबीबार को जय देवेंद्र जी विजयी देवेंद्र जी
0:21 thats why you deserve the analyser 💯💯✨💪
सटिक विश्लेषण
Supriya ji
वो तो है अलबेला हजारों मे अकेला
उसके पीछे है करोडा का मेला
सदा तुमने एब देखा हूनर को न देखा
जशी खाण तसा कोळसा.
💯💯💯💯💯💯
आता देवभाऊ लहान भाऊ आहे, त्याचे पाठीशी मोठ्या बहिण सुप्रिया ताई सुद्धा राहतील ए गॅरंटी है देवाकी
उत्तम विश्लेषण .. पण एक किरकोळ दुरूस्ती .. सर्वत्र असे सांगितले जाते की मा. सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की " अकेला देवेंद्र क्या करेगा".पण प्रत्यक्षात त्या असं म्हणाल्या होत्या " एक देवेंद्र क्या करेगा". अर्थ तोच असला तरी कुणाचे शब्द quote करताना जे आहेत तेच करावे असं वाटतं 😮
श्रीकांत दादा प्रणाम. नेहमीप्रमाणे आजचेही विवेचन खूप आवडले. खूप छान उलगडून दाखविलेत
अतिशय परखड व छान विश्लेषण
Excellent Narration! 👏👌👏👌
छान विश्लेषण 👍
अकेला देवेंद्र सबको भारी 🌹 चुनकेआयेगा बारी बारी 🌹
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
अचूक विश्लेषण. बीजेपिला एक धारणा आहे. त्यायल्या सभासदाला गेलेल्या व्यक्तीला वरिष्ट सांगतील ते करायचे शिकवलेले आहे, ते पक्षाशी परतरणा करत नाही, बाकीचे पक्ष सत्ता आणि खब्उगिरीवर चालतात.
बापाच्या असें वाचावे.
गर्वाचे घर खाली होते हे सुप्रियाताईंना कधीच समजले नाही
इसलिए कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है
अकेलेने बराबर मार दिया.
झुल-झुल झेंडा झुल | संघटनमे शक्ती है |
जननसंघाची ४ आणेची पावती सथस्य||
Devendra Fadanvis is and will be the gr8est figure in Maharastra politics ....
बसपाच्या जिवावर जननेतेपदी पोहोचलेल्या पानचटांना अकेला क्या कर सकताहहै यहमोदी आणि देवेंद्रने द दाखविले आहे.
भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र हिताला प्राधान्य देतात आणि मग जनहित आणि मग पक्ष हितासाठी काम करतो.कांगेस फक्त घर भरण्यासाठी सत्तेचा वापर करते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की अकेला देवेंद्र क्या करेगा पणं सर्व हिंदूंनी संघटित होऊन भाजप युतीस निवडून दिले म्हणजे काही निधर्मी नेता व जातीवर शिव्या देणारा नेता तयार करून याला पडा कसा येतो पहातोच पणं लोकसभे मध्ये फुगा फुगविला मौलवी chya पायापडून पणं महाराजांचा मावळा हिंदवी स्वराज्य साठी जागा झाला हाच समाज फडणवीस यांच्या पाठीशी आहे हे लक्ष्यात घ्यावे
खर तर ऊधव ठाकरे सरकार पुर्ण काळ।करू शकले आसते पण तोडाळ।पणाने सरकार गेल पाडुण दाखवा दर दिवस राऊत बरलत
Well-paid ashrikantli
medhiyane vadhavalele 1950 pasun ataparyantech nete paksh konthe te bhagha ani medhiyane badnami kelele paksh nete konthe
Supriya, you are in politics because of your daddy not because of your own capabilities. Devendra is where he is because of his capabilities.
ओन्ली भाजप ❤
DEAR Srikant, Sushil - TALK ABOUT BEED LAW & ORDER ISSUE - DONT RUN AWAY from REAL BURNING ISSUE, STOP DOING CHATUGIRI..
बरोबर आहे फडणवीस ने दोन मोठे पक्ष फोडणारा नाऱ्या आहे त्याच सांगत का Dr.मनमोहनसिंग बधल बोला
कारे शरद रावाने शिवसेना किती वेळा फोडली ?. बाकी पण अनेक पक्ष फोडले. E v m च्या नावाने रडत बसा. त्या उद्ध्याबरोबर
कशाला उगाचच आकस व जळफळाट. ती वेळ विनाकारण अटकसत्र, 100 कोटीची वसुली, करोना काळातील प्रचंड प्रमाणात होणारा भ्रष्टाचार यामुळेच उबाठानेच आणली हे अजूनही समजत नसेल तर कीव करावी तेवढी कमी. नक्कीच वडापाव, वांगेचे लाभार्थीच असणार
राज्यातील जनहीतासाठी भकास आघाडी, प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार, वसुली सरकार, पासून वाचविण्यासाठी ती गरज होती हे अजूनही समजत नसेल तर काय करणार
ही एक वाचाळ बाई आहे. सुषमा अंधारेची सुधारीत आवृत्ती आहे. स्वतःचे कर्तृत्व शून्य पण बापाच्या पुण्याईवर बारामतीतून ४ वेळा निवडून आल्यामुळे उठ सूठ आपले (नसलेले) ज्ञान पाजळत असते.