श्री संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना (UBT) कोणत्याही परिस्थितीत BMC निवडणुकीत पराभूत होईल. अनेक कारणे आहेत पण एक प्रमुख कारण म्हणजे काँग्रेससोबत युती. हिंदुत्व सोडणे हे देखील एक कारण आहे.
आपल्या मुली, दारु कंपनीच्या डायरेक्ट बोर्डवर आहेत. आपण त्यांना राजीनामे द्यायला सांगा आणि नंतर आपले आणि मालकाचे कुटुंबीय मिळुन राहूल गांधी सारखी " भारत जोडो, दारु छोडो " यात्रा काढा ! बरेच नामचीन बेवडे, ही यात्रा सफल करतील. 😂
पाणी पुरवठा झाला नाही तरी चालेल पण अटींच्या अधीन राहून नळाद्वारे दारू पुरवठा करावयाची व्यवस्था निर्माण झाली तर सर्व भेद मिटतील व सर्व सुखाने राहतील . अशा प्रकारे वापर करण्यासाठी जास्तीत जास्त दर ठेवावेत .विचार व्हावा .
संजय राऊत खासदार आहेत.पण बोलायची..... नाहीं या आमदारा मुळे च खासदार झाले ले आहेत..तेच दारू पिऊन भाषणं करतात असे मला वाटते जैशी. दृष्टी असते तशीच माणसाला. सृष्टी दिसत असते हे जगातील सत्य आहे जाऊ द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत
यांनीच कोरोना असताना आणि यांचे सरकार असताना दारू विकण्यासाठी सर्व दुकानांना परवाने वाटण्यात आले . यांनी स्वतःच्या मुलींना घाऊक दारू विक्रीचा परवाना आणि भागीदारी मिळवून दिली . त्यावेळी त्याचे दुष्परिणाम लक्षात आले नाहीत .
कदाचित या वनस्पती च्या सेवानाने,हा शांत तरी बसेन. नको ते बारळणार, बोंबलणार, भुकणार नाही. भोंग्याला थोडा आळा बसेन. ( वनस्पती लाही मऱ्यादाच असावी. परमिट असावे व सरकारने त्यावर देखील कर लावावा, म्हणजे सरकारचे उत्पन्न कमी होणार नाही. असे माझे ( कदाचित चुकीचे) मत आहे.
मद्यपान पौराणिक ते प्रमाणात वाईट नाही 👍 अतिरेक कुठला ही वाईटच… ह्यांनी करोना मधे बार चालुकेले रात्री उशिरा पर्यन्त डोळेझाक करणारे आता शिकवतात …. हास्यास्पद नारोटिव्ह 👎🏿
सगळ्या उद्योगधद्या मुळे हाताला रोजगार उपलब्ध होतो हे नुसत्याच बाता मारणारा संजय राजाराम राऊत याला समजतंय पण रोज काही तरी तोंडाला गुऱ्हाळ पाहिजे त्या शिवाय अन्न पचनी पडत नाही.
जो रात्री स्वतः उशीरापर्यंत दारु ढोसतो आणि ज्याची सकाळी नऊ वाजेपर्यंत उतरत नाही त्या माणसांने दारुवर बोलावें या सारखा विनोद नाही या उबाठा ने शिवसैनिक कमी आणि जोकरच जास्त निर्माण केले आहेत.जयहिंद वंदेमातरम
ज्या राज्यांमधे दारूबंदी आहे, तेथे किती काळा बाजार ने दारू मिळतो तेथे गावठी दारूने किती लोक मरतात हे रौतना पण माहीत नसेल काय,सरकारने मात्र असेच सल्लागार नेमावे आता दुसरे काम काय
श्रीकांत सर दारू बदं काेणीही मायका लाल बदं करू शकत नाही,राज्याच्या तिजाेरीवर परीणाम हाेताे,उद्धव साहेबानी कराेना काळात चागंल काम केल ते सुद्धा सागा,राऊत साहेब चागंलच बाेलले,
श्री संत सोपानकाका महारज समाधी दिन, आंतरराष्ट्रीय साथरोग सज्जता दिन,माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भावपूर्ण श्रद्धांजली,उर्दू शायर मिर्झा गालिब जयंती,पहिले कृषीमंत्री डाॅ.पंजाबराव देशमूख जयंती, अभिनेते सलमान खान वाढदिवस,
लाईक 562😮😊 सरकारला महसूल वाढी बाबत काही ऑफिसर यांनी ते सुचवलं होत की दारू दुकान परवाने वाढ करणे, किंवा हसतांत्रण शुल्क वाढ करणे, स्थान बदल साठी शुल्क वाढ घेणे असे उपाय नोकरशाह ने सुचवलं आहेत त्याचा आकारण बाऊ केला जात आहे 😅😮
As per Anil Thatte, SRR is protected by Shinde although outward look of SRR is against Shinde . Fact maybe Shinde not UBT has been using SRR against Fadanvis what is in line with Arakshan Andolan financed & run by Shinde in alliance with SGP to destroy Fadanvis. Congratulations for your sustained praise for Shinde and his Bhajan & Kirtan on your channel. Index of your respect for Shinde must be rising daily.
असेच घुटका बंदी करुन एक प्रकारे चांदीच झाली धंदा करणा-यांची . राजरोस पणे धंदा चालू कशा मुळे तर हप्ता चालू असल्यामुळें विकणारा कमवातो आणि सरकारी चाकर पण कमावतो .
अगदी खरे वर्णन आपण केले आहे, राजकारण्याना पैसे हवेत म्हणून लाईसेन्स राज केले आहे.
दारुडा बरा अशी याची अवस्था आहे. कोरोनात लोकांचा वेळ जावा म्हणून दारु ओपन करणारा WHO चा सल्लागार मुख्यमंत्री यांचाच हे विसरला वाटत.
ह्याचा लेकी तर फाॅरेन लिकर चे मोठी डीलर्स आहे ।
खूपच छान बोललात. मी तुमच्या प्रत्येक वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे
आमच्या लहानपणी दारू पिणे लाजिरवाणे समजले जायचे
श्री संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना (UBT) कोणत्याही परिस्थितीत BMC निवडणुकीत पराभूत होईल. अनेक कारणे आहेत पण एक प्रमुख कारण म्हणजे काँग्रेससोबत युती. हिंदुत्व सोडणे हे देखील एक कारण आहे.
@@miteshlunkad8302 त्यांचे हिंदुत्व जास्ती व्यापक आहे म्हणे बीजेपी आणि आरएसएस पेक्षा
संज्या तू बोलत रहा. मुंबई पालिका निवडणुकीत उठा ची वळवळणारी शेपटी ठेचायची आहे.
कशावरही बंदी केली तर लगेच भ्रष्टाचारची दारे उघडतात
गोव्यात दारु साठी बंदी नाही... तरीही तेथे कुठे दारूडे रस्त्यावर पडले नाहीत?
विकणारा विकणारच, पिणारा पिणारच ड्रायडे असो वा फ्रायडे
उत्तम विश्लेषण
तंतोतंत स्पष्ट व सत्य विवेचन ।
आपल्या मुली, दारु कंपनीच्या डायरेक्ट बोर्डवर आहेत.
आपण त्यांना राजीनामे द्यायला सांगा आणि नंतर आपले आणि मालकाचे कुटुंबीय मिळुन राहूल गांधी सारखी " भारत जोडो, दारु छोडो " यात्रा काढा ! बरेच नामचीन बेवडे, ही यात्रा सफल करतील. 😂
साहेबांनी केजरीवाल बदल बोलावं.
साहेबांनी रोज ज्ञान वर्धन करावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
साहेब तर जुने बेवडे आहेत ।
संजय रडतराउत म्हणजे आमच्या शाळेत एक म्हण होती रिकामा .... भिंतीला......
दारू घेताना आणि विकताना डिजिटल पेमेंट कम्पल्सरी करावे. त्या मुळे भृष्टाचार कमी होईल.
दारु मुक्ती नाही कि गुटखा मुक्ती पन नाही आज तागायत काही झालेच नाही. याला जबाबदार कोन?
सर्व मुक्त कराच कारनं बंदी करु शकत नाही ?
नाईट लाईफ याला चालत होते
म्हणजे भाऊ किंवा नवरा रात्रभर घरी नाही आले तरी चालत होते
😂😂
गांजा किंग
अप्रतिम विश्लेषण
जय श्रीराम 🙏🙏🙏
वर्धा जिल्हात दारू बदी आहे पण प्रत्यक्षात वर्धा जील्हात दारू सर्वत्रच मीळतात
Sanjya सकाळी सकाळी pauva marun ubha rahto.
पाणी पुरवठा झाला नाही तरी चालेल पण अटींच्या अधीन राहून नळाद्वारे दारू पुरवठा करावयाची व्यवस्था निर्माण झाली तर सर्व भेद मिटतील व सर्व सुखाने राहतील . अशा प्रकारे वापर करण्यासाठी जास्तीत जास्त दर ठेवावेत .विचार व्हावा .
बहिणीच्या खात्यावर पैसे येतात ते फक्त तीच काढूशकते मग हे स्त्रीयांना मुर्ख ठरवतात कि या आपल्या नवख्यांना दारूला पैसे देणार असं
संजय राऊत खासदार आहेत.पण बोलायची..... नाहीं या आमदारा मुळे च खासदार झाले ले आहेत..तेच दारू पिऊन भाषणं करतात असे मला वाटते जैशी. दृष्टी असते तशीच माणसाला. सृष्टी दिसत असते हे जगातील सत्य आहे जाऊ द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत
जय श्री राम 🌹💐🌹🙏
कोणत्याही गोष्टीवर बंदी म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण
*पुढील तब्बल पाच वर्षे याला एकच काम. ढुंगणाला बरनोल लावायचे आणि भुंकत राहायचे* 🦮🦮🦮
भावा बरनोल पेक्षा पेट्रोल मारले तर खूप मजा येईल 😂😂😂😂
@@dattatraymohite565 कुत्र्यांवर experiment करून बघितला आहे वाटतं तुम्ही.
😂🤝😂
यांनीच कोरोना असताना आणि यांचे सरकार असताना दारू विकण्यासाठी सर्व दुकानांना परवाने वाटण्यात आले . यांनी स्वतःच्या मुलींना घाऊक दारू विक्रीचा परवाना आणि भागीदारी मिळवून दिली . त्यावेळी त्याचे दुष्परिणाम लक्षात आले नाहीत .
परवाने PUC अगदी दुचाकी व सामान्य car हे हेही पोलिसांचे कुरण , अजिबात आवश्यक नाही 🙏
मग याने यांच्या पोरीला दारुच्या कंपनीचे डायरेक्टर का केले होते (मॅकपाय) 🤔
करोना काळात मविआ च्या काळात काय धोरण होते, हे संजय राजाराम राऊत यांना माहित नाही का
अरे wine चे परवाने तुझाच घरात आहेत ना
शासन किंवा शिक्षा होत नाहीं सर मी पस्तीस वर्षे नोकरी केली नोकरीच्या काळात दारू पिऊन किती तरी मेलेले आहेत
Mavia च्या काळात किराणा दुकानावर विक्रीस ठेवण्याची घोषणा केली होती.
ज्यांनी सगळच गहाण ठेवलं ते दुसर काय बोलणार,. खारघर नवी मुंबई येथे बायानीच दारू बंदी केलीय, तुमच्यात काय दम आहे दाखवा, न पिताच ही स्थिती. 😮 😂😂😂
कदाचित या वनस्पती च्या सेवानाने,हा शांत तरी बसेन. नको ते बारळणार, बोंबलणार, भुकणार नाही. भोंग्याला थोडा आळा बसेन. ( वनस्पती लाही मऱ्यादाच असावी. परमिट असावे व सरकारने त्यावर देखील कर लावावा, म्हणजे सरकारचे उत्पन्न कमी होणार नाही. असे माझे ( कदाचित चुकीचे) मत आहे.
मद्यपान पौराणिक ते प्रमाणात वाईट नाही 👍
अतिरेक कुठला ही वाईटच… ह्यांनी करोना मधे बार चालुकेले रात्री उशिरा पर्यन्त डोळेझाक करणारे आता शिकवतात …. हास्यास्पद नारोटिव्ह 👎🏿
दारूबंदी होऊ शकत नाही. हि मागणी हास्यस्पद. चांगली माहिती दिली.
राऊत चे कोणत्याही बाबी वर प्रतिक्रिया देऊ नये
अनावश्यक त्याना महत्व देऊ नका
पोरींना दारूची कंपनी का काढून दिली?
Dhanyawad-Namaskaar
नमस्कार सर, या विषयावर स्व. एम. सी.छगला आणि स्वा. मोरारजी देसाई यांचा पत्र व्यवहार आणि चर्चा ही रोसेस इन डिसेंबर या पुस्तकात वाचनीय.
Perfect , Sir !!!
होय तुमचे सरकार असताना किराणा मालाच्या दुकानात सुद्धा दारू विक्री चालू केली होती तेव्हा लाडकी बहीण योजना नव्हती 👍😊
सगळ्या उद्योगधद्या मुळे हाताला रोजगार उपलब्ध होतो हे नुसत्याच बाता मारणारा संजय राजाराम राऊत याला समजतंय पण रोज काही तरी तोंडाला गुऱ्हाळ पाहिजे त्या शिवाय अन्न पचनी पडत नाही.
संज्याच्या बोच्यात नरसाळ्याच्या सहाय्याने दारू सोडली पाहिजे.. 😅
संजय राउतणे स्वतः दारू च्या कंपनीत भागीदारी घेतली होती, आता ब्राम्हज्ञान शिकवत आहेत.
True
जो रात्री स्वतः उशीरापर्यंत दारु ढोसतो आणि ज्याची सकाळी नऊ वाजेपर्यंत उतरत नाही त्या माणसांने दारुवर बोलावें या सारखा विनोद नाही या उबाठा ने शिवसैनिक कमी आणि जोकरच जास्त निर्माण केले आहेत.जयहिंद वंदेमातरम
असं एकण्यात आलं की हयांच्या मुलींचं वायन कंपनी मध्ये पार्टनर शिप आहे
सरकारला प्रचंड महसूल उत्पन्न देणारी आणि सरकार प्रतिबंध-बंदी नेहमीच अयशस्वी होतो कारण भ्रष्टाचार सिंडिकेटसह काळाबाजार वाढतो.
दारुच्या कंपनी मध्ये कोणाचे नातेवाईक डायरेक्टर आहेत त्यांनी हा मुद्दा मांडणं हे किती हास्यास्पद आहे.
याचा नवीन मालक तर तीन हजार रुपये देणार होता त्याचं काय. हा स्वतः च उतार मारून बोलतो .
अरे हा तर वाण्याच्या दुकानात दारू मिळण्याची व्यवस्था करणार होता
Jay jay shree ram
🙏🙏🙏👌👌
हे १००% खर आहे दारूचे भाव वाढणार विशेष देशी दारू कारण महसूल कसा येणार आणि २१००कुठून देणार
Very well and true explanation sir ! 🙏
दारूचा विषय आला की फक्त पोलीसांवर आरोप होतो, दारू बंदी करण्यासाठी स्वतंत्र दारूबंदी खाते आहे, त्यांच्यावर कधितरी बोलणे योग्य होईल.
दारूबंदी मुळे कदाचित गुजरात सारखा राज्य आपल्या महाराष्ट्र मागे आहे ।
ज्या राज्यांमधे दारूबंदी आहे, तेथे किती काळा बाजार ने दारू मिळतो तेथे गावठी दारूने किती लोक मरतात हे रौतना पण माहीत नसेल काय,सरकारने मात्र असेच सल्लागार नेमावे आता दुसरे काम काय
राऊत आपले महान विचार अरविंद केजरीवालांना सांगत नाहीत. 😂😂😂
नाईट लाईफ मध्ये ह्याची नाचायला जायची तिथं मुतामृत पेत होती काय?💃💃
श्रीकांत सर दारू बदं काेणीही मायका लाल बदं करू शकत नाही,राज्याच्या तिजाेरीवर परीणाम हाेताे,उद्धव साहेबानी कराेना काळात चागंल काम केल ते सुद्धा सागा,राऊत साहेब चागंलच बाेलले,
यांच्या घरात पैसा येतो तो फक्त दारू पिण्यासाठी वापरतात का विचारा
Sanjay Raut the great
चंद्रपूर ची बंदी यांच्याच राज्यात उठवली.
दारूबंदीमुळे फक्त पक्षांसाठी बाहुबली मिळाले.
संजय राऊताच्या प्रत्येक बोलण्यावर प्रतिक्रिया देऊन ॲनलाईजर वर दूर्लक्ष करण्याची वेळ येवू नये हि अपेक्षा
Jay Hind sir
आमच्या मनोरंजनासाठी ही व्यक्ती मस्ट आहे 😂😂😂😂
पुण्यातील गुंडशाही कधी संपणार?
👌🙏🌹❤💐
दारुडा म्हणजे हे कोण सगळे?
चांगल आहे
यांना कधी राजा वाटायला लागल्या?
संजय राऊत दारू पहल्या धारेची मारूनच तो मीडिया समोर बोलायला येतो... पहल्या धरेची दारू जास्त चढते.
खिचडीचोराच्या कुटुंबातील व्यक्ति मद्यव्यवसायात आहे.
याला म्हणतात " खानदानी निर्लज्ज "
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Aho to boltoy to correct boltoy na .
श्री संत सोपानकाका महारज समाधी दिन, आंतरराष्ट्रीय साथरोग सज्जता दिन,माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भावपूर्ण श्रद्धांजली,उर्दू शायर मिर्झा गालिब जयंती,पहिले कृषीमंत्री डाॅ.पंजाबराव देशमूख जयंती, अभिनेते सलमान खान वाढदिवस,
लाईक 562😮😊
सरकारला महसूल वाढी बाबत काही ऑफिसर यांनी ते सुचवलं होत की दारू दुकान परवाने वाढ करणे, किंवा हसतांत्रण शुल्क वाढ करणे, स्थान बदल साठी शुल्क वाढ घेणे असे उपाय नोकरशाह ने सुचवलं आहेत त्याचा आकारण बाऊ केला जात आहे 😅😮
जितकी जास्त बंदी तितकाच काळा बाजार जास्त??
स्कॉच आणि प्रीमियम विदेशी ब्रांड्स च्या दारुवरचा एक्साइज मविआ च्या कार्यकालातच कमी झाला होता ना?
संजय राउत काय बोलतो त्यावर कोणीही व्हिडिओ बनवू नका त्याला काय बरळायचे ते बरळू दे!
ते जाऊद्या, पण दारू प्यायला मजा येते 😂
दिल्ली के संजय फिल्मी टीकीट ब्लेक करने वाला और संजय महाराष्ट्र का एस एस के पार्टी टीकीट बेचताथा खुब खजाना जमा करके आका का राजदार है।
काही राज्यात म्हणजे नाटकी गुजरात
त्या तळीरामाने उगाचच " आर्य मदिरा मंडळाची स्थापना केली.
अभ्यास पुरुन विशषन
कोरोनात किराणा दुकानात दारू कोण देणार होते?
संजय राऊत आणि केजरीवाल अटक झाल्यावर एकाच जेल मध्ये होते का? एकत्र बसून घेत होते का, सकाळची
90 सवय अजून चालू आहे वाटते.
What work MVA has done for state of Maharashtra?
तुम्ही पण का लोड घेता एवढा 😂
त्याला पूर्णपणे दुर्लक्षित. त्याला तुम्ही कशाला महत्त्व देता?
As per Anil Thatte, SRR is protected by Shinde although outward look of SRR is against Shinde . Fact maybe Shinde not UBT has been using SRR against Fadanvis what is in line with Arakshan Andolan financed & run by Shinde in alliance with SGP to destroy Fadanvis.
Congratulations for your sustained praise for Shinde and his Bhajan & Kirtan on your channel. Index of your respect for Shinde must be rising daily.
कोरोनात सगळं बंद होतं पण बेस्ट सी एम ने दारूचीं दुकाने का सुरु केली होती?
आठवलेनी तुम्हाला कविता संग्रह दिला आहे का?
असेच घुटका बंदी करुन एक प्रकारे चांदीच झाली धंदा करणा-यांची .
राजरोस पणे धंदा चालू कशा मुळे तर हप्ता चालू असल्यामुळें विकणारा कमवातो आणि सरकारी चाकर पण कमावतो .
NTR under telugu desam govt banned liquor in his tenure but chandrababu naidu reverted back because it is main revenue for free schemes
हे उरलीसुरली संपवूनच गप्प बसणार...
लय भारी 👌
Navin liacense deu naka,..........
Nawata darupito tytil kahi takke tyche baikola partawa milala pahije
Good explain it sir Ji I like it,, Jai shriram
Saniya jail madhe gela pahije 😂😂😂
🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧