सर सिक्स बी ए जि ऐ ची फवारणी ऊस लागवड झाल्यानंतर केव्हा करावी व त्यांचे प्रमाण किती असावे व किती वेळा फवारणी करावी त्याचे परिणाम काय होतील याचा व्हिडिओ बनवा धन्यवाद माऊली
सर नमस्कार आपण सिक्स बी ए बद्दल खूप सुंदर माहिती दिली हे पिकांच्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये वापरले जाऊ शकते व एका पिकात किती वेळा वापरू शकतो या बद्दल थोडीशी माहिती द्या धन्यवाद सर
फारच सुंदर सविस्तर माहिती सर 🌹🙏🏼
Chhan Sirji..Thanks
फारच छान माहिती सर
खूप छान माहिती दिली
खुप सुंदर सादरीकरण सर..🙏
सर
फारच सुंदर माहिती दिलीत.
Boron आणि 6B A एकञ मिक्स करू शकतो का?
Hoo
हरभरा या पिकावर केव्हा आणि किती वापरावे
Best mahiti
very nice informion
Very good👍 information useful for the farmers🎉thanks congratulations to👍 to you for the deep knowledge
Thanks Sir ji
खुप छान
खूप छान माहिती दिली सर मोगरा फुलशेतीत 6ba कश्याप्रकारे वापर करू शकतो.
Nmskar sir yacha sprey aapan pikavar kiti vel gheu shakto
Tiltsobat waparta yete ka
सर हे 6ba कुठ मिळते.क्रुषी केद्रात मिळत नाही.कृपया कळवा.
Thank you
Sir jaminitun deu shakto ka
सर तुम्हाला एक विनंती आहे की , पिकांच्या अवस्थेनुसार माहती दया.
Brasenolide aani homobrasenolide var banwa
Good information Thank you sir 🙏 🙏
सर सिक्स बी ए जि ऐ ची फवारणी ऊस लागवड झाल्यानंतर केव्हा करावी व त्यांचे प्रमाण किती असावे व किती वेळा फवारणी करावी त्याचे परिणाम काय होतील याचा व्हिडिओ बनवा धन्यवाद माऊली
Ok
सर micro nutrient मधे copper.sulpher.असते की।
खुप छान माहिती 👍🏻
Thanks
Cytokinin vaparl tr chalel ka
Ho
Vapar kiti Vela Karu shakato sir
सर 6 BA हे औषध कापूस या पिकावर फवारू शकतो का
Ho
Supar sar
Thanks भाऊ
Sir maka pikat vapru shakto ka
सर नमस्कार आपण सिक्स बी ए बद्दल खूप सुंदर माहिती दिली
हे पिकांच्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये वापरले जाऊ शकते व एका पिकात किती वेळा वापरू शकतो या बद्दल थोडीशी माहिती द्या धन्यवाद सर
पिकाला जेव्हा फुटवे पाहिजेत केव्हा वापरावे अतिवापर नको
Drip maddun zalthai kai sir
संत्रा ला कोनत्या वेळेस मारावे
सर शेवंती व झेंदुवर चालेल का
बुरशीनाशका सोबत वापरु शकतो का सर ? कृपया कळवा.
Thanks
🙏🏻
कोणत्या स्टेजला वापरली पाहिजे
कांदा पिकाला चालेल का
शेवंती साठी चांगले आहे काय
6ba+युर्याशिल एकत्र चालते का
हरभऱ्यामध्ये कितव्या दिवशी म्हणजे कोणत्या स्टेज ला वापरायचे जेणेकरून जास्त फायदा होईल
5 %फुलं लागले की फवारणी घ्या
मिरची साठी कुठल्या प्रमाणात घ्यावे
200ली ला 1ग्रॅम =5 ppmहोते तर 6BA हे 10ते20PPM फवारणीत घ्यावे लागते !!तर नक्की किती प्रमाणा घ्यावे.
😊
सर ६ba यका पिकात किती वेळा वापरू शकतो
साहेब 41 दिवसाचा टरबुज आहे त्याला दिल तर चालू शकते का
फुल पिकांत चालेल का
Sir midel kote
माझ्याकडे मिळेल मो 9922557796
Price
सर या फवारणीत किटनाशक वापरु शकतो का ? कृपया कळवा सर.
हो फवारणी कीटकनाशक वापरू शकता
Sir जी .. ६ b.a हे तुर पिकांवर फवारणी करू शकतो काय
हो
सर आता कपाशी वर फवारले तर चालेल का? माझ्या कपाशी वर कमीत कमी 100 पात्या आहेत
@@ravindrapatil9477 हो
@@dattakankalmarketing dada दोडक्यावर spray chalel ka
तूर पिक ५०% फुलोरा अवस्थेत असताना कोणते संजीवक वापरावे.
आले पिकासाठी केंव्हा फवारावे?
Brand che nav sanga sir
9922557796
आंब्याला कसे वापरावे
आंबा पिकाविषयी माहिती दिली तर बरे होईल
सोयाबिन वर वापर करता येईल का आणि किती दिवसाची सोयाबिन असतानी फवारणी करावी
21 दिवसांनी वापरा
मी हे गुलाब पिकाला वापरू शकतो का
तुमचा मो नंबर द्या 9922557796
सर 6बीए हे पीकाच्या कोन कोन त्या अवस्थेत फवारणी करायची सर
फुटवा अवस्था
सर कापसाला चालते का
हो
कांदा पिकाला कधी फवारावे
जेव्हा साईज वाढवायची आहे तेव्हा द्यावे
Fulkobi la chalte ka ,kevha vaprawe
फुल लागण्याला सुरवात झाली की फवारणी घ्या
झाडावर किती दिवसात याचा परिणाम दिसून येतो ?
Contact no pahije sir
आले लागवड २९ मे ला केलीय तर आता फुटव्यासाठी आल्यावर मारू शकतो का?
प्रमाण किती असावे?
9922557796
या वर फोन करा
कोण कोणत्या पिकाला लागू पडते
सर्व पिकाला चांगला रिझल्ट मिळतो
6,ba, kote, milnar,, on, laen, patwan, ka
सर तुरीच्या पिकास फुले येण्याच्या आधी फवारणी केली तर चालेल का
❤❤❤❤❤
सर कापसावर पातिचा वेळेस वापरलेत तर चालेलल का व किती वापरावे सांगा सर