calender trick | कॅलेंडर ट्रिक | तारखेवरून वार शोधणे | find day of any date in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2022
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 59

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 9 місяців тому +3

    अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे

  • @pianogurusanskar6661
    @pianogurusanskar6661 Рік тому +5

    Khul Chan sir I like it you are ginious

  • @ashokkore7750
    @ashokkore7750 Рік тому +5

    खुप छान पद्धत सांगितले सर

  • @jyotidipake6588
    @jyotidipake6588 Рік тому +12

    Sir Jai Hind tumche jitke aabhar maanave kmi aahet Khup khup Dhanywad sir mi math start kel aahe shikn tumchya channel hun I'm Art student pn aata khup math chi Godi lagli sir thank you so much sir🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому +3

      धन्यवाद.

    • @anitakanchan4710
      @anitakanchan4710 Рік тому +1

      @@GBsCorner अगदी खरं आहे. मला देखील तुमचे व्हिडिओ बघून गणिताची गोडी निर्माण झाली आहे. मी तर आता 55 वर्षाची आहे, पण तुमचे शिकवणे इतकं छान आहे की बाकी टाईमपास व्हिडिओ बघण्या पेक्षा तुमचे गणिताचे व्हिडिओ बघणे कधीही उपयोगी आणि मेंदूसाठी refreshing असतात. खूप खूप धन्यवाद sir.

  • @mukesh-lt3ci
    @mukesh-lt3ci Рік тому +2

    Khup chhan shikvata sir tumhi 👌

  • @sindhutaidhawane7680
    @sindhutaidhawane7680 Рік тому +3

    अतिशय सुंदर समजुन सांगीतले सर

  • @anilbiradar7533
    @anilbiradar7533 Рік тому +2

    Sir tumacha sanganyach je shaili ahe too khup chan ahe sir kitihi matth manasala sudda samajate sir khup-khup dhanyavad sir 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому +1

      खूप धन्यवाद.plz share.

  • @arvindbarge2783
    @arvindbarge2783 Рік тому +2

    खूप भारी

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 Рік тому +2

    सुंदर व्हिडिओ.

  • @rajukalkote8154
    @rajukalkote8154 4 місяці тому +1

    खुप सुंदर

  • @manasikadam3754
    @manasikadam3754 Рік тому +2

    Khup sopya padhtine samjaun sangitle
    Thank you sir
    English ani semi English chya vidyaarthyaansathi sudha thod English madhe pan sanga please

  • @jitendrawadagure2608
    @jitendrawadagure2608 Рік тому +4

    Khup chhan sir..calender baabat punha video banava sir

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      धन्यवाद.plz share.

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 23 дні тому +1

    Shanivaar

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Рік тому +3

    खूप छान पध्दत सांगीतली.🙏

  • @rudrakarmarkar3270
    @rudrakarmarkar3270 Рік тому +3

    Very good

  • @harishchandrabhalinge4657
    @harishchandrabhalinge4657 Рік тому +5

    सर आवघड गोष्ट सोपी करुन कशी सांगावी ते तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. धन्यवाद सर.

  • @vidyaaher5977
    @vidyaaher5977 Рік тому +2

    Thanku sir 🙏🌹🙏🙏🙏🌹🙏

  • @pandurangdhandar5991
    @pandurangdhandar5991 Рік тому +3

    खूप छान दादा
    दुःख असं वाटते कि मी विद्यार्थी असताना आपला खूप उपयोग घेता आला असता. परंतु आनंदाची बात ही कि माझ्या नातवाला याचा उपयोग घेईल

  • @nitinpradhan8814
    @nitinpradhan8814 Рік тому +2

    Classic

  • @sambhajigodashe5081
    @sambhajigodashe5081 Рік тому +2

    Mast

  • @ahmedmulani2599
    @ahmedmulani2599 Рік тому +5

    सर आपण छान शिकवता. पण येथे चुकीचे शिकवत आहात! जर एक तारखेला रविवार असेल तर एकविस तारखेला नव्हे तर 22 तारखेला रविवार असेल.

    • @SaimauliSafer
      @SaimauliSafer 9 місяців тому +2

      Barobar ahe tumche,
      कारण दिलेली तारीख विचारलेल्या तारखेमधून वजा करावे लागते,
      उदा. १ ऑक्टोबर ला रविवार असेल तर २१ ऑक्टोबर ला कोणता वार असेल तर शनिवार त्याचे उत्तर असेल.
      २१-१=२० म्हणजेच २०/७ = २ ने भाग जातो म्हणजे बाकी ६ उरते म्हणजे ६ वार पुढे जायचे म्हणजेच शनिवार येईल...

  • @vasantraomohitkar9360
    @vasantraomohitkar9360 29 днів тому +1

    वैदिक सुत्र

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 23 дні тому +1

    ऊंच 31

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Рік тому +1

    Very.good.sir

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 23 дні тому +1

    31

  • @fool_gamerz510
    @fool_gamerz510 Рік тому +3

    Sir, 1 exe. Madhe 22 la Sunday alay Ani dusrya ex. Madhe 21 tarkhela Sunday alay? Kas Kay?

  • @kashinathmohite3541
    @kashinathmohite3541 9 місяців тому +2

    Sir तुम्ही फार सोप्या पाद्द्तीने शिकविता फक्त एक विनंती आहे की क्षेत्रफळ कशे काढावे उदा.आयत,चौरस त्रिकोण षट्कोन वर्तुळ यांची क्षेत्रफळ कशी काढावीत हे vidio बनवा सर.

    • @GBsCorner
      @GBsCorner  9 місяців тому

      nakkich.thankx.keep watching.

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 23 дні тому +1

    खोल 30

  • @gayatrirane4736
    @gayatrirane4736 Рік тому +1

    Tumi asech video taka mala manthanla mala maths kalat nahi

  • @chhayamote3139
    @chhayamote3139 Рік тому +2

    सर
    मराठी महिन्याच्या पंधरवड्याची तिथी वापरुन
    समुद्राची भरती ओहोटी ची वेळ कशी काढतांत ते सांगा

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому +1

      प्रयत्न करीन नक्की.

  • @SaimauliSafer
    @SaimauliSafer 9 місяців тому +1

    सर खुप छान शिकवतात पण तुमच्या कडून थोडी चुक झालेली आहे........
    कारण दिलेली तारीख विचारलेल्या तारखेमधून वजा करावे लागते,
    उदा. १ ऑक्टोबर ला रविवार असेल तर २१ ऑक्टोबर ला कोणता वार असेल तर शनिवार त्याचे उत्तर असेल.
    २१-१=२० म्हणजेच २०/७ = २ ने भाग जातो म्हणजे बाकी ६ उरते म्हणजे ६ वार पुढे जायचे म्हणजेच शनिवार येईल...

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 23 дні тому +1

    48 दिवसांनी शनिवार

  • @julalpatil8493
    @julalpatil8493 Місяць тому +1

    Sir, तारीख वरून तिथी कशी काढावी? Pl.

  • @Shetkariputra2726
    @Shetkariputra2726 Рік тому +1

    काल काम वेग आणि नानी वर घ्या सर

  • @pradipkelkar20
    @pradipkelkar20 Рік тому +1

    सर तुम्ही दुतर्फा झाडे कसे काढायचे त्याचा Video कराल का please

  • @shafiqueahmedkhan6905
    @shafiqueahmedkhan6905 Рік тому +1

    सर, माफ करा‌ पुन्हा चुकतंय.
    १तारखेला जय रविवार ‌आहे‌तर २९ तारखेला सुद्धा‌ रविवारच असेल सोमवार नाही.

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      बरोबर ९ व्या मिनिटाला मी सांगितले आहे कि २९ तारखेला रविवारच असणार.......सोमवार आहे असे मी म्हटलेले नाही.

  • @kapilkurhade3692
    @kapilkurhade3692 Рік тому +2

    Sir tumche Nots pahijet math che Nots astil Tr plz send kara 🙏🙏🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому +1

      नाही.बनवण्याचा प्रयत्न आहे.

    • @kapilkurhade3692
      @kapilkurhade3692 Рік тому

      Sir no send kara

    • @kapilkurhade3692
      @kapilkurhade3692 Рік тому

      @@GBsCorner sir online class ahet ka tumche mpsc che

  • @manishachaudhari7645
    @manishachaudhari7645 Рік тому +1

    Thanks sir🙏🙏🙏

  • @shafiqueahmedkhan6905
    @shafiqueahmedkhan6905 Рік тому

    सर, १ तारखेला‌ जय रविवार ‌आहे तर २१ तारखेला रविवार येणार‌ नाही शनिवार ‌येईल २२ तारखेला रविवार ‌येईल. माफ‌ करा‌ काही‌तरी चूक होत‌ आहे कदाचित माझीही चूक‌असू शकते स्पष्टीकरण ‌दिल्यास बरं‌ होईल .
    आपदा विश्वासु.
    ‌‌ शफीक अहमद खान
    मग २१ ला ७ ने‌ नि:शेष भाग‌ जातो

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      २१ तारखेला असे नाही विचारले तर २१ दिवसांनी असे विचारले आहे.पूर्ण भाग जातो म्हणून रविवार असेल.हे उत्तर बरोबर आहे.१ तारखेनंतर २१ दिवसांनी २२ तारीख असेल २२ ला रविवार असेल .२१ दिवसांनी रविवार असेल हे बरोबर आहे.तुम्ही २१ दिवसांनी असे न वाचता २१ तारखेला कोणता वार,असे वाचत आहात.

  • @jayantpatwardhan9114
    @jayantpatwardhan9114 Рік тому +1

    काहीतरी गडबड आहे 21 ला साथ निभाना गेल्यानंतर शनिवारचा येईल रविवार नाही चुकत असेल तर दोन्हीकडून दुरुस्ती व्हावी

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      दिवसांना पूर्ण भाग गेला ते तोच वार पुन्हा येतो.तारीख दिली असेल तर दिवस काढावे.२१ दिवस आहेत त्याला पूर्ण भाग जातो म्हणजे तोच वार पुन्हा येईल,२१ दिवसांनी म्हणजे २२ तारखेला कोणता ववर असा अर्थ आहे हा.धन्यवाद.