वेलांटी व उकाराचे नियम // मराठी शब्दलेखन // सर्वच इयत्तांसाठी उपयुक्त // Velanti v Ukar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आता शब्दलेखन चुकणारच नाही
    एकदा व्हिडिओ पहा व लेखनात होणाऱ्या चुका टाळा लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही उपयुक्त व्हिडिओ

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @mangeshbhosale900
    @mangeshbhosale900 11 місяців тому +181

    शालेय जीवनात हा नियम कधीच शिकवला नाही...
    खूप ग्रेट मॅडम..... 👍

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 Місяць тому +10

    फारच उपयुक्त माहिती मिळाली व माझ्या ६२ वर्षांच्या भाषिक संपदेत मोलाची भर पडली. 😊
    नियम ४ ला अपवाद - निर्भय, निर्धार, निर्णय, निर्दोष, निर्देशक,... अजून ही असतील, थोडा शोध घेईन.
    विनायक गोखले, नाशिक.

  • @samarthsenpethe7824
    @samarthsenpethe7824 Рік тому +346

    धन्यवाद मॅडम आपल्या व्हिडिओमुळे मी वयाच्या 52 व्या वर्षी माझे मराठी व्याकरण सुधारले

    • @mahadevbodhale3911
      @mahadevbodhale3911 Рік тому +9

      Tai tmhi chhan sangitla

    • @indirabhole1346
      @indirabhole1346 Рік тому +6

      Same here .

    • @seemapisal
      @seemapisal Рік тому +7

      धन्यवाद. वयाच्या 45वर्ष.शिकले

    • @spicifykitchen2599
      @spicifykitchen2599 Рік тому +3

      हो खरंय माझे वयही ५८ आहे पण तुमचा हा विडिओ पाहून खूप फायदा झाला..
      ⛳धन्यवाद⛳

    • @spicifykitchen2599
      @spicifykitchen2599 Рік тому +2

      नमस्कार बहनजी साधुवाद प्रणाम 🙏

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad1813 5 місяців тому +14

    शाळेत हा नियम खरच कोणी शिकवला नाही

  • @MAHESHTHORAT-en8ug
    @MAHESHTHORAT-en8ug Рік тому +42

    आजकाल च्या मुलांना खूप फायद्याचे आहे हा व्हिडिओ.....75% शिक्षकांना पण हे नियम माहीत नसतील.

  • @mohanhule6836
    @mohanhule6836 2 місяці тому +14

    मैडम अतिशय सुंदर नियम सांगितले आहेत. खरंच, शब्द लिहिण्यासाठी खूप उपयुक्त आहे...

  • @adityatekam8647
    @adityatekam8647 Рік тому +38

    अर्ध आयुष्य निघून गेलं पण माझा नेहमी च गोंधळ की कोणती vilanti कुठ आणि कोणता ukar कुठ. कधी वाटलं नव्हत की कधी माझा हा प्रश्र्न पण सुटेल काय. पण आज अचानक डोळ्या समोर तुमचा हा vdo आला आणि आज माझा प्रस्न शेवटी सुटला. माझी मुलगी मला अभ्यास करताना नेहमीच विचारते की मम्मा इथे कोणती विलांती येईल पण मला सांगता aal नाही पण आता मी तिला नीट सांगू सकते. तुमचे कितीही आभार व्यक्त केलं तरीही कमीच आहेत माझ्या साठी. गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरु र देवो महेश्वरा. तुम्हाला माझा चरण स्पर्श 🙏🙏🙏🙏🙏

    • @deepakkamble7723
      @deepakkamble7723 4 місяці тому

      😂😂😂😂😂

    • @meerakadbe3271
      @meerakadbe3271 16 днів тому

      धन्यवाद

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 10 днів тому

      ​@@deepakkamble7723दात विचकायला काय झाले? तुम्ही गेले 'बाहेर' म्हणून संस्कार विसरले असाल, आम्ही अजुनही देतो मान गुरुला

  • @vidyaghadi8176
    @vidyaghadi8176 2 місяці тому +20

    ज्या शब्दांना जोर देऊन बोलतो, बोलताना कष्ट लागतात,त्यांना दुसरी वेलांटी,उकार येतो,लागतो, सहज म्हणतो शब्द त्याला पहिली उकार वेलांटी लावायची.. धन्यवाद 🙏

    • @rameshjawale6724
      @rameshjawale6724 Місяць тому +4

      तुमचे बरोबर आहे, पण मग तसे शब्द लिहिताना आपल्याला जोर द्यावा लागतो किंवा जोर द्यावा लागत नाही हे प्रत्येक वेळी तपासावे लागेल त्यात बराच वेळ जाईल आणि चुकण्याची सुद्धा शक्यता वाटते .. त्याऐवजी मॅडम यांनी सांगीतलेले नियम फारच सोपे वाटतात..
      धन्यवाद

  • @ravindrasontakke8091
    @ravindrasontakke8091 Рік тому +56

    नमस्कार मँडम. कित्येक वर्ष हा व्याकरणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो.अखेर तुमच्यामुळे ते वयाच्या साठाव्या वर्षी मिळाले😊 धन्यवाद खुप. आपण सोप्या भाषेत ते समजावून दिले. थोडा वेळ मला शाळेत बसल्यासारखच वाटत होतं. या लिखाणात व्याकरणचुक असल्यास या विद्यार्थ्याला क्षमा करावी.

  • @arvindkamble31
    @arvindkamble31 6 місяців тому +2

    आपण खूप छान माहिती दिली. परंतू, हा (ल) जो आहे तो मराठी नाही. तो हिंदी आहे. मोबाईल मध्ये तो मराठी (ल) नाही आहे, आपणांस काय वाटते?

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 Рік тому +22

    वाटते तेवढी मराठी भाषा सोपी नाही.
    व्याकरण तुमच्या कडूनच शिकावं.
    धन्यवाद 👍🙏

  • @aparna_gurav
    @aparna_gurav 5 місяців тому +2

    मॅम एका शब्दात 4,5 अक्षर असतील आणि 2 वेलांटी असेल तर कधी कोणती द्यायची, त्याचा व्हिडिओ करा n

  • @soniyarajendraghag8989
    @soniyarajendraghag8989 Рік тому +38

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले.आम्हालाही हे माहीत न्हवते.या व्हिडिओ मुले मुलांना समजावून सांगणे सोपे झाले.धन्यवाद

  • @rajukamble5664
    @rajukamble5664 6 місяців тому +2

    छान माहिती दिलीत मैडम नियम 1 मद्ये अर्जाच्या सुरवातीला प्रति हा शब्द लिहतो तो कसा लिहायचा

  • @ashaingale9802
    @ashaingale9802 Рік тому +28

    साध्या सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती सांगत आहात. .. धन्यवाद.

  • @SubhashVisal
    @SubhashVisal 6 місяців тому +2

    पहिली, दुसरी असं शिकावण्यापेक्षा ऱ्हस्व, दीर्घ असे शिकवावे. मराठीचं अधःपतन थांबेल.

    • @satishloke
      @satishloke 3 місяці тому

      तुमचं बरोबर आहे.
      पण सोप्या भाषेत सांगणे हे अधिक महत्वाचे.
      जास्तीतजास्त प्रेक्षकांना जे कळेल, (पण चुकीचे नव्हे) ते शब्द वापरणे ही आज गरज आहे.
      ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजेच पहिला आणि दुसरा हे आता सरकार मान्य झाले आहे.

  • @mybrokenheart900
    @mybrokenheart900 7 місяців тому +18

    15 नंतर वी नंतर शिक्षण सोडल्यावर हे आज समजलं 🙏🙏🙏🙏🙏खूप छान मॅडम 👌👌👌👌

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 5 місяців тому +2

    छान माहिती दिली.पण दुसरा म्हणण्या ऐवजी दीर्घ म्हणा दीर्घ योग्य शब्द.
    पहिली मात्रा आहे तिला र्‍हस्व म्हणा कारण विद्यार्थी दहावीत आले तरी त्यांना र्‍हस्व म्हणजे काय? दीर्घ म्हणजे काय ?हे कळत नाही.

  • @bhimraodegloorkar9782
    @bhimraodegloorkar9782 2 місяці тому +6

    अती उत्तम म्याडम, खुप वर्षांपासून याच नियमांच्या शोधात होतो. आज तुमचा व्हिडीओ पाहून माझी शोध मोहीम संपली. धन्यवाद म्याडम. 🙏

  • @rajendraghotkar9317
    @rajendraghotkar9317 6 місяців тому +1

    प्रति... प्रती... वेलांटी नुसार या शब्दांचा अर्थ बदलतो काय...?

  • @KalpanaDatar-y8b
    @KalpanaDatar-y8b 5 місяців тому +4

    तुमची मुलं म्हणजे विद्यार्थी खूप लकी आहेत तुमच्या सारख्या मॅडम त्यांना मिळाल्या

  • @ashwinipatil6178
    @ashwinipatil6178 6 місяців тому +6

    मॅडम खूप छान

  • @kiranjaju3985
    @kiranjaju3985 6 місяців тому +4

    अतिशय उत्तम शिकवलं मॅडम तुम्ही खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगितली

  • @a_maxed_out_handle_of_30_chars
    @a_maxed_out_handle_of_30_chars 8 днів тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद

  • @DineshPanvalkar-d2t
    @DineshPanvalkar-d2t Рік тому +6

    दिपिका ,दीपिका , दिपीका यातला योग्य शब्द कोणता

  • @昆丹
    @昆丹 3 місяці тому +1

    THANK YOU SOOO MUCH MA'AM TOMORROW IS MY EXAM AND I WILL DEFINATLY NOT MAKE A SINGLE MISTAKE!!!!!!!!!!!!

  • @gayatrirao2856
    @gayatrirao2856 11 місяців тому +14

    This is really really helpful thanks a lot ma'am! I was really bad with spelling but after watching this I am doing a lot lot better 😊

  • @NEWSANYTIME
    @NEWSANYTIME 17 днів тому

    आपल्या सारख्या शिक्षकांची संपूर्ण महाराष्ट्रात गरज आहे🎉

  • @SaurabhBansode-i1f
    @SaurabhBansode-i1f Рік тому +6

    ज्यांना ज्यांना मॅडमच शिकवण आवडल त्यांनी लाईक करा😊😊

  • @Dr.mayurkate
    @Dr.mayurkate 5 місяців тому +1

    धन्यवाद मॅडम शाळेत तर अस कधी सांगितलच नाही....आज रात्री 00:15 वाजता 37 व्या वर्षी समजले

  • @bhausahebamale3750
    @bhausahebamale3750 8 місяців тому +4

    4 नियम ला निर्मुल्य हा शब्द अपवाद आहे

    • @sharadarsul3908
      @sharadarsul3908 5 місяців тому

      Ho

    • @satishloke
      @satishloke 3 місяці тому +1

      निर्मळ निर्माण निर्माल्य निर्मिती हे बरोबर लिहिले की चूक ते सांगावे.
      निर्मूलन हा शब्द ऐकला आहे.
      पण निर्मूल्य हा शब्द कधीच ऐकलेला नाही. त्याचा अर्थ काय हे पण सांगावे. मला अमूल्य मदत होईल.

  • @sanchitakadam9526
    @sanchitakadam9526 6 місяців тому +1

    खुप छान व्हिडीओ मॅम.... मुलांना कसं समजून सांगायचं यासाठी मी सुद्धा खुप कन्फयुज होती... तुम्ही छान समजावून सांगितलं आहे.... खुप खुप धन्यवाद.

  • @ashokjagnade947
    @ashokjagnade947 5 місяців тому +3

    धन्यवाद साठाव्या वर्षी हे शोकलो

  • @vedantumbarkar6125
    @vedantumbarkar6125 6 місяців тому +2

    सर्व या शब्दात चवथा नियम नाही यात

  • @himanshusarode8555
    @himanshusarode8555 11 місяців тому +6

    Thanks Ma'am, मी दहावीत आहे आणि उद्या माझी exam आहे. खूप खूप help झाली. 😊🙏🙏
    11:44 एकदम correct ma'am Board exam मध्ये बऱ्याचदा हा शब्द येतो

  • @JaywardhanDeshmukh-v4d
    @JaywardhanDeshmukh-v4d 7 місяців тому +2

    Thanku kaku amhi 10th madhe aho

  • @OmkarChoubey-kk3zh
    @OmkarChoubey-kk3zh 8 місяців тому +6

    Thank you teacher 😭😭 my Marathi so much improve ❤

  • @Nirmik_
    @Nirmik_ 2 місяці тому +1

    नियम 4 :
    निर्मिक, निर्मीती, निर्वाण, निर्वाह हे अपवाद का आहेत please explain करा.

  • @varsha1986
    @varsha1986 Рік тому +16

    खूपच उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत मांडली 🎉खूप खूप शुभेच्छा मॅडम

    • @shelkebalaji9068
      @shelkebalaji9068 7 місяців тому +2

      खुप ला पहीला उकार लावा

    • @Melghatcraft
      @Melghatcraft 3 місяці тому

      फूल हा शब्द अपवाद आहे का जसे नियम 5

  • @vikramdhere5754
    @vikramdhere5754 3 місяці тому +1

    खूप छान असे शिक्षक फार कमी आहेत मॅडम

  • @vinupatilnarwade2913
    @vinupatilnarwade2913 Рік тому +8

    Your teaching is excellent Mam

  • @MeelanBale
    @MeelanBale 10 місяців тому +2

    दिपावली श ब्द बरोबर कसा लिहायचा ते कळवा, vedio खूप छान आहे, धन्यवाद 🙏

  • @dattaharikadam7492
    @dattaharikadam7492 7 місяців тому +31

    मी पुस्तकी खुप वाचक आहे.पण मला एवढे ज्ञान नव्हते.आपल्यामुळे मिळाले.आभारी आहे.

  • @JyotiArote-br5jt
    @JyotiArote-br5jt 5 місяців тому +2

    माध्यमिक, स्कॉलरशिप,

  • @krishnaraut5097
    @krishnaraut5097 Рік тому +14

    धन्यवाद मॅडम, आम्हाला शाळेत आज पर्यंत ही शाळेत शिकवल जात नाही, आज तुमच्या व्हिडिओमुळे शुद्धलेखन काढण्याची एक कला मिळाली.तरी तसे पाहता मॅडम हायस्कूल शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असून 650ते700 दरम्यान विद्यार्थी शिकत होते.त्यातील 50 विद्यार्थ्यांनी शुद्धलेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला असताना मी सहावी मध्ये शिकत असताना तृतीय क्रमांक पटकावला होता.तरी या व्हिडिओद्वारे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @Jagrutighumare001
    @Jagrutighumare001 Місяць тому +1

    Teacher jodh akshar kaise lihache te shikhva plz..

  • @jayamurar3462
    @jayamurar3462 Рік тому +21

    You have "The best Teaching skills !! "

  • @milindmore6592
    @milindmore6592 8 місяців тому +1

    धन्यवाद मॅडम आम्हाला असे शाळेत कधीच शिकवले नाही

  • @vivekshinde9440
    @vivekshinde9440 8 місяців тому +8

    Nice explanation Ma'am.Good knowledge given in simple way.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 3 місяці тому

      मराठीचे शुद्धलेखन कसे करावे हे शिकवत आहेत, त्याच्या प्रतिक्रिया "इंग्रजीत"? 🤦

    • @ninadprabhu763
      @ninadprabhu763 2 місяці тому

      मॅडम तुम्हाला नमस्कार.वयाच्या कुठल्याही वळणावर का असेना आपल्या ज्ञानात भर घालणारा असा हा तुमचा सुरेख व्हिडिओ.
      आजकाल असे ज्ञान फारच कमी लोकांकडे आहे.तुमचे खुप आभार.

  • @subhashrohom2700
    @subhashrohom2700 2 дні тому

    धन्यवाद मॅडम आज पर्यंत ही माहिती आम्हाला कोणतेच गुरुजींनी सांगितलं नाही.आज वय 49वे वर्षी माहिती मिळाली.🎉🎉🎉🎉

  • @prakashgore6951
    @prakashgore6951 Рік тому +7

    आपली मातृभाषा माय मराठी.......🙏🙏🙏

  • @Its_me_Sarth
    @Its_me_Sarth 6 місяців тому +1

    I watch his everytime before my language exam 😂😂

  • @shitalkandalkar4901
    @shitalkandalkar4901 6 місяців тому +4

    खुप छान आणि सोपे नियम

  • @samarth_jadhav
    @samarth_jadhav 7 місяців тому +2

    Maza udya marathi cha 10 th board cha paper aahe 😅

  • @maharudrappabali701
    @maharudrappabali701 11 місяців тому +4

    Your explanation is superb mam.thanks so much.👌👌👌🙏🙏🙏 .

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 5 місяців тому +1

    पहिली आणि दुसरी करता अनुक्रमे -हस्व आणि दीर्घ वापरता येणार नाही का ?

    • @dnyanvandana5215
      @dnyanvandana5215  3 місяці тому

      हो नक्कीच. लहान मुलांसाठी असे शब्द वापरले आहेत

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 Рік тому +12

    खूप छान माहिती दिली तुम्ही, हे नियम पुष्कळ लोकांना माहीतच नाहीत.

  • @Anju_khune
    @Anju_khune 8 місяців тому +2

    धन्यवाद मॅम तुमच्या मुळे स्पर्धा परिक्षेला फायदा होईल.

    • @Anju_khune
      @Anju_khune 8 місяців тому +1

      खुप छान समजावून सांगितले आता लिखाण चुकणार नाही

  • @sandhyaranilimbkar2036
    @sandhyaranilimbkar2036 Рік тому +4

    Very good explanation Madam

  • @sarojbawane4458
    @sarojbawane4458 5 місяців тому +2

    Thank's mam
    very nice vedio 🎉

  • @pramodrandhir1255
    @pramodrandhir1255 Рік тому +4

    खुप सुंदर!!!

  • @vkcricket5277
    @vkcricket5277 5 днів тому

    धन्यवाद मॅडम खूप खूप आभारी आहे खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल

  • @ganeshbrahme8278
    @ganeshbrahme8278 Рік тому +7

    खूपच सोप्या आणि सुंदर पद्धतीने नियम शिकवले त खूप खूप धन्यवाद.

  • @ShubhangiDamaye
    @ShubhangiDamaye 2 місяці тому +1

    Chan madam

  • @dyalbalajimogarkar5220
    @dyalbalajimogarkar5220 Рік тому +8

    खूप छान व महत्वाची माहिती ट्रिक नियम ,मॅडम खरंच मनापासून अभिनंदन.🙏

  • @PalakFashion-cb6cc
    @PalakFashion-cb6cc 3 місяці тому +1

    आत्ता च्या कॉन्व्हेन्ट क्या मॅडम/ सर ना हे काहीच माहीत नाही

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 Рік тому +18

    Thank you madam,
    this was learned in primary school but not remember today.

  • @SDARKER123
    @SDARKER123 7 місяців тому +1

    Mam i have to gave 10th boards in 15 days and watching this now😢

  • @vijaykumarlakhore9526
    @vijaykumarlakhore9526 Рік тому +4

    Superb❤ performance

  • @rakeshparghi66
    @rakeshparghi66 6 місяців тому +1

    Madam me gujrati mediam madhe shiklo aahe pan mala Marathi lihayla shikaicha aahe.mumhi jya paddhati ni shikavla te maja ayusyat adhi mahit n hota maji vay aahe 38

  • @shankarpalea8
    @shankarpalea8 Рік тому +10

    Thankyou so much ma'am ur knowledge is so stunning tnx a lot 💞
    Childhood confusion was clear today 🙏

    • @arunakothawade7845
      @arunakothawade7845 11 місяців тому +1

      ताई छान लक्षात आले धन्यवाद
      वयाच्या ६६व्या वर्षी ज्ञान मिळाले
      मस्त समजून सांगितले

  • @Muzan_888
    @Muzan_888 3 місяці тому +1

    Madam me 10 th pass karun 11th la gelo aahe pan marathi is very hard mala marathi lehitana khup adchan yete ani madam hasstat tu ketvela gelas aahe 😢

  • @swamivasudevanandtirth1465
    @swamivasudevanandtirth1465 Рік тому +4

    आम्हाला हे आमच्या मराठीच्या शिक्षकांनी पाचवीत असताना शिकवले 🌹😆😆😆😆😆🌹

  • @gajananhegu8959
    @gajananhegu8959 7 місяців тому +1

    😊I am 10th class student but today's my exam just I am watching thanks🎉🎉

  • @silvyadsouza7905
    @silvyadsouza7905 Рік тому +16

    Thankyou mam. My daughter is in fifth standard and she use to get confused all the time while writing marathi spellings. Now I can teach her in the correct way. Thankyou very much.

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad1813 5 місяців тому +1

    खरंच मॅडम मला पण आतापर्यंत हा नियम माहित नव्हता खूप खूप आभार

  • @sanjaybagad416
    @sanjaybagad416 Рік тому +6

    आपली मातृभाषा मराठीचे अध्यापन खुप सोप्या भाषेत केलेले आहे.धन्यवाद मॅडम.

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 5 днів тому

    खूपच छान पद्धतीने सांगितले आहे. आमच्या लहानपणी आमच्या शिक्षकांनी असे सांगितले
    उच्चार लांब झाला तर दीर्घ आणि उच्चार ऱ्हस्व झाला तर पहिली.
    शब्दांचा उच्चार करून ठरवत असू. त्यासाठी शब्द उच्चारण करून पहावे लागे. पण ही पद्धत खूप छान.

  • @appasahebdeshmukh-wu4xf
    @appasahebdeshmukh-wu4xf Рік тому +6

    आपण शिकविलेले व्याकरणातील नियम सहज कायमस्वरुपी ध्यानात राहणारे आहेत.

  • @lankabaigawai152
    @lankabaigawai152 3 місяці тому

    जोडाक्षरांना कोणती वेलांटी आणि उकार द्यायचे..‌?
    जोडाक्षर सुरूवातीला असेल तर कोणती आणि जोडाक्षर मध्यभागी असेल तर कोणती आणि जोडाक्षर शेवटी असेल तर कोणती....!
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @ajayrangari4779
    @ajayrangari4779 8 місяців тому +5

    धन्यवाद मॅडम लहानपणी लक्ष नाही दील पण तुमच्या कुशाग्र व तळमळीने शिकविल्या मुळे शंका स्पष्ठ झाल्या खरच खूप छान शिकवलं.

  • @vikasadhav2468
    @vikasadhav2468 5 днів тому

    तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. मी 1996 मध्ये 10वी उत्तीर्ण झालो पण हे साधे पण महत्त्वाचे नियम मला कधीच माहीत नव्हते. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. 🙏

  • @s7_rider_05
    @s7_rider_05 Рік тому +4

    AWESOME TEACHING MAM 😊

    • @nandikanikam6317
      @nandikanikam6317 8 місяців тому

      Ho khupach chan v sopya paddatine samjavle aamchya velela ha asa niyam navhta ki , sangitla nahi mahit nahi.

  • @bhartighosale118
    @bhartighosale118 6 місяців тому +1

    Thanks for this information good job my son is fourth std

  • @nirmitipatil9984
    @nirmitipatil9984 Рік тому +4

    धन्यवाद टीचर, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🦵

  • @sikandarsikandar593
    @sikandarsikandar593 День тому

    धन्यवाद मैडम आपके वहसेह मेरा डाउट क्लियर होगया ❤

  • @umasutar6420
    @umasutar6420 8 місяців тому +6

    खूप छान शिकवलं

  • @dilipchavan690
    @dilipchavan690 2 дні тому

    अयुष्यभर शिकल तरी शिक्षका शिवाय गत्यन्तर नाही अस मी सत्तर वर्षांत कधिच शिकलो नाही

  • @aaratikanyalkar7151
    @aaratikanyalkar7151 Рік тому +6

    मस्त नियम समजावलेत madam..

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 5 днів тому

    खूपच सोप्या पद्धतीने सांगितले.
    आम्ही उच्चार

  • @sanskrutiandbhumika5434
    @sanskrutiandbhumika5434 Рік тому +7

    Thank you, mam,
    We learned this in 1st,2nd but we can't remember today.
    When I was watching your video I really remember all this.

  • @lahudhole6604
    @lahudhole6604 18 днів тому

    मँडम अक्षर म्हणजे काय. शब्द म्हणजे काय आणि वाक्य म्हणजे काय. व्हिडीओ करून सांगा.
    आणि काही शब्द संस्कृत आहेत ते जसचे तसे मराठी मध्ये आलेले आहेत ते ही सांगा.

  • @deepasangep12
    @deepasangep12 Рік тому +6

    The best video for Marathi learning . I watched this video for my exams I would always make mistakes before this THANK YOU ❤😊😊😊😊❤❤

  • @46kashtisanket16
    @46kashtisanket16 7 місяців тому +1

    thank u mam , hugee appreciation

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 Рік тому +4

    व्याकरणाचे नियम कधी शिकवले नाही मला वयाचे 55 व्या वर्षी समजले.खूप छान माहिती दिली आपले मनपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🙏👌

  • @vikasjadhao7802
    @vikasjadhao7802 2 місяці тому +1

    स्पर्धा परिक्षेचे पेपर देतांना,(आशीर्वाद )हा शब्द नेहमी चुकाचा. आता चुकनार नाही, धन्यवाद मँडम

  • @anildayalwar5012
    @anildayalwar5012 Рік тому +10

    खूप छान, ज्ञानाच भर व मराठी भाषेतील शब्दांची मांडणी करताना अत्यावश्यक माहिती सन्माननीय madumji यांनी खूप सोप्या व उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏

    • @varshadarade4105
      @varshadarade4105 Рік тому

      I love you too baby ❤️ you are my favourite ❤️ and my dear 💞 I love u so much all my dear 💞 I have been to tour karun and I

  • @dreadman-ok5tl
    @dreadman-ok5tl 6 місяців тому +1

    boost study skill kaa intro he yehhhh

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 Рік тому +4

    खूप खूप फायदेशीर आहे हा VDO
    ज्ञानात खूप भर पडली
    🙏 धन्यवाद 🙏

  • @SanjeevJalindre
    @SanjeevJalindre 5 місяців тому +1

    उदघाटन कसे लिहायचे?