कोणत्याही संख्येचे घनमूळ काढा एक सेकंदात | घनमूळ कसे काढावे | Qube root
Вставка
- Опубліковано 9 жов 2022
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
एकदम सोपी पध्दत आहे, सर.
Sir, so simple . I could do it . I am so happy . 😊❤
Khupch chhan..
Sir खूपच छान
वा भास्कराचार्य
Best one.
खूप छान सर
❤ छ्यान सर
Very nice sir,
Nice Teaching ashes trick patwa sir
खुप छान 🙏
Thanks a lot Sir.......Really appreciate your efforts....
Nice sir 🙏🙏🤗👌👌
Thanks and welcome
सर N. M. M. S ची परीक्षा जवळ आली आहे तर त्याच्यावर आपण सर्व विषयावर मार्गदर्शन करावे एवढी विनंती आहे प्लीज व्हिडिओ पाठवा एन एम एम एस वर प्लीज सर
Khupch chhan sir
सर माझ्यासाठी गणित विषय खूप अवघड होता. पण आता खूप सोपा वाटतोय
Math very good teching
Thank you sir 😊
Thanks sir🙏
क्या बात है सर
तुम्हाला प्रणाम, खूपच सोप्पी पद्धत सांगितलेत.
धन्यवाद
सरजी खुपच सोपं करून सांगितले आहे धन्यवाद सरजी
thankx
सर खूपच छान आणि सोप्यात सोपी पध्दत, धन्यवाद.
Mast
Thanks 🤗
Great Sir 🙏
Thanks sir ...
Most welcome
🙏🙏
इतक छान आणि जीव तोडून शिकवणारे शिक्षक दुर्मिळ आहेत 🙏🙏
thankx.plz like share to support.
Sunder paddhat ahe.
😂 वा सर गणित कीती आणि अगदी सोपं करून सांगता बिरबल
सर एन एम एम एस साठी उपयुक्त व्हिडिओ सर पाठवा
Nicely teaching, sir.
Keep watching
Great
Very nice
Thanks sir
सर Tait परिक्षा येणार आहे. आपण गणित व बुध्दीमतता संदर्भात मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏🙏🙏
Very good morning sir
Same to you
2digit 3digit che sanga sir
Sir navoday che pn example ghya Ani tricks pn sanga reasoning pn ghya plzzzzzz
wiil try.
Cube root cha video खूप छान. Thank you soo much 👍
सर गुनोत्तर प्रमान आणि प्रमाण भागीदारी प्रकरण घ्या
video aahe aplya channal var.
@@GBsCorner thanks sir
नमस्कार सर !! पूर्ण घन/वर्ग नसणाऱ्या संख्यांचे घनमूळ/वर्गमूळ कसे काढावे हे समजावून सांगाल ?Please !!💐
हो.नक्कीच व्हिडीओ देण्याचा प्रयत्न करतो.धन्यवाद.
सर तुमचा मोबाईल नंबर काय आहे
माझे वय 57आहे तरी मी आपण जे गणित शिकवता ते मी ऐकत असतो.
व्वा....धन्यवाद
संख्या 3 किंवा 2आंकी असेल तर ?
१० पर्यंत पाठ असले पाहिजे .त्यात येतात हे.
तीन अंक अंडरलाइन केले ते किती अंकन अंडरलाइन करावे