Shahaji Bapu Patil | 'ती' कार शहाजी बापुंची? | CM Eknath Shinde | Maharashtra Election
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- A large amount of money has been seized from a private vehicle in the area of Khed Shivapur. A cash amount of nearly five crores has been seized. This amount has been seized from a vehicle coming from Pune to Kolhapur. In the background of the election, the Pune Rural Police has taken this big action. The police team received information that a large amount of cash was being taken from a car in Khed Shivapur Toll Naka area. Police have been ordered to check suspicious vehicles in the wake of assembly elections. The suspected meter was stopped near Khed Sivapur toll booth at around eight in the night. A large amount of cash was found in the car. More investigation is going on in this matter now by the police... Meanwhile, it has come to light that the car from which this amount was seized belongs to a speaker named Amol Nalavde from Sangolya. Sanjay Raut has also criticized the ruling party over this.
खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आलीय. जवळपास पाच कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. पुणे ते कोल्हापूर या दिशेनं येणाऱ्या वाहनातून ही रक्कम जप्त करण्यात आलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री आठच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्याजवळ संशयित माेटार थांबविण्यात आली. मोटारीत मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. याप्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे... दरम्यान, ज्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आलीये ती कार सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या वक्तीवर असल्याचं समोर आलंय. यावरून संजय राऊतांनीही सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.
Shahaji Bapu Patil | 'ती' कार शहाजी बापुंची? | CM Eknath Shinde | Maharashtra Election
#shahajibapupatil #cmeknathshinde #vidhansabhaelection2024 #sharadpawar #maharashtrapolitics #devendrafadnavis
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
50 खोके एकदम ओके
पैसा पसरला बापू घसरला एकदम ओके
तुमची रकम नाहीतर शेतक ऱ्यांना दया आवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरून निघेल
काय ती गाडी, काय त्या नोटा.
समदं ओके हाय 😂😂
50खोके वाटप चालू आहे,
ती रक्कम शेतकऱ्याला देऊ नका शेतकऱ्याला बुळकांडी लागेल
काय झाड़ी, काय डोंगार, काय पैसे, काय खोके, एकदम ओके. लायकी नाही, चूक केली, सुधारु या।🚩🚩🚩🚩🚩
काय डोंगर काय झाडी त्यात पैसेनी भरलेली गाडी आणि गाडीचा मालक एकदम ok
एवढा पैसा . यात गरिबांची किती तरी घर तयार होतील. त्यांना घर तर मिळाले असते.
Bakiche 45 khoke ❓
75 Khoke Ekdem O.K.
सदरची रक्कम पोलिसांनी शासनाकडे जमा केली का ती पुढे कोणाला पोहोचवली याचा खुलासा झाला पाहिजे
सम्मद ओके आहे
दारुडे पराभवाला घाबरलं😂😂
Parabhav Atel Ahe
बाईईईईईई हा काय प्रकार काय त्या नोटा काय ती गाडी समद कसं ओके मध्ये आहे 😂
Bapu na jail madhe taka😂
का सोडल पूर्ण विचार पूस करायच होते
पत्रकारांनो राजकारण्यांना काही विचारण्यापेक्षा जरा पण चाड असेल तर स्वतः शोध पत्रकारिता करून जनतेला खरी माहिती द्यावी। तो खोटे बोलणारच हे कोणी बारकं पोरगं पण सांगेल
50 खोके एकदम ओके 😂😂😂
Are ha adani bambu hay
50 खोके एकदम ओके