गणपतीला गावी जायला मुंबई- गोवा हायवेNH66/NH07 खरोखर योग्य आहे का?प्रवासा दरम्यान काय काळजी घ्याल?
Вставка
- Опубліковано 15 вер 2023
- गणपतीला गावी जायला मुंबई- गोवा हायवेNH66/NH07 खरोखर योग्य आहे का?प्रवासा दरम्यान काय काळजी घ्याल?
Dear ail condition of old Mumbai Goa highway nh66/NH07 for Ganeshotsav in KOKAN - Розваги
Happy journey 👍👍👍🙏
Khup divsani tumcha video allay.
दादा नु... पाणी नाय मारलाय..
पाऊस पडुन गेलो होतो...😅😂
Khup sunder dhanyawad saheb
Aaj khuo divsani vlog aala तुमचे travelling videos khup Miss kartoy amhi lavkarat lavkar tumcha sagla सुरळीत होऊदे आणि vlogs yeude
Dada is back 👍
अजून दोन वर्ष होत नाही
Good information 👍 help full for me! Thanks 😊
Caption पाहीले होते की कुठे आहे ते ? उदा पेण नागोठणा कोलाड इंदापुर ई.
हाराट्र बदनाम करु नका कायमचे कोकणात जाpl nadar bola kub zale ganpati holi
Tumhi kayamche Pakistanat ka jat nahi? Rastyach kam kiti varshe chalala ahe tyach tumhala kahi soyra sutak dista nahi, thodkyat koknatlya jananechya sukha dukhanshi tumcha kadicha sambandh nahi....ja tumhi Pakistanat. Kuthale Maharashtra baherche gairmarathi lok highway babat marathitla video baghnar ani tyamule Maharashtra badnam honar?
तुम्हाला ण कुठे वापरतात आणि न कुठे वापरतात हे कसं काय कळत नाही? मराठी व्याकरणाचा अभ्यासच कसा काय कच्चा राहिलाय?
तुम्ही व्याक्रणाच राजकारण करायला अचूक शिकलेल दिसता. धन्य ते शिक्षक.
@@petuji प्रत्येक भाषेचं व्याकरण महत्वाच आहे जिथे तिथे राजकारण नसतं
@@sachinjog5765 बोली भाषा राज्याच्या वेगवेगळ्या भागात बदललेली दिसते, ठराविक वय किंवा अनुभव असेल तर हे माहित असत, अशी व्यक्ती इतरांच्या बोली भाषेत चुका काढायचं टाळते.
अरे तुझी तब्बेत खूप खराब झाली