महापुरा नंतरच चिपळूण, अशी पोहचवतोय मदत 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лип 2021
  • चिपळूण येथे आलेल्या महापुरा नंतरच ची काही दृश्य आणि त्यांना पोहचवली अश्याप्रकरे मदत
  • Розваги

КОМЕНТАРІ • 431

  • @user-pg9ck1ne8k
    @user-pg9ck1ne8k 3 роки тому +89

    नमस्कार साहेब, मी भारतीय सैन्यातील एक सैनिक 🙏. आम्ही भारत देशाच्या रक्षणासाठी सिमेवर आहोत.आज तुम्ही आणि तुमचे सहकारी मिळुन पुरग्रस्तानंसाठी मदत जमा करणे,ती‌ मदत त्यांच्या पर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याच नियोजन करणे.या सगळ्यामध्ये सैनिकासारखेच लढत आहात.भारत देशाला सुद्धा अभिमान वाटावा असं काम तुम्ही कोकणातील सर्व UA-camrs करत आहेत.भारी वाटत.जय हिंद 🇮🇳

  • @swapnilraje8835
    @swapnilraje8835 3 роки тому +48

    तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं माणुसकी अजून तरी कोकणात जिवंत आहे,,,🙏🙏🙏

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 3 роки тому +7

    सरकार कधी मदत करील तेव्हा करील पण आपण कोकणी माणसानी दुसरी कोकणी माणसाना मदत नाय करायची तर कोणाला करायची स्वताहा आणि बरोबरीची थोडी माणसे घेऊन तापात ही मदत करतोयस धन्य तू आणि आपली कोकण संस्कृती देव तुझ्या पाठी जरूर राहील हीच ती खरी कोकणातली संस्कृती कि नाय

  • @jyotihegishte2368
    @jyotihegishte2368 3 роки тому +19

    डोळ्यात पाणी आल हे सगळ पाहून. तूम्ही खूप छान काम करताय. तूमच्या कामाला सलाम. TC.

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +17

    खरंच छान काम केलंस तू 🙏🙏किती गंभीर परिस्थिती आहे. बरेच लोकांचे संसार उध्वस्त झाले. अशा लोकांना मदत मिळणं गरजेचं आहे. सरकारने पण लवकर मदत करायला पाहिजे. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 роки тому +46

    संदेश सलाम तुझ्या पूर्ण टीमला शुभेच्छा देव तुझे भले करो

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 роки тому

      फार चांगल काम केलेत.धन्यवाद.

    • @user-kf5uw8is8v
      @user-kf5uw8is8v 3 роки тому

      तुमचा सर्व टीमला शुभेच्छा ...स्वतःची काळजी घ्या ...

  • @ashoknaringrekar6362
    @ashoknaringrekar6362 3 роки тому

    तुमच्या या मदत कार्याला खूप खूप धन्यवाद.परमेश्वर तुम्हाला सुखी आनंदी व कार्यक्षम ठेवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sudeshshivgan4461
    @sudeshshivgan4461 3 роки тому +7

    कळंबसते गावात मदत करा कोणी जाणार असेल तर कारण तिकडे काहीच शिल्लक नाही 😔 😔 😭😭

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 3 роки тому +11

    दादा तु ज्या ज्या गावांमध्ये गेला आहेस जाणार आहेस त्या गावांची नाव ही व्हिडिओ मध्ये सांगत जा मग तुझ्यासारख्या मदत करणाऱ्या लोकांना ही कळणार कोणत्या गावात मदत पोहोचली आणि कोणत्या गावात नाही पोहोचली ते कळेल

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 роки тому

    फार म्हणजे फारच सुंदर काम करता.हे बघुन आपल्या कोकणी माणसाबद्दल अभिमान व गर्व वाटतो. फक्त हे बघावे की,काही गैर संघटना मदतगारा कडुन गैरफायदा घेऊन पैसे घेत असतील तर अशा लोकांना वेळीच रोखले पाहिजे.नाहितर जी प्रामाणिक संघटणा आहे तिच्यावर सुध्दा ह्यामुळे मदतगारांचा विश्वास उडेल व मदतीला खिळ बसेल.

  • @Jaylor_1013
    @Jaylor_1013 3 роки тому +2

    Tumchi sath ashich nehami sarvansathi rahavi....
    Khup khup dhanyawad tumhala Ani Fandry Foundation la 👍👍👍
    Far Chan kam krt ahat tumhi 😊

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 роки тому +1

    संदेश dada लाख लाख सलाम 🙏🙏....

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    वा तू आणि तुझी टीम खुप मोलाचे काम करत आहे एवढी तुझी तब्येत ठीक नसताना पुरग्रस्तांसाठी मदतीसाठी धडपडत आहे खरच तुला माझा सलाम त्यांची ही परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आले खरच निसर्गाचा कोप किती महाभयंकर आहे त्याच्या पुढे आपले काही चालत नाही आहे खरच देवा त्यांच जनजीवन सुरळीत होऊ दे

  • @pravin64380
    @pravin64380 3 роки тому

    डोळ्यात पाणी आल हे सगळ पाहून. तूम्ही खूप छान काम करताय. तूमच्या कामाला सलाम.

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 3 роки тому +2

    खूपच छान दादा तुमच्या सगळ्या टीम का माझा सलाम तसेच ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना सुद्धा माझा सलाम 🙏🙏

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 роки тому +31

    खुप खुप छान माझी कोकणी माणसं खरंच खुप प्रेमळ आणि मायाळू आहेत i love माझं कोकण 💚

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

    • @secretdude5687
      @secretdude5687 3 роки тому

      @@a2motivationarvindarora326 two6

    • @eneshvideos1310
      @eneshvideos1310 3 роки тому

      @@a2motivationarvindarora326 लगेच तुझा सस्क्राईबर होतो

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 3 роки тому +6

    संदेश बंधू तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन खूप चांगले काम करताय

  • @kiranbhatkantivlog3072
    @kiranbhatkantivlog3072 3 роки тому

    आपले जे जे मराठी यूट्यूब चैनल आहेत त्यानी जे कहि गरजुना सहकार्य ते खुप व्वाखण्याजोगे आहे त्या बद्दल सगळ्यांचे खुप खुप आभार आणि जेवडे सब्सक्राइबर आहेत त्यानी विश्वास ठेऊन जी काहि मदत केली त्यांचे सुद्धा खुप खुप आभार. अशीच मनुसकी ठेवा.🙏👍

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 3 роки тому +11

    संदेश खरचं तू लोकांच्या विश्वास पात्र करून दाखवले सलाम तूला तुझ्या कार्याला

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @jyotiradityaupadhye8948
    @jyotiradityaupadhye8948 3 роки тому +4

    आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुझ्या कोकण संस्कृती channel चा हिस्सा आहोत 🙏🙏 salute दादा 👍👍😇

  • @A..Aparna
    @A..Aparna 3 роки тому +34

    Video न पाहताच तुला like... आणी salute....

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

    • @usharathodrecipe3656
      @usharathodrecipe3656 3 роки тому

      Hoy🙏👍

  • @vishalbagkar3120
    @vishalbagkar3120 3 роки тому +2

    संदेश ग्रेट जॉब ... तुझा कार्याला सलाम.... 👍👍👍👍

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 3 роки тому +1

    संदेश खरोखरच मनापासुन कौतुक तुझ..👌

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому

    संदेश तुमच्या टीमला सॅल्यूट, मदत पाठवली आहे

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 3 роки тому

    दादा तुम्ही खूप छान काम करत आहात. एकमेकांच्या सुख दुःखात साथ देण, हिच आपली संस्कृती 🙏🙏

  • @yogeshadhatrao3120
    @yogeshadhatrao3120 3 роки тому +11

    संदेश तूझ आणि तूझ्या टिमच खूपखूप कौतूक वाटतं... खरच तू खूप छान काम करतोस.. चिपळूण मधे येऊन मदत करतोस त्या साठी धन्यवाद... तबीयत कडे थोड लक्ष दे स्वताच्या...

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 роки тому +7

    अतिशय गंभीर परिस्थिती आहे. संदेश फार छान काम करताय तुम्ही लोक 👍👌🙏. सरकारी मदत कधी पोचणार काय माहित.

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 3 роки тому +4

    Good job 💯💯💯💯💯💯💯💯

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +1

    संदेश व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले खरच खूप खूप वाईट परिस्थिती आहे चिपळूण येथे व तुझे हे अनमोल कार्यासाठी मनापासून धन्यवाद व आभार व खरच आता ही वेळ नाही कुणीही पैशावरून काहीही कमेंट्स करू नका व माणसांनी मदत मिळते पण जनावरांनाही चारा हवा आहे हे संदेशच्या व्हिडिओ मधूनच कळाले खरच निसर्गाचा कोप किती महाभयंकर आहे पुन्हा एकदा कुणीही मनाला लागेल असे बोलू नका प्लीज रागवू नये स्वॉरी पण ही वेळ नाही

  • @santoshbelwalkar3097
    @santoshbelwalkar3097 3 роки тому

    खुप छान उपक्रम मदत अशानाच करा त्याची खरोखर नुकसान झालेय त्याना करा ओल्या बरोबर सुख्याना नको

  • @ashokkumbhar8247
    @ashokkumbhar8247 3 роки тому

    खरीखुरी ईश्वर सेवा 🙏
    कोणताही त्रागा नाही. राग नाही. रोष नाही. विनम्र सेवा. महनीय कार्य !!!
    निरपेक्ष सेवा, ईश्वर चरणी रुजू होणारी सेवा! 🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому

    संदेश, तू आणि तुझी टिम खरंच खूप मेहनत घेऊन गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे आभार. आम्हाला तुझ्यावर व तू सुचवलेल्या संस्थावर विश्वास आहे त्यामुळे काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जमेल तशी मदत प्रत्येकाने केली तरी पुरेशी आहे. कोणत्याही निगेटिव्ह कंमेंटकडे लक्ष देता आपापली काळजी घ्यावी व अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व कोकणी माणसांनी एकत्र येऊन उपाय योजना करावी. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसेच तुमचे इतरही कोकणी युटूबर्स मदत करत आहेत त्यांचेही आभार.

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 роки тому

    दादा खुप खुप चांगल काम करताय 🙏 खरंच मनापासून अभिनंदन ❤

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 роки тому +3

    संदेश आपल्या कोकणातील सर्व युट्युबर्स पूरग्रस्तांना खूप चांगली मदत करत आहात हे पाहून खूप बरे वाटले. लोकांचे आशिर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील,हे संकट लवकर दूर होवो, पुन्हा अशी वेळ कोणावर नको येऊ देत हिच प्रार्थना..!!

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 роки тому

    खूप छान खूप कौतुक आहे तुमचे 🙏 ग्रेट.

  • @appadevalatkar847
    @appadevalatkar847 3 роки тому +2

    सलाम दादा तुमच्या कार्याला 🙏 🙌 🙌 तेथील परीस्थिती बघून अंगावर काटा आला. 😪

  • @tusharparab7670
    @tusharparab7670 3 роки тому

    मित्रा खरोखरच तुम्ही मोठं काम केले आहे तुम्हाला सर्वाना सॅल्युट

  • @smitkanade3921
    @smitkanade3921 3 роки тому +16

    विश्वासपात्र संदेश दादा करून दाखवलस 👍👍

  • @ganeshrajewaghmarevolgs9449
    @ganeshrajewaghmarevolgs9449 3 роки тому +1

    कोकणाचं सौंदर्य दादा तुम्हीच फुलवणारं 👍👌🙏🚩

  • @harshdashigwan2130
    @harshdashigwan2130 3 роки тому

    खुप छान तुमच्या रुपात देव बघायला मिळतात तुझ्या सर्व टिमला पण धन्यवाद

  • @prashantkolsamkar1590
    @prashantkolsamkar1590 3 роки тому

    संदेश दादा ,सलाम तुझ्या कामाला !!

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 роки тому +3

    संदेश तु खरच माेलाचे काम करताेस, त्या बराेबर स्वत:ची तब्षेत सांभीळ🙏

  • @007vmj
    @007vmj 3 роки тому

    खूप छान दादा, सलाम तुमच्या कार्याला

  • @lucifer8710
    @lucifer8710 3 роки тому +1

    खूप छान काम केले : परमेश्वर तुला बळदेवी

  • @pritamdesai4906
    @pritamdesai4906 3 роки тому

    अतिशय ह्रदयद्रावक दृश्य पाहून डोळ्यातून अश्रूचां पूर यायला लागला...एकूणच महाभयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला तेथील नागरिकांना संदेश....आपण कोकण संस्कृती आणि फॅड्री फाऊंडेशनच्या माध्यमातून खूप छान काम करताय योग्य त्या ठिकाणीच मदत पोहोचविता आहे हे पाहून मन भरून आले....
    तुम्ही थांबू नका दादा...आम्ही आहोतच सदैव तुमच्या पाठीशी....शक्य तितकी मदत करत राहू ....आपण फक्त युट्युबच्या माध्यमातून आवाहन करत रहा..
    जय कोकण 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 роки тому

    तुझं काम अप्रतिम आहेच मित्रा..👍

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 роки тому +4

    संदेश खूपच भयावह परिस्थिती आहे कोकणात. पण एक नक्की कोकण आणि कोकणची माणसं यातून नक्की सावरतील कारण कोकण आपला सुंदर होता आणि राहील. संदेश आपला व कोकणचा सार्थ अभिमान आहे मला. आपणास व आपल्या टीमला मनपूर्वक धन्यवाद.

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @yogeshm2610
    @yogeshm2610 3 роки тому

    Tula ani tuzy team la khup khup dhanyad ...ani ho Kalji ghe ... 🙏🙏

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog 3 роки тому

    कोकणाची परिस्थिती पाहुन खुप वाईट वाटते बघून😥.ग्रेट आहेस तु . तुझ्या कार्याला सलाम 👍🏻🙏🏻

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 3 роки тому

    खूप छान कार्य केले 🙏🙏

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 3 роки тому +1

    संदेश भरपूरच चांगले काम केलेस big thums up

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 роки тому +1

    मित्रा ,जिंकलस...👍👌....आयुष्यमान भव..💐

  • @sarveshkhamkar9399
    @sarveshkhamkar9399 3 роки тому +2

    Great job, Sandesh by showing ground reality in Chiplun to rest of Maharashtra, Keep it up👍

  • @irakitchen8390
    @irakitchen8390 3 роки тому

    Bohot acha kaam kiye hai God always bless you

  • @jayawantsawant6894
    @jayawantsawant6894 3 роки тому +11

    फँड्री फाउंडेशन आणी कोकण संस्कृती चांगला हातभार

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @mayurjadhav4247
    @mayurjadhav4247 3 роки тому

    Khup chhan karya mitra 👍👍👍🙏

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 3 роки тому

    खूप छान काम केल संदेश भाऊ 👍👍👍

  • @sohammalekar2096
    @sohammalekar2096 3 роки тому +2

    दादा खूप छान काम करतो सलाम तुम्हाला

  • @geetamanjrekar1043
    @geetamanjrekar1043 3 роки тому

    Atishay sunder kam keles dada.madaticha hat dilas tyana savrnyasathi.

  • @Pawar381
    @Pawar381 3 роки тому +2

    Great work❤

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 роки тому +2

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @rakeshsalunkhe9872
    @rakeshsalunkhe9872 3 роки тому

    खुप छान काम केलंस तू संदेश 🙏🙏

  • @sagardevkar7584
    @sagardevkar7584 3 роки тому

    निःशब्द....अप्रतिम काम करत आहात आपण संदेश भाऊ...माणुस म्हणून माणसाला अडचणीमधून कस सावरायच आणि उभं करायचं ते शिकून गेलो...

  • @gurunathanbhavane5476
    @gurunathanbhavane5476 3 роки тому

    छान मदत होते 🙏🙏🙏

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 роки тому

    खुप छान काम दादा ग्रेट 👍बिग लाईक

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +1

    संदेश खूप लाख मोलाचे काम करतोस आहे .

  • @ameyapatole2917
    @ameyapatole2917 3 роки тому +1

    खुप छान काम करतो आहेस तू संदेश तुला आणि तुझ्या टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा असेच खूप चांगले कार्य तुझा हातून घडत रहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना...🌹🌹🙏🏽

  • @rgs9199
    @rgs9199 3 роки тому +6

    Good job. Pan please tyana Physical help pan Kara mhanje cleaning kinva tyancha Ghar set Karun dena.
    Kaaran already tithli maansa mentally collapsed jhale astil. Physical help pan milali tar tyana thoda relief milel. Just a thought 🙏

  • @indianspeakerankitashivkan3679
    @indianspeakerankitashivkan3679 3 роки тому

    खूप छान दादा खूप छान व्हिडीओ आहे तुझे

  • @pravin1122
    @pravin1122 3 роки тому

    खरंच खूपच अशा संकटसमयी बांधवाना मदत करतोय.

  • @sujataghadge756
    @sujataghadge756 3 роки тому

    Mast kaam karata

  • @shankarakhade5389
    @shankarakhade5389 3 роки тому

    खुप छान काम करतोय

  • @yashnimbalkar3578
    @yashnimbalkar3578 3 роки тому

    Baba khup chan bolalet.. Sarwanna dhir denyach kam babanni kel.. Hats Of Baba.. Ishwar tumch aushya lawkarat lvkr purwawat karo hee dewala prarthana

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 3 роки тому +1

    👏kokan sanskruti tumachi kamal aahe hya sichi eshan madhe tumhi manasanchi madat karata kelat kharach ek manusaki mhanun tumache aabhar 👌😒

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 3 роки тому

    Great....👍👍👍

  • @paayvata
    @paayvata 3 роки тому +5

    त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते की वाया गेलेले सामान लोकं नदीत फेकत आहेत, तर ते नदीत फेकू नका अजून पाऊस संपला नाहीये

  • @ketanbrid7299
    @ketanbrid7299 3 роки тому

    स्वपनिल, excellent work.🙏

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 роки тому

    Khup chan help kela tumhi sarvani god will bless all of you

  • @vaishalishewale601
    @vaishalishewale601 3 роки тому

    Great job bhau👍

  • @ranipatil8333
    @ranipatil8333 3 роки тому

    खूप छान दादा, खूप छान काम करतात 🙏🙏

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 роки тому

    सलाम तुमच्या कामाला.
    अनंत आशिवाद मिळतील तुम्हाला.
    👍👍👍👍👍👌👌👌😊😊

  • @shrishailshetti7933
    @shrishailshetti7933 3 роки тому

    Ekdam chan re dada! Khup khup Dhanyawad!

  • @smitkanade3921
    @smitkanade3921 3 роки тому +14

    Great work dada

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @ddbhise
    @ddbhise 3 роки тому

    Khup great job kartay .... Mitrano 👍👍

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 роки тому +1

    Khup chan kam thnku tula ani tuzya team la dada and all the best ✌️👍

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 3 роки тому

    खुप खुप छान

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 3 роки тому

    खुप छान काम भावा

  • @samadhanshinde9652
    @samadhanshinde9652 3 роки тому

    Khupach abhari ahot Dada amhi tuze ani tuzya timche. Tumhi Kelelya kamabaddal.

  • @sunilsutarspesal4567
    @sunilsutarspesal4567 3 роки тому

    खुप चागल काम भावा

  • @KD-ez1xi
    @KD-ez1xi 3 роки тому

    Keep it up👍 God bless you all

  • @rahuljathar1659
    @rahuljathar1659 3 роки тому +1

    खूप मस्त दादा... 👍👍🙏

  • @graphicworld9410
    @graphicworld9410 3 роки тому

    Khup chan dada....great work hatts off

  • @roshannaik5970
    @roshannaik5970 3 роки тому +1

    Great work 💯💯❤️❤️❤️❤️

  • @nsavlogs5818
    @nsavlogs5818 3 роки тому

    छान काम करतोयच मित्रा

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому

    Great job Sandesh 🙏🙏🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 роки тому

    खूप छान काम करता

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 роки тому +11

    Khub Chan Kam Sandesh Dada and Team. Just a Suggestion Dada, once the Relief work in Chiplun is over, kindly Open an NGO by the Name of Konkan Sanskruti Mandal. It will be Good for the Future. Kalji Ghya

  • @pareshpawar9226
    @pareshpawar9226 3 роки тому

    खूप चांगले काम करत आहेस दादा ..🙏

  • @jyotiphadte1339
    @jyotiphadte1339 3 роки тому

    Salute tula n Sampurna teamla👍👍