बर्याच महिन्यांनी कोकणातील माझा गावी गेलो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2024
  • बर्याच महिन्यांनी कोकणातील माझा गावी गेलो
  • Розваги

КОМЕНТАРІ • 23

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 3 місяці тому +1

    👍👍👍अभिनंदन 💐

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 місяці тому +3

    ज्यावेळेस आग लागलेली आणि आपण पाणी टाकण्याचा प्रयत्न बघून खूप वाईट वाटत होतो पण ठिक आहे श्री स्वामी समर्थ आहे पाठीशी आणि आपले देवीदेवता आणि पूर्वजांची पुण्याई

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  3 місяці тому +1

      श्री स्वामी समर्थ🙏

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 3 місяці тому +2

    हो मी तो भाग बघितला होता फार दु:ख झाले होते जळलेली बाग बघून. तेव्हा मी कमेंट्स पण केलेली स्वामीवर विश्वास ठेवा तुमची मेहनत सुद्धा बघितली होती त्याचे हे फळ अनेक वर्षे भेटत राहिल तुम्हाला. 🌺🙏ll श्री स्वामी समर्थ ll🙏🌺

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  3 місяці тому

      श्री स्वामी समर्थ🙏

  • @pravinsawant6715
    @pravinsawant6715 3 місяці тому +2

    great

  • @VijayJadhav-pq8ns
    @VijayJadhav-pq8ns 2 місяці тому

    प्रमोद, या बागेला कोण संभाळत ? चोरी होत नाही का काजु वगैरेची?

  • @user-nz7gw2tn2j
    @user-nz7gw2tn2j 3 місяці тому +1

    खरा मालवणी माणूस खयचा संकट इलातरी रडत बसणा नाय
    गेल्या मे महिन्यात आई बाबा का तुमच्या होम स्टे वर मी व मुलगी जाऊन इलव खूप छान गजाली केलव खूप छान वाटला

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  3 місяці тому

      आभारी असव ,येवात रव्हा. आनंदी हसत खेळत रव्हा

  • @subodhsurve1891
    @subodhsurve1891 3 місяці тому +1

    Khup mast vedio

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 3 місяці тому +2

    Mi Bollo hoto 25 K SUBSCRIBERS hotil March 2024 madhye CONGRATULATIONS 🥳🎉

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  3 місяці тому

      हो ,आभारी आहे🙏❤

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 місяці тому +1

    Khup chan video❤❤

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs 3 місяці тому +1

    Dada kiti divsani aaj video yeta maka Notification baki kase aahat sagle khup miss kele mi tumhala ani viseo la pan

  • @AniruddhaPravaas
    @AniruddhaPravaas 3 місяці тому +1

    Mya Vaibhavwadi cho asay..
    Amhi pan Shimgyak Gavak illav ki Kajinka jatav ranat..
    Baki gharchi kama kartav..
    Shimgotsav pan enjoy kartav..
    Giripushpa hya gharachya kumpana sathi pan vapartat tyachya vaasa mule ghara bhovti Sarp and Undir nahi yet..
    Assa me aiklay..
    Amchya gharachya jawal pan ha hya kumpan..

  • @luckymistry2200
    @luckymistry2200 3 місяці тому +2

    Khup diwasane ala blog

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 місяці тому +3

    किती आग लागलेली ना भाऊ पण खूप झालीत ना झाड मी पण खूप दिवसानी पाहीले भाऊ मला पण हे काजू बाग पहायची होती आणि मी पण आम्ही मालवणी चॅनल ओपन केलय हल्लीच बघू कस जमतय हळूहळू सपोर्ट असू द्या हा भाऊ

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  3 місяці тому +1

      नक्किच ,चॅनेलच नाव काय आहे?

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 3 місяці тому +2

      भाऊ आम्ही मालवणी प्रणाली वाईरकर आपण कमेंट्स वाचली किती भरून आला धन्यवाद

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 3 місяці тому +1

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT