Nitin Gadkari on Mumbai Goa Highway Road Work : मुंबई-गोवा हायवेच्या रखडपट्टीवर पुस्तक लिहिता येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 сер 2023
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #NitinGadkari #MumbaiGoaHighwayRoadWork #MumbaiGoaHighway
    Nitin Gadkari on Mumbai Goa Highway Road Work : मुंबई-गोवा हायवेच्या रखडपट्टीवर पुस्तक लिहिता येईल
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | Saurabh Bhole /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या

КОМЕНТАРІ • 88

  • @csb7007
    @csb7007 Рік тому +35

    हे १० वर्ष मंत्री असून बोलताना लाज कशी नाही वाटत... जनाची नाहीतर मनाची तरी लाज धरा... कासु ते इंदापूर ८०० मीटर रस्ता बनवलाय ktil ह्या कंपनी ने अजून किती वेळ देणार त्यांना...

    • @imexmuslim
      @imexmuslim Рік тому +3

      Bharatat rahto aapan…10 gosty asatat…
      Yach mansane deshat anek roads banavalet..he visaru naka…
      Gelya 70 varshat kahi zale nahi tyache pn bola

    • @csb7007
      @csb7007 Рік тому +2

      @@imexmuslim आणि ह्याच माणसाने कोकणातल्या लोकांना फसवलंय.... वेळो वेळी येऊन उदघाटन करायचं.. खोटी तारीख जाहीरर करायची आणि नंतर ते आहेच नेहमीच.... कंत्राटदार पळाला, जामीन भेटतं नाही, वगैरे वगैरे....

    • @csb7007
      @csb7007 Рік тому +1

      @@imexmuslim ७० वर्ष रसतेच न्हवते वाटतंय भारतात.... कमाल आहे तुमची....१७ वर्ष असलेला रस्ता खानून टाकलाय हजारो लोकं मेली आणि तरीही अजून ३ वर्ष घालवणार हे रस्ता करायला आणि त्यांच समर्थन करावसं वाटतं

    • @imexmuslim
      @imexmuslim Рік тому

      @@csb7007 समर्थन करायला कुमीही सांगत नाही आहे..लाज काढताय म्हणून बोललो..
      आणि गेल्या ७० वर्षात रस्ते होते, तर आता का करावेसे वाटत आहेत. ? एकदाच चांगले बनवले तर विषय मिटला असता..नाही का??
      प्रत्येक वर्षी उठायचे आणि रस्ते करायचे हे योग्य होते का??
      विरोध करायचा तर त्या वृतीचा करायचा ज्याला देशात काही वेगळे उत्तम सर्वांसाठी करावेसे वाटत नाही..गडकरी तसे नाहीत..
      असो तुम्ही तुमचे चालू ठेवा👍

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 Рік тому

      ​@@imexmuslimutsut aapl sarkh 70 varsh 70 varsh. Ekda pravas kra tya road ne sglyana 70 shivya ghashal gadkarinsakat.

  • @tusharadkhale6397
    @tusharadkhale6397 Рік тому +7

    तुम्हाला हसू येत आहे ज्यांचं जीव जात आहे त्यांच्या घरच्यांना एक दिवस भेटून जा मग कळेल .

  • @shridharnakhye9153
    @shridharnakhye9153 Рік тому +16

    Pl write a book sir. I will purchase it to learn how not to execute a project Pl send notification when published

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Рік тому +11

    समृद्धी महामार्ग वर पुस्तक लिहा जनतेच्या कष्टाचा पैसा रस्यावर घालवायचा 900जीव घेतला नितीन गडकरी आपण झाडे लावणार होता अंबा चे समृद्धी महामार्ग वर

    • @user-ec6ds6jp6n
      @user-ec6ds6jp6n Рік тому +2

      95 जणांचा मृत्यू झाला आहे बाकीच्या रोडवर काय ॲक्सिडेंट होत

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 Рік тому

      @@user-ec6ds6jp6n गप्प रे चाटया तुझ घपल असत असा बोलला नसता दुसरी गोष्टी अनपढ बीजेपी ला एवढी अक्कल नाही गाडी सिमेंट च्या रोडवर तीन चार तास कपंसरी चालली तर टायर घासतात स्पीड मर्यादा नाही अजुबाजु ला झाडे नाही लोकांना वाॅशरुम नाष्टा साठी काहीच नाही हया रोडचा ऊपयोग शुन्य आहे जेवढे पैसे घातले ते वसुली होयला तुझ्या पंचवीस पिढ्या जातील ती सुटणार नाही कळले का बायल्या

  • @arvindbagkar475
    @arvindbagkar475 Рік тому +18

    यांचे कुणी नातेवाईक गेले असते या खराब रस्त्यामुळे तरीही हे हसत बोलले असते का लाज नाही उरली या लोकांना

  • @rajmandrekar9166
    @rajmandrekar9166 11 місяців тому +7

    Mumbai goa highway should be rewarded as the longest time taken to build 😂? 15 years have passed .. still 60 % work has been completed next 5 to 10 year it will take to complete 😂

  • @prasadthakur2798
    @prasadthakur2798 Рік тому +3

    मग तू मंत्री म्हणून काही कामाचा नाही घरी बस मग 😠💯

  • @pandurangjadhav7545
    @pandurangjadhav7545 Рік тому +3

    क्षमस्व डिसेंबर 2023 ला काम पूर्ण होईल ही देखील एक भूलथाप आहे कारण तुम्ही भूमी पुजन केलेला रत्नागिरी जवळील बावनदी पूलाचे खांब देखील आठ वर्षात पूर्ण झालेले नाहीत. अनेक पूलांचा पत्ताच नाही.

  • @rameshbobade4044
    @rameshbobade4044 Рік тому +4

    मुंबई- गोवा, नगर - मनमाड, जळगाव - छत्रपती संभाजीनगर, पुणे - सातारा, कोल्हापूर - सांगली, सांगली - इस्लामपूर, लातूर - नांदेड हे आणि अजुन भरपूर हायवे आहेत ज्यांची वाईट अवस्था आहेत

  • @dovedeck7227
    @dovedeck7227 Рік тому +7

    All politicians are business men, not working for Indian citizens and tax payers! Working for their commissions…. After retirement they and their family will settle in developed country

  • @Gargi222
    @Gargi222 Рік тому +5

    लाज वाटली पाहिजे

  • @pglsudhakar
    @pglsudhakar 10 місяців тому +3

    It’s not laughing issue rather it’s serious. Sentence jail who are responsible. The reality is politicians are want such issue. They don’t bother ordinary man sentiments and issues.

  • @arvindbagkar475
    @arvindbagkar475 Рік тому +3

    अजूनही नवीन टेंडर त्याच co la देणार कारण यांचं % नवीन कॉन्ट्रॅक्टर देईल की नाही याची भीती काम नाही झालं तरी चालेल

  • @ralphdmello2409
    @ralphdmello2409 11 місяців тому +3

    Even politicians have been joking abt this road now

  • @vishalpowale
    @vishalpowale Рік тому +3

    जबाबदार असलेल्या प्रत्येक माणसाचे मग तो मंत्री किव्वा मुख्यमंत्री का असेना, जाहीर करा. त्याचे काय करायचे ते लोक ठरवतील.

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Рік тому +4

    जळगाव ते संभाजीनगर जाणारा रस्ता पण 8 वर्षापासुन काम सुरू आहे. जळगाव चा पण पाहिजे तसा विकास नाही. जळगावला तर शिक्षण व दवाखाने उद्योग सोडले तर दुसर्‍या क्षेत्रात नोकर्‍या नाहीत

    • @vivekthorat1974
      @vivekthorat1974 Рік тому

      National highway asel tr hry kaam purn karu shaktat jr state road asel tr tyachi jimmedari Rajya sarkar var aste

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 11 місяців тому +1

    पुस्तकच का प्रत्येक प्रोजेक्ट वर महा ग्रथंच होईल त्यावर पीएचडी, डाक्टरेट करता येईल वत्याला बेस्ट बुक सेलरचा जागतिक पुरस्कार मिळेल

  • @M.C.N.1020
    @M.C.N.1020 Рік тому +2

    What about quality of the Road who is responsible.

  • @bilalkazivlogs4529
    @bilalkazivlogs4529 8 місяців тому

    One of the slowest highway in the history of India

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 11 місяців тому

    साहेब हे आपले फेलूअर आहे. एवढी सतरा सतरा वर्षे लागतात काय? आमच्या हयातीत तरी बनवा हो l समृद्धी महामार्ग पंतप्रधान मंत्री यांनी सुचवाला म्हणून लवकर पूर्ण होतो.. आमच्या कोकणी माणसं व कोकणाने काय वाईट केले होते... मुंबई -गोवा महामार्ग बघता बघता आमचे आई -वडील , सासरे बिचारे गेले. आता आमच्या जिवंतपणी तरी लवकर होऊ द्या...

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Рік тому +2

    Why cji not take somoto in supreme court for such development work disturb case

  • @PratikPatil007
    @PratikPatil007 11 місяців тому

    Congratulations Nitin Gadkari ji🎉🎉🎉🎉

  • @vaibhavmali7873
    @vaibhavmali7873 11 місяців тому

    लिहा मग पुस्तक खर्च आणि कालावधी आत्ता पर्यंत चां तो पण टाका

  • @harshalchitre4123
    @harshalchitre4123 Рік тому +1

    नितीन गडकरी साहेब मस्करी करत हसण्या चेहऱ्याने हे काय मस्करी करायचे काम आहे मस्करी करत पंधरा वर्षे लावली आहे

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Рік тому

    अत्यंत स्वच्छ प्रशस्त गुळगुळीत मार्ग तयार करणारांना प्रधानपदाचा मार्ग बांधणं कठीण नाही पण तिथे त्या पदासाठी आसुसलेल्यांची मोठी गर्दी आहे त्यामुळे हा माझा माझा मार्ग एकला बरा आहे..

  • @alankartandel7738
    @alankartandel7738 10 місяців тому

    Sir Mumbai Goa highway, ciment 15 divasa nantar kharab zala ,road banvaychi quality kay ahe Zara bagha. Jara laksh dya sir raste vantat bharpur pan 1 years tari changla rahila tar bar hoil

  • @nuayer
    @nuayer 3 місяці тому

    Kaunsa December?

  • @ralphdmello2409
    @ralphdmello2409 Рік тому +1

    In another 3 yrs we will celebrate 20yrs of bad roads in konkan

  • @user-ln9vj3st4z
    @user-ln9vj3st4z 11 місяців тому +2

    Sab Political Parties Milli Hui Hai 😢

  • @simplecrafts893
    @simplecrafts893 10 місяців тому

    हसत चर्चा करतात, लोकांचा जीव गेला आहे तिथे

  • @dnyaneshwarlatake6479
    @dnyaneshwarlatake6479 Рік тому

    Sir, svatala highwayman project karnyat vel ghalavanyapeksha yavar lakshya ghatala asta tar khup jeev vachale aste sir 🙏🙏🙏🙏

  • @aditikhanolkar
    @aditikhanolkar 11 місяців тому

    जरा सामान्य लोकांचा विचार करा. टॅक्स भरून ही जर ही हलत असेल तर अवघड आहे . जरा पर्सनल स्वार्थ कमी करा

  • @babangawas2491
    @babangawas2491 8 місяців тому

    प्रश्न अही

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p3301 Рік тому +1

    NITIN GADKRI SAHAB. jab Sansd me kohi bhi bat krte hai to sab ke Chayre pr muskurt hoti hai. Kyu ke ye Sacha Hindusthani 🇮🇳. ☝️नं.

  • @akashrathod7066
    @akashrathod7066 9 місяців тому

    Maharashtra government only public la hopees dete

  • @babangawas2491
    @babangawas2491 8 місяців тому

    गडकरी साहेब एक गरीब

  • @user-ln9vj3st4z
    @user-ln9vj3st4z 11 місяців тому

    Ask Isro to build the roads.... Desh ka naam toh hoga 😂

  • @babangawas2491
    @babangawas2491 8 місяців тому

    बारा वर्षे झाली काय झालं

  • @madhuri2857
    @madhuri2857 Рік тому +1

    विकास भकास करून जमिनीवर अतिक्रमण बिल्डर लॉबी

  • @niranjan_158
    @niranjan_158 Рік тому

    नगर-मनमाड करा...विखे नावाचे तुमचेच खासदार आहेत नुसत्या गप्पा मारणारे...

  • @FireGamingOfficial24
    @FireGamingOfficial24 Рік тому

    Tya contractors chi nava public madhe jahir kara, mag oublic baghun gheil tyancha kai karaycha te

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 Рік тому

    Pustak liha, aani ekda firun ya tithun, ha khel chaalu ahe fakt tumcha.

  • @mos5139
    @mos5139 7 місяців тому

    Jhoot. If Kerala road can be made, why not Konkan

  • @santoshsurve1987
    @santoshsurve1987 10 місяців тому +1

    श्रीफळ घेऊन घरी जाऊन बसा

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 11 місяців тому

    Ky

  • @swarachannel5949
    @swarachannel5949 Рік тому

    NOT POSSIBLE

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 11 місяців тому

    लिहा पुस्तक मग, खोटे बोलत आहात आपण.

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde3616 11 місяців тому

    Gadkari ...tumche adhikari paise gheun payment sodtayet Ani mulina adhikar ahe jaminit tyana saganmat karun paise det nahit ....yachyakade laksha day
    Fact contactor che naka pahu

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 Рік тому +1

    Gadkari laaj vatude zara

  • @ashishutekar4574
    @ashishutekar4574 11 місяців тому

    ओ गडकरी, तुमचं पुस्तक रस्ता पूर्ण झाल्यानंतर खुशाल लिहीत बसा , पण पुस्तक तरी १७ वर्षांमध्ये होणार का तुमचं का फक्त खोटी आश्वासने परत ? कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे पैश्याला कमी नाही, केंद्र सरकार तुमचेच, कॉन्ट्रॅक्टर तुमचेच मग घोड कुठे अडलंय?
    मानलं रस्त्यावर रस्ते बांधत गेले तुम्ही, त्याच रस्त्यांच्या उदघाटनानंतर त्याच रस्त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे ते पण जरा दाखवा जनतेला

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 Рік тому

    न बोललेलेच बरं।

  • @Travelandmore070
    @Travelandmore070 Рік тому +1

    Shame....Shame

  • @harshad2870
    @harshad2870 Рік тому

    Arrey Gadka0ri ji.. tumhi yevdya mothya mothya baatya ka0rta0.. tumhala mumbai goa road nhi krta yet ka ajun

  • @user-ss4ke6ux4o
    @user-ss4ke6ux4o 11 місяців тому

    Hyanche karkhane nahi zalet koknat he kashyala highway banawnar, kokani mansane Railway ne prawas karawa boycott karawa highwaycha

  • @yogib7130
    @yogib7130 Рік тому

    gadkari saheb akkhya bharatache raste banvta banvta maharshtrala ch visarle vatata.itke varsha jhale ajun jaise the vaise .

  • @maheshbhoir103
    @maheshbhoir103 3 дні тому

    निर्लज्ज आणि बेजबाबदार माणूस

  • @samarpatil0909
    @samarpatil0909 Рік тому

    Nituddin gadkari

  • @babangawas2491
    @babangawas2491 10 місяців тому

    बारा वर्षे झोपले होते का आता हसता

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Рік тому

    Atishay kharab raste nuste khadde ch khadde Mumbai goa highway var

  • @swapnilkavache7804
    @swapnilkavache7804 11 місяців тому

    किताब नको एखादा चित्रपट येऊ शकतो.

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Рік тому

    😂😂😂😂😂😂🎉

  • @rajmandrekar9166
    @rajmandrekar9166 11 місяців тому

    Konkan people are dying because of this pot holes. And this person is laughing

  • @farmercertificateprovider7644
    @farmercertificateprovider7644 11 місяців тому

    Murkh manus pustak lihtoy rode banav halkata

  • @amoghphatak9346
    @amoghphatak9346 Рік тому +2

    shameless people.... they will write the books on such failures and earn money from that as well.... not bothered about people's problems...

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 Рік тому

    He godbolya mantri ashet

  • @sharadsawant4412
    @sharadsawant4412 Рік тому +2

    Laaja vatu dya

  • @sandeepmayekar8299
    @sandeepmayekar8299 Рік тому +1

    Kay hasatat kay laaj vatat nahi ka ...lok marat ahe rastya var ...he hasatat ahe

  • @rajutetambe2950
    @rajutetambe2950 7 місяців тому

    Bakwas