या दोन शेतकऱ्यांनी मुंबई मध्ये केलेली कमाल पाहून थक्क व्हाल!
Вставка
- Опубліковано 28 кві 2021
- Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
अशाच प्रकारच्या कथा, फॅक्टस पाहण्यासाठी वेबसाइटला अवश्य भेट द्या
www.marathiajabgajab.in
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
व्हिडिओ शूट मोबाईल
amzn.to/2T5Bi3p
व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTechUpdate #शेतकरी - Розваги
खरचं आहे हे प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान असते . असं मला वाटतं. क्षेत्र वेगळं असतं एवढाच फरक .
वा या दोघांनाही 21 तोफांची सलामी.
🙏❤️म्हणूनच लिहावेसे वाटले❤️🙏
🙏❤️मला आणि माझ्या वडिलांना कमी समजू नये❤️🙏
🙏❤️आम्ही आणि आमच्यासारखे अनेक जण देशाला जगवत आहेत❤️🙏
🙏❤️जय हिंद💪जय जवान💪जय किसान❤️🙏
🙏❤️धन्यवाद❤️🙏
छान वाटलं दादा आयकून नाही त youtube ची कुत्रे फक्त फिल्म स्टार आणि राजकारणी लोकांचे किस्से सांगतात तुम्ही फर्स्ट youtuber बघितला मी ज्याने छान शेतकऱ्यांची बुद्धिमत्ता किती छान असते हे सांगितलं असाच मीडिया ने सांगितलं तर नक्कीच देशाचा विकास होईल माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद सर
💪
शेतकरी राजा पंढरीचा-----छान मुंबई
अनुभव कथन केले जय जवान जय किसान शेतकरी राजा 🤴🤴🤴🤴
म्हणून म्हणतो नाद करा पण शेतकऱयांचा नाही🤘🤘🤘
देशाची शान शेतकरी जय जवान जय किसान
खूपच सुंदर..शेतकरी अडाणी नसतो.. सर्वांचे जीव जगवतो तो शेतकरी राजाचं असतो..
जय जवान जय किसान
शेतकरयांला कधीच आडानी म्हणायचे नसते कारण तो सगळ्यांचा बाप आहे
बाप मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
म्हणून च म्हणतो " जय जवान जय किसान "
Doni la man khup aahe pan tras khup aahe
शेठ नाद करा पण आमचा कुठ आम्ही जातीनीच शेतकरी आहोत
अगदी बरोबर आहे शेतकरी हे कष्ट करून खते ऊत, पाऊस , हिवाळ्यात काम करीत राहते कष्टाचं पैसा कधी वाया जात नाही पण अलीकडे सायबर क्राईम जगत आहेत तरी सर्वांनी सावध राहा
वाह. आमच्या अन्न दाता आपणस कोटी कोटी प्रणाम
शेतकरी बळीराजा जगाचा पोशिंदा 🙏👑👌
म्हणूनच म्हणतो शेतकऱ्याला कधी आडानी समजू नका जय जवान जय किसान 🧔🧓👨🦲👩🦲🌾🌾🌾 आम्हाला फक्त निसर्गाची साथ देवाची सात हावि साहेब आम्ही कधीच कशाला घाबरत नाहीत
शिक्षण कमी आसतं पण अनुभवाच्या ठेचा खुप खालेल्या असतात .शेतकरी सर्वांचे बाप आसतात
अतिशय सुंदर
कधी कोणाला अडानी समजू नका
जय अन्नदाता
जय महाराष्ट्र
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे जरी तु आनाडी तरी बुद्धीने खूप हुशार आहे जगाचा कुटुंब प्रमुख तोच आहे जय जवान जय किसान
Khupch chan
भाऊ तुमच्या काही गोष्टी ना खूप चांगल्या असतात आणि काही खूप भकाशेल
शिकलेल्यांना शहाने करण्याची वे़ल आली आहे मस्त व्हिडिओ👍👍
JAI HIND
JAI BHARAT
VANDE MATARAM
JAI MAHARASHTRA
JAI HO ANNADATA KI...
HAR HAR MAHADEV
अडाणी धंदा करतो आणि तिथे शिकलेला काम करतो
आम्ही सहज फोटो टाकला आणि खूप वायरल झाला हे दोघे वाघोली तालुका औसा जी लातूर येथील रहिवाशी आहेत
जय जवान जय किसान 👌👌🙏🙏
Khup chan 👌👌🙂
खुप छान अनुभव दाखविला दादा, धन्यवाद अभिमान वाटतो माझ्या देशाच्या अन्नदाता किती धुर्त, बुद्धीवान, संयमी, आणि विचारवंत आहे ते...
जय अन्नदाता जय महाराष्ट्र
Jay javan jay kisan
Khup chan story
वा खुप खुप धन्यवाद
शिकलेला कायम अडाणी राहिला दुसऱ्याची गुलामी करत
लय भारी
नंबर एक भावा
कहानी मधला फोटो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली गावचा आहे आमचे चूलते आहे
Trackter ghetal ka mg
Old is gold Jay jawan Jay kisan
Wah re pattyano jabardast 😍🤞👌 😍
बाबा नां सलाम
मयुर शेळके चा अंध मुलाला वाचवण्यासाठी केले ले धाडस बद्दल माहिती
व्हिडिओ केला आहे सर!!
शेतकरी राजा आहे राव
शेतकरी शेतात घाम गाळतो आणि धान्य पिकवतो तेह्वांच आपल्याला खायला मिळत,जय अन्न दाता जय जवान जय किसान जय श्री राम जय भारत माता जय हिंद जय शिवराय
शिवकरण बेर्डे या रावण गुजले हे दोघे औसा तालुक्यातील जी लातूर येथील आहेत
सलाम भावा असेच व्हिडिओ टाकत जा शेतकरी आपोआप मोठा कविता
छान
जय जवान जय किसान 🙏🙏
मस्त भावा सांगितलंस
💐💐 लय भारी भावा हो मुजरा तुमच्या मैत्रीला 🙏🙏
खुप सुंदर किस्सा पण खरी गोस्ट सांगितली. शेतकरी खुप मोठया मनाचे
असतात , त्यांचा फायदा काही हुशार
राजकारणी घेतात त्यामुळे तें स्वतःसला
शेतकरी लोकांचे नेते समजतात. आत्त्ता अशा लोकांना तुमचा इंगा दाखवा आणि
.......
Jay annadata Jay jawan Jay kisan
Jai kisan
Jai javan jai kisan
👌👌👍
Kdk bhava
I like story. Good one
.
Jai Maharashtra
Kuppa mast
मस्त
Lai bhari
Khup sundar
Kup chan 👍👍👍
छान..आम्ही शेतकरी
Kuap chaan aajoba👌👌
अनुभव महत्त्वाचा आहे
सलाम
👍👌
Very nice
ठिकआहे
Juni mhatari lok khup hushar aahet... Fakt shikshan ghetle nahi mhanun aapan tyana adani mhanto...
👍👍👍
Very nice video
Kharcha khup chhan Amal abhiman aahe amche vadhil pan shatkari aahet pan konathi ganit sagitl tr lagecha ans sgatat kharcha chan aahe Juni mnase hussar aahet shatkari ha nisawarthi manusa aahe
चाट आहे
Waa re bhau waa...
शेतकरी हा एक ब्रँड आहे
Great
Hum hum janey tum tum 👍🙏
Osim 🤣🤣
Khrch khup mainded ahet 2grandfather..
,अशेच,नवीन,पाठवत,जा,भाऊ
Nice
सुपर🙏🙏🙏
Kharch Mitra sheatkari kadhich adani nsto jayacha mule desh chalto....🙏
Jay jawan jay kisan
खूप छान
Nice👍👍👍👌👌👌
Jay Jawan Jay Kisan🙏🙏
जय व॔दे मातरम मी तुम्हाला एक स्टोरी देवू का? ती आपण कशी युट्युबवर सांगता ते.
हो पाठवा!!
Jai kisaan
👌👌✌
😄👌👌
👍👍👍👍🔥🔥👍👌👌
Mast story
Good
good.imc.
शेतकरी तर असतो सर्वेसर्वा
Mastach gavakadachya lokana adani samju naka. Te tumachya peksha hushar ani dokebaj asatat
Akhya jagat fakt shetkarich hushar.
❤
😂😂😃