Dur Dur - Full Video Song - Mitwaa Marathi Movie - Bela Shende, Swapnil Bandodkar, Amit Raj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2015
  • Listen to the heart breaking melodious Marathi sad song Dur Dur sung by Adarsh Shinde, Bela Shende & Swapnil Bandodkar from the latest Marathi movie Mitwaa starring Swapnil Joshi, Sonalee Kulkarni & Prarthana Behere. Directed by Swapna Waghmare Joshi. Music by Amit Raj. Mitwaa releases on 13th Feb 2015! Watch this video only on Rajshri Marathi!
    To Set Caller Ringback Tones (In India Only)
    SMS 'VPMW' TO 56060
    Share on Facebook: goo.gl/Vg63YU
    Tweet about this: goo.gl/Rf36ep
    Share on G+ : goo.gl/WWSg6j
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com/+rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 4,2 тис.

  • @Samruddhishinde2604
    @Samruddhishinde2604 3 роки тому +3913

    विसरण सोप असत फक्त आठवण आल्यावर जो त्रास होतो ना त्याला सामोर जाणं कठीण असत....😭❤️

    • @shubhamlandage1909
      @shubhamlandage1909 3 роки тому +85

      Nahi visruu shakt 💯

    • @navnathwaghmare340
      @navnathwaghmare340 2 роки тому +34

      kharach rao

    • @vishwasmane5536
      @vishwasmane5536 2 роки тому +147

      समृध्दी विसरण सोपं नसतं आज १५ वर्ष झालं मी माझ्या प्रेमाला तसू भरही विसरलो नाही हो फक्त केलेलं प्रेम खरं हवं

    • @swappymark976
      @swappymark976 2 роки тому +19

      Tu hi khar Prem kel aahes mg...

    • @balajishinde5910
      @balajishinde5910 2 роки тому +6

      @@shubhamlandage1909
      O

  • @maheshbhoye764
    @maheshbhoye764 Рік тому +830

    प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
    केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
    ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
    रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन

  • @akhilfodse2714
    @akhilfodse2714 Рік тому +817

    ज्यांनी ज्यांनी खर प्रेम केल असेल त्या लोकांसाठी हे गान ह्रदयस्पर्शी आहे 🙌❤️🎶

  • @nikhilboinwar7518
    @nikhilboinwar7518 Рік тому +271

    कोणास ठाऊक, कशा जुळतात
    मनमनाच्या गाठी,
    अवतीभवती लाख माणसं पण
    मन झुरतं एकासाठीच.. 😭😭

  • @pawdeaudhut8997
    @pawdeaudhut8997 4 роки тому +2024

    निस्वार्थ प्रेम करणाऱ्या च्या वाटल्या दुःखा शिवया काही मिळत नाही हे एक सत्य आहे

  • @samadhanthorbole8149
    @samadhanthorbole8149 2 роки тому +667

    हे गाणं ऐकत राहिलं ना थोडंसं बर वाटत मनाला,पणं खूप त्रास होतो..जिथं खर प्रेम असते ते कधीच भेटत नाही आयुष्यात..🥲🥲

  • @SangitaDhutadmal-kd1ec
    @SangitaDhutadmal-kd1ec 3 місяці тому +60

    मी उभ्या आयुष्यात कुणावर जर प्रेम केलं असेल तर ते माझे मिस्टर होते पण नशिबाने आणि स्वतः त्याने मला सोडून जाऊन खूप मोठा धोका दिला...😢मी आयुष्यात कोणत्याच माणसावर प्रेम नाही करणार करू शकत च नाही..मंजे प्रेम करून लग्न करणं हे जून टॉपिक आहे पणं लग्न झाल्यावर प्रेम होन आणि नंतर विरह होऊन त्या व्यक्ती ने खरचं आयुष्याचा निरोप घेयचं आणि दुसऱ्याने आयुष्यभर कष्ट करून मूल सांभाळायचे 😢किती दुःख असेल ते मोठं जाच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तोच आयुष्यातून निघून जायचा मंजे खूप खूप दुःखद घटना असते ही आयुष्याला न पेलवणारी😢

    • @dhananjaypalodkar65
      @dhananjaypalodkar65 Місяць тому +1

      काही गोष्टी आपल्या हातात नसतात,देवावर विश्वास ठेवून पुढे जाणे हे आपल्या हातात असते

    • @haridasbergal8724
      @haridasbergal8724 29 днів тому +3

      मी देवाशी प्रार्थना करते की तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू नये आणि तुमची मुलं शिक्षण घेवून खूप मोठे व्यक्ती बनावे...

    • @ashwinirishi9708
      @ashwinirishi9708 18 днів тому +2

      God bless you dear

    • @ashwinirishi9708
      @ashwinirishi9708 18 днів тому +2

      काही काळानंतर त्या व्यक्तीला चूक नक्की कळेल की आपण हिरा गमावला

    • @SangitaDhutadmal-kd1ec
      @SangitaDhutadmal-kd1ec 18 днів тому

      @@ashwinirishi9708 thnx

  • @bisujitlolzlover1743
    @bisujitlolzlover1743 Рік тому +234

    फक्त प्रेमात त्रास होतो असे काही नाही
    वर्दी सारख्या क्षेत्रात 2 / 3 मार्कने बाहेर पडणे 17 वेळा अपयश येणे ह्या च्या त जो त्रास आहे तो ही कुठे नाही😢😢😢

    • @KiranJadhav-ib5eo
      @KiranJadhav-ib5eo Рік тому +2

      Kharch aahe re bhava

    • @milindchandanshiv1828
      @milindchandanshiv1828 11 місяців тому +1

      Agdi barobar bhai

    • @TejuNWani
      @TejuNWani 9 місяців тому +1

      Right

    • @shahiramshinde9884
      @shahiramshinde9884 8 місяців тому +1

      😢

    • @user-jx8uj1no7b
      @user-jx8uj1no7b 6 місяців тому +1

      Barobar bolas yaar tu teva chi ji feeling ahe naa ti prema peksha hii vaita aaste radaych aasel tr swatachya dream sati rada prema sati nko karan radlyane prem milna nhi pan tumch dream nkii milel 🚔🖤👀🥺

  • @sudeshaniingle4711
    @sudeshaniingle4711 3 роки тому +917

    तुझ्या आठवणीत दिवस माझा जातो ..
    तुझ्या सहवासाचा एक स्पर्श देवून जातो..
    तुला बघण्याची आस मनाला लागते ..
    तू जवळ नसता मन अपुरेस वाटते..
    काहीतरी हरवल्याची जान नेहमी भासते..
    म्हणायचं असतं दुसरं पण आपोआप नाव तुझे येते..
    ओठांना आवरलं तरी शब्दांतून तूच निघते..
    हृदयावर कोरल तुझ नाव आता ..
    तुझ्या शिवाय वाटत नाही कोणी खास आता..
    तू होणार नाही माझी हे मला कळतंय ..
    तरी पण हे हृदय तुझ्यावरच मरतयं ..

  • @ViralMaharashatra
    @ViralMaharashatra 2 роки тому +77

    हे गाणं ऐकताना आपोआप तिच्या आठवणी ने डोळे ओले होतात
    जिथे असशील तिथे सुखी रहा 🙌

    • @chetankawha7321
      @chetankawha7321 2 роки тому +2

      मित्रा 2 दिवसापूर्वी माझं break up झालं खूप त्रास होऊ राहिलंय यार 5 वर्षांच प्रेम एक क्षणात संपल माझ्या एका चुकीच्या वागण्याने 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @prajaktapatil1621
      @prajaktapatil1621 2 роки тому

      @@chetankawha7321 be strong... 😇je kay hot chaglaysathi ch aasat.... Agar kuch chaho aur na mile to... Samaj lena kuch aur aacha likha he tiqedder me... 🤘😁

    • @chetankawha7321
      @chetankawha7321 2 роки тому +1

      @@prajaktapatil1621 पण ताई खूप जीव गुंतला आहे तिच्यात ग

    • @moviejankari2158
      @moviejankari2158 2 роки тому +1

      Prem kadhi hi aplya laykichya vyaktivar kele pahije karan apli layki jar nahi rahili tr lok sodun jatat 😭😭😭

    • @moviejankari2158
      @moviejankari2158 2 роки тому

      Lok swarthachya kesane premacha gala itkya premane kaptat ki samju sadha det nahi 😭😭😭

  • @pageviki
    @pageviki Рік тому +143

    हे गाणं डोळे मिटून ऐकताना जो चेहरा तुम्हाला दिसेल ना आणि एक अश्रू या चेहऱ्यासाठी गालावरून नकळत ओघाळेल ना तेच तुमचे खरे प्रेम ❤

  • @rupeshsadavarte
    @rupeshsadavarte 5 місяців тому +189

    2024 madhe kon kon song yekt aahe like kra

  • @swapnilkhandale3228
    @swapnilkhandale3228 3 роки тому +165

    खर प्रेम केल की त्या च्या आठवनी विसरता येत नाही
    रोज संध्याकाळी तिची आठवण येतिच

  • @shaileshbhagwat7133
    @shaileshbhagwat7133 4 роки тому +697

    आज विचार येतो
    कदाचित मी तुला
    कधी भेटलोच नसतो
    तर खूप चांगल झाल
    आसत ........

  • @Mrnava9
    @Mrnava9 3 місяці тому +8

    शब्द नाहीत ह्या गाण्या साठी 😢
    Continue in 2024

  • @kailaschaugale3387
    @kailaschaugale3387 Рік тому +83

    प्रेम
    ज्याला कळते त्याला मिळत नाही
    आणि
    ज्याला मिळते त्याला कळत नाही
    🤞💔

  • @mangeshbarate1116
    @mangeshbarate1116 2 роки тому +77

    जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
    कारण ही विसरता येत नाही.,
    अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. 😭😭

    • @HarshadPatil-nj8mu
      @HarshadPatil-nj8mu 5 місяців тому

      Right aahe bro

    • @RupsGallery
      @RupsGallery 3 місяці тому

      ते तर एक gift आहे जे देवाने आपल्याला दिलं, कारण जेव्हा आपल्याला एखाद्याला पहावसं वाटतं न आणि तो आपल्यापासून खूप दूर असतो तेव्हा कळतं आठवण हे काय आहे

    • @DavaMeherkhamb
      @DavaMeherkhamb 4 дні тому

      😅😅😅😅​@@RupsGallery

  • @devidasinjolkar9895
    @devidasinjolkar9895 3 роки тому +46

    आठवण पण काय filling आहे ना
    ज्याची येते त्याला जाणवत नाही आणि
    ज्याला येते त्याला रहावत नाही
    Miss you 😞

  • @sachinsalunke6508
    @sachinsalunke6508 2 роки тому +75

    तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे✨,, मला माझ्यासाठी नको तुझ्यासाठी काहीतरी मागायचं आहे,💕, तुला माहित नाहीये कोणीतरी तुझ्यासाठी झुरतय 💝कळीला🌹 त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरू 🦋 बागेबाहेरच फिरतय💘💖💖❣️

  • @vishnukamble3600
    @vishnukamble3600 3 роки тому +69

    . 💕"प्रत्येक गोष्ट जर शब्दांतून व्यक्त करता आली असती,
    तर श्वास, नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली नसती..!"
    जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक
    फक्त एवढाच असतो,
    "कोणी मनासारखं जगत असतं"
    आणि
    "कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!
    "

  • @devadattagharat6361
    @devadattagharat6361 5 років тому +488

    तिच्या साठी #कविता ✍लिहिल्या तरीपण भावना नाही माझ्या समजून घेतल्या... आई सारखी मानली पण नाही भावना समजून घेतल्या..... देवा ज्या माणसात प्रेम दाखवत असशील तर ते पूर्ण कर😅 कारण आपण कितीही जिवापाड केलं ना आणि समोरच्या माणसाने काडीचा किंमत दिली नाही तर जो त्रास होतो ना खुप...... जगात तेव्हा एकच स्री जवलपासची वाटतं ती म्हणजे आपली आई... खरंच आई एकच अशी व्यक्ती आहे जिवापाड आपल्यावर प्रेम करत असती.... मित्रांनो आईसाठी मोठ व्हा.... तिनं खुप कष्ट केलेत आपल्यासाठी.... please please please 👏👏👏👏👏👏👏

  • @sakshihadimani7379
    @sakshihadimani7379 Рік тому +99

    खर प्रेम करणाऱ्या या जगात काय किंमत नाही ओ 🥺💔💯🥀😅 खर प्रेम करणाऱ्या फक्त धोकाच भेटतो 🥀💯🥺🥺🥺🥺🥺😭😭😭

  • @harishgaming417
    @harishgaming417 2 роки тому +77

    जाता जाता तीच शेवटच वाक्य : जरी मि शरिरानी त्याची असेल, पण मनानी मात्र कायम तुझीच राहणार.❤️❤️

    • @dikshananaware4439
      @dikshananaware4439 Рік тому +4

      सगळ्या अशाच बोलतात

    • @premhiwale4781
      @premhiwale4781 Рік тому +2

      @@dikshananaware4439 brobr 💯%

    • @SeemaGokhale-hx5dw
      @SeemaGokhale-hx5dw Рік тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤

    • @rjgamer5242
      @rjgamer5242 Рік тому

      Tu tyacha sathi evdh boltes mg dusra kanachi jhalis tevha tyach ky jhala asel

    • @rujultalakokkula1427
      @rujultalakokkula1427 11 місяців тому +1

      Kharach ahe kitihi sansarat ti ramley asa vatat asla tari manacha eka kopryat satat mare paryanta ti adhicha premachi aathvan satat japat aste he titkach khara ahe bhale ti bolnar nahi bhetnar nahi pan visarnar ajibat nahi.

  • @tejaspatil45.
    @tejaspatil45. Рік тому +30

    प्रेम करून दाखवायचं होतं, हरवायचे होते ह्या जगाला जे म्हणतात पहिलं आणि खरं प्रेम कधीच कोणाला भेटत नाही, परंतु का माहित नाही आज या सगळ्या मधे मीच हरलो परंतु प्रेम करने किंवा कोणावरती प्रेम होणें हे वाईट नाही, फक्त आतुन खचु नका, मी खचलो आहे, तुम्ही खचू नका तुमचं प्रेम नक्कीच जिंकेल, असे निस्वार्थ प्रेम करत रहा 💯
    7 Year's Journey has Been Ended 💔

  • @bharatgarud9682
    @bharatgarud9682 6 років тому +731

    Dur Dur .......
    Miss U
    कुठे आहेस कशी आहेस माहीत नाही
    देवा फक्त ती ला खुश ठेव ...
    😢😢

  • @ramgaikwad4282
    @ramgaikwad4282 3 роки тому +251

    प्रेम करुण मी खुप मोठी चुक केली आज आठवणी रडवतात

    • @pritamdangat4860
      @pritamdangat4860 2 роки тому +1

      Mala ekda karun baghaychay re prem kay astay te

    • @prajaktapatil1621
      @prajaktapatil1621 2 роки тому +8

      @@pritamdangat4860 prem nakki karav.... Te ka karu naye yasathi... Nakii kara pn success zal tr 😇😇😇nahi zal tr honara trass sahan karanychi tayri thev

    • @pritamdangat4860
      @pritamdangat4860 2 роки тому +1

      @@prajaktapatil1621 tech mala baghaychay ki nemka trass kay hoto te

    • @prajaktapatil1621
      @prajaktapatil1621 2 роки тому +2

      @@pritamdangat4860 hmm bhaga all the best... Ani zal tr nakii saga😇😂

    • @kaleshyelmule5660
      @kaleshyelmule5660 2 роки тому +1

      Prem kraych naste te apoap houn jate pre kadhich visrta nahi yet😭😭😭😭

  • @akankshabhandare2124
    @akankshabhandare2124 2 роки тому +25

    ... प्रेम केलं तर विसरण खूप अवघड असतं .... फक्त आठवण आल्यावर जो त्रास होतो ... तो वेगळाच असतो .... आणि प्रेम कधी सोडून गेले तर ते विसरण खूप अवघड असतं .... आठवणी त्या मनातून कोणी कडू शकत नाही .... जगात प्रेम हे एकदाच होत ....

  • @prajaktapalase417
    @prajaktapalase417 2 роки тому +18

    ना भरोसा,ना दिलासा, कोणता केला गुन्हा.......जिंकून ही खेळ सारा हारते का मी पुन्हा...😔.

  • @ozarchaluagain0289
    @ozarchaluagain0289 4 роки тому +147

    प्रेम म्हणजे समरपण त्याग आणि आठवणीचा सहवास😥😢

  • @jdfashion6912
    @jdfashion6912 4 роки тому +519

    कोणी आपल्या पासूण कीतीही दूर असले तरी मनात कायम घर करून जातात

  • @sumanmane6763
    @sumanmane6763 2 роки тому +13

    ना भरोसा ना दीलासा कोणता केला गुन्हा जिंकून ही खेळ सारा हारते मी का पुन्हा...........खूपच मनात लागतात या ओळी.जीवनात काही गोष्टी घडून गेल्यानंतर त्यांचं महत्व कळत.आईवडीलांचा विचार करुन आपण आपला मार्ग बदलतो.पण त्यांच्या म्हणण्यानुसार केलं तरी आपण सुखातच राहु हे माहीत नसतं.तिथेही सुरूवातील आई वडीलभाऊ साथ देतात पण परत आपण आपलं दुःख भोगायचे असतय आयुष्यभर.ते कायम बरोबर नसतात हे आपण आपला साथीदार निवडताना करत नाही.म्हणुन खरं प्रेम असेल तर समजुन घेऊन घरातल्यांना विश्वासात घेऊन लग्न करा.स्व्तहाच्या निर्णयावर चाला.आणि आठवणीत न रहाता सतत सोबत रहा

  • @pallaviishwaralone7142
    @pallaviishwaralone7142 2 роки тому +81

    विसरण खुप कठिन असते हर एका श्रना मधे नजरेंत तोच चेहरा दिसते 😓 आपला त्रास कोणाला सागयला गेलो तर फ्रेंड्स हसतात मनातले दुःख कदी कोणाला नौका सांगू 🙏🏻💔

  • @preranapalekar3541
    @preranapalekar3541 5 років тому +894

    प्रेम म्हणजे समर्पण त्याग आणि फक्त आठवणीचा सहवास...।

  • @ashishjadhav889
    @ashishjadhav889 3 роки тому +31

    खोटं प्रेम करणाऱ्या ला हवं ते मिळत.. पण खर प्रेम करणाऱ्या च्या नशिबात आठवणी शिवाय दुसरं काही उरत नाही.....😔🥺

  • @soneraosurwase9036
    @soneraosurwase9036 3 роки тому +50

    भाई नको म्हणू हे गाणं अश्रू आवरत नाही येत मला ती जरी माझ्या जवळ नसली तरी ती माझ्या मन मंदिरात जागा करून गेली खुप आठवण येत ररर 💔💯💢

    • @user-re3gv6uy8t
      @user-re3gv6uy8t 10 місяців тому +2

      😢😢

    • @ParthPTil
      @ParthPTil 5 місяців тому

      अवघड आहे रे दादा प्रेम 😔🥺

  • @statusvideo-kh6ff
    @statusvideo-kh6ff 2 роки тому +21

    वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती .... !! शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी " अश्रूंची " गरज भासलीच नसती ... !! आणि ........ सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती ....

  • @gaurjj
    @gaurjj 4 роки тому +325

    हे गाणं ऐकल्यावर मला स्वतःवरच जास्त प्रेम येते.😔😔

  • @tusharjadhav3289
    @tusharjadhav3289 7 років тому +545

    प्रेम करून पहिल च पाहिजे त्या शिवाय नाही समजणार मैत्री आणि प्रेमातला फरक ...
    खुप छान ...😘👌

  • @prathameshdubale7957
    @prathameshdubale7957 2 роки тому +14

    कायम सोबत राहू शकत नाही हे माहीत असूनही प्रेम करणं 🥺🥺🥺 अन् त्यातून इच्छा नसतानाही लांब जावं लागतं हे खुप त्रासदायक ठरते 😭😭😭😭

  • @adityaunawane05
    @adityaunawane05 Рік тому +6

    आयुष्यात खरं प्रेम हे एकदाच होते तेपण निस्वार्थ.. ते जर मिळाले तर आयुष्य सुंदर आहे अन् नाही मिळाले तर जगणे हे फक्त एक formality होऊन बसते... आजसुद्धा तीची आठवण आली तरी डोळे पाणावतात.. तुझ्यासारखी तूच होतीस, आहेस अन् कायम राहशील 👸🏻 🥺💔 #S

  • @carromking2723
    @carromking2723 3 роки тому +279

    💓😯मेत्री चा थोड अलीकडे , प्रेमाच्या थोड पलीकडे💓. आदर्श शिंदे great voice

  • @rupalivadekar921
    @rupalivadekar921 5 років тому +615

    ना भरोसा ना दिलासा
    कोणता केला गुन्हा
    जिंकूनीही खेळ सारा
    हारते मी का पुन्हा

  • @kuldipk7346
    @kuldipk7346 Рік тому +7

    ज्यांनी मनातून प्रेम केलं त्यांना कडते हे गाणं.❤❤❤❤❤

  • @gajananbable5230
    @gajananbable5230 Рік тому +18

    कायम हृदयात स्थान निर्माण करून बसलेलं एक सुंदर असं गीत.आदर्श दादा आणि स्वप्निल दादा यांच्या सुरेख जुगलबंदीचा अविस्मरणीय अमृतानुभव.

  • @virajkakade4843
    @virajkakade4843 5 років тому +188

    खरा प्रेम हे नशिबाने साथ देत ।। मी केल आज 6 वर्ष झाले आणि ती बोली आपण आत्ता इथेच थांबू 😢😢। तिला कळत का नाही मी नाही राहू शकत तिच्या वंशिवाय

  • @shivadnyapatil4844
    @shivadnyapatil4844 3 роки тому +50

    समाधान नसलेलं सुख
    बोलका असलेला अबोला,
    दुरावा असलेला सहवास,
    सोबत असूनही एकटी असलेली "एक ती" :)

    • @BalasahebKhatavkar
      @BalasahebKhatavkar 11 місяців тому

      to

    • @BhushanNarule-ii7yf
      @BhushanNarule-ii7yf 10 місяців тому

      ❤..

    • @user-nx2rt7eq2g
      @user-nx2rt7eq2g 8 місяців тому

      मीई जीईशवाशघेते तेयामदे तूजीआठवण नेमीईअसंते तेयाशवसंघेतानानेहमी‌तुजमाजा शवासहाहे तेनाहीघेतलस मीतीथेखतमहोणार ईचमआजईपएयआरकईआठवणमआजआसआठईईलयएगउणआचईहआहए मलआपणडओळएभरूनजआतए पणमीरडतनाही रडउनतओओथओडईयएनआरहआहए तएचईआठवणरआहईलई तईवएकतई भाग्यशाली आहे तूऊतीचकडेहाहे सउखईरआहआकउठपणरआह ऐदेवापाशीईमागतेखुशथेव सुखीराहुदेदेवाआ

    • @user-nx2rt7eq2g
      @user-nx2rt7eq2g 8 місяців тому

      🤔🥰🥰लवयूजानजी

  • @samarthbolke7038
    @samarthbolke7038 Рік тому +13

    आजकाल प्रेम करण्या अगोदर आपल्या आवडत्या मुलीला कोणता बॉयफ्रेंड आहे का ते बघावं लागतं रे भावांनो , नाही तर माझ्यासारखे हाल होतात 😢😢😢💔

  • @snehalsurvase0
    @snehalsurvase0 2 роки тому +68

    मराठी गाणे खरच खूप सुंदर असतात..!
    मराठी गाण्यामध्ये भावना दडलेल्या असतात...✍️ # हृदयस्पर्शी

  • @shubhangidivekar9592
    @shubhangidivekar9592 4 роки тому +72

    मोहाबद तो क्या कमाल की हे जो मिल नही सकता उसेही प्यार हे एक को कोई फरक नही पडता और दूसरा जान देनेकेलीये भी तयार हे 😔😔

  • @prashantnarawade7071
    @prashantnarawade7071 6 років тому +256

    अप्रतिम Lyrics आणि आतून आलेला आवाज यातून साकारलेलं गोड संगीत...

  • @prashantjadhav4409
    @prashantjadhav4409 Рік тому +6

    एका क्षणात सर्व जुन्या आठवणी ताज्या होतात हे गाणं ऐकलं की खरंच पहिल प्रेम कधीच विसरता येत नाही

  • @sahilshinde6628
    @sahilshinde6628 Рік тому +18

    एकदा ऐकलं ki सारख ऐकावं असं वाटत एवढं हे गाणं सुपरहित आहे मनाला लागलेलं आहे गाणं

  • @rajulagad5413
    @rajulagad5413 3 роки тому +7

    कोणाला हे गाणं येकु खूप त्रास होते मला नक्की सांगा मला तर खूप 😭😭😭😭😭

    • @sonaliavhad2539
      @sonaliavhad2539 3 роки тому +1

      😓😐

    • @vaishali5956
      @vaishali5956 3 роки тому +1

      😭mla mzha prem chi aathvn yete😭😭😭

    • @user-nx2rt7eq2g
      @user-nx2rt7eq2g 8 місяців тому

      मेनेतोरोरोकेहडेभरदीयेऊसमेऊसंकोओबुडाबुडाकेमारुगीईआईलवयूबचुऊ😂😂😊

  • @pranjalipawar677
    @pranjalipawar677 3 роки тому +433

    खर प्रेम का नाही भेटत,
    आठवणी खूप त्रास देतात...

  • @balirammhatre1330
    @balirammhatre1330 Рік тому +6

    माणूस किती हीं आयाश असला तरी कुठे तरी कधी तरी कोणावर तरी मनापासून प्रेम हे होतोचं ❤️

  • @nikhilboinwar7518
    @nikhilboinwar7518 Рік тому +16

    नाही विसरता येणार
    तुला कारण तू
    नशिबात जरी नसशील
    तरी हृदयात मात्र
    मरेपर्यंत राहशील 😭🥺

    • @yuvrajbugade9104
      @yuvrajbugade9104 Рік тому

      I miss you yuvisang143

    • @rajuraut9535
      @rajuraut9535 Рік тому +1

      Kharach...!???? Kay hote te divas...
      Mi jya mulivar jivapad prem Kel.ti majyakade paise nahit mhanun ....!!!
      She said me.... U don't follow with mesh me..

  • @llabout..1623
    @llabout..1623 3 роки тому +54

    I listene only for that line,
    आपलाच तो रस्ता जुना मे एकला चालू किती...🙂

  • @anjanakumbhar9258
    @anjanakumbhar9258 3 роки тому +6

    भावना मुलांनाच असतात का??? मुलींचं काय त्यांना कोण समजुन घेणार??......बघा पटतंय का 😞😞😞

  • @aniketmandale2753
    @aniketmandale2753 Рік тому +6

    हे गाणं इतकं भारी आहे की काय सांगू
    खरंच हे गाणं ऐकून त्या व्यक्ती ची आठवण काढली की खरंच डोळ्यात अश्रू आले 🥺💔

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 2 роки тому +11

    सुराचे बादशाह आदर्श. स्वप्नील.. मराठी जोडी अप्रतिम.. प्रेम करणार नकी रडणार ♥️

  • @Neeta12316
    @Neeta12316 Рік тому +6

    मला ह्या गाण्यातील भावनांची खूप भीती वाटते 🥺
    कोणाच्या ही वाट्याला येवू नये😢

  • @sunilghadi2573
    @sunilghadi2573 7 місяців тому +1

    आज मी ६५ वर्षाचा आहे.ज्याने प्रेम केले त्याला हे गाणे नक्कीच कळेल.आज आता मी सरत्या २०२३ ची मी माझ्या घरात एन्जॉय करीत आहे .ह्या गाण्याच्या कवीला माझा सलाम.हे गाणे शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावेसे वाटणे साहजिकच आहे.आभारी आहे मी त्या कवीचा आणि गायकीचा.शुभ रात्री.२०२४ ह्या इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @krishnachavan390
    @krishnachavan390 Рік тому +3

    खरंच किती वेडं असतं ना
    आपलं मन
    कुणाच्या तरी आठवणीत
    जगत असतं
    आणि आशा करतं की
    त्या व्यक्तीनेही आपल्याला
    थोडंतरी Miss करावं

  • @rajendrajagtap9075
    @rajendrajagtap9075 6 років тому +281

    काय मी बोलुन गेलो श्वास माझा थांबला मी इथे आणि तो तिथे हा खेळ आता संपला....nice one

  • @maheshkamble6390
    @maheshkamble6390 6 років тому +313

    मला माहित आहे.., मी तुला आवडत नाहि..! अन् माझा मात्र.., तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.....miss u ....❤❤❤❤❤

  • @user-jx8uj1no7b
    @user-jx8uj1no7b 6 місяців тому +1

    Ganyacha pratek shabdha kahi tri saguna jat ahe ❤🥺 jhyani khar prem kel tyanach mahiti tyachi kimat aaso chukunahi prem karu nka mitrano just force on your gol premane aapal aayusha barabadh hot 🖤👀🥺

  • @reshmajagtap2257
    @reshmajagtap2257 2 роки тому +2

    khup miss kartey... Tula Bala.. tuzi athavn ali ki nehmi he song me aikte.. khup radu yet re... Ye na part me vatta bghtet tuzi..tuza te pillu boln babdya mhna me khup miss kartey plzz ye lavkar...🥺🥺🥺🥺😭 Bappa tyala happy thev kayam...🥲

  • @gyansingrathod8448
    @gyansingrathod8448 6 років тому +331

    खूप त्रास होतो आपलं कोणी सोडून गेल्यावर

  • @prasadambekar7914
    @prasadambekar7914 Рік тому +21

    अप्रतिम गाणे. मराठी गाण्यांच्या इतिहासात नेहमीचा अव्वल राहील. अक्षरशः भावना दाटून येतात.
    Amazing song. Always will remain top in the history of Marathi songs. Literally the emotions are overwhelming...❣️❣️❣️

  • @mr.unknown6355
    @mr.unknown6355 2 роки тому +2

    हजारों कमेंट्स आहेत .... यात माझी कमेंट तुला सापडेल न सापडेल माहिती नाही , पण मशी खूप आठवण येते ग तुझी ... देवाकड एकच मागणं आहे ग तू कुठ ही असो माझ्या नशिबातल सुखं सुद्धा तुला लाभो , रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला , आडोश्याला उभ राहून पाहीन मी तुझ्या सुखाला 💫👸🏻🌍💖✨

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql Рік тому +3

    Khup man Dukhale re aaj .......prit....ky tu bollun gelis ❤

  • @aaryan6420
    @aaryan6420 Рік тому +21

    😮खूप छान गाणं आहे आणि हे गाणं जगातील सर्वांत चांगल गाणं आहे ❤

  • @rahuldhande137
    @rahuldhande137 11 місяців тому +6

    पहिलें तर प्रेमच करू नये.. फार ञास होतो 😢😢😢😢

  • @swapnilpatil5847
    @swapnilpatil5847 Рік тому +2

    कोण कोण 8 वर्षानंतर पण हे गाणं ऐकत आहे...🥺

  • @shubhambarge16
    @shubhambarge16 11 місяців тому +2

    विशेष गोष्ट म्हणजे - मी सिंगल असून हे गाणं मला खूप आवडत...🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️👌🏻👌🏻👌🏻
    हे गाणे ऐकण्यासाठी आणि आवडन्यासाठी ब्रेकअपच झालेला असला पाहिजे अस काही नाही...😃🤷🏻‍♂️

  • @swapnilmungekar7046
    @swapnilmungekar7046 2 роки тому +8

    विसरणं सोपं असतं फक्त आठवण आल्यावर जो त्रास होतो ना त्याला सामोरं जाणं कठीण असतं.....😭❤️

  • @laxmikantgiram2278
    @laxmikantgiram2278 Рік тому +5

    जीवनात माणसे येतात आणि जातात जी थांबत नाहीत ना ती माणसे आपली नसतात आणि जी थांबतात ती माणसे आपली असतात...😢😢😢

  • @Top_5._
    @Top_5._ 5 місяців тому +1

    आपूला च तो रस्ता जूना मि एकता चालू किती 🥺💝

  • @nslove5975
    @nslove5975 Рік тому +1

    माझी पन नंदनी होती आज पर्यन्त मी प्रेम केल नाही दुसर्‍या मुली वर 5 वर्ष झाले देवा ती कोठे पन असो तिला खुश ठेव पन माझी एक echa पूर्ण कर पुढल्या जन्मी आमची दोघांची पन कास्ट सारखी बनाव या जन्मी नाही भेटली पुढल्या जन्मी tr मिळव आम्हाला 😥

  • @seemakolekar7286
    @seemakolekar7286 2 роки тому +11

    देवा त्याच सगळ दुःख मला दे आणि माझा सगळा आनंद त्याला दे पण त्याला खुश ठेव☺️

  • @kajalkumkar9619
    @kajalkumkar9619 3 роки тому +12

    Khar prema ny bhetat yarrr
    आठवणी खूप सतावतात त्याचा
    जिथे आसल तिथे तो खूप खुश आसवा
    हिच इच्छा आहे माझी
    देवा खर प्रेम करणाऱ्यांना plz
    Ti vakati bhetu de

    • @kunaljadhav3203
      @kunaljadhav3203 3 роки тому

      Nahi bhhetat ti vyakti kite pn radlo tari . Khhar prem karna hi saja aahe khhar .swatala aas vattay

    • @komalpawar9596
      @komalpawar9596 3 роки тому

      Baljg

  • @Vm_brand8082
    @Vm_brand8082 Рік тому +1

    खरच यार आठवण आली की किती त्रास होतो मी आता अजमत आहे

  • @user-zi8nw4fc9k
    @user-zi8nw4fc9k 11 місяців тому +2

    खरंच खूप त्रास होतो

  • @decentjay3309
    @decentjay3309 2 роки тому +7

    हे गाणं गाणं नसून हे प्रत्येकाचं emotion आहे......#मास्टरपीस 🔥🥺

  • @maheshhede1914
    @maheshhede1914 Рік тому +4

    सर्व कठीण असताना ज्या हाताने परिस्थिती वर मात करण्यासाठी ताकद दिली , तो हात हातात नसण्याची कल्पना च भीतीदायक असताना तो कायमचा निघून जाणे म्हणजे नरकयातना ! 🥺

  • @poojagurav8248
    @poojagurav8248 2 роки тому +2

    आज खरच दूर दूर जातेय...खूप दूर...खर प्रेम असतच अस...फक्त दूर जात..आठवणी जवळ ठेऊन...

  • @aarman_7315
    @aarman_7315 Рік тому +3

    खूप प्रेम झालं पण last शनी तू बोलीस की माझ्या वडिलांना चा विश्र्वास तोडू शकणारं नाही . पण तुला पण माहित होतं आपलं प्रेम खरं होतं . ये देवा तिला कायम खुश ठेव येवडच सांगतो . Miss_u_Chikuu ❤️

  • @sagarshendage2128
    @sagarshendage2128 2 роки тому +5

    निस्वार्थ प्रेम करण्याच्या आयुष्यात असेच प्रसंग येतात 😞🖤🙏

  • @swapnalikamble7168
    @swapnalikamble7168 Рік тому +7

    विसरण खुप कठीण असते आपण खुप जीवापाड प्रेम करतो पण ते कधी मिळत नाही 😭😭😭😭😭😭😭😭

  • @ranitule4098
    @ranitule4098 Рік тому +1

    खूप छान वाट हे गाण ऐकल्यावर touching song

  • @As_Editzx9
    @As_Editzx9 8 місяців тому

    ज्याला आई-वडिलांची जाणीव असते तो कधीच पोरीच्या मागे लागत नाही आणि तो सक्सेस झाल्याशिवाय थांबणार नाही💯❤️❤❤❤

    • @user-nx2rt7eq2g
      @user-nx2rt7eq2g 8 місяців тому

      माजा सोबत ते घडले कआयएसमजूऊसएकसकरआलआआलआ कईईखरपएयआरहओतआआ आजपरतसंमजलनआहए मजीकहाणीअसंहाहे

  • @nivaspatil4167
    @nivaspatil4167 7 років тому +131

    कधीही कोणी कोणावर इतके प्रेम करू कि समोरच्या माणसाने मन तोडलतर काय होत हा विचार पण सहन होत नाही तर पुढे 😢😢😢😢😢

  • @comedykadam4365
    @comedykadam4365 5 років тому +141

    काय मी बोलून गेलो
    श्वास माझा थांबला .....,,,,,
    मी ईथे अन तो तिथे
    हा खेळ आता संपला ........
    I miss you pallavi Solanke
    I am very very sorry .....😓😓😓

    • @shrikantworld5472
      @shrikantworld5472 2 роки тому

      ua-cam.com/video/34Y63Dun0OY/v-deo.html

    • @vls6090
      @vls6090 2 роки тому

      I miss you pooja limje

  • @painterraghuarts3936
    @painterraghuarts3936 2 роки тому +3

    प्रेम म्हणजे विश्वास... आणि तो विश्वास तुटला की मग सर्व संपते ...मग फक्त उरतात त्या आठवणी

  • @somnathbhosale7260
    @somnathbhosale7260 6 років тому +108

    काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला मी इथे अण तो तिथे हा खेळ आता संपला 😭😭😭😭😭

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 Рік тому +4

    🙏🏻खरच सोप नसत विसरणे प्रत्येक क्षणाला सामोर जाव लागत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭

  • @shrutikajoshi1890
    @shrutikajoshi1890 2 роки тому +2

    ना भरोसा ना दिलासा कोणता केला गुन्हा जिंकुनी हा खेळ सारा हरते मी का पुन्हा....

    • @user-nx2rt7eq2g
      @user-nx2rt7eq2g 8 місяців тому

      तूकीयूहारताहेबारबार सचीबाते अपनेकोओबोलदेतभीदेखकेयाहोताहेतेरेसाथमेरेदोस

  • @aapaliShetiaapalimanas
    @aapaliShetiaapalimanas Рік тому

    विसरून जा हे म्हणणं सोपं असतं पण विसरून जाणं हे सोपं नसत इथे फक्त आठवणीत रडावं लागतं 😥🥺🙄😥💯

  • @sandeepCHAUGULE-do2ok
    @sandeepCHAUGULE-do2ok 6 років тому +84

    सांगल्या lover's यांना माझ्या सलाम.
    ..... !!!!!!जे दुःख भेगलेत

    • @piyushparab9137
      @piyushparab9137 5 років тому +5

      majyasathi special song aahe karan jyani khare Prem kel aahe tyachya sathi special song

  • @ashwinigavad5585
    @ashwinigavad5585 2 роки тому +8

    नातं विसरतो सोडुन जाणारा शेवट पर्यंत वाट बघतो खरं प्रेम करणारा 🤞🏻💔

    • @pandharisurnar94
      @pandharisurnar94 Рік тому +1

      वाट बघून शेवटी..नाही भेटली तर शेवटी काहीच उरत नाही हो ....एकच उरते ते म्हणजे मौत

    • @digukate5494
      @digukate5494 Рік тому

      Tari pn vatat tichya sathi thambav