पुन्हापुन्हा ऐकूनही अतृप्ती अधिकाधिक वाढविणारे निरतिशय कर्णमधुर आणि अंत:करणाचा ठाव घेणारे गीत!रचना,ठेका,सूर,लय आणि टाईमिंग --बिनतोड!!सार्या टीमने जीव ओतून एका अभूतपूर्व रचनेला जन्म दिलाय!सर्व रसिकांवर तुम्हा सर्वांचे अनंत उपकार आहेत!!😊🎉🎉
माहिती नव्हते की हे गाणं अभिजित सावंत यांनी गायलेले आहे...😢दुखः झाले की इतका सुंदर आवाज आज फक्त स्टेज शो करतोय...यामागचे कारण माहित नाही पण हे खूप दुदैवी आहे... आशा आहे की किमान भविष्यात तरी अभिजित सावंत यांना चांगले दिवस येवोत/त्यांची कदर व्हावी
🎉💐💗 अभिजीत विनर व्हावा...हो-त्याचे हे गाणें मी बिग बाँस मध्ये ऐकले.; आणि मन प्रसन्न झाले...व्वा अभिजीत मन ताजेतवाने करणारे हे गाणें आहे..जिंकलस भावा..।.माझे मत अभिजीतलाच..अभिजीत विनर आहे...👍👍🌹
खूप भारी अभिजीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बिग बॉस तुम्ही जिंकणार आणि पुन्हा एकदा तुमचं करिअर खूप टॉप ला जाणार आम्हा सर्वांच्या तुमच्याबरोबर खूप शुभेच्छा आहेत🎉
आज आम्हाला कळाल हे सर्व सुर कोणाचे आहे, अभिजीत दादा खूप मोठं वेक्तीमहत्त्व आहे, ते पडद्या आड जाण्या अगोदर बाहेर आल ...thanks for lots of Bigg Boss ❤❤❤❤
आम्हाला बिग बॉस च्या माध्यमातून कळल की हे गाणं अभिजीत सावंत यांनी गायलेय खरंच खूप सुंदर आणि गोड आवाज आहे . आम्हाला त्यांच्या आवाजातील गाणं ऐकायला आवडेल . आणि अपेक्षा आहे की त्यांनी अजून गाण्याला त्यांचा आवाज द्यावा
हं..हं… हं… थांब ना… हं… हं… तू कळू दे, थांब ना… गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना थांब ना, थांब ना हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला खेळ हा तर कालचा… खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा… कालचा हा खेळ बघ वाटे नवा बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता… वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा… उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा… गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना 
both have done a fabulous job. this is such an underrated song.so less views. it deserves much much more views. i listen this song everyday. abhijeet and bela shende have done a class job. sundar.
In Bollywood due to nepotism he didn't get any song..... But he sung many songs in our Marathi industry.... coz there is no nepotism in Marathi industry ❤❤
मित्र हा मित्र च असतो कारण आपलं दुःख जवळून तोच पाहत असतो मित्र हा असा एक व्यक्ती आहे तो आपल्या दुःखात सुखात आपल्याबरोबर राहतो आणि हे गाणं ऐकल्यावर तर शब्दच नाही कारण गाण्याची रचना तितकी सुरेख आहे की आपोआप डोळ्यातून अश्रू येतात आणि गाण्याची रचना मनाला स्पर्श करून जाते
Abhijit sawant big boss 5 jinkala pahije.sarvani tyala vot kara.mazi Marathi prekshakana vinanti ahe.tyala anandi karuya ani sunder gani tyachyakadun gavun gheuya.
I was pretty depressed when I used to listen to this song.. the vibe of the song is so lovely and happy it was just a good break to see a group of happy people for a change!! Thank you for this masterpiece ❤
In rainy season n travelling .....n dis song ....wow ....Ooooho wat a voice Abhijeet....I m fan of you from Indian idol 1.....n Bela Shende u have sweet voice
Abhijeet Sawant 1st Indian Idol Winner Bela Shende 1st winner of SaReGaMaPa Naushadji judged that final episode Bela was hardly a teen but her singing ❤😊
हं... हं... हं... थांब ना... हं... हं... तू कळू दे, थांब ना... गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना थांब ना, थांब ना सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला खेळ हा तर कालचा खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा कालचा हा खेळ बघ वाटे नवा सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा वो हो वो हो गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा वो हो वो हो सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा आ आ आ आ आ आ आ आ वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो
मुक्ता बर्वे चा मुंबई पूणे मुंबई भाग १ हा मराठी चित्रपट मी व माझा मुलगा आम्ही कॉम्प्युटर वर खूप वेळा पाहीला आहे... मुंबई पूणे मुंबई पार्ट - वन खूप सुंदर कथा व अप्रतिम गाणी संगीत.
Why we need to compare.. Absolutely sweet song.. both have sung putting their hearts into it! Not only we get pleasure, singers too have enjoyed singing. A unique song which I listen often.
This song has special place in my life ,my love story started with this song so whenever I listened to this song it reminds me of those days ,thanks you for this melody ❤️
मला माहीती नव्हते अभी सरांच song आहे हे.
Bigg Boss वर समजले i proud of you abhi sir love you
Me pan 😂😂❤❤
Mla pn aata kalale
Same
@@SuvarnaSable-x9n😊०
Same
पुन्हापुन्हा ऐकूनही अतृप्ती अधिकाधिक वाढविणारे निरतिशय कर्णमधुर आणि अंत:करणाचा ठाव घेणारे गीत!रचना,ठेका,सूर,लय आणि टाईमिंग --बिनतोड!!सार्या टीमने जीव ओतून एका अभूतपूर्व रचनेला जन्म दिलाय!सर्व रसिकांवर तुम्हा सर्वांचे अनंत उपकार आहेत!!😊🎉🎉
🎉🎉🎉apratim song
❤❤❤
Aaa@@bhushansantoshpatil8809
किती सुंदर शब्दांत व्यक्त झालात आपण सर खुप छान
मराठी गायक आणि ॲक्टर मागे राहिला नाही पाहिजे याची आपण सर्वं मराठी प्रेक्षकांनी काळजी घेतली पाहिजे.👍♥️♥️👍. वोट फॉर अभिजीत सावंत
माहिती नव्हते की हे गाणं अभिजित सावंत यांनी गायलेले आहे...😢दुखः झाले की इतका सुंदर आवाज आज फक्त स्टेज शो करतोय...यामागचे कारण माहित नाही पण हे खूप दुदैवी आहे... आशा आहे की किमान भविष्यात तरी अभिजित सावंत यांना चांगले दिवस येवोत/त्यांची कदर व्हावी
Same thought
Was pleasantly surprised to see him
His voice are mind-blowing ❤
हा ना राव 😢
Shree Swami Samarth nakki yetil
मला पन आता समजल हे खुप आवडत गान होत त्या काली 😢❤ tyx अभिजीत sir
इंडीयन आयडॉल अभिजीत सावंत... खूप सुंदर आवाज..keepit up 👌👌👌👌👌👌👍
Crow ❤
Madam marathi manus dabala jatoy tya sathi khi tri kra mg marathi manus jagel
ह्या एका गाण्यामधून पूर्ण मराठी भाषेची शब्दांची श्रीमंती दिसून येते, गितकाराला सलाम
Abhijeet you are going to be the winner of bb marathi season 5 !! ❤
Same❤
Ho नक्कीच ❤
अभिजित खूप छान गायक आहे ❤❤
🎉💐💗 अभिजीत विनर व्हावा...हो-त्याचे हे गाणें मी बिग बाँस मध्ये ऐकले.; आणि मन प्रसन्न झाले...व्वा अभिजीत मन ताजेतवाने करणारे हे गाणें आहे..जिंकलस भावा..।.माझे मत अभिजीतलाच..अभिजीत विनर आहे...👍👍🌹
अभिजीत सावंत हा lower middle class मधून आला म्हणून काय झाले.आवाज किती गोड आहे.त्याला बाजूला टाकू नका.एक सुंदर आवाज आम्हाला एकुदे
Kharch
खूपच सुंदर गान आवाज सुंदर अभिजित सावंत यांनी अशीच गायली पाहिजे ते👍👍🥰
खूप भारी अभिजीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बिग बॉस तुम्ही जिंकणार आणि पुन्हा एकदा तुमचं करिअर खूप टॉप ला जाणार आम्हा सर्वांच्या तुमच्याबरोबर खूप शुभेच्छा आहेत🎉
❤❤शब्द आणि अभिजीत- बेलाचा आवाज दोन्ही अप्रतिम..सुंदर.gives happy vibes everytime.
आज आम्हाला कळाल हे सर्व सुर कोणाचे आहे, अभिजीत दादा खूप मोठं वेक्तीमहत्त्व आहे, ते पडद्या आड जाण्या अगोदर बाहेर आल ...thanks for lots of Bigg Boss ❤❤❤❤
Kon kon bigg Boss bagun song aaeikayla aalayt❤
Me
Me
❤
मी 😅
Iam
आम्हाला बिग बॉस च्या माध्यमातून कळल की हे गाणं अभिजीत सावंत यांनी गायलेय खरंच खूप सुंदर आणि गोड आवाज आहे . आम्हाला त्यांच्या आवाजातील गाणं ऐकायला आवडेल . आणि अपेक्षा आहे की त्यांनी अजून गाण्याला त्यांचा आवाज द्यावा
Abhijeet Sawant deserves more!
Vote for abhijeet dada in BB MARATHI ❤
Vote for Abhijit Sir in BB Marathi ❤❤
दोघांनी हे गाणे अप्रतिम गायले आहे. 101टक्के मार्क्स. दोघाना शुभेच्छा.
Omg...I didn't knew..Abhijit sang this song...n I use to listen to this song like crazy.
.now I loved it more 😍
दोन्ही गायकांचा आवाज खुप सुंदर आहे हे गाणे खुप छान गायले आहे ❤
अभिजीत इतका चांगला गायक कुठे गायब झाला ☹️🤔🤔
444a0 00~xa
Khup chaan aawaj aahe doghancha
True
Cigjgnfhdhsjs
गोड गोड गाणं
The Abhijeet Sawant bigg boss winner s05 🎉❤
💯
Yes... Abhijit now in bigg boss marathi... 😍
Yes we will be happy if he will win big boss 5 trophy 🏆 ❤ apan kruu tyalla vote 🗳 🎉
हं..हं…
हं… थांब ना…
हं… हं…
तू कळू दे, थांब ना…
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना
हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा…
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा…
कालचा हा खेळ बघ वाटे नवा
बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता…
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा…
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा…
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

❤
Kiti vel lagla type la
एकही हिंदी / उर्दू / इंग्लिश शब्द नाही.. यामुळे खूप चांगलं वाटलं
@@siddheshchache 👌👌👌👌👌👌👌👌👌
❤
Omg wow किती सुंदर आवाज आहे अभिजित सावंत मला bigg Boss च्या माध्यमातून कळल की हे गाणं अभिजित ने गायल आहे 😊
MLA pn
Hi vid adhi navati baghitali tumhi
Same here
Crow 🐦⬛❤❤🎉
❤
One of my favorite song 😍 जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते कितिही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच वाटते
Crow ❤
गीत, संगीत आणि गायक या सर्व दृष्टीने गाणे फार सुंदर झाले आहे. अप्रतिम.❤❤
जेवढे कौतुक अभिजीत चे आहे तेवढेच कौतुक ज्यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे त्या निलेश मोहरीर आणि ज्यांची शब्दरचना आहे त्या गुरू ठाकूर यांचे आहे
अप्रतिम
Who wants Abhijit won the bigboss marathi season 5 💯❤
आयुष्यात प्रत्येकाला एकदातरी प्रेम होतेच आणि प्रेमात सर्व जगच सुंदर वाटू लागते❤️💫
The lady having coffee in this making song has priceless expression her smile makes this even more appealing 🤗🤗🤗🤗
She is Renu Desai , producer of this film and ex wife ( second wife ) of south superstar Pavan kalyan .
Oh I didn't know
Guru thakur... Wooooow.. Such soothing lovely lyrics.. And what a handsome man, he is..!!!
both have done a fabulous job. this is such an underrated song.so less views. it deserves much much more views. i listen this song everyday. abhijeet and bela shende have done a class job. sundar.
But, the truth is that masterpieces are known by few... having true taste of songs!!!
😊
Marathi ganyachi hich tar olakh ahe. Khup chaan music, gaylet doghanni ekdum Sundar 🙂🚩🚩🚩
Fabulous singing by Abhijeet N Bela, lovely composition & best lyrics. Keep it up guys.
अप्रतिम गीत लेखन, गायन आणि संगीत 👌👌👌👌🌈
Khuu chan gaaila aahe Doghanihi.....N Lihilahi aahe khuup chaan.......Sagalya teamla ...khup khup khuuuup ....dhanyawad ....an abhinandan.....:)
What a playback singing 👌🎤🎶 Waw yar...kitni aasani se ga rhe h hmare ist INDIAN IDOL....Abhijeet Sawant...waw 😄😘✌...Chaht apki
Hi
Rfd6d
Abhi dada super hit ata tr tulach vote krnar no daut 😘
सुन्दर आवाज अभिजीत सावंत .ही will विन big boss. support अभिजीत सावंत
Khup sundar khup khup god awaj❤kharach khup apratim as gaan ahe , bhavana pn agdi pefect sagd sagd akdam chan ❤🎉khup khup Shubhechchha 💐
Abhijit indian idol winner.marathi mulga winner khup garva vatto tujha abhijit.asech marathi bhasha pudhe ne .
अभिजितने अप्रतिम हे गाणे गायले आहे. दोघांनी खूपच छान गाणे गायले. चाल अप्रतिम आहे. संगीत खूपच छान दिले आहे. दोघांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Starting thamb na..... O my god Fantastic❤
अजुनही बरसात आहे..मुक्ता बर्वे व उमेश कामत ही मालिका ..अभिनय व कथा अप्रतिम.. अतिशय सुंदर 👌👌👌👌👌👌👍
Big boss marathi baghitlya mule kalal he song Abhijit Sawant ch ahe 😂
Same 😂😂😂
Same
Same here😂
Ha 😂
Ho ani to singer ahe he pan kalale
Abhijit sir really mla nvht mhiti ha tumcha voice ahe Thanks to bigboss marathi 😊
Incredible voice Abhijit.... N Bela as usual no. 1
खरच खूप सुंदर आवाज आहे काय स्वर आहेत वेगळीच भावना निर्माण होते गाणे परत परत ऐकायचे वाटते
This song is not only normal song, Is this song is emotion and fill with full of love❤ this song is dedicated to जुने घर, जुनी माणसे, जुन्या आठवणी...
Abhijeet is a Talented , Mature & down to earth person ...🔥
Hare Krishan 🪷🪷
Radhe Radhe 🪷🪷
तबला वादक यांना सल्युट, सुंदर संच, अभिजित,आणि बेला मॅडम सुपर्ब आवाज
सर्व टीमवर्क,वर आम्ही बेहद्द खूष आहोत,❤️❤️❤️ अविस्मणीय 👍🌹🌹🌹🌹🌹🌹
In Bollywood due to nepotism he didn't get any song..... But he sung many songs in our Marathi industry.... coz there is no nepotism in Marathi industry ❤❤
We never knw where n what is happening
Till now boycott all hindi movies n serial only marathi.........
Right..maharashtra is great
@@mukundkapse5895 absolutely 🤘
Thank you bhai kya gana hai vah mera naam Aryan Diwakar
@@gaurishadessai288
9
Abhijeet Sawant best singer aahe ani big boss cha winner pan honar❤ Khup chaan aawaj aahe.
अभिजीत सर खुप छान गायले आहे लग्न महटले कि हे गाणे आसतेच सर नक्कीच तुम्ही खुप मोठे होणार शुभेच्या 🎉
मित्र हा मित्र च असतो कारण आपलं दुःख जवळून तोच पाहत असतो मित्र हा असा एक व्यक्ती आहे तो आपल्या दुःखात सुखात आपल्याबरोबर राहतो आणि हे गाणं ऐकल्यावर तर शब्दच नाही कारण गाण्याची रचना तितकी सुरेख आहे की आपोआप डोळ्यातून अश्रू येतात आणि गाण्याची रचना मनाला स्पर्श करून जाते
Abhijeet, too good, keep it up , All the best for your future endeavours.
Vote for abhijeet
Done
Such a nice throat he has ❤❤
Abhijit proud ahe maharashtrat ashe singers ahet.
My favorite song soooo lovely song. पेहेल प्रेम होते ना त्याची.. सुरुवात कदाचित यांच गाण्या पासून होत असेल.. असे feel होते.
Same here
Khup sundar zalay hr gan shilpa tai ..aani gayalay pan kamal ❤
Abhijit sir yeni bigg Boss madhe he song aikun aamaha salena Sundar aavaj mahit karun dila ❤❤❤
खुप छान आवाज आहे. नक्कीच गानेे सुरू ठेवावे.....पुढच्या वाटचाली करिता खुप खुप शुभेच्छा.
Anyone In 2025 ??🙄
Abhijit sawant big boss 5 jinkala pahije.sarvani tyala vot kara.mazi Marathi prekshakana vinanti ahe.tyala anandi karuya ani sunder gani tyachyakadun gavun gheuya.
अप्रतिम गाणे...दोघांचाही आवाज मस्तच..
peaceful singing...very romantic...mast abhijeet 😍😍😘😘
Big boss मुळे पुन्हा करियर उसळी घेईल 👍🏻🙌🏻
I was pretty depressed when I used to listen to this song.. the vibe of the song is so lovely and happy it was just a good break to see a group of happy people for a change!!
Thank you for this masterpiece ❤
Awesome song....melodious composition... well sung by Abhijeet & Bela...
In rainy season n travelling .....n dis song ....wow ....Ooooho wat a voice Abhijeet....I m fan of you from Indian idol 1.....n Bela Shende u have sweet voice
Big boss baghun kon kon he song aikayala aale aahet 🥹🤔🙄
Mi mitra
☝️
Laplela gayak ki lapayla bhag padlela gayak
Kharch mahit navhte khup janana legendary song gaylela gayak BIG BOSS show mule punha entry karel
Mi
Kharach khup shant ,chan vatt he gan aikl ki 😍both are awesome singers🥰😘✌️✨
Abhijit Sawant है किधर, why he is not singing. Our 1st Indian Idol🌹
Abhijeet Sawant
1st Indian Idol Winner
Bela Shende
1st winner of SaReGaMaPa
Naushadji judged that final episode
Bela was hardly a teen but her singing ❤😊
अभिजीत सावंत ला सिनेमा ची गाणी पण मिळाली पाहिजेत.l लाईक his voice
Abhi is big boss Marathi winner 🎉🎉
हं... हं...
हं... थांब ना...
हं... हं...
तू कळू दे, थांब ना...
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ बघ वाटे नवा
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो
बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा वो हो वो हो
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा वो हो वो हो
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा आ आ आ आ आ आ आ आ
वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो
नात्यातील गोडवा उत्तम रीतीने मांडलं आहे या गाण्यात ❤️
Abhijit is real talented singer. He deserves more opportunities in future
Abhijeet dadachya awajaat magic ahe 🎉❤
This song takes me to another world. I really love this song and the melodious voice of my all time favourite Abhijit Sawant.❤️❤️
Nice❤❤❤
आम्ही रोज तुझी गाणी ऐकतो 😍 fan of abhijeet sawant ✨❤️🔥
मुक्ता बर्वे चा मुंबई पूणे मुंबई भाग १ हा मराठी चित्रपट मी व माझा मुलगा आम्ही कॉम्प्युटर वर खूप वेळा पाहीला आहे... मुंबई पूणे मुंबई पार्ट - वन खूप सुंदर कथा व अप्रतिम गाणी संगीत.
He Is In Top 5 In Bigg Boss Marathi
To 2 bro❤
Abhijeet ki awaz kisi aur hi dunia mein le jaati hai.
What a lovely song ❤️❤️ and also voice ❤️ very thankful for this nice song.
Guru Thakur is so humble and down to earth. Bela took this song to another level
Abhijeet is a Sonu Nigam of Marathi Songs.. Great singer
Ur absolutely right
Ani ❤️Ariya ambekar marathi Shreya Ghoshal ❤️
Why we need to compare.. Absolutely sweet song.. both have sung putting their hearts into it! Not only we get pleasure, singers too have enjoyed singing. A unique song which I listen often.
👍
Ani Swapnil bandodkar 😍😊
I didn't know this song has Been sung by Abhijit sir.awesome voice for marathi....songs
Vote for abhijit sawant 💯❤
Beautiful song.. all singers are best n offcourse Abhijeet Sawant is awesome..
I noticed this song in the serial Aai Kuthe kay karte e586
Guru thakur ne rachila paya, Abhijeet Bela zale kalas. Sooooooo sweeeeet song.
What a song. Abhijeet u rocked it!
Evdha sundar aavaj ❤❤ i wish bigg Boss season 5 winar to my fevret Abhijit savant
या... ऐका...तृप्त व्हा...!❤
💯 Masterpiece 4:39
बापरे खुपच सुंदर भाकरी दाखवली आहे ताई आनंतच 😍🔔👨👩👧🔥🙏🏼🙏🏼🙏🏼
This song has special place in my life ,my love story started with this song so whenever I listened to this song it reminds me of those days ,thanks you for this melody ❤️
Bhagvat katha arti