फक्त 450 रु प्रति एकर खर्चा मध्ये 86032 उसातील सम्पूर्ण तण व्यवस्थापण एक नवीन प्रयोग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2021

КОМЕНТАРІ • 70

  • @user-kc8ug8ik5d
    @user-kc8ug8ik5d 2 роки тому +12

    बागायतदार नाही खरा हाडामांसाचा बागायदार म्हणा खरच आपली माहीती शेतकऱ्यांना शेतीतुन शिल्लक राहील अशीच असते धन्यवाद

  • @manojbhise2284
    @manojbhise2284 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @devanandjagdale7145
    @devanandjagdale7145 2 роки тому +4

    Mast niyojan

  • @jaykumarbhagat1410
    @jaykumarbhagat1410 Рік тому +1

    Sir me navin ch sheti kartey khar tr ak mulagi sheti kartey he khup challenging ahey ani mla tumcha information cha khup fayada hotoy thank you sir...

  • @pratikkakade2114
    @pratikkakade2114 2 роки тому +3

    👌👌खुप छान

  • @lalaharale4123
    @lalaharale4123 Рік тому +1

    धन्यवाद

  • @sulbhakulkarni3929
    @sulbhakulkarni3929 2 роки тому +1

    खूप छान माहिती!
    धन्यवाद!

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 роки тому +2

    छान माहिती. Dhanyawad

  • @yogirajyadav7193
    @yogirajyadav7193 2 роки тому +3

    चांगली माहिती दिलीत 🙏

  • @pallavibhosale794
    @pallavibhosale794 2 роки тому +2

    खूप छान

  • @jaykumarbhagat1410
    @jaykumarbhagat1410 Рік тому

    Maza usacha shetat haral ani kandi mol che praman barech ahey tya sathi kahi mahiti milel ka

  • @ppatil6353
    @ppatil6353 2 роки тому +3

    मस्त आहे

  • @vinayakbhilane545
    @vinayakbhilane545 2 роки тому +2

    Bole Ram Ram variety dosa pasta hai

  • @prathameshware5470
    @prathameshware5470 2 роки тому +3

    💯💯💯💯

  • @vishalsawant4169
    @vishalsawant4169 2 роки тому +4

    🙏🏻🙏🏻 amhi pn ha prayog karnar saheb

  • @kishanchavan9454
    @kishanchavan9454 Рік тому +1

    3102आणि 8005 साठी तन नाशक सांगा

  • @hiteshdhaigude8670
    @hiteshdhaigude8670 2 роки тому +4

    Usa che barik kombana kahi problem ter nahi na hot?

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому +2

      आपण त्या करताच प्रमाण कमी वापरले आहे काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद

  • @shivrajagro1177
    @shivrajagro1177 Рік тому

    हरळी जाते का

  • @balajipawar7890
    @balajipawar7890 Рік тому

    ऊस किती महीनाचे आहे

  • @gopalpusadkar2300
    @gopalpusadkar2300 Рік тому +1

    8005मधे चालेल का

  • @bankarmahesh7214
    @bankarmahesh7214 7 місяців тому

    8005

  • @shivajianandacheanandache7496

    Acari 450 rupay he konat tan nashak

  • @sudhirgatade7897
    @sudhirgatade7897 2 роки тому +1

    वाढ पाहत आहे

  • @mangeshsonawale9208
    @mangeshsonawale9208 2 роки тому +1

    265 tan nashak

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      हे तन नाशक फक्त 265 आणि 86032 करिता आहे

  • @sagarpatil2274
    @sagarpatil2274 6 днів тому

    आलो तर अर्धा कीलो 750आहे

  • @ganeshghadage6695
    @ganeshghadage6695 Рік тому

    Saheb....औषधाची काय नाव आहेत

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 роки тому +1

    दादा लई दिवसांनी व्हिडिओ आणला

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      काही कारणास्तव वेळ भेटत नव्हता आता रेग्युलर व्हिडिओ येतील आभारी आहे

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 роки тому +1

    दादा व्हिडिओ बनवा की

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      बनवतोय लवकरच🙏💐

  • @user-ni7jx9fl8e
    @user-ni7jx9fl8e 2 роки тому +1

    Phon lagt nhiye

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 Рік тому +1

    आमचे सोया दोन फुट व दाट आहे शेंगा लागायला सुरू झाले. तण वाढत आहे. पुढे काय केले पाहिजे.. औशध.. फवारणी साठी. वापरावे म्हणजे तण जळून जाईल व पुढील पिक पेरणीसाठी शेत लवकर कसे तयार होईल ते सांगा

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Рік тому +1

      सोयाबीन उसात आहे की सरी लागवड आहे

    • @pkdamekar1784
      @pkdamekar1784 5 місяців тому

      हा व्हिडि ओ उसाच्या तणनाशकाचा सोयाबीन मधील तणनाशकाचा नाही

  • @virupaxisangote638
    @virupaxisangote638 2 роки тому +1

    Aushad detai kai tumi

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      तुमच्या आस पासच्या कृषी सेवा केंद्र मध्ये मिळतात सहज ही अवषधे

  • @jeevanbhange9593
    @jeevanbhange9593 2 роки тому +2

    उसमधे हराळी आहे कोणता स्प्रे करावा राऊंड up मारले तर चालेल का

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      व्हरायटी कोणती आहे

    • @jeevanbhange9593
      @jeevanbhange9593 2 роки тому

      @@bagayatdar8745 86032 खोडवा

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg 2 роки тому +1

    दुकानदार तर सांगतात १ किलोचे १० पंप करा

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      त्याचा उसाला खूप जास्त फटका बसतो लहान कोंबारे जळून जातात त्या मुळे प्रमाण कमी वापरावे ऊस मोठा असेल तर अडचण नाही

  • @sailingbeast
    @sailingbeast 2 роки тому +3

    दादा लई दिवसांनी व्हिडिओ

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому +1

      आमचे एडिटर जरा वयक्तिक कामात व्यस्त असल्या मुळे जरा वेळ लागतो आहे

  • @kakadedhiraj4725
    @kakadedhiraj4725 Рік тому +1

    हाराळी जळती का ❓

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 роки тому +1

    दादा नवीन का येत नाहीत तुमचे

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  2 роки тому

      लवकरच येणार आहेत विडिओ 🙏

    • @narendrashinde3021
      @narendrashinde3021 Рік тому

      लव्हाळा जाईल का

  • @sjb361
    @sjb361 Рік тому

    brother tumch number pathava

  • @tukaramchavan8798
    @tukaramchavan8798 Рік тому +1

    Usala kahi dhoka nai ka

  • @sunilundre779
    @sunilundre779 Рік тому +3

    तुम्ही 450रूपये ची शिफारस केलीय पण तमर आर्ध किंमत 700रूपये 24d 450लिटर किती झाले.. 1150रूपये 200लिटर साठी 8एकर sathi 9000हजार पुढे जाते आणि किती शेतकऱ्याला येड्यात करता..... फेक आहे प्रमाण किंवा शिफारस

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Рік тому +1

      आपला गैरसमज झाला आहे हा व्हिडिओ दिढ वर्ष जुना आहे आणि आपण आता चे रेट काढले आहेत तरीही काही अजून शंका असल्यास फोन करा
      Call 9960228230

    • @vishalsonawane9680
      @vishalsonawane9680 Рік тому

      86032 नवीन रोप लागवड केली आहे तीन आठवडे झालेत तन भरपूर प्रमाणात आले आहेत कोणते तन नाशक वापरावे त्याचे प्रमाण किती असावे क्षेत्र30 गुंठे आहे

  • @sopankale5906
    @sopankale5906 Рік тому +1

    फोन नंबर कळवा

  • @zaheerkhan-gb4hd
    @zaheerkhan-gb4hd Рік тому +1

    Wsap nmbr send kara apla

  • @vinayakbhilane545
    @vinayakbhilane545 2 роки тому

    Bole Ram Ram variety dosa pasta hai