वसंत उर्जाच का ? कस अन कधी वापरायच ? सर्व पिकाविषयी सविस्तर माहिती.SSK|ISF|VSI|BARC|ShriNiwas Nikam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лип 2024
  • नाविन्यपूर्ण जैवसंजीवक संकल्पनेवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी संशोधन करून 'वसंत उर्जा' हे जैवसंजीवक शाश्वत शेतीकरिता एक बहुउपयोगी निविष्ठा निर्माण केली आहे. हे सर्व पिकांच्या अजैविक ताण म्हणजे पाण्याची कमतरता, तीव्र तापमान, अति थंडी अथवा रोग व किडी इ. नियंत्रणाकरिता अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
    प्रथम आपण 'जैव संजीवक’ ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. जैव संजीवक हे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तथा प्राणीजन्य अथवा सेंद्रीय-असेंद्रीय घटक किंवा वेगवेगळी जीवाणू खते, जैविक कीड/रोग नियंत्रण करणारे सूक्ष्म जीवाणू इ. घटक होत. उदा. ह्युमिक अॅसिड, फॉलिक अॅसिड, समुद्री शेवाळ अर्क, जीबरेलिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड इ.
    यांच्या संपर्कात वनस्पती पेशी आल्या असता त्या पेशींचे उद्दीपन होऊन पेशींमध्ये विविध संवेदना जागृतीचे काम करतात. ज्यामुळे वनस्पती पेशीअंतर्गत उपयोगी जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढून जैविक (रोग व किडी) आणि अजैविक ताण (पाण्याचा तुटवडा, प्रखर सूर्यप्रकाश, अति शीत वा तीव्र तापमान, जमिनीची क्षारता) यांमुळे होणारे नुकसान टाळले जाते.
    वसंत ऊर्जा या जैव संजीवकाच्या प्रायोगिक चाचण्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भाभा अणुसंशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत घेऊन त्याचे निष्कर्ष महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन समितीपुढे मांडण्यात येऊन त्याची शिफारस करण्यात आली आहे.
    पॅकिंग :- 1 लिटर व 5 लिटर मध्ये
    .
    🎋 Indian Samarth Farmar 🎋 आपल्या YOU TUBE Channel ला Subscribe करा.
    महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक शेतीविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.
    कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी एक वेळ आवश्य फोन करा.
    शक्य आसल्यास कोणत्याही एका शाखेला भेट द्या.
    कृषी क्षेत्रातील महत्वाची महिती,आधुिनक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या बांधावरील वेगवेगळे प्रयोग, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नवनवीन यंत्राची माहिती इ. नक्की पहा.
    ☎️:- 7219164566
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 486

  • @indiansamarthfarmer4776
    @indiansamarthfarmer4776  Рік тому +8

    वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
    कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
    wa.me/c/917219164566
    आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. तरी आपण आम्हाला व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.☎️:-7219164566

    • @kundalikjagadale5971
      @kundalikjagadale5971 Рік тому +1

      वसंतदादा पाटील चे सर्व प्रॉडक्ट कुठे मिळतील विडियो जरुरी आहे

    • @krishnajibagadi5204
      @krishnajibagadi5204 Рік тому +1

      Good sajeshion.

    • @Punammane1996
      @Punammane1996 10 місяців тому

      सातारा कुठे मिळेल औषध

    • @vijaysinghkhanvilkar2401
      @vijaysinghkhanvilkar2401 9 місяців тому

      औषध कुठे मिळेल

    • @vijaysinghkhanvilkar2401
      @vijaysinghkhanvilkar2401 9 місяців тому

      औषध कुठे baमिळेल

  • @bhikajipatil3015
    @bhikajipatil3015 Рік тому +4

    वसंत ऊर्जा चा वापर केल्यानंतर खूपच छान रिझल्ट मिळाला...पानांची रुंदी व काळोखी जबरदस्त

  • @vilaskoigde1540
    @vilaskoigde1540 2 роки тому +8

    अतिशय उत्कृष्ट माहिती 👌🙏💐

  • @vijayshinde8755
    @vijayshinde8755 2 роки тому +6

    फार फार सुंदर माहीत मिळाली

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Рік тому +3

    आपण फारच छान माहिती देत आहात.धन्यवाद.

  • @vilasnirwal4281
    @vilasnirwal4281 2 роки тому +6

    खुप चांगले आहे 🙏🙏

  • @indarthorat824
    @indarthorat824 2 роки тому +6

    छान माहिती,👍

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 2 роки тому +6

    एक नंबर माहिती

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 2 роки тому +6

    👌👌🙏

  • @vivekkamalakar3332
    @vivekkamalakar3332 2 роки тому +5

    Sir mi vaparle ahe mast risult ahe

  • @prafullayadav5180
    @prafullayadav5180 2 роки тому +6

    👌👍

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @sachinbabar9250
    @sachinbabar9250 2 роки тому +6

    Nice

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Рік тому +1

    छान माहिती

  • @abhijitmore5500
    @abhijitmore5500 2 роки тому +20

    मी पण वापर केला आहे वसंत ऊर्जाचा छान रिजल्ट आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे एवढे स्वस्त कुठलेच प्रोडक्ट मिळत नाही.

    • @maheshdorge662
      @maheshdorge662 2 роки тому +2

      Kiti vela spray kelavar results milto

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 11 місяців тому +2

    खुप छान।

  • @shivapande8216
    @shivapande8216 2 роки тому +4

    मस्त माहिती साहेब

  • @pravinthorat463
    @pravinthorat463 Рік тому +3

    Khup chan ......👍👍👌👌

  • @arunthorat5208
    @arunthorat5208 Рік тому +2

    Nice sir

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat7830 2 роки тому +4

    खूप चांगले काम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @user-wy3qq1cm8n
    @user-wy3qq1cm8n 7 місяців тому +1

    Very nice 👍👍👍

  • @santoshpadval9669
    @santoshpadval9669 Рік тому +1

    छान निकम सर

  • @suhasyadav755
    @suhasyadav755 Рік тому +4

    निकम साहेब छान माहिती दिलीत

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      आभारी आहे.
      वसंत ऊर्जा एकदा वापरून पहा.

  • @pravinpatil7629
    @pravinpatil7629 2 роки тому +5

    शेतकऱ्यांना ऊर्जा देणारा प्रॉडक्ट आहे कमी खर्चात जोरात रिझल्ट

  • @sanjaydeshmukh7534
    @sanjaydeshmukh7534 Рік тому +6

    साहेब बोलायला लागले कि तुकाराम महाराज वाटतात.. शेतकऱ्यांना हे किर्तन आहे.. गावोगावी हे ऐकल पाहिजे..कमि खर्चात जास्त उत्पन्न

    • @ajitsuryawanshi687
      @ajitsuryawanshi687 Рік тому

      Dada Aaj पहिल्यांदा बगतोय
      काय अनुभव असला तर सांगा
      प्लीज

  • @adhikraokarande6672
    @adhikraokarande6672 2 роки тому +1

    Aamhi vsi la trenig ghetal aahe, rizalt ekadam changa aahe

  • @sachinbabar9250
    @sachinbabar9250 2 роки тому +5

    Wasant urja ani haritke best results ahet mi vaprle ahe pan teen Vela spray kela pahije results Uttam milat ahe

    • @prakashkadam9692
      @prakashkadam9692 Рік тому

      खोडवा पिकात कधीपासून आणि किती दिवसाच्या अंतराने वापर केला पाहिजे

  • @rajwadkar9860
    @rajwadkar9860 3 місяці тому +1

    👌👌👌👌

  • @bharattalandage3382
    @bharattalandage3382 2 роки тому +8

    मि वापरले खुप छान परिणाम होतो पपई पिकात वापरले आहे

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому +1

      आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पण सांगा
      त्यांची इतर ही चांगली उत्पादने आहेत.वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/p/4380255248715670/917219164566
      🙏🏻नमस्कार🙏🏻
      आपल्या Indian Samarth Farmer या UA-cam चैनलला subscribe करा
      ua-cam.com/video/Fg3uQJVZIYU/v-deo.html
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे.
      chat.whatsapp.com/B9C6qAeLlJ4Ep0xliuEUfe
      आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

    • @bharattalandage3382
      @bharattalandage3382 2 роки тому

      धन्यवाद मी vsi चे इतर उत्पादन वापरणे स इछुक आहे

  • @santajisangave5515
    @santajisangave5515 2 роки тому +24

    रीजल्ट कमी खर्चात1नंबर आहे मी 2वर्ष वापर करतआहे शाहू कारखाना कागल मधे भेटते आर्वजून सर्वानी वापरावे

    • @prithvirajkumbhar227
      @prithvirajkumbhar227 2 роки тому

      रिझल्ट कमी आहे का

    • @rahulkshirsagar7023
      @rahulkshirsagar7023 2 роки тому

      kay mhanaychay nemk. Tech samjl nahi

    • @somnathghule7492
      @somnathghule7492 2 роки тому +1

      तुमचा नंबर पाठवा भाऊ

    • @pranav0449
      @pranav0449 Рік тому +2

      उस केवढा असताना मरायच

    • @vinodgole9119
      @vinodgole9119 11 місяців тому

      त्यांना सांगायच आहे की कमी खर्च कमी पैसे खर्चात एकदम उत्तम छान रिजल्ट मिळत आहेत.शेतकरी बंधुनी याचा वापर करावा

  • @betteryieldpromised
    @betteryieldpromised 2 роки тому +4

    जैविक संजीवका बद्दल खूप सुंदर माहिती साहेब

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      Thanks
      आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना लिंक शेअर करावी,ही विनंती.

  • @vijaymohite4659
    @vijaymohite4659 22 дні тому

    प्रतिकार + सर्वांगीण +वसंत उर्जा mix करून drip la चालेल का प्रमाण किती adrak पिकांसाठी

  • @user-ut7wz6un7s
    @user-ut7wz6un7s Рік тому +2

    1 no result

  • @waghbhaskar3449
    @waghbhaskar3449 5 місяців тому +2

    नंदूरबार जिल्हा शहादा तालुका या परीसरात उपलब्ध होईल का?

  • @gajanankadam2715
    @gajanankadam2715 Рік тому +2

    कायटीन 1 लिटर मधे किती प्रमाण आहे सर

  • @poonamzinje2443
    @poonamzinje2443 Рік тому +1

    Jat taluka madhe bhetel ka

  • @user-jr6bc1su4z
    @user-jr6bc1su4z 5 місяців тому +1

    Ambajogai Taluka madhe kuthe

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 2 роки тому +2

    Kontya pikasathi va kab kab vaparave yachi detail mahitee kothe milel.plz sanga.navin lokana upayog hoil.chuk honar nahi.thanks for guidence

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      सर्व पिकासाठी उपयुक्त आहे.
      याची फवारणी ,आळवणी व बीजप्रक्रिया ल सुध्दा वापरू शकता.
      7219164566

  • @vinodpatil712
    @vinodpatil712 2 роки тому +4

    Sir
    mi Chandgad dist Kolhapur madhe
    Sheti kartoy Mala VSI che product kunakade miltil,

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому +1

      आपण मला व्हॉटसअप ला मेसेज कारा
      7219164566

  • @atultawar9530
    @atultawar9530 2 роки тому +5

    लागन करुन एक महीना झाला आहे आणि खोड कीड भरपूर प्रमाणात आहे उपाय सांगा

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому +1

      Vsi che bvm वापरू शकता.

    • @yogeshhakke8501
      @yogeshhakke8501 2 роки тому

      क्लोरो वापरा संपूर्ण होमनी कीड वाळवी मरून जाईल

  • @vinayakpatil4867
    @vinayakpatil4867 4 місяці тому +1

    वसंत ऊर्जा बरोबर वॉटरसोलेबल(19:19:19. किवा 12:61:00. 13:40:13. इत्यादी खत) फवारणी साठी दिली तर चालेल का

  • @maheshdorge662
    @maheshdorge662 2 роки тому +3

    Vasant urja + vsi multimicronutrients ekatra vapru shakto ka ??

  • @khashabadesai3798
    @khashabadesai3798 10 місяців тому +1

    कडेगाव मध्ये कोठे मिळेल

  • @bhagwatshelke1130
    @bhagwatshelke1130 5 місяців тому +1

    Price kiti ahe

  • @SachinJadhav-ey7dt
    @SachinJadhav-ey7dt 10 місяців тому +2

    Good information sir

  • @praveenkamate3023
    @praveenkamate3023 Рік тому +1

    Sir jivanu liquid sobat vaparle tar chalela ka

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      होय वापरू शकता.
      वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/c/917219164566
      🙏🏻नमस्कार🙏🏻
      आपल्या Indian Samarth Farmer या UA-cam चैनलला subscribe करा
      ua-cam.com/video/gg80iTYgwjo/v-deo.html
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे.
      chat.whatsapp.com/Lncy0K8vE5GJY0UubnJDOY
      आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 15 днів тому +1

    आम्हाला पाहिजे 1 लिटर फवारणी साठी

  • @somnathnalawade4590
    @somnathnalawade4590 2 роки тому +1

    Vasant urja tilt sobt vaprle tr chalte ka usasati

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      चालते
      थोड्या पाण्यात घेऊन औषध फुटते का पहा.

  • @nitingawade5046
    @nitingawade5046 5 місяців тому +1

    फलटण तालुक्यातील कोणत्या दुकानात मिळेल

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 2 роки тому +2

    Vasant Uraja chi sarv products he jevil aahet?

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому +1

      Npk व maycronutriyant सोडून इतर सर्व जैविक आहेत.

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 Рік тому +1

    Slari va vest d composer madhe mix kele tar chalel ka

  • @tanajichavan4055
    @tanajichavan4055 Рік тому +1

    Sir ata lawan karun 10 divas zalat 86032 ahe..tyla vaparu sakto ka..ani kase waparave

  • @sharadrathod8336
    @sharadrathod8336 2 роки тому +1

    Sir kandila us aslyaver kont spray vaprav vsi ch

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      वसंत ऊर्जा, हरितके नंतर 8 8 8 + मायक्रो नुत्रियांत

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 4 місяці тому +1

    कुठे मिळेल हे

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 4 місяці тому +1

    सोलापूर येथे कोठे मिळेल

  • @sagarbosale7661
    @sagarbosale7661 5 місяців тому +1

    Sanglith kothe milel

  • @ishwarbhawar6855
    @ishwarbhawar6855 Місяць тому

    ठिबकमधुन दिले तर चालेल का

  • @dinkarkapase2891
    @dinkarkapase2891 2 роки тому +2

    V si chi utpadne solapura la konakade uplabdh ahet te sangave

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      साखर कारखान्यावर चौकशी करावी,
      किंवा transport ne मिळेल .
      व्हॉट्सअँप ल मेसेज करावा.
      7219164566

    • @user-pq4be3fx8m
      @user-pq4be3fx8m 2 роки тому

      सोलापूर मधे कोठे भेटेल...

  • @dhananjaysatpute7360
    @dhananjaysatpute7360 Рік тому +2

    Sir drip irrigation ने सोडता येईल का

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      होय एकरी 2 लिटर त्याबरोबर जिवाणू पण देऊ शकता.7219164566

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Рік тому +3

    भाऊ हे "वसंत ऊर्जा"औषध पुण्यात कोणत्या दुकानात मिळेल.पत्ता मला पाठवा.

  • @mangeshtawate5822
    @mangeshtawate5822 6 місяців тому +1

    परांडा तालुक्यात कूठे मिळेल वसंत ऊर्जा नंबर असेल तर सांगा .

  • @SuhasPatil-jv9op
    @SuhasPatil-jv9op 2 місяці тому

    लागन केल्यानंतर आळवणी घातली तर चालेल का

  • @adiyogi77799
    @adiyogi77799 2 роки тому +2

    पाचट decompser किती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      200 लिटर पाणी 1एकर साठी प्रमाण 2 लिटर वापरावे.

    • @adiyogi77799
      @adiyogi77799 2 роки тому

      पांढरा लोकरी मावा उपाय काय

  • @pramodnalkande2247
    @pramodnalkande2247 Рік тому +1

    Kothimbir methi sathi vaprle tar chalel ka.

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      होय वापरू शकता, ज्या भाज्या काढणीनंतर 12 तासात सुकतात त्या चांगल्या राहतात.त्याची वाढ,चव,ताजेपणा चांगला राहील.7219164566

  • @Rohan.12735
    @Rohan.12735 Рік тому +2

    140 दिवसांचा ऊस आहे, मोठी भरणी झाली आहे, वसंत ऊर्जा ड्रीप ने सोडले तर चालेल का? व सोडले तर एकरी प्रमाण किती सोडावे व त्या बरोबर सर्वांगीण चालेल का.

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      चालेल त्याच बरोबर जिवाणू संवर्धक पण द्या,सर्वांगीण , em solushan,7219164566

    • @Rohan.12735
      @Rohan.12735 Рік тому

      @@indiansamarthfarmer4776 वसंत ऊर्जा प्रमाण किती वापरावे प्रति एकर

  • @vitthalabhang4280
    @vitthalabhang4280 2 роки тому +5

    व्ही एस आय चे उत्पादने नगर जिल्ह्यात कुठे मिळतील

  • @atultawar9530
    @atultawar9530 Рік тому +2

    सर तारीख संपलेल्या वसंत ऊर्जा आहे ऊस फवारणी साठी वापरले तर चालेल काय ऊस लागन करुन दोन महिने झाले आहे

  • @nitinghorpade7462
    @nitinghorpade7462 2 роки тому +3

    Koregaon dis satara yethe kunakade milel sir.

  • @SachinShinde-gj4ge
    @SachinShinde-gj4ge 5 місяців тому

    Cagle tr ahe ka

  • @Vedant_jadhav1015
    @Vedant_jadhav1015 Рік тому +3

    उस तुटून गेल्यानंतर 3 फवारणी अंतर किती दिवसाचे ठेवावे .व 1-2-3 फवारणी कोणते औषधे वापरावे

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566

    • @subhashbhagat2064
      @subhashbhagat2064 Рік тому

      @@indiansamarthfarmer4776 माहीती दया

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale5089 2 роки тому +3

    80 दिवस झाले आहेत लागण करू आता वापरले तर चालेल का किती फवारणी की आळवणी करु प्लींज साहेब माहिती द्या

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому +1

      वापरु शकता, फवारणी व आळवणी करू शकता व्हॉटसअप ला मेसेज करा 7219164566

    • @kisannalage6743
      @kisannalage6743 Рік тому

      ​@@indiansamarthfarmer4776 good sir

  • @prathameshchougule8437
    @prathameshchougule8437 Рік тому +2

    Sir vasanturja ani haritake kuthe
    Miltat

  • @shashikantpawar5770
    @shashikantpawar5770 Рік тому +1

    अंजीर फळबागेसाठी वसंत ऊर्जा उपयोगी पडेल का वापरावे का

  • @baliramgawade3101
    @baliramgawade3101 2 роки тому +4

    ऊसाची वाढ, व ऊसाची जाडी वाढते का सागा

  • @avinashkhomane6097
    @avinashkhomane6097 2 роки тому +5

    vasant urja+multimicronutrient+19:19:19chalel ka

  • @sachinraskar6794
    @sachinraskar6794 Рік тому +2

    सर गुलछडी पिकासाठी वसंत ऊर्जा वापरले तर चालते का

  • @pavantare7199
    @pavantare7199 Рік тому +1

    1 mahinyacha khodwala alavanila chalel kay

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому

      होय वापरू शकता.त्याबरोबर सर्वांगीण , BVM, Em solution देऊ शकता.7219164566

  • @abhijitadake1043
    @abhijitadake1043 5 місяців тому +1

    सर गारगोटी भुदरगड मध्ये कुट आहे
    Pls.. माहिती द्या

    • @akshaykalyankar5754
      @akshaykalyankar5754 4 місяці тому

      कुर मधे जीवन दादा पाटील यांच्या दुकानात मिळेल

  • @amitbarge5524
    @amitbarge5524 2 роки тому +4

    वसंत ऊर्जा वापरत असेल तर रासायनिक 6ba,iba,ga वापरण्याची गरज आहे का?

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      पिकाला आपण जास्त उत्पादनासाठी संजिवक देतो तरी एकदा वापरलं तरी चालेल.

  • @vinayakpatil6193
    @vinayakpatil6193 Рік тому +1

    100 दिवस झालेत उसाला तरी उसाला त्यात अंतरपीक भुईमूगआहे futva कमी आहे स्प्रे घेऊ का ड्रिंचिग करू

  • @deepakparit7776
    @deepakparit7776 Рік тому +2

    खोडवा उस 265 जातीचा 15 कांडी आहे. ड्रोन ने फवारणी केली तर चालेल का?

  • @vikrampatil1425
    @vikrampatil1425 2 роки тому +3

    उसाला किती दिवसांच्या अंतराने आळवण्या फवारण्या घ्यावेत

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      पिकाच्या गरजेनुसार वापर करावा.
      सरासरी 20 दिवसाच्या अंतराने

  • @shubhampatil7538
    @shubhampatil7538 2 роки тому +2

    रासायनिक खते आणि वसंत ऊर्जा यांच्यामध्ये किती दिवसाचा गॅप असावा

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому +1

      विद्राव्य खतांच्या बरोबर वापरले तरी चालेल.
      फवारणी व आळवणी करावी

    • @user-bx3nj2fw4q
      @user-bx3nj2fw4q 3 дні тому

      विद्राव्य खते कोणती फवारणी करावी

  • @sidhnatghutukade5114
    @sidhnatghutukade5114 2 роки тому +3

    विट्यात कुठं भेटेल भाऊ आणि प्राइस लिस्ट मिळेल का

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      पार्सल ने मिळेल.
      व्हॉटसअप ला मॅसेज करा.
      7219164566

  • @chetanchavan6566
    @chetanchavan6566 10 місяців тому +2

    Sir Miraj madhe kuthe bhetal

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 Рік тому +4

    🙏
    सर नमस्कार मला नंदुरबार जिल्हा येथे हे प्रोडक्ट कसे उपलब्ध होणार.
    व मला व्हॅटसफ गृप मधे एड करून घ्या.
    🙏

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Рік тому +2

      वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/c/917219164566
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे.
      chat.whatsapp.com/GnIdt4VIf6D4eaXbdhq3ie
      आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

    • @dilipnikam4655
      @dilipnikam4655 11 місяців тому

      मालेगांव नाशिक. कुठे मिळते

  • @anantsutar3231
    @anantsutar3231 2 роки тому +2

    कांदा साठी वापर करु शकता का?

  • @SachinShinde-gj4ge
    @SachinShinde-gj4ge 5 місяців тому +1

    Ruslt nhi aala tr pise rutan denar ka

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  5 місяців тому

      आपण व्हॉटसअप ल मॅसेज करावा.7219164566

  • @vedantbondar2227
    @vedantbondar2227 2 роки тому +1

    रासायनिक किटकनाशके सोबत फवारणी केली तर चालेल का कोणती किटकनाशके वापरावे

  • @mayureshjoshi4898
    @mayureshjoshi4898 Рік тому +1

    साहेब वसंत ऊर्जा सोबत, 19.19.19 + 12.61.00 +गोमुत्र + देशी दारू. याचे प्रमाण वापरू शकतो का...... ऊस पिकासाठी

  • @konkansindhu2158
    @konkansindhu2158 2 роки тому

    सेंद्रिय किटकनाशकासोबत फवारणी केली चालते का?

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      सेंद्रिय किटकनाशक कोणते आहे.
      चालते.

  • @ashishmore5405
    @ashishmore5405 2 роки тому +4

    वसंत ऊर्जा सोबत NPK वापरले तर चालते का

  • @santoshsodde4450
    @santoshsodde4450 Рік тому +1

    सोलापुरात vsi ची उत्पादने मिळतील का ?

  • @mohantamboli2137
    @mohantamboli2137 11 місяців тому +1

    Kuthe milel sir mi nandurbar dist. Cha aahe

  • @abhishekpawar687
    @abhishekpawar687 22 дні тому

    1 नंबर रिजल्ट आहे🔥🔥

  • @digambardeshmukh6664
    @digambardeshmukh6664 6 місяців тому +1

    Kitak nashak sobat chalel ka

  • @yogeshshinde7115
    @yogeshshinde7115 2 роки тому +1

    डाळिंबी ला ड्रीप मधून दिले तरी चालेल का ? त्याचे प्रमाण सांगा

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  2 роки тому

      चालेल त्यामधून सर्वांगीण एकत्र जीवाणू पण देऊ शकता

  • @ranjitsatvekar5329
    @ranjitsatvekar5329 Рік тому +1

    2021चे वसंतऊर्जा आहे फवारणीसाठी चालेल काय

  • @sachinhegadkar1019
    @sachinhegadkar1019 Рік тому +1

    सर तुमचं हे प्रॉडक्ट आम्हाला हवं आहे शॉप मध्ये शेतकरी बांधवा साठी
    कुठे भेटेल

  • @sharadrathod7814
    @sharadrathod7814 9 днів тому +1

    Sir drip madun jamte ka

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  9 днів тому

      होय....त्याबरोबर जिवाणू दिले तरी चालतील.7219164566