वरवंडीचा फेमस वडापाव वाला 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #वडापाव #समनापुरचावडा
    #अन्सारचाचा
    #marathi
    #फेमस
    #macchindravarpevlogs
    #viralvideo

КОМЕНТАРІ • 85

  • @rajendrajoshi5639
    @rajendrajoshi5639 2 місяці тому +5

    वडाचा आकार बघून स्वस्त वाटतो, मी चिंचवड, पुणे येथून हा VDO बघितलाय ...👌.....😋

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा 🙏, वडापाव 10 फक्त विकतो तो, दिवसाला तीन चार हजार रुपये कमावतो वड्यावाला
      वरवंडी, संगमनेर, अहमदनगर

  • @RenukaMusale-y5w
    @RenukaMusale-y5w 19 днів тому +1

    Chan 😊

  • @vikasbhai353
    @vikasbhai353 23 дні тому +1

    Hi shegadi kuth banavli amhala sanga

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  23 дні тому

      ह्या व्हिडिओमध्ये या दुकानदारचा नंबर दिलेला आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, व त्या नंबर वर कॉल करून एकदा अवश्य विचारा, आमच्या गावातील युवा उद्योजक आहे मी फक्त व्हिडिओ बनवले आहे कॉल केल्यावर संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल

  • @UttamMali-cr4ho
    @UttamMali-cr4ho Місяць тому +1

    अशी शेगडी कुठे मिळेल माहिती सांगा

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  Місяць тому

      मी फक्त व्हिडिओ काढला होता, व्हिडिओमध्ये दुकानदाराचा नंबर दिलेला आहे, व्हिडिओमध्ये नंबर वर कॉल करून विचारा, आमच्या गावातील व्यवसायिक आहे, पण कुठून व्हिडिओ बघितला कमेंट करून सांगा, धन्यवाद असेच प्रेम दिल्याबद्दल

    • @UttamMali-cr4ho
      @UttamMali-cr4ho Місяць тому

      @@macchindravarpevlogs नाशिक ता येवला येथून पाहिला आहे

  • @rahulwakchaure1165
    @rahulwakchaure1165 2 місяці тому +4

    जाळ फुळण्या साठी मोटार चे जुगाड कसे केले त्याची महिती पाहिजे होती

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  2 місяці тому +1

      मोटर मोटरसायकलीच्या बॅटरीवर सारखी चालू असते त्या मोटरमध्ये फॅन असतो , चला हवा पुढे पुकायचं काम करीत असतो, त्यामुळे सरपण पण कमी लागते,

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 3 місяці тому +3

    Khup Chhan Video 👌👌👌

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 2 місяці тому +2

    सौ (१००) बिहारी १ नगरी
    सौ (१००) नगरी १ संगमनेरी
    एक नंबर

  • @umeshpradhan6338
    @umeshpradhan6338 2 місяці тому +2

    माझी सासुरवाडी आहे. वरवंडी वडापाव खाण्यासाठी कोणत्या वारी व किती वाजेपर्यंत दुकान असतें. नक्की कळवावे.
    वडापाव चा प्रोजेक्ट फार चांगला केला आहे गाडीवर. बेरोजगार तरुणांन साठी एक उत्तम उदाहरण आहे. असंच काहीस वेगळं करावे व स्वयम रोजगार निर्माण करावा.
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!
    धन्यवाद.

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  2 місяці тому

      @@umeshpradhan6338 दुकान दररोज असतं, हे दुकान मोटरसायकल वर फिरत आहे, दोन-दोन तास प्रत्येक चौकात उभे असते, मी माझ्या गावापासून दोन किलोमीटर दूर राहतो, वडा खायची इच्छा झाल्यास फोन केल्यावर वड्याची गाडी घरी येते, अतिशय सुंदर चवीने वाडा लागतो, तुम्ही कधी पण येऊ शकतात, व्हिडिओमध्ये दुकान वाल्याचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बद्दल, असेच प्रेम राहू द्या

  • @AkashHolkar-r5x
    @AkashHolkar-r5x Місяць тому +1

    Sakur kar😊

  • @krushnagagare1405
    @krushnagagare1405 3 місяці тому +6

    वरवंडी तील सुप्रसिद्ध वडेवाले सुदाम काळे युवा उद्योजक🎉

  • @sanjaypawade1226
    @sanjaypawade1226 3 місяці тому +6

    1no

  • @prakashshinde4339
    @prakashshinde4339 3 місяці тому +3

    bhari test lagtey wadyachi 😊❤

  • @amolsalve8705
    @amolsalve8705 2 місяці тому +1

    Sagala thik ahe dada pan oil jast black zala ahe

  • @darkeaagejeethai6901
    @darkeaagejeethai6901 3 місяці тому +4

    तालुका आणि जिल्हा
    सांगा.
    मोदी जी वडेवाले 2024.

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  3 місяці тому

      वरवंडी, संगमनेर, अहमदनगर
      आपण कुठुन व्हिडिओ बघता

  • @radhakrishnadighe8588
    @radhakrishnadighe8588 2 місяці тому +2

    आमच्या गावचा सुप्रसिद्ध फेवरेट वड्या वाला महाराष्ट्रातील सर्व मित्रांनी आवर्जून व्हिडिओ बघावा थोडी प्रेरणा घ्यावी
    राधु दिघे चौधरवाडी, (वरवंडी) तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर😊
    आम्ही पुणेकर

  • @pratikdokhe8278
    @pratikdokhe8278 3 місяці тому +3

    ❤❤❤

  • @krushnagagare1405
    @krushnagagare1405 3 місяці тому +3

    ताजे वडे ताजे पाव 🥳❤

  • @rathodkamlesh3861
    @rathodkamlesh3861 2 місяці тому +2

    अहिल्यानगर

  • @annavarpe4065
    @annavarpe4065 3 місяці тому +2

    Lay bhari Vada 😊😋😋😋

  • @AnilVarpe-ur4ei
    @AnilVarpe-ur4ei 2 місяці тому +1

    खूप छान

  • @भोजिरामतुकारामशिंदे

    छान वडापाव आहे 😊

  • @aniketborude509
    @aniketborude509 3 місяці тому +3

    भारी

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 3 місяці тому +3

    हॉटेल वरवंडी फाट्यावर आहे का गावात आहे भेट द्यायला आवडेल

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  3 місяці тому

      @@uttamzaware5230 हॉटेल मोटरसायकलवर फिरते आहे, प्रतीक चौकात दोन-दोन तास हॉटेल चालू असते, एक नवीन आमच्या गावातील युवा उद्योजक आहे, दिवसाला चार ते पाच हजार रुपये धंदा करतो एकटा, आताच्या पिढीला प्रेरणा घेण्यासारखे आहे, तुम्ही एकदा नक्की भेट द्या

    • @uttamzaware5230
      @uttamzaware5230 3 місяці тому +1

      @@macchindravarpevlogs धन्यवाद नक्कीच भेट देईल सर

  • @abhisheksupekar7121
    @abhisheksupekar7121 3 місяці тому +3

    😊😊😊

  • @jalugagare7821
    @jalugagare7821 3 місяці тому +3

    Bhari😊

  • @shahabaazpatel7534
    @shahabaazpatel7534 2 місяці тому +1

    Daily Asto ka Vada pav..Ka Faqt Bajar chya Divshi..😍

  • @AjayWare-s5b
    @AjayWare-s5b 2 місяці тому +2

    😊 Chan vafapav

  • @AvitaVarpe
    @AvitaVarpe 3 місяці тому +3

    😋😋🤗

  • @amolaher5339
    @amolaher5339 3 місяці тому +4

    कोणता तालुका आहे

  • @AmrutMankar-j6c
    @AmrutMankar-j6c 2 місяці тому +2

    छान वडापाव 😋😋

  • @ramnathugale
    @ramnathugale 3 місяці тому +4

    Ex

  • @ShubhamDevgire-dn6wr
    @ShubhamDevgire-dn6wr 3 місяці тому +3

    वरवडी आमच्या मामा चे गाव

  • @RushikeshGagare
    @RushikeshGagare 3 місяці тому +2

    Nice😊

  • @AltafShaikh-z2w
    @AltafShaikh-z2w 2 місяці тому +1

    Accha he 😊 vada

  • @bkraju7514
    @bkraju7514 2 місяці тому +1

    लाई भारी👌😊

  • @sopangagare2095
    @sopangagare2095 2 місяці тому +1

    छान मछू काका

  • @Rahulgadekar
    @Rahulgadekar 3 місяці тому +3

    अशी भट्टी कोठे भेटेल मला पाहिजे आहे व किंमत हि कळवा

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  3 місяці тому

      +91 90213 86140
      सुदाम काळे वरवंडी
      फोन करा

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb Місяць тому +1

    फोन नंबर, सांगा

    • @macchindravarpevlogs
      @macchindravarpevlogs  Місяць тому

      फोन नंबर माझा की वडापाव वाल्याचा, व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये दुकानदार चा नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून माहिती विचारा मी फक्त व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या गावातील एक युवा उद्योजक आहे
      असेच प्रेम राहू द्या धन्यवाद 🙏

  • @AkashHolkar-r5x
    @AkashHolkar-r5x Місяць тому +1

    Chan 😊

  • @ShitalBhosale-rc5nr
    @ShitalBhosale-rc5nr 2 місяці тому +1

    Chan😊

  • @mangeshgagare
    @mangeshgagare 3 місяці тому +3

    Chan 😊