अंसार काका म्हणजे महाराष्ट्र आणि हिंदुस्थानी भूषण.जातीपातीचा लवलेशही नाही.परिसर प्रसन्न करून मनामनांत आनंद देणारा सच्चा हिंदुस्थानी माणूस.धर्म आणि जातवेड्या सुशिक्षित समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी बोध घ्यावा असे लोभस आणि समाधानी व्यक्तीमत्व म्हणजे हे अंसारी काका.
अन्सार चाचा म्हणजे एक प्रेमळ आणि दयाळू व्यक्तिमत्व ग्राहकांशी कसं वागावं हे चाचा कडून शिकावे स्वस्तात मस्त वडे पाव देणारे चाचा त्यांच्या वाणीने अर्धे पोट भरून जाते सलाम करतो अच्छा अच्छा चलना
हा व्हिडिओ खुप आवडला.अंसार चाच्याची बोलण्याची पद्धत खुपच चांगली आहे पुण्यातील सहकार नगर 2भागा मध्ये रुपा हाॅटेल शेजारी असेच वडा पावचे दुकान आहे असेच छान बटाटे वडा व पाव मिळतो खुप चवदार बटाटे वडे मिळतात...आपण उत्तम व्हिडिओ दाखवलात धन्यवाद
नुसत शाळा कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन शिकुन पदवी तसेच 100% मार्क घेऊन पुस्तकी ज्ञान पाजळुन काहीच उपयोग होत नाही त्यासोबतच व्यवहारी ज्ञान चाणाक्ष चतुर असण देखील तितकेच महत्वाचे आहे भल जरी स्वतः च शिक्षण नसल असल तरी स्वतःची मेहनत व्यवहारी ज्ञान चाणाक्षपणा हुशारी चौकस बुद्धी तसेच ग्राहकांना बोलण्याची विनोदी शैली याचा वापर करुन स्वतः चा उद्योग व्यवसाय यशस्वीपणे सुरु करणाऱ्या ह्या मेहनती उद्योगी अन्सार काकांना माझा सलाम
मराठी माणसात असे बोलणे शोधुन सापडणार नाही.उर्मठ भाषा,स्वता कष्ट करणेची सवय नाही,थोडा धंदा चांगला झाला की इतकी फुशारकी मारणे की स्वर्ग दोन बोटे बाकी 😅 असतात.
Babu and Tanuja sobat nahiye sadhya... Mamakade gelya ahet doghi, tyamule... Yetil ata next week madhye.. mag yetil vlogs... And thank for your patience..
अंसार काका म्हणजे महाराष्ट्र आणि हिंदुस्थानी भूषण.जातीपातीचा लवलेशही नाही.परिसर प्रसन्न करून मनामनांत आनंद देणारा सच्चा हिंदुस्थानी माणूस.धर्म आणि जातवेड्या सुशिक्षित समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी बोध घ्यावा असे लोभस आणि समाधानी व्यक्तीमत्व म्हणजे हे अंसारी काका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍❤️
हाच खरा देश आहे ज्या देशात सर्व धर्मिय लोक गुण्या गोविंदाने राहतात, आपला उदरनिर्वाह करतात. मस्त बोलतात चाचा. मस्त धंदा
एकदम बरोबर...
@@CrazySangamneriCouple aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
Sarch "26 ayats of wasim rizvi" and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.
@@shubham-oh4kiasaram bapu micrhi maharaj sitaram maharaj jilebi mahant sitaram maharaj das madhy pradesh repist dharti mata lutere vijay malya lalit godi nirv godi mehul chokshi mr. 1 satish 2 atul sabharwal 3 sunil kapoor 4 madan abott 5 a s bindra 6 pradip kuralkar manipur ujjain hataras unnhav seach kar🐷 32 koti god cha tana tani dharm 🐷
अन्सार चाचा म्हणजे एक प्रेमळ आणि दयाळू व्यक्तिमत्व ग्राहकांशी कसं वागावं हे चाचा कडून शिकावे स्वस्तात मस्त वडे पाव देणारे चाचा त्यांच्या वाणीने अर्धे पोट भरून जाते सलाम करतो अच्छा अच्छा चलना
🙏🏻🙏🏻🙏🏻😊👍👍
1:02
हा व्हिडिओ खुप आवडला.अंसार चाच्याची बोलण्याची पद्धत खुपच चांगली आहे पुण्यातील सहकार नगर 2भागा मध्ये रुपा हाॅटेल शेजारी असेच वडा पावचे दुकान आहे असेच छान बटाटे वडा व पाव मिळतो खुप चवदार बटाटे वडे मिळतात...आपण उत्तम व्हिडिओ दाखवलात धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍
अन्सार चाचा खूप छान खूपच मस्त कॉमेडी करत आहे आणि गिऱ्हाईक पण खूप छान करताय तुम्ही वा तुमच्या कार्याला सलाम
🙏👍☝️😊
Khup Chan ansar chacha ...bolnyachi skill khup attract karte tumhi
👍👍🙏🏻🤗
चाचा मराठीत बोलतात ते चांगली आहे मराठी माणसांस धंदा
चाचा मुसलमान आहे पण बोलण्याचा फार गोडवा आहे आपल्या हिंदूंनी पण बोलायला शिका असं
🙏🏻👍🤗👌
खरा हिंदू वादी आहे हा अंसार वडेवाला बाबा सगळ्याना हात जोडून विकतो वडापाव 🙏🏻🙏🏻
👍👍👍🙏🏻
एकदम निखळ माणूस. सर्वांना आवडणारा.
👍👍🙏🏻
अन्सार चाहना देव बरे करो...त्याचा गोड अर्थपूर्ण सेल्समनशिप साथी शुभेचा🎉
🙏🏻
अन्सार काका श्री आपल्या प्रेमात इतकी ताकद आहे नां... कीं कळतंचं नाही कायदेशीर तुमच्यावर जीव कधी लागला 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
🤩❤️❤️❤️😍😍🙏🙏👍
Mele Mhanje Gele#Great Filosofi
ek number hai Ansaar chacha.....❤
❤️😊🙏
Ghe
A sirf or sirf maharashtra my dek ne milta h Jay maharashtra
🙏🏻👍❤️
चाचा चा वीडियो बिजनेस मैनेजमेंट शिकन्या योग्य आहे.....Good मराठी माणुस ❤❤❤❤
☺️❤️❤️
चाचा चं गावरान बोलणं आणि त्या बोलण्याला गावाकडचा गोडवा त्यामुळे चाचा फेमस आहे
👍👍👍🙏🏻
साध राहणिमान उच्च विचार
जसा तुमचा स्वभाव
तसांच तुमचा वडा पाव
लय भारी वडा पाव काका
❤️
Unity in diversity.. ansar chacha number एक...
Nice saying...😊🙏👍
Sarch "26 ayats of wasim rizvi" and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.
आप बहुत अच्छे बोलते हो❤❤❤❤❤❤
❤️👍🙏🏻
चटका देउ का very funny डायलोग aansar chacha is very good man and बीजनेस man vo bohot pyar se baat karte सेलुट aansar chacha 😊😋😌🍔
😄☺️☺️🙏🙏
Marketing Management Great!
बोल भाषा खूप छान आहे चाचा जी
👍
अतिशय सुंदर 👌 अंसार चाचा 🙏🙏
👍🙏😊
Sarch "26 ayats of wasim rizvi" and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.
महाप्रचंड वेग...
👍🙏
तेव्हढच आमच्या कडे येत जा..म्हणजे आमचा धंदा होईल...वा
Rashtrya person chacha.bahut dua allha rakhe
👏🤗😊❣️
चाचांच्या बोलण्यात खुप गोडवा आहे ...👌👌👍
हो.. खूप..
1 no chyacha
महाप्रचंड वेगाने...
😍❣️🙏😊👍
नुसत शाळा कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन शिकुन पदवी तसेच 100% मार्क घेऊन पुस्तकी ज्ञान पाजळुन काहीच उपयोग होत नाही त्यासोबतच
व्यवहारी ज्ञान चाणाक्ष चतुर असण देखील तितकेच महत्वाचे आहे
भल जरी स्वतः च शिक्षण नसल असल तरी स्वतःची मेहनत व्यवहारी ज्ञान चाणाक्षपणा हुशारी चौकस बुद्धी
तसेच ग्राहकांना बोलण्याची विनोदी शैली याचा वापर करुन
स्वतः चा उद्योग व्यवसाय यशस्वीपणे सुरु करणाऱ्या
ह्या मेहनती उद्योगी अन्सार काकांना माझा सलाम
एकदम बरोबर आहे सर...
खूप छान लिहिता तुम्ही..
धन्यवाद..🙏👍
@@CrazySangamneriCouple धन्यवाद
सकारात्मकता लागते
शिक्षण असो वा नसो
जी सकारात्मकता मोदी सरकारात कमी झाली आहे लोकांमध्ये
लोकं खुश कमी आणि चिडचिड जास्त करत आहेत मोडीमुळे
Number 1 Manush Kaka
☺️👍🙏
मुस्लिम माणूस लय भारी
❤️❤️🙏👍
Lay bharee 1 ch no.😢
❤️❤️❤️🙏🏻😍🤩
❤❤
🙏🤗❤️
1 no manus
Hmmm... Thanks..🙏
Nice 👍
Thanks Dada..
Good
🙏👍
I miss you 🥺 my sangamner
Kya baat hai sir
😊🙏👍
चाच्या ची मराठी भाषा मला खुपच आवडली आहे राम राम च्याचाला
🙏🙏😊🤗🤗
Kup mast😂
Thank you ❤️
Good job
Good man
👍🙏
Kothe aahe he Dukan sanga jara plzzzzzzz
Description madhye map location chi link ahe.
शमनापुर चा अन्सर चचा चा वडा
Mala kamawar thevts ka
सर त्यांच पूर्ण पत्ता सांगा plj
Description madhye Google map link ahe 👍
Mashallah 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Subhanallah
Chacha Manus mast...pan vade not so good ..(ek assal mumbaikar)
बिझनेस कसा करावा हे अन्सारभाई कडून शिकावं🎉
🤗👍
मराठी माणसात असे बोलणे शोधुन सापडणार नाही.उर्मठ भाषा,स्वता कष्ट करणेची सवय नाही,थोडा धंदा चांगला झाला की इतकी फुशारकी मारणे की स्वर्ग दोन बोटे बाकी 😅 असतात.
🤗☺️👍🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir, atta vlog ka yet nahiyet???
Babu and Tanuja sobat nahiye sadhya... Mamakade gelya ahet doghi, tyamule... Yetil ata next week madhye.. mag yetil vlogs... And thank for your patience..
अशी वडापाव चव कुठेच नाही
👍
पॉइंट नोटेड ,,,, मेले मंजे गेले , का राहिल खाली ❤️😍 नफरती चिंटू तो एक दूसरे को भड़काएँगे ही ,,,, लेकिन हमें तो बस प्यार बाटना है 😊🙏
👍💞
Samadhani manus ansaar chacha
नक्कीच... आणि त्यांच्याशी बोलताना ते जाणवते देखील...👍
Chattrapati shivaji maharaj ki jay
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आँडरेस पाठवा कोणाकडे असेल तर जायचे मला भेटायला
Description मध्ये गूगल लोकेशन लिंक आहे दादा...
maps.app.goo.gl/2ivYEnLKy12bg3Af8
😂😂😂😂😂😂😂
👍🙏
चाचाला बघून नरेंद्र मोदी आठवले
👍
50 madhi kay karykram rabavaychaa ahe ✌️🏻
🙏🤗😝
Shivaji yadav
मी चटका देवुन खाता बी आणि एखादा पीता
🙏👍
मेले म्हणजे गेले 😂😂😂😂😂
👍🥳😊
Mele mhanje gele...kai rahile khali....roasted 😢😢😢😢😢😢😢
👍
Plzzzzzzz reply Me
Google map link is in Description
Amhi pn gelo hoto tevha mla pn dialogue dila hota tyanni
👍☺️🙏
जो भी बोलो मिठा बोलो
☺️😊👍🙏
गुन्हा न देता की मार खाता
बोल.मिठी.भरदे.पैसेकी.पेटी
MBA fail hai.
Exactly..😄
Thanks for commenting..