पॅन कार्ड रद्द होईल लगेच हे पहा|Pan card update,rule change|sarkari yojna|Government Schemes 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 458

  • @sagarshivade4858
    @sagarshivade4858 Місяць тому +44

    आपले म्हणणे थोडक्यात सांगा बरं होईल

  • @shankarraoghule735
    @shankarraoghule735 Місяць тому +25

    सांगण्याची पद्धत चांगली नाही. परत परत तेच तेच सांगून गोंधळ केलाय. शेवटी काहीच नीट समजले नाही.

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 Місяць тому +52

    व्हिडीओची लांबी वाढवण्यासाठी तीच तीच माहिती रिपीट करून श्रोत्यांचा वेळ घालवून नाराजी ओढवून घेऊ नये, मुद्देसूदच बोलावे,

    • @shashikumarmalekar6783
      @shashikumarmalekar6783 Місяць тому

      You are hundred percent correct. Many of the tubers are following the practice to prolong the talk by repeating same thing again and again to cover more period. Do not subscribe such channels.

    • @ranjanaparab716
      @ranjanaparab716 27 днів тому

      Kiti lavatata

  • @nachiketmayurvyavahare2251
    @nachiketmayurvyavahare2251 Місяць тому +211

    छीनालच्या महत्त्वाचं लवकर बोलून मोकळ व्हायचं ना...😡😡😡😡😡

  • @rohidashmore6978
    @rohidashmore6978 Місяць тому +79

    आईघाल्या एव्हडी लाम्हन लावायची का ही गरज नाही ना!🔥

  • @ashokmokashi1843
    @ashokmokashi1843 Місяць тому +12

    वायफळ बडबड, हे सर्व कार्ड धारकांना माहीत होते, दर्शक बनवायचे असेल तर कमी वेळात जास्त माहिती द्यावी,

  • @MalatiKeskar
    @MalatiKeskar Місяць тому +13

    लांबण लावणे म्हणजे शिक्षा...कृपया मुद्द्याचेच बोलावे

  • @raufshaikh3227
    @raufshaikh3227 Місяць тому +13

    भुकत बसायची सवय आहे वाटते.

  • @shivnikude9965
    @shivnikude9965 Місяць тому +22

    काहीतरी ठोस बातमी सांगा ना,उगेच टाईमपास करुन लोकांचा वेळ घेऊ नये

  • @santoshkalwane8743
    @santoshkalwane8743 Місяць тому +78

    बोचा तीन गोष्टी सांगण्यासाठी 7/8 मिनिटे स्वतः घालवले आणि आमचेही

  • @sureshdeshpande9081
    @sureshdeshpande9081 Місяць тому +15

    एकदा हा व्हिडिवो स्वत: ऐका म्हणजे तीच तीच वीक्य परत परत ऐकायला आपण किती कंटाळतो ते कळेल.

  • @sudhakarjoshi7870
    @sudhakarjoshi7870 Місяць тому +9

    मुद्देसूद थोडक्या त सांगना! उगाच व्हिडिओ लांबावत आहे.

  • @bruhaspatisalve7980
    @bruhaspatisalve7980 Місяць тому +45

    व्हिडिओ ऐकून unsubscribe करण्याची इच्छा झाली... एक चान्स देऊ...😂

  • @ankushkulthe5314
    @ankushkulthe5314 21 день тому +1

    खूप छान माहिती दिली.
    असेच वरचेवर माहिती देत जा.

  • @kisanthorat5380
    @kisanthorat5380 Місяць тому +21

    दोन मिनिटाची गोष्ट सांगण्यासाठी 10 मिनिटात सैराट गोळ्या कशाला लावल्यात बाबा बिनकामाचे लेक्चर

  • @ashokkoli9123
    @ashokkoli9123 Місяць тому +9

    एक मिनिट ची माहिती साठी ७मिनिटे घेतला हे बरोबर नाही

  • @rajendradeshmukh8169
    @rajendradeshmukh8169 17 днів тому +1

    तेच तेच सांगून डोकं खराब करून टाकलं ह्या माणसानं त्या पेक्षा व्हिडिओ नसता बघितलं तर बरे झाले असते.

  • @sanjaydeshmukh9911
    @sanjaydeshmukh9911 21 день тому +1

    आधार कार्ड,pan card सी लिंक करणे गर्जचे नाही काय

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 Місяць тому +18

    अर्ध्या मिनिटाची माहिती सांगण्यासाठी आठ मिनिटांचा वेळ घेणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय..

  • @kishorekppatel
    @kishorekppatel Місяць тому +12

    काय हे एकच वाक्य किती वेळा बोलतात नुसता वेळ काढू पणा एकदा बोलून मोकळं व्हायचं सोडून १० मिनिटे डोकं खाललं आहे,नुसती फालतू गीरी

  • @indersinghrajput798
    @indersinghrajput798 28 днів тому +2

    Me kiya velever pan Card ghenya satti arji dilo hoto tya velli me aadhar card dilo hoto tar ajun tyala renew karayacha ahe kai

  • @ajitabhyankar7267
    @ajitabhyankar7267 28 днів тому +2

    मुद्द्याचे बोला ना

  • @MalatiKeskar
    @MalatiKeskar Місяць тому +3

    मूदबुद्धीचे समजता का ऐकणार्‍या लोकांना? महत्वाचे,मुद्देसूद बोलणे जमत नसेल,त्याच त्याच गोष्टी सांगत ह्विडीओ वाढवत बसता, हे अत्यंत चुकीचे आहे.कृपया बदल आवश्यक आहे..सुज्ञास अधिक सांगणे न लगे..असं म्हणतात.

  • @bharatsavarkar2926
    @bharatsavarkar2926 Місяць тому +3

    Aap mahan chu ho.

  • @babanchangan7064
    @babanchangan7064 11 днів тому

    एक,एक गोस्ट कितीदा सांगता,तेल मीठ लावण्यापेक्शा सरळ आणि थोडक्यात हे सांगू शकता ना ?

  • @rajeshwarvasekar2161
    @rajeshwarvasekar2161 Місяць тому +3

    थोडक्यात व महत्त्वपूर्ण माहिती सांगितली तर ऐकण्यासाठी देखील आनंद वाटतो.त्या मागे महत्त्वाची भुमिका स्पष्ट करावी एकच वाक्य 10 -15 वेळेस सांगण्याची आवश्यकता नाही.या बाबतीत जाणिव पुर्वक लक्ष द्यावे ही विनंती

  • @sagarshaha1697
    @sagarshaha1697 Місяць тому +11

    यूट्यूब ने याचं यूट्यूब चॅनेल कायमच बंद करावे...

  • @shambarse1022
    @shambarse1022 21 день тому

    Thank you very much sir, address rong pan card return, what can do.

  • @ganeshawai495
    @ganeshawai495 25 днів тому +1

    आयला तुम्ही तर मोदीचे पुढचे आहात, सामान्य मानुस तुरूंगात पाठवना का?

  • @shakuntalamahajan9855
    @shakuntalamahajan9855 29 днів тому +1

    तुम्ही खूपच लांब आले का लावतात भाऊ मोजकच बोला ना आणि महत्त्वाचं लवकर सांगत जा

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande269 27 днів тому +1

    थोडक्यात महत्वाचे बोलायला शिक तेच तेच डबल फिरून बोलू नको.

  • @yugandharamore8408
    @yugandharamore8408 27 днів тому +1

    वायफळ बडबड थांबवा
    पाच मिनिटांची बडबड करून शेवटी काही च निष्कर्ष निघतो का?
    हा मूर्खपणा बंद करा

  • @dattachaudhari1009
    @dattachaudhari1009 19 днів тому +1

    ए वायफळ बडबड जास्त करतो, ऐकणार्‍यांना मुर्ख बनवतो का? एकच गोष्ट परत परत सांगतो

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 28 днів тому +1

    एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगुन
    वेळ बरबाद करू नका

  • @saleemahmedppt9379
    @saleemahmedppt9379 27 днів тому +1

    चगडून चागडून, ताणून खैचून बक बक पक पक

  • @pushkarjain5823
    @pushkarjain5823 Місяць тому +26

    किती बोर करता राव म्हणून तुमचा विडियो पहाने ची ईच्छा होत नाही म्हणून बोर करने सोडा व कमी शब्दात आपले म्हणने सांगा

  • @punjobarhate2057
    @punjobarhate2057 Місяць тому +31

    एकच गोष्ट दहा वेला सांगून टाईमपास का करतात

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 12 днів тому +1

    ❤❤very ❤❤nice ❤❤video ❤❤❤thanks a lot sir,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shriramnikam5755
    @shriramnikam5755 Місяць тому +29

    आरे चहाताळ एकच बाब किती वेळा बोंबलत राहणार!

  • @SureshArgade-h3w
    @SureshArgade-h3w 5 днів тому +1

    Be brief. Don't be so wordy

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 Місяць тому +1

    Ha niyam official ahe ka mala sbi ne pan aadhar link nhi mhnun account open nhi kele

  • @RajendraGangan-v4i
    @RajendraGangan-v4i Місяць тому +21

    याच्या आईने याला जन्म देण्या अगोदर बहुतेक १८ महिने घेतले असावेत म्हणून एवढा लांबवतोय.

    • @sanjaybhuse6138
      @sanjaybhuse6138 26 днів тому

      😂😂😂😂

    • @KishorKasbe-th7xr
      @KishorKasbe-th7xr 25 днів тому

      😂😂

    • @surenpaul4615
      @surenpaul4615 14 днів тому

      अगदी बरोबर बोललात.

    • @surenpaul4615
      @surenpaul4615 14 днів тому

      किती वेळेस बोलणार आहे, थोडक्यात बोलता येत नाही का? फालतू वटवट लावली.

  • @bhaskarkapure-px7wf
    @bhaskarkapure-px7wf Місяць тому +2

    उठा ले रे देवा इसको उठा ले ...😂😂😂😂 अरे मेरेको नही रे बाबा ये 8 मी 2 सेक वाले को मेरको भाहूत बोर केले यांन

  • @nikitanalawade12_5_03
    @nikitanalawade12_5_03 Місяць тому +6

    शिव्या खायाची लक्षणं आहेत ही
    2 गोष्टी सांगायला एवढा वेळ लावला
    तुला काय वाटतं बाकीची माणसं रिकामटेकडे बसलेत, आम्हाला काय काम नाहीत असं वाटतं का ??

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Місяць тому +6

    अबे छिनाल जल्दी बोल,"पनवेल जाना है"😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @makarandkanade8239
    @makarandkanade8239 Місяць тому +9

    नविन काहीच नाही, तरी इतका शहाणपणा चा आव आणून तेच तेच सांगणार,

    • @kanchangharat1494
      @kanchangharat1494 Місяць тому +1

      हे news वाले लोकांना वेडे बनवतात

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 20 днів тому +1

    माहिती सांगण्याचे पहिले शिक्षण घ्यावे , मगच मुळ मुद्दा काय आहे ते सांगता येईल

  • @BINDASist
    @BINDASist Місяць тому +4

    डोक्यावर पडला का.. तूच जाशील तुरुंगात

  • @AnitaGharat-e2r
    @AnitaGharat-e2r 27 днів тому +1

    😅

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 Місяць тому +7

    हा भामटा आहे का?

  • @rameshjoshi6210
    @rameshjoshi6210 28 днів тому +1

    काही असलं तरीही एक सुद्धा थम्बस डाऊन नाही. उलट थम्बस अप दिलेत.

  • @jyotsnapande6445
    @jyotsnapande6445 24 дні тому

    सारखं सारखं तुरुंगाची भीती दाखाऊ नका.

  • @suryakantlokhande4199
    @suryakantlokhande4199 23 дні тому +1

    तुम्ही वेडे आहात असं वाटतय

  • @UshaDeshpande-g6i
    @UshaDeshpande-g6i 10 днів тому

    फापट पसारा बंद करा महत्त्वाचेच सांगा सुरुवात अतिशय गोंधळात टाकणारे आहे.

  • @popatraolondhe3971
    @popatraolondhe3971 Місяць тому +15

    तु रिपीटर चा गोल्ड मेडलिस्ट दिसतो

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Місяць тому +8

    अरे लूटमारीच्या दीड कोटी खात्यावर जातील ना. 50000 पेक्षा जास्त व्यवहार पेन कार्ड शिवाय होत नाहीत. बँक वाला शेट मोजायला ठेवलाय काय 😂😂

  • @aparnapatil355
    @aparnapatil355 Місяць тому +1

    तेच तेच परत बोलतात सरळ सर्व सांगून टाका

  • @UmeshParab-t9h
    @UmeshParab-t9h Місяць тому +6

    थोडक्यात बोलून का सांगत नाहीत? एवढी लांबलचक बोलबच्चन का करतात?

  • @pradipsawant2849
    @pradipsawant2849 28 днів тому +1

    Nit sagata yet nahi

  • @moviemakersmumbai4373
    @moviemakersmumbai4373 Місяць тому +1

    Palhal kiti lavtos ?

  • @lawbooksmulla6045
    @lawbooksmulla6045 Місяць тому +1

    लय मच़म़च करतोय 😢 महत्त्वाचे बोलत जा

  • @RameshBorde-l3u
    @RameshBorde-l3u Місяць тому

    पॅनकार्ड घेतलं म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर मिळाला तो पुन्हा अपडेट करायची गरज काय?

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 Місяць тому +29

    पुढे बोला बाबा

  • @sadashivshinde1406
    @sadashivshinde1406 9 днів тому

    Aaple mhanane thodakyat sanga

  • @prakashghive9040
    @prakashghive9040 Місяць тому +5

    एवढं लम्हण कायले लोकांचा time खराब करून रायला

  • @devidassalve3596
    @devidassalve3596 Місяць тому +2

    प्यान कार्ड कुठे काढून मिळेल?

  • @KiranJadhav-he6cb
    @KiranJadhav-he6cb Місяць тому +1

    Khupach Chaan Good news👍
    aaj 12-9-24 Kamit kami card
    Papers theva & Koni fasu naye
    Yasathi hi samgave je Fasvtil
    Tyaas hi Dand & jel milnar sanga GR.

    • @sharadpawar-m1z
      @sharadpawar-m1z 21 день тому

      आपल्याला प्रथम दंड करायला हवा. फालतू लांबड.

  • @kadamshivdas5828
    @kadamshivdas5828 Місяць тому +1

    कुठे करायचे

  • @MeenaThube-p5j
    @MeenaThube-p5j 10 днів тому

    पटकन सांगा थोडक्यात काय येते

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Місяць тому +4

    आधारकार्ड शिवाय pan card बनतच नाही... तुम्ही काहीही video बनवून सामान्य जनतेला confuse करता,
    Plz असे नका करू...

  • @sunilshivalkar4538
    @sunilshivalkar4538 27 днів тому +1

    4 minitacha vidio 8minitacha banavala ahe. Sarkhe tech tech rePit karto ahe. Faltu manus.

  • @vitthalbhalerao790
    @vitthalbhalerao790 22 дні тому

    नुसता टाईम पास आहे... युतुबवर येण्याअगोदर प्रशिक्षणाची गरज आहे

  • @MH-43DevaVlogs
    @MH-43DevaVlogs Місяць тому +1

    बड़ बड़ किती बक बक करतो लवकर सांग उद्या पनवेल जायचे आहे

  • @SanjaySatpute-s1c
    @SanjaySatpute-s1c Місяць тому +5

    1 मिनिटांचा विडिओ 7 मिठीते लांबवलं

  • @AshokAmbekar-he8mn
    @AshokAmbekar-he8mn Місяць тому +1

    सुकइच्या लवकर सांग

  • @sureshpatil8827
    @sureshpatil8827 27 днів тому +1

    फालतूपणा,

  • @rajanigovande6789
    @rajanigovande6789 Місяць тому

    Agadi barobar aahe. Ki mudyachi goshta lagech sangat nahiit. Ugichach wadhawatat video.

  • @Sanjay9363
    @Sanjay9363 Місяць тому +2

    Ok

  • @ankarnik
    @ankarnik Місяць тому

    जल्दी बोल रे बाबा सुबह सुबह पनवेल निकलना है 😂😂😂😂😂

  • @Soundswell48
    @Soundswell48 Місяць тому

    Short but sweet हे जाणून घ्या

  • @AfreenShaikh-u1q
    @AfreenShaikh-u1q Місяць тому

    Very nice good job

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 5 днів тому

    नियम सांगा

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 18 днів тому

    कशाला सांगतात पॅन कार्ड आधार कार्ड काढा हे काढा त्याला नवीन ते काढा मग सांगायचं ना त्याच्या एकच काहीतरी ठेवा ना

  • @krishnanandanwar1941
    @krishnanandanwar1941 Місяць тому

    What about penalty Rs 1000/- .Is it waive or not?

  • @sharadc4421
    @sharadc4421 29 днів тому

    हा कोण यडपट आहे? आयकर वाल्यांना चांगले पणे सांगणारा मिळाला नाही का?

  • @AkVkpk
    @AkVkpk Місяць тому +1

    बिन डोक्यात छ ओल्ड मोक्याचा

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 8 днів тому

    एकच गोष्ट डबल डबल सांगून विडिओ वाढवून लोकांचं वेळ वाया घालवू नका व स्वतःला हुशार समजू नका

  • @KalidasKalate
    @KalidasKalate 22 дні тому +1

    ह्या लोकांना सवय लागली व्हीडीओ लांबवण्याची अनपढ लोक

  • @ushakhairnar8087
    @ushakhairnar8087 27 днів тому +1

    Boar kele

  • @anilgawandeakot7954
    @anilgawandeakot7954 11 днів тому

    1/2मिनिटांची बाब विनाकारण वाढवता

  • @RAMNATHKAKAD
    @RAMNATHKAKAD 28 днів тому +1

    Vsifal badbad fukat

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 12 днів тому

    खूपच लांबवले आहे .

  • @kirangholap4361
    @kirangholap4361 12 днів тому

    पाल्हाळ किती लावाल.

  • @vinodkadu3069
    @vinodkadu3069 Місяць тому

    या मद्ये नवीन काय आहे

  • @BalkrushnaPawar-v4h
    @BalkrushnaPawar-v4h Місяць тому +1

    तुरुंगात जायला काय रेप केला काय pan card वाल्याने..
    .काय बोलंतो..

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 10 днів тому

    भाऊ,तेच तेच किती वेळा सांगत बसलात.अशामुळे लोक विडिओ पहाण्यास कंटाळा करतील

  • @ProSav-ss3zi
    @ProSav-ss3zi Місяць тому +7

    😊चेहरा दाखवू नको भावा नाही तर public मारल्याशिवाय राहणार नाही. Time pass करतोय म्हणून 😂

  • @anildevlekar-t2v
    @anildevlekar-t2v Місяць тому

    Video short and sweet aahe😅😅😅

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 Місяць тому

    मस्त आहे काम लावलात ८ मिनिटे

  • @sudhakarkeny6675
    @sudhakarkeny6675 13 днів тому

    Yekach vakya kiti velam ucharnar? Konihi utato Ani vidio kadun smcha vel vaya galavto