“एवढा निच आहे उद्धव तू” राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला UNCUT भाषण | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @dilipdeshmukh7021
    @dilipdeshmukh7021 14 днів тому +34

    मतितार्थ निष्क्रीय जनता सक्रीय होऊन हिंदुनी १००% मतदान केले पाहिजे

  • @anantkudalkar2439
    @anantkudalkar2439 15 днів тому +75

    लोक फक्त राज ठाकरेंची भाषणे ऐकायला येतात पण मतांमध्ये परिवर्तन होणे अवघड आहे

    • @sugandhnavale9460
      @sugandhnavale9460 14 днів тому

      तु तुझ्या मानसाना कधी सहाय्य करतो का? नंबर बोल

    • @Gar391
      @Gar391 13 днів тому +1

      *मतदान करतांना लक्षात ठेवा की राज आणि अमित हे कोहिनूर मिल, दादर येथे साधे गिरणी कामगार आहेत. मग? काही दया माया?* 🌹

    • @maheshpawar8448
      @maheshpawar8448 12 днів тому

      Honar👍....Delhi dur nahi hai😊

    • @avswami3910
      @avswami3910 12 днів тому

      Ya veli baghu

    • @KrishiMandirOrganics
      @KrishiMandirOrganics 11 днів тому

      Karan tyanchi Pratima dagal leli ahe
      Prantiyatet
      Tyani kahi warshey apli pratima badalnyat ghalvavit ani mag dialogue baji karavi

  • @vilaspatil2039
    @vilaspatil2039 15 днів тому +119

    राज साहेब आपण कोणतीही एकच भुमिका घेतलेली बरी

    • @BhaskarMishraDada
      @BhaskarMishraDada 14 днів тому +3

      😂😂

    • @एकनिष्ठसर्वश्रेष्ठ
      @एकनिष्ठसर्वश्रेष्ठ 14 днів тому +4

      बिनशर्ट वाल्या तु उद्धव साहेबांवर नको बोलू.

    • @suniltambe1
      @suniltambe1 14 днів тому +1

      नुसत्या गप्पा हाणतो; ३४ एकर डेव्हलप करतो म्हणतो,काय नक्की केलेय ते पण सांग ना भाऊ. ते काहीही नाही.

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 15 днів тому +202

    राजकीय विश्वासार्हता गमावलेले महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते एक श्री राज ठाकरे आणि दुसरे श्री प्रकाश आंबेडकर.

    • @marathi_money
      @marathi_money 15 днів тому +32

      एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भूमिका तपास.. तुझी तुलाच लाज वाटेल 🙏🏽

    • @pravinchachle753
      @pravinchachle753 15 днів тому +14

      Bjp chi supari vajav

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 15 днів тому

      तू उद्धव आणि पवारांकडे भांडी घास 👆🏼
      अक्कल पाजळू नकोस

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 15 днів тому +19

      ज्या बाळ ठाकरेनी शरद पवार यांना नेहमी मैद्याचे पोते म्हणून हिनावले त्यांचेच पुत्र आज शरद पवारांचे सांग काम्या झाले आहेत.

    • @marathe5kaushik
      @marathe5kaushik 15 днів тому +7

      Maulana Uddhav ani Maulana sharad Pawar rahila!!

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 15 днів тому +200

    आधी बिन शर्ट आता विथ शर्ट

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 15 днів тому

      तू उद्धव ची चाट

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +11

      Jyana kahi klt nahi, vicharanni ashikshit lok yanna kahi bhetl nahi ki asech utle sulte shabt vaprun chidavtat, tya udhvast khana sarkh

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 15 днів тому +9

      Supaaribaazz….😂😂😂😂

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 15 днів тому +4

      ​@@shriii_0-0-7Tuza baap..😂

    • @123zgs
      @123zgs 14 днів тому +3

      सुपारीबाज ला आता पूर्ण महाराष्ट्राने ओळखले आहे, महाराष्ट्र गुजरातला विकण्यासाठी फडणवीस, शिंदे, सुपरबाज चा वापर करत आहेत,

  • @bhaukale828
    @bhaukale828 15 днів тому +56

    भारतीय विद्यार्थी सेना संस्थापक माजी खासदार श्री मोहन रावले साहेब यांचेकडुन काढून राज ठाकरे यांना देण्यात आली हे कटू सत्य होय.
    शिवसेना पक्षाची धूरा यांना न मिळाल्याने अस्वस्थ

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 15 днів тому

      Ubt kad che pan gale ahet 😂

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 14 днів тому +4

      @@bhaukale828 बाळासाहेबांना राजच्या क्षमतेची कल्पना होती म्हणूनच त्यांनी उत्तराधिकारी म्हणून उद्धव याची नेमणूक जाहीर केली.
      आज तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून लोकमान्य झाले हे नाकारता येत नाही.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 13 днів тому

      @jaysingayare8491 बाळासाहेबांचा मुलगा म्हणून राज्याने उध्वस्त ला सोसलं, गेल्या पाच वर्षात काय काय केलं ते अख्ख्या देशाने पाहिलं.
      मुख्यमंत्री पदासाठी कमरेचं सोडून डोक्याला बांधलं आहे उबाठा ने.

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare1344 6 днів тому +1

    आदरणीय राज साहेब आपले परखड आणखी स्पष्ट बोलणे हिंदू धर्माबद्दल असलेलं नीतांत प्रेम आणी स्वाभीमान खरच अवर्णनीय आहे सर करत रहा पांडुरंग सदैव तुमच्या पाठीशी आहे जय श्री राम सनातन धर्माचा विजय असो

    • @पुष्पामालू
      @पुष्पामालू 6 днів тому

      आपका बोलना स्पष्ट रहता है बालासाहेब कि याद आती है

  • @SarathKumarPillai
    @SarathKumarPillai 15 днів тому +7

    Raja Sahebji Thakreji makes every Mumbaikar Proud. His Speech and vision can still revive Mumbai.

  • @ravindranathprabhu6178
    @ravindranathprabhu6178 15 днів тому +45

    दंगल संपली की हिंदु जातीत जातो ! 👌👌

  • @AshokPande-gg5jx
    @AshokPande-gg5jx 14 днів тому +5

    ऐक नंबर राज सर आपन ऐकच अजेंडा घ्या हो १००%आपलाच विजय.

    • @Tangy_touch
      @Tangy_touch 9 днів тому

      राज इस बेस्ट
      2nd bala साहेब
      उसको बीजेपी ने शिंदे की जगह cm बनाना चाहिए था।
      चुनाव जीत के cm नहीं बन पाएगा। पर उतने विधायक बने के वो बाला साहेब की तरह बाहर बैठ के हिंदुत्व का राज करे

  • @shobhanair9521
    @shobhanair9521 10 днів тому +3

    What Raj T speaks makes sense . Old forts of Shivaraya must be restored and safeguarded as national heritage sites

  • @jagannathkakirde6553
    @jagannathkakirde6553 15 днів тому +165

    नुसती तोंडाची हवा प्रत्यक्श ठणठण गोपाल

    • @ashokbabanborhade6119
      @ashokbabanborhade6119 15 днів тому +8

      Bolachich kadhi bolachach bhat

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +1

      Kalyan la yeun bgh kiti kaam hotat te mg bol re

    • @Maheshkalan0009
      @Maheshkalan0009 15 днів тому +3

      @@piyushwagh5712konti kam jara sang🤔

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 15 днів тому

      Mag tuji marli tar Tula bar vatel naa

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 15 днів тому

      तुमच्या सारख्या lokoanchi लायकी नाही.. काय करणार...

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 14 днів тому +2

    हिंदू हृदय सम्राट राज साहेब ठाकरे म्हणायला हरकत नाही..जय हरी जय सनातन धर्म 🚩🙏🏻

  • @rajendramoze8137
    @rajendramoze8137 14 днів тому +4

    जमलेल्यया माझ्या तमाम हिंदू बांधावांनो
    असे म्हटल्यावसर किती आनंद होतो हो
    माननीय बाळासाहेब
    आपण असता रात किती व्यवस्तीत असत हो

  • @SureshPendse
    @SureshPendse 15 днів тому +6

    या वेळचे मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना एकवेळ सत्ता देऊन तर बघा महाराष्ट्राचे चित्र नक्की बदलेल एक वयोवृद्ध मनसे प्रेमाची साद जय महाराष्ट्र

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 15 днів тому +59

    काय अवस्था आहे महाविकास आघाडी चे नेते हिंदू नाही आहेत काॽ

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 15 днів тому +57

    खरा नीच कोण हे जनताच ठरवेल,रोज भुमिका बदलतो, कधीच ठोक धोरण नाही कांहीं अजेंडा नाही.

    • @RakeshDeore-k1q
      @RakeshDeore-k1q 15 днів тому +1

      Mhanun tr bhashan aikayela gardi hote pn matdan hot nahi ha fact timepass sathi bara aahe bs

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 15 днів тому

      Tuch to khara nich badmasha.. Fawdya la kar matdaan..😂

    • @123zgs
      @123zgs 14 днів тому +1

      सुपारीबाज चे भाषण लोक कॉमेडी शो
      समजून ऐकतात, मते देत नाही, देणार नाहीत

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 14 днів тому +2

      उध्वस्त ठाकरे साहेबांची एक भूमिका समजावून सांगता का साहेब?

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 15 днів тому +166

    ऊट दुपारी घे सुपारी

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 15 днів тому +5

      आता राता रात्रीं पन 😂😂😂😂

    • @Hseval5603
      @Hseval5603 15 днів тому

      ​@@rajeshgawali9914tuzya aa... zavachi supari guetali

  • @LalitBhanushali
    @LalitBhanushali 15 днів тому +28

    बोलताना आपणं राजकारणाची पातळी सोडू नका आपण काय बोलतो याचे भान ठेवा

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 11 днів тому

      हे खरे बोलतात म्हणून त्याना शिकउ naka हो

  • @maheshpatil4168
    @maheshpatil4168 15 днів тому +5

    जय महाराष्ट्र जय श्रीराम 🚩🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 15 днів тому +19

    भाषण झालं राज साहेब ठाकरे यांचं पण सतत आठवण येते ती बाळासाहेब ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व गुण राज साहेब ठाकरे मध्ये आहेत नवनिर्माण सेनेचे सर्व उमेदवार निवडून द्या विनंती आहे सर्वांना महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी राज ठाकरे साहेब

    • @vilaspatil2039
      @vilaspatil2039 15 днів тому +1

      राज ठाकरे खुप चांगले आहेत पण त्यांचं राजकारण स्थिर नाही कारण ते कोणत्याही भुमिकेवर ठाम रहात नाहीत

    • @smitapradhan4170
      @smitapradhan4170 8 днів тому

      ❤​@@vilaspatil2039

  • @k.devrajtradingbarshi1400
    @k.devrajtradingbarshi1400 15 днів тому +21

    अशा भाषाशैली मुळे आपण फक्त गर्दी खेचता पण मतदान होत नाही का बरे ? भूमिका कोणतीच स्पष्ट नसते.

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 14 днів тому

      तुमच्या सारख्या लोकांच्या बुद्धी ची खरंच कीव येतें हो... देव तुम्हाला सद्बुद्धी देवो..

  • @sanjaybhoir3574
    @sanjaybhoir3574 15 днів тому +51

    राज साहेब बोलले ते बरोबर आहे
    गड किल्ले व्यवस्थीथ केले तर पर्यटकना
    बसायला उठायला बनविले. व लाइट लावले तर किती सुंदर होईल.

    • @nileshbadgujar7339
      @nileshbadgujar7339 15 днів тому +1

      Pan te Maharashtra gov cha hatat nahi, central gov cha puratatva khatya cha hatat aahe

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 14 днів тому +61

    मित्रांनो आमदार खासदार न होता अमाप पैसा कमवायचाय तर फक्त एकच मार्ग तो म्हणजे सुपाऱ्या घ्यायच्या!

    • @sugandhnavale9460
      @sugandhnavale9460 14 днів тому +2

      तुझा नेता दुधात धुतलेला आहे का??

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 14 днів тому

      ​@@sugandhnavale9460सत्य कडवा होता है .आखिर सुपारी

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 14 днів тому +3

      2014 पासुन हा माणुस भर सभांमधुन फक्त उध्दव ची निंदाच करतो आणि स्वतः विषयीच लोंकाना नकारात्मक बनवतो

    • @sugandhnavale9460
      @sugandhnavale9460 14 днів тому

      उद्धव ठाकरे हिरव्या झेंडयासाठी आणि सत्तेसाठी विकला गेलेला नेता

    • @prabhakarshinde7476
      @prabhakarshinde7476 14 днів тому

      @@sugandhnavale9460 म्हणजे तुमचे नेते सुद्धा ...................😀😀😀

  • @bhakti1980
    @bhakti1980 15 днів тому +10

    Jai Maharashtra

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 15 днів тому +71

    फक्त मनोरंजन साठी योग्य पण आता मी हे ऐकात नाही याचा ऐवजी कपिल शर्मा शो पाहतो 😢😢

    • @anantremje886
      @anantremje886 15 днів тому

      Are. Tu tar. Kama. Ahes. Yekanmbarcha

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 15 днів тому

      तुझी बुद्धीच तेवढी 👆🏼

  • @smitasuhas7981
    @smitasuhas7981 10 днів тому +1

    Saheb तुमचे विचार khup छान आहेत khup आधार वाटतो तुमचा आम्हा हिंदूना 🎉🎉🎉नमस्कार 🙏

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 15 днів тому +59

    समान नागरी कायद्याला पाठींबा दया.

  • @HemlataShimpi-w4q
    @HemlataShimpi-w4q 14 днів тому +3

    राज takry yana akda neevdun day ❤❤🎉🎉🎉

  • @ashishl4081
    @ashishl4081 15 днів тому +114

    साहेब तुम्हाला मतदान म्हणजे BJP ल मतदान

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 15 днів тому +3

      बरोबर आहे 👍 धन्यवाद

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 15 днів тому +3

      ​@@rajeshgawali9914महाविकास आघाडी ला मत म्हणजे " वक्फ बोर्डाला " मत !

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 15 днів тому +1

      Ubt la mat mhanje Muslim dharjinya party la matdan.. Aata tumhich tharva saheb.. Kay pahije te..

    • @BhaskarMishraDada
      @BhaskarMishraDada 14 днів тому +1

      😂😂

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 14 днів тому +1

      Hindu la matdan

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 7 днів тому

    Thank you

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 15 днів тому +28

    हिरव्याविरोधी सडेतोड भूमिका आवडली. 👍👍👍

  • @dkshinde3300
    @dkshinde3300 15 днів тому +2

    Jai Maharashtra 👍

  • @mangalpandey852
    @mangalpandey852 15 днів тому +22

    ❤ जय हिंद
    जय महाराष्ट्र
    ........ जय श्री राम.........

  • @shyamalakulkarni5749
    @shyamalakulkarni5749 15 днів тому +13

    नुसते पुतळे बनवून पैसा वाया घालवण्यापेक्षा शिवाजी महाराजांसारखे तरुण बनवा
    त्यांना योग्य संस्कार शिक्षण द्या
    त्यासाठी तो पैसा वापरा
    आपल्या मराठी मुलांना इगो प्रॉबलेम आहे
    मी हे कान करणार नाही ते कामं कारण माझ्या योग्यतेच नाही अशी अनेक कारणे
    मग दुसरे का नाही फायदा उचलणार?
    गड किल्ले सुंदर करून पर्यटबाचा व्यवसाय वाढेल त्यात मराठी मुलामुलीना नोकरी कारणे कंपलसरी करा

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 15 днів тому +21

    संविधान,लोकशाही शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी , प्रचंड महागाई सामान्य लोकांनच जगणं अवघड झाले आहे त्याच्यावर बोलणं सोडून हे काय चाललंय

  • @prakashmore3028
    @prakashmore3028 15 днів тому +13

    93च्या इतिहासांत ह्यानी गेलेले चालतं, पण आपल्या भावाने चारपाणं ईतिहास वाचला तर चालतनाही यांना हे यांच भाववरचं प्रेम आहे, पहिलं आपण आत्मपरीक्षण करण्याची काळाची गरज आहे??

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 15 днів тому +12

    नमो नमः मोदीजी

  • @dattatrayjadhav3254
    @dattatrayjadhav3254 13 днів тому +2

    आपल्या स्वतःच्या विचाराशी आणि स्वतःशी इमानदार असतो लोक त्या वंदन करतात म्हणून म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.

  • @vidyadharpanchal6783
    @vidyadharpanchal6783 14 днів тому +16

    वंदनीय बाळासाहेब यांनी याला जवळ केला नसता तर हा आज कुठे असता?

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 14 днів тому +4

      @@vidyadharpanchal6783 कोळी वाड्यात मासे विक्रीला!

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 13 днів тому +1

      ​@@bharatilulla7857बाळासाहेबांनी भर सभेत उद्धवला वारस म्हणून नेमला हे तू विसरु नकोस, आणि राजला पण सांग

  • @vinodkumarbansode329
    @vinodkumarbansode329 6 днів тому +1

    माझे मत असे आहे श्री राज ठाकरे यांनी आपल्या भावाशी सलोखा करून शिवसेनेला मजबूत करावे!

    • @artimusic8900
      @artimusic8900 6 днів тому

      तू आधी तुझ्या भावाशी सलोखा कर!

  • @ratanmore8298
    @ratanmore8298 15 днів тому +106

    उद्धव जर काहिच नाहि म्हणता मग त्यांचे रेग्युलर नाव घेऊन सभा तापवता उगाच काही पण बोलून भावकि चे भांडण चौकात नका आणू साहेब

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +4

      Kaam ch tsh halkat giri chi krtoy to udhvast khan

    • @ajitgawade7468
      @ajitgawade7468 15 днів тому +4

      Are Karan udhav thakre ajun pn fkt Bala saheb ya eka navavar mat gheto Emotional baki tyach swatach as krtutva kay aahe te sanga mg bghu ..n he emotional votingch apla ekdivs ghat Krnar ahet saglyancha

    • @nikhilbagayatkar2179
      @nikhilbagayatkar2179 15 днів тому +1

      @@piyushwagh5712 Tula koni sangitale Uddhav thakare Khan zale ... baghayala gela hota ka ?

    • @UmeshNikam-o8q
      @UmeshNikam-o8q 15 днів тому +3

      या पोस्टच्या कमेंट वाचल्या तरी कळेल कोण नीच आहे ते..

    • @RakeshDeore-k1q
      @RakeshDeore-k1q 15 днів тому

      Raj thakrech Kay kartut aahe ya Maharashtra sathi itke udhog gujratla gele tevha ka kahi bola nahi uth sut supari ek aamdar gehun firto udhav thakre wagh aahe ​@@ajitgawade7468

  • @SomnathSavle-g8k
    @SomnathSavle-g8k 14 днів тому +1

    राज ठाकरे यांनी आतापर्यंत ऐकून घेतले आता राज ठाकरे, आपणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहे हिच मनसे पुढे घेऊन चालत राहा तरचं ठिक आहे

  • @pravinchiplunkar3875
    @pravinchiplunkar3875 15 днів тому +2

    साहेब आपण फक्त मराठी लोकांना किती . समाजाला सांगनार.पण त्यांना अजूनही कलत नाही.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 15 днів тому +29

    उद्धव ठाकरे ‌साहेब,राज ठाकरे वर कधीच टिका करत नाहीत,पण राज ठाकरे आपल्या प्रत्येक ‌भाषणात उद्धव ठाकरे वर टीका करतात ,हे योग्य नाही.

    • @सत्यमेव_जयते
      @सत्यमेव_जयते 15 днів тому +2

      Raj Thackeray कडे दुसरं भांडवल नाहीये.

    • @123zgs
      @123zgs 14 днів тому +3

      उद्धव चे वोट divide करण्यासाठी शिंदे, फडणवीस या सुपारीबाज चा वापर करत आहेत

    • @murlidhargodbole8239
      @murlidhargodbole8239 6 днів тому

      मग बिनशर्ट पाठिंबा काय आहे, बक्षीस का पदवी??

  • @bharatsoni9430
    @bharatsoni9430 9 днів тому

    राज ठाकरेजी आपको मेरा साधुवाद🙏🙏 सहिमे नहाराष्ट्रमे बीजेपी, शिवसेना सिंदेजी और MNS की युति होती तो जरूर शिवाजी महाराजजी की धरती माँ भवानीकी धरतीको सुकून मिलता।, और आप मे अंधरूनी इतनी ताकत है ये युतिको जनता 200पार का आशीर्वाद दे देते। 👍👍

  • @Spv5196
    @Spv5196 15 днів тому +66

    तुमच्या पक्षाचा प्रचार करा BJP चा करताय

  • @ikp5159
    @ikp5159 14 днів тому +1

    Jai Maharashtra..Jai Bal Thakereji..Jai Raj Thakereji

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 15 днів тому +13

    मी मुस्लिम महिला आहे हिंदू मुस्लिम समाज आनंदाने राहतो

    • @niwruttibpawar6986
      @niwruttibpawar6986 15 днів тому +1

      ताई तुम्ही संविधान माता का शरी यातला

    • @MrPatriotxxx
      @MrPatriotxxx 15 днів тому

      # संविधान मानता की शरिया..
      # भारतमाता की जय बोलता का?
      # जिहादी मानसिकता बद्दल बोलणार का?
      # भारत पाक मॅच वेळी पाक जिंकल्यावर कित्येक ठिकाणी फटाके फोडतात त्याचे समर्थन करणार का ?
      # ओवेसी चे 15 मिनिट चे भाषणावर टीका करता का ?
      # loudspeaker वर अजान चा उल्लेख इस्लाम मध्ये कुठेही नाही हे मानता का ?
      # हिंदू मिरवणुकीमध्ये दगडफेक होते याचे समर्थन करता का ?
      # भारतीय उपखंडातील 99% मुस्लिम converted आहेत हे मानता का ?
      # अजून बरेच प्रश्न आहेत पण नको मांडायला..

  • @prasadbhide1610
    @prasadbhide1610 15 днів тому +1

    No discussion on Great personality Nana Shankar Seth who made Mumbai financial capital of India .

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 15 днів тому +14

    आपली भूमिका कधीही स्थिर राहिली नाही

  • @PrasadPrasad-u5l
    @PrasadPrasad-u5l 6 днів тому

    Super speach sir jai Raj sir❤❤❤

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 15 днів тому +51

    मनसे म्हणजे भाजप बी नव्हे ए टीम . आणि
    वारंवार भुमिका बदलने.
    अदानी आबांनीला देशाची मालमत्ताची खिरापत वाटप करत आहेत यावर बोला.
    आणि हिंदू मुस्लिम हे मुदे बाजूला ठेवा व विकासाच्या मुद्यावर बोला .

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 15 днів тому

      तू उद्धव आणि पवार ची चाट. आणि कमी वाटली तर पपूची पण

  • @akshaygawali3659
    @akshaygawali3659 13 днів тому +1

    Ek Sandhi Mansela Hindu Jan Nayak Raj Sahebanna

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 15 днів тому +41

    याला फक्त उद्धव साहेब, दिसतात ,,बिनशर्त नवनिर्माण सेना ,,😂😂

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +4

      Kand ch tse krtoy to udhvast khan 😂

  • @shalinip7357
    @shalinip7357 15 днів тому +1

    महाराष्ट्रात राज साहेब एवढ्या वर्ष राजकारणात आहेत. परन्तु धर सोड वृत्ती .सारखी भूमिका आणि तत्त्व बदलत असतात.तसेच सामन्य लोकांपर्यंत पोचली नाही.त् 0:35 यांनी andhra pradesh चे Mr pawan kalyan चा आदर्श घ्यावा .

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 15 днів тому +18

    राज साहेब you are great. खरा मराठी माणसाचा बुलंद आवाज.

  • @pagalaadmi689
    @pagalaadmi689 10 днів тому

    Fan of raj Thackeray shaheb from uttar-pradesh living in Mumbai

  • @babasahebpawar984
    @babasahebpawar984 15 днів тому +15

    भूमिकेवर ठाम असणारा नेता असतो. आजपर्यंत रोखठोक भुमिका मांडणारे राज बीजेपी च्या वळचणीला जावून बसले.

  • @kamalakshipoojajri-cm3gl
    @kamalakshipoojajri-cm3gl 8 днів тому +1

    MNS zindabad 💖💖💖👍👍👍👍👍🙏

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 15 днів тому +57

    अहो बाळासाहेब ना तुम्ही पण त्रास दिलात ना.

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 15 днів тому +10

    राज तुम्ही आपल्या पक्ष आहे दुसऱ्या

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 15 днів тому +1

    उद्धव ठाकरे साहेब खरोखर नीच आहेत त्यांनी बाळासाहेबांचे विचार जपले नाहीत

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b 15 днів тому +44

    स्वतच्या मुलाला निवडून आणायचा ताकत नाही म्हणून शींदे आणि फडणवीस कडे मदद मागत आहे आणि म्हणे हातात सत्ता द्या.....

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 15 днів тому

      Mag tu bas bomblat 😂😂

    • @DP_Strong
      @DP_Strong 15 днів тому +1

      @ Kalpshi tujha UBATHA bagh Delhi la javun bhik magtoy CM sathi😂

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 15 днів тому

      @DP_Strong त्यांनी तर लाज सोडली आहे, आणि माझ्या मते सर्व ठाकरे सारखेच....
      मला त्या उधोद्दिन कडे बघायाची गरज च नाही 😂😂

  • @jyotipatil6919
    @jyotipatil6919 15 днів тому +2

    Bhauch bhavacha vairi

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 15 днів тому +25

    बाळासाहेब यांना जिवंत असताना शिवसेना सोडली ,त्यावेळेस बाळासाहेबांच्या वेदना दिसल्या नाही म्हणे बाळासाहेबांच्या विचार पुढे नेतो म्हणता, जनतेला मूर्ख समजता का.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 15 днів тому

      Ka sodli hyacha karan pan ubt ahee 😂na hyala politics mahit 😂 na candidate dyay la yeto 😂 2014 la 180+ seats var deposit japt jhala hota ubt cha 😂 ani aata pan mva madhun ashya seat ghetlya ahet jeethe tyala kon olkhat pan nahi 😂

  • @sharadasonavne1929
    @sharadasonavne1929 15 днів тому +4

    100%राज ठाकरे सत्य परिस्थिती सांगितले

  • @mumbaitree2801
    @mumbaitree2801 12 днів тому

    Love you Raj Thackeray Saab

  • @pushpathombre4159
    @pushpathombre4159 15 днів тому +16

    Only uddhavji Balasaheb Thakare

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 15 днів тому

      कशाला? जो माणूस बोलतो जय श्रीराम म्हणणार् याला मी हरामखोर म्हणणार अस बोलणारे ठाकरे खरच हिंदू आहेत का आपल्याच देवतांचा अपमानास्पद बोलणाऱ्या ठाकरेंना आमचा पाठिंबा कधीच नाही

    • @anilvaykole8843
      @anilvaykole8843 15 днів тому +1

      Uddav thakare gharkombada ahe tyani kay kele

  • @prasadpadhye4239
    @prasadpadhye4239 14 днів тому

    Correct said

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 15 днів тому +40

    अरे रे काय ही वैचारिक पातळी
    अवस्था फारच बिकट आहे 😮

    • @ajitgawade7468
      @ajitgawade7468 15 днів тому

      Are Karan to khar sangto ahe.. tumhi fkt emotional voting karat challa aahat Bala sahebanchya navane. Aani ubt challa musalmananchi chatayla kaltay ka kahi

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 15 днів тому +3

    बहुमत कोणालाही मिळणार नाही. सर्व जुळवाजुळव करुनच सत्तेचा मलिदा खाल्ला जाईल.जनतेने फक्त आशेवर पुढील आश्वासनाकडे लक्ष ठेवून जगायचे

  • @bhaskarghuge1636
    @bhaskarghuge1636 6 днів тому

    योग्यच आहे

  • @uttamchavan5007
    @uttamchavan5007 15 днів тому +21

    उद्धव साहेबांचा उद्धार केल्याशिवाय भाषणाला शोभा येतच नाही

    • @DP_Strong
      @DP_Strong 15 днів тому

      Are to UBATHA vagtoch tasa jhaatu😂

  • @KateGuruji
    @KateGuruji 14 днів тому +1

    . विचार हिंदुत्ववादी; मग बीजेपी ला पाठिंबा का देत नाहीत ? मुस्लिम मते एकगठ्ठा उद्धवला मिळणार आहेत, तर मग हिंदू मतांची विभागणी का करताय सर ? तुमचे विचार आवडले. आता एकत्र येऊन काम करा. ही काळाची गरज आहे. 🙏

  • @shivrammanjrekar5642
    @shivrammanjrekar5642 15 днів тому +27

    बाबासाहेबांना धोका देऊन बाहेर पडून बाळासाहेबांना दुःख देणा-याना बाळासाहेबांचे नांव घेऊ नये.

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +1

      Aree jr mahit nahi tr bollu nko re shemnya,
      Jaun dusryala bhetle aste tr dhoka mhantat ree kelya

    • @priyankamanjrekar8769
      @priyankamanjrekar8769 15 днів тому +1

      @@piyushwagh5712 Bin shepti chya waga tula khup kalte

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 11 днів тому

      @@priyankamanjrekar8769 he asech joke marto udhvast khan 😂😂

  • @dharmendravaru9453
    @dharmendravaru9453 12 днів тому

    This is why i ❤ love rajji thakre

  • @ngobiukkybss3443
    @ngobiukkybss3443 15 днів тому +10

    Suparibaj Raj thakre

  • @mdriase12
    @mdriase12 9 днів тому

    Raj सर मी अमरावती chi आहे your great person 🎉🎉

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 15 днів тому +2

    एकदम सडेतोड आणी खरे विश्लेषण.

  • @akshaygawali3659
    @akshaygawali3659 13 днів тому +1

    Jay Manse

  • @dr.anjali421
    @dr.anjali421 15 днів тому +34

    भाऊद्वेष बरा नव्हे

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 15 днів тому +1

      Pan bhau tya laykicha nahi na

    • @MrCool-lp7ip
      @MrCool-lp7ip 15 днів тому +2

      ​@@jayandragandhiSharad pawar kharach laykicha nahi

  • @mayam6914
    @mayam6914 13 днів тому

    त्यांचा खासदार, आमदार नसतानाही ते हिंदू नेते, पोलिस त्यांच्यासाठी काम करू शकतात. हिंदू नेत्यांनाच राजकीय सत्ता हवी आहे, हिंदू हितसाथी काम करायला. सत्ता आल्यावार, पुन्हा "सबका साथ सबका विश्वास
    मराठी लोकाहो, निवाडानुकीच्या नंतराही हिंदुंचा ढाक थेवा, निवडानुकीच्या आधीच हिंदू हिताची काम कराला लावा

  • @makaranddesai1406
    @makaranddesai1406 15 днів тому +40

    खाजपा चा बोलका पोपट

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 15 днів тому

      Fawda popat direct ओर्बाडतो..😂😂

  • @siddiquialeem6135
    @siddiquialeem6135 14 днів тому

    Sir future

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 15 днів тому +41

    आरे बाबा रोजगार, शेतकऱ्यांची, उद्योग ह्यावर बोल जरा

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 9 днів тому

    राज ठाकरे ,तुमचा आवाज छान . भाषा , आणि विचार दर्जेदार .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 15 днів тому +72

    उठा उठा निवडणूक आली सुपारी घेण्याची वेळ आली .

    • @preetwahane642
      @preetwahane642 15 днів тому +7

      एक नंबर 😂😂😂😂

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +3

      Utha utha nivadnuk ali satte sathi lachar houn muslim matt khanyachi vel ali, udhvastkhan

    • @vaibhav8557
      @vaibhav8557 14 днів тому

      🤣🤣🤣kadak

    • @vaibhav8557
      @vaibhav8557 14 днів тому +1

      @@piyushwagh5712 Utha utha nivadnuk ali Hindu Musliman kariche vel ali🤣

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 8 днів тому

      उठा उठा निवडणूक आली..
      मुस्लिमांची चाटायची वेळ
      झाली.

  • @pawarlg
    @pawarlg 15 днів тому

    राज साहेब एकच भूमिका स्पष्ट करा🙏.
    लोक confuse होतात, आणि त्याचे रूपांतर मतात होते.

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 15 днів тому +6

    राज ठाकरे प्रथमपासून खरे हिंदु आहेत.

  • @vaibhavjadhav9656
    @vaibhavjadhav9656 15 днів тому +2

    विषय काय पण असो जर का बाळा साहेबांची शिवसेना जशी होती तशीच हवी असेल तर सर्व ठिकाणी राज ठाकरे आणि शिवसेना शिंदे यांना आगामी निवडणुकीत निवडून द्या

    • @balsahebkhade7913
      @balsahebkhade7913 15 днів тому

      कशाला गद्दारी करायला खोके आणि पेट्या खायाला

  • @makaranddesai1406
    @makaranddesai1406 15 днів тому +42

    मुख्यमंत्री सर्वांचे असतात कोणत्या एका समूहाचे नसतात हे ज्याला समजत नाही तो माणूस काय राज्य सांभाळणार.. खाजपा ची स्क्रिप्ट वाचतोय.. फक्त भावाचा द्वेष दिसतोय बोलण्यातून

    • @vaibhavjadhav9656
      @vaibhavjadhav9656 15 днів тому +4

      हिंदू राष्ट्र निर्मिती साठी समर्थन करा

    • @makaranddesai1406
      @makaranddesai1406 15 днів тому +2

      @@vaibhavjadhav9656 😄😄हिंदू शब्दाचा शोध कसा लागला त्याचा आधी अभ्यास करा मग हिंदू राष्ट्र करा

    • @amolkamar
      @amolkamar 15 днів тому +2

      ​@@makaranddesai1406 he laksha theva ya kathin paristhiti madhe amha sarvana ek vhyachi garaj aahe, jati mule bhandan nahi Karu, nahi tar baher ch lok Yeun ithe raj kartil Ani amhla amchya Ghar pasun hakaltil😢

  • @ashokwankhede8269
    @ashokwankhede8269 14 днів тому

    Raj Saheb
    We love you and highly respect you. Plz speak two words for Christian community.

  • @adv.jaywantsardesai1245
    @adv.jaywantsardesai1245 14 днів тому

    What Shriyut Rajsaheb said is absolutely correct. We must support him strongly in this election

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 15 днів тому +36

    दोन आमदार निवडून येत नाहीत . आणि निघाले सत्तेवर बसायला .

    • @vaibhavjadhav9656
      @vaibhavjadhav9656 15 днів тому +5

      त्या साठी समर्थन आणि मतदान करावं लागत

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 15 днів тому +1

      Tuzhya sarkhe ahet na bindok mhanun

    • @kirangambhirrao3720
      @kirangambhirrao3720 15 днів тому +2

      @@shashikantmhetar2670 तुमच्या सारख्या मराठी भैया ना आता नाही कळणार थोडं थांबा मग तुम्ही स्वतः जाणार साहेब परप्रांतीय आमच्यावर चढतात आम्हाला वाचवा

    • @BhaskarMishraDada
      @BhaskarMishraDada 14 днів тому

      😂😂

  • @sachindhamale782
    @sachindhamale782 15 днів тому +17

    हाच एक महाराष्ट्राची सुपारी आहे 😂😂😂😂😂

  • @Mukund24
    @Mukund24 15 днів тому +1

    खूप छान वाटत असेल की या मराठी तरुणाने केले आहे ते या मराठी _हिंदुत्व(मराठी_महाराष्ट्र) संकल्पने चे

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 15 днів тому +1

    लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
    जय महाराष्ट्र

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 15 днів тому +9

    महायुती हिंदूंची रक्षणकर्ते

  • @harikcoutinho4107
    @harikcoutinho4107 8 днів тому

    We need you next PM Make Hindustan