आयकर विभागाचा हा नियम लगेच समजुन घ्या|RBI Cash Limit 2024|cibil score|loan, transactions,bank,rule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 109

  • @rammogare7191
    @rammogare7191 3 місяці тому +9

    एकदम बरोबर,पहिले सर्व आमदार,खासदार,आजी माजी सर्व यांच्या घरावर धाडी टाका 🇮🇳

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 3 місяці тому +3

      Double " A " chya gharawar pratham " Dhad" taka😡

  • @hareshpatil5153
    @hareshpatil5153 6 місяців тому +29

    याला म्हणतात आमची मोरी नी मुताची चोरी जे गैर व्यवहार करतात त्यांचं पहिलं खाते तपासा जे राजकारणी नेत्यांची खाती तपासा काय विनाकारण कुठले पण नियम या गोर गरीब जनतेला पण लावता ज्यांना कठोर शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना देत नाही

  • @avinashwani7666
    @avinashwani7666 6 місяців тому +14

    आधी मंत्र्यांची चौकशी करा व हा पैसा २नंबरचा त्याचे काय होते ते सांगा ?

  • @shilpigupta9797
    @shilpigupta9797 6 місяців тому +17

    Sare kanoon chote logo ke liye hai netao or bare logo se aaykar vibhag bhi darti hai

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 28 днів тому +3

    हा खेळ फक्त गरीब मोठा होऊ नये म्हणून सुरू आहे हे ध्यानात घ्या. लबाड आहे भाजप केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार

  • @SalmaMandkurd-ok1sw
    @SalmaMandkurd-ok1sw 6 місяців тому +4

    Bypass surgery sathi 5 te 9 lakh lagtat mag 60 wayachye log gharat asalyas kiti cash thewali tar chalel

  • @kisanmore7641
    @kisanmore7641 6 місяців тому +14

    ये नियम गुजराथी भाय को लागू नही. गुजराथी भाय को कोई हाथ लगायेगा उसे नौकरीसे हाथ धोना पडेगा l

  • @WasudeoRathod
    @WasudeoRathod 6 днів тому

    सामान्य माणसाला RBI चे भय दाखवून व नियम सांगुन त्यांना भिती दाखवता बिचारा पहिले महागाईने त्रस्त आहे अशांना तुम्ही
    धीर द्यावा फक्त एक सुचना आहे की जे कुणी मोठे पैसेवाले त्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे बाकी व्हिडिओ छान आहे चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @vandanadamle6352
    @vandanadamle6352 2 місяці тому +2

    अहो घरात. किती रक्कम ठेऊ शकतो ते सांगायला चार मिनीटे वाया घालवलीत आधी ते सांगा

  • @KamalakarPrabhu-s8f
    @KamalakarPrabhu-s8f 4 місяці тому +4

    थोडक्यात सांगा उगाच दोन ओळीच्या माहितीसाठी खूप पाल्हाल लावता

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 6 місяців тому +15

    पहिली पासून शाळेत शिकवायला सुरूवात करा.

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e 6 місяців тому +21

    विशेष सूचना...हे नियम निरव मोदी,विजय माल्या आणि मेहुल चोक्सी इत्यादी मोठ्या लोकांना लागू होणार नाही पण गरीब जनतेला निश्चित अटक करण्यात येईल

  • @dinkargaidhani1462
    @dinkargaidhani1462 6 місяців тому +1

    News paper la ahe ka U Tub var vishwas nahi.

  • @nileshvartak9071
    @nileshvartak9071 5 місяців тому +2

    खुपचं छान आहे

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 6 місяців тому +9

    कामाचे बोलण्यापेक्षा पाल्हाळ जास्त लावतो. टाइमपास

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 6 місяців тому +6

    राजकीय लोकांना हे नियम नसतील फक्त नियम सामान्य लोकांना असतात पैसे असतील तर हे नियम ते नियम मग एखादा कंगाल माणूस भुका कंगाल बेरोजगार असेल तर त्याला सरकार जेवण देणार का किंवा रोजगार देणार कि त्याचा खर्च उचलणार

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 3 місяці тому

      Rajkiya lokana nahitar "Niyam Banwinaryana " 🙄🙄🙄🙄💪😔😔

  • @mathewlopes5657
    @mathewlopes5657 4 місяці тому +1

    तुम्ही टाईमपास जास्त प्रमाणात करता. सांगायच आहे दोन मिनिटात आणि घेता दहा मिनिटे. लोकांना ऐकायला वेळ नाही.

  • @jitendragawade881
    @jitendragawade881 3 місяці тому

    Google pay warun १० lakh pe jast jama zale tar kay

  • @ashokpastapure8054
    @ashokpastapure8054 6 місяців тому +4

    वायफळ कमी बोलुन मुद्दयाच बोला.

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 4 місяці тому +2

    तुम्ही सगळ्यांच्या घरांची न सांगता अच्यानक झडती घ्या आणि बघा चत्मकार,अधुन मधुन धाडी टाका,आणि एवढा पैसा कोठुन आला त्याची चौकशी रितसरकरा सगळ्याना नियम एकच ठेवा.

  • @SureshK-e6b
    @SureshK-e6b 2 місяці тому +1

    2014 नंतर सरकारचे आणि सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता मतिमंद झाली आहे असे वाटते

  • @SAB-hi3mf
    @SAB-hi3mf 6 місяців тому +7

    किती पकवतो भाऊ. एका ओळीत जे सांगीतले जाऊ शकते त्यासाठी उगीच पाल्हाळ लावून कंटाळा आणतो.

  • @anilsathe7162
    @anilsathe7162 6 місяців тому +2

    अगदी बरोबर

  • @chandeobhajikhaye5932
    @chandeobhajikhaye5932 3 місяці тому

    Nivvat gostichi pomadengi?saral sangayla pahije.

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 6 місяців тому +12

    फुकट टाईमपास

  • @manjunathpatil126
    @manjunathpatil126 22 дні тому

    Are jo scrept vachat ahe, tyacha bank acc cha varshabharacha transsation chescreen shot shair kar

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 5 місяців тому

    छान हे सर्व सामान्य माणसाला नियम पण शेटजी, उद्योजक, polititians ect ह्यांना नाही

  • @shriramgaikwad1790
    @shriramgaikwad1790 6 місяців тому +3

    vedios lhan banwa sar

  • @divyangkamble7918
    @divyangkamble7918 3 місяці тому

    Very good law means you can Store lot of many in house this facility to attachment of in tax department 😊 GGK.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 6 місяців тому +5

    आणि बँकेत सापडल्यास किंव्हा मालमत्तेच्या स्वरूपात सापडल्यास?...😂😂😂😂

  • @vishwasphatak7688
    @vishwasphatak7688 5 місяців тому +1

    2000चया नोटा का दाखवत आहेत? 50 हजार, १ लाख, २० लाखांचे व्यवहार करणारे गरीब असतात का?
    ,

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 5 місяців тому +1

    ह्या भाजप सरकार आणि मोदी ले सारखे नियम बदलून लोकांना हैराण करून सोडले आहे.

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 3 місяці тому

    प्रथम छापेमारी करणाऱ्यांचे अभिनंदन .ED व CBI यांनी प्रथम निपक्षपाती काम करायला शिकले पाहिजे.सद्या सत्तारूड पक्षात जे भ्रष्टाचाराने बरबटलेले बसलेले आहेत त्यांची पहिली चौकशी लावा.त्यानंतर आमदार,खजदार,मंत्री व अधिकारी क्लास 1 व क्लास 2 यांची कसून चौकाशी लावा. मग बघा किती बेकायदेशीर माल सम्पती बाहेर निघेल.

  • @sambhajipethe4815
    @sambhajipethe4815 5 місяців тому

    Jya gharat paissach nahi tranche kay

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 місяці тому

    thanks.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 8 днів тому

    घरात पैसा ठेवायला बंदी केल्यापासून तर सोन्याचा भाव वाढत आहे लोक पैशाच्या ऐवजी सोनं घेऊन गुपचूप कुठेतरी ठेवत आहे

  • @jayavantpatil6446
    @jayavantpatil6446 2 місяці тому +1

    मुद्द्याचे बोला

  • @anilbawiskar8827
    @anilbawiskar8827 13 днів тому

    म्हणून विविध कार मध्ये लोक करोडो रूपये घेऊन फीरत आहेत का? कार मधे घेऊन फीरलयास IT वाले ED काहीच करू शकत नाहीत असे आहे का?

  • @amolshetye423
    @amolshetye423 5 місяців тому +1

    Samany lokanchya babatitch he niyam astat

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 4 місяці тому +1

    Time pass chalu aahe ,kay bad boltoy ,jitni lok India madhe aahet ,tevede adhikari bharti karavi lagetil ,

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 6 місяців тому +3

    भाजपं नेत्यांना हा कायदा, नियम लागू नाही.

  • @anilrane6000
    @anilrane6000 6 місяців тому +4

    140 कोटी लोकांपैकी १३९ कोटी लोकांना हा नियम लागू होईल?

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 4 місяці тому +1

    जनता पैसे मिळवू नये असा अर्थ होतो

  • @pandharinathpanchal6031
    @pandharinathpanchal6031 Місяць тому

    हे नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहेत मोठे मासे गळाला लागत नाहीत.

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 2 місяці тому

    नियम आहे पण अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सक्षम नाही. राजकारण करणाऱ्या करीता काहीच नियम नाही. व त्यांचेवर काहीच कारवाई होत नाही. या देशात कष्ट करणाऱ्या लोकांसाठीच नियम आहे व त्यांचेवरच कारवाई केली जाते.

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 3 місяці тому

    मोठ मोठे नेते मंत्री खासदार आमदार हे लग्न सभरंबसाठी कोटी रुपये खर्च करतात त्यांची आधी चौकशी करा

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 4 місяці тому

    दरवेशी रिकामा साधूला दंड

  • @Raj-o2o3k
    @Raj-o2o3k 6 місяців тому +1

    यात घरातील कॅश वरील दण्ड़ ऐवजी जेल ची तरतूद करा

  • @pandurangbhutale4354
    @pandurangbhutale4354 10 днів тому

    कायदा सगळ्यासाठी समान आहे भाऊ

  • @Ashok-y1o6r
    @Ashok-y1o6r 6 місяців тому +1

    Pantpradhan nidhit jama kara.

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 місяці тому

    मौल्यावान महिती

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 3 дні тому

    आमदार खासदार वगळून् म्हणून साँग़ा गाडीत कोट्यावधी रोकङं मिळते ती कोणाच्या ग़ाङीतं ज़ाते

  • @ShidheshwarGhodke
    @ShidheshwarGhodke 4 місяці тому

    हे नियम फक्त गरीब व्यापारी यांनाच

  • @rajeshvanjari9865
    @rajeshvanjari9865 6 місяців тому

    Ha.niyam.netyana.lagu.ahe.ka.ki.fakt.samany.lokana

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 6 місяців тому +3

    रोज करोडो रुपयाचे व्यवहार चालतात.😂😂

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 6 місяців тому +1

    Timeloss

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 4 місяці тому

    भाजप सरकार आप्ल्या शक्तीचा दूर उपयोग करत आहे हे मत मिळवण्या साठी काहीही करतील हे जनतेने लक्षात घ्यावे

  • @pradeepbayangolkar9584
    @pradeepbayangolkar9584 3 місяці тому

    This rule is not applicable for businessman recent marriage this rules is applicable only for middle class family

  • @12345678mds
    @12345678mds 4 місяці тому +1

    गुजराथी, मारवाडी च्या घरी धाड मारा! रोखीचे व्यवहार यांच्या घरी होतातच

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 6 місяців тому +3

    केंद्र सरकारने ही जबाबदारी किसन हेल्पलाईन कडे दिली असावी फेक चॅनेल क्रुपया आपली तब्येत मानसोपचारतज्ज्ञ ला जरूर दाखवा

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 6 місяців тому +3

    जास्त फालतुगिरी बडबड करू नयेत

  • @LGBellurker
    @LGBellurker 13 днів тому

    Agodar netyachya gharawar chapa mara tumchyat himat asel tar garibachya gharache darwaje nehami ughadech astat

  • @raghunathsavant9186
    @raghunathsavant9186 6 місяців тому +3

    ekach word repeat repeat repeat karta

  • @rameshmane2191
    @rameshmane2191 6 місяців тому

    Video short banwa

  • @shivajimali768
    @shivajimali768 4 місяці тому

    Tapas netyachi ghare.

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 6 місяців тому +2

    गरजेपेक्षा जास्त बोलतो थोडक्यात सांगत जा

  • @ashoktakalkarpressinindia
    @ashoktakalkarpressinindia 6 місяців тому +1

    अरे तू राजकरण्यांची आंकड़े वारी सांग नाही तर गरीब लोकांना घाबरून टाकून बचत करू नको या करती परावृत्त करने म्हणजे अगोदर तू ज्यावर फ़ौजदारी दाखल होउ सकते बोल मग

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 5 днів тому

    INCOME TAX vibhag hyani niyam sangu naye BJP eknath shinde v fadanvis sarkar chi kathputali ahe ahe himmat tar BJP eknath shinde v fadanvis cha netyancha dhadi mara abjo rupaye miltil kala dhan baher yeil

  • @mitpe5586
    @mitpe5586 6 місяців тому

    Modiji hai to mumkin hai.

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 6 місяців тому +3

    Badbad laun phayda nahi

  • @faroqbaqar4248
    @faroqbaqar4248 6 місяців тому +4

    👎time west

  • @jayantwadwekar
    @jayantwadwekar 4 дні тому

    Avoid unnecessary talk
    Tell the law we have no time for unnecessary explanations .

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 6 місяців тому +2

    अरे काय ते सांग नुसती बडबड करू नकोस फालतू जास्त बोलत असतो

  • @manjunathpatil126
    @manjunathpatil126 22 дні тому

    🙏🙏 dusra kuthala newss navtakay kay aplyakde,, kashala chuteya banavtay public la,,, first upen kunavar dhad taklay yacha vidio shair kara,,

  • @roshangaming8048
    @roshangaming8048 6 місяців тому

    हे सगळे जुनेच नियम आहेत.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Місяць тому

    द्राक्ष, ऊस, हळद पिकविणारे शेतकरी, जवान यांचे वर धाड मारा. न्युज पेपर ,TV वर बातम्या दया. तरच परिणाम काय होतील ते दिसेल.

  • @Sevenzigaming
    @Sevenzigaming 6 місяців тому

    Hopless

  • @kailasbachhav6210
    @kailasbachhav6210 6 місяців тому +4

    फार बोर करतो यार, मुध्याचे बोल यार

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 5 місяців тому

    माहिती एकदम भंगार होती. गरीबांचा आशिर्वाद घ्यावा शाप घेऊ नये.

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 6 місяців тому

    Bade log yaa heparin netaji in ka kya karoge inpar bataye. Kale paisa milta hai to inpar kya karwai karaenge. Wo bataye.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 6 місяців тому +3

    Fake

  • @manojkamble3671
    @manojkamble3671 6 місяців тому +1

    Bekar

  • @starvisionelectronics2025
    @starvisionelectronics2025 6 місяців тому +3

    बेअक्कल

  • @bhalachandrathokal4554
    @bhalachandrathokal4554 6 місяців тому +1

    Bjpedikarchoranafree

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 3 місяці тому

    Kay faltupana ahe 'Aherachi" rakkamsuddha gharat thewu shakat nahi 😡😡😡😡😡

  • @manojdeshmukh8623
    @manojdeshmukh8623 6 місяців тому

    Tumcha bapana dile kare lokama paise kamaun tumhi red takaun dakhawa.

  • @yuvrajpithe2115
    @yuvrajpithe2115 6 місяців тому

    Bhikari Kara ata sarva loans.kay he.

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 7 днів тому

    He.Fhakta.Virodi.Loka.Sathi.Aahe

  • @sumitraghale3435
    @sumitraghale3435 6 місяців тому

    😡😡😡

  • @0077ashlee
    @0077ashlee 6 місяців тому +1

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 2 місяці тому +1

    हा नियम अंधभ क्त यांना लागु नाही.