Це відео не доступне.
Перепрошуємо.
महिन्याला कमवा 5550 रूपये! Post office Monthly Income Ideas In Marathi|Money-Making Ideas In Marathi
Вставка
- Опубліковано 4 бер 2024
- महिन्याला कमवा 5550 रूपये! Post office Monthly Income Ideas In Marathi|Money-Making Ideas In Marathi
Hi,
Namaste
Abut this video
Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज post office Monthly Income Schime संबंधित सविस्तर माहिती बघणार आहोत या post office Schime मध्ये महिन्याला 5550 रूपये मिळणार आहेत घरबसल्या या Post office MIS Schime मधुन प्रतेक महिन्याला 5550 रूपये फिक्स हे मिळणारच आहेत अतिशय जबरदस्त Money-Making Schime आहे आणि या Schime मध्ये कसे 5550 रूपये कमवायचे या संबंधित सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
Post office Monthly Income Ideas In Marathi
Money-Making ideas in Marathi
Monthly Income Ideas In Marathi
Garbaslya Monthly Income
Money-Making ideas Marathi
New Income Ideas Marathi
महिन्याला कमवा 5550 रूपये!
Monthly Income Ideas In Marathi
Money-Making ideas in Marathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra india
खूप चांगली माहिती आहे पण सर्वसामान्य माणसाकडे एवढा पैसा येणार तरी कुठून हे सगळे प्लॅन रिटायरमेंट चे आहेत सध्या माणसाला जगणे अवघड आहे एवढी महागाई वाढली आहे माहिती खूप चांगली आहे विचाराधीन राहील
तुमच्या जवळ राहिले सुयले पैसे जमा करा. आणि भिक मांगा.
कारणं सरकाची स्कीम आहे.
साहेब भारत सरकारची आता काहीच गारेंटी रहिलेली नही, केव्हाही काहीही बदलू शकतं.
गरिबांना परवडणार आहे का? ते लाख लाख रुपये कुठून आणणार.....रहुद्या स्कीम तुमच्याकडेच....
👌
Sir Post office ki konsi aisi best csheme hai jisme milne vale byaj par aur rakhe gaye paisho par byaj na lagta ho( yani inkame tax par rahat milti ho ) aisi schame.
Intrest parsent
लोकांना खायला पैसे नाही ,आणि लाखाचा सांगतात😂😂
आणि ज्या लोकांकडे पैसा खूप आहे ते शेअर बाजारात गुंतवणूक करतात...जमिनी इलिगल संपती साठवतात
Tyasathi kamavave lagte bhava kasht kar ani paisa kamav 😂
आपल्याला स्किमचा अभ्यास नाही. लोकांना बेवकुफ बनवू नका.
Skim madhye month Li paise भरावे लागते का
Lahan mule 9 lakha taknar aahet ka???
स्कीम चांगली पण दिवसाला दोन टाइम उपाशी राहायला लागेल, आजार अंगावर काढावे लागेल
Please send income tax on getting interest in financal year
Bitcoin gheun teva ya peksha Profit madhe rhal👍
interest rate Kay tech sangitale Nahi ...
नऊ लाख रुपये गरीब माणूस कुठून आणणार ❓
Maze father expair zalet, tyancha kade postachi ek chitthi mili, parents account no nahi,tarykruaya A/c no kasa milavta yeil plz guide me
एवढ्या अमाऊंट तूच टाका आणि तूच घे
ज्या लोका कडे 500रू नाही त्यानी लाखों कुठून आनावे
इंटरेस्ट रेट किती मिळतो एक लाखाला ते थोडक्यात सांगा
7.4 निघत आहे
ह्याची सर्व माहिती पोष्टात मिळेल का.आधीचा पोष्टाचा अनुभव तितकासा बरा नाही.
सर्वरचे चालू नसल्याचे कारण सांगून महीने महीने जनतेचे पैसे फुकट वापरता.
Interest rate kiti aahe te sanga.
7.40 पर्सेंट इस का रेट लाखाला मिळतोय...617 मंथली
Yevade paise aanayaci kuthun bhau he lakho rupaye khuthun aanayace
जास्तच वायफळ चर चर करतात
तुम्ही कीती ठेवले ते सांगा
कचा मालकुठुन घ्यायचा
Graduate manasala 15 thousand salary milate gharache bhade chaleet 8000 te 10000 aahe to maanus khanaar kai aani investment karanaar kai ? Kau bolav hechh samajat naahee tumhala ! 5500 he aathavdyala kadhee samtat techch kalat naahee. 😢 from dev vedpathak
Send new staff in bichoim goa post office or they are not sending many bhaviks in shantadurga temple bicholi goa at bazar of shekhar gaonkar comitee
मुद्द्याचं बोलतच नाही, परत परत तेच तेच, द.सा.द.शे. दर किती तेच सांगत नाही.
See post office online website. U will get all information
व्हिडीओ डायरेक्ट शेवटी घेऊन बघायचा
Abhikarta nemnuk aahe ka sir
Rate of Int. % ?
Private Banket SWP Scheme Madhe Takle Tar Jasta Bhettil.
Current rate 8.2 aahe
एका व्यक्तीला फक्त साडेचार लाख रुपये टाकता येतात
पोस्टाची सर्व माहिती घेऊनच व्हिडिओ बनवा
आपन अभ्यास कमी करून आलात.......ते मनतात ते बरोबर आहे
2न वेक्तीना 9000 कसे काय भेटणार
Accident vima aahe ka
1 time payment karayche ahe ka
₹2000 गुंतवणूक केल्यास महिन्याला किती इन्कम
Jyohl❤❤❤❤
७.४ इंटरेस्ट रेट...सांगितलं की.
ह्या स्कीम मध्ये पैसे इनव्हेस्ट केल्यानंतर मध्येच तो कस्टमर वारला तर पैसे कसे भेटणार
नॉमिनीला मिळणार
Filmy Duniya 86 m , Aaplya UA-cam Var Bagha Aani Lakhpati Vha , Asa Aashirwaad Mi Saglyanna Det Aahe
Aho bank dete tevdhach hi sceam det ahe
आपण व्याज दर किती आहे ते सांगावे.
आत्ता इतर बँकेत ९% ते १०% मिळत आहेत.
सुरक्षितता आणि गॅरंटी पण महत्त्वाची आहे
1000 रु चे लिमिट देणे किती वर्ष भरावे लागतील
पैसा ऐवढा आनायच कोठून
Maturity la purn rakkm prt milte ka
👍
राष्ट्रीयकृत बँकेत सारखाच इंटरेस्ट आहे त्यात नवीन काहीच वाटत नाही.
सध्या 1 लाख कसे कमवायचे ते सांगा😂😂
Jagnyasathi vatap kara mhanje loka jagtin
पोस्ट मध्ये विमा देताना खूप नाटके असतात
येवढे लाखो रुपये आणायचे कोठून ते सांगा आधी.😂
एफडी चा रेट काय चालू आहे ते सांगा
6 te 7 %
काय ते लवकर सांगा
ह्याच्या मधून त्याच्यामधून
1000 bharCha vishy kuthe ahe
काय राव🤬 Monthly Income मिळवायला आम्हीच investment करायचं? मग दुसरे banks पण अशीच scheme देतात की🤦🏻मग तुम्ही काय वेगळं सांगितलं 😔
Rate of interest khup Kami aahet
1 lakh var mahinyala 5 te 10 percentage have astil tar call kara.
विमा आहे का सर
5वर्ष तर इन्कम कधीपासून सुरू होणार?😮😮😮😮😮😮
Bhau aapan camishan agent aahat kay
साधारण 6 टक्के व्याज पडते परवडत नाही
Are makda 10 lakh bharun 5 hajar ghela kon shikavale
बरोबर मना सारख बोललात
Legal madhe aahe
मोदी सरकारची गॅरंटी आहे का ते सांगा का तर भारत सरकार इतिहास जमा झाले
मोदी साहेब आणि ग्यारंटी? फिर तो गयी भैस पानिमे
खरं तर आहे ना हे
आहे
Post office service Kasich kamachi nahi
Mala 2018 la mahiti aahe he sceem तुम्ही aata sagtay😂
₹2000 गुंतवणूक केल्यास महिन्याला किती
जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करा
Pratyak mahinyala vyaj milel ka
✅️
9 लाख रुपये 5 वर्षानंतर किती रक्कम परत मिळेल
स्कीमचा कालावधी 5 वर्षाचा आहे लगेच इनकम चालु होणार
Are dada 1000 ra bharun calu kele tr kiti paise Molnar te tr boltach nahi 😂
Ni lakhonchya gosti sangtos dada lokana mahagaine trras hotoy te lakshat rahu de
🤓🤓🤓
2 lakh subscriber zhale tari tumhchi editing madhe sudharna zhali nahi
Maze 2 lakh pan sef aahet
आरे बाबा मुद्यांचे बोल
Ya sarkar war bharosa nahi
Lokana khayala paise nahit
Jaudyana saheb😂😂😂
Kota
Khup chagali ahe
आता भारत सरकार चे नामांतर होऊन मोदी सरकार झाले असल्याने भरोसा नाही
आधी आपला सर्वर ठीक करा.
Ethe 2 lakh var 1233 bhetat.pan mi 2 lakh var mahinyala 12000 per month miltat Ani te mi ghetle aahe
Online arj link
Post office
जरा थोडक्यात बोला
Yala koni tari bolay shikvaa r kay boltay......
Comment vachlya ki khar samjte😂
Modi sarkarchi hami
Garibaach kam nay
Mis aadhi pasunch aahe 🤣 navin aahe mhane 🤣
Wah luta 😅😅😅😅
फालतू बडबड जास्त
Bakwas Video, लोकांना खायला पैसे नाही ,आणि लाखाचा सांगतात,आपल्याला स्किमचा अभ्यास नाही. लोकांना बेवकुफ बनवू नका.
पोकळ बडबड
व्हिडिओ मध्ये सांगिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे
आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावुन खात्री करू शकता
तेच तेच व्हिडीओ किती जण बनवतात, हे पडताळून मगच विडिओ बनविणे, नवीन माहिती काही नाही
900000 लाख रुपये कुठून आणायचे ते सांगा पहिले