आपला प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, आपली भात कापणी यायच्या आधीचा हा सण हत्याराची पुजा, भाताच्या लोम्ब्या आपण किती छान निसर्गाची पुजा करतो ना! त्यांनी जे दिले आहे त्याची जाणिव यातुन समजते. खुप छान माहिती आतुरता असते आपल्या विडीओची, भात कापणी येते आहे काळजी घ्या. 🙏🙏🙏🚩🥰
वाह छान बुवा, प्रसाद तू सुद्धा स्वानंदी सारखा मनापासून नैसर्गिक सौंदर्यात खूप छान आनंद घेत आहात. असेच मजेत आनंदात रहा. नैसर्गिक सौंदर्य जपत आहात याचा खूप अभिमान वाटतोय. युट्यूबवर खूप छान नवनवीन व्हिडिओ पहायला मिळतात त्यामुळे तुझे कौतुक करावे तितक कमीच.
नया करूची धांदल मी जवळून अनुभवलय त्यामुळे तुझ्या व्हिडिओची हेडिंग बघितल्याबरोबर सगळा चित्र डोळ्यासमोर ईला. लोंबी कापून आणताना मुक्याने आणायचे मग घरातली सुवासिनी ओवाळणी करून त्या नवीन पिकाचा स्वागत करता घरात,जसो गणपती आणताना करतव तसो उत्साह असता त्यावेळी..खूप छान प्रथा हत आपले ,त्याच्यामागचा कारण समजला की ते पाळताना कुठेच अडचण येत नाय.यावर्षी अशा प्रकारचा तोरण मी मुंबईत बनवून लावलय दाराक,खूप समाधान वाटला.👍👍
हॅलो प्रसाद तुझे जे विचार आहे ते मला खुप पटतात कारण माझ बालपण गावी गेल आहे हेच विचार आजच्या पिढीला पटणार नाही कारण आपण जे अनुभवल ते या पिढीला अनुभवायला नाही मिळणार जेव्हा पण मी गावच्या गोष्टी सांगतो मित्राना त्यांना बोरिंग वाटत गावच्या गोष्टी टेक्नॉलॉजी च्या दुनियेत आज कालची पिढी हरवून गेली याच खुप वाईट वाटत
प्रसाद मीत्रा, तु खुप भारी काम करतोयस सध्या कोकणामध्ये. हे नया लावण आम्हाला खरच नवीन होत. कोकणाच्या पारंपरिक गोष्टी तु जतन करतोस आणि तुझ्यासारखा तरुण आता कोकणामधुन तुझ्यासोबत येत आहे. हि खरच आनंदाची गोष्ट आहे. प्रसाद आम्ही मराठवाड्यात राहणारे असलो तरी आधी महाराष्ट्रीयन आहोत. त्यामुळे आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत हे लक्षात असु दे. तुझ्या पुढील वाटचलीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा मीत्रा..💐💐🙏🙏
धन्यवाद , प्रसाद !!! 💐💐👏👏👏👏💐💐 आमच्याकडे तर आधुनिकतेच्या आणि यांत्रिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाला सर्रासपणे ओरबाडणेच चालू आहे . पण , अनु - रेणू पासून ते सर्वच सजीवांच्या जीवनाचा आद्य केंद्र म्हणजे ही धरती किंवा हा निसर्ग आणि त्याने जे काही आपणांस दिलेले आहे त्याची उतराई म्हणून थोडीशी पूजा करुन , थोडंसं त्याला अर्पण करुन , मग त्याच्याच परवानगीने जे काही आहे ते आपण स्विकारणे हा किती सुंदर हेतू आहे . याचे भान तुम्ही ठेवले आहे . हा किती महान उद्देश आहे . पुनश्च एकदा धन्यवाद . निसर्गाची तुमच्यावर भरभरुन कृपा असू द्या .
खूप छान , dada अफलातून भन्नाट, किती सुंदर काम करत आहात आपण, किती सुंदर भाषा आणि बोली आहे तुमची, तुम्हीं खरे निसर्ग रक्षक, आलो तर नक्की तुम्हाला भेटणार कोकणात येऊन. धन्यवाद.
मल जाॅइड होता येत नाही.कारण मला मोबाईल मध्ये काही दुसरं काही जमत नाही.मी फक्त युट्यूब पाहते व कमेंट करते बाकी काही येत नाही म्हणून जाॅइड नाही होऊ शकत खुपच छान,हिच खरी दौलत आपली कोकणातील माणसं सुख , संस्कृती, संस्कार
आमच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पुर्वी लाल भात करीत त्याचे नाव म्हाडी असे होते,आता शेतीच करीत नाहीत कारण MIDC व इतर ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत.औषधी गुणधर्म आहेत.
निसर्गदेवतेची , पंचमहाभूतांची पूजा हि आपली संस्कृती आहे 🙏🙏🙏🙏🙏
आपला प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, आपली भात कापणी यायच्या आधीचा हा सण हत्याराची पुजा, भाताच्या लोम्ब्या आपण किती छान निसर्गाची पुजा करतो ना! त्यांनी जे दिले आहे त्याची जाणिव यातुन समजते. खुप छान माहिती आतुरता असते आपल्या विडीओची, भात कापणी येते आहे काळजी घ्या. 🙏🙏🙏🚩🥰
भाऊ तुमच्यासारखे सात्विक जीवन जगणारे आणि प्रेरणा देणारे लोक आहेत..हि ईश्वर कृपा..
वाह छान बुवा, प्रसाद तू सुद्धा स्वानंदी सारखा मनापासून नैसर्गिक सौंदर्यात खूप छान आनंद घेत आहात. असेच मजेत आनंदात रहा. नैसर्गिक सौंदर्य जपत आहात याचा खूप अभिमान वाटतोय. युट्यूबवर खूप छान नवनवीन व्हिडिओ पहायला मिळतात त्यामुळे तुझे कौतुक करावे तितक कमीच.
Sorry ,,, reality madhe jagan ani jaglya sarakh dakhvan yat khup motha farak aahe...
Jar aaplyala to samjat nasel tar tasha comment karan tari talav
Konachi hi barobari konashi hi karaychi
प्रसाद तुझ स्वताच घर आणी तुझी आई व इतर सर्वावर एक छाणसा व्हीडीओ केलास तर बघायला आवडेल
Absolutely right sirji
मित्रा प्रसाद तुझा ह्या कोकणी भाषेतील प्रभुत्व आणी प्रत्येक सणाचो व्हिडीओ बघून खूपच बरा वाटता तु खूप छान कार्य करत असस देव तुझा खूप भला करुदेत
एक दिवस असा येवो आमच्या आयुष्यात की तू कृषीमंत्री होवो आणि ही धरित्री आनंदी होवो.
नया करूची धांदल मी जवळून अनुभवलय त्यामुळे तुझ्या व्हिडिओची हेडिंग बघितल्याबरोबर सगळा चित्र डोळ्यासमोर ईला. लोंबी कापून आणताना मुक्याने आणायचे मग घरातली सुवासिनी ओवाळणी करून त्या नवीन पिकाचा स्वागत करता घरात,जसो गणपती आणताना करतव तसो उत्साह असता त्यावेळी..खूप छान प्रथा हत आपले ,त्याच्यामागचा कारण समजला की ते पाळताना कुठेच अडचण येत नाय.यावर्षी अशा प्रकारचा तोरण मी मुंबईत बनवून लावलय दाराक,खूप समाधान वाटला.👍👍
हा लाल तांदूळ मुंबईत आम्हाला हवा होता. आपणाकडून इथे मिळेल का?
Prasad tujha video khup chhan asato .very nice and beautiful.
दादा तुला उदंड उदंड आशीर्वाद.💐💐💐
हॅलो प्रसाद तुझे जे विचार आहे ते मला खुप पटतात कारण माझ बालपण गावी गेल आहे हेच विचार आजच्या पिढीला पटणार नाही कारण आपण जे अनुभवल ते या पिढीला अनुभवायला नाही मिळणार जेव्हा पण मी गावच्या गोष्टी सांगतो मित्राना त्यांना बोरिंग वाटत गावच्या गोष्टी टेक्नॉलॉजी च्या दुनियेत आज कालची पिढी हरवून गेली याच खुप वाईट वाटत
कोकणी माणूस मनाने प्रेमळ व सुखी आनंदी
नशीबवान मानूस आहेस मित्रा तू❤
प्रसाद मीत्रा, तु खुप भारी काम करतोयस सध्या कोकणामध्ये. हे नया लावण आम्हाला खरच नवीन होत. कोकणाच्या पारंपरिक गोष्टी तु जतन करतोस आणि तुझ्यासारखा तरुण आता कोकणामधुन तुझ्यासोबत येत आहे. हि खरच आनंदाची गोष्ट आहे. प्रसाद आम्ही मराठवाड्यात राहणारे असलो तरी आधी महाराष्ट्रीयन आहोत. त्यामुळे आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत हे लक्षात असु दे. तुझ्या पुढील वाटचलीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा मीत्रा..💐💐🙏🙏
खरंच असे सोन्यासारखे दिवस आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद , प्रसाद !!!
💐💐👏👏👏👏💐💐
आमच्याकडे तर आधुनिकतेच्या आणि यांत्रिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाला सर्रासपणे ओरबाडणेच चालू आहे .
पण , अनु - रेणू पासून ते सर्वच सजीवांच्या जीवनाचा आद्य केंद्र म्हणजे ही धरती किंवा हा निसर्ग आणि त्याने जे काही आपणांस दिलेले आहे त्याची उतराई म्हणून थोडीशी पूजा करुन , थोडंसं त्याला अर्पण करुन , मग त्याच्याच परवानगीने जे काही आहे ते आपण स्विकारणे हा किती सुंदर हेतू आहे . याचे भान तुम्ही ठेवले आहे . हा किती महान उद्देश आहे .
पुनश्च एकदा धन्यवाद .
निसर्गाची तुमच्यावर भरभरुन कृपा असू द्या .
निसर्ग हेच खरे दैवत नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🧬🎗️🚩🙏
दादा, खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद...
खुप छान व्हिडिओ. बर्याच दिवसांनी व्हिडिओ आला. आपल्या कोकणात भरपूर पिके, पाणी मिळुन सुख. समृध्दी येऊ दे.🌴🌴🌳🌳🐟🐟
आपली परंपरा जपणारा माणूस, धन्यवाद प्रसाद.
खूप छान , dada अफलातून भन्नाट, किती सुंदर काम करत आहात आपण, किती सुंदर भाषा आणि बोली आहे तुमची, तुम्हीं खरे निसर्ग रक्षक, आलो तर नक्की तुम्हाला भेटणार कोकणात येऊन. धन्यवाद.
Very nice nice worshiping of nature mitra keep going
Mitra ek number video banavlaas ani Koti molachi mahiti dili
एकदम झक्कास....
आमच्या कडे शब्द नाहीत खुप सुंदर 👌
👌 तुम्ही छान माहिती चांगल्याप्रकारे सांगता.🙏
Prasad
Very nice.. 👌 👍 👏 😀 🙏
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤
रानमाणूस नाही बाबा राजा माणूस आहेस तू कोकणचा राजा❤
खूप छान दादा ❤
छान 👌
सुरेख, सुंदर ❤
आज गोव्याची देखील मुंबई व्हायला लागली आहे.दिल्लीची खुप लोकं घुसले आहेत.बिल्डर खुप मोठ्या प्रमाणात जमिनी हस्तगत करीत आहेत 😢😮
Yala Goan lokch jababdar aahet.
Baherchyanna satranjya ghalatat,aani swatachta lokana wicharata nahit
Mangeshila sagle stallwale tasech aahet . people r fullish what to do ?
Portugese patkarle as watat.
Good afternoon Bhai... Tu Je Konan sathi karat aahais. Bhai hands of to you... Khup khup pudhe ja Bhai... Hich devakade prathana
Kan dhanya zale tuza awaz aikun khoop khoop anrk ashirwad god bless u
Good job
A big salute 🫡 to u ,a real inspiration
खुप सुंदर प्रसाद 🙏🙏🙏
You are living a real life near to nature and near to god you are really blessed to that life
Nice content of natural life style
छानच, जुन्या पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.
मल जाॅइड होता येत नाही.कारण मला मोबाईल मध्ये काही दुसरं काही जमत नाही.मी फक्त युट्यूब पाहते व कमेंट करते बाकी काही येत नाही म्हणून जाॅइड नाही होऊ शकत
खुपच छान,हिच खरी दौलत आपली कोकणातील माणसं सुख , संस्कृती, संस्कार
अतिशय सुंदर
🌾🌾🌾
खुप छान.
माझे आवडते कोकण
अप्रतिम
very good
Prasad bhau& konkani RANMANUS everyone's favorite channel 👍👏
👌👌👌👌🙏🙏
खुप छान ❤❤❤❤❤
Salute to u dada🎉
शेतकऱ्याची मेहनतसोनं पिकलं तर प्रसाद ❤
👌👍
Mast ❤
आमच्या कडे नवा भात खाणे बोलतात ❤
सुंदर!
खूप छान
Great! 🙏🙏🙏🌹🌹
👌👌👌👌
खरच प्रसाद खर कोकण कस आहे हे तुझ्या व्हिडियोच्या मद्यमातून लोकांना समजते
गायक झालस ❤❤❤
👌
फारच छान
🙏🙏🙏
खूपच छान. गोमंतक (गोवा ) वर विडिओ नक्की कर. खूप जरूर आहे.
🙏👍🙏
जय महाराष्ट्र जय कोकण
Chan
🕉❤️🙏
आपली माती आपली माणसं
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
इथे यायचं असेल तर पत्ता मिळेल का
❤
मस्त प्रसाद आवती भोवती असून दिसेना शोध तो आकाशी
Thanks Prasad we will definitely visit and join the various programs in your place.
What is the distance between balu mama house and your place?
आम्ही दसरा दिवशी दरवाजाला आबेच्या पाने रानातली रान फुले आणि नवीन भातकुट यांच तोरण दरवाजाला बाधतो नंतर दसरा या सणाला सुरुवात होते.
आमच्याकडे पण ही पद्धत आहे खुप छान वाटतं
Thanks for 600 sabskriwer
Dada ❤
लाल तांदूळ विकत हवा आहे.. मिळेल का
आमच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पुर्वी लाल भात करीत त्याचे नाव म्हाडी असे होते,आता शेतीच करीत नाहीत कारण MIDC व इतर ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत.औषधी गुणधर्म आहेत.
खरय. मी देखिल माणगावची, जे आहे ते जपुयात आपण हिच प्रसाद दादाची धडपड आहे. हा निसर्ग वाचला पाहिजे आपल्यासाठी. 🙏🙏
तुमच्या सारख जीवन जगावस वाटत
Nivadnuk ladhawanar ka?
Son of the soil महा आरी कोकणी
❤❤
हिवाळ्यातील तीन दिवसीय शिबिराची माहिती हवी.
❤😢👏
प्रसाद तूझी तळमळ आणि कळकळ अंतर्मुख करते.विचार करायला लावते.तशी कृती करायला भाग पाडते.
Mitra hya Vlog cha Music khup sunder ahe please 🙏 te Konte ahe te sang please 🙏 मंत्र मूगध आहे ❤
प्रसाद दादा नमस्कार.
Tumcha kadil ha lal bhat vikri sathi ahe ka?
बासमती तांदळाचे कोकणात पिक घेतले जाते का ?
गावठी lal tandul biyane milel ka
आजोबांची आठवण झाली भात लावणीची
देव बरे करो
Kokanatil apali swatachi jaga vikanaryana raj thakare tanch bhaashan dakhava
नेहमी तुमचे विचार छान आहे
मला कोकण आवडते.पण मलागावी घर बांधताना खूप अडचणी येतात कोविड मध्ये माझं मि. गेले आज तिथीला घर घर
Hello guys, how we can add technology in konkan to reduce work effort.
Aajkal jasta paise kamavane mhaneje sukhi jivan jagne asa aahe pan te kamatana manus mashin banla aahe jagna visrun Gela aahe aaushya jagat nahi jabardasti pudhe dhaklat aahe Paisa kamavinyasthi kiti gashti gamvavya lagtat
तांदूळ मिळेल का
आपण गाव,तालुका,जिल्हा सांगणे..
मला या community मधे यायचं आहे काय कराव लागेल
मला पण तिथे येऊन काही दिवस अशा घरात राहून शेतात काम करायचं आहे
काय कराव लागेल सर