Satish Wagh Murder Case : टिळेकरांच्या मामांचा बायकोनेचं खून घडवला, प्रेमप्रकरण आणि हत्या,काय घडलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 374

  • @themyth245
    @themyth245 13 годин тому +290

    एका "वाघाची" शिकार एका हरणीने केली.....हे गाणं इथे बरोबर जुळत 😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 12 годин тому +1

      🤣🤣

    • @Reality_654
      @Reality_654 11 годин тому +19

      @@themyth245 लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

    • @ऋच्या
      @ऋच्या 10 годин тому +1

      🤣🤣

    • @AkashKandhare-q2n
      @AkashKandhare-q2n 9 годин тому

      तुमचा अनुभव असेल काहीं उगाच बोलत नाहि कुणी ​@@Reality_654

    • @legend_abhii
      @legend_abhii 9 годин тому +9

      ​@@Reality_654 😂😂 ५३ वर्ष वय होत बाईचं नवीन जोडपे नव्हते ते

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 14 годин тому +514

    हा विषय मांडायला चिन्मय भाऊ पाहिजे होता ❤❤❤❤❤❤

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 13 годин тому +380

    म्हणून तर बायको करताना
    गोरी नसली तर चालेल परंतु गुणाने चांगली असावी

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 12 годин тому +2

      आणि नवरा करतांना काय पाहायचे

    • @JunnarDigital
      @JunnarDigital 11 годин тому +7

      ​​​​​@@Package_wala_chuभाऊ तुझ्या प्रश्नांच अवघड आहे बुआ😂 काय पहायचं ते तूच सांगितलं तर बर होईल भाऊ

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 11 годин тому

      😮म्हणजे काळी सावली बायकोच चांगली आणि पतिव्रता असते का? माझ्या बघण्यात आले आहे की काळया सावळ्या बायकाच जास्त चाप्टर असतात कारण त्यांच्यावर जास्तं कोणी संशय घेत नाही साधी दिसते असं समजुन.

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 11 годин тому +1

      म्हणजे गोरी बायको खराब असते का?..तुमची बायको काळी आहे वाटतं. उलट काळया सावळ्या बायकाच जास्त चाप्टर असतात. त्यांच्यावर कोणीही संशय घेत नाहीत साधी दिसतात म्हणून.

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 11 годин тому +1

      Saalya comment delete kartos kaa kaaliya, tujhi baiko kaali asel. काळया savlya baika labaad astaat.

  • @P13419
    @P13419 14 годин тому +254

    मामीचा जीव जडला होता मुलाच्या मित्रावर. घोर कलियुग !उठा ले रे भगवान 😂😂😂😂😂😂😂

    • @lakhansurawaanshi443
      @lakhansurawaanshi443 14 годин тому +1

      😂😂😂

    • @Reality_654
      @Reality_654 11 годин тому +7

      लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

    • @pranavmankar4680
      @pranavmankar4680 11 годин тому

      समोर असेच होणार

    • @ratnaprabhamane257
      @ratnaprabhamane257 10 годин тому

      @@lakhansurawaanshi443 किसको 😂😂😂

    • @darkenergy1128
      @darkenergy1128 8 годин тому

      सतीश वाघ कांड आणि विशाल गवळी कांड
      अतुल सुभाष कांड आणि R G कांड/बदलापूर कांड
      दोन विरुद्ध पुरुष स्त्रीचा कांड एका वेळीस झाला आहे
      बगुच आता की कायदा कोण्याचा बाजू नी उबाह आहे
      सतीश वाघ कांड:-
      स्त्री (हैवान)च्या बाजू ने कायदा उबाह राहणार का पुरुषाचा बाजू ने
      ?न्याय मिळेल का??
      विशाल गवळी कांड
      हैवानचा बाजू ने कायदा उबाह राहणार का की पीडितेला न्याय मिळेल??

  • @Dharmik459
    @Dharmik459 14 годин тому +220

    लग्न करू नका भावांनो. मामी लई पोहोचली आहे. 😂😂😂

    • @p.c62
      @p.c62 14 годин тому +1

      Musalmananabar navhun hindutva shikvte

    • @ShubhamSurvase-o9u
      @ShubhamSurvase-o9u 13 годин тому +14

      Timings and size important 😂 त्यामुळं दारू कुठला व्यसन नको व्यायाम करा हेल्थ चांगली ठेवा

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 12 годин тому

      @@ShubhamSurvase-o9u 🤣🤣

    • @Reality_654
      @Reality_654 11 годин тому +2

      @@Dharmik459 लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

    • @pradeepmali6489
      @pradeepmali6489 10 годин тому

      🤣🤣

  • @Sonawane4230
    @Sonawane4230 14 годин тому +158

    लग्न करताना 36 गुण जुळो कि ना जुळो पण एकदा मुलीचा मोबाईल नकी चेक करायचा मगच लग्न करायचं कारण मोबाईल मधेच सगळे कांड लपलेले असतात 😂🙏

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 13 годин тому +13

      इंस्ताग्राम पहिले बघायचं

    • @amitthatkar6981
      @amitthatkar6981 13 годин тому

      😂😂😂

    • @Josephaspdin5
      @Josephaspdin5 13 годин тому +6

      Are Bhava porgi starting la jari changli asli tr paudhe changli rahil Kay garanty.. Yach mohini wagh ch age 53 year ahe .. lagnala nidan 25 varshe tari Zali Astil..

    • @Sonawane4230
      @Sonawane4230 13 годин тому

      @@Josephaspdin5 तेच भाऊ आज जे काही प्रकरण होत आहे त्याला कारणीभूत फक्त मोबाईल आहे मोबाईल चा उपयोग चांगल्या कामासाठी केला जातो इथं लोक लफडी करतात मोबाईल च्या मदतीने आणि नवऱ्यचा काटा काढतात घोर कलयुग आहे

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 12 годин тому

      मग लग्न नसते जमत 😂

  • @mscii19shubhamredekar63
    @mscii19shubhamredekar63 13 годин тому +170

    लग्न करण्याऐवजी मठात राहन योग्य वाटत ... पैसा , संपत्ती, वेळ जास्त मिळाला की असच होत ... त्याचा पेक्षा गरीब राहिलेलं बर .... बाबा

    • @Reality_654
      @Reality_654 11 годин тому +2

      लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

    • @pranavmankar4680
      @pranavmankar4680 11 годин тому

      खर आहे

    • @the_pranaylife1784
      @the_pranaylife1784 9 годин тому

      काही मुलींची भूक भागत नाही पैशाची नाही शरीराची

    • @darkenergy1128
      @darkenergy1128 8 годин тому

      सतीश वाघ कांड आणि विशाल गवळी कांड
      अतुल सुभाष कांड आणि R G कांड/बदलापूर कांड
      दोन विरुद्ध पुरुष स्त्रीचा कांड एका वेळीस झाला आहे
      बगुच आता की कायदा कोण्याचा बाजू नी उबाह आहे
      सतीश वाघ कांड:-
      स्त्री (हैवान)च्या बाजू ने कायदा उबाह राहणार का पुरुषाचा बाजू ने
      ?न्याय मिळेल का??
      विशाल गवळी कांड
      हैवानचा बाजू ने कायदा उबाह राहणार का की पीडितेला न्याय मिळेल??

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k 7 годин тому +1

      व्यक्ती योग्य हवी 😂😂😂आणि ते आपलं कर्म ठरवत😂😂😂

  • @ashutoshbhadale2670
    @ashutoshbhadale2670 10 годин тому +41

    एक बाई किती पुरुषांच आयुष बरबाद करू शकते बघा...
    एक स्वर्गात पाच तुरुंगात..
    याच्या मुलाची तर काय अवस्था होईल देव जाणे..

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 11 годин тому +101

    चाहे दुश्मन मिले हजार लेकीन पत्नी ना मिले छिनार😢

    • @Reality_654
      @Reality_654 10 годин тому +4

      @@blackpearl8034 लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 10 годин тому +3

      @Reality_654
      मुलींचा इतिहास माहित असला तरी कोणी सांगत नाही पण मूलांचा लगेच सांगतात लोक

    • @Reality_654
      @Reality_654 10 годин тому

      @@blackpearl8034 शोधून काहीही मिळत..... शोधून तर बघा....

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs 14 годин тому +59

    Z वाडी मोहिनी वाघ.एव्हडी खाज होती तर लग्न कशाला करायच धंदा करायचा ना खाज पण भागली असती आणि पैसा पण भेटला असता.

  • @sunil.n.londhe
    @sunil.n.londhe 13 годин тому +92

    चिन्मय भाऊ कुठे आहे त्याच महत्त्व तुम्ही कमी करताय😅

    • @marathimanoranjan8413
      @marathimanoranjan8413 12 годин тому +2

      लगन घाई ओ... दुसरं काय नाय

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 12 годин тому +48

    मामीने पुण्याचा पार बिहार केला. 🤭😛

    • @Reality_654
      @Reality_654 11 годин тому +2

      @@मन्वंतर लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 7 годин тому +2

      बिहार ला आपण लय बदनाम केलं भावा..आता बिहारवाले म्हणत असतील बिहारचा पार महाराष्ट्र करून ठेवलाय😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 7 годин тому +11

    मामा चा फोटो बार बार दाखवताय.एकदा मामीचा फोटो दाखवा ..आम्हाला पण बघूद्या की मामी कशी आहे 😂😂

  • @445831
    @445831 12 годин тому +44

    आंदेकर प्रकरणात बहिणीने सख्या भावाचाच घात केला....
    आणि आता..
    वाघ यांच्या पत्नीनेच नवऱ्याचा घात केला.......
    कलियुग, घोर कलियुग दुसरं काय

  • @Josephaspdin5
    @Josephaspdin5 13 годин тому +60

    कितीतरी अशा घटना कानावर येत आहेत.. लग्न होऊन 20 ते 25 वर्षे झाली तर अनैतिक संबंध ठेवत आहेत किती नवऱ्याचे खून होणार राव ..Up bihar मधे तर होताच होते आता महाराष्ट्रात पण भरपूर घटना कानावर येतात... महत्वाचे म्हणजे ये लोक Genz मधील नव्हते तरी अशी अवस्था पुढे काय होईल काय माहित लग्न करायची भीती वाटते .. कोण मारेल काही माहित ...

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 11 годин тому

      Halvu naka fakt

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 10 годин тому

      बायका झवाड्या झाल्या दररोज वेगळा लागतोय 😅

  • @krunala7739
    @krunala7739 14 годин тому +36

    माहीती मध्ये तफावत आहे. ABP माझा वर वेगळी माहीती आहे. आरोपीचे वय ABP माझा वर वेगळी सांगावी.

    • @AKSHAYNNNNNNNNNNNN
      @AKSHAYNNNNNNNNNNNN 13 годин тому +5

      Abp maaza chi batmi chukichi ahe ... hi barobar ahe

    • @Itsserious1611
      @Itsserious1611 12 годин тому +4

      तुम्ही abp माझा बघा तुम्हाला कुठे हा प्रश्न पेपरध्ये मध्ये नाही विचारणार

  • @Antunagrale
    @Antunagrale 8 годин тому +12

    *_या मामी मुळे आपल्या अन्नाचं नाव खराब होतंय राव याचं खुप वाईट वाटतंय_*

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 13 годин тому +47

    मामी खूप गरम होती वाटतंय मामा सर्विच बरोबर करत नव्हते 🤣🤣

    • @gani6436
      @gani6436 12 годин тому +4

      मामी च नावच मोहिनी होत 😂

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 10 годин тому +5

      वेळच्या वेळी चेचायला लागतं मामा चेचण्यात कमी पडत होता 😂😂

  • @दत्तात्रयगोरेनाना

    चिन्मयला सक्तीच्या रजेवर पाठवल आहे का
    पगार वाढ करून सन्मानाने परत बोलवा 😂😂

  • @Arjunmahadik008
    @Arjunmahadik008 50 хвилин тому

    Chinmay दादा असला की मी सगळे व्हिडिओ बघू....पण दुसरे असतील तर कितीही imp topic असला तरी नाही बघणार...काही कळतच नाही व्हिडिओत😮😢

  • @SagarMudhale-kq5df
    @SagarMudhale-kq5df 11 годин тому +11

    अरे तो चिन्मय कुठे गायब झाला त्याच्याशिवाय स्टोरी ऐकायला मज्जाच येत नाही 😮😊❤

  • @nikhilpundge2382
    @nikhilpundge2382 12 годин тому +21

    चिन्मय भाऊ ने हा विषय व्यवस्तीत मांडला असता🎉

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 11 годин тому +19

    कायदे बदला
    पुरुषांच्या रक्षणासाठी सुध्धा कायदे करा

    • @UrmilaMadake-fr6nz
      @UrmilaMadake-fr6nz 9 годин тому

      कायद्या काहीच करत नाही लेडीज च्या बाजूने कायदा असला तरी मुली ,लेडीज ना जीव गमवावा लागतोच ना

    • @Reality_654
      @Reality_654 9 годин тому

      महिला लग्न झाल्यावर 498 a या कलमचा दुरूपयोग करतात....Alimony एक व्यवसाय झाला आहे.....👈

  • @rajendramane932
    @rajendramane932 13 годин тому +35

    असला विषय मांडायला आमचा आदरणीय चिनू भाऊच पाहिजे होता. जर तुम्ही त्याला मुद्दाम टाळत असाल तर तुमचं काही खरं नाही बोल भिडू.

    • @ideal1114
      @ideal1114 6 годин тому +1

      आनंद घेण्याचा विषय आहे का हा?

    • @sanb2023
      @sanb2023 Годину тому

      Barobar boltay tumhi.Poorna pane manuski visarlela samaj...Ani purnapane Naitikta visarlelya mami ​@ideal1114

  • @iindia18
    @iindia18 10 годин тому +5

    आता ह्या वयात एवढा २०-२० खेळण्याचा सुळसुळाट वाढला आहे तर मामीचा जवानीत जलवा खतरनाक असेल... 😂😂😂 जवानीत तर पाच दिवसीय टेस्ट मॅच खेळत असेल... 🎉🎉🎉

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 13 годин тому +10

    अमृता मामी आता चांगली वाटायला लागलीय मला😂❤

    • @CrickAndsport
      @CrickAndsport 10 годин тому

      Hahaha kashihi asli tari navryavar jiv aahe baba ticha mamanvar

  • @Binod273
    @Binod273 14 годин тому +43

    “प्रेमप्रकरणातुन हत्या, विवाहबाह्य संबंधातुन हत्या, संबंधाच्या संशयातून हत्या” या व अशा अनेक बातम्या फारच वाढल्यात ! वर्तमानपत्रे,news portals, UA-cam news videos जिथ बघाव तिथ सारख याच बातम्या दिसतायत. काय कारण असावीत ? अशा हत्या होण गंभीर बाब आहे ! यावर काही उपाययोजना कुणी सुचवली आहे का ? किंवा यासंदर्भात कुणी चर्चा,अभ्यास,संशोधन मांडून काही प्रबोधन करत आहे का ??
    तरुणांनी भविष्यात प्रेम,लग्न कराव की नाही ???

    • @psk5454
      @psk5454 14 годин тому +3

      खरंय सर...

    • @psk5454
      @psk5454 14 годин тому +7

      अतिशय वाईट अवस्था आहे..
      नीतिमत्ता ढासळत चालली आहे.
      अशाने विश्वास ठेवायचा कोणावर हाच गहाण प्रश्न आहे

    • @maheshpokale5464
      @maheshpokale5464 12 годин тому +2

      संस्कृती जपली पाहिजे... मुलांना मुलींना लहानपणापासूनच चांगले संस्कार केले पाहिजेत... 18 ते 20 वर्षापर्यंत मोबाईलचा वापर मुलांना कमी दिला पाहिजे....

    • @AshutoshKelkar-i2b
      @AshutoshKelkar-i2b 11 годин тому

      Westernisation of the new Indian generation due to the influence of movies & ott series and other social media especially Instagram.

    • @Reality_654
      @Reality_654 11 годин тому +1

      उपाय
      लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
      कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...

  • @surajgawande6905
    @surajgawande6905 11 годин тому +15

    काही दिवसांनी अश्याच एका मामीची ची गोष्ट ऐकू येणार आहे , मित्रांनो
    तिचा देखील रीलस्टार वर जीव जडला आहे😂

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 11 годин тому +3

      मला समजलं 😂

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 10 годин тому

      ती मामी शांतीत क्रांती करते असाल काय करायची नाही.

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 9 годин тому

      🥕🍉

    • @sheikh8566
      @sheikh8566 7 годин тому

      😂😂😂😂😂😂

    • @krishnapatil136
      @krishnapatil136 6 годин тому

      Reelstar konta ahe😂

  • @दत्तात्रयगोरेनाना

    सगळेच चिन्मयची काॅपी करायला लागलेत त्यापेक्षा चिन्मयला परत आणा

  • @Hollowman190
    @Hollowman190 13 годин тому +16

    मामाच उठत नव्हत वाटत😎

    • @Pradghjvvggghhjjgggfdd
      @Pradghjvvggghhjjgggfdd 11 годин тому

      😂😂

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 10 годин тому

      मामीला सारखं सारखं चेचून घ्यावं असं वाटत असेल मामा कमी पडत होता

    • @universal4545
      @universal4545 9 годин тому

      Ya vayat pan uthavto ka ata ?

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 9 годин тому +4

    समाज कोणत्या दिशेने जात आहे.. अवघड आहे सगळ

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 11 годин тому +23

    पोरांना एकज सांगतो लग्न झाल्यावर गरीब राहू नका टाईट रहा नुसतं प्रेमळ नको ✅
    घोडे लावायला आणि प्रसंगी एखाद ठेवून द्यायला माग पुढ पाहू नका,होईल थोडा त्रास पण गुण हमखास ✅
    त्यासाठी तुम्ही बी इमानदार पाहिजे
    गाय बनू नका

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 13 годин тому +4

    मामी नेहमी चेकाळलेली असते तेव्हाच कायतरी गडबड असल्याचा लोकांना संशय येतोय.

  • @ravigujja2410
    @ravigujja2410 5 годин тому

    खूप छान विष्लेशन 🎉

  • @patrioticindia3869
    @patrioticindia3869 14 годин тому +18

    Arati more fan club attendance lava

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 3 години тому

    लग्नाआधी चा इतिहास.. ., अप्रतिम असणार.... याच्यात काय शंका नाही....

  • @saurabhchikte9933
    @saurabhchikte9933 5 годин тому

    चिन्मय भाऊचा विषयच हार्ड....

  • @official-ven69om
    @official-ven69om 14 годин тому +8

    RAM RAM JI ❤

  • @vilasnandeshwar8598
    @vilasnandeshwar8598 5 годин тому

    Nice anchoring.

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 11 годин тому +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 6 годин тому +1

    हे प्रकरण म्हणजे मराठी crime पेट्रोल pro...

  • @hmortal9046
    @hmortal9046 9 годин тому +4

    53 वर्षाची बाई काय कलियुग

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 12 годин тому +9

    संपती आईच्या नावावर करा, कर्ज बायकोच्या नावावर... म्हणजे व्यवस्थित नांदते 😅

  • @dineshwaghe795
    @dineshwaghe795 12 годин тому +6

    चिन्मय भाऊ कुठे आहे 🤔

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 13 годин тому +14

    आता... टिळेकर गप्प का आपली
    " मामी " काय आहे हे माहिती नव्हता काय???

  • @FilmyBoy-te5qn
    @FilmyBoy-te5qn 14 годин тому +9

    Ghor kalyug 😢
    Lagn karav ki nako prashn padlay 😅

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 12 годин тому +9

    तुम्हाला पंकजा मुंडेंनी चांगलंच धुतलं होतं नागपूर मध्ये 😅😅😅

    • @blacksaya-o5v
      @blacksaya-o5v 11 годин тому

      कधी??? आम्हाला पण सांगा की 😂😂

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 9 годин тому

      Yanche avagad ahe kahi mahiti naste ugach kahihi sagtata

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 7 годин тому +2

    ड्रायव्हर ने पण हात साफ केला असणार,,,हिला खाजच ऐवढी तर काय करणार

  • @sambhajijagdale202
    @sambhajijagdale202 7 годин тому

    चिन्मय दादा काय राव तुम्ही असता तर आणखी चांगल्या पद्धतीने मांडणी झाली असती 😢

  • @ravsahebchandgude8181
    @ravsahebchandgude8181 6 годин тому +1

    पुर्वी गाणं होत कावळा पिपाणी वाजवतो मामा मामीला नाचतो
    आता मामीने च मामाचा काटा काढला?

  • @AmitTemkar-u6q
    @AmitTemkar-u6q 11 годин тому +4

    Chinmay Bhau. La Bol Bhidu Ghabarte ka😂 Chinu Bhai la kidnap karun Thevale ka Bolbhidu ne😂

  • @pravinwagh8184
    @pravinwagh8184 13 годин тому +5

    चिन्मय भाऊ come back pls

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 6 годин тому +1

    एका वाघाची शिकार हरणी ने नसून मोहिनी ने केली....😢😢😢

  • @yogeshkhot
    @yogeshkhot 9 годин тому +1

    अवघड आहे आणि असले लोक मोठे कसे होतात

  • @rahulanaware6112
    @rahulanaware6112 13 годин тому +23

    53 व्या वर्षी काय गरज होती.

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 10 годин тому +4

      डांगीत आग आल्यावर काय करनार?
      एकेकाला साठी पर्यंत खाज सुटते त्याला विलाज न्हाई 😂😂

    • @sir-111
      @sir-111 10 годин тому +1

      वासना
      व्याभिचार

    • @niteshsharma6164
      @niteshsharma6164 3 години тому

      मामा नि बहुतेक time to time मामी chi तंगड्या उलटी नाही केली असेल😂😂😂😂😂

    • @adsidbob
      @adsidbob 2 години тому

      पुण्यात जास्त परिस्थिती वाईट आहे

  • @Vikramgurav.....
    @Vikramgurav..... 10 годин тому +3

    Chinmay👍

  • @arvindtayade5454
    @arvindtayade5454 12 годин тому +4

    चिन्मय भाऊ कुठे आहे?

  • @shyamp2897
    @shyamp2897 7 годин тому +1

    मोहिनी वाघणे पक्षा सोबत गद्दारी करून सरकार स्थापन केले अध्यक्ष महोदय..हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय... हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय....

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 8 годин тому +2

    मामी झवाडी निघाली लका 😢

  • @Lallan_don
    @Lallan_don 13 годин тому +13

    फडणवीस साहेबांना पण मामीपासून जपून रहा म्हणाव 😅

    • @pranavmankar4680
      @pranavmankar4680 11 годин тому +2

      मामी समोर तो पण हारला

  • @PubgPubg-py6vt
    @PubgPubg-py6vt 5 годин тому +1

    Missing Chinmay bhau...

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 6 годин тому +1

    माझी विनंति आहे समाजाला आणि सरकारला . घाणरडे वेब सिरिज , चित्रपट , सिरिअल, पौर्न वेबसाईट , सोशल मिडीया बंद करा नाहीतर संस्कृति नष्ट होईल. आताच हिंदु संस्कृति 50 % बदलली आहे. 😡😡😡😡😡

  • @TejasKhot-q9e
    @TejasKhot-q9e 6 годин тому

    चिन्मय दादा असते तर मस्त झाला असता 🙏 विडिओ

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 5 годин тому +1

    महाराष्ट्र चा बीड करून ठेवलाय😢😢

  • @yuvraajacademy4767
    @yuvraajacademy4767 13 годин тому +5

    चिन्मय ला परत कामावर घ्या

  • @jaibhim772
    @jaibhim772 7 годин тому

    Brand is brand चिन्मय ❤

  • @akashkadam2571
    @akashkadam2571 7 годин тому +1

    चिन्मय भाऊ वार्षिक सुट्टी वर गेला आहे का?

  • @shrikantatalkar4970
    @shrikantatalkar4970 5 годин тому +1

    Chinmay bhau only🎉

  • @Shubh3218
    @Shubh3218 7 годин тому +1

    Chinmay sathi yevtdhya comment yetat tari he ta badal dakhal ghet nahi.......😅😅

  • @Akash-bt1hd
    @Akash-bt1hd 7 годин тому

    हा विषय चिन्मय छा होता तुमचा नाही
    चिन्मय वर अत्याचार झाला आहे
    पुरुष म्हणून त्याला फटकारले आहे

  • @Reality_654
    @Reality_654 11 годин тому

    लग्न करण्यापूर्वी इतिहास बघणे गरजेचे....
    कारण इतिहास चरित्र सांगतो आणि परिवार संस्कार...👈👈

  • @MillionaireMafia-sh5ud
    @MillionaireMafia-sh5ud 12 годин тому +2

    Chinmay bhau goa la gelay mhntat kharay ka 😅😅😅

  • @ClearthoughtswithA
    @ClearthoughtswithA 6 годин тому +1

    वन्स मोर करा या विडिओचे चिन्मय भाऊ सोबत
    चिन्मय भाऊ दिसेना झालाय
    *बोल भिडू* बघणे बंद करावे लागतेय बहुतेक

  • @ONE_Follower_00
    @ONE_Follower_00 3 години тому

    सगळे वय ४८ आहे म्हणतात तुमच खर आहे त्यांच 😂😂😂

  • @premila1173
    @premila1173 6 годин тому

    आधिच्या एकता कपूर च्या सीरियल्स बऱ्या होत्या आता Netflix, ott वर् खूप uncensored series दाखवल्या जातात। खूप अवघड झालेय आता।

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 4 години тому

    महायुती आल्यापासून चिन्मय नाराज आहे…😂😂😂

  • @vishalgharat9962
    @vishalgharat9962 8 годин тому +1

    फ़क्त पुच्ची ची खाज दुसर काही नाही 😡

  • @siddheshnaik3781
    @siddheshnaik3781 10 годин тому +1

    Chinmay La Janun Bujun Davalla Jatai 😂😂

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Годину тому

    ये अंदर की बात है

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 12 годин тому +5

    चिन्मय बोल भिडू ला सोडचिट्टी दिली असल्याची आतल्या गोटयातली खबर 😂

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 11 годин тому

      😂😂😂 अरे आत्ताच कुठे संसाराला लागलाय तो.... कशाला उगाच...

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 9 годин тому +1

    कसे लोकं निघाले आहे

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 14 годин тому +8

    घाटातील भामटे...😅

  • @vikidon1289
    @vikidon1289 12 годин тому +4

    बोल भिडू वाले आवाजात चढ उतार जरा जास्तच झालाय,थोड कमी कारा ना

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 12 годин тому +1

      चिन्मय ची कॉपी करण्याचा अयशस्वी प्रयत्न..😂😂😂

    • @vikidon1289
      @vikidon1289 11 годин тому

      @tusharbhavsar6065 होना किती खाली वर करतात मी तर पहायचं सोडून दिलं ह्यामुळे

  • @ks7153
    @ks7153 12 годин тому +1

    घोर अन्याय... असले विषय चिन्मय हाताळतो...!

  • @shrikantatalkar4970
    @shrikantatalkar4970 5 годин тому +1

    Chinmay bhau only

  • @ashishjadhav370
    @ashishjadhav370 10 годин тому

    डबा धरून नाही, दबा धरून असतं ते. 😅

  • @avliyacreation
    @avliyacreation 8 годин тому

    चिन्मय भाऊ असते तर बोले असते 4 कार्यकर्ते 4 चाकी घेऊन आले 😂😂😂

  • @OmkarWagh-x2r
    @OmkarWagh-x2r 10 годин тому +1

    मामीचा घेतला ध्यास आड येणाऱ्या नवऱ्याला केला खल्लास

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 14 годин тому +8

    We want Chinmay dada

    • @niftybank7
      @niftybank7 14 годин тому +2

      ❤जा घरी घेऊँन 😂

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 14 годин тому +1

      तो आता मॅरिड आहे , चुकीचा अपेक्षा ठेवू नका

  • @shrikantatalkar4970
    @shrikantatalkar4970 5 годин тому +1

    Chinmay🎉 भाऊ

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 12 годин тому

    बोला एलक निरंजन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 9 годин тому

    Chinmay is the legend of Bol Bhidu😊😊😊😊
    Bol Bhidu chya success madhe Chinmay cha khup mol vata ahee.. Chinmay if you read is, please reply 😊😊😊

  • @pavankale8321
    @pavankale8321 13 годин тому +4

    मामा धकला होता वाटतं 😂😂😂😂😂

    • @pranavmankar4680
      @pranavmankar4680 11 годин тому

      मानुसास थकते बाई नाही

  • @Buddha_quotes_07
    @Buddha_quotes_07 11 годин тому

    We want Chinmay 😊

  • @JaydevKhandekar-r8p
    @JaydevKhandekar-r8p 11 годин тому +1

    सांगणारे सुद्धा जरा चिन्मय सारखे पाहिजे

  • @Homelandervijay
    @Homelandervijay 10 годин тому

    Salute to pune police 🚓

  • @jagdishahirrao2965
    @jagdishahirrao2965 5 годин тому

    सध्या फक्त जेल भरो चाल्लयं बस्स, म्हणुन गुन्हेगारी काही कमी होत नाही ....

  • @suhasbhamkar1787
    @suhasbhamkar1787 6 годин тому

    Acchha hai 😅

  • @kishorbhondve5532
    @kishorbhondve5532 2 години тому

    चिन्मय भाऊ कुठं आहेस भावा?

  • @JaydevKhandekar-r8p
    @JaydevKhandekar-r8p 11 годин тому

    हे प्रकरण कोणालाच माहित नाही बीड च्या प्रकरणामुळे