अंगाच्या उरलेल्या साबणाचा वापर भांडी घासण्यासाठी सांगितलं ते छान आहे.दुसरी टिप गव्हाच्या कोंडयाचा वापर मच्छीची भांडी घासाणयासाठी सांगितले ते पण सुंदर कल्पना आहे.
सगळ्याच गोष्टी आपण आईच्या कुशीतून शिकून येत नाहीत ताई. तुम्ही किती गोड बोलतात ते जमने हि सोपे नाही .....प्रत्येक व्यक्ती कुठे तरी चुकता च... अहो ते तर बोलणे आहे. चुकले म्हणून आपण आपली आवड थोडीच सोडतो.छान छान माहिती सांगतात तुम्ही मन लाऊन आयकत्तो आम्ही हि...तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असेच मस्त व्हिडिओ बनवा.👌👌👌🌹🥰
अंगाच्या उरलेल्या साबणाचा वापर भांडी घासण्यासाठी सांगितलं ते छान आहे.दुसरी टिप गव्हाच्या कोंडयाचा वापर मच्छीची भांडी घासाणयासाठी सांगितले ते पण सुंदर कल्पना आहे.
हिंड्यालियमची भांडी चमकदार होण्यासाठी सांगितलेला पर्याय खूपच छान😘💕 👍👍👍
वा........ Mdm
सगळ्याच गोष्टी आपण आईच्या कुशीतून शिकून येत नाहीत ताई. तुम्ही किती गोड बोलतात ते जमने हि सोपे नाही .....प्रत्येक व्यक्ती कुठे तरी चुकता च... अहो ते तर बोलणे आहे. चुकले म्हणून आपण आपली आवड थोडीच सोडतो.छान छान माहिती सांगतात तुम्ही मन लाऊन आयकत्तो आम्ही हि...तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असेच मस्त व्हिडिओ बनवा.👌👌👌🌹🥰
धन्यवाद ताई
Khup chan mahiti dili thanks
खुप चकाचक झाली आहेत भांडी ताई ❤
खूप छान
अगदी तुमच्या च kitchen मधे आपण आहोत असं वाटलं , लय भारी , असेच छान छान व्हिडिओ टाका
धन्यवाद 😊
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान भांडी चमकली आहेत. छान माहिती दिली. Thank u Tai.
तुमचा हा व्हिडिओ खूप उपयोगाचा पडला आम्हाला त्या बद्दल thank you 👍 असेच फायद्याचे आणि सोप्पे टिप्स सांगत रहा .
हो
Khup chan aaisaheb.khup premal bolta tumhi👍🙏
धन्यवाद 😊
खूप मस्त idea आहे, मी पण try केलं..thank you for sharing
असूद्या ओ व्हिडिओ छान बनवला आहे तुम्ही जे समजाऊन सांगितले ते तर एकदम भारीच ❤
धन्यवाद
Upyukt tips...
मी करुन् पाहिले ख़रच भांडी चकचकीत होतात... Thank you 😇
खुप साध्या आहात ताई तुम्ही असेच व्हिडीओ करत रहा.
धन्यवाद ताई
खूप खूप छान माहिती दिलीत असतेच माहिती देत राहा धन्यवाद 👍👍👍👍🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत ताई👌👌❤️
एकदम भारी आईडीया 👍
खूपच छान माहिती सांगितली 👌👌
Mast
@@pradiptibandiwadekar4528 i
👌👌
Vah chan
खूप छान टिप्स सांगितल्या धन्यवाद ताई 🙏👍
फारच छान, उपयुक्त माहिती दिली
Khupch chhan mi nakki try karel
ताई खुप छान आणि उपयोगी माहिती सांगितली
नमस्कार ताई तुम्ही खूप छान माहिती दिली थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🌹🙏
Khup chaan💯
Tai khupach chan tips 🎉🎉
खूपच छान 👌
मी ही भांडी घासण्यासाठी अंघोळीचा साबण वापरून पहिला. खुप छान भांडी चकचकित होतात. नक्की वापरून पहा.👍
Wah,Tai chan tips.Dhanyawad.
तुमचे वट पौर्णिमे दिवशीचे फोटो फार सुंदर आहेत.
धन्यवाद ताई
ताई तुमची ट्रिक फारच सोपी रास्त आहे.
Thanks a lot
Urleley saban kiti useful he aaj samajkey
खूप छान तुमचं बोलणं,आणि समजून सांगणं, तसेच खूप inocent ahat tumhi.awadalat
Recipe pan khup सोप्या पद्धतीने करून सांगता
धन्यवाद
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
लय भारी
Kharch khupch chhan
Thank you so much
Khup chhan tai 👌👌
Khup ani khupch chan tai 👌👌 Thank you🙏🙏🙏
अरे वा कीती मस्त आयडिया एकदम लय भारी 👌
धन्यवाद
Nice,I will try this trick
Wah. Bhari.
आभारी आहे 😊😊😊😊
Thanks kaku me nakki try Karel tumchya tips
बापरे ! एकदम भारी आयडिया ,मस्त या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं thank you
धन्यवाद
Kay bat
Kiti chan bolte tu tai. Agdi goad ani sadhi aahe tu tai. Agdi mazya tai sarkhi. ❤️Khup chan idea ❤️
धन्यवाद ताई
Khup chaan kaki
छान माहिती दिलीत खूप खूप आभार मला छान छान रेसिपी आणि माहिती देत रहा
हो धन्यवाद
काही खूप छान टिप्स दिल्या
Tai tumhi khup kashtalu ahat keep it up❤
Wa chhan mastach
Khupch sundar upay👌
नावाप्रमाणेच लय भारी
धन्यवाद
खूप छान 👍👍 माहिती दिली
खरंच आयडिया मस्त आहे
खूप छान टिप्स, मी पण आत्ताच घासून घेते..
Pn khup chan mahiti sangitli
आम्ही आधीपासून च वापरतो ही पद्धत 👍🙏
Khup chan
Kupch chan kup mast sopiya padhtine sagitl 😊😊😊😊🥰
Chan sangital tai
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती👏
Khup Sundar tecnice ahe thanks madam 🙏🙏
खूप छान
Thank you for sharing, excellent
खूपच छान आहे.
Khup chaan sundar
ताई नमस्कार खूप छान माहिती दिली
खूप छान माहीती दिली ताई धन्यवाद
Chan tai mahiti dilit a
छान माहिती दिलीत ताई तुम्ही
काही नाही मावशी खुपच छान प्रयन्त केलाय... खुप साध्या आहेत tumhi
khup chan mahiti dilit.chan vidio
khupch chhan tai yek number
छान छान ताई
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद।
Khupc shundar,❤️🙏💐
आयडिया खूपच छान होती ताई तुमची धन्यवाद
धन्यवाद
Tumcha video baghun me cooker and gas shegdi ghasli .mast ekdam shine .
Khup chan video
खुपच छान माहिती आभारी आहे
Lay bhari.
अरे वा खूपच छान 👍👍👍🏻👍🏻👌👌👌
लयभारी👌🏻👌🏻🙏🏻👍🏻😃
nice idea, must try,thanks tai
लय भारी आहे
Tai khupch helpful dakhvla tumhi khup khup thankyou....
छान माहिती। सांगितली
Very nice lesson to keep the vessels clean.
खूप छान आयडिया दिली.
खुपच छान माहीती ताई
Superb tips
Are mastch
1 no tai🙏🙏🙏
लय भारी कल्पना . तुमच्या चकाचक मनासारखी भांडीहि चकाचक .
धन्यवाद ताई
Khupch cchan mahiti dili Kaku tumhi 👌asach prayatn chalu asu dya👍
Medam tum hi khup mehnati aahat mala tumche kautuk vatate.
खूप छान माहिती
छान छानच खूपच छान 👌
धन्यवाद ताई
खूप छान माहिती
फूल छान lavlle केसात
🤣🤣Video cha last part ekdum bhari
Mavashi khup cute aahe 👌
Thank you so much for sharing such useful tips 🙏
tumhi khup sadhya aani god aahat.
धन्यवाद ताई