यानंतर फरशी पुसण्याची गरजच पडणार नाही😱 kitchen tips / Takau pasun tikau vastu / plastic bottle reuse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • यानंतर फरशी पुसण्याची गरजच पडणार नाही😱 kitchen tips / Takau pasun tikau vastu / plastic bottle reuse
    #puneritadka #marathikitchen ##takaupasuntikauvastu #cleaningtips #moneysavinghacks #takaupasuntikau #inmarathi #plasticbottlereuseideas #oldclothreuseideas #farshi

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @user-ej3bf8dx7z
    @user-ej3bf8dx7z Рік тому +66

    तुमचा पोछा खूप आवडला, भिंतीवरच्या टाईल्स पुसायला एकदम छान आहे, धन्यवाद,

  • @mangeshkhedekar5114
    @mangeshkhedekar5114 5 місяців тому +44

    हा vdo श्रीमंत किंवा जे खर्च करूशकतात त्यांच्या साठी नाहीये. पण बाईंची idia लय भारी आहे.सर्वसाधारण लोकांनी करून बघा.
    खुप छान ताई प्रयत्न केलात हेच महत्त्वाचे!

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 21 день тому +2

    छान आहे वयोवृद्ध किंवा शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तीना नियमितपणे वापरणे सोईचे आहे.कमी खर्चाचे ..ठिकाऊ आहे 💐👍👏

  • @shweta0797
    @shweta0797 Рік тому +15

    इतके कुटाने करोस्तर बाजारातून पोचा आणायचा न काहीही करायची गरज नाही आणि पोचाने चांगले साफसफाई करता येते की 😢

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 3 місяці тому +5

    मी चंद्रा वरून पहात आहे

  • @arundhamne2586
    @arundhamne2586 Рік тому +9

    खुप छान माहिती , व सोपी पण सर्व
    ठिकाणी वापरता येते . चांगल्या व सोप्या भाषेत सांगितले .
    खुप खुप धन्यवाद

  • @sarwaden.d2335
    @sarwaden.d2335 Рік тому +6

    Batlich ka?..evade kahi prabhavi vatat nahi...kirkol...yapeksha majboot ch wiper pahije...mop bhari...shevati Ghar changle swachh zale pahije...video madhye time pass faar ch zala aahe tyamule video bore zala...

  • @krushnajivashikar6161
    @krushnajivashikar6161 8 місяців тому +3

    फार उपयुक्त माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती दिली आहे. कल्पना एकदम अत्युत्कृष्ट आहे.. तुमच्या कडून अपेक्षा वाढल्या आहेत!
    पुनश्च अभिनंदन!

  • @nimbajiahirrao874
    @nimbajiahirrao874 Рік тому +8

    टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे .म्हणजे गीता जीवनात आणणे. धन्यवाद

  • @vitthalkadam2351
    @vitthalkadam2351 Рік тому +5

    ताई खुप सुंदर बनवला आहे, आभारी आहे

  • @Rangolibykavita
    @Rangolibykavita Рік тому +2

    फरशी पुसायची गरज पडणार नाही म्हणतात मग हे काय दाखवतात

  • @user-ko8gh7tv2o
    @user-ko8gh7tv2o 4 місяці тому +3

    अतिशय चांगले आहे . धन्यवाद
    कारंजा.वाशिम.

  • @mandabapat7093
    @mandabapat7093 Рік тому +10

    खूप छान आणि सोप्प पण आहे. गोवा

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @anantrapatwar7302
    @anantrapatwar7302 Рік тому +27

    समजणे साठी सांगण्याची पद्धत एकदम सोपी व छानआहे .धन्यवाद

  • @RUVIGAMERZ
    @RUVIGAMERZ Місяць тому +1

    खूप छान व सोपी पद्धत आहे धन्यवाद वाकी बुद्रुक ता महाड जिल्हा रायगड

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 Рік тому +2

    Very nice. नोकरी निमित्त एकटे राहणाऱ्यांना अशा टिप्स खूपच उपयोगी आहेत. फरशी पुसणे तर खूपच वेदनादायी काम. वरील टिप्स नक्कीच उपयोगी पडेल. धन्यवाद मॅडम. सदलग, चिक्कोडी.

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 Рік тому +8

    खूप छान माहिती समोर आली आले आहे खुप सुंदर काम सुरू केले आहे खुप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत अहमदनगर खूप धन्यवाद खूप खूप आभार मानले आहे ताई

    • @user-zx8it2ls9k
      @user-zx8it2ls9k 6 місяців тому +1

      Binkamach time vara ghalvan

    • @user-fi7bh6ot5c
      @user-fi7bh6ot5c 4 місяці тому

      सोपी पद्धत छान वाटलं

  • @shekharraje5188
    @shekharraje5188 4 місяці тому +10

    धन्यवाद.. मी हा व्हिडीओ अमेरिकेतून बघत आहे.. फारच छान 👌

  • @pramodnatekar1002
    @pramodnatekar1002 Рік тому +2

    Very good👍 (Tamilnadu)

  • @purushottamganvir7985
    @purushottamganvir7985 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली ता़ई धन्यवाद मी स्वतः करून पाहील. बडनेरा (अमरावती).

  • @parutambade8205
    @parutambade8205 Рік тому +10

    मला अजिबात आवडलं नाही

  • @vijaysinghpatil1738
    @vijaysinghpatil1738 Рік тому +3

    Make in India very good mam. Congratulations 👍👌👌👏👏

  • @shiwarsafarwithsanjay4813
    @shiwarsafarwithsanjay4813 Рік тому +2

    😂😂 बाजारात रेडिमेड मिळतात ऐवढे कष्ट घ्यायची गरज नाही आणि व्हिडिओ आजिबात आवडला ना

  • @kashinathbadgujar4819
    @kashinathbadgujar4819 4 місяці тому +2

    खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद पुणे

  • @sambhajikalsekar4230
    @sambhajikalsekar4230 Рік тому +32

    जसे हाताने साफ होतात तसे होणारच नाही, मग याचा काय उपयोग

    • @shilpavinchurkar4375
      @shilpavinchurkar4375 Рік тому

      Mast ❤

    • @ravindrasukhadare1306
      @ravindrasukhadare1306 Рік тому +5

      @@shilpavinchurkar4375 फालतू एकदम

    • @npkarade7223
      @npkarade7223 Рік тому

      कोल्हापूर

    • @nehakhanapurkar2231
      @nehakhanapurkar2231 Рік тому +1

      हो.फडकं काठीला अडकवल्याने लादी स्वच्छ पुसण्यासाठी आवश्यक जोर लावता येणार नाही.

  • @siddhisailee
    @siddhisailee 4 місяці тому +3

    हा शोध लावल्या मुळे आपण भारतरत्न साठी पात्र आहात. 😊

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729 4 місяці тому +1

    Yanantar farshi pusa yachi garaj padnar nahi ase heding denya peksa takau panyachya batali ne mulanvhya t shirt ne ngharghuti vifer kase banavave hi tagline dili asti tr bar zal ast Karan farshi ti daly pusavich lagate ... Thank you 😁😁👍 and kip it up

  • @shivlingsangewar3175
    @shivlingsangewar3175 4 місяці тому +2

    Khupach chan madam.ha tumcha dusra video baghtoy . beautiful idea

  • @sushmarahane2076
    @sushmarahane2076 Рік тому +8

    खुपच छान कल्पना आहे ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻yeola धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @raginidive-tl8no
    @raginidive-tl8no Рік тому +44

    😂😂😂😂😂 एवढं करण्या पेक्षा रेडिमेड टूल मिळतात, पाहिजे तसे.

    • @rameshbhapkar8205
      @rameshbhapkar8205 18 днів тому

      Asle byangar riply pathvat nka ao jau, jhala ka khavda😂😂

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 4 місяці тому +2

    ताई तुम्ही खुप मोठा शोध लावल्या मुळे नासा तुमची दखल घेईल आस मला वाटतं आहे...
    असाच नव नवीन शोध लावत जा

  • @prakashchorghe5572
    @prakashchorghe5572 Місяць тому

    सीलिंग फॅन पुसण्यासाठी पण काहीतरी सुचवा वय झाल्यामुळे टेबल वर चढून फॅन पुसणे जमत नाही.आपले व्हिडिओ बघितले छान वाटले भांडुप मुंबई.

  • @videostatusandgamingv8373
    @videostatusandgamingv8373 Рік тому +9

    Mast idea very useful thanks Dhayri Pune

  • @user-kq9nw8cc9l
    @user-kq9nw8cc9l Рік тому +5

    खूपच छान

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

    • @SirJi-up3fm
      @SirJi-up3fm Місяць тому

      Very good idea for cleaning the house It is inexpensive also Thankyou 🎉🎉

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 4 місяці тому +1

    अहो फरशीवर पाणी शिंपडून हलक्या माॅपने किंवा काठीला फडकं/कापड बांधूनही फरशी साफ करता येतं. एवढी उठाठेव करत बाटलीच कशाला लावावी लागते व बाटली काय जास्त दिवस /वेळ टिकू शकेल काय?

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 5 місяців тому +1

    ताई खूपच टाकाऊ वस्तूपासून टाकाऊ वस्तू बनविली😂

  • @kalpanawadekar4481
    @kalpanawadekar4481 Рік тому +11

    सोप्या पध्दतीने सांगितले आहे - विरार

  • @snelathahivrale1516
    @snelathahivrale1516 Рік тому +8

    Nice idea🎉🎉, 👌👌

  • @shrushtitechcom8045
    @shrushtitechcom8045 3 місяці тому +1

    Seeing from Anand (Gujarat)

  • @mahendraapte7913
    @mahendraapte7913 2 місяці тому +1

    फरशी पुसण्याची गरज पडणार नाही मग हे काय दाखवत आहात.

  • @surekhagayakwad7402
    @surekhagayakwad7402 Рік тому +12

    खूप छान ❤❤

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

    • @sangitamore7050
      @sangitamore7050 Рік тому

      खुपचं छान ताई मुंबई

    • @user-lt2qq8un3r
      @user-lt2qq8un3r 5 місяців тому

      ​@@sangitamore7050स म❤❤

    • @nanadhuri4979
      @nanadhuri4979 3 місяці тому

      ​@@Puneritadkacgg

  • @merlyndmello398
    @merlyndmello398 Рік тому +6

    Nice idea.. Thanks man.

  • @SambhajiJagadale-zw8jk
    @SambhajiJagadale-zw8jk 11 місяців тому +2

    Very nice thank you

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Рік тому +1

    एवढं मोठं कापड कुठेही अडकू शकते घरात अडचण असेल तर साहित्य जास्त असेल तर उपयोग नाही

  • @pratibhasalve538
    @pratibhasalve538 Рік тому +16

    Very beautifully ❤️👍👍

  • @user-ir7vn9gs9m
    @user-ir7vn9gs9m Рік тому +5

    Amazing😮

  • @dilipgawali6567
    @dilipgawali6567 2 місяці тому +1

    Nashik madhun pahat aahe chhan technik aahe

  • @ShalakaPatkar-pe4wx
    @ShalakaPatkar-pe4wx 3 місяці тому +1

    Khup ch chan❤kudal

  • @sandhyashivsharan2169
    @sandhyashivsharan2169 Рік тому +4

    छान!

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @dilipvaidya6491
    @dilipvaidya6491 Рік тому +7

    कृति साधी-सोपी पण महाउपयोगी!

  • @nutanchury5045
    @nutanchury5045 Рік тому +1

    त्यापेक्षा मॉपने लादी पुसली तर हा सर्व खटाटोप करावा लागणार नाही

  • @nilimabangar7530
    @nilimabangar7530 Рік тому +1

    आयडिया खूपच छान आहे.पण पुसताना कपडा हाताने पिळावा lagel.panyatil फिनेलचा हाताला त्रास होईल.

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 Рік тому +7

    खुप छान कल्पना आहे, मुंबई गोरेगाव.

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому +1

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

    • @smitashinde2223
      @smitashinde2223 Рік тому

      Khanapur kolhapur

  • @hanumantraokarekar2346
    @hanumantraokarekar2346 Рік тому +8

    Very nice to operate effectively

  • @truptijagtap5631
    @truptijagtap5631 Рік тому +2

    Thanks, very nice idea. 😊

  • @VilasrajGaikwad
    @VilasrajGaikwad 2 місяці тому

    खूप छान कल्पना आभारी आहोत नाशिक रोड

  • @aditikorgaonkar6833
    @aditikorgaonkar6833 Рік тому +4

    खूपच छान कल्पना आहे ताई. धन्यवाद ताई! 🌹🌹🙏

  • @srpatilpatil8456
    @srpatilpatil8456 Рік тому +3

    Very nice

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @yashawantchirmade5304
    @yashawantchirmade5304 Рік тому

    आयडिया भारी आहे.तुम्ही सांगितल्याप्रमाणे फरशी साफ होते.तसेच भिंती,किचन ची भिंती व इतर ठिकाणी वापर होऊ शकतो.

  • @jalindarbade5322
    @jalindarbade5322 4 місяці тому +1

    बीडहुन पाहिला फारच छान आहे -

  • @mahanandapawar8096
    @mahanandapawar8096 Рік тому +3

    लई भारी🙏🙏👌👌💐

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 Рік тому +4

    मस्तच 👌👌👍

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @manasvikhedekar784
    @manasvikhedekar784 2 місяці тому

    Ponda Goa very nice mahiti dili thank you Taee

  • @anandapatil2568
    @anandapatil2568 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर,स्वस्त पर्याय आहे
    धन्यवाद ताई

  • @srdeshmukh10
    @srdeshmukh10 Рік тому +3

    Chan idea 👌🏻👍🏻

  • @kvkothale
    @kvkothale Рік тому +7

    Simple economical & nice idea 🎉🎉

    • @ashakharote3927
      @ashakharote3927 Рік тому

      Wow खूपच छान आहे

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 Рік тому +1

      वायपरला कपडा गुंडाळून पुसणे जास्त चांगले आहे

  • @asmita1868
    @asmita1868 Рік тому +1

    खुपच छान ,आवडलं 👌👍

  • @shwetamore5299
    @shwetamore5299 Рік тому +1

    फरशी तर पुसावी लागली ना.
    मग कशीही पुसा. टायटल मध्ये काय लिहिले आहे ते वाचा

  • @rajashrisurvase24141
    @rajashrisurvase24141 Рік тому +15

    Amazing👍🤩

  • @nutanpatil6648
    @nutanpatil6648 Рік тому +122

    ❤❤खूपच छान

    • @Puneritadka
      @Puneritadka  Рік тому +11

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

    • @meenakelgandre6625
      @meenakelgandre6625 Рік тому +2

      Aidia khup Chan ahe

    • @bibhishanmagar4667
      @bibhishanmagar4667 Рік тому

      ​@@Puneritadka❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @jayshreegaikwad1793
      @jayshreegaikwad1793 Рік тому +1

      Very nice jayshree 8:00 8:00

    • @arunkale612
      @arunkale612 Рік тому

      Good

  • @user-fr7ki8bu4z
    @user-fr7ki8bu4z 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद सिन्नर

  • @sunilmandloi-hh6ml
    @sunilmandloi-hh6ml 3 місяці тому +1

    Excellent simple and great 👍 sunilmandloi advocate n Taxcounsel Mumbai Maharashtra zone pramukh dombivali east Mumbai

  • @bhagvankhandagale9288
    @bhagvankhandagale9288 Рік тому +4

    महत्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @rameshpanse589
    @rameshpanse589 Рік тому +7

    Quick & Easy

  • @snehaljitekar1735
    @snehaljitekar1735 20 днів тому

    Khup chhan idia 😊

  • @sangeetabodas1546
    @sangeetabodas1546 Рік тому +1

    काहीतरी खूप छान कल्पना दाखवण्याचा अट्टाहास🙄

  • @sanjanaheman7312
    @sanjanaheman7312 Рік тому +4

    so beautiful ♥️♥️

  • @rayatsevapatsanstha3960
    @rayatsevapatsanstha3960 2 місяці тому

    छान , सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद.👏

  • @haibatraothorat1462
    @haibatraothorat1462 2 місяці тому

    Khup chhan aahe mahiti,I am from Satara.

  • @user-hi5se9uh4e
    @user-hi5se9uh4e Рік тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @dinkarkhade8337
    @dinkarkhade8337 7 місяців тому +1

    सुंदर माहिती पालघर वरुन .

  • @ratnakarnachankar6070
    @ratnakarnachankar6070 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद.आंबेशेत, रत्नागिरी

  • @sunilwaghmare7552
    @sunilwaghmare7552 4 місяці тому

    खुप छान एकदम सोपा असा पोच्छा सांगितला. धन्यवाद मॅडम

  • @user-hn1iu3lw7p
    @user-hn1iu3lw7p 4 місяці тому +1

    Thank u खुप सोपी आयडिया दिलीत तुम्ही

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 Рік тому

    ह्ह्या गृहिणीने I.I.T. /ITI pass केलेला असेल त्या मुळे छान सोपा प्रयोग केला .जय हो .

  • @kiransabale8454
    @kiransabale8454 10 місяців тому +1

    रायवाडी ता कवठेमहांकाळ जिल्हा सांगली

  • @user-to1kc4vi5f
    @user-to1kc4vi5f 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद पुणे

  • @shivdaskhandagale2016
    @shivdaskhandagale2016 4 місяці тому

    खुपचं छान सुंदर आहे,आपली कला.

  • @koknatlimasti7221
    @koknatlimasti7221 24 дні тому

    Chan mahiti tai thankyou Bhandupmumbai

  • @snehakadu9174
    @snehakadu9174 3 місяці тому

    छान माहिती दिली धन्यवाद छान माहिती दिली धन्यवाद नांदेड

  • @vinodpatil6268
    @vinodpatil6268 12 днів тому

    Kupch Chan Idea

  • @gameplays5536
    @gameplays5536 3 місяці тому

    आज कल स्वस्त काठीचा पोछा मिळतो हे टाईमपास करण्याची गरज नाही हे खुप हलक आहे लगेच तुटुन जाऊ शकते

  • @JyotsnaPatil-lp4rf
    @JyotsnaPatil-lp4rf 3 місяці тому

    खूपच उपयुक्त माहिती दिली

  • @namdevmore5584
    @namdevmore5584 Рік тому

    अतिशय सुंदर, कमी खर्चात शारीरिक उर्जा कपात 😊👌👍 हरि 🕉️ 🚩 🙏🙏 डोंबिवली, लोढा हेवन.

  • @krishnasprabhu9713
    @krishnasprabhu9713 Рік тому +1

    कृष्णा प्रभू अप्पर ठाणे, फारच उपयुक्त

  • @user-fi4kc5vc1h
    @user-fi4kc5vc1h 5 місяців тому +1

    Navi mumbai madhun talavali tun पहिला आहे हा videos nice mdm

  • @SubeshZade
    @SubeshZade 4 місяці тому +1

    आम्ही नक्किच बनवाल,खूप आवडलं धन्यवाद.

  • @suhasinirane4218
    @suhasinirane4218 Рік тому

    खूपच छान
    सहज सोपी पद्धत..
    मी ही पद्धत करणार नक्कीच..

  • @tukaramtupe768
    @tukaramtupe768 Рік тому +1

    वापरलेल्या किंवा वापरण्याच्या कपड्याने फरशी पुसतात का वेड्यासारखे काही पण सांगायचे

  • @rameshmani6572
    @rameshmani6572 9 місяців тому

    I am seeing this video from dombivili thane district, Maharashtra state. Excellent