मैदा नाही, सोडा नाही, बेकिंग पावडर नाही व अंडही नाही फक्त घराच्या साहित्यात बनवा केक | cake recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @LayBhariVlogs
    @LayBhariVlogs  2 роки тому +94

    Giveaway मध्ये सहभागी होण्यासाठी oddy पेपर कशासाठी वापरणार हे फक्त एकच कमेंट करुण सांगायचं आहे, आणि सोबतच व्हिडिओ ला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करणे तेवढेच गरजेचे आहे,
    [ Please कोणीही 2 comments करू नका नाहीतर तुमचे नाव select होणार नाही ]
    सर्वांना आमच्याकडुन खूप खूप शुभेच्छा 👍
    सहभागी झाल्याबद्दल सर्वंचे धन्यवाद...

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 2 роки тому +1

      Oddy पेपर् kothanbari ची vadi vafvnya sathi chalinta खाली टाकू शकतो

    • @neetaverma4631
      @neetaverma4631 2 роки тому +1

      नमस्कार काकी तुमची केकची रेसिपी खुपच सोपी आहे. तसेच बाकीच्या सुध्दा छानच आहेत तुंम्ही सांगितले त्या पेपर मी ढोकळा बनवताना वापरुन पाहीन.तसेच टिफिन मधे भाकरी नरम राहण्यासाठी पण वापरु शकते.

    • @ujawalagole9037
      @ujawalagole9037 2 роки тому +1

      Beka karnasathi vapa kela jato

    • @vaishalipawar1936
      @vaishalipawar1936 2 роки тому

      Paper Kaisa Sathi Baap rahata hai

    • @pritichiplunkar1807
      @pritichiplunkar1807 2 роки тому

      Kakki tumchi recipe khup changli ahe mala khup avdli Ani ha paper fakkt poli ,bhakri ,bajji ,Ani other,food sathi vaprla jato

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 2 роки тому +42

    ताई तुम्ही खूप साध्या आहात.....आज यूट्यूब वर एवढ्या फेमस असूनही कोणताही वागण्या बोलण्यात गर्व नाही..... खरंच मला तुमचा अभिमान वाटतो....अशाच रहा.....मी तुमच्या नेहमीच रेसिपी पाहात नाही तेवढं मला यूट्यूब आणि मोबाईलचं वेड नाही..... अधूनमधून बघते तेव्हा तुमचा रेसिपी विडीओ खूप आवडतो. 😊❤️

  • @mangalasonar1644
    @mangalasonar1644 Рік тому +2

    ताई तुम्ही हा केक साध्या आणि सरळ सरळ पद्धतीने बनवायला शिकवले आहे
    आम्हाला हात हे फार फार फार
    तुमच्या बोलण्याचा आणि तुमच्या स्वभाव फार
    आम्ही नेहमी तुमची रेसिपी पहातो
    धन्यवाद

  • @Deepalinikam14
    @Deepalinikam14 2 роки тому +12

    तुम्ही बनवून दाखवलेल्या केक साठी च कारण तुमची बनवण्याची पद्धधत खूप छान असते आणि समजावून पण छान सांगता 👌👌

  • @niyatipomendkar3215
    @niyatipomendkar3215 2 роки тому +2

    Ecobake paper भांड्यात base (तळाला) ला लागतात तर Uniwrap paper पदार्थ कुणालाही देताना rap करून देतात. Beautiful, delicious cake . आई तुझी सांगण्याची पद्धत खूपचं छान ,साधी, simple pn dimple, tricky point असतात. आई तू आज कोकणी असून you tube वर तुझ video recipe देऊन,आपण कोकणी (मालवण) असल्याचा अभिमान वाटतो. माझी आई असल्याचा अनुभव येतो ❤️❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️चरण स्पर्श आई 🤩🤩🤩🤩🤩🤩!

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 роки тому +8

    मी अगोदर अल्युमिनियम फोईल वापरायची, पण आता तुमच्या सांगण्यावरुन ओडीचे पेपर वापरत जाणार. तुम्ही ओडी पेपरचा वापर करुन दाखवलात. मी ही चपात्याच्या डब्याला, कोणताही तेलकट पदार्थ, टिफीनला म्हणजेच आपल्याला हवं त्याप्रमाणे हा ओडी पेपरचा वापर करू शकतो. त्याबददल खूप छान माहिती दिलीतच आणि खूप छान व सोप्या पदधतीचा केक दाखवलात. मला अंय्यगारचे केक खूप आवडतात. त्या केकप्रमाणे बनवलात. आता मी ही हा केक बनवण्याचा प्रयत्न करेन 🙏👌👌👌

    • @ayeshaskitchen6384
      @ayeshaskitchen6384 2 роки тому +2

      खूप छान 👌👌

    • @kamalbawiskar9341
      @kamalbawiskar9341 2 роки тому +1

      फारच सोपि पधत.व सुंदर.

    • @kasturikoyande724
      @kasturikoyande724 2 роки тому +1

      Cake Chan दिसत आहे
      मला फक्त बटरपेपरच माहीत होता ह्या पेपरचे नांव तुमच्या व्हिडियो मध्ये सांगितल्याबददल थँक्यू आजपर्यंत मी मैदा भुरभुरून केक बनवायची पण आत्ता हा पेपर वापरून बनवत जाईन

    • @nilamkini146
      @nilamkini146 2 роки тому +1

      आ डी पेपर शान आहे

    • @shripaddhore
      @shripaddhore Рік тому +1

      Mi kaimch like karto apnas. Yogya asel tech dakhva

  • @The_Satisfactionar_Leader_Asmr
    @The_Satisfactionar_Leader_Asmr 10 місяців тому +1

    Atishay Sundar

  • @leenakulkarni3708
    @leenakulkarni3708 2 роки тому +4

    Ecobake paper केक आणि ढोकळा करण्यासाठी आणि Uniwrap paper पोळ्या किव्वा पुरणपोळ्या टिफीन मध्ये देतांना वापरता येईल.
    केक खूप छान बनवला आहे 👍

    • @snehankitaalwe1213
      @snehankitaalwe1213 Рік тому

      खुप छान,तुमची समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे ताई!❤

  • @ratnaaher6861
    @ratnaaher6861 Рік тому

    तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी ओडीचा पेपर केक बनवताना आणि ढोकळा बनवताना वापरला अतिशय सहज आणि सुलभ रीतीने निघाला त्याचे श्रेय तुम्हाला आणि ऑडी पेपरला खूप खूप धन्यवाद ताई

  • @jyotipawar1427
    @jyotipawar1427 2 роки тому +5

    I have used this ecobake papers for baking cake and cookies,lasagne dish, making dhokla and baking fish And I have also use unirap for wrapping leftover food and kothimbir ,alu vadi peanut chikki using this .I love both products.I have used them for long time

    • @SanjayGurnani20
      @SanjayGurnani20 2 роки тому

      Cake banavya sathi mi pahin peeth lavat hote

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 роки тому +2

    अप्रतिम झालेला आहे केक.. 🙂
    खुप खुप धन्यवाद ! 🙏
    ताई , तुमच सांगितले ल छान लक्षात येते . तुमची पध्दत साधी - सोपी आणि सहज अशी आहे. अव्वाच्या - सव्वा गप्पा नाही त्यात त्यामुळे मस्त वाटते. . 😌
    आणि , ऑडी पेपर मी पण , .. केक साठी च वापरणार... 🙂

  • @vanithanarayan5466
    @vanithanarayan5466 2 роки тому +8

    I use this Oddy uniwrap paper for leftover, food picnic , food packaging ...,etc .Oddy ecobake i use to make cake ,pizza reheat bake fish, french fries, dhokla , Omelette...etc both r very useful to us . I love both the products

  • @alkaingle3063
    @alkaingle3063 2 роки тому +1

    खुप छान आणि खुप सोपे करून सांगितले,मी सुद्धा करून बघते....... धन्यवाद ताई 🙏🙏 🙏 मी पण् हाच पेपर वापरेल......केक साठी, टिफीन, भाज्या ठेवायला.....

  • @deepanjalibhole190
    @deepanjalibhole190 2 роки тому +3

    Uniwrap for wrapping
    Ecobake for baking as butterpaper

  • @rupaliparab7959
    @rupaliparab7959 2 роки тому +2

    खुप सुंदर आहे आयडिया केक खुप सुंदर आहे खुप छान दिसतो आणि हा पेपर केक साठी वापरूआणि डबयात हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर या साठी हा पेपर वापरू शकते मस्त आहे तुमचे रेसिपी मी सगळे रेसिपी बघतय समजले आम्ही पण मालवणी आहे रेसिपी नविन नविन दाखवता या साठी आभारी आहोत असे वेगळी रेसिपी दखवत राहा 👌👌👌👌

  • @mangalashishupal4495
    @mangalashishupal4495 2 роки тому +5

    Oddi paper is for tiffin & left over food wrapping.
    Lovely cake 👌

    • @sharmilapatole3563
      @sharmilapatole3563 2 роки тому

      Bake paper cup cake banvinyasathi vaprnar tasech odd paper dhapate latnyasathi Ani poly Ani roles rap karayla vaprnar aahe.👍

    • @geetanjalimalik1231
      @geetanjalimalik1231 Рік тому

      हा पेपर कशासाठी वापरता

    • @latadharmadhikari7319
      @latadharmadhikari7319 Рік тому

      ओडी पेपर टिफीन मध्ये, अन्न पोळी रेप करायला व कैक, ढोकळा करायला खाली ठेवला जातो. आणी वापरलेला पेपर परत पोळ्या ना वापरता येतो. लोकर खराब होत नाही

  • @smitakhamkar7996
    @smitakhamkar7996 2 роки тому

    मला शिकवण्याची पद्धत आवडली. अस वाटल घरातलच कोणीतरी दाखवतय. खुप छान वाटल. घाई नाही गडबड नाही. मी करुन पाहीन नक्की.

  • @sanjayk1966
    @sanjayk1966 2 роки тому +5

    Oddy paper can be used for bakery items like cookies, cake, biscuits etc (to line the pan/container). It can also be used as an alternative to maida in lining the containers. Also, it can be used to wrap oily food products like chapati rolls, etc.
    Ma'am you explained the recipes very well. I follow the recipes you show and my family members, friends and relatives like them. I am sure they will like this recipe too when I make it!

  • @suchitraduse4570
    @suchitraduse4570 2 роки тому

    मी ecobake पेपर केक बनवण्यासाठी वापरीन. व झालेला केक unirap पेपरमध्ये रॅप करून मुलांना डब्यात देईन. खूप खूप धन्यवाद काकू. तुमच्या सारख्या मार्गदर्शन करणाऱ्या आईची उणीव मला bhasli.तुम्हाला 🙏🙏

  • @prashantmandekar4791
    @prashantmandekar4791 2 роки тому +5

    Uniwrap is useful for keep fruits, Parathas,Sandwich,vadapav,other snacks item. Ecobake is useful for bake cake cookie,dhokla,aluvadi ,ukadiche modak also.

  • @swatihadpe5305
    @swatihadpe5305 2 роки тому

    Mi kal ha cake banvla .....khupch mast zala ...maza 2 varshachya mulala khupch avdla...thank u so much..

  • @rashmiwalavalkar3157
    @rashmiwalavalkar3157 2 місяці тому

    ताई तुम्ही खुप छान व सोप्या पद्धतीने सांगता मी तुमची रेसिपी करून पाहते, झटपट होते आणि खुप आवडते, मी रवा केक करून पाहते आज माझा वाढदिवस आहे, मी केक करून खाणार खायला घालणार

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 2 роки тому

    खूपच छान केक शिकवला आपण...😋👌👌धन्यवाद🙏😊
    मी हा oddywrap paper bhakri,momos,aluwadi,kothambir wadi,biscuits,cookies,grill chicken cake,थालीपीठ,parathe,idly, विविध प्रकारच्या चिक्की, तीळ लाडू , पाटवडी, खोबरा बर्फी या सारख्या अनेक पदार्थ बनविण्यासाठी वापरते.Oddy uniwrap खूपच छान आहे त्याला पदार्थ अजिबात चिटकत नाही आणि खरंच reusable पण आहे.I liked it very much.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 роки тому

    🙏👍👌दिदी मी पण हा पेपर मागवला आहे मी पोळी साठी आणि करंजी साठी पुणा चकली साठी तळलेले पदार्थ ठेवायला वापरते डोसा ठेवण्यासाठी पण पार्सल बांधुन देता येतात मी उपयोग करते आहे खुप छान विडीवो बनवत आहेत धन्यवाद दिदी तुम्हाला दोघांना पण खुप खुप खुप धन्यवाद मी मिशु वरुन मागवले मी मासे तसेच आणखी कोथिंबीर ठेवायला पण वापरते चपाती ठेवण्यासाठी पण वापरते खुप छान फायदा होतो आहे आजचा केक खुपच छान झाला आहे मी पण बनवुन पाहते मी कोल्हापूर मधुन पाहते

  • @abhisheksorte9676
    @abhisheksorte9676 Рік тому +1

    खूप सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद 😢😢

  • @madhuripatil710
    @madhuripatil710 2 роки тому

    Ya adhi mi ha paper uniwrap paper tiffin madhe chapati pack karayla kayam use krte..ani ata obviously tumhi ata sangat ahat tya easy cake sathi mi ecobake paper vaparnar.. Khup chhan and soppi recipe ahe..thank u

  • @chandrakalapatil3165
    @chandrakalapatil3165 Рік тому

    ताई तुमचा केक बघूनच तोंडाला पाणी सुटले तुम्ही खूपच सोपी पद्धत सांगितली केक बनवायची. मी सुद्धा करुन बघेल आणि पेपर चा केक व ढोकळा बनवण्यासाठी वापरणार ❤

  • @surekhakolage2261
    @surekhakolage2261 2 роки тому

    तुमची रेसिपी फारच छान आहे. मी इकोबेक हा पेपर फ्रीज मध्ये भाजी आणि फळेही ठेवण्यासाठी उपयोग होतो. केक तयार करण्यासाठी पेपरचा उपयोग होतो.

  • @shwetabandre222
    @shwetabandre222 2 роки тому

    ३१ डिसेंबरला आम्ही केक बनवला होता.. बनवायला एकदम सोपा आणि तेवढाच टेस्टी होता. माझ्या आईला तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात. रेसिपी साठी धन्यवाद!

  • @rohinisattikar76
    @rohinisattikar76 Рік тому +1

    नमस्कार ताई
    मी हा पेपर उकडीचे मोदक आणि खोबऱ्याची वडी करण्यासाठी वापरणार आहे.
    केक व सुरळीच्या वड्या खूप छान झाल्या आहेत.धन्यवाद!!!🙏🙏

  • @sunandasawant4330
    @sunandasawant4330 2 роки тому

    खरं सांगयाचे म्हटले तर मी कधी केक नाही बनवला पण आज तूमची ही रेसीपी बघीतली मला खूप आवडली आणि ही सोपी केक ची रेसीपी मी करुण बघणार .. खूप खूप धन्यवाद ताई

  • @ranjanavanmore6745
    @ranjanavanmore6745 2 роки тому

    पुढे पेपर चपातीच्या डब्यात केक करताना तेलकट भजी वगैरे तळण तळतात त्याच्या खाली ठेवण्यासाठी वापरणार आहे ताई आपण दिलेली माहिती खूपच छान आणि उपयोगी आहे

  • @manishabhati8361
    @manishabhati8361 2 роки тому

    मी पण बनवला तुम्ही सांगितल्या प्रमाणे केक खूप छान झाला व चवही चांगली आहे

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 2 роки тому

    खूप छान रेसिपी आणि सांगायची पद्धत खूप छान oddy pepar cake बनवायला ओव्हन मध्ये काही स्नॅक्स बनवायचे असेल तर वापरतो आणि फॉइल चपाती पुरणपोळी पराठे पॅक करायला वापरतो प्रवासात अजून व्हेज नॉनव्हेज लॉलीपॉप ला वापरतो

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Рік тому

    खूप छान माहिती सांगितली आपले सांगण्याची पद्धत एकदम सोपी सोयीस्कर समजणारी आहे धन्यवाद आभारी आहोत

  • @rekhakapse4810
    @rekhakapse4810 Рік тому

    आपन अगदी सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा भाषेत सांगीतलं आम्ही सुध्दा बनवुन बघनार

  • @chandapawar4959
    @chandapawar4959 2 роки тому +1

    खरेच ताई खूप सोप्या पध्दतीचा केकची रेसिपी अगदी करता येईल अशी धन्य वाद

  • @kamalshirwadkar1140
    @kamalshirwadkar1140 Рік тому

    खुप सोप्या पद्धतीने सांगीतलं मी तो करून पाहिला छान झाला तुम्ही छान सांगितलं मस्तच

  • @vaishalidakve5506
    @vaishalidakve5506 2 роки тому

    आई खूपच छान रेसिपी केक ची सांगितली... धन्यवाद.. मी या पेपर चा उपाय चपाती भाकरी आणि या सगळ्या त सुंदर अश्या सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या केक साठी धन्यवाद,,,,,

  • @deepaheeroo4481
    @deepaheeroo4481 Рік тому

    Aapla techniques mala pharach Pasand ahe. Thanks 🙏🙏👍👍❤

  • @bharatinanware9690
    @bharatinanware9690 11 місяців тому +1

    Tai pepar kshasathi waparta

  • @jeevanyaadav6279
    @jeevanyaadav6279 Рік тому

    हा पेपर आणखी कशाकशा साठी वापरता येतो . केकची रेसिपी खूपच छान वाटली .

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 2 роки тому

    खरंच ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगता स्पष्टपणे आहे तुमच्या सांगण्यात. त्यामुळे कोणतेही रेसिपी लवकर समजते आणि करायला सोपे जाते. तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचाली करता हा खूप खूप शुभेच्छा.... 👍👌👌

  • @sharmilapatole3563
    @sharmilapatole3563 2 роки тому

    Khupch sopya bhashet Ani samjavu sangata tumhi tya baddal thanks.
    Mi tumcha adhichya receipe karun bhagilya aahet,khupch sunder zalya.

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 2 роки тому +1

    खूप छान समजावून सांगता त्यामुळे छान वाटते.करताना गडबड होत नाही. धन्यवाद. ताई.

  • @shankarjawanjal2918
    @shankarjawanjal2918 Рік тому

    वा वा खूपच छान एकदम सोप्या पद्धतीने

  • @divyangvartanews
    @divyangvartanews 29 днів тому

    खूप सुंदर तुम्ही केक कसा बनवायचा सोप्या पद्धती मध्ये समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद इको बेक पेपर हा केक बनवण्यासाठी औ व ढोकळा करण्यासाठी वापरतातuniwrap paper हा पुरणपोळ्या टिफिन मध्ये वापरतात❤❤❤😊😊🎉🎉

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 2 роки тому

    ताई मी तुमच्या दिवाळी फराळ करून बघीतला सर्व. फराळ खूप छान झाला. पण सगळयात म्हणजे शऺकरपाळी खूप म्हणजे खूपच छान झाली सर्वाना आवडली आता मी हा पेपर मी पोळी भाकरी तळलेले काही पदार्थ डब्यामध्ये यासाठी वापर करणार आहे 🙏

  • @anjaliinamdar4326
    @anjaliinamdar4326 2 роки тому

    मीपण वेगवेगळ्या प्रकारच्य केक करत पण मला तुमचा हा केक खुप खुप आवडला आता मी नेहमी करेन हा पेपर पण छान आहे मला याचा वापर मार
    माहित नव्हते पण आता केक व ढोकळा करण्यासाठी नक्की वापरून बघेल

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 2 роки тому

    मी हा पेपर 🎂केक तयार करण्यासाठी वापरणार आहे तसेच थालिपीठ पुरणपोळी गुळपोळी तसे बनवण्यासाठी उपयुक्त होईल. ताई 🎂 फार सुरेख झाला 🙋 बनवून बघणार आहे👉👍🙏. धन्यवाद😘💕

  • @priyasvlogs3920
    @priyasvlogs3920 Рік тому

    जबरदस्त.... मी पण try करून पाहणार.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😋😋

  • @sakshikadam5431
    @sakshikadam5431 Рік тому

    ताई केक खूप छान झालाय... मी टिफिनसाठी फाॅईल पेपर वापरते तुमच्या कडे असलेल्या पेपर बद्दल मला काहीच माहिती नव्हती.. तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून खरचं खूप खूप आभार

  • @vilaspandit2979
    @vilaspandit2979 2 роки тому

    Ecobake paper cake ani dhokla banvnyasathi uniwrap paper purnpolya karnyasathi use karnar. Tumhi khup bhari ani khup Chan ahat cake pn khup Chan banvlay

  • @rekhakhot2622
    @rekhakhot2622 Рік тому

    केकची रेसिपी तुम्ही खुप छान सांगितली आहे.
    धन्यवाद 🙏 तुम्ही सांगितल्या प्रमाणे ओडी चे पेपर मी केक बनवण्यासाठी वापरणार आहे .

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii 2 роки тому

    बेकिंगच्या सर्व रेसिपी मध्ये,प्रवासात जेवण पॅकिंग करायला,कोणत्याही प्रकारच्या वड्या , मिठाई करताना,मुलांना शाळेत डबे देताना, फ्रिज मध्ये पण जसे की उरलेला भोपळा वगैरे पॅक करायला वापरते..केक खूपच छान झाला आहे😘

  • @suvarnakamble1974
    @suvarnakamble1974 Рік тому

    Tai khupc Chan ahe bahunc todala Pani aale tumcya srve resipij khup sopya aani cvidt astat

  • @kanchanmore7207
    @kanchanmore7207 2 роки тому

    ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि बनवलेला केक सुद्धा सुंदर आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवला कमी खर्चात

  • @KitKat-pu2ro
    @KitKat-pu2ro 2 роки тому

    माझ्या मुलांना केक फार आवडतो. मी केक बनवण्यासाठी वापरू शकते. कधी सँडविचेस डबे भरून देताना उपयोगी पडतील. खूप छान रेसीपी आहे. मैदा न वापरता केक बनवता येईल. तुमचा डबे स्वच्छ करायचा विडिओ मी उपयोगात आणला छान आयडिया मिळाली Thanks

  • @smitadhavale9163
    @smitadhavale9163 2 роки тому

    Oddy wrap paper cha vaper mi tiffin madhe daily karte toast sandwich pack karte n eko bake paper cake biscuit aloovadi kothimbir vadi sati karte kothimbir vadi mi banavali chan zali perfect recipe astat

  • @jyotikulkarni9886
    @jyotikulkarni9886 Рік тому

    Tai khup chan padhat aahe banvayaci thanks tai chan mahiti dili tyabaddal

  • @easyindianrecipes7002
    @easyindianrecipes7002 2 роки тому

    खुप छान आणि सुंदर पद्धतीने सागितले धन्यवाद धन्यवाद ताई

  • @meenabapat6867
    @meenabapat6867 Рік тому

    केक करण्याची खूप सोपी पद्धत सांगितली

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 2 роки тому

    खुप छान झाला कैक मी करुन बघेन सोप्पी पध्दत दाखविल्या पदल थँक्यू

  • @cookingmasterP.N.T.123
    @cookingmasterP.N.T.123 2 роки тому +2

    खूप छान केक केलाय मी पण केला आमच्या घरात सगळ्यांना आवडला😍

  • @smitamore7552
    @smitamore7552 Рік тому

    खूप छान केक बनवलात मी ही प्रयत्न करेन धन्यवाद

  • @meerapathak2386
    @meerapathak2386 2 роки тому

    केक खूप मस्त झाला आहे कलर पण खूप छान आला आहे सजावट खूप सुंदर आहे मी पण करून बघणार आहे हा पेपर कोठे मिळतो

  • @anjalizite2083
    @anjalizite2083 Рік тому

    केक बनवण्यासठी व मुलाना डब्यात पराठे, सँडवीज देण्यसाठी ह्या पेपरचे असे खूप उपयोग आहेत.तुमच्या रेसिपी खूप चवदार बनतात.

  • @SmitaParab-jm3rc
    @SmitaParab-jm3rc 7 місяців тому

    ताई तुम्ही छान समजाऊन cakechi recipi सांगितली ❤

  • @pornimadixitdeolalkar5007
    @pornimadixitdeolalkar5007 Рік тому

    अगदी सोप्या पध्दतीने समजून सांगतात.केक पण खूपच छान झाला आहे

  • @sindhuchikate2046
    @sindhuchikate2046 Рік тому

    ताई खूपच छान केक बनवला मी हा पेपर केक बनविण्यासाठी आणि ढोकळा व पुराण पोळी ठेवण्यासाठी वापरणार आहे धन्यवाद

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 2 роки тому

    खुप छान केक बनून दाखविला ताई ..माहिती पण छान सांगितली..रंग ही छान आला.🙏👍👌

  • @priyanshgawandevlogs8128
    @priyanshgawandevlogs8128 2 роки тому

    Thankyou tai khu Chan banla mi krun pahi la cack mast tumchya resipi Chan astat 👌👌👌👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 Рік тому

    ताई तुमची रेसीपी फारच छान व सोपी असते... आणि मी हा ईको बेक पेपर चा वापर करून मी ढोकळा बणवनार आहे.

  • @Geeta-x7z
    @Geeta-x7z 10 місяців тому

    मी हा पेपर केक बनवायला वापरनार छान समजवून सांगितल ताई धन्यवाद

  • @vijayapawar1023
    @vijayapawar1023 2 роки тому

    खूपच छान केक हा पेपर आपण बेंकिग आणि फुड रोलिंग चपाती पुरणपोळी यामेध्य गरम आणि मऊ राहते

  • @vishakhagokhale4405
    @vishakhagokhale4405 Рік тому

    Oddy - Uniwrap - Paper - तयार केक , बिस्किटे , ढोकळा , अळूवडी , उकडीचे मोदक , पोळ्या , भाकरी ,पराठे , थालिपीठं , घावने , डोसा , उत्तप्पा असे सर्व तयार पदार्थ - ताजे , गरम राहण्यासाठी गुंडाळून ठेवता येतात 👌❤👍 ... तर -- Eco Bake Paper - केक , बिस्किटे , अळूवडीचा उंडा , उकडीचे मोदक असे पदार्थ - Bake करण्यास वापरतात 🎉 ... सौविशाखा विजय गोखले ..

  • @ashajadhav2439
    @ashajadhav2439 2 роки тому

    ताई केक खूप छान झालाय. तूमची सांगायची पध्दत पण छान आहे. मी हा oddy pepper कोथिंबीर वडी थापतांना चाळणीत खाली टाकते तसेच आळूवडी व केक बनविण्यासाठी पण वापर करते ,आणि दुसरा foil वाला पेपर मी office जाणाऱ्यांना पोळ्या पॅक करून देते .

  • @sumandongare3454
    @sumandongare3454 Рік тому

    खूपच सुंदर केक झाला आहे हा पेपर बिस्किटे ढोकळा केक खरवस सर्व कूकीज साठी वापरता येतो. 1मंथ

  • @shraddhagaikwad9070
    @shraddhagaikwad9070 Рік тому

    ताई तुम्ही खूप सोपी पद्धत सांगत असतात मे तुमचे रेसिपी नेहमी बघते मला आवडतात आणि मी बनऊन बघते खूप मस्त बोलतात तुम्ही समजते पण थंकस ताई आभारी आहे अशाच रेसिपी पटवत जा आम्ही करून बघू आणि शेअर करू

  • @ssk5926
    @ssk5926 Рік тому

    Khup chan method aahe cake banvaychi...

  • @manjusharoy8433
    @manjusharoy8433 11 місяців тому +1

    खुपच छान मला खुप आवडल

  • @AishwaryaDesai-te5eh
    @AishwaryaDesai-te5eh Рік тому

    tumi banulela cake ekdam yammy ahai step by step samjun saglaya badhal tumla dhanyvad tai

  • @RupalDeorukhkar
    @RupalDeorukhkar 2 місяці тому +1

    माझ्या सासूबाई असाच केक बनवायच्या.

  • @nandanipunge7023
    @nandanipunge7023 2 роки тому

    Very nice tai mala khup ch aavdla mi pan try karun pahate

  • @vijayasart828
    @vijayasart828 2 роки тому

    मी हा पेपर केक ढोकळा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरणार आहे,. तुमच्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने असतात.

  • @योगितासोमण-ग6झ

    सर्व प्रथम केक खूप छान झाला आहे आणि हा पेपर आम्ही केक बनवण्यासाठी व प्रवासात चपाती वैगरे पॅक करून घेवून जावू शकतो

  • @rupalichink7298
    @rupalichink7298 11 місяців тому

    ताई तुमची रेसिपी छान आहे मी हा पेपर डोसा वड्या वाफवणयासाठी टिफीन साठी वापरणार आहे ❤

  • @anuradhahimne4257
    @anuradhahimne4257 2 роки тому

    सोपी, छान, पटकन होणारी केक रेसिपी आहे.पेपरचा वापर करंज्या ,चकल्या,शंकरपाळ्या, नानकटाई,आळू्वडी, कोथिंबीर वडी समोसा,वड्या,

  • @rekhashirsat3837
    @rekhashirsat3837 28 днів тому

    I am going to use this paper to bske tundur pramplet aned also to to fry chapati as I donint want to eat oil
    Thanks Madam

  • @chayasasvadkar9052
    @chayasasvadkar9052 2 роки тому

    खूपच जाळीदार केक बनवला आहे. सहज अन् सोप्या भाषेत आपलेपणाने केकची कृती सांगितली.
    साध्या पेपरवर तळलेले पदार्थ
    काढून ठेवते. आपण स्वखुशीने पेपर दिला तर तोच पेपर उपयोगात आणेल.
    तुम्हांला व तुमच्या सर्व टीमला माझ्या कडून शुभेच्छा।
    ओमशांती🙏🙏🙏

  • @jyotiraorane2280
    @jyotiraorane2280 2 роки тому

    ताई प्रथम नमस्कार तुम्हाला छान सोपी पद्धत केक बनवण्याची सांगीतलात मस्तच तुम्ही आणि हा पेपर मला रोजच्या चपात्या लपेटून ठेवायला वापरायचा आहे धन्यवाद

  • @shobhawalimbe6093
    @shobhawalimbe6093 2 роки тому

    ताई , केक ची रेसिपी खूपच सोपी , घरातच असणार्या साहित्याची आणि छानच आहे ...मी आत्ता च तुमचा व्हिडिओ बघितला ...मी नक्कीच करुन बघेन...

  • @anushakagawade5889
    @anushakagawade5889 2 роки тому

    Khup chan mast ahe ideai mi nkki try karen

  • @ameyplayz348
    @ameyplayz348 2 роки тому

    Nice easy receipee.....me ha butter paper ....casserole madhe chapati thewaula.....aani kadhi bhaji,wadi or talele padarth thewaula....je oil soak karel

  • @pushpashariomkitchen3052
    @pushpashariomkitchen3052 2 роки тому

    Very nice n easy.खूपच छान रेसिपी।👌👌👌👌👍👍

  • @girishraut6623
    @girishraut6623 2 роки тому +1

    Tai mi cake banavila khup chan zala.tumhi chan samajaun sangitale tya baddal aabhar aani ha uniwraps paper cake .pudding .sandwich suddha banu shakato
    .

  • @devidassawant3300
    @devidassawant3300 2 роки тому

    ताई तुमच्या सर्व रेसिपी मला आवडतात तसेच तुम्ही सांगितल्या बद्दल मी हा पेपर घरी केक,ढोकळा व बिस्किटे साठी वापरना आहे

  • @rupalisamant467
    @rupalisamant467 2 роки тому

    Mi ha paper cake va ukdiche padarth banvnyasathi vaprun tai tumchya recipe va tip mala khup avadtat Nice cake recipe mi banvun bhagen

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 Рік тому

    खुप छान आणि सोपी पद्धत.पेपरचा ऊपयोग ड्राँईंग ट्रेस करण्यासाठीही ऊपयोग. आणि डिझाईन ट्रेस करता येईल.

  • @uniqueautomation9597
    @uniqueautomation9597 Рік тому

    Khup sundar mam tq