या २ घरगुती वस्तू वापरून दागिने आणि देव करा एकदम नव्यासारखे चकाचक | kitchen tips | Vlog 180
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- Vlog 180 : घरच्या घरी सोन्या-चांदीच्या दागिन्यांना एकदम चकाचक पॉलिश करा | amazing kitchen tips and tricks
🟢 Part 1 : २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या साठवून ठेवाल तर
• २ महिने खराब होणार नाह...
🟢 Part 2 : या २ टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव्यासारखी चकाचक बनवा | kitchen tips
• या २ टाकाऊ वस्तू वापरू...
🟢 Part 3 : 10 अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स | फॅन आणि होल्डर एकदम चकाचक | amazing kitchen tips and tricks
• 10 अतिशय उपयुक्त अशा क...
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
👉 गावाकडचे धमाल Vlogs : • 👉 गावाकडचे धमाल Vlogs
👉 नाष्टा रेसिपी : • 👉 नाष्टा रेसिपी
👉 Non Veg Recipe : • 👉 Non Veg Recipe
👉 रोजचे जेवण : • 👉 रोजचे जेवण
👉 सर्वांची लाडकी आतू : • 👉 सर्वांची लाडकी आतू 🙋♀️
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #kitchentips
फार छान खूप उपयोगी टिप्स दाखवल्या ताई
धन्यवाद
खुप छान ताई... छान माहिती मिळाली
Khup chhan mahiti 🙏
Kaku ekdam all rounder ahet....kharach khup chaan Ani ekdam mast tips dilya...Kaku ek number👌👍
खूपच छान टिप्स दिल्या तुम्ही ताई.
khup chan ani bhari tips 👌👌👌👌
खुप सुंदर माहिती छान 👌👌👌👌
खूप..छान...🙏🙏🌹🌹
धन्यवाद काकु खुप खुप छान 💐💐💐💐
खुप छान ताई 👌
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती ताई👌👌
Khupch chan tips aahe
Khupch chhan idea aahe Kavita taichi.
Lai bharri mast ideas tai khup useful Post aahey hi thank you so much aani pitambari fail aassa hya tips samoor
Very nice tips
Thanku
धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान व्हिडिओ 👌
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Khup chhan
खूप छान सुचवल 👌
अतिशय सुरेख माहिती विडीओ
Khupch mast 👌💖
खूप छान माहिती मिळाली
खूप छान आहे.
खूपच उपयोगी टिप्स आहेत. धन्यवाद ताई
Khupch chan tai
Khup chhan tips,lokhandi kadhai navin ani juni kashi saaf karaychi te pan dakhva
👌👌👌👌khupch chan nkkkich try kren
खूप छान माहिती दिली आभारी ताई
Khup Chan mahiti diliye
Nice tips
खुप छान सांगितले
bhandi ekdm chakachak!! Mastach :)
Khup Chan Vira
Khup Chhaan Mahiti
छान सांगितली माहिती ताई तुम्ही
Khup,chan,ideA,thankyou
Kharay mazi aai ajun pn tumhi sangitle tech upay karte sone chandi ani pitleche dev , bhandi, tymule me sudha tech karte
खूप छान मस्त ताई
Tips tasech tumcha receipes pan khuup chaan astat.
धन्यवाद ताई
Khup chan
Tai tumhi great ahat
खूप छान विडिओ
खुप छान चकाकी आहे
Khup mastt
लय भारी
चाळीस वर्षापूर्वी आमची आई पण ritha फळ विकत आणून अशाच पद्धतीने करायची दागिने साफ पण साध्या पाण्यात गरम नाही.आणि भांडी सुद्धा चींचेने घासायची..फार चकाकायची.आजही डोळ्या समोर दिसतात..जुने दिवस आठवले. 🙏
KHUP.CHAN MAHITI DILI
Mast
Kokamche agul lawle ter tambyachi bhandi khup patkan chakchakit hotat.colget pawderni chandichi bhandi chhan nightat.tumchi tip chhan ahet.tupachys bhandyat pani otun tyat thode mith takun ukalayche mhanje sagle karaplele lagech nighte.stickerchya tips chhan mast.
Kupa sundar tai ❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏
धन्यवाद
Chaan
Khupch chhan mi bnvin
nice
Mastac 👌👌
Kunach chhan mahiti
धन्यवाद
बेरी मध्ये थोडे पाणी टाकून उकळून ते पाणी नंतर फ्रिज मध्ये ठेवावे तुप वर येते .ते तुप पोळ्यानां कामास येते . सर्व उपाय छान सांगितले .
Lay bhari Tai
माझ्या माहेरी अंगणात रिठ्या चे झाड होते. याचा खुप वापर आम्हीं करत असू. छान व्हिडिओ. 🌹
👌👌👌👌
Tai kadhaei kali zaleli aahe ti Kashi saf karaychi te pan dakhava
Superb ❤👌👌🙏🙏
Thanks 🤗
👍👍
टिप तुमची खुप आवडले ताई ❤
खूप छान ग बाळा
👌👌🙏🙏
Khup chan kaki masta vatla video sticker cha mahit navta asa kadta yetat te thank you kaki ,sticker Lantana kgup chan vata pan te kharab zale kiva change karaych mahntla ki aata kasa kadaycha hyacha tens diwali kiva Sanavarala yaycha tumcha mule aata te tens pan gela 😇👌
One more vedio of stikrics
Ritha panyat akkha ghaltat boil kartana ki cut karun ghaltat.( Akkhe phal)
Akkhe ghatle Tari chalte...tyatli bi baher yete
Tai
Tai.kupcan.kesanvishi.mahiti.saga
पण मूर्ती ना घासायचे नाही असं आम्ही ऐकल आहे
Chhan pn Harpikla hatane kon ghasel.😊
Sabn konti bhandachi ka
Mazi Aai pan dagine rithi lavun saaf karayachi
Gujarati Ma vidio Batavo Maheŕbani Thashe.
सोने चांदीचे दागिने शीकेकाई पण अशीच उकळवून व त्यात दागिने बुडवून स्वच्छ करुन व ब्रशने घासून दर रविवारी स्वच्छ करून मी वापरले आहेत , पण शक्यतो मैत्रीणींनो ब्रशने घासू नका हलक्या हाताने चोळू
नच स्वच्छ करा ही कळकळीची विनंती, कारण दागिन्यांना स़ोनाराने खूप joints करुन घडविलेले असतात ते ब्रशने तुटतात व परत दुरुस्तीसाठी खूपच खर्च येतो म्हणून ते हलक्या हातानेच चोळुन व हलक्या हातानेच पाण्यात धुवून न आपटता स्वच्छ धुवून घ्यावेत ,कारण मंगळसूत्र धुताना joint तुटण्याचा अनूभव मी स्वतः अनुभवलाय व बराच खर्च येऊन मंगळसूत्र रिपेअर करावे लागले ,परत ते दुरुस्तीसाठी विश्वासू सोनार शोधावा लागतो तो एक दुसरा मनस्ताप म्हणून वस्तू धुताना ब्रश चालेल पण दागिने ब्रशने धुऊच नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. लय भारी vlog मला आवडला , मी सकाळपासून मालवणी जाळीदार घावने रेसीपी शोधतेय पण मिळत नाही मी आधी एकदा वाचली होती पण आता मिळत नाही तरी कॄपया त्याची लिंक पाठवा.
मालवणी जाळीदार घावने रेसीपी : ua-cam.com/video/Juc5uf_Yiuw/v-deo.html
चिंचेत थोडे मीठ टाकून ठेवावे.
देव खूप छान निघाले
ताई मूर्ती काळपट झाली आहे उपाय सांगा
आम्ही स्टिकर असच काढतो 👍
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho taai barobar purvi kokam kiva kolam use karayche👍👍
👌👍🙏💐
Kaku kokmane pn chhan swachh hotat🙂
चींचे त मीठ पण टाका म्हणजे आजुन चंगले होता
Kaku boar chua panyane bucket khup kharab zali aahe plz to video kra
व्हिडिओ केलेला आहे चैनल मध्ये जाऊन बघा
लिंबाचा तुम्ही सांगितला होता मागे उपयोग त्याच्याने हिरवे पडले देव
लिंबू लावल्यानंतर भांड्याच्या साबणाने चकचकीत घासून घ्यायचं म्हणजे अजिबात काळे पडणार नाही
फक्त सोन्या चांदीचे दागिने असतील तरच उकळत्या पाण्यात ठेवावे. त्यात मोती असतील तर ते गरम उकळत्या पाण्यात खराब होतात हे लक्षात ठेवावे.
महालक्ष्मी ची आणि विठू रखुमाई ची मूर्ती कुठे घेतली तुम्ही फार छान अहे
बनवून घेतले
@@LayBhariVlogs😅
हिरवे डाग नाही पडणार का ताई
साबणाने परत घासायचं
,🎉😂🎉😂
Khup chhan 👌👌
Khupch chan tips
खूप छान माहिती 👌
खूप छान माहिती सांगितली.