सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी वसईत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अनेक समाजांपैकी एक म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. आज आपण ह्या समाजाची सुप्रसिद्ध शेंगदाणा आमटी पाहणार आहोत. जुन्या जमान्यातील आचारी श्री. गजानन म्हात्रे आपल्याला ही पारंपरिक रेसिपी शिकवणार आहेत. केटरर्सचा जमाना सुरू व्हायच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करणारे आचारी सर्वत्र होते. गजानन तात्या ह्याच परंपरेतील शेवटचा दुवा आहेत. आपण त्यांच्या ह्या प्रवासाबाबतही बातचीत करणार आहोत. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, श्री. गजानन म्हात्रे, ब्राह्मण पडई (९०९६४४९९३१) श्री. आनंद नाईक, वटार छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज पारंपरिक आगरी खापोळे ua-cam.com/video/pfIB27LSzs8/v-deo.html कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का ua-cam.com/video/13c_MIQYJ-k/v-deo.html कुपारी स्वीट डिश सामट्यो ua-cam.com/video/s1La8O8bPZo/v-deo.html तांदळाची भाकरी ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी ua-cam.com/video/GHhxUFkW_Y8/v-deo.html इतर सर्व रेसिपीज ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html #shengdanaaamti #aamti #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #samvedibrahman #sunildmello #sunildmellovasai
हल्लीच्या पंजाबी आणि चायनीज खाद्यपदार्थांच्या घाईगर्दीत आपले पारंपरिक चविष्ट पदार्थ आपण विसरून गेलो की काय अशी भिती वाटू लागली आहे.खरं तर तात्यां सारख्या लोकांची मदत आणि मार्गदर्शन घेऊन आपली जुनी खाद्यपरंपरा जिवंत ठेवली पाहिजे.
Yes Sunil Ji can Tie up with gajanan sir and have recipe channel, you could upload one recipe per week in that channel. Please think about it. You can name paramparik lost recipes revived. I just love your channel and many of your videos watched multiple times. Thanks
Presenter is cute , Chef is Master of masters , location awesome , ingredients perfect . I don't think anything is needed to declare this Aamti as best in the world. For thousands of viewers this was indeed a treat. सामवेदी ब्राह्मण समाजाच्या पारंपारिक पण लुप्त होणाऱ्या रेसिपी ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून नवीन पिढीसाठी उपलब्ध होत आहेत . Thanks for sharing.👌👍👍
शेंगदाण्याच्या आमटीविषयी ऐकले होते पण कृती माहीत नव्हती. आज प्रत्यक्ष पदार्थ तयार होताना बघतेय. माझ्या स्वयंपाक घरात ही आमटी मी नक्कीच बनवणार आहे. Thank you Sunil. God bless you.
अप्रतिम 👌 तोंडाला पाणी सुटलं होतं कृती बघुन... नक्कीच घरी बनवायला आवडेल 👍 "गजानन तात्या तर लय भारी" देव भले करो. धन्यवाद सुनील 🙏 आपले videos फार मस्त असतात. आत्ता आतुरतेने पुढच्या video ची वाट पाहत आहे.
खूप छान सलाम तात्या मी स्वताला भाग्यवान समजते एवढ्या अनुभवी व्यक्ती कडून शिकायला मिळालं दादा तुमची ही महत्त्वाची भूमिका बजावत आहात हे पदार्थ कुकींग क्लास मध्ये शिकायला मिळतं नाही चायनीज पंजाबी इटालियन वगैरे वगैरे आपण आपले पारंपारिक पदार्थ विसरले नाहीत पाहिजे मोकळ्या जागेत बनवता हे आणखी मस्तच खूप छान दोघांचेही धन्यवाद
*वाह ! गजानन तात्यांचे अभिनंदन !! फारच छान ! झाली आहे शेंगदाण्याची आमटी! तात्यांचे खूप खूप आभार! आमटी एकदम रुचकर असणार आहे ! नक्की प्रयत्न करुन बघणार ! जाता जाता पुन्हा एकदा श्री,गजानन तात्या यांस पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणी शुभेच्छा देखील !*
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद चिंतन जी. आपण खालील लिंक्सवर गेल्यास आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3.html
Very informative video about traditional food of Samavedi bramhins of vasai. As far as my knowledge out of all bramhins Samavedis are a minority in bramhin samaj. These bramhins migrated from Odisha. Their sirnames like Mhatre have originated from Mohapatra. Sunil I have been a fan of your channel since I accidentally came across your Korlai video nd Muslims of vasai. Your channel is more historical nd traces the roots.
छानच...... कांदा लसूण शीवाय ही आमटी शीकवली त्या बद्दल धन्यवाद..... तुमच्या प्रवास असाच सुरु राहुदे.... अजुन काही नवीन दाखवा...... खुपच टेस्टी रेसिपी...... धन्यवाद...... 👌👌👌👌👍👍👍😋😋😋
खवय्या म्हणून नवनवीन पदार्थ बनवायची जणू स्पर्धाच असते घरी... तुमची हि रेसिपी या रविवारी मी घरी नक्की ट्राय करणार... रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद सुनीलजी....
Nice recipe. I know Rugvedi & Yajurvedi. But heard 'Saamvedi' for the first time. Its interesting to know about different cultures, traditions & recipes.
सुनीलजी, ह्या विस्मरणात चाललेल्या परंपरागत पदार्थाना आपण नव्याने संजीवनी देत आहात, अभिनंदन. त्याचबरोबर अजून एका गोष्टीबद्दल पुन्हाएकदा कौतुक आणि अभिनंदन ते म्हणजे ओघवती,नेमकी ,प्रवाही व कमावलेली मराठी भाषा जी ऐकताना अजिबात बोजड वाटत नाही.
Hi Sunil..... Wonderful... My wife has made it today (without coconut milk and smashed potatoes)... but, it has turned out Yummy. Thanks to you and Tatya for this traditional tounge tingling recipe. Kudos
तोंडाला पाणी सुटले. नकळत मी पण आमटीची चव बघायला हात पुढे केला 😄😄 एकदम छान पद्धतीने समजावून सांगत केली आमटी. सध्या घरात असल्यामुळे घरच्यांना माझे प्रयोग सहन करावे लागतात. पण मला शिकायला मिळते आहे जेवण. तात्या आणि सुनील भाऊ दोघांना धन्यवाद. अजुन छान पदार्थ शिकवा ..
Dear Sunil, all your videos are so unique. Your presentation with - nowadays rare simplicity, natural, no show-off. Amazing. keep it up. Watching your videos is a pure joy and understanding the culture & tradition of Vasai. Great.
Dear Sunil, whenever you mention plases like Girij, Pachubandar, Aktan, you place Vatar etc. please tell the viewers how to reach these places from Vasai rail station. Thanks.
Tatya is one of the last ones of a cherished Indian tradition of professional cooks.🙏 In good old times, on festive occasions, it was a sight to behold when the cooks used to set up there huge cooking utensils on giant burners, and assisted by a couple of others would quickly prepare a multi-course feast for 100+ guests in a matter of few of hours. The aroma of various Curries, Vegetables, Pulao, Pooris and a number of sweets such as Gulab Jamuns, Imartis and Jalebis is so nostalgic. Thank you for posting this. I am reminded of a mouthwatering hot/sweet/sour Rajasthani dish prepared with Methidana. The same ingredients MINUS (obviously) the Coconut Milk.
वाह. सुनील राव तुमचे videos खूप छान असतात. तुमच्या videos मध्ये आपली संस्कृती आणि सुसंस्कृतपणा याचे छान दर्शन होते. सुनील राव तुमची भाषा आणि पद्धत अत्यंत सुंदर आणि मराठमोळी आहे आणि आजकाल इतक्या शुद्ध मराठी शब्द प्रयोग असलेल्या videos दुर्मिळ आहे. आपले असेच कार्य सुरु ठेवा. ओंकार भावे - san franciso, USA
We like this video very much . Thank Mr . Sunil , for making & sharing it with us . Also thank you very much to Mr . Gajanan Tatyaji , for making it for the " Khawayye Premi . " First we thought it will suit for fasting time food . But as we saw all the ingredients , then it's a quite different , means for regular meal -- time food stuff ! Also , l saw , & like it very much that , a big iron spoon , Gajananji used for stirring . It's quiet creditable ! Because of it , he helps to add an iron , which is necessary for our body . An iron spoon helps to enhancing the taste of ground --aamati . 😋😋😋 . Jai Anna - Devata , Maha Devata . Jai Kashi - Wishweshara ll 🙏🙏🙏🙏🙏🙏 .
गजानन तात्यांनी शेंगदाणा पारंपारिक आमटी करण्याची पध्दत समजाऊन सविस्तर माहिती दिली थोडे गावाचे नाव कळाले असते तर बरे झाले असते तरी ह्या वयात अजूनही करतात कमाल आहे व्हीडीओ प्रसारण केल्या बद्दल सुनीलना धन्यवाद
we were converted into Christianity from samvedi Brahmins. during the Vedas period samvedi Brahmins sings the psalms/religious songs/ hymns in yadna. you will get full information about this community in a Marathi.book-samvedi samaj published by the scholars in vassi
I remembered my childhood.Thanks Sunil Sir.I will make it I had seen it neighbour making it for fasting its almost same but no tomatoes and mustard seeds and besan .its eaten with vari rice or bhagar for fasting.
पारंपारिक पध्दतीत केले जाणारे पदार्थ काळाच्या ओघात लुप्त झाल्या.ते करणारी माणसे ही आज फार कमी प्रमाणात हयात आहेत.ही एक शोकांतिका च म्हणावी लागेल की आपण हातचे सोडुन पळत्याच्या पाठी लागलोय असो .....सुनिल जी आपले प्रथम आभार,अभिनंदन.आपण फार फार मोलाचे कार्य करत आहात.मी तर म्हणेन येणार्या पिढी स यामुळे आपले पुर्वज,आपली संस्कृती ,त्यांचे खान पान ,रहाणीमान याबाबत परिपुर्ण माहिती रुपी ठेवा जतन करत आहात...आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!!! आपली भाषा शैली,मराठी भाषेवरील प्रभुत्व ,प्रेम वाखाणण्या जोगे आहे म्हणुनच मी आपल्या पुढील भागाची आतुरतेने वाट पहात असतो....धन्यवाद
खरंच येणारी पिढी दुर्दैवी कारण त्यांना घरचा आस्वाद नको असतो. त्यांना पाहिजे असते junk food. खरंच जुने पदार्थ किती चविष्ट असतात.सुनिल खुपच छान विडिओ. तूझी प्रशंसा करावी तेवढी कमीच.
Excellent, my friend. I must congratulate you on this nobel cause of bringing food culture of different communities to public notice and documenting the same for future generations to come. Thanks for such nice presentation.
सुनील, भन्नाट ती आमटी पाहतानाच वाटीत घेऊन भुरके मारावेसे वाटतं होतं पण त्याच बरोबर सामवेदी ब्राह्मण आणि ख्रिस्ती समाज जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.तुमच्या येणाऱ्या documentrychi आवर्जून वाट पाहिन.धन्यवाद ..
Onion and garlic are categorized as Taamasic in nature, and have been linked to invoke carnal energies in the body ie ,increase heat ,anger, aggression, ignorance, anxiety n more
@@vireshtadolge7211 Nope, Brahmin cuisine is deeply influenced by Sattvic ingredients, Onion and Garlic is generally avoided due to their nature (Tamasic).
Delicious and mouthwatering. सुनील डीमेलो तुमचे निवेदन सुरेख आणि मस्त आहे. तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहिले आहेत. It gives pleasure to watch your video. I have also attached with Vasai as I graduated from Vasai College in 1981.
मी, सागाची आई सौ नंदा पद्मनाभ मी तुमचा विडिओ नेहमी पहाते, मला भारी आवडते, माझे पती मँगलोरी मी खानदेशी भुसावळची माझे पती यांना शेंगदाणा कुट घालुन भाजी आवडत नसे, पण आता चव छान लागते म्हणून आवडीने खातात आता ही शेंगदाण्याची आमटी मी करुन पाहीन धन्यवाद आपणाला व दादांना
सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी
वसईत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अनेक समाजांपैकी एक म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. आज आपण ह्या समाजाची सुप्रसिद्ध शेंगदाणा आमटी पाहणार आहोत. जुन्या जमान्यातील आचारी श्री. गजानन म्हात्रे आपल्याला ही पारंपरिक रेसिपी शिकवणार आहेत.
केटरर्सचा जमाना सुरू व्हायच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करणारे आचारी सर्वत्र होते. गजानन तात्या ह्याच परंपरेतील शेवटचा दुवा आहेत. आपण त्यांच्या ह्या प्रवासाबाबतही बातचीत करणार आहोत.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
श्री. गजानन म्हात्रे, ब्राह्मण पडई (९०९६४४९९३१)
श्री. आनंद नाईक, वटार
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
पारंपरिक आगरी खापोळे
ua-cam.com/video/pfIB27LSzs8/v-deo.html
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
ua-cam.com/video/13c_MIQYJ-k/v-deo.html
कुपारी स्वीट डिश सामट्यो
ua-cam.com/video/s1La8O8bPZo/v-deo.html
तांदळाची भाकरी
ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
ua-cam.com/video/GHhxUFkW_Y8/v-deo.html
इतर सर्व रेसिपीज
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
#shengdanaaamti #aamti #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #samvedibrahman #sunildmello #sunildmellovasai
.
Good video... Please share more old recipes from Mr. Mhatre on your channel... 🙏🙏🙏🙏
Very nice dish.
@@minakshinivalkar529 Ji, we will definitely try to upload more recipes. Thank you
@@shailajadesai9792 Ji, thank you
हल्लीच्या पंजाबी आणि चायनीज खाद्यपदार्थांच्या घाईगर्दीत आपले पारंपरिक चविष्ट पदार्थ आपण विसरून गेलो की काय अशी भिती वाटू लागली आहे.खरं तर तात्यां सारख्या लोकांची मदत आणि मार्गदर्शन घेऊन आपली जुनी खाद्यपरंपरा जिवंत ठेवली पाहिजे.
अगदी बरोबर बोललात, संदेश जी. धन्यवाद
Khr ahe....
Very true sir...
@@seemarawal3842 veryGoodफ।रचछ।न!
Yes Sunil Ji can Tie up with gajanan sir and have recipe channel, you could upload one recipe per week in that channel. Please think about it. You can name paramparik lost recipes revived. I just love your channel and many of your videos watched multiple times. Thanks
Presenter is cute , Chef is Master of masters , location awesome , ingredients perfect .
I don't think anything is needed to declare this Aamti as best in the world. For thousands of viewers this was indeed a treat.
सामवेदी ब्राह्मण समाजाच्या पारंपारिक पण लुप्त होणाऱ्या रेसिपी ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून नवीन पिढीसाठी उपलब्ध होत आहेत .
Thanks for sharing.👌👍👍
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किरण जी
फारच सुंदर चविष्ट आमटी मी पहिल्यांदा अशी शेंगदाणा आमटी पाहिली असेच नवनवीन पदार्थ दाखवा
धन्यवाद, समृद्धी जी
Apratim. Aamti
धन्यवाद
बिना कांदा लसूण शेंगदाण्याची पारंपारिक अशी सामवेदि ब्राम्हण पद्धतीची आमटीची रेसिपी आपण आज आम्हाला दाखवली. खुप खुप धन्यवाद. Nice Video.
धन्यवाद, विलास जी
तात्या तुमची पारंपरिक पद्धतीने केलेली आमटी खूप आवडली तुम्हाला खुप खुप धन्यवाद व नमस्कार
खूप खूप धन्यवाद, श्यामला जी
शेंगदाण्याच्या आमटीविषयी ऐकले होते पण कृती माहीत नव्हती. आज प्रत्यक्ष पदार्थ तयार होताना बघतेय. माझ्या स्वयंपाक घरात ही आमटी मी नक्कीच बनवणार आहे. Thank you Sunil. God bless you.
नक्की बनवा व आपला अनुभव आम्हालाही कळवा. धन्यवाद, सेलीना जी
Shegadanyachi aamti khup chhan resipicha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍🙏
खूप खूप धन्यवाद, लता जी
फार महत्वाचे काम केले तुम्ही.
हे सर्व जतन करणे आवश्यक आहे.
खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
खुप सुंदर आणि चविष्ट रेसिपी आहे काकांची
धन्यवाद, जान्हवी जी
अप्रतिमच ! आता तात्यांनी शिकवलेली शेंगदाण्याची चटपटीत आमटी नक्कीच करणार.👍👌
नक्की बनवून पहा व आम्हाला आपला अनुभन जरूर कळवा. धन्यवाद, सुहासिनी जी
Very tempting amti feel like to drink thisand eat Sheng dane which are in it thanks both of you for sharing with us
Lai bhari ahe re Bhai video.ekc no
खूप खूप धन्यवाद
You are making Vasai and its culture famous and watching your videos make us fall in love with Vasai
Thanks a lot for your kind words, Aakanksha Ji
Mast mast.Sunilji khoop Chan.
धन्यवाद
सुनील
तुमच्या सुस्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलणे ऐकून मी खूपच प्रभावित झालेलो आहे..
It is your in built skill..
I salute you..
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
Vasai kadil christian gharat marathi boltat,karan te purvapar marathi ahet.
@@jaimineerajhans9897 जी, धन्यवाद
People from vasai were converted to Christianity during Portuguese rule. They are original mother tongue is Marathi.
Super super recipe.Simple and nutritious. Thankyou sir.
Absolutely, thank you, Indira Ji
I am particularly impressed by the courtesy you show to those who write in by replying to each one. Thank you, Sunil.
Thanks a lot for your kind words!
धन्य तुमची शेंगदाणा आमटी. तुमच्या संस्कृतीला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, गोवर्धन जी
अप्रतिम 👌 तोंडाला पाणी सुटलं होतं कृती बघुन... नक्कीच घरी बनवायला आवडेल 👍 "गजानन तात्या तर लय भारी" देव भले करो. धन्यवाद सुनील 🙏 आपले videos फार मस्त असतात. आत्ता आतुरतेने पुढच्या video ची वाट पाहत आहे.
खूप खूप धन्यवाद, मनीष जी
खूप छान सलाम तात्या मी स्वताला भाग्यवान समजते एवढ्या अनुभवी व्यक्ती कडून शिकायला मिळालं दादा तुमची ही महत्त्वाची भूमिका बजावत आहात हे पदार्थ कुकींग क्लास मध्ये शिकायला मिळतं नाही चायनीज पंजाबी इटालियन वगैरे वगैरे आपण आपले पारंपारिक पदार्थ विसरले नाहीत पाहिजे मोकळ्या जागेत बनवता हे आणखी मस्तच खूप छान दोघांचेही धन्यवाद
अगदी बरोबर बोललात आपण, मंजू जी. धन्यवाद
तुमचे अभिनंदन! खूप चांगली माहिती आमच्या पर्यंत तुम्ही पोचवलं आहे! धन्यवाद 🙏🏼🙂
खूप खूप धन्यवाद, रसिका जी
खूपच छान दाण्याची आमटी.
खमंग एकदम.
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
Traditional tasty recipes should come back in our menu people will definitely love it thanks a lot🙏
Absolutely. Thank you, Chitra Ji
*वाह ! गजानन तात्यांचे अभिनंदन !! फारच छान ! झाली आहे शेंगदाण्याची आमटी! तात्यांचे खूप खूप आभार! आमटी एकदम रुचकर असणार आहे ! नक्की प्रयत्न करुन बघणार ! जाता जाता पुन्हा एकदा श्री,गजानन तात्या यांस पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणी शुभेच्छा देखील !*
खूप खूप धन्यवाद, विश्वास जी
पारंपरिक रेचिपीज दाखवताय यामुळे नवीन पिढीला माहिती मिळते आहे.तात्या आणि सुनीलजी खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, नयना जी
सुनील खूपच छान माहिती दिली खूपच छान
धन्यवाद, शामला जी
सुनील,काय सुरेख,दिलखुलास, आणि खुसखुशीत निवेदन करता हो एकदम मस्त.तुम्ही आता वसईतील मराठी ख्रिस्ती समाजाच्या संस्कृती बद्दल माहिती द्या.👍👌💐
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद चिंतन जी. आपण खालील लिंक्सवर गेल्यास आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.
ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3.html
8oo
खुपच छान पदार्थ 👌सादरीकरण उत्तम.
धन्यवाद, पूजा जी
Very informative video about traditional food of Samavedi bramhins of vasai. As far as my knowledge out of all bramhins Samavedis are a minority in bramhin samaj. These bramhins migrated from Odisha. Their sirnames like Mhatre have originated from Mohapatra. Sunil I have been a fan of your channel since I accidentally came across your Korlai video nd Muslims of vasai. Your channel is more historical nd traces the roots.
Thanks a lot for your kind words, Madhavrao Ji
खुपचं छान बनवली आहे आमटी. पूजेच्या दिवशी बनल्या जाणाऱ्या पांचामुताची आठवण झाली. फक्त ते घट्ट पळीवाढे असते व त्यात खारीक असते.
खूप खूप धन्यवाद, सुजस्ता जी
सुनील तुम्ही स्वयं hidden gem आहोत । उत्तम एंकर आणि सुस्पष्ट आवाज । काकांचा पण आभार
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
Excellent , very good approach to old recepy . Thanks Sunil
Thank you, Valerian Ji
छानच...... कांदा लसूण शीवाय ही आमटी शीकवली त्या बद्दल धन्यवाद..... तुमच्या प्रवास असाच सुरु राहुदे....
अजुन काही नवीन दाखवा...... खुपच टेस्टी रेसिपी...... धन्यवाद...... 👌👌👌👌👍👍👍😋😋😋
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, अनुराधा जी
खवय्या म्हणून नवनवीन पदार्थ बनवायची जणू स्पर्धाच असते घरी...
तुमची हि रेसिपी या रविवारी मी घरी नक्की ट्राय करणार...
रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद सुनीलजी....
नक्की बनवून पाहा व आपली प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद, सुधीर जी
Nice recipe.
I know Rugvedi & Yajurvedi.
But heard 'Saamvedi' for the first time. Its interesting to know about different cultures, traditions & recipes.
Thanks a lot, Pandit Ji
सुनीलजी,
ह्या विस्मरणात चाललेल्या परंपरागत पदार्थाना आपण नव्याने संजीवनी देत आहात, अभिनंदन.
त्याचबरोबर अजून एका गोष्टीबद्दल पुन्हाएकदा कौतुक आणि अभिनंदन ते म्हणजे ओघवती,नेमकी ,प्रवाही व कमावलेली मराठी भाषा जी ऐकताना अजिबात बोजड वाटत नाही.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजीव जी
भारीच,माझी आवडती आमटी.
वाल्याच्या शेंगांचा सिझन आहे, तेव्हा तात्यांकडून, त्यांची स्पेशल वाल-वागीं भाजी विडीओ बनवा.🙏
नक्की प्रयत्न करू, डॉला जी, धन्यवाद
Malachi samvedi brahmin paddhatiche jevan khup aavadate... Vaal-vangi chi bhaji recipe Karur post Kara... Aani machul pan
@@2000ratna जी, नक्की प्रयत्न करू, पाटील जी
@@2000ratna ..
....
...
.
...
......
.
..
.
..
..
....
..
..
.
......
खरोखर खूप छान🎉❤
धन्यवाद, अशोक जी
Hi Sunil.....
Wonderful... My wife has made it today (without coconut milk and smashed potatoes)... but, it has turned out Yummy.
Thanks to you and Tatya for this traditional tounge tingling recipe. Kudos
That's amazing...Thank you
शेंगदाण्याची आमटी खुप छान 👌👌
धन्यवाद, कुसुम जी
Our traditional recipes must be served in every home.
Thank you, Chandrakant Ji
Padahi karanchi spl aamati ❤️❤️❤️❤️
Tatya ek num ❤️❤️❤️
अगदी बरोबर बोललात मकरंद जी, धन्यवाद
Superb mouth watering recipe...Kaka awaiting for more recipes from you.
Will definitely try for that. Thank you, Manisha Ji
मस्त
छान आहे रेसिपी
खूप खूप धन्यवाद, अमिता जी
अप्रतिम 😍👌 शेंगदाण्याची पारंपरिक आमटी👌.. सुनिल जी व्हिडीओ पाहुन तुमचे संभाषण ऐकुन..😋तोंडाला पाणी सुटले.. धन्यवाद गजानन तात्या व सुनिलजी
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
Variche tandul(bhagar) ani danyachi amti upasala khatat. Tel,jeers,kuta madhye thode pani ghalun hirwi mirchi mixer la raad karun kadai madhe ghalaychi amsul waprun kartat. Farach sunder lagte.
@@vinayakjambhekar1339 जी, वाह! ह्या अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद.
तोंडाला पाणी सुटले. नकळत मी पण आमटीची चव बघायला हात पुढे केला 😄😄 एकदम छान पद्धतीने समजावून सांगत केली आमटी. सध्या घरात असल्यामुळे घरच्यांना माझे प्रयोग सहन करावे लागतात. पण मला शिकायला मिळते आहे जेवण. तात्या आणि सुनील भाऊ दोघांना धन्यवाद. अजुन छान पदार्थ शिकवा ..
खूप खूप धन्यवाद, विजय जी
Dear Sunil, all your videos are so unique. Your presentation with - nowadays rare simplicity, natural, no show-off. Amazing. keep it up. Watching your videos is a pure joy and understanding the culture & tradition of Vasai. Great.
Thanks a lot for your kind words, Sanjay Ji
Dear Sunil, whenever you mention plases like Girij, Pachubandar, Aktan, you place Vatar etc. please tell the viewers how to reach these places from Vasai rail station. Thanks.
@@sanjayoak4416 Ji, sure will keep this in mind next time. Thank you
Superb ek no.aamti
धन्यवाद, सुनीता जी
Tatya is one of the last ones of a cherished Indian tradition of professional cooks.🙏
In good old times, on festive occasions, it was a sight to behold when the cooks used to set up there huge cooking utensils on giant burners, and assisted by a couple of others would quickly prepare a multi-course feast for 100+ guests in a matter of few of hours. The aroma of various Curries, Vegetables, Pulao, Pooris and a number of sweets such as Gulab Jamuns, Imartis and Jalebis is so nostalgic.
Thank you for posting this.
I am reminded of a mouthwatering hot/sweet/sour Rajasthani dish prepared with Methidana. The same ingredients MINUS (obviously) the Coconut Milk.
Wow, your comment made me nostalgic...Thanks a lot, Raji Ji
@@sunildmello Thank you, Sunil Ji, for bringing such delightful cuisines.
❤🙏❤
Very good.. never seen before, like this curry so yummy😍😍
Thanks a lot, Roshan Ji
वाह. सुनील राव तुमचे videos खूप छान असतात. तुमच्या videos मध्ये आपली संस्कृती आणि सुसंस्कृतपणा याचे छान दर्शन होते. सुनील राव तुमची भाषा आणि पद्धत अत्यंत सुंदर आणि मराठमोळी आहे आणि आजकाल इतक्या शुद्ध मराठी शब्द प्रयोग असलेल्या videos दुर्मिळ आहे. आपले असेच कार्य सुरु ठेवा.
ओंकार भावे - san franciso, USA
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
Thanks Sunil for such a tasty aamty u have presented
Thank you, Savita Ji
अतिशय चविष्ट गोड,आंबट तिखट ,खमंग आमटी पाहूनच तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद, सुधाकर जी
We like this video very much . Thank Mr . Sunil , for making & sharing it with us . Also thank you very much to Mr . Gajanan Tatyaji , for making it for the " Khawayye Premi . "
First we thought it will suit for fasting time food . But as we saw all the ingredients , then it's a quite different , means for regular meal -- time food stuff ! Also , l saw , & like it very much that , a big iron spoon , Gajananji used for stirring . It's quiet creditable ! Because of it , he helps to add an iron , which is necessary for our body . An iron spoon helps to enhancing the taste of ground --aamati . 😋😋😋 .
Jai Anna - Devata ,
Maha Devata .
Jai Kashi - Wishweshara ll
🙏🙏🙏🙏🙏🙏 .
Thanks a lot for your kind words, Sumati Ji
Wa...masta tatya..shengdanyachi upasachi amti mahit hoti...hi vegali receipe mahit zali....thank you so much...
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
Nice
We have to keep
Our tradition
Cultural
Costume
Thanks
Sunil ji
We will make this dish
With the help of your vlog
Thanks Tatya
Shataushi wha
Yes, please try it out and let us know about your experience here. Thank you, Narendra Ji
एक नंबर सादरीकरण केले तात्याची शेंगदाणे आमटी रेसिपी 👌👌 धन्यवाद 🙏🏻
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
Lovely 👌🏻 traditional recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Thanks a lot, Doctor Ji
Khup sundar hota vlog....!👌👍😊
धन्यवाद, शैलेश जी
Mazi favorite 👌
धन्यवाद, श्रुती जी
गजानन तात्यांनी शेंगदाणा पारंपारिक आमटी करण्याची पध्दत समजाऊन सविस्तर माहिती दिली थोडे गावाचे नाव कळाले असते तर बरे झाले असते तरी ह्या वयात अजूनही करतात कमाल आहे व्हीडीओ प्रसारण केल्या बद्दल सुनीलना धन्यवाद
हो, उदय जी. गजानन तात्या विरार पश्चिमेला पडई ह्या गावी राहतात. धन्यवाद
Thanks for bringing such loving hidden gems in light, love to see people like Tatya . nice video.your Marathi speaking awesome.
Thanks a lot for your kind words, Sunil Ji
Yes. Good Marathi speaking.
Khup chhan recipe. Rare recipe
खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
This was beautiful sunil thanks for exploring new menus let's collaborate
Thank you, Ajit Ji
marathi farach uttam aahe tumche shabda n shabda ekdam parfekt
खूप खूप धन्यवाद
मी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आहे।सामवेदी ब्राह्मण शाखा पहिल्यांदा ऐकली।,😊
धन्यवाद, पूर्वा जी
Vasai madhye ahe.yatil kahi kutumbe christi jhale ahet Portuguese kalat
@@jaimineerajhans9897 जी, बरोबर. लवकरच ह्यावर एक व्हिडिओ बनवायचा विचार आहे. धन्यवाद
@@jaimineerajhans9897 🙄
we were converted into Christianity from samvedi Brahmins. during the Vedas period samvedi Brahmins sings the psalms/religious songs/ hymns in yadna. you will get full information about this community in a Marathi.book-samvedi samaj published by the scholars in vassi
Khupachhhhh Bhari
धन्यवाद, नरेश जी
Superb info Sunil...looking for more of these local delicacy recipes on your channel 👍🏻
Will surely try, Ashwin!
Khoop khoop abhari
धन्यवाद, उज्वला जी
I remembered my childhood.Thanks Sunil Sir.I will make it
I had seen it neighbour making it for fasting its almost same but no tomatoes and mustard seeds and besan .its eaten with vari rice or bhagar for fasting.
Yes, thanks a lot, Shubhada Ji
रिगवेदी व यजुर वेदी ब्राहमण समाज ही अमटी हे राहुरीकर बनवून खाणार आहे नमसकार भाऊ साहेब।
खूप खूप धन्यवाद, ममता जी
Maharashtrian Brahmin vegetarian food is the best as it is well balanced and healthy. Nobody can beat them.
Thank you, Ashish Ji
Super
@@sundarichettiar1289 Ji, thank you
फारच सुंदर बघतानाच तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद, अनुराधा जी
वा मस्त रेसीपी सूनील ऐकून होते शेंगदाना आमटी , सूनील आपल्या निर्मळ गावाचा ईतिहास सांग कधी तिर्थ क्षेत्र म्हणून कस झाल
नक्की प्रयत्न करू, मेरी जी. धन्यवाद
पारंपारिक पध्दतीत केले जाणारे पदार्थ काळाच्या ओघात लुप्त झाल्या.ते करणारी माणसे ही आज फार कमी प्रमाणात हयात आहेत.ही एक शोकांतिका च म्हणावी लागेल की आपण हातचे सोडुन पळत्याच्या पाठी लागलोय असो .....सुनिल जी आपले प्रथम आभार,अभिनंदन.आपण फार फार मोलाचे कार्य करत आहात.मी तर म्हणेन येणार्या पिढी स यामुळे आपले पुर्वज,आपली संस्कृती ,त्यांचे खान पान ,रहाणीमान याबाबत परिपुर्ण माहिती रुपी ठेवा जतन करत आहात...आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!!! आपली भाषा शैली,मराठी भाषेवरील प्रभुत्व ,प्रेम वाखाणण्या जोगे आहे म्हणुनच मी आपल्या पुढील भागाची आतुरतेने वाट पहात असतो....धन्यवाद
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
Young Maharashtrians should learn Marathi from Mr Suneil
Ohh...Thank you for the compliment, Ram Ji. Thank you
H
माझे बालपण तुम्ही ताजे केलेत ही receipe टाकून... लहानपणी सामवेदी लग्नातली पंगत.. त्यातले पदार्थ... अजूनही जिभेवर चव रेंगाळत आहे. खूप खूप आभार तुमचे..
खूप खूप धन्यवाद, पाटील जी
फारच सुंदर कांदा लसूण नसलेली रिसेपी...👌🙏💐
धन्यवाद, ओम जी
खरंच येणारी पिढी दुर्दैवी कारण त्यांना घरचा आस्वाद नको असतो. त्यांना पाहिजे असते junk food. खरंच जुने पदार्थ किती चविष्ट असतात.सुनिल खुपच छान विडिओ. तूझी प्रशंसा करावी तेवढी कमीच.
खूप खूप धन्यवाद, उन्नी जी
काका खूप खूप छान जय शिव गोरक्ष आदेश
धन्यवाद, अशोक जी
Sunil.. good work bruh.. .. ur efforts in documenting the history of vasai will be useful for future generations.. full power
Thanks a lot, Shibu Ji
खुप मस्त भारतीय संस्कृती पदार्थ लज्जतदार आणखी चविष्ट 👏👌👌👌
धन्यवाद, राजेश जी
Excellent, my friend. I must congratulate you on this nobel cause of bringing food culture of different communities to public notice and documenting the same for future generations to come. Thanks for such nice presentation.
Thanks a lot for your kind words, Gajanan Ji
“ वाल वांगी बटाट “. recipe cha video taka .
हो, जय जी, नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
@@sunildmello thank you.
He samvedi bhajicha ahee ( Waal vangi batate)
Please try .
@@djay-26 जी, हो जरूर. धन्यवाद
@@sunildmello nakki try kara ..
thank you
Sunil tumche nivedan n askhalit marathi great👍👌👌aamti nakki karun baghen
खूप खूप धन्यवाद, वीणा जी
सुनील, भन्नाट ती आमटी पाहतानाच वाटीत घेऊन भुरके मारावेसे वाटतं होतं पण त्याच बरोबर सामवेदी ब्राह्मण आणि ख्रिस्ती समाज जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.तुमच्या येणाऱ्या documentrychi आवर्जून वाट पाहिन.धन्यवाद ..
हो, संदीप जी, लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद
Thank you for such a nice video..
Thank you, Sanjay Ji
@@sunildmello God bless you will all the success....👍
*Very nice...but i want to know that why they don't use onion n garlic in there dish*
Onion and garlic are categorized as Taamasic in nature, and have been linked to invoke carnal energies in the body ie ,increase heat ,anger, aggression, ignorance, anxiety n more
@@baalah7 but according to my information jain only avoid that...
@@vireshtadolge7211 Nope, Brahmin cuisine is deeply influenced by Sattvic ingredients, Onion and Garlic is generally avoided due to their nature (Tamasic).
@@vireshtadolge7211 Jain completely avoid , others may avoid partially, varies from community to community
Thanks a lot, Vireah & Baalah Ji
Khupach mast Sangitl dada ani amti pan mast ❤👌
धन्यवाद, अभिषेक जी
अशी ही आमटी कशा बरोबर ही खाल्ली तरी चांगलीच चव वाटणार.
असेच काही पदार्थ शिकवा.
धन्यवाद
नक्की प्रयत्न करू, कमल जी. धन्यवाद
Delicious and mouthwatering. सुनील
डीमेलो तुमचे निवेदन सुरेख आणि मस्त आहे. तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहिले आहेत. It gives pleasure to watch your video. I have also attached with Vasai as I graduated from Vasai College in 1981.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
सामवेदी समाज म्हणजे नेमके कोण हे पहायची उत्सुकता आहे. पुढच्या व्हिडिओ च्या प्रतिक्षेत आहोत..
नक्की, लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद, स्वाती जी
Even I would like to know...
@@swatigawade9414 Ji, our research work is still going on. We will try to upload it soon. Thank you.
नमस्कार काका मिकक्स मसाला रेसिपी द्या न । वाट बघत आहे ।
@@rohineematange2446 जी, लवकरच ती रेसिपी अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद
खुपच छान तात्या मस्तच 👌
धन्यवाद, जयश्री जी
मस्त. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात याला कायरस म्हणतात. थोडे घट्टसर असते. लग्नप्रसंगी अवश्य करतात
वाह, माहितीबद्दल धन्यवाद, मंजुषा जी
मी, सागाची आई सौ नंदा पद्मनाभ मी तुमचा विडिओ नेहमी पहाते, मला भारी आवडते, माझे पती मँगलोरी मी खानदेशी भुसावळची माझे पती यांना शेंगदाणा कुट घालुन भाजी आवडत नसे, पण आता चव छान लागते म्हणून आवडीने खातात आता ही शेंगदाण्याची आमटी मी करुन पाहीन
धन्यवाद आपणाला व दादांना
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, नंदा जी
Wow delicious and nutritious shengdana AMTI, LOVE N REAPECT TO TATYA N U SUNIL. Thanks for sharing 🥰😜😋😜😋😜😋😜😋😘👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰💖💖💖💖💖💖🥰😜😜🥰😜🥰😜🥰😜
Thanks a lot, Kadamba Ji
खूप छान माहिती दिली
धन्यवाद, प्रमोद जी
कोवळ्या फणसाची भाजी रेसिपी दाखवा.
नक्की प्रयत्न करू. पुष्पा जी, धन्यवाद
खूपच छान मीही अशीच बनवून पाहील धन्यवाद तुम्हा दोघांचे 👍👌
नक्की बनवून पहा, देवयानी जी. धन्यवाद