पारंपरिक आगरी खापोळे | Traditional Aagri Khapole | With English Subtitles

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • पारंपरिक आगरी खापोळे | Traditional Aagri Khapole
    आगरी समाजात न्याहारी, चहा ते थेट जेवणासाठीदेखील अत्यंत आवडीने खाल्ले जाणारे 'खापोळे' कसे बनवतात हे आपण आज पाहणार आहोत.
    तेलाचा एक थेंबही न वापरता बनवले जाणारे हे पारंपरिक खापोळे आपल्याला कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र गावातील श्री. पाटील ह्यांचे कुटुंबिय करून दाखवणार आहेत.
    हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    विशेष आभार,
    श्री. पाटील व कुटुंबीय, जूचंद्र
    श्री. डॉनल्ड तुस्कानो, घोसाळी
    छायाचित्रण व संकलन,
    अनिशा डि'मेलो
    आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
    झणझणीत बकऱ्याची मुंडी
    • आगरी खाद्यपदार्थ बकऱ्य...
    चिकन भुजिंग
    • Poha Chicken Bhujing o...
    तांदळाची भाकरी
    • मातीच्या तव्यावरील तां...
    कोलीम लोणचं
    • चमचमीत कोलीम लोणचं | H...
    मुशीची सराकी
    • कोळी खाद्यपदार्थ मुशीच...
    जवळ्याच्या वड्या
    • Quick and easy Javlyac...
    चिकन विंदालू
    • Easy Chicken Vindaloo ...
    सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
    • सुक्या बोंबलाचं चमचमीत...
    चिकन टेपरात
    • वसईचे पारंपरिक चिकन टे...
    बोंबील करी व फ्राय
    • बोंबील करी व फ्राय | B...
    इतर सर्व रेसिपीज
    • East Indian_Kupari Rec...
    #aagrirecipes #aagrikhapole #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #aagriculture #sunildmello #sunildmellovasai

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sunildmello
    @sunildmello  3 роки тому +49

    पारंपरिक आगरी खापोळे
    आगरी समाजात न्याहारी, चहा ते थेट जेवणासाठीदेखील अत्यंत आवडीने खाल्ले जाणारे 'खापोळे' कसे बनवतात हे आपण आज पाहणार आहोत.
    तेलाचा एक थेंबही न वापरता बनवले जाणारे हे पारंपरिक खापोळे आपल्याला कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र गावातील श्री. पाटील ह्यांचे कुटुंबिय करून दाखवणार आहेत.
    हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    विशेष आभार,
    श्री. पाटील व कुटुंबीय, जूचंद्र
    श्री. डॉनल्ड तुस्कानो, घोसाळी
    छायाचित्रण व संकलन,
    अनिशा डि'मेलो
    आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
    झणझणीत बकऱ्याची मुंडी
    ua-cam.com/video/YRTU1MGfF8I/v-deo.html
    चिकन भुजिंग
    ua-cam.com/video/LGrxv_sdRK4/v-deo.html
    तांदळाची भाकरी
    ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html
    कोलीम लोणचं
    ua-cam.com/video/TqT8pJP8KAs/v-deo.html
    मुशीची सराकी
    ua-cam.com/video/xbpMMKMY3Z4/v-deo.html
    जवळ्याच्या वड्या
    ua-cam.com/video/RhFhGWU0GLE/v-deo.html
    चिकन विंदालू
    ua-cam.com/video/9pLBvsCIFTE/v-deo.html
    सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
    ua-cam.com/video/26DbmjHwEhA/v-deo.html
    चिकन टेपरात
    ua-cam.com/video/NjIOcLSsdMc/v-deo.html
    बोंबील करी व फ्राय
    ua-cam.com/video/3hcBcfKgESA/v-deo.html
    इतर सर्व रेसिपीज
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
    #aagrirecipes #aagrikhapole #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #aagriculture #sunildmello #sunildmellovasai

    • @nandinipatil7452
      @nandinipatil7452 3 роки тому +2

      Mast

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, नंदिनी जी

    • @satampady675
      @satampady675 3 роки тому

      आपल्या कौशल्याला दाद दिलीच पाहिजे , भगिनी.👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      @@kaviprem5866 Ji, we will definitely work on it. Thank you

    • @MariaFernandes-bd5fg
      @MariaFernandes-bd5fg 3 роки тому

      @@sunildmello marathi is still hard to read for me but I understand fully the speech

  • @hiteshmeher5006
    @hiteshmeher5006 3 роки тому +37

    सुनील सर... तुम्ही सर्वत्र जाती धर्मातल्या लोकांमध्ये जाऊन जो यूट्यूब च्या माध्यमातून का होईना राहणीमान, तेथील जेवण पद्धती आणि मुख्यतः शेती ह्याची संपूर्ण माहिती छान प्रकारे देत आहे व त्यांना प्रोत्साहन देत आहेत म्हणून तुमचं खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, हितेश जी

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 3 роки тому +3

    वा खूपच छान
    सुनील मी पाटील कुटुंबीयांचा हितचिंतक असून मला पाटीलसाहेब (बाबा),आईसाहेब,व सर्व पाटील कुटुंबीयांनी अनेक वेळा आग्रह करून करून असे सुग्रास पदार्थ मला खाऊ घातले आहेत
    पाटील कुटुंबीयांच्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असून,तो पिढ्यांपिढ्या असाच राहो हीच आई चंडिकेच्या चरणी प्रार्थना

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुभाष जी

  • @SHIVAM_fr
    @SHIVAM_fr 3 роки тому +10

    आपण आपली खाद्य संस्कृती किती विसरलो आहे हे दिसून येते, हा पदार्थ मी पहिल्यांदा बघितला.
    आपल्या लोकांना दक्षिणेतील इडली माहीत आहे.गुजराती ढोकळा घरोघरी बनवल्या जातो पण आपले पदार्थ आपण विसरलो आहोत.
    Thanks for the video.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 2 роки тому +1

    खरोखर ही कला कुठे शिकलात

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      हो, खूपच सुंदररित्या बनवले जातात हे खापोळे. धन्यवाद, ज्योती जी

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 роки тому +4

    हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला आणि करून पण बघितल.बऱ्यापैकी जमला.छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह, छान! धन्यवाद, ज्योत्स्ना जी

  • @sangitaradaye4931
    @sangitaradaye4931 3 роки тому +1

    मी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं. दोन्ही ताईंना खुपच सुंदर बनवले.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, संगीता जी

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 роки тому +5

    It is good to see and prompting Indian traditional dishes.

  • @patilsuvidha1861
    @patilsuvidha1861 3 роки тому +1

    khup chaan tai ani mast parampara japtay. mjha ali bghyla👍🏻👍🏻✌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सुविधा जी

  • @manjub.k9828
    @manjub.k9828 3 роки тому +7

    In Karnataka we called this akki rotti.... With coconut chutney great combination..... I loved with my moms hand with magical taste.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Great, thank you for the information, Manju Ji

  • @jyotipanchal7794
    @jyotipanchal7794 3 роки тому +1

    खरच हे बनवणे एक कलाच आहे.खूप छान !

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      बरोबर बोललात, ज्योती जी. धन्यवाद

  • @sureshgaikwad4353
    @sureshgaikwad4353 3 роки тому +3

    someone correct say pratice makes a men prefect Hats of that two tai.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Absolutely, thank you, Suresh Ji

  • @kundapawaskar4983
    @kundapawaskar4983 3 роки тому +1

    ,खूप च छान रेसिपी आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, कुंदा जी

  • @vijayaagashebhole4754
    @vijayaagashebhole4754 3 роки тому +6

    Sunil Kalamb ,Arnala , Rangao hya parisarat hyana POLKUT mhantat.Mast recipe.😀👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह! माहितीबद्दल धन्यवाद

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Рік тому +1

    खुपचं छान रेसिपी आहे....

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, तारा जी

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 роки тому +6

    One of the best youtuber .. i try to watch all your vlog, you are doing a great job.. all the best

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words. It keeps us going..!

  • @amitg1678
    @amitg1678 3 роки тому +1

    Kharach khup chan aaplya deshat khup chan khadya sanskruti ahe Ani te tikun ahe ya tai sarkhya sugranin mule 🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी बरोबर बोललात, अमित जी. धन्यवाद

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 роки тому +5

    छान माहिती आणि एक नवा खाद्यपदार्थ समजला.प्रत्यक्ष खाणं कधी जमेल देव जाणे.😀

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, राजीव जी

  • @sharadsateboy3630
    @sharadsateboy3630 3 роки тому +2

    जाम भारी ताईस आगरी पद्धत आहे आपली

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, शरद जी

  • @Kitskiru
    @Kitskiru 3 роки тому +7

    Agri always rocks😍😘

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Absolutely, thank you, Kirti Ji

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 роки тому

    खापोळे खुप च छान ्

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, कांता जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +4

    सुनील जी आज तुम्ही आम्हाला वसईची पारंपारिक रेसिपी खापोळे दाखवली. आमच्या तोंडाला पाणी सुटलं. Mouth watering recepe. 😋😋😋😋😋 Nice Video. प्रिया ताई व मिना ताईं चे खुप खुप धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 3 роки тому +1

    खूपच छान वाटले खापाेळे मी नक्की ट्राय करून बघेल...

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      नक्की बनवून पहा, रजनी जी. धन्यवाद

  • @darshukadu9930
    @darshukadu9930 3 роки тому +3

    Amchyakad hyana pole boltat lagnat haldichya diwashi sakali he pole n suka jawla Wanga asto khayla n khup chhan lagto 👍

    • @srujanbari5955
      @srujanbari5955 3 роки тому +2

      Same amchay kade pan 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +2

      वाह, दर्शू जी व सृजन जी...धन्यवाद

  • @ramandivekar813
    @ramandivekar813 2 роки тому +1

    😊😊👏👏💐💐 मस्त मज्जा करून आनंदाने बनवले अस पाहून जास्त मज्जा आली.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रमण जी

  • @celinacorreia3688
    @celinacorreia3688 3 роки тому +6

    भारीच. खूप मस्त. आता आपल्या इथे वालाच्या शेंगांचा सिझन आहे. सुनील माझी विनंती आहे की, आपल्या भागात ब्राह्मणांकडे केली जाणारी वालाच्या भाजीची रेसिपी दाखवावी. Keep it up. God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      नक्की प्रयत्न करू, सेलिना जी. धन्यवाद

  • @sonalpatankar6101
    @sonalpatankar6101 3 роки тому +1

    फार छान माहिती दिली
    ही कला व सुरेख कला करणं व
    दाखवून दिली
    Thank you
    👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सोनल जी

  • @aditithorat9222
    @aditithorat9222 3 роки тому +3

    Sunil sir u r doing awesome job... plz feature more of such cooking authentic recipes first hand from local homes... its priceless.
    Thank u

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words, Aditi Ji

    • @MariaFernandes-bd5fg
      @MariaFernandes-bd5fg 3 роки тому

      I would love to join you tour konkan, @Sunil D'Mello

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      @@MariaFernandes-bd5fg Ji, yes, we welcome you to Vasai. Thank you.

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 3 роки тому +1

    खुप मस्त खापरोळी..मी एकदा केले पण हात भाजत होता. जमले नाही.
    तुम्ही खूप छान दाखवले.. धन्यवाद👍💐💝👏👋

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      सराव करा, नक्की जमेल. धन्यवाद, श्वेता जी

    • @shubhangitandel369
      @shubhangitandel369 3 роки тому +1

      Dosachya pali cha vapar kelyas sundar khapolya karta yetat 👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      @@shubhangitandel369 जी, ही उपयोगी टीप दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @aartipanchal8545
    @aartipanchal8545 3 роки тому +4

    अरे बापरे एक नंबर एक नंबर सुपर सुपर किंग्ज जगातील नंबर वन खापोळी मला खुप खुप खुप खुपच आवडली मला ह्या ताईला भेटायला यायचेच आहे. प्लीज प्लीज प्लीज प्लीज फोन नंबर द्या. 🙏🙏🙏🙏🙏हवे तर पत्ता द्या. मी आज पर्यंत कोणाचीही येवढी मनापासून तारीफ केली नव्हती. कुठे होती हि कलाकार मला भेट भेट

    • @aartipanchal8545
      @aartipanchal8545 3 роки тому

      माझा नंबर 8029723354 पांचाळ डोंबिवलीत रहाते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      ताई वसईला जूचंद्र ह्या गावी राहतात. धन्यवाद, आरती जी

  • @vikasvanmali8002
    @vikasvanmali8002 3 роки тому

    प्रिय सुनील,
    आगरी खापोळे फार सुंदर वाटले, बरेच व्हिडिओज पाहिले, सर्वच फार छान होते, आपल्या वसईचा इतिहास, धार्मिक जडण घडण, सामाजिक व खाद्य संस्कृती, शेती व्यवस्था, खास करून वसईचा किल्ला आणि पोर्तुगीज, अश्या बऱ्याच गोष्टी या माध्यमाद्वारे लोकांसमोर आणल्या त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच, आपण जी भाषाशैली वापरता ती ऐकण्यास फार गोड वाटते.
    गीत gaya पत्थरोने, fem वसईचे ख्यातनाम मूर्तिकार कै. दुष्यंत हटकर व त्यांचे चिरंजीव नितीन हटकर यांवर एक विडिओ जमवा ना!!
    तुमच्या पुढील सर्व व्हिडिओज साठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा 🌹🙏🌹

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विकास जी. हटकर साहेबांवर व्हिडीओ बनवायचा नक्की प्रयत्न करु.

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 3 роки тому +3

    खूप छान ..👍

  • @mirascreation3784
    @mirascreation3784 3 роки тому

    Khupach chan mi lahan hote tevha amchya shejari rahat aslelya aji banvaycha malahi khup avdayche ty so much mazybalpani padaarth shikvilya baddal

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सविता जी

  • @madhavideo778
    @madhavideo778 3 роки тому +4

    What an art ! Difficult also !

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Yes, indeed. Thank you, Madhavi Ji

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Рік тому +1

    मस्त चमचमीत खापोळे

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, वर्षा जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 3 роки тому +4

    भगराळ हा समानार्थी विदर्भातील शब्द भरकट साठी.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह! माहितीबद्दल धन्यवाद, शशांक जी

  • @shalinirasaikar367
    @shalinirasaikar367 3 роки тому +1

    खूपच मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, शालिनी जी

  • @shrutikatandel42
    @shrutikatandel42 3 роки тому +12

    Aamchya kde mhanje virar - naringi t hyala pole mhantat

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह! माहितीबद्दल धन्यवाद, श्रुतिका जी

    • @MasterMathsMindAbacusAcademy
      @MasterMathsMindAbacusAcademy 3 роки тому

      @@sunildmello koknath hyala tandlachya pithache ghavan boltat.
      Rock sugar barobar khup chan lagtat.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      @@MasterMathsMindAbacusAcademyजी, वाह, ह्या सुंदर माहितीबद्दल धन्यवाद

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 3 роки тому

    मी शाकाहारी आहे जर मी बनवले तर कशा बरोबर छान लागेल, सुनील जी, ताईंनी खुपच छान बनवलेत

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हे खापोळे चहासोबत, भाजी, डाळीसोबतही खूप चविष्ट लागतात. धन्यवाद, साशा जी

  • @anitagonsalves8694
    @anitagonsalves8694 3 роки тому +3

    Nice.....stay blessed 😍

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 роки тому +1

    Excellent Recipe........... MANGALWAR.................23//08//2022...................

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 3 роки тому +4

    Lovely 👌🏻 Have a wonderful day 🌻

  • @hemanttamore348
    @hemanttamore348 3 роки тому +1

    आम्हाच्याकडे सकाळच्या नाष्टा ला रोज असतात चहा बरोबर पण छान लागतात

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह, छान हेमंत जी. धन्यवाद

  • @sagarborse8230
    @sagarborse8230 3 роки тому +3

    Bharich ❤️

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, सागर जी

  • @vandananakhate-qy7wq
    @vandananakhate-qy7wq 22 дні тому +1

    खुप सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  22 дні тому

      धन्यवाद, वंदना जी

  • @aditinerkar608
    @aditinerkar608 3 роки тому +3

    Your voice makes my day 🔥

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot, Meera Ji

    • @MariaFernandes-bd5fg
      @MariaFernandes-bd5fg 3 роки тому +1

      Sweet voice Sunil Dmello. Which taluka in goa is your native place?

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      @@MariaFernandes-bd5fg Ji, I am from Vasai. Thank you.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 роки тому

    खुप खुप छान धन्यवाद ्नमस्कार ् ््््

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, कांता जी

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 3 роки тому +3

    Avadnarach Haha. Too good. U r really exploring different cuisine and reaching out to us.

  • @aparnapatil5139
    @aparnapatil5139 3 роки тому +1

    खूप शान 👌...दादा आपल्या विरार मधल्या अनेक ठिकाणी याला तांदळाचे पोळे किंवा वतवळी म्हणतात.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      माहितीबद्दल धन्यवाद, अपर्णा जी

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 роки тому +3

    Marvellous 👌👌

  • @karunaabdar6984
    @karunaabdar6984 3 роки тому +1

    Khup chhan aahe

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, करुणा जी

  • @minakshichannel8624
    @minakshichannel8624 3 роки тому +6

    Delicious Recipe.

  • @rashmimahtre229
    @rashmimahtre229 3 роки тому

    Bhava aapla nadach खुला kadakkkkk

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, रश्मी जी

  • @jaya12368
    @jaya12368 3 роки тому +3

    Best recipe sunil dada keep it up👍

  • @rajshrideshpande7413
    @rajshrideshpande7413 2 роки тому +1

    Woow khoopach chaan aajach karoon baghte
    Sunilji Thnx

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 3 роки тому +3

    That gas lighter seems to be a commercial gas lighter like a commercial gas cylinder.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Yes, you both are absolutely correct. Thank you, Shashank Ji & Ramesh Ji

  • @rajshreesonar3166
    @rajshreesonar3166 3 роки тому

    खूपच सुंदर प्रकारे खापोली तयार करण्यात आली
    Thanks for sharing 👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, राजश्री जी

  • @DeeptiRanelondonishvara
    @DeeptiRanelondonishvara 3 роки тому +3

    Me agri ahey.. But never heard of khapoli..

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      ओह्ह, कदाचित तुमच्या भागात करत नसावेत. धन्यवाद, दीप्ती जी

    • @DeeptiRanelondonishvara
      @DeeptiRanelondonishvara 3 роки тому

      @@sunildmello father from bhiwandi n mom kharghar side.. But will try

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      @@DeeptiRanelondonishvara Ji, please try it out and let us know about your experience. Thank you

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 10 місяців тому +1

    तुमचे सर्व व्हिडिओ बघीतले वसई चा भाजी केळी शेतीची सर्व व्हिडिओ बघीतले ऊसव बघीतला खरच खुप छान काम करता करमनुक होते भारी वाटल धन्यवाद धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, विमल जी

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 роки тому +1

    खुप छान आहे
    मी करुन पाहणार आहे खापोळी👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      नक्की करून पहा, सीमा जी. धन्यवाद

  • @AnkurKordeVlogs
    @AnkurKordeVlogs 3 роки тому +7

    It's 7:42AM & I'm already hungry

  • @trupti-meera29
    @trupti-meera29 3 роки тому

    kasle bhari kelet kay kala aahe👌👌👌ajun asha traditional recipe baghayla aavadtil

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, तृप्ती जी

  • @admirableq4843
    @admirableq4843 3 роки тому

    Mouth watering dishes... Bhav khub chan... Tai 1no.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, मदानी जी

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 3 роки тому

    खुप छान खापोळे

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सुनिता जी

  • @rakhichaudhary9166
    @rakhichaudhary9166 3 роки тому

    पहली बार देख रहे है इस रेसिपी को , बिना तेल यूज किए बनाई जाती है। इसीलिए हम भी जरूर ट्राई करेंगे ।

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      जरूर बनाकर देखीए। धन्यवाद, राखी जी

  • @priyanavalkar7144
    @priyanavalkar7144 2 роки тому

    Very nice kapoli n thanks priya tai

  • @rajendramhatre3189
    @rajendramhatre3189 3 роки тому +1

    मस्त ! तिने करुन बघितले ! जमले !! आपणास धन्यवाद !!!

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह, मस्त!! धन्यवाद, राजेंद्र जी

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 3 роки тому

    wa kay masta , prathamach baghitle , tya tai direct garam tavyavar pith hatane pasrat hotya ; kamaal 🙏 Suneel ji tku so much tumchya mule barech vasai bhagtle navnavin padartha , tithli samkruti , tyanche festival saglyachi amhala olakh hotey , tku so much 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी

  • @SushmasRecipes
    @SushmasRecipes 3 роки тому

    Khapole Khup sundar babavle taine

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सुषमा जी

  • @anamikashinde4822
    @anamikashinde4822 2 роки тому +1

    Ek no tai☺️😍😍🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, अनामिका जी

  • @vinodinibhingawade147
    @vinodinibhingawade147 3 роки тому

    खूपच छान priya tai

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, विनोदिनी जी

  • @ashuchavan3664
    @ashuchavan3664 3 роки тому +1

    Nehmipramanech khup sunder video...👏👏👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, आशु जी

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 3 роки тому

    खूप भारी, मस्त जुना parmparik पदार्थ

  • @sugandhalad8883
    @sugandhalad8883 3 роки тому +1

    Khup chan recipe

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सुगंधा जी

  • @vrushalitandel5301
    @vrushalitandel5301 3 роки тому

    आम्ही परपोटा अस ही म्हणतो
    आणि मला सुद्धा छान येतात

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह, खूप छान...धन्यवाद, वृषाली जी

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 3 роки тому +2

    खूप खूप सुंदर धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, फारुख जी

  • @suja09312
    @suja09312 3 роки тому

    Khup chhan recipe me first time bagate ani first time eikala

    • @suja09312
      @suja09312 3 роки тому

      Tava sadach ahe ki bhidacha vaprla ahe

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      तवा लोखंडी, अल्युमिनियम किंवा बिडाचाही चालेल. धन्यवाद, सुचेता जी

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 3 роки тому +2

    सुनिल दादा.... जुचंद्र म्हणजे रांगोळ्यांचे माहेर घर...
    एकापेक्षा एक रांगोळी कलाकार या गावात आहेत. त्याच गावची ही व्हिडिओ.... खापोळ्या... एक वेगळी रेसिपी....छान...👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हो, जबरदस्त रांगोळी कलाकार आहेत जुचंद्र गावात. धन्यवाद, सूर्यकांत जी

    • @pawanjadhav5399
      @pawanjadhav5399 2 роки тому +1

      @@sunildmello masat

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@pawanjadhav5399 जी, धन्यवाद

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 роки тому

    खुप सुंदर बनवले खापोळे. भारीच❤️❤️

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, संपदा जी

  • @apekshatandel2155
    @apekshatandel2155 3 роки тому

    He khup chan lagtat bhaji aso ki non veg agdi chahat suddha chan lagtat.
    Aamhi mangela samajache aahot pan mazi sasu asech banavte same recipe.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      वाह, खूप छान. धन्यवाद, अपेक्षा जी

  • @sarojasutrave328
    @sarojasutrave328 3 роки тому

    मला खूप आवडते 👌 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सरोजा जी

  • @Reshmakamble59592
    @Reshmakamble59592 3 роки тому

    खुपच सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, रेश्मा जी

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 3 роки тому

    Chan Aahe Receipe. First time hatane tavyavr pith pasarvatana baghital.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, तृप्ती जी

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 3 роки тому +1

    जबरदस्त......सुंदर रेसेपी

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, शोभा जी

  • @maaannapurnakitchen9461
    @maaannapurnakitchen9461 3 роки тому +1

    Khupch mast

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, वैशाली जी

  • @karunadhamapurkar4790
    @karunadhamapurkar4790 3 роки тому +2

    Far sundet. Mi pahilyandach ekle ni pahile. Patni shivay dusre tandul nahi ka gheu shakat?

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      घेऊ शकता मात्र त्यात पाण्याची मात्रा व विस्तवावर बारीक लक्ष ठेवा. धन्यवाद, करुणा जी

  • @prachiskitchen6986
    @prachiskitchen6986 3 роки тому +1

    खुप छान पध्दतीने दाखवले.नक्की करुन पहाणार.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, प्राची जी

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 3 роки тому +1

    खापरपोला मस्त झालेत

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, निलेश जी

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 3 роки тому

    खुप छान,Nice Video

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, अनु जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 3 роки тому +1

    Phalgharla pan mazi ek friend ahe ti khoop mastch banvate.garam gharan khoop mastch lagatat. nice recipe.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी खरं, शोभना जी. धन्यवाद

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso4766 3 роки тому +1

    Good👍👍👍 nice video clear explanation very simple language all can understand you

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words, Maryanne Ji

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому +1

    Very very beautiful video .so nice

  • @meenathakur3721
    @meenathakur3721 3 роки тому +2

    Nice mouth watering amazing tai donaya tai na thanks

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, मीना जी

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 3 роки тому

    सुनील जी,एकदम छान.👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, चिंतन जी

  • @janvimore248
    @janvimore248 3 роки тому

    Wow khup mast marathi dosa

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      वाह, आपण खूप सुंदर उपमा दिलीत. धन्यवाद, जान्हवी जी

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 роки тому

    Wow nice I will try

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Yes, please try it and let us know about your experience. Thank you, Sangeeta Ji

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому

    I will definitely try it

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      Yes, try it out and let us know about your experience here. Thank you, Sangeeta Ji

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 3 роки тому +1

    Faarach chan.. kai zabarast hotay khapolay 😍😍😍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, रोशन जी

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому +1

    मस्त मस्त खा बाबा मजा आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हाहा...धन्यवाद, अर्चना जी

  • @priyankabhoir137
    @priyankabhoir137 3 роки тому +1

    Nice share video