@@NitinRajalePatil-s4jतुझ शिक्षण कमी पडतंय मित्रा, आरक्षण हे आर्थिक निकषांवर मिळत नसते. ते शैक्षणिक निकषांवर असते. आणि राहिला प्रश्न आर्थिक च- तर वांजाऱ्यांची संपत्ती आमच्या फक्त जिल्ह्यातील लोकसंख्या इतकी सुद्धा नाही
उस तोडायाला फिरावे लागते पोरांना ? त्याचा फायदा कराड ने उचलला चार तुकडयांन साठी खुन करताय मराठ्यांन वर जळतात🚩 सरपंचाने स्वता कडे हत्यार ठेवले असते तर चार जाग्या वर मारली असती खंडणी ला विरोध नव्हता करायचा?
तुमच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
आरोपी काय भारत सोडून परदेशात गेले का सरकारचा वरदहस्त लोकशाहीचा अंत झाला हुकूमशाही चालू झाली त्यामुळे गरीबांना अन्याय सहन करावा लागणार लोकशाही जिवंत रहाण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान होणे गरजेचे आहे
हे आरोपी फ़क्त कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. ह्यांच्या कडे सम्पति नाही म्हणुन कॉन्ट्रॅक्ट किलर झालेत. हा सरकारचा निर्णय फसवा आहे. कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याची संपति ज़ब्त करा.
वारे मा पोलीस CID मुख्यमंत्री गद्बार उपमुख्यमंत्री याना आरोपी सापडत नाही गरीबा ला तर 107 मध्ये हातकडि टाकुन नेतात कायदा हा गरीबा साठीच बनला आहे हे खर आहे
त्यांना संपत्ती आहे का या आशी कामे छप्री च करतात
Ok
3lakh only😢
@@NitinRajalePatil-s4jतुझ शिक्षण कमी पडतंय मित्रा, आरक्षण हे आर्थिक निकषांवर मिळत नसते. ते शैक्षणिक निकषांवर असते. आणि राहिला प्रश्न आर्थिक च- तर वांजाऱ्यांची संपत्ती आमच्या फक्त जिल्ह्यातील लोकसंख्या इतकी सुद्धा नाही
Amhi garib hout baba 😢😢 @@umeshpatil8028
उस तोडायाला फिरावे लागते पोरांना ? त्याचा फायदा कराड ने उचलला चार तुकडयांन साठी खुन करताय मराठ्यांन वर जळतात🚩 सरपंचाने स्वता कडे हत्यार ठेवले असते तर चार जाग्या वर मारली असती खंडणी ला विरोध नव्हता करायचा?
आधी कराडची करा जप्त
अरे बाबा कराड महाराष्ट्रीयन
महाराष्ट्रीयन लोकांना सर्व माफ आहे
हे मारेकरी परप्रांतीय असतील
मनसे ला विचार
इकडे मनसे चा काय विषय आहे आरोपी हा आरोपी असतो मग तो कोणता ही असो @@mh15....panchwati3
Ka tuza pappa aahe ky karad😂
@@NARUTOBGMI_502 comment tujhya pappanaa
Dakhav mag rpl kar ...
@@NARUTOBGMI_502कदाचित बापच असेल त्याचा
दिशाभूल या तिघंकडे काय घंटा आहे काय वाल्याची इस्टेट जप्त करुण दाखवावा म्हंजे तपस योग दिशाने चालला आहे असे वाटेल
Te dusrachya naava var karat aahe ...te zale ki thodi far kartil zale ki
फडणवीस त्या वाल्मिक कराड चे काय हे सांगा …..
Ka tuzyavr udvaycha aahe vy😂
मुख्य आरोपिंच काय
वाल्मीक ची करा संपत्ती जप्त यांच्या कडे काय आहे partache घरे..
Dalinder fadnavis
Tu lai shahana.. kutrya @@aum0005
Right
Hit hijda aahes tu
धनज्य मुंडे ची पण संपत्ती जप्त करा
संपत्ती काय जप्त करताय आई, वडील,भाऊ ताब्यात घ्या.आपोआप हजर होतील.
यांच्याकडे काय केळ असेल 😂😂
Dhanya Ani valyala asech sodanar he😂😂😂
Karad chi kara
Karad chi 200 cr chi property japt kara😮
ज्यान्च्या घरवार पत्र आहेत त्याची संपत्ती जप्त करा 😄काय फडणवीस
ह्यांचे काय पत्रे नेता काय काढून घरचे
वाल्या ची कर पहिले
4 पत्रे 2 गाड्या 2 येक्कर जमीन वाल्मीक कराड ची संपत्ती जप्त करा
Te pan nahi jamin ghar vadil yanchya nave asel
तीन आरोपी नाही हो चार म्हणा ....
धनंजय मुंडे ची करा राज्याच्या तिजोरीत वाढ होईल
Krad chi kra krad
वाल्मिक कराड ची संपत्ती घेणार नाहीत कारण ती धनंजय मुंडे यांची आहे
वाल्मिक कराड व आका ची संपत्ती जप्त केली पाहिजे
अगोदर वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करा मराठा समाजाला वेड्यात काढू नका
फांदी तोडत बसू नये. मुळात घाव घाला. धन्यवाद
आरोपींना पकडा आधी .जनतेची दिशाभूल करु नका
वाल्मीक कराड ल अटक करा असेल सोंग ढोंग करो नका 20 दिवस झाले आरोपी फरार आहेत हे सगळे आरोपी धनजंय मुंडे ने लपून ठेवले आहे
सर्व संपत्ती देशमुख कुटुंबाला देण्यात यावी.
जबर पर्याय
Karadche kara
अजितदादा पवार चि... संम्पती का सोडली ओ.. देवा भाऊ 🙏🏾🙏🏾🙏🏾
मुख्यमंत्री साहेब जबरदस्त निर्णय आहे तुमचा.
संपत्ती जप्त करणे पेक्षा कुटुंबातील माणसे आत टाका
देश स्वत्रंत झाल्यापासुन जर समाजकारण झालं असतं तर देश अमेरिका झाला असता😊 वा रे राजकारण, धन्य आहे😢
त्याच्या संपती जप्त करा नाही नाहीतर नका करू.पण यांना अटक अगोदर अटक करा.लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवने हा प्रकार करू नका.
धन्यवाद साहेब
अरे ते सगळे छपरी पोर आहे.... त्यांच्याकडे काय नाय.... खऱ्या आरोपी यांच्या संपत्ती जप्त करा
आगोदर वाल्मिकी कराड याची करा
यांच्या कडे काही नाही
2 जिल्हा पूर्ण सरकारी काम भागेल एवढी प्रॉपर्टी कराड ची आहे
आधी कराडची संपती जप्त करा
यांच्याकडे काय आहे जप्त करायला.
सामान्य माणसाचा संयम सुटत आहें. प्रशासनाने लवकर न्याय द्यावा तेंव्हाच जातीय राजकारण थांबलं गोर गरिबांना गावात सुखाने नांदता येईल
संपत्ती जप्त करून काय होणार आहे का गोळ्या घालण्याचे आदेश काढ
आधी वाल्मिकी कराड ची जप्त करण्यात यावी
सर्व भेटणार मग
या आरोपी कडे संपत्ती आहे का ?
योगी पॅटन धन्यवाद
❤
तुमच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
का महाराष्ट्रातील..लोकांना त्रास देता
कराड वगैरे परप्रांतीय असतील..
मराठी पोर खून दादागीरी नाही करत राव......
यांचेकडे काय असणार संपत्ती असेल तर जाहीर करा नुसते नाटक नको
त्यांचे काय घंटे जप्त करायचे का
घरात पीठ नसेल खायला😂😂
😂😂😂😂😂😂😂
जप्त केलेली संपत्ती वापस करू नका ..हेही आदेश द्या
आरं त्यांच्या नावावर संपत्ती नसते नातेवाईकांना दिली नावे
प्रशासन काय झाटा उपाटतय का 🤬🤬
आरोपी कसं सापडतील.
कोणाच्या तर फार्महाउस असतील..
चित्रपट आहे नां तो.
फक्त लढ म्हणा.
सर्वात आधी वाल्मीक करadchi करा
ह्यांच्या नावाने काही ही नसेल..😢😢😮
वाल्मीक कराड ची करा जप्त
वाल्मिकी कराड यांचे नाव घेत नाहीत मीडिया मीडियाचा अक्का भाऊ आहे का
अगदी बरोबर मुख्यमंत्री साहेब केलात पन अन्नाची आधी जप्ती करायला पाहिजे होती
आण्णा कश्याला म्हणताय त्या वाल्या ला
Jatiyavadi,Eakanath,Shinde
तीन आरोपींची संपत्ती किती आहे हे शहानिशा करून सांगा आम्हाला
सापडत नाहीत,, का सापडायचे नाहीत 😢
बाप याचाकडे संपती आहे का महाराष्ट्र अडाणी मुख्यमंत्री भेटला 😂
यांची संपत्ती किती आहे ते पण जनतेला कलुद्या
छोटा आका का फरार झालाय पण 😅
धनंजय मुंडे ला पहिला सीआयडीने ताब्यात घ्यावा नंतर बरोबर खुलासा मिळतो
Total rajkarni sampaati japt kara
त्यांची स्वतः ची संम्पती नसणार.....
जप्त करून देशमुख चंच्या वारसाना दया. व आरोपीचे चामडी सोला जिवंत लाईव्ह कॅमेरा theva कुठे महाराष्ट्र मधील गुनेगारी थांबेल
वाल्मीक कराड ची जप्त करा आधी
याचे नाही त्या वाल्याची संपत्ती जप्त करा ..मेन तर हाच आहे हे तर चेले आहेत
अपयश नाही जाणून बुजून फडवणीस यायला पकडत नाही
मोबाईल असेल पाच हजाराचा दुसरी कोणती संपत्ती
❤
सर्व गोलमाल आहेत या कडून काय न्याय मिळणार
अर्र फरार फरार काय लावायला तुम्हाला आरोपी सापडत नाहीत का न्याय मिळालाच पाहिजे
खंडणी मधले आरोपीची संपत्ती जप्त करा
वापसकर्ता येईल ना.
कराड ची संपती जमा करा ह्यांच्याकडे काही नाही हे भुरते आहेत लाखात काम करणारे
धनु ची करा
कराड मेन आरोपी आहे, या तिघांकडं काय केळ आहेत,चोरांचा सरदार ची संपती आधी जप्त करा
जप्त करायला यांच्याकडे काय घंटा आहे का
बर आका चि पण करा की
Tarbuzya karad chi kr aadhi 😡
आर सगळं लिंक केले आहे मग कराड भेटायला. पाहिजे त्याच्या नावाचं पण लिंक आहे तो कोठे आहे समजायला हरकत नाही पोलीस वाल्यांना
हे सगळं कारस्थान वेगळच आहे मराठा आरक्षणावर लक्ष दुसरीकडं वेधण्यासाठी फडणवीस,हे प्रकरण सुरेश धस करवी हे घडवतो
आरोपी काय भारत सोडून परदेशात गेले का
सरकारचा वरदहस्त
लोकशाहीचा अंत झाला हुकूमशाही चालू झाली
त्यामुळे गरीबांना अन्याय सहन करावा लागणार
लोकशाही जिवंत रहाण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान होणे गरजेचे आहे
ह्या तिन आरोपी कडे संपती आहे का
खरबूजा, नीट काम करत नाही
Adhi tya walmik chi kra...mag hyanch bagha
गुन्हेगाराचे घरावर बुलडोझर चालवा
हे आरोपी फ़क्त कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. ह्यांच्या कडे सम्पति नाही म्हणुन कॉन्ट्रॅक्ट किलर झालेत. हा सरकारचा निर्णय फसवा आहे. कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याची संपति ज़ब्त करा.
यांची संपत्ती च नाही
वारे मा पोलीस CID मुख्यमंत्री गद्बार उपमुख्यमंत्री याना आरोपी सापडत नाही गरीबा ला तर 107 मध्ये हातकडि टाकुन नेतात कायदा हा गरीबा साठीच बनला आहे हे खर आहे
वाल्मिकी कराडच काय जप्त करणार
घरची मंडळी अटक करा बरोबर समोर येतील सर्व
आमदार धनु भाऊ व कराड भाऊ चे काय? फडवणीस साहेब
वाल्मिकी वर 302 गुन्हा दाखल का नाही आणखी
Jatiyavadi,Aajit,Pawar
Mukhya sutradharkachi pan sampatti japat karavi
बुलडोझर चालु करा
Zalich pahije lavkarat lavkar kara tatadine kara 💯