#manojjarange

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 158

  • @Balasahebsanap-id5mp
    @Balasahebsanap-id5mp 2 дні тому +68

    अमोल आम्ले खूप चांगली व्यक्ती आहे माझे खास मित्र आहे

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 дні тому +83

    या प्रकरणात हा नागरगोजे ची पण चौकशी झाली पाहिजे.

  • @Mauli-c2z
    @Mauli-c2z 3 дні тому +131

    नागरगोजे अरे भाऊ तूच शिव्या दिल्या अगोदर त्या सरपंचाला

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 3 дні тому +99

    जारंगे पाटील आणि सरपंच 🙏

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 3 дні тому +64

    हे असे प्रत्येक बांधवाने चर्चा करावी मतभेद दुर करावा आणि दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावा

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 дні тому +41

    असा कोणी शिव्या देवू नये एकमेकांना ..आणि माफी मागायला पाहिजे सरपंचाची 🙏🙏🙏

  • @Patil.k.l8446
    @Patil.k.l8446 2 дні тому +28

    भावानो एकोप्याने रहा नेत्यासाठी आपल आयुष्य बरबाद करू नका। आयुष्याचा खेळच ५0-६0 वषोॅ चा आहे।

  • @dadasogodse
    @dadasogodse 2 дні тому +72

    आरे बिडकरानो राजकारनातुन मुंडे घराना हादपारकरा सुखी राहा नाहितर ऊस तोडत बसावे लागनार कायम तुमाला

    • @vishalkhade8118
      @vishalkhade8118 2 дні тому +2

      देवा भाऊ झाली ना रावमुख्यमंत्री

    • @Maharashtrayouth
      @Maharashtrayouth 2 дні тому +5

      बीडचे मालक आणी चालक फक्त धनंजयभाऊ मुंडे साहेब

    • @vitthalanande3818
      @vitthalanande3818 2 дні тому +6

      Shettacha malak​@@Maharashtrayouth

    • @महाराष्ट्राचाwaraवाघ
      @महाराष्ट्राचाwaraवाघ 2 дні тому

      ​@@Maharashtrayouthझटा आम्ही मानत नाही मुंढे ल

    • @nds5760
      @nds5760 2 дні тому +10

      वाट लावा धनु भाऊची लय माजले धनु भाऊ

  • @tuza_premi_134
    @tuza_premi_134 3 дні тому +47

    नगर गोजे ची पण चौकशी झाली पहिजे sir🙏

  • @nealrajemisal2194
    @nealrajemisal2194 День тому +6

    धन्य ला वाजलाय बाजा

  • @MangalaDeore-j2q
    @MangalaDeore-j2q День тому +6

    एक म॔त्री, एक डाॅन, घटनेत सामील चा पुरावा मिळाला , लाज वाटते हो

  • @श्रीमानरायगड

    नागरगोजे, लय उतावीळ होत जाऊ नका

  • @dramebaaz826
    @dramebaaz826 3 дні тому +85

    भावनेच्या भरात गू नाय खात..

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 2 дні тому +12

    हे आहेत आम्हां मराठ्यांवर ❤संस्कार .👌 🔥🔥सागर आमले.🔥🔥🔥🥰

    • @dattabharate4580
      @dattabharate4580 2 дні тому +1

      मनस्थिति बिघडली त्यांची लोकसभेपासुन

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 3 дні тому +97

    नागरगोजे आधी शहानिशा करत जा डायरेक्ट शिव्या देत नको जाऊ... नायतर अशी नामुशकी होते

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 3 дні тому +66

    नागरगोजे सर तुम्ही शासकीय अधिकारी आहात तुम्ही तरी सामाजिक भुमिका घ्यायची शिव्या देण योग्य आहे का प्रतिष्ठीत माणसाकडुन ही अपेक्षा नाही

    • @truthseekerma
      @truthseekerma 2 дні тому +10

      मग या नागरगोजे वर कार्यवाही झाली पाहिजे

    • @appasahebmote7116
      @appasahebmote7116 2 дні тому +1

      कारवाई झालीच पाहिजे याच्यावर ​@@truthseekerma

  • @ganeshhh00
    @ganeshhh00 2 дні тому +21

    कोणय रे हा नागरगोजे...😂😂

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 дні тому +43

    मराठा वंजारी समाजाने एकोप्यानी राहावे कारण आपल्याला पिढ्यान् पिढ्या संग राहायचं आहे भांडण तून उत्तर कधीच कोन्हाला मिळणार नाही

    • @AmitNS-ne5yq
      @AmitNS-ne5yq 2 дні тому +8

      अस का पण वंजारी जिथ असेल तिथ मराठा समाजाला का टार्गेट करतो कारण आरक्षणामुळे सर्व अधिकारी वंजारी समाजाचे पावर चा वापर चूकीचा करायचा का वर
      हिशोब द्यायचा आहे....वर

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 2 дні тому +3

      ​@@AmitNS-ne5yqकारे जळाली का आम्हांला 2% आहे फक्त तरी ओपन मध्ये एवढे अधिकारी आहेत पूजा खेडकर माहित आहे ना पोस्टिंग नाही पण डायरेक्ट पुण्यात दाराला

    • @mystic1954
      @mystic1954 2 дні тому +1

      ​@PranavGhuge-zm9kmghol krun aat janare ,

    • @vikasshinde9280
      @vikasshinde9280 2 дні тому

      हो कारे माय घाल्या म वंजार्यांना ओपन ची फि पण भरायला लाव मग समजेल मराठा काय चीज आहे ते​@PranavGhuge-zm9km

    • @Investing-power
      @Investing-power 2 дні тому

      Arakshan ahe 2 fkt आम्ही आमच्या कर्तबगारीने ​आणि प्रचंड संघर्षानी या पदावर पोहचत आहे पोलिस भरती आणि आर्मी मध्ये लिस्ट काढून घ्या.. मग बोला@@AmitNS-ne5yq

  • @yogeshnarode4164
    @yogeshnarode4164 2 дні тому +10

    नागरगोजे ला पण 302 मध्ये घ्या

  • @pradipkurumkar9592
    @pradipkurumkar9592 3 дні тому +66

    ,रागात नाही तु मराठ्याच्या नादि लागला हि मोठी चूक केली

    • @prashantbade939
      @prashantbade939 2 дні тому +10

      Laglot nadi kay vakde kele amache😅😅

    • @barkukurhade5320
      @barkukurhade5320 2 дні тому +3

      एक मराठा लाख मराठा

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 2 дні тому

      येथे मराठा गोष्टीचा काय संबंध आहे

    • @mjdvstr
      @mjdvstr 19 годин тому

      Kalal ki​@@prashantbade939

    • @mjdvstr
      @mjdvstr 19 годин тому

      ​@@yashwantguttesanskar6034amcha bhau marlay tyan kalal ka

  • @MangalaDeore-j2q
    @MangalaDeore-j2q День тому +5

    सगळेच चोटटे भामटे एकत्र आलेतआणी सारवासारव करून राहिलेत, पण लोकांना खरी हकिगत ठाऊक आहे म्हणून यात जे सामील आहेत त्या नराधमांना कठोर शिक्षा करावी तरच त्या गरीब परिवाराला न्याय मिळेल, शासनाकडून खूप अपेक्षा आहेत, शासनाने कुठलीही गय न करता न्यायालयात द्यावा गुन्हेगारांना पाठीशी घालू नये,

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 дні тому +13

    समाजसेवक वाल्मिकी पळाला😂😅 अस कस राव😂😅

  • @Jarangepatil-i5o
    @Jarangepatil-i5o 3 дні тому +10

    जय शिवराय

  • @padurangmaske8241
    @padurangmaske8241 2 дні тому +6

    नागरगोजे हा दुसऱ्याच्या जीवावर शिव्या देत होता

  • @tradervinayak
    @tradervinayak 3 дні тому +13

    कुणीही कायदा मोडेल असे वागू नका अटक झाली की जामीन मिळत नाही लवकर समाजिक सलोखा बिघडेल असे काहीही बोलू नका

  • @ravigangarde3098
    @ravigangarde3098 2 дні тому +11

    नागरगोजे तू पण शहा निशा करून फोन करीत जा

  • @BabasahebAdik-w3y
    @BabasahebAdik-w3y 2 дні тому +3

    नागरगोजे कुणी कुणाच नस्त भाऊ काम संपल तर लगेच विसरुण जातात आपण कुणाचा संसार उद्धवस्त करु नये कारण नियती कुणालाच माप करत नाही सर्व मानव जातीने मग ती व्यक्ती कोणत्याही समाजाची आसो आनंदाने राहीले पाहीजे

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    नागरगोजे माजलाय कारे आधी तु शिव्या दिल्या दादागिरी करतोय नागरगोजे

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 3 дні тому +22

    नागरगोजे सबुरीने घे उतळ पाण्याला खळखळाट जास्त😅😂

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 3 дні тому +12

    मोक्कार शिव्या दिल्या. मोका लावा म्हणा पाटील.

  • @sunilwarade8693
    @sunilwarade8693 3 дні тому +11

    सगळी पातळ झाली याची, किती घाबरत बोलतोय, काय बोलतो आहे हे सुद्धा काळात नाहीये, स्व:त शहनिशा करायची नाही आणि दुसऱ्याला शहानिशा न करता शिव्या द्यायच्या, याच्यावर गुन्हा दाखल करा....

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 Годину тому

    यांची पण नऊ तारखेपासून चे रेकॉर्डिंग चेक करणे गरजेचे आहे.

  • @sangramKale-d7v
    @sangramKale-d7v 2 дні тому +5

    Aamle मस्त

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg 3 дні тому +47

    आरये नागगोजय तुमी शिव्या द्यायच लायसन्स काढलाय का

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 2 дні тому +4

    नागरगोजे तुम्ही शिवीगाळी केली होती अहो सरकारी नोकर आहात लोक धडा शिकवतील तुम्हाला पण 😊

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 День тому +2

    या नागरगोजे चा गेम झाला आत्ता कारण तो शासकीय कर्मचारी आहे माज तर आला मग तो उतरवला जाईल बर का

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 2 дні тому +9

    हे असले पूच्चे नागरगोजे बिगर्गोजे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण खराब झाले बीड मधले.

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 2 дні тому +4

    कृपया मोबाइल फोन चा सदुपयोग करा ,,,,एकदा गेगेले शब्द वापिस येत नाही ,,,रिकार्डिंग,,

  • @tabajipandule3553
    @tabajipandule3553 2 дні тому +2

    आरे मित्रांनो आपल्यातील आपल्यात जातीवाद, भांडणे करू नका पुढारयाचया नांदी लागुन आपल्या च भावाच्या जीवावर नका उठू आपण सामान्य माणूस आहोत माणुसकी ठेवावी ही नम्र व कळकळीची विनंती पटलं तर रिप्लाय देणे

  • @arunwable9811
    @arunwable9811 2 дні тому +1

    हे सरकारी नोकरी आहेत.यांनी औकातीत राहावे नाही तर यांना सरळ गडचिरोली दाखवा म्हणजे कळेल...

  • @jayshingshirsat4271
    @jayshingshirsat4271 2 дні тому +3

    बोलणारे जे आहेत यानी विचार करुण बोलले पाहिजे

  • @BigBrotherOrganicFarm3132
    @BigBrotherOrganicFarm3132 День тому +1

    त्या पत्राची जेवढी चौकशी केली तेवढी चौकशी घरी बापाची केली अस्ती तर बर वाटल अस्त बापाला की ह्यो आपल्यालाच बाप मानतो दुसऱ्याला नही

  • @catiger_e
    @catiger_e 2 дні тому +10

    मुढे घरणा राजकारणातून संपवा बीडकरानो, सगळे फोन आपोआप बंद होतील.....

    • @csn826
      @csn826 2 дні тому

      त्याच्यासाठीच तर ही सगळी कुभांडे रचली जात आहेत. खरे गुन्हेगार सोडून वाल्मिक कराडला गुंतवायचे. कराड गुंतले, की मुंडे गुंतणार. मुंडे गुंतले, की फडणवीस गुंतणार. फडणवीस गुंतले, की मोदी गुंतणार. मोदी गुंतले, की ट्रम्प तात्या गुंतणार...
      अन् मग नुसता काळ्या तोंडाचा गावठी मिथून शिल्लक राहणार...

    • @marathiknowlege3329
      @marathiknowlege3329 2 дні тому

      Tumchya 10 pidya pan aalya na tari pan sampat nastay 😂

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 3 дні тому +37

    आप आपसात सामाजिक रिलेशन जपा नेते येत नाही टाइम ला

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 2 дні тому +2

    आरे नागरगोजे आगोदर वेवस्थित बोलला आसता तर त्यांनी वेवस्थीत सांगीतले असते तुम्ही डायरेक्ट फोनवर शिव्या देता तुम्हाला कसे वेवस्थीत सांगतील समोरचे

  • @MarotiJadhav-s8w
    @MarotiJadhav-s8w 2 дні тому +5

    मराठवाडा मध्ये नाही हो तुमचा बीड मध्ये चालू आहे तुमच काय चालू आहे तुम्हालाच कळेना

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 2 дні тому +1

    Apan sarvanni ek changla manus mhanun jaga ...ek hindu mhanun jaga 🙏🙏🚩🚩🕉️🕉️

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 2 години тому

    Ok चला द्या सोडून

  • @garudagaruda3425
    @garudagaruda3425 17 годин тому

    या धन्यान सगळ्या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगार बनवून ठेवलंय......
    बीड ची कीड धन्या....

  • @GovindGojal
    @GovindGojal 2 дні тому +16

    धनंजय मुंडे हटाव

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 2 дні тому +3

    नागरगोजे ला लय पुढचा आहे वाटत माज आहे

  • @ashwinjadhav3869
    @ashwinjadhav3869 2 дні тому +2

    Shahanisha karayala koni pahije 😂😂😂😂

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 2 дні тому +5

    असले कॉल रेकॉर्डिंग करून फेमस व्हायचा प्रयत्न करू नका तुमच्या दोघांचं जे काय भांडण असेल समोरासमोर जाऊन मिटून घ्या असलं काय टाकू नका

  • @KrrishPagire
    @KrrishPagire 2 дні тому +2

    हा नागरगोजे कोणता अधिकारी आहे...?

  • @akashdaware7632
    @akashdaware7632 2 дні тому +1

    किती दादागिरी.... ???
    इथे नक्कीच बिहार झालाय

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 дні тому +1

    चांगल्या माणसांनी एक राहिले तर गुंडगिरी कमी होइल.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 дні тому +1

    जाणुन बुजुन टार्गेट करणयाच काम चालू आहे

  • @युवराजशिंदे-ग1घ

    आमले साहेब काळजी घ्या

  • @amitcool99
    @amitcool99 3 дні тому +7

    Maza bhawa sarkha mitra aahe Vanjari. Mazya barya waitala to yeto . Gunhegarila jaat naste

  • @LalaYevle
    @LalaYevle 3 дні тому +4

    नागर जोगमा घ्या नीट बघायचं मग बोलायचं

  • @BigBrotherOrganicFarm3132
    @BigBrotherOrganicFarm3132 День тому

    चाय पेक्षा किटली गरम

  • @dnyandevsolanke4168
    @dnyandevsolanke4168 2 дні тому +1

    नागरगोजे जरा जमिनीवर रहावे.

  • @pradipshinde3028
    @pradipshinde3028 2 дні тому

    हा नागरगोजे आमच्या गावा शेजारचा आहे वडगांव गुधा..

    • @vyakhyanpravachankarbhikaj5083
      @vyakhyanpravachankarbhikaj5083 День тому

      काय व्यवसाय करतात हे नागरगोजे कुठे नोकरीला असतात

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 2 дні тому +2

    काही बोलतो माफ करा म्हणतो कोण आहे हा

  • @OfficialA1Traveller
    @OfficialA1Traveller 2 дні тому

    Samjik bandhilki japat chaluya bhau jatibet talat rahu

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 3 дні тому +2

    जरा विचार करून बोला एक मराठा लाख मराठा समाज बांधव नमस्कार

  • @param-t1n
    @param-t1n 3 дні тому +4

    फेक रेकॉर्डिंग आहे ही कोनी पण काही बोलतय

  • @rajendrarasal3581
    @rajendrarasal3581 2 дні тому +1

    Bari aai ghaly

  • @TatyaSolanke
    @TatyaSolanke 2 дні тому

    वाल्मिक अटक कमू करतात नाही गूणे गाराला आहे

  • @SuryajiGhadage
    @SuryajiGhadage 2 дні тому

    तू फोन करून आई बहिणीवर त्याला शिव्या चालू केले

  • @vaibhavkadam4456
    @vaibhavkadam4456 2 дні тому

    त्याची दुकली की दादा

  • @maheshlagad4993
    @maheshlagad4993 2 дні тому

    Nagargoje hawet nka udu jaminiwar raha vel nahi lagat jaminikhali jayla

  • @jaganberi3937
    @jaganberi3937 День тому

    Chuk kabul karaychi aste,durst Karachi aste

  • @SandipChaudhari-g4l
    @SandipChaudhari-g4l 2 дні тому +1

    Punyai. Konaci

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 3 дні тому +1

    नगोरागोजे एवढे उतला होवू नका.

  • @yashwantkhedkar3428
    @yashwantkhedkar3428 День тому

    अंबड

  • @dineshbhalerao178
    @dineshbhalerao178 3 дні тому +8

    dingat दम नाही अणि आला फोन करायला 😂😂.

  • @SuryajiGhadage
    @SuryajiGhadage 2 дні тому

    आता धनंजय मुंडे च्या जवळ तू मोठा झाला काय घाले

  • @SuryajiGhadage
    @SuryajiGhadage 2 дні тому

    तुझ्यामुळे झालं

  • @shrikrushnapatil2229
    @shrikrushnapatil2229 День тому

    Patrapan khot vayral kela, he vanjari ani maratha aag lavnyasathi kat rachale jat aahet.samajeek ashantata majavi manun kahi shakti kam karat aahet.

  • @MKGraphicsofficial
    @MKGraphicsofficial 2 дні тому

    तुम्हीं आता लत माजलात ना दाखू तुमाला आता

  • @SuryajiGhadage
    @SuryajiGhadage 2 дні тому

    कुणबी राहूदे बीड बंद करा

  • @अंकुशकोतवाल

    सरपंच या अशा लोकांना त्यांची जागा दाखवून दिली ते बरं केलं

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 дні тому

    Are babano khre khote nit baga ani bola ugich ka matbhet vadvta sansar apla apanch nit netka krava shanti dharavi

  • @sunilhatne-or1gc
    @sunilhatne-or1gc 2 дні тому

    Nagrgojy tu lay udaya nko maru

  • @ujwaladeshmukh-jz9ed
    @ujwaladeshmukh-jz9ed 3 дні тому +3

    याचा माज अजून gyla नाही जानी shiwa दिला tala फटके मारा गाव lokanai

  • @GaneshGholap-j8t
    @GaneshGholap-j8t 2 дні тому

    या समाजातील सगळेच लोक खुणाचे समर्थन करत आहेत भावना तुम्हाला आहेत लोकांना भावना नाही का मराठा समाजातील लोकांना विनाकारण टार्गेट करू नका

  • @ajinkyas842
    @ajinkyas842 2 дні тому

    नागरगोजे आरे पहिला तुच शिव्या दिल्या पहिल्यांदा..मग नंतर सरपंचाची शिव्या दिल्या...कशाला सरपंचावर आळ घेतो...

  • @ajinkyas842
    @ajinkyas842 2 дні тому

    जातीय रंग देऊच नका....पण परिणाम होणार आता...🙏

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 дні тому

    मित्रांनो जातीयता नष्ट झाली पाहिजे लिडर लोकाच्या नादी लागून आपसातील चांगले संबंध खराब करू नका 😊

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 3 дні тому +7

    Nagargoje to jalnyala ye na

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 2 дні тому +1

    शिव्या काय देत आहे काही पण अश्लील बोलताय तुम्हाला शोभतं का