स्वराज्याचे दोन तुकडे 👉 सातारा vs कोल्हापूर (स्वराज्याच्या दोन गाद्या कशा निर्माण झाल्या ? )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 540

  • @KailashGapat
    @KailashGapat 4 роки тому +334

    खरंच वाटल नव्हतं असं विभाजन होईल म्हणून पण दुर्दैव 😔
    पण सागर भाऊ ह्या व्हिडिओ मुळे आम्हाला कळाल की सातारा आणि कोल्हापूरच्या गद्मांचा इतिहास !!!!धन्यवाद 🙏🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +16

      धन्यवाद दादा 🙏😊🚩

    • @offline5756
      @offline5756 4 роки тому +1

      Aacha pudh ky zal

    • @vaibhavdevkate7186
      @vaibhavdevkate7186 4 роки тому +1

      @@SagarMadane
      . .
      m
      _.
      40
      ..

    • @युगहिंदुत्वका
      @युगहिंदुत्वका 4 роки тому +18

      @@SagarMadane तुम्ही संभाजी महाराज यांच्या बरोबर दगा देणार्या शिर्के स्वतः चा मेहुणा होता असे का सांगत नाही....जातीयवाद टाळून हिंदूवादाला प्राधान्य द्या ज्याच्यासाठी संभाजी महाराज यांनी स्वतः च्या शरीराचे तुकडे करून घेतले पण लांड्या समोर झुकले नाहीत ..🚩🚩

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal 4 роки тому +1

      संघर्ष गाथा

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 4 роки тому +41

    खरंच खुप वाईट झाले . अंतरीक कलहामुळे स्वराजयाची वाट लागली. किती यातना होत असतील छत्रपती शिवाजी महाराजांना .

  • @vishal_bhore_22
    @vishal_bhore_22 3 роки тому +33

    या विडिओ मधुन कळत की आपले माणसं कधी पण साथ सोडू शकतात 😔
    साधा घर असो किंवा राज घराणं संपत्ती साठी सगळे सारखे असतात 😭😭
    धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे खुप मोठा इतिहास कळाला🙏🏻🙏🏻

  • @smartzone6782
    @smartzone6782 4 роки тому +154

    स्वराज्याची विभागणी,, ही इतिहासातील अतिशय दुखदः घटना होती....
    जय जिजाऊ,, जय शिवराया...

  • @vaishalikamble3226
    @vaishalikamble3226 4 роки тому +60

    छत्रपती शिवाजी महाराजांनी अहोरात्र कष्ट करुन उभारलेल हे स्वराज्याचे विभाजन खरच फार दुर्दैवाची गोष्ट आहे......धन्यवाद या माहिती बद्दल....🙏

    • @Timakiwala
      @Timakiwala 3 роки тому +2

      कोणते आणि कोण छत्रपती,, राजे आहेत हो हे(२०२१) ....राजेशाही गेली आता... ****फक्त एकच छत्रपती आणि राजे :: शिवाजी संभाजी महाराज आहेत****

  • @omkarpatil3220
    @omkarpatil3220 3 роки тому +2

    हे खरंच खूप वाईट आहे आपला इतिहास काय सांगतो आपण जगायचं तर फक्त आपल्या स्वराज्यासाठी आणि मारायचं पण आपल्या स्वराज्यासाठी पण आपले हे स्वराज्याचे दोन तुकडे झाले हे खूप वाईट झाले आपले महाराज लढले फक्त स्वराज्यासाठी आणि आपल्या मराठी बांधवांसाठी आता बोलून काही उपयोग नाही झाले ते झाले पण आता कोल्हापूर आणि सातारा हे दोन गाड्या न बाळगता आपण सर्व मावळे एकत्र आहोत हे दाखवणे गरजेचे आहे

  • @tatyajoglekar
    @tatyajoglekar 3 роки тому +64

    स्वराज्य रागिणी ताराराणी यांच्या अद्वितीय पराक्रमाला इतिहासात तोड नाही.

    • @manishahire8889
      @manishahire8889 2 роки тому

      खूप पराक्रमी राणी होती खरंच माय ताराराणी 🚩🚩

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 4 роки тому +27

    मला खरंच माहीतच नव्हतं या स्वराज्याच्या विभागिकरना विषयी , खूप खूप आभार सागर सर , तुमच्या मुळे मला या विषयी माहित पडले 🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥

  • @ravimore8205
    @ravimore8205 Рік тому +4

    जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳🌹🌺🌼💐🙏🙏🙏💙💛♥️

  • @priyankasheth4325
    @priyankasheth4325 4 роки тому +5

    सागर दादा एवढी सखोल माहिती तुम्ही कुठून मिळवता खरच खूप सुंदर आणि आवर्जून बघण्या सारखे असतात

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
      जय शिवराय

  • @AK-pe7pn
    @AK-pe7pn 4 роки тому +279

    सगळे हिंदू राजपूत मराठा जाठ गुजर ब्राह्मन यादव ... एकत्र येऊन लढले असते तर आज संपूर्ण अशिया खंडात फक्त हिंदू राज्य असते

    • @maheshsananse8978
      @maheshsananse8978 4 роки тому +27

      अजूनही वेळ गेलेली नाही

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +46

      छ.शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे कधीच "हिंदू राज्य "नव्हते तर ते "रयतेचे राज्य" होते.
      महाराजांच्या राज्यात सर्वांना समान न्याय होता.
      *जयजिजाऊ।जयशिवराय।जयशंभूराजे।*

    • @shrikantgaikwad1935
      @shrikantgaikwad1935 4 роки тому +13

      @@tularammeshram6578 this is a right answer...👍👍🤝🤝 जय शिवराय जय शंभुराजे..

    • @subhadrakadam1027
      @subhadrakadam1027 4 роки тому +2

      @@maheshsananse8978 by

    • @rohitkhandare9985
      @rohitkhandare9985 4 роки тому +6

      @@tularammeshram6578 barobar bhau jay shivray 🚩

  • @AK-pe7pn
    @AK-pe7pn 4 роки тому +39

    या मुळेच हिंदू मागे राहला आपस मध्ये लढला म्हणून

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 роки тому +2

    महत्वाची आणि माहित नसलेली माहीती दिलीत धन्यवाद

  • @shubhagarje3911
    @shubhagarje3911 2 роки тому +1

    Thank u. Aaj samjala tara ghamandi hotya amchya manatun najretun tara
    Utarlya swarajya fakt jodnaryala amhi man deu todnaryala nhi

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 4 роки тому +6

    धन्यवाद सागर आज तूझा मुळे आपल्याला ऐवढी माहिती मिळाली 🔥 जय शिवराय 🔥🔥 जय भवानी 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @tejasshinde4521
    @tejasshinde4521 2 роки тому +11

    काय वाटलं असेल त्या स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांना आणि राजांना जेव्हा स्वराज्या चे दोन भाग झाले 😥😥

  • @sonalpatil1461
    @sonalpatil1461 4 роки тому +15

    फारच सुंदर वर्णन केले आहे.
    भावी पिढीला महत्वपूर्ण माहिती.

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल
      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @vishwasjambhale6607
    @vishwasjambhale6607 3 роки тому +15

    🚩छत्रपती संभाजी महाराज पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथून स्वत: व वेळप्रसंगी पेशवा व अष्टप्रधान मंडळावर जबाबदारी सोपवून मराठा साम्राज्य संपूर्ण देशभर पसरविले. दिल्लीच्या बादशाहीला नामधारी ठेवून छत्रपती म्हणून देशावर सर्वाधिक वर्ष राज्य केले. आता जगात लोकशाहीचे पर्व आहे. जगावर राज्य करणाऱ्या इंग्लड मध्ये देखील लोकशाही आहे. पण तेथील राज्यघराण्याला शासकीय मानसन्मानासह आजही शाही वागणूक दिली जाते. ते राज्यघराणे देखील “छत्रपती शिवाजी महाराजांचा किंग आॅप इंडीया(भारत)” असा सन्मानपुर्वक उल्लेख करीत असे. आज देखील छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे घराणे / वंशज यांचेबद्दल देशातील नागरिकांच्या मनात तितकाच आदर आहे.

  • @raj...d7808
    @raj...d7808 2 роки тому +4

    🚩🔥खूप छान माहिती दिली सागर भाऊ 🚩🔥

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 3 роки тому +2

    विषय अत्यंत महत्त्वाचा पण कथन करण्याची पद्धत, आवाजाचा दर्जा इत्यादी बाबी पण तोलामोलाच्या असाव्यात.

  • @sumit513
    @sumit513 4 роки тому +58

    आपलीच लोक आपल्यालाच मारतात,खूप वाईट वाटलं,स्वराज च शेवट ऐकून .का असे झाले काय जाणू,राज्यांची शिकवण काय होती आणि काय झालं😪

  • @fightingking7903
    @fightingking7903 4 роки тому +33

    हे वीर गाजले भगव्या मातीत
    त्यांचे नाव आमच्या हृदयात,
    जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंम्भू महाराज

  • @poojarane111
    @poojarane111 3 роки тому +8

    म्हणुनच तर छत्रपती शिवाजी महाराज ऐकमेव द्वितीय आहेत त्यांनी स्वकष्टाने व स्वकर्तुत्वाने मावळ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या स्वराज्याचे दोन भाग त्यांच्याच वंशजांनी करावे ह्या सारखे दुर्देव दुसरे नाही . आपल्याला फुटाचा शापच आहे .

  • @siddhantjadhav4128
    @siddhantjadhav4128 4 роки тому +19

    सर खुप छान विडिऔ आहे 👌👌 खर तर महाराष्ट्रचे दुदैव कि स्वराजची विभागणी झाली 😭😭😭 संभाजी महाराजाच्य काळात ही विभागणी होणार होती पण संभाजी महाराज बोलले की स्वराजाची विभागणी होऊ शकत नाही खर म्हनजे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज या 3 पैकी एक तरी जग असत तर स्वराजाची विभागणी झालीच नसती . 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩जय राजाराम राजे 🚩🚩जय कवि कलश 🚩🚩जय महाराणी येसुबाई 🚩🚩जय महाराणी ताराबाई 🚩🚩जय बाबासाहेब आंबेडकर 🚩🚩जय भिम 🚩🚩जय मराठा 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩जय 18 पगड जाती 🚩🚩.....🙏🙏🙏

  • @rajnikam1322
    @rajnikam1322 4 роки тому +17

    महाराणी ताराबाईंनी असे केले नव्हते पाहिजे होते खरं स्वराज्य चे वारसदार शाहू महाराज होते ना😭😭😭

    • @rajnikam1322
      @rajnikam1322 4 роки тому +1

      Ho ka

    • @rajnikam1322
      @rajnikam1322 4 роки тому +1

      Dikasha

    • @amitkhandare9305
      @amitkhandare9305 2 роки тому +1

      Jyala tyala aplch.mulga motha vhava as watto pn rajaram raje tshe nvhte

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 8 місяців тому +1

      ​@darshanranshevare6074त्या वेळेस रायगडाला मोगल वेढा पडला होता, आनिबानीच्या काळात राजाराम महाराजांना छत्रपती बनविले होते

  • @ranjitbhalekar5561
    @ranjitbhalekar5561 3 роки тому +6

    माझे दैवत छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ranjananachankar3664
    @ranjananachankar3664 4 роки тому +15

    🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हेच खरे दैवत. 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
    त्यानंतरचे राजे एकजुटीची शिकवण विसरले.😔😔
    जय जिजाऊ 🙏🚩
    जय शिवराय 🙏🚩
    जय शंभूराजे 🙏🚩

  • @mysteriesindiatv4288
    @mysteriesindiatv4288 2 роки тому +1

    यातून असे स्पष्ट दिसून येते की यांना फक्त सत्ता हवी होती... #क्षमस्व 🙏🏻 दुर्देव आपलं.

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली सागर सर ..🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @avibabar9527
    @avibabar9527 3 роки тому +12

    झालं गेलं विसरून जा आणि डोक्यात शिवाजी महाराजांचा विचार ठेवा आणि डोळ्यासमोर संभाजी महाराजांचा इतिहास ठेवा आणि पुढची पिढी घडवा असे नुसते म्हणून जमणार नाही तर ते केले पाहिजे आचार विचार चांगले ठेवा तेव्हा कुठे महाराष्ट्रात पुन्हा संभाजी शिवाजी महाराज येथील आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शासन होईल

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 4 роки тому +20

    ताराराणीचे सांगलीतिल स्मारक वाईट अवस्थेत

  • @drushtikon7114
    @drushtikon7114 4 роки тому +269

    येथूनच छत्रपतींचे वंशज छत्रपतींची शिकवण विसरले😔

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +19

      कारण शिवशाहीची जागा पेशवाईने घेतली आणि राजगादी केवळ नावापुरतीच राहिली.

    • @SAURABHTARAWADEPATIL
      @SAURABHTARAWADEPATIL 4 роки тому +1

      बरोबर

    • @nitinsuryawanshi1035
      @nitinsuryawanshi1035 3 роки тому

      👍👍👍

    • @sudhirpandit5023
      @sudhirpandit5023 2 роки тому +1

      बघा कोणी कोणाशी फितुरी केली, व कोणी फितुरी ने राज्य मिळविले. यात इतर समाज किंवा जातीचे कोणी नाही.

    • @ravipradhan4770
      @ravipradhan4770 2 роки тому

      @@tularammeshram6578 कारण वंशज, शेती अर्ध्याने देतात तसे राज्य दिले कारण स्वतः कसायला असमर्थ होते

  • @dipakGaware07
    @dipakGaware07 4 роки тому +23

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..
    🙏🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 4 роки тому +9

    धन्यवाद मित्रा , जय जिजाऊ जय शिवराय

  • @mohankhilare918
    @mohankhilare918 4 роки тому +5

    सांगण्याची पद्दत खूप आवडली

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @sahilpatil374
    @sahilpatil374 4 роки тому +22

    खर तर शाहू महाराजांनी समजून घ्याल पाहिजे होते कारण ताराराणी त्यांचा आई च होत्या.. जसे शंभूराजांनी सोयरा मातोश्री ना समजून घेतल होत. तस तर आपला इतिहास वेगळाच आसता... 🙏जय शिवराय🙏

    • @overlord7096
      @overlord7096 4 роки тому +7

      But brother, shahu Maharaj khare varasdaar hothe.

    • @sahilpatil374
      @sahilpatil374 4 роки тому +3

      @@overlord7096 हो रे भावा पण जर शंभूराजे असते तर कधीच गादी साठी लढले नसते.

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 3 роки тому +8

      @@sahilpatil374 are bhava pn ताराराणी यांनी समजून घ्यायला हवे होते आपल्या नंतर जे काही असतं ते आपल्या मुलांचं असतं तर मग त्यांना आत्ताच का नाही गादी सोडावी वाटली जी की अधिकाराने शाहू राजांची होती......त्या चुकल्या म्हणून फूट पडली......

    • @ashwiniminde9
      @ashwiniminde9 2 роки тому +2

      Bhava tararanini samjun ghyayla pahije hot ki yesubainich rajaram maharajanana gadivar basvlel ani swarajyach rakshan tr shivaji maharaj ani sambhu rajyanani pn kel hot pn kadhi swatacha swarth nahi bghitla ani tararanincha mulga vayane lahan hota ani kharr chatrapati shambhu raje hote mg tyancha putra ch khare varas hote kal ka 😕😤

  • @shivlingsalunkhe3302
    @shivlingsalunkhe3302 4 роки тому +14

    मुघलांच्या कैदेत असलेला संभाजी महाराजांचा मुलगा नाही असलेल्या म्हणावे ही विनंती जय शिवराय

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 3 роки тому +5

    आज सुध्दा इतिहासातून हिंदू नी काही बोध घेतलेला नाही ।आज पण हिंदू राजकारणी महाराष्टा साठी एकत्र यायला तयार नाहीत.

  • @anjalijagtap3459
    @anjalijagtap3459 4 роки тому +73

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना भाऊबंदकी पसंत नव्हती त्यासाठी त्यांनी कडक नियम पण केले होते परंतू दोन्ही महाराज गेल्यानंतर डावपेचांनी त्यांचा डाव सुरू केला स्वराज्या चे दोन भाग झाले दुर्दैव

    • @bandumahale30
      @bandumahale30 2 роки тому +2

      Yach mule tai aaplyawar anekani rajya kele .nahi ka? Aani aswat te ki punaa muglache rajya yeil 😦😦😦

  • @gorakshanathgawde1745
    @gorakshanathgawde1745 4 роки тому +5

    छान माहिती इतिहास कालीन सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @dadunakat3409
    @dadunakat3409 4 роки тому +8

    जय माँ भवानी जय शिवराय जय शमभुराजे

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 4 роки тому +97

    महाराष्ट्राचं खुप मोठं दुर्दैव !😢 स्वराज्य विभक्त झालं.

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 3 роки тому

      ताराराणीं विरुद्ध युद्द करणे चुकिचे होते
      पांडवांना 5 गावे न देणे चुकिचे होते
      पण तुमच्यावर अशी वेळ आली तर कधिच आपल्या माणसांविरुद्ध युद्ध करण्यात शक्ती वाया घालऊ नका,
      ताराराणीं, पांडवांनी केलेली चुक तुम्ही कधिच करु नका
      तिच शक्ती वापरुन चांगले काम करा
      ताराराणींनी अफगाणीस्तान परत मिळवण्याची योजना आखायला हवि होती
      पांडवांनी अमेरीका, युरोप, आफ्रिकेबर लक्ष केन्द्रित करायला हवे होते
      आपापसातिल युद्धांमुळे संपुर्ण जंबुद्विप (युरेशिया) पसरलेले सनातन साम्राज्य आक्रसत गेले
      तिच चुक ठाकरे आणि भाजप समर्थक आज सुद्धा करत आहेत

    • @avibabar9527
      @avibabar9527 3 роки тому

      खरच मित्रांनो अशी चुकी करून टाका

  • @rimagawade8569
    @rimagawade8569 4 роки тому +59

    अशा वेळी शहु राजांनी गादीचा विचार न करता स्वराज्या चा विचार करायला हवा होता आणि तारा राणी सोबत मिळून स्वराज्य अजून बळकट बनवायला हवे होते. अशाच विचाराच्या लोकांनमुळॆ पुढे जाणारी आपली माणस मागे राहतात. असो तो इतिहास होता तो घडुन गेलाय पण आता तरी आपल्या लोकांना साथ द्या. आपल्या माणसांना जपा. 🙏

    • @gopalshinde5967
      @gopalshinde5967 4 роки тому +17

      इतिहास वाचा शाहूमहाराजांनी मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार केला

    • @Unknown_Gaming_024
      @Unknown_Gaming_024 4 роки тому +10

      Chattrapati Shahu Maharaj was greater than selfish Tarabai

    • @Unknown_Gaming_024
      @Unknown_Gaming_024 4 роки тому +4

      @@maheshs6238 Swarajyache don tukde pan Tararani nich kele hote. Shivaji II Raje asunahi tyana kontahi adhikar navta. Karan fakt ek, lahan vay

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 4 роки тому +5

      Ekdum barobar aahe Tararani kay Mughal navtya tyanchya viruddha ladhayala ...ethech tar chukat aala aahe Hindu samaj

    • @Unknown_Gaming_024
      @Unknown_Gaming_024 4 роки тому

      @@Measurement_metrology Mipan chuklo bhava

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 роки тому +14

    भावबंदकीमुळे म्हणा किंवा अहंकारी वृत्तीमुळे राज्याचे घरच्या घरी असे विभाजन होते ही इतिहासातली अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

  • @ravigaikwad6181
    @ravigaikwad6181 4 роки тому +4

    धन्यवाद प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे हा पण व्हिडिओ अत्यंत समजेल असा आणि माहितीपूर्ण वाटला आता यानंतरचा इतिहास समजून घ्यायला आवडेल

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +2

      धन्यवाद भाऊ 😊🙏
      नक्कीच.. यानंतरचा इतिहास सुद्धा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू राहिल 🙏🚩🚩

    • @offline5756
      @offline5756 4 роки тому

      Mala pn khup jast 8vdal ki ky zal
      Te plse video banva sir

  • @sharadshinde5439
    @sharadshinde5439 3 роки тому +7

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @AshadikartikivariMahamandal
    @AshadikartikivariMahamandal 4 роки тому +3

    छान प्रतुती

  • @rahultupe2922
    @rahultupe2922 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिली
    जय शिवराय 🚩⛳

  • @rushikeshwagh5031
    @rushikeshwagh5031 4 роки тому +65

    सागर भाऊ तुझ्या video's च background music कोणता आहे सांगशील तुझ्या गोष्टी ना त्या background music मुळे अजून जिवंतपणा येतो 😍😍
    तुझे व्हिडिओज बघून इतिहास डोळ्यांन समोर उभा राहतो 😍

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +11

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
      Desert caravan

    • @kavitahatekar5525
      @kavitahatekar5525 4 роки тому +2

      खरं आहे तुमचं .

    • @monalisjejurkar
      @monalisjejurkar 3 роки тому +1

      @@SagarMadane link pathv na...mala.bhetat nahiye music

    • @monalisjejurkar
      @monalisjejurkar 3 роки тому

      @@thevishalkamble Wow Superb...thanx yaar

  • @shriprasad82
    @shriprasad82 4 роки тому +43

    छ.शाहूंचा हक्क होता मराठा गादीवर. ताराबाईने मोठ्या मनाने शाहु राजांना गादी सोपवायला हवी होती.शेवटी पराभूत ताराबाईंना अजिंक्यतारा किल्ल्यावर शाहूंनी सन्मानाने ठेवले.

    • @anantarakar9931
      @anantarakar9931 4 роки тому +13

      7 warsh mughlashi zunj dele hote shahuraje atket hote tevha?

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 3 роки тому +7

      @@anantarakar9931 तुला कर्तव्य हा शब्द समजतो का ?

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 3 роки тому +15

      @@anantarakar9931 तरारानिंचे कर्तव्य होते ७ वर्षे स्वराज्य सांभाळणे ते त्यांनी केले त्याबद्दल त्यांचा खूप खूप आदर आहे पण शाहू महाराजांचा अधिकार होता गादी वर तो त्यांनी धुडकावून लावला ही मात्र एकमेव चूक केली त्यांनी ती घटना घडली नसती तर महाराजांच्या शिकवणीला गाल बोट लागले नसते आणि स्वराज्यात फूट पण पडली नसती..........

    • @kirandevadhe9958
      @kirandevadhe9958 3 роки тому +4

      बरोबर आहे

    • @shriprasad82
      @shriprasad82 3 роки тому +9

      मित्रानो, ताराबाईसाहेबांचा सर्वच आदर करतात.पण वैयक्तिक महत्वाकांक्षेने त्यांनी छ शाहूंराजांचा हक्क नाकारला त्यामुळे पुढे युद्ध झाले.पण ताराराणी साहेबांच्या फौजेचा पराभव करून शाहूंराजानी ताराराणी साहेबांना आदरपूर्वक अजिंक्यताऱ्यावर नेऊन मुलासारखा शेवट पर्यंत सांभाळ केला.दोन्ही ही व्यक्तिमत्वे श्रेष्ठ.

  • @rohitborde4893
    @rohitborde4893 4 роки тому +16

    जय जिजाऊ ।। जय शिवराय ।। जय शंभूराजे

  • @sanketjaqdale3286
    @sanketjaqdale3286 4 роки тому +6

    Kdkkkkk Bhava

  • @granthalisalunke5240
    @granthalisalunke5240 3 роки тому

    स्वराज्याच्या दोन गाद्या झाल्या या बद्दल छान माहिती दिली

  • @mayurbhirud4971
    @mayurbhirud4971 4 роки тому +5

    जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩

  • @sambhajisapkal8268
    @sambhajisapkal8268 3 роки тому +2

    अत्यंत वाईट घटना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यात संघर्ष झाला
    छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यात लढाई होऊन स्वराज्याची वाटणी झाली.
    छत्रपती शाहू महाराज यांनी राज्याभिषेक केला.
    व छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा जिल्हा राज्य कारभाराचे ठिकान निवडले
    व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाकटया सुनबाई व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बहिणी प्रमाणे असलेल्या वयनी महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर हे राज्य कारभाराचे ठिकाण निवडले.
    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे एकाच कुटूंबातील पण सत्तेसाठी स्वराज्याचे दोन भाग स्वराज्याची वाटणी झाली.
    दुर्दैव महाराष्ट्राचे

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 4 роки тому +15

    ताराबाई राणी शाहू महाराज यांच्या पेक्षा मोठ्या होत्या तरी त्यांनी शाहू महाराजांना समजून घेऊन दोघांनी स्वराज्य पुढे. एकच ठेवायला पाहिजे होते जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
    सागर सर असाच पुढे इतिहास सांगा

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +1

      जय शिवराय 🙏🚩🚩😊

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 4 роки тому +7

    मस्तच व्हिडिओ

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 3 роки тому +1

    खूप छान मा माहीती ..

  • @amitshinde8212
    @amitshinde8212 4 роки тому +6

    Jai Maharashtra Jai Jijaau Jai Shivrai Jai Shambhu Raje -LASHKAR-E-SHIVABA 🚩🙏👈🐯🔥🗡️⚔️👌👍

  • @maheshsananse8978
    @maheshsananse8978 4 роки тому +31

    कृपया नरवीर जिवाजी महाले यांचा व्हिडिओ बनवा

  • @Akashraut007
    @Akashraut007 2 роки тому +1

    Nice Information 😍💯❤

  • @sagarrandhir8874
    @sagarrandhir8874 2 роки тому

    छान माहिती देता आपण

  • @madhurrudrawar6443
    @madhurrudrawar6443 4 роки тому +2

    Khup Chan mahiti Sagar ji ...

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @prathameshkendurkar2578
    @prathameshkendurkar2578 Рік тому +3

    ताराराणी त्यांच्या वडिलांची शिकवण एवढ्या सहज विसरतील अस वाटलं न्हावत ज्या संभाजी महाराजांसाठी हंबीरराव मोहिते नी स्वतःच्या बहिणीची बाजू घेतली नाही फक्त पहिल स्वराज्य तिथे त्यांच्या मुलीने संभाजी महाराज मुलासोबत दगा केला ते पण फक्त सत्तेपोटी

  • @tulsidasdose475
    @tulsidasdose475 4 роки тому +1

    Thanks bhau khupch mahiti deto tya baddal

  • @smitasawant6866
    @smitasawant6866 3 роки тому +1

    धन्यवाद खुप छान माहिती 🙏

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 4 роки тому +21

    आरे भावानो स्वराजात दोन काय दहा जरी गादया निर्माण झाल्या असत्या तरी आम्हाला अभिमान आहे कारण हे स्वराज हे श्री ची ईच्छा ....असे म्हणणारया राजा शिवछत्रपतीचं आहे मर्द मावळ्यांच आहे ...
    जय महाराष्ट्र ......

  • @sandyvirkoli6730
    @sandyvirkoli6730 4 роки тому +6

    जय शिवराय

  • @hindustanstudio4008
    @hindustanstudio4008 3 роки тому +3

    hi goshti.kahani.pahun.radu.yete sir

  • @swamibro2358
    @swamibro2358 2 роки тому

    जय हिंद जय श्रीराम. जय छत्रपति. 🌹🇮🇳🌹🙏🙏👍👌👍👍

  • @amolpatil6073
    @amolpatil6073 4 роки тому +2

    Dhanyvad bhau

  • @sudam1188
    @sudam1188 2 роки тому +1

    very good sir

  • @vs3355
    @vs3355 3 роки тому +2

    ऐकून खूप वाईट वाटले असे काय पुढे होईल असेल वाटले नव्हते 😕

  • @cd1433
    @cd1433 4 роки тому +6

    🚩🚩🚩 jay bhavani jay shivray

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 4 роки тому +3

    🔥 जय शिवराय 🔥🔥 जय शिवराय 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @ashokpatil3240
    @ashokpatil3240 3 роки тому +1

    Sagar Bhau Thanks

  • @buvaneswaris1226
    @buvaneswaris1226 3 роки тому +23

    My humble request to give english captions so that all linguists from India could understand. Har Har Mahadev🙏

  • @vijaylakhote939
    @vijaylakhote939 4 роки тому +21

    खरे वारस शाहूमहारजच होते महाराणी येसुबाई नि तयना गादी वर बसवाले होते

  • @kalpanagurav3088
    @kalpanagurav3088 4 роки тому +1

    स्वराज्यातील अतिशय सुखद घटना

  • @pratikshagawade5497
    @pratikshagawade5497 4 роки тому +8

    सागर दादा खूप छान माहिती देता . पण विभागणी झलयानंतर पुन्हा माराठा साम्राज्याला एकत्र कोणी केल ??

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 4 роки тому +9

    🙏जय शिवराय⛳

    • @ganeshrane9460
      @ganeshrane9460 4 роки тому

      जय शिवाजी महाराज

  • @rajendraghare6608
    @rajendraghare6608 4 роки тому +4

    Doni manse aaplich ahet jai shivray

  • @imdadpatwari435
    @imdadpatwari435 2 роки тому +1

    Nice bro

  • @bhalchandrapatil4034
    @bhalchandrapatil4034 3 роки тому +1

    उत्तम माहिती

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 4 роки тому +3

    👌🏻जय शिवराय🚩

  • @cd1433
    @cd1433 4 роки тому +3

    Thanx sagar da 🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +1

      ♥️♥️😊😊😊🙏

  • @sandippadar390
    @sandippadar390 4 роки тому +2

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शमभूराजे

  • @tejukhot4548
    @tejukhot4548 4 роки тому +4

    Tqq for this information 👏

  • @somnathsanap1047
    @somnathsanap1047 4 роки тому +1

    खूपच छान

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @narayankawale8099
    @narayankawale8099 2 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @yogeshmane5023
    @yogeshmane5023 4 роки тому +2

    जय शिवराय.

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 4 роки тому +3

    स्वराज्याची विभागणी ही अतिशय दुःखद घटना 😥

  • @swapnildhanke8948
    @swapnildhanke8948 4 роки тому +2

    Kharach khup Chan mahiti dili

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

    • @anilborse1032
      @anilborse1032 4 роки тому

      ccv

  • @shitalshah4028
    @shitalshah4028 3 роки тому

    Super Details History

  • @prashantingale911
    @prashantingale911 2 роки тому

    Nice video 👍👍

  • @dhirajx3756
    @dhirajx3756 4 роки тому +7

    Best presentation

  • @saritajadhav951
    @saritajadhav951 4 роки тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी

  • @jai1121
    @jai1121 4 роки тому +6

    खरं तर असं व्हायला नाही पाहिजे होतं पण कदाचित नियती ला ते मान्य नव्हता.

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🌸

  • @vishalpatil3353
    @vishalpatil3353 4 роки тому +2

    यास कारण सोयरा राणी साहेब,,..