सतिश मित्रा, तुझ्या इच्छाशक्तीला आणि अथक परिश्रमाला सलाम. काम पूर्ण झाल्यानंतर यातील एका तज्ञ माणसाला सोबत घेऊन पूर्ण पूर्वतपासणी करुन नंतरच उड्डाण कर. तुझ्या यशस्वीतेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.
हो, हे सतीशचे काम फारच चांगले , संशोधनातमक आणि अत्यंत वाखण्यासरखे आहे,शासनाने,समाजाने आणी संशोधन करणाऱ्या संस्थानी याची फारच उस्फूर्तपणे दखल घेतली पाहिजे लोक. आर्थिक मदत केली पाहिजेच.
🤣🤣gappe ...kai garaj nai arthik madatchi....ugach hawet naka chadvu lagech .....its just demo model nothing else....khup sare pora banvtat publish nai karat ...
Ek dum barobar..effort ghetale pan plan 📝 chukicha aahe bhaucha.. Bhai madhe tyalet asat tar ek rupaya lagla nasta... Bas hardware ne bhai chandra var pohchla asata
खूप कौतुकास्पद कामगिरी आहे या सतिशची.उडवताना फार फार काळजी घे.तुझा जीव सुध्दा फार अनमोल आहे याची जाणीव ठेव.तुला पुढे चांगल्या संधी मीळोत हि सदिच्छा. ऑल द बेस्ट........
विमान किंवा हेलीकाॅप्टर हवेत उडवणं आणि सफाईदार उडवणं ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पण विमान किंवा हेलीकाॅप्टर बनवणं हीच सर्वात कठिण आणि मोठी गोष्टं आहे....मित्रा तुझं खुप खुप कौतुक आणि तुझ्या बुद्धीमत्तेला प्रणाम 🙏
अशा हुशार आणि होतकरू मुलांना सरकार मार्फत मदत मिळणे आवश्यक आहे. त्याच्या कर्तृत्वाची दाद घेतलीच पाहिजे. तुझ्या कामाला यश मिळावे आणि या पुढेही तुझी प्रगती व्हावी अशी सर्हदय सदिच्छा!🙏
खरेच कौतुकास्पद. परंतु हाच प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे त्यात जीवघेणे अपघात घडले आहेत त्याबाबत काळजी घेणे खूप महत्वाचे. याबाबत योग्य ते प्रत्यक्षपणे शिक्षण घेऊनच हे धाडस करणे योग्य.
अभिनंदन मनापासून खूप छान कल्पना आहे अशा मुलांना चांगल्या पद्धतीने मोठ्यात मोठ्या कंपनीमध्ये संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या कलेचं शिक्षणाचं सोनं केलं पाहिजे अभिनंदन भैया
मित्रांनो असं कोणीही करू नका हेलिकॉप्टर बनवणे ही मोठी गोष्ट नाही आहे कारण ही सर्वत्र जगामध्ये बनवले जातात अशी एखादी गोष्ट बनवा की ती जगामध्ये अगोदर अवेलेबल नाही तर तुमची कौशल्य दिसून येईल हे असं झालं आहे की एकाने बनवले म्हणून आपण पण बनवून बघायची उगाच पैशाची बरबादी आहे असे बरेच जणांनी बनवले पण ते सक्सेस पद्धतीने उडवू शकले नाहीत कारण त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते अद्यावत असते आणि त्याचा परिपूर्ण विचार करून प्रत्येक डायग्राम हा तयार केलेला असतो तेव्हाच ते पडू शकते थोडीशीही चूक जीवघेणी ठरू शकते त्यामुळे असा कोणीही प्रयत्न देखील करू नये कारण हे सर्वत्र अवेलेबल असणारी वस्तू आहे
अप्रतिम, शासनाने अश्या मुलांना लोकांना सहकार्य केले तर कित्येक तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ निर्माण होतील यात शंखाच नाही.आणी करून दाखवलं तर नक्कीच शासन दखल घेईल यात शंखा नाही.आणि अभिनंदन मित्रा.💐
आहो खरंतर मराठी माणसात खुप प्रचंड मोठी कार्यशिलता, कर्तुत्ववानपना, प्रगल्भ बुद्धी आहे. १५० वर्ष मराठ्यांनी ( मराठी माणसांनी ) अख्या हिंदुस्थानावर राज्य केलं. ह्या भावड्याच्या जिद्दीला साष्टांग नमस्कार. एवढंच काय १३० वर्षांपूर्वी आपल्या शिवकर बापूजी तळपडेनी जगातलं पहिलं विमान तयार केलं होत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथ झालं होत. स्वतः लोकमान्य टिळकांनी विमान उड्डाण उद्घाटन केले होते.
Helicopter बनवले संकलपणा चांगली आहे पण ते हवेत उडवण्यासाठी पूर्ण सुरक्षितता घ्यावी safety officer कडून तपासणी करून घ्या कारण याच्या पूर्वी एका इंजिनियर मुलाने हेल्मेट न वापरल्याने पंखा तुटून accident झाला आणि मरण पावला.be care full.
छान प्रयत्न आहे पण जुन्या कचऱ्यापासून अशी गोष्टी बनवून त्यांना प्रत्यक्षात उडवणे घातक ठरू शकते,अश्या होतकरू तरुणांना सरकारने काहीतरी मदत करून आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचा प्रयत्न करावा
हे हेलीकाप्टर हवेत उडनार नाही कारण खर्या हेलिकॉप्टर मधे टर्बो इंजीन चे तंत्रज्ञान वापरले असते तसे तु या तुझ्या प्रोजेक्ट वर काही वापर केलेला दिसत नाही तेव्हा संपुर्ण माहीती घेवुन व हेलिकॉप्टर कमी वजन साधने वापरुन हे साध्य करु शकतोस तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
सुरक्षेसाठी या क्षेत्रातील मंडळी बरोबर जरुर भेट करा कारण हा प्रोटोटाइप आहे. तसेच कोणते हि विमान अथवा अन्य वायुयाना चे उड्डाण सफल होण्यासाठी aerodynamics ची महिती गरजे ची असते.
दादा तुझ्या कामाला सलाम पण हेलिकॅापटरचे इंजिन व काही स्पेर पॅाट याला कवर करुन घे जेणेकरुन कोणी कॅापी करु नये आणि उन्हामुळे खराब होऊ नये ? हेलिकॅाप्टरची उड्डाण घेण्याआधी सवॅ पॅाट चेक करुन घे मग रिस्क घे ? 🌹🌹अभिनंदन मिऋा 🌹🌹
कार्य सराहनीय है लेकिन भाई , अपनी सुरक्षा का ध्यान रखें सावधानी पूर्वक वापर करें ,क्योंकि ऐसे ही हेलीकॉप्टर दुघर्टना में एक भारतीय युवक की जान चली गई ,
Dada tula naman jidd asli tar manus kahihi Karon shakto, I really appreciate your willingness to assemble this copter, I hope the government gives them proper platform to come up with more innovative ways, sir u r very talented.
खूप चांगला प्रयत्न आहे असेही या लॉकडाऊन मध्ये कोणी काय करायचे हे लोक खूप शिकले तुमचा प्रयत्न यशस्वी होवो तुमच्या पुढील कामासाठी सरकारकडून तुम्हाला मदत मिळावी हे माझे सदिच्छा आहे अशा काही हुशार मुलांसाठी सरकारने मदत करावी
खुप हुशार मुल आहेत फक्त त्यांना चालना मिळेल अशी व्यवस्था शासनाकडून व्हावी. आणि अशा मुलांना प्रोत्साहन द्यावे 🙏
👍हे जुगाड नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे 🙏
Kay tel lavav ka pramanik panala.. Success nahi bhetl tar bas.. Kha telacha puran polya🤣
@@kiranjogdande3667 soda tumhala nay kalnar
@@kiranjogdande3667 p≥p≥p≥≥≥p≥≥🔥p≥pp≥p≥≥≥p🔥p≥≥≥p≥≥≥≥pp≥pp🔥pp≥≥≥p≥ppppp≥p🔥pp≥p≥🔥p🔥p🔥≥≥p🔥p≥≥≥0pppp0ppppp≥🤣😙😙😙🤗🙇♂️🤷
💔🥂
💯
बनवले आहे छान आहे पण त्याला उडवू नको या अगोदर पण एका मुलाने बनवले होते ट्रायल वेळेस त्याला फॅन तुटून लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे .
पण अशी ध्येय वेडी माणसेच काहीतरी करून दाखवतात. पहिले विमान बंनवण्यापूर्वी जवळपास 100 जणांनी जीव गमावला आहे.
Yavatmal cha mulga hota to...
योग्य ती सुरक्षेचा वापर कर
हो बरोबर 👍
Tya mulala pn mahit aah tyane majbut bnvila aag
सतिश मित्रा, तुझ्या इच्छाशक्तीला आणि अथक परिश्रमाला सलाम. काम पूर्ण झाल्यानंतर यातील एका तज्ञ माणसाला सोबत घेऊन पूर्ण पूर्वतपासणी करुन नंतरच उड्डाण कर. तुझ्या यशस्वीतेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.
Salute
Satish Mitra tu khrokhar it cha vidyarthi shobtos tu jivnath far mothi bhrari gheshil MO no pathv
अशा हुशार मुलाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी. व मुख्यमंत्री महादोय यांनी तयाचा सत्कार करायला हवा. जय महाराष्ट्र
Amdar kharidnyat vyast aahet te...
🤣😂😂😂🤣🤣 kay saheb kashala bicharya chi maja gheta.. Shasan khup totyat aahe.. Tyana paisha chi jarurat aahe tumhe ch shashnala paise dya bar tevda aadhar hoil... 😂
हो, हे सतीशचे काम फारच चांगले , संशोधनातमक आणि अत्यंत वाखण्यासरखे आहे,शासनाने,समाजाने आणी संशोधन करणाऱ्या संस्थानी याची फारच उस्फूर्तपणे दखल घेतली पाहिजे लोक. आर्थिक मदत केली पाहिजेच.
🤣🤣gappe ...kai garaj nai arthik madatchi....ugach hawet naka chadvu lagech .....its just demo model nothing else....khup sare pora banvtat publish nai karat ...
Kharach malaji tech mhanayach aahe shashnane madat karayala havi pn hi mahiti shashnaparyant jayla havi..
आपण जगलो तर हजारो हेलिकॉप्टर बनू पणं मेलो तर एकही हेलिकॉप्टर बनू शकणार नाही तुझ्या प्रयत्नाला माझा सलाम
अशा मुलांना सरकारकडून मदत मिळायला पाहिजे खुप छान हुशार आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
sarkar musalman ani adani cha rakhel ahe
उडव पण पॅराशूट लाऊन उडव
कधी खाली पडेल भरोवसा नाही 😀
पण तुझ्या कार्याचे आभिनंदन 💐
रिमोट ने उडवणे
Udavlyawar Kunachya angawar padaila nako manje zala. Chan Banavla ahe helicopter.
Ek dum barobar..effort ghetale pan plan 📝 chukicha aahe bhaucha.. Bhai madhe tyalet asat tar ek rupaya lagla nasta... Bas hardware ne bhai chandra var pohchla asata
Parachute tu gift karnar ka
इथे...मोठ मोठ्या कंपन्याचे विमान खाली पडतात😝
खूप कौतुकास्पद कामगिरी आहे या सतिशची.उडवताना फार फार काळजी घे.तुझा जीव सुध्दा फार अनमोल आहे याची जाणीव ठेव.तुला पुढे चांगल्या संधी मीळोत हि सदिच्छा. ऑल द बेस्ट........
विमान किंवा हेलीकाॅप्टर हवेत उडवणं आणि सफाईदार उडवणं ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पण विमान किंवा हेलीकाॅप्टर बनवणं हीच सर्वात कठिण आणि मोठी गोष्टं आहे....मित्रा तुझं खुप खुप कौतुक आणि तुझ्या बुद्धीमत्तेला प्रणाम 🙏
खूपच छान आदर्शवत प्रयोग. फक्त उड्डाण करताना सांभाळून कर. तू मुलांसाठी नक्कीच आदर्श आहे. तुझ्या कार्याला सलाम.
Thank you
Internet हे आपल्या चांगल्या कामासाठी आणि ज्ञानासाठी आहे हे यावरून सिद्ध होते.
अभिनंदन मित्रा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
लयभरि सतिश भाऊ एकनंबर हार्दिक आभिनदंन डाकेपाटिल मित्रमंडळ ढोरजळगाव ने ता शेवगाव जि अहमदनगर वंचित बहुजन आघाडी तालुका प्रसिद्धी प्रमुख
धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रिये बद्दल सतिश मुंडे आपला आभारी आहे 🙏
प्रयत्नांना सलाम! पुढील यशस्वी प्रगतीशील वाटचालीसाठी अनंत प्रगतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! 🙏
गाँव देहात में भी टॅलेंट है, बस मौका मिलना चाहिए. ग्रेट सतीश, बेस्ट ऑफ लक.
सतिश छान प्रयत्न सलाम तुझ्या बुद्धीमत्तेला
अशा हुशार आणि होतकरू मुलांना सरकार मार्फत मदत मिळणे आवश्यक आहे. त्याच्या कर्तृत्वाची दाद घेतलीच पाहिजे. तुझ्या कामाला यश मिळावे आणि या पुढेही तुझी प्रगती व्हावी अशी सर्हदय सदिच्छा!🙏
१००%👍👌💐💐
Thank you
खुप छान! अप्रतिम! खुप उंच भरारी घे. तुला खुप खुप शुभेच्छा!🌹🌹🌺🌺🌹🌹
तुझे अभिनंदन! पण सुरक्षेची काळजी घे . दक्षता बाळगून पुढील पाऊल टाक 👍
अभिमानास्पद कामगिरी मित्रा
Good work 👍 Best of luck
Thank you
खूप छान प्रयत्न केला आहे, पुर्ण बाॅडी कव्हर बसवून. हवाई प्रयत्न करावेत. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
खरेच कौतुकास्पद. परंतु हाच प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे त्यात जीवघेणे अपघात घडले आहेत त्याबाबत काळजी घेणे खूप महत्वाचे. याबाबत योग्य ते प्रत्यक्षपणे शिक्षण घेऊनच हे धाडस करणे योग्य.
अभिनंदन मनापासून खूप छान कल्पना आहे अशा मुलांना चांगल्या पद्धतीने मोठ्यात मोठ्या कंपनीमध्ये संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या कलेचं शिक्षणाचं सोनं केलं पाहिजे अभिनंदन भैया
Thank you
जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न .सलाम इंजिनिअर.
मित्रांनो असं कोणीही करू नका हेलिकॉप्टर बनवणे ही मोठी गोष्ट नाही आहे कारण ही सर्वत्र जगामध्ये बनवले जातात अशी एखादी गोष्ट बनवा की ती जगामध्ये अगोदर अवेलेबल नाही तर तुमची कौशल्य दिसून येईल हे असं झालं आहे की एकाने बनवले म्हणून आपण पण बनवून बघायची उगाच पैशाची बरबादी आहे असे बरेच जणांनी बनवले पण ते सक्सेस पद्धतीने उडवू शकले नाहीत कारण त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते अद्यावत असते आणि त्याचा परिपूर्ण विचार करून प्रत्येक डायग्राम हा तयार केलेला असतो तेव्हाच ते पडू शकते थोडीशीही चूक जीवघेणी ठरू शकते त्यामुळे असा कोणीही प्रयत्न देखील करू नये कारण हे सर्वत्र अवेलेबल असणारी वस्तू आहे
He agadi Satya ahhe helicopter la uadyala khup thrust lagto fan RPM speed engine serv important
अगदी बरोबर आहे,,
Agdi achuk salla
Right kahitari innovative have
अरे लवड्या तुला तर साधा त्या हेलिकॉप्टर चा फॅन तरी येईल का बनवता
आपल्या भारतात राजकारणी लोकांना वाट लावली कुठे नेऊन ठेवला भारत माझा
मित्रा तुझ्या कामाला सलाम. हेलिकॉप्टर उडवताना काळजी घे. देव तुला यश देवूदे.
भावी वाटचालीस हार्दिक अभिनंदन
Thank you
खुप छान, तुमच्या सारख्या प्रयोगशील तरुणांची गरज आहे. पहील्या उड्डाणा साठी शुभेच्छा all the best
सतिशभाऊ स आभिनदंन जय जवान जयकिसानं
वाह सतीश खुप छान . मेहनीमुळे शक्य झाले .पूर्ण कर तुझे स्वप्न.नक्की यश मिळेल.आणि घे भरारी आकाशात.,💪💪💪👍👍👍🙏🙏🙏
अप्रतिम, शासनाने अश्या मुलांना लोकांना सहकार्य केले तर कित्येक तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ निर्माण होतील यात शंखाच नाही.आणी करून दाखवलं तर नक्कीच शासन दखल घेईल यात शंखा नाही.आणि अभिनंदन मित्रा.💐
तुझ्या प्रयत्नांना सलाम 👍
आहो खरंतर मराठी माणसात खुप प्रचंड मोठी कार्यशिलता, कर्तुत्ववानपना, प्रगल्भ बुद्धी आहे. १५० वर्ष मराठ्यांनी ( मराठी माणसांनी ) अख्या हिंदुस्थानावर राज्य केलं. ह्या भावड्याच्या जिद्दीला साष्टांग नमस्कार.
एवढंच काय १३० वर्षांपूर्वी आपल्या शिवकर बापूजी तळपडेनी जगातलं पहिलं विमान तयार केलं होत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथ झालं होत. स्वतः लोकमान्य टिळकांनी विमान उड्डाण उद्घाटन केले होते.
तुझे सगळे स्वप्न पूर्ण होईल भावा मनापासून प्रयत्न करत आहेस
त्याला शासनाने आर्थिक मदत करावी .व त्यांच्या! पुढील कामास शुभेच्छा
भावा मुंडे, तुझा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे !!👍🙏♥️❤️
धन्यवाद दादा 🙏
@@Experiment_Satya very good
@@mydrawvideofalke6684 thank you 🙏🙂
अशा विद्यार्थ्यांना सरकार तर्फे आर्थिक किंवा शैक्षणिक मदत द्यायला हवी
धनंजय मुंढे साहेबांनी लक्ष द्यावे आर्थिक मदत साठी आपलाच एक माणूस मोठा होताना दिसतो आहे
Khupach chan best luck you tuz sopn purn kar sharad
Je IIT vele असून सुधा असा प्रयत्न करत नाही पण भवा मनल तुला .. #ITI तुला खूप यश मिळो भावा ❤️
अतिशय सुंदर all the best bro
जरूर उडवू मित्रा हे निश्चितच उडणार तुझे प्रयत्न चहानं अहेत आणि तुझे यश पूर्णत्वाला लाभो हीच शुभेच्छा ऑल दी बेस्ट
सतीश मुंडे आमचा वर्गमीत्र
Helicopter चा पंखा एवढा मजबूत लागतो की सर्व वजन त्याच्यावर येते ....
4 ब्लेड फॅन हवा
🤣🤣
खूप चांगला प्रयत्न आहे पण सक्सेस होण्याचे चान्सेस खूपच कमी आहे .....
अशा मुलांना सरकारकडून आर्थिक साह्य ता मिळावी 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍💐💐💐
एक नंबर काम केले भावाने पण पायलट सेफ्टी साठी काहीतरी तगडी योजना करायला पाहिजे होती खरंच चालवताना जर काही गडबड झाली चालवणारा जिवंत राहणं मुश्कील
खुप अभ्यास महत्त्वाचा आहे. सुरक्षितता अतिशय महत्वाची. येणारया समस्या पण पहा.हेलिकैप्टर उडण्या पासून ते त्यांच्या सुरक्षित उतरण्यापर्यंन्त
Helicopter बनवले संकलपणा चांगली आहे पण ते हवेत उडवण्यासाठी पूर्ण सुरक्षितता घ्यावी safety officer कडून तपासणी करून घ्या कारण याच्या पूर्वी एका इंजिनियर मुलाने हेल्मेट न वापरल्याने पंखा तुटून accident झाला आणि मरण पावला.be care full.
अशी मुलच आपल्या देशाला पुढ घेऊन जातील मित्रा ऊडणारी बाईक बनव, फोर व्हीलर बनव.. Hatts of U
हो नक्कीच पण कुठे तरी संधी मिळाली पाहिजे , मला तर भरपूर काही करायचं आहे देशासाठी पण , मला पुढे घेऊन जाणार कोणीच नाही कोणाचं पाठबळ नाही मला 🙏
सरकारने अशा टॅलेंन्टेड मुलांना आर्थिक मदत करावी.
छान प्रयत्न आहे पण जुन्या कचऱ्यापासून अशी गोष्टी बनवून त्यांना प्रत्यक्षात उडवणे घातक ठरू शकते,अश्या होतकरू तरुणांना सरकारने काहीतरी मदत करून आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचा प्रयत्न करावा
दादा हुशार आहे तु शासनाने तुला मदत करायला हवी. बुध्दी आहे पण भांडवल नाही खुपच सुंदर.
खूप चांगलं काम केलं पण ते हेलिकॉप्टर उडवताना विचार करून उडव नाहीतर दुर्घटना व्हायची
अशीच दुर्घटना झाली होती ,मुलाने काहीच सेफ्टी घेतली नव्हती तर त्याला प्राण गमवा लागला, प्रोजेक्ट छान केला आहे पण सेफ्टी पहिले
Correct..
खुपच सुंदर मनापासून धन्यवाद अभिनंदन
Best of luck Bahu
&
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏
अभिनंदन कांहितरी नावि'ण्य पूर्ण करण्याची धमक आहे प्रेरणादायी आहे
भाउच्या कलेला सलाम 👌🙌❤️
हे हेलीकाप्टर हवेत उडनार नाही कारण खर्या हेलिकॉप्टर मधे टर्बो इंजीन चे तंत्रज्ञान वापरले असते तसे तु या तुझ्या प्रोजेक्ट वर काही वापर केलेला दिसत नाही तेव्हा संपुर्ण माहीती घेवुन व हेलिकॉप्टर कमी वजन साधने वापरुन हे साध्य करु शकतोस तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
सुरक्षेसाठी या क्षेत्रातील मंडळी बरोबर जरुर भेट करा कारण हा प्रोटोटाइप आहे. तसेच कोणते हि विमान अथवा अन्य वायुयाना चे उड्डाण सफल होण्यासाठी aerodynamics ची महिती गरजे ची असते.
Himmat Mat Harna Ek Din Kamyabi Zaroor Milegi Aapko 🙏 Koshish Karne Walonki Kabhi Har Nahi Hoti 🙏🙏
खूप छान पण हेलिकप्टर उडवताना काळजी घे. खूप हुशार आहे तुझ्या कार्याला साईबाबा यश देवो.हीच प्रार्थना.
खूप छान मुख्यमंत्र्यांना भेट करून द्या मदत
मागा अशा हुशार मुलांना मदत केली पाहिजेत
प्रयत्न करत जा तुला यश मिळेल, भाऊ जय भगवान बाबा जय महाराष्ट्र
हिम्मत, चिकाटी , मेहनत , कर्तबगारी , स्वयं रोजगार उपलब्ध करून हेलिकॉप्टर बनवण्यासाठी आर्थिक अडचणी तांत्रिक सहाय्य मदतीने तयार होऊ शकतो
खूप छान मित्रा पण दुःख वाटेल तूझ्या या कार्याची कुणीच घेणार नाही.. ना आमदार खासदार. नेताजी राज्यसरकार ना केंद्र. ना कुणी pm हे एक सत्य आहे
नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश येईल ऑल द बेस्ट 👍👍🎉🎉
Santosh sir I like your at home helicopter
I can believe this see the lokmat youtube video very nice sir..jai hind ..👍
यवतमाळच्या युवकांनी फार छान हेलिकॉप्टर बनवलेलं पण काय करायचे किस्मत च त्याची खराब होती.
Great work satish👍
Kharach, Bharatat talent chi kami nahi, khup chhan👍
विमान छान बनवले आहे मराठवाड्याची तू शान आहेस
विमान..🤣🤣
बढीया , अशा कारागिरांना सरकारी मदत व ऊत्साह करुन पाठीमागे ऊभे राहाणे गरजेचे .
थोड जपून भावा ... मागे एक जन असच हेलिकॉ्टर मुळे अपघात घडून दुर्देवी घटना घडली आहे
Yawatmal jilhyat phulsawangi la
त्यामुळे च जास्त प्रसिद्धी देऊ नये
खूप छान भावा. भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐
हेल्मेट वापरणे आवश्यक 🌹🌹
पुढील वाटचालीस शुभेच्छां
परळीचा आहे आणि नाव पण मुंढे आहे
मुंढे कुटुंबियांनी मदत करायला हवी👍
Khup chan....pramanik mehnat 👌
दादा तुझ्या कामाला सलाम पण हेलिकॅापटरचे इंजिन व काही स्पेर पॅाट याला कवर करुन घे जेणेकरुन कोणी कॅापी करु नये आणि उन्हामुळे खराब होऊ नये ?
हेलिकॅाप्टरची उड्डाण घेण्याआधी सवॅ पॅाट चेक करुन घे मग रिस्क घे ?
🌹🌹अभिनंदन मिऋा 🌹🌹
Nice Bhayya
अप्रतिम ❤️🥳 All the very best to your bright future ❤️🥳
काहीही असो पण सलाम यांच्या कृतीला
छान कामगिरी, आजकाल काहीपण बनावू शकतो आपण youtube वरून, पण कृपया सुरक्षा महत्वाची याला उडवू नये,🙏🏻
कार्य सराहनीय है लेकिन भाई , अपनी सुरक्षा का ध्यान रखें
सावधानी पूर्वक वापर करें ,क्योंकि ऐसे ही हेलीकॉप्टर दुघर्टना में एक भारतीय युवक की जान चली गई ,
Dada tula naman jidd asli tar manus kahihi Karon shakto, I really appreciate your willingness to assemble this copter, I hope the government gives them proper platform to come up with more innovative ways, sir u r very talented.
सतीश तुझ्या मेहनतच कौतुक तेवढं केलं तेवढं कमी आहे खरच तू खूप छान काम करत आहे
हेलीकाप्टर चा शोध लागून कित्तेक वर्ष उलटून गेली पण आमची लोक अजुन हेलीकाप्टरचाच शोध लावत बसली आहेत.......
Mechanisation in farming. Please think over it. Indian farming needs a person like you. Innovative solutions you can do it.
हेल्मेट घालूनच चालू कर भाऊ
खूप चांगला प्रयत्न आहे असेही या लॉकडाऊन मध्ये कोणी काय करायचे हे लोक खूप शिकले तुमचा प्रयत्न यशस्वी होवो तुमच्या पुढील कामासाठी सरकारकडून तुम्हाला मदत मिळावी हे माझे सदिच्छा आहे अशा काही हुशार मुलांसाठी सरकारने मदत करावी
मुंडे 🔥🔥 एक वंजारी लाखांना भारी 🔥
जबरदस्त भावा...जय भगवान जय गोपीनाथ
आला काय गु खा ले इथ...इच्यात जात कुठून आली
@@Anoop04b तु खातो का... का खालाय म्हणून अनुभवा वरुण बोलतोय का तु ....
Khub subhecha satish
खरंच या लोकांना सरकारने पुढे जाण्यासाठी पाठबळ दिले पाहिजे मराठी उद्योजक खरच तयार होणार त्यासाठी त्यांचे आर्थिक परिस्थिती दूर केली पाहिजे
Very very congratulations bhawa...... God bless you 🎉
सतिष भाऊ या तरुणांच आभिनंदन
दामोदर थोरात पैठ्ठण जिसंभाजीनगर
Sahi hai bhava.. jidda sodu nako.. Great work..
भारतातल्या शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा
Great work bro.. Tu tuzya kaamat successful hoshil.. Best of luck 👍👍
भावा 1 च नंबर