Gharatlech lok सरकार मध्ये आहेत यांच्या..यांचा भाऊ फिल्म producer आहे... यांची खूप मोठी इलेक्ट्रिक डेपो ची जॉब्स बनवण्याची कंपनी आहे पुण्यात नवले ब्रिज जवळ आंबेगाव मध्ये...4matic सारख्या expensive गाड्या madhun फिरतात....
तुषार मित्रा आता तरी मोगली भाषेतून बाहेर या तुम्ही जे कार्याला सलाम केला आहे त्या ऐवजी "मानाचा मुजरा " दंडवत, प्रणाम , नमन, वंदन, अभिनंदन, आणि सैल्यूट शब्द आहेत कृपया भारतीय शब्द खुप समृद्ध आहेत तर कृपया लक्षात असू द्या
प्रदीप सर तुमच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळो एकदा वांगी या तुमच्या गावातून त्याची भरारी पहायला आम्हाला मिळो अशा येळावी कर यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
भाऊ तुम्ही साक्षात विश्वकर्माचे रूप आहात तुम्हाला सक्सेस हा नक्कीच मिळणार मी गणेश देशमुख माझ्या संपूर्ण गावाकडणे तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
प्रदीप जी आपले अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा आपणास आपण हाती घेतलेल्या कार्यात १००% यश मिळणार व आपणास लवकरच आर्थिक साहाय्य देखील उपलब्ध होईल आपण खुप मोठे कार्य हाती घेतले आहे आपण मराठी माणूस आहात असेच प्रयत्न सुरू ठेवा आपले दैवत शक्ती, ऊर्जा,प्रेरणा श्री शिवशंभू महाराज एवम श्री परमपिता श्री परममाता कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्याला सहाय्य करेल परत एकदा खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन
भावा तुला सलाम देवाने आणि नशिबाने तुला साथ द्यायला हवी नव्हे ती मिळणारच फक्त योग्य ते प्रयत्न करत रहा माझी एक सूचना आहे प्रथम पेटंट मिळवं फडिंग करणारा माणूस असेल तर खूप काळजी घे पंतप्रधान मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न कर नाहीतर गडकरी साहेबांची मदत माग काहीच होत नसेल तर क्लाऊड फडिंग द्वारे लोकांकडून मदत घे. तू नक्की यशस्वी होणारच यात तिळमात्र शंका नाही. यशस्वी भव
शाबास भावा शाबास तुझे कौतुक करावे तितकेच कमी आहे तू नववी पास असून सुद्धा तूने हेलिकॉप्टर बनवले म्हणजे फार आश्चर्याची गोष्ट तुझा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे भावा तू असाच पुढे वाटचाल कर हीच छत्रपती चरणी प्रार्थना❤❤❤❤❤❤❤
वा र.... मर्दा ! याला म्हणतात जिगर ! याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. देशा साठी प्राण पणाला लावणारे तर महान आहेतच, पण अशा प्रकारचा आगळा वेगळा देश अभिमान ! पण काही कमी नाही ! तुम्हाला माझया मना पासुन शुभेच्छा!
खूप छान... अशा प्रयत्नांना पासूनच आविष्कार होतात.भारतीय खरंच हुशार असतात, फक्त आपली मानसिकता अशी असते की बाहेर देशातील कोणी शोध लावला की तो मोठा शोध, आणि भारतीयांनी काही केलं तर त्याला जुगाडसमजल्या जातो.
शिक्षण घेऊन घरी बसलेले खूप आहेत.. लोकं याचं शिक्षण काय झालंय हे आधी पाहतात आणि त्याची लायकी ठरवतात...पण यांनी दाखवून दिलं...की हे सर्व करताना शिक्षण महत्वाचं नसतं...तर अनुभव मेहनत या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात...आणि आज यांनी हे हेलिकॉप्टर बनवून सिद्ध केलं...साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏
तुम्ही 8000 cc चे सहा सिलेंडर चे इंजिन बनवले हा अतिशय मोठा प्रयोग आहे एकदम जबरदस्त काम आहे तुमचं जे मोठं मोठं कंपनी ला पण जमले नही. ते तर टीम मध्ये काम करतात त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ असते त्यांच्या साठी नवीन नवीन मशीन असतात पैशाची कमी नसते त्या मानाने तुम्ही तर फार मोठं काम केले. पण अहो साहेब तुम्ही जर स्वस्तात हेलिकॉप्टर बनविले आणि तो प्रयोग जर यशस्वी झाला तर मोठया कंपनी चे उद्योग पतीच्या कंपन्या ओसाड पडतीन. आणि तुम्हीच वर जाणार ना मग त्यांचे काय होणार त्यामुळे हे उद्योजक तुम्हाला कोणत्याही प्रकारे आर्थिक दृष्ट्या पुढे जाऊ देणार नाही. सरकार ला या गोष्टी शी काही घेणं देण नाही. आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा
भाऊ ❤❤ पासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणखी एक गोष्ट मुद्दामहून नमुद कराविशी वाटते की आपल्या देशात तुमच्या सारखे हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आहेत, परंतु घाणेरड्या प्रवृत्ती चे राजकारणी त्यांना प्रोत्साहन आणि मदत देत नाहीत, म्हणून तर हजारो हुशार लोक विदेशात जाऊन नोकरी करतात आणि ते देश विकसित झाले
मोठ्या कंपन्या तुम्हला खूप अडचणीत आणणार,एक वेळ लाखो पगाराची नोकरी देतील,पण तांत्रिक मदत नाही,उलट अडचणीत अनयनाचा प्रयत्न करतील,आणि सरकार काय कंपण्याच्याच दावणीला बांधलेलं असतंय😢
@@rajendradhaytadak4561 तो आमच्या वर्धेचा, एक निर्धर्मी होता. मरून गेला. फक्त हलक्या पात्याचा पंखा वापरला होता म्हणून तोही तुटला. पण तरिही कौतुकच आहे. फरंतु याचाही अभियांत्रिकी ज्ञान थक्क करणारच आहे.
प्रदीप यांनी भरपूर कष्ट घेतले, भगवान तुम्हाला यश देऊ दे, हीच अपेक्षा करतो, सरकारने प्रदीप ला मदत करायला हवी, आर्थिक मदत झाली तर बरं होईल, पर्यंत अंती परमेश्वर, यशस्वी भव
खूप चांगले प्रयत्न आहे दादा पण भारत सरकारला आहे कधीच पटणार नाही ते काही ना काही तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये कमी चढता काढणार आणि तुमचे पूर्ण मेहनतीला वाया ठरवणार अशी ही आपली भारत सरकार व मोठे मोठे उद्योगपती आहेत
मोहिते ऐवजी देशपांडे , जोशी , कुलकर्णी असले असते तर मीडिया ने देशात गवगवा केला असता , मोहिते यांनी भाजप , आरएसएस , मोदी कडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा करू नये , आपल्या कार्यास सलाम , श्री .मोहिते सर जी , ❤
Many many congrats to you Pradeep. You have done great work. Salute to your hand work and dedication for your goal achievement ... HELICOPTERS. You are like Dasharath Manzi. Our blessings are with you. May God bless you. It's definate that you will get success. Have attitude of "Never Give Up".May God give you that mind set, strength, courage and patience for achievement your GOAL❤😊😊
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या माध्यमातून नम्र विनंती करतो कि, आपल्या देशाचे उज्वल भविष्य अशाच तरुणांच्या हातात आहे, त्यामुळे त्यांना सर्व मदत करावी.
आत्मनिर्भर भारत केव्हा साकार होईल ज्यावेळी अश्या जिद्दी लोकांना सरकार भरपूर पाठिंबा देईल तेव्हाच.
Gharatlech lok सरकार मध्ये आहेत यांच्या..यांचा भाऊ फिल्म producer आहे... यांची खूप मोठी इलेक्ट्रिक डेपो ची जॉब्स बनवण्याची कंपनी आहे पुण्यात नवले ब्रिज जवळ आंबेगाव मध्ये...4matic सारख्या expensive गाड्या madhun फिरतात....
अभिनंदन, इंजिन देखील स्वतः बनवलं आहे. लवकरच प्रोडक्शन testing साठी तयार होवो. खूप मोठी गोष्ट आहे.
छान मित्रा तुला अनेक शुभेच्छा ❤️
👌👍👍
@@sopansharma production 😂😂😂😂
आपण हेलिकॉप्टर बनवण्यात 100% सक्सेस होणार पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Tumhi nawab Sharad Pawar ani sanjya ubatha uana uto madhun firvun aana ok pudhachya vatchalis Hardik shubhechha
अरे भावा एवढे मोठे हेलिकॉप्टर बनवणे सोपे नाही ते तू बनवले आहेस... तुझ्या कार्याला आणि जिद्दीला सलाम
तुषार मित्रा आता तरी मोगली भाषेतून बाहेर या तुम्ही जे कार्याला सलाम केला आहे त्या ऐवजी "मानाचा मुजरा " दंडवत, प्रणाम , नमन, वंदन, अभिनंदन, आणि सैल्यूट शब्द आहेत कृपया भारतीय शब्द खुप समृद्ध आहेत तर कृपया लक्षात असू द्या
@@Kirtikumarkanhed माझा कॉमेंट cha तुम्हाला काय अडचण.. दुसऱ्याच्या कॉमेंट मध्ये काय करायचं आहे... माझा भावना मी व्यक्त केल्या
Engine तयार केलं भाऊ तुम्ही मानलं तुम्हाला खरच ग्रेट आहेत तुम्ही
प्रदीप खुप खुप शुभेच्छा!तुमच्या सर्व कल्पना पूर्ण व्हाव्यात. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
प्रदीप सर तुमच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळो एकदा वांगी या तुमच्या गावातून त्याची भरारी पहायला आम्हाला मिळो अशा येळावी कर यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
भाऊ तुम्ही साक्षात विश्वकर्माचे रूप आहात तुम्हाला सक्सेस हा नक्कीच मिळणार मी गणेश देशमुख माझ्या संपूर्ण गावाकडणे तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
वा रे मर्दा🎉
अभिनंदन🎉
श्री नरेंद्र मोदी आमचेही आणि सर्व भारतीयांचे प्रेरणास्तंभ आहेत.🎊🎊
भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत
विषय हार्ड भावा तुमचा.. तुमच्या टॅलेंट ला.. salute
प्रदीप जी आपले अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा आपणास आपण हाती घेतलेल्या कार्यात १००% यश मिळणार व आपणास लवकरच आर्थिक साहाय्य देखील उपलब्ध होईल आपण खुप मोठे कार्य हाती घेतले आहे आपण मराठी माणूस आहात असेच प्रयत्न सुरू ठेवा आपले दैवत शक्ती, ऊर्जा,प्रेरणा श्री शिवशंभू महाराज एवम श्री परमपिता श्री परममाता कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्याला सहाय्य करेल परत एकदा खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन
भावा तुला सलाम देवाने आणि नशिबाने तुला साथ द्यायला हवी नव्हे ती मिळणारच फक्त योग्य ते प्रयत्न करत रहा माझी एक सूचना आहे प्रथम पेटंट मिळवं फडिंग करणारा माणूस असेल तर खूप काळजी घे पंतप्रधान मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न कर नाहीतर गडकरी साहेबांची मदत माग काहीच होत नसेल तर क्लाऊड फडिंग द्वारे लोकांकडून मदत घे.
तू नक्की यशस्वी होणारच यात तिळमात्र शंका नाही.
यशस्वी भव
शाबास भावा शाबास तुझे कौतुक करावे तितकेच कमी आहे तू नववी पास असून सुद्धा तूने हेलिकॉप्टर बनवले म्हणजे फार आश्चर्याची गोष्ट तुझा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे भावा तू असाच पुढे वाटचाल कर हीच छत्रपती चरणी प्रार्थना❤❤❤❤❤❤❤
साहेब गडकरी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करून मदतीची विनंती करा नक्की शंभर . टक्के मदत मिळणारच
नाही मदत करत ते
Gadkrich madat nhi krt
ते नक्की मदत करतील
आधी पेटंट घ्या . ह्या देशात किंवा परदेश लोकांचा काय भरोसा नाही दादा . सत्य परिस्थिती आहे. गैरसमज नसावा ही विनंती आहे 🙏🙏👍
😅😅😅 kay Navin aahe yaat patent ghenya sarkh andhabhakta😂😂
खूपच प्रेरणादायी आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... Amazing!!! 👍👍
वा र.... मर्दा ! याला म्हणतात जिगर ! याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. देशा साठी प्राण पणाला लावणारे तर महान आहेतच, पण अशा प्रकारचा आगळा वेगळा देश अभिमान ! पण काही कमी नाही ! तुम्हाला माझया मना पासुन शुभेच्छा!
प्रेरणा पुरुषासह आपण प्रथम अवकाशात प्रस्थान केले तर महाराष्ट्राचे नाव संपूर्ण भारतभर होईल.सदिच्छा आपणास
भाई, सॅल्युट आहे या माणसाला, भावूक केलंस भावा...
तू नक्की यशस्वी होणार, आकाश ठेंगणं आहे भावा तुझ्यासाठी...
खूप खूप शुभेच्छा....❤️
खूप छान... अशा प्रयत्नांना पासूनच आविष्कार होतात.भारतीय खरंच हुशार असतात, फक्त आपली मानसिकता अशी असते की बाहेर देशातील कोणी शोध लावला की तो मोठा शोध, आणि भारतीयांनी काही केलं तर त्याला जुगाडसमजल्या जातो.
फक्त "Indian Made" यातच सगळ आलं साहेब,, खूप खूप शुभेच्छा साहेब.
शिक्षण घेऊन घरी बसलेले खूप आहेत.. लोकं याचं शिक्षण काय झालंय हे आधी पाहतात आणि त्याची लायकी ठरवतात...पण यांनी दाखवून दिलं...की हे सर्व करताना शिक्षण महत्वाचं नसतं...तर अनुभव मेहनत या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात...आणि आज यांनी हे हेलिकॉप्टर बनवून सिद्ध केलं...साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏
भारताने अजून स्वतःचे 100% स्वदेशी गाडीचे इंजिन नाही बनवले
पण तुम्ही हेलिकॉप्टर चे इंजिन बनवले 👍👍👍👍
अशा इंजिनिअर युवकांना सेवा भावी संस्थांनी 80G अंतर्गतच मदत केली पाहिजे
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शूभेछा
अभिनंदन 🎉 व शुभेच्छा
आपला मराठी माणूस हा मोठा झाला पाहिजे.
शिक्षण मध्ये येतंय,
नोटा बनवायची मशीन बनवु शकतो 😮
खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
तुम्ही 8000 cc चे सहा सिलेंडर चे इंजिन बनवले हा अतिशय मोठा प्रयोग आहे एकदम जबरदस्त काम आहे तुमचं जे मोठं मोठं कंपनी ला पण जमले नही. ते तर टीम मध्ये काम करतात त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ असते त्यांच्या साठी नवीन नवीन मशीन असतात पैशाची कमी नसते त्या मानाने तुम्ही तर फार मोठं काम केले. पण अहो साहेब
तुम्ही जर स्वस्तात हेलिकॉप्टर बनविले आणि तो प्रयोग जर यशस्वी झाला तर मोठया कंपनी चे उद्योग पतीच्या कंपन्या ओसाड पडतीन.
आणि तुम्हीच वर जाणार ना मग त्यांचे काय होणार त्यामुळे हे उद्योजक तुम्हाला कोणत्याही प्रकारे आर्थिक दृष्ट्या पुढे जाऊ देणार नाही.
सरकार ला या गोष्टी शी काही घेणं देण नाही.
आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा
भाऊ ❤❤ पासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आणखी एक गोष्ट मुद्दामहून नमुद कराविशी वाटते की आपल्या देशात तुमच्या सारखे हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आहेत, परंतु घाणेरड्या प्रवृत्ती चे राजकारणी त्यांना प्रोत्साहन आणि मदत देत नाहीत, म्हणून तर हजारो हुशार लोक विदेशात जाऊन नोकरी करतात आणि ते देश विकसित झाले
You are great brother 🙏🏻 Dont think some critcise on you 🙏🏻🙏🏻 You are real Engineer 🙏🏻🙏🏻you are a scientist 🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤ i salute you ❤❤
व्हॉईस ओव्हर खूप मस्त केले आहे..आवाज खूप चांगला आहे मॅडम तुमचा..तुमच्या आवजा मध्ये आणखीन स्टोरी ऐकायला खूप आवडतील..
हेलिकॅपटर तयार झाले की पंतप्रधान यांना फिरून आणा. अभिनंदन
नाली का गॅस डालके.
@@ganeshzambare5056 तुमच्यासारखे खेकडा कधीच मराठी माणसांच्या पाठीशी उभे राहत नाहीत
😂😂
एखाद्या हुशार माणसाची अशी खिल्ली उडवणे बरे नाही.
चांगलं प्रोत्साहन देताय.
Bhari bhau..hats off for you
मोठ्या कंपन्या तुम्हला खूप अडचणीत आणणार,एक वेळ लाखो पगाराची नोकरी देतील,पण तांत्रिक मदत नाही,उलट अडचणीत अनयनाचा प्रयत्न करतील,आणि सरकार काय कंपण्याच्याच दावणीला बांधलेलं असतंय😢
Direct israel Varun message alela aahe ha 😅
Amazing talent & grit. Hats off dude. Wish you all the best ❤
एक दिवस तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे. मंगल शुभेच्छा साहेब तुम्हाला.❤🎉
खुप खुप अभिनंदन आपल्या प्रत्येक कृतीतून राष्ट्रीय सेवावृत्तीचे आपणं एक आदर्श उदाहरण आहेत. खूप खूप शुभेच्छा.
प्रदीप जी परयतन चालू ठेवा आपणास हार्दीक शुभेच्छा ़
Ekdum Bhari 💯💯 Asach kam karat raha 👍
भाऊ एक नंबर.. Nice brilnt.. Good Job.. 👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अजुन यशस्वी होत राहो हीच श्री ची इच्छा.अभिनंदन!
भाऊ तुम्हाला शुभेच्छा.
परंतु तुमच्यासारखा एक रॅंचो याआधी हेलिकॉप्टर टेस्टींग अपघातात मरण पावला आहे.
त्यामुळे जरा जपून.
Pahilyach trial made .......adi police sani yala at taka.....nahitar marel hahi
@@rajendradhaytadak4561 तो आमच्या वर्धेचा, एक निर्धर्मी होता. मरून गेला. फक्त हलक्या पात्याचा पंखा वापरला होता म्हणून तोही तुटला. पण तरिही कौतुकच आहे. फरंतु याचाही अभियांत्रिकी ज्ञान थक्क करणारच आहे.
आता मोदी हेच विमान वापरणार.
भावा लोकांना जुगाड 🤡💀 आणी Engineering 💫🗿मध्ये फर्क आहे, हे काळायला हवे 🔥
सर्व मुरबाड करा कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा साहेब. जोशी गुरुजी मुरबाड ज्योतिष अभ्यासक जिल्हा ठाणे.
प्रदीप अत्यंत उत्फूर्त काम आहे तुझ! आम्ही सर्व अभियंते नतमस्तक झालोत!
असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले, सलाम भावा तुझ्या मेहनतीला
आनंद महिंद्र या प्रोजेक्ट मधे नक्कीच मदत करतील
एकदम बरोबर. आपल्या लोकांत एक कमीपणाची भावना आहे. त्यामुळेच कौतुक करतानाही आपण याने जुगाड केला असा शब्द नकळतपणे वापरतो.
प्रदीप यांनी भरपूर कष्ट घेतले, भगवान तुम्हाला यश देऊ दे, हीच अपेक्षा करतो, सरकारने प्रदीप ला मदत करायला हवी, आर्थिक मदत झाली तर बरं होईल, पर्यंत अंती परमेश्वर, यशस्वी भव
जिद्द आणि चिकाटी.. परिश्रम.. ज्ञान या सर्व गोष्टींची सांगड घालत भाऊंनी... हेलिकॉप्टर बनवायचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले.. जिद्दीला सलाम तुमच्या 🙏🏻💯
खूप चांगले प्रयत्न आहे दादा
पण भारत सरकारला आहे कधीच पटणार नाही ते काही ना काही तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये कमी चढता काढणार आणि तुमचे पूर्ण मेहनतीला वाया ठरवणार अशी ही आपली भारत सरकार व मोठे मोठे उद्योगपती आहेत
खरंच कौतुकास्पद ❤❤❤👌👌👌👌👌
Bhau salute ahe tumhala jabardast talent ahe tumchykad
खूपच छान 💐💐🔥
खुप खुप सुंदर विचार आहेत स्वप्न पूर्ण होतील
आपले मनापासून अभिनंदन !!!!!!!! महाराष्ट्रातील नवीन पिढीने आपला आदर्श घेतला पाहिजे त्यातून उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडेल.
अभिनंदन हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय मराठी साहेब सलाम 🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🌹🌹🐅🐅
आणखी एक नवा मराठी उद्योजक तयार होत आहे. best of luck आपणच आपल्या होतकरू लोकांचं समर्थन केले पाहिजे
मोहिते ऐवजी देशपांडे , जोशी , कुलकर्णी असले असते तर मीडिया ने देशात गवगवा केला असता , मोहिते यांनी भाजप , आरएसएस , मोदी कडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा करू नये , आपल्या कार्यास सलाम , श्री .मोहिते सर जी , ❤
भावा हेलिकॉप्टर बनवण्याच तुझे प्रयत्न चांगले आहेत, वांगी सारख्या छोट्या गावातून एव्हढे आव्हान घेणे कौतुकास पात्र.
Many many congrats to you Pradeep. You have done great work. Salute to your hand work and dedication for your goal achievement ... HELICOPTERS. You are like Dasharath Manzi. Our blessings are with you. May God bless you. It's definate that you will get success. Have attitude of "Never Give Up".May God give you that mind set, strength, courage and patience for achievement your GOAL❤😊😊
Great, all the best .... you are on right track ...
खूप छान , खूपच धाडसी आणि कौतुकास्पद
अप्रतिम.....❤❤
असे helicopter बनवुन हवेत उडवणे हा गुन्हा आहे
पण या व्यक्तीने खरोखर मन लावून मेहनत केली आहे❤
भारत सरकारने मदत केली पाहिजे.
भाऊ तुम्हाला यश नक्की मिळणार ❤
दादा आपन धन्य आहे. भारत मातेच्या अभिमानाची गोष्ट आहे.
World got right brothers, India got Right man.
Keep it up
प्रेरणा घ्या पण कोणाकढून हे पण पाहत जा तुमच्या कष्टाला फळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
Superb ..Your efforts Is commendable congratulation..Hatts off
प्रयत्न आणी जिद्दीला शिक्षणाची गरज नाही ❤
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या माध्यमातून नम्र विनंती करतो कि, आपल्या देशाचे उज्वल भविष्य अशाच तरुणांच्या हातात आहे, त्यामुळे त्यांना सर्व मदत करावी.
ग्रेट 👌👌👍👍खुप खुप शुभेच्छा..
अभिनंदन दादा 👍
पुढील वाटचालीस अनंत अनंत शुभेच्छा 💐🙏
Zabardast work❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
CONGRATULATIONS SIR BEST OF LUCK 👍👍🙏 ( AKOLA MAHARASHTRA)
Best wishes Marathi Manoos, Make Maharastra proud again 🫡🫡🫡🙏🙏🙏
वेड असावे तर असे असावे, सॅल्यूट सर तुम्हाला जय हिंदी 🇮🇳
खूप छान प्रयत्न शुभेच्छा
खूप अप्रतिम सलाम तुमच्या कार्याला ❤️🎊💐💐✨
Zabbardast! Khoop khoop shubhechcha!!! Tumche swapna nakkich yashswi hoil!
अभिनंदन सर,फंडिंग साठी तुम्ही आनंद महिंद्रा साहेबाना साद घाला
भावा खूप शुभेच्छा तुझ्या जिद्दीला सलाम ❤
खूप खूप अभिनंदन सर 👍🏻👍🏻👍🏻
Great Effort Sir🎉
मोहिते परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा आणि पुणे शहराकडून पण लाख लाख शुभेच्छा
All the good luck brother keep it up one day you will definitely come with flying colours before our Nation.
Ek number bhava ❤❤..
सुंदर विचार व मेहनत
U r real Engineer, hats off to you sir 💪💪
Sir, I am Heartly salute your super talent
अभिनंदन 👍👍👍
ek number bro...all the best ...rise and shine
ग्रेट🎉
Nice Bhava, Khup khup abhinandan.....
❤अतिसुंदर ❤...
अभिनंदन,प्रदीप.तुझा अभिमान वाटतो.🎉🎉
सलाम तुमच्या कार्याला❤