अचाट अद्भुत विनोद बुद्धीचे अन् काहीसे अफलातून करामती आपल्या कवितेतून व्यक्त करणारे हे नायगावकर कवी आहेत...खुपच मजा आली धन्यवाद नायगावकरांना आणि त्यांचा हा कार्यक्रम आयोजित करणार्या ना धन्यवाद धन्यवाद 🙏🌹👍👍👍👍
खूप छान अनेक नाजूक विषय मार्मिक पद्धतीने हळुवारपणे आपल्या कवितेतून व्यक्त करणारे अशोकजी नायगावकरांना आणि त्यांचा हा कार्यक्रम आयोजित करणार्या ना धन्यवाद धन्यवाद
विलक्षण अनोखी नर्मविनोदीशैली, हलक्याफूलक्या शब्दात अतिशय मार्मीकपणे ह्दयाचा ठाव घेणारी भाषा.श्रोत्याचा मन हलक होवून ताजतवान करण्याच टॉनीक असाच कार्यक्रम सरांचा नेहमीच असतो. ग्रेट
Naigaonkar Sir is the Most Underrated Poet & Philosopher in Marathi Literature. I am Proud of my Birth Place Wai, District Satara Since Ashok Rao Naigaonkar ( Now Chemburkar )was Also Born at Wai.
पण तरीही हास्य कमी होत नाही. एक जोक दुसऱ्यांदा सांगितला तर पकाऊ वाटतो मात्र नायगावकर हजारवेळा पण फ्रेश वाटतात हीच एक भक्कम मोठी त्यांच्या यशाची पावती आहे.
अशोक नायगवकर यांचे काव्यातून मनोरंजन होते मानसिक आरोग्य ताण कमी होतो.very nice
अशोक नायगावकर आपल्याला मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻 कारण डायबेटिस, बीपी किंवा हार्ट या शत्रूंना आपणच एकमेव पर्याय अहात
साहेब वगयरे वग्यारे मस्तच.... तो साबळे फारच भारी मिमिक्री करतो... 🌹🌹🌹🌹🙏🌹
खुपच छान, धन्यवाद
वास्तव आहे, खूप छान, सांगण्याची शैली अप्रतिम ।
खूप छान अनेक नाजूक विषय मार्मिक पद्धतीने हळुवारपणे कवितेमधून समाजासमोर आणले आहेत
.
Khup chan
अचाट अद्भुत विनोद बुद्धीचे अन् काहीसे अफलातून करामती आपल्या कवितेतून व्यक्त करणारे हे नायगावकर कवी आहेत...खुपच मजा आली धन्यवाद नायगावकरांना आणि त्यांचा हा कार्यक्रम आयोजित करणार्या ना धन्यवाद धन्यवाद 🙏🌹👍👍👍👍
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😳😳😣 Pune India Maharashtra happy thoughts good good one
खूप छान अनेक नाजूक विषय मार्मिक पद्धतीने हळुवारपणे आपल्या कवितेतून व्यक्त करणारे अशोकजी नायगावकरांना आणि त्यांचा हा कार्यक्रम आयोजित करणार्या ना धन्यवाद धन्यवाद
😢😮😅😅 21:08
खुप हसवणारा कार्यक्रम आणि स्वयंपाक घरातील आयुध उदा. सुरी विळी लाटणे इ. बद्यल च्या वेगळ्या कल्पना छान. ख़ुप आवडल्या .धन्यवाद अशोक सर .
Waa 1 no. Great
फारच छान ,खुपच विनोदी,,धन्यवाद, नायगाव करजी.
शरद पोगसें...
विलक्षण अनोखी नर्मविनोदीशैली, हलक्याफूलक्या शब्दात अतिशय मार्मीकपणे ह्दयाचा ठाव घेणारी भाषा.श्रोत्याचा मन हलक होवून ताजतवान करण्याच टॉनीक असाच कार्यक्रम सरांचा नेहमीच असतो. ग्रेट
सुपर हास्य आणि विनोदी कला अवगत करणे
हाय सहजगात सांगत आले ही ह्यांची सुपराच्टी
अदभुत अनुभूती ! असा कवी होणे नाही !
Khup cchan ati sundar
His Style is Unique .Such an Orator is Born Once a While in 10000 Years. Orator of the Millennium.
सर अगदी बरोबर आहे मुंबईत खरच खूप माणुसकी आहे
जेष्ठ हा शब्द व्यवस्थित लिहिला असता तर मराठी साहित्य आणि भाषा ज्ञान यांची सांगड बसली असती
खूपच छान, आपली कविता सादर करण्याची शैली खास आहे.
खरोखरच आपली कविता सादर करण्याची शैली फार छान आहे.
अशोकजी नायगावकरांची काव्य प्रेझेंट करण्याची स्टाईलच न्यारी ! आपण त्यांच्या या काव्य कथनावर बेहद खुष.
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन
खूप सुंदर
Chan
काका लय भारी
खुपच छान आहे काका
खुपच छान
Hasta khelta kiti gahan goshti.... Mahaan 🙏
So good
Fantastic Expressive presentation
Telegram to to be
22
सुंदर!
🙏🙏
Khup chan
Tumchya mi. Sh lai mahan
ज्येष्ठ
Apratim
शुभेच्छा
24:19 टिळक
Ek number kaka
Ek number sir
Chup chup Chan Morawadi पिंप्री
छान
हसवता हसवता मनाला बोचणारी कविता !
Naigaonkar Sir is the Most Underrated Poet & Philosopher in Marathi Literature. I am Proud of my Birth Place Wai, District Satara Since Ashok Rao Naigaonkar ( Now Chemburkar )was Also Born at Wai.
Hg,
Deds cc d a
Deds
.
rd
..
Great
Nice
Chhan
शेवटबघा
Chav Na Dhav mhane bala bala........
माझे सर्वात आवडते काका
तुम्हाला सांगतो
पण कधी ।।।।।।।।????
Khupc chan
तुमच्या कार्यक्रमाला उपमा नाही, हे देवा घरचे देने,
प
Bakshish bhetale???????
नाविन्य नाही .
पाठांतर केलेले तेच ते कोल्हापूर मध्ये हेच , मुंबई मध्ये तेच ... सगळीकडे तेच .
ह .... सुद्धा तेच ...शब्दन शब्द तेच जरा तरी बदल करा ...
तुम्ही कशाला सगळीकडे फिरत बसताय. मुंबई, पुणे, कोल्हापूर
@@samadhansuryawanshi9255 😂😂👌
@@samadhansuryawanshi9255 😂😂😂
काय मख्ख प्रक्षक लाभले आजच्या कार्यक्रमाला जणु कार्यक्रम संपण्याचीच प्रतिक्षा करताहेत 😢😮
मीत्र आसावा तसा असावा
NAYGAONKAR NEHMI PRAMANECHM CHHAN PAN CAMERA FAKT EKACH BAICHYA CHEHRYA VAR FIRTOY. KA?
😂😂
audience khupach bore aahe... kiti tari baika jhopat aahet... paise deun bolaval aahe mhanun asa apmaan naka karu re....
वर्षानुवर्षं नायगांवकर तेच ऐकवतात जरा कवि शब्दाला जागा तुम्ही कवि आहात हाच मराठी साहित्याचा अपमान आहे नका हो पैसे मिळलात मणुक काहीही ऐकवु नका
पण तरीही हास्य कमी होत नाही. एक जोक दुसऱ्यांदा सांगितला तर पकाऊ वाटतो मात्र नायगावकर हजारवेळा पण फ्रेश वाटतात हीच एक भक्कम मोठी त्यांच्या यशाची पावती आहे.
khupach chan
ज्येष्ठ