अख्खी वाडीच पाण्याखाली | आमदार संतप्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLive...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 45

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 9 днів тому +24

    🙏 निसर्गाचा नाश करून विकास करणं म्हणजे हे संकट.... निसर्गाच्या नादाला लागू नका 😮

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 9 днів тому +14

    अजून झाडे तोडा आणि विकास करा मग अस.होणारच

  • @dnyaneshwargawde234
    @dnyaneshwargawde234 9 днів тому +14

    निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही

  • @amolmargaj446
    @amolmargaj446 9 днів тому +7

    याला कारणीभूत आमदारच आहेत

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 днів тому +4

    बरोबर बोललात 💯💯 प्रशासन निष्क्रिय काम करत आहेत 💯

  • @MeOutGamerzofficial
    @MeOutGamerzofficial 9 днів тому +5

    आमच्या ओरोस पहिल्यांदा एवढा पाणी आला आहे.😮

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 9 днів тому +2

    नारायण नारायण, गेला कुठे नारायण...... 😭

  • @prasadmarathe5643
    @prasadmarathe5643 8 днів тому +2

    सरकारी अधिकारी यांना काय करायच आहे लोक मरोत नाही तर जगोत त्यांचा पगार चालू आहे

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 9 днів тому +15

    सगळे राजकारणी भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ वाले आहेत. कोणा कडे न्याय मागायचा???? आम्ही सगळे राजकारणी भाऊ भाऊ मिळून एक आहे. मराठी माणसाला वेडा बनू

  • @makarandpingulkar9063
    @makarandpingulkar9063 8 днів тому +1

    दहा वर्षात वैभव नायकाचे प्रशासनावर वचक नसल्यामुळे ही परिस्थिती

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 9 днів тому +4

    आता राणे कुटुंब कुठला विकास साधत बसलेत? चव्हाण?? त्या नागरिकाने एकदम अचूक प्रश्न विचारलेला आहे की काही मीटरवरची आपत्कालीन यंत्रणा गेली कुठे? की केवळ प्रात्यक्षिकं दाखविण्यासाठीच!

    • @nileshmorvekar3658
      @nileshmorvekar3658 9 днів тому

      आता राणे ने पाउस पाडला वाटत 😂

    • @psm4727
      @psm4727 9 днів тому

      राणे काय सभणन

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 9 днів тому +9

    गावाचा विकास झाला पण जनता उघड्यावर पडली त्याला जबाबदार कोण.विकास करताना नियोजन शून्य कारभार दिसून. येतो.

  • @harshadmalvankar4086
    @harshadmalvankar4086 9 днів тому +9

    निवडणुका जवळ आल्या की आमदार खासदार जागे होतात

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 9 днів тому +3

    अजून काेकणात बिल्डींग बांधा, झाडे ताेडा, अतिक्रमण होते आहे

    • @roopalitulaskar8148
      @roopalitulaskar8148 8 днів тому

      तरी यांचे डोळे उघडत नाही हे दुर्दैव.... कोंकणात अजून पण प्लोट्टींग करून बंगले बांधतात, बिल्डिंग बांधतात...आणि हे सगळं कोणासाठी तर परप्रांतीयांसाठी का तर त्यांच्या कडून जास्त पैसे मिळतात...म्हणून आपल्या जमिनीची नासधूस करायची जंगतोड करायची... असच जर होत राहिलं तर मूळ कोकणवासी आणि त्याची जमीन अशीच उद्ध्वस्त होणार आणि नुकसान कोंकणी माणसाचच होणार...

  • @prashantghogale9601
    @prashantghogale9601 9 днів тому +2

    25 vashyat asa pani aal navhat.. Varun extra Pani aalyamule pani vadalel aahe.... Pitdhaval nadila kuthal tari extra water add zalel aahe...varati aslelya dharanachi kam chalu ahe ani tyach pani aahe

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 8 днів тому

      घाटावरच्या धरणांचं पाणी कोकणात सोडुन नीच महाराष्ट्र सरकार कोकणात पूर आणत आहे.

  • @suhaniwalavalkar28
    @suhaniwalavalkar28 9 днів тому

    😳😳

  • @shrikrishnawaingankar3883
    @shrikrishnawaingankar3883 8 днів тому

    इथे फक्त आमदार लिहितात.. आमदार श्री. वैभव नाईक लिहिता येत नाही का?

  • @namdevniugare6872
    @namdevniugare6872 9 днів тому +5

    Sodu naka rane kuthe ahe

    • @vish7952
      @vish7952 9 днів тому

      तुझ्या c आमदार चां मतदार संघ आहे नाईक यांचा

  • @user-ht3cm6li5x
    @user-ht3cm6li5x 8 днів тому

    Amdar vaibhav nike 1 no amdar

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 8 днів тому

    Phar wait wel ali afey.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 днів тому +2

    सर्व सामान्य जनतेचा विश्वासू आमदार वैभव नाईक 💪🚩

  • @bmbm8707
    @bmbm8707 7 днів тому

    Road development is for Southern Banglore, Chennai, Keral and Northen States Gujrat. Uttar pradesh, Delhi at the cost if Maharashtra Maharashtra is facing all problems. Maharashtra should understand and not to vote such Govt.
    This Environmental, forest destruction. Its Global warming. It is Govt. Wrong planning , Maharashtra Suffers. Common people are suffering . Number of Poor will increase due to this and unemployment.

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 9 днів тому +2

    10yrn ranechi gatare saaf krnewr bhar....

  • @bag9845
    @bag9845 8 днів тому

    असंतप्त आणि असुरक्षित.

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 9 днів тому

    Chorancha bazar, rasta gayab, Nagarik bezar 😡😡😡

  • @achyutdalvi4318
    @achyutdalvi4318 9 днів тому +3

    गप्परे बैल

  • @Dd_12348
    @Dd_12348 9 днів тому

    Climate change baki kaahi nahi bass zala tathakathit Vikas bass zala dongar todun bandhle janare building ani rooo house bungalow
    Bass nako karu ha ghatak Vikas sindhudurg madhye

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 8 днів тому

      धरणांमुळे आहे.क्लायमेट चेंजशी काहीही संबंध नाही.

  • @user-pe8kv3rl2r
    @user-pe8kv3rl2r 9 днів тому

    Bail kai kama ca nai

  • @makarandpingulkar9063
    @makarandpingulkar9063 8 днів тому

    पहिल्यांदा बाहेर पडला आमदार इतक्या वर्षात

  • @bag9845
    @bag9845 8 днів тому

    अजून बांधा इमारती. करा प्लाॅटिंग.

  • @GovindParab-dv6gw
    @GovindParab-dv6gw 9 днів тому +1

    Adi sheta uptat vatas naik

  • @GovindParab-dv6gw
    @GovindParab-dv6gw 9 днів тому +2

    Bekar amdar