घुमाफिराके मत बोल, सीधा बोल | ठाकरे सेनेनं अधिकाऱ्यांना झापलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 34

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +11

    सर्व सामान्य जनतेचा विश्वासू सहकारी 💯🔥🔥💪👍💯🚩🚩🚩🔥🔥💯💯💯

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 Місяць тому +6

    एक नंबर साहेब आपला आवाज आपला ठसा हा असलाच पाहिजे जय महाराष्ट्र

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 Місяць тому +9

    ६० वर्षाचे युवा नेते आयुष भर युवाच काम काहीच नाही

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 Місяць тому +2

    परसेंटेज मिळाले नसेल म्हणून बोंबाबोंब करणारच आहेत.

  • @wamanparab494
    @wamanparab494 Місяць тому +3

    Me kattar manse wala
    Pn sandesh premi pahila pasun❤❤

  • @swpnildesai7853
    @swpnildesai7853 Місяць тому +3

    Kon he navin chehare distat

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 Місяць тому

    अश्या अधिकाऱ्यांना निलंबित करा... आणि पेनल्टी लावा कि सगळी काम व्यवस्थित होणार

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +1

    👍👍💪💪🔥🔥💯💯🚩🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @rakeshjadhav1128
    @rakeshjadhav1128 Місяць тому +5

    Teva khasdar kon hota re babano thodi tari laj theva tumich thite marart hote tumhala ata kai bhetat nahi manun stunt kara fakt. Amche rane saheb kartat kam Ani tech karnar tumhi kara fakt virodh kai re duniya mast kai acting kartoy baghare jara sarvani. Sindhudurg madhe fakt Narayan rane dada baki sarv paishala bhukat

  • @M.R.1988
    @M.R.1988 Місяць тому +1

    Sushant naik la sanga morcha kadh mhanun. Prasiddhi kaypan karel ha naik 😂😂

  • @DevendraChowkekar
    @DevendraChowkekar Місяць тому

    असली कॉन्सल्टन्सी कशाला हवी त्या त्या भागात लोकल लोकांना बागायला द्या बरोबर करतील या सर्वांना

  • @adityaparab1442
    @adityaparab1442 Місяць тому +2

    आयटम म्हणजे कोणती भाषा 😂

  • @sandipsawant8345
    @sandipsawant8345 Місяць тому

    हिंदी गाणे काय समजत

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 Місяць тому +1

    Bipagari full adhikari😂😂😂

  • @psm4727
    @psm4727 Місяць тому

    आता जागे जहाळ

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому

    काम मंगता है

  • @kishordudavadkar5387
    @kishordudavadkar5387 Місяць тому +1

    स्वयमभु नेता स्टायल भारी

  • @chayatanymhadeshwar3074
    @chayatanymhadeshwar3074 Місяць тому

    Saheb pan puran warsh Kay karat hota

  • @cinetonphotostudio9613
    @cinetonphotostudio9613 Місяць тому +3

    पैशासाठी गेले आहेत वाटतं

  • @sagarsawant6101
    @sagarsawant6101 Місяць тому

    Bhai tapla ki kay😂😂

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому

    😂😂😂😂

  • @kishordudavadkar5387
    @kishordudavadkar5387 Місяць тому

    B m w

  • @kishordudavadkar5387
    @kishordudavadkar5387 Місяць тому

    B mw

  • @swapnilghadi7633
    @swapnilghadi7633 Місяць тому +2

    थोडे दिवस थांबा एकदा वैभव नाईक पडले की हे त्यांचे सर्व खेकडे पण बिळात शिरतील नायतर नाईकांची आमदारकी वाचवायला भाजप किंवा शिंदे गटाची चपला राखतिल😂😂

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Місяць тому

    बिचारे अधिकारे. दमदाटी करायची परवानगी आहे का? कागदावर बोलून कारवाई करा व्हिडीओ कशाला लोकांना दाखवता..

  • @rakeshjadhav1128
    @rakeshjadhav1128 Місяць тому +2

    Kokan king Narayan rane saheb fakt baki sarv chidhi chor