कोकणातल्या हापूस आंब्यातून लाखोंचे उत्पन्न |कसा चालतो कोकणातला हापूस आंब्याचा व्यवसाय .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2022
  • #kokanvlog
    #hapus
    #rajapur
    #mango
    #ratnagiri
    #ratnagirihapus
    #रत्नगिरि
    #रत्नागिरीहापूस
    #malvanilife
    #sunilmalivlog
    #pragatloke
    #souravjoshivlogs
    #howtostartabusiness
    #business
    #mango
    आज प्रत्येक जण व्यवसाया मध्ये उतरत आहे.पण तुम्ही हापूस आंब्याचा व्यवसाय कसा करू शकता .तेच आपण आजच्या विडिओ तून बघणार आहोत .
    my quaries -how to start business
    kokan mango farm
    how to start mango business
    कसा चालतो कोकणातील आंब्याचा व्यवसाय
    कोकणातील आंब्याचा व्यवसाय
    आजचा तरुण उद्योजक
    ‪@MalvaniLife‬
    ‪@goshtakokanatli‬
    ‪@PragatLoke‬
    ‪@PrernaLoke‬
    ‪@sunilmalivlog‬
    ‪@rajapurisandesh8291‬
    ‪@JayMaharashtraRajapur‬
    ‪@hRishabhtodankar‬
    music credit -music restored
    chill out music
    • Chillout Music No Copy...
    click to see song
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 28

  • @komalrahate837
    @komalrahate837 2 роки тому +1

    सर्व प्रथम याबद्दल ची पहिल्या पासून ते शेवटापर्यंत होणारी आंब्या वरती मेहनत आमच्या पर्यंत. पोहचवला बद्दल. खूप खूप धन्यवाद
    आज बाने. काका न सारखा माणूस व्यवसाय मध्ये यशस्वी रित्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असेल, लोकांपर्यंत सेवा पुरवत असेल आज प्रतेक कोंकणी माणसं समोर आज काका नी खरच आदर्श ठेवलंय ..तुटपुंज्या. पागरसाठी आज तरुण. वर्ग बाहेर चाकरी करत आहे तर खरच तुम्ही आंब्या व्यवसायामध्ये मनापासून उतरलात तर यश नक्की पाठीशी आहे आणि अशा थोर्यमोठ्यांचा ज्यांनी हा व्यवसाय केलंय त्याचा पाठींबा मिळाल्या शिवाय राहणार नाही .धन्यवाद आदिनाथ खरच अगदी शुण्यापासून ते लाखा पर्यंतचा बाणे काकांचा प्रवास तुझ्यामुळे आम्हाला कळालं.आज त्यांचा आदर्ष कोंकणी युवकानं पुढं आहे 👍❤️

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @akshatarahateacadamyrajapu5188
    @akshatarahateacadamyrajapu5188 2 роки тому +2

    आंबा उत्पादनाची उत्तम माहिती देणारा व्हिडिओ अतिशय सुंदर काकांनी खुप छान सांगितले Great work!!!!!!

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @startronics6826
    @startronics6826 2 роки тому +1

    Very in depth information, nice…keep it up

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .रितेश असच प्रेम कायम राहूद्या

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 2 роки тому +1

    काका बरोबर बोल्ले कोकणात सोन आहे हल्ली सगळे तरुण नोकरीसाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी जाताहेत पण कधीच विचार करत नाहीत की आपण आपल्या जमिनीतून सोन काढू शकतो

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @hrishikeshpatkar4413
    @hrishikeshpatkar4413 2 роки тому +1

    Bane sir 💪

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @tushartalekar5387
    @tushartalekar5387 Рік тому +2

    काकांचा नंबर नाही मिळाला... कृपया द्या

  • @ashokkute5828
    @ashokkute5828 Рік тому +1

    कायमस्वरूपी हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी या काकांचा नंबर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला नाही कृपया नंबर पुन्हा द्यावा ही विनंती

  • @babadesai5879
    @babadesai5879 2 роки тому +1

    1नंबर रिस्की नका करू 3वर्षे लाँस पेटया भरणारा पर्यत फायदा नंतर पुर्ण लाँस गाडीतून माल कसा आला कसा काढला पाऊस झाला का गारपीट झाली का ह्या सगळ्याचा परिणाम आंबा पिकल्यावर येतो सगळा लाँस हा व्यापारी चा

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @rahuldighe6235
    @rahuldighe6235 Рік тому +1

    मला कोकणातला हापूस आंब्याचा व्यवसाय करायचा आहे पुण्यात होलसेल रेट ने भेटेल का असेल तर contect no द्या

  • @pikeltevikelagricalcharproduct

    माल आहे का काका

  • @chandrakantkarande6517
    @chandrakantkarande6517 Рік тому

    ...भावा मोबाईल नंबर दिलो नाह्य नंबर द्यावा

  • @vasantdike3682
    @vasantdike3682 Рік тому +1

    काका
    नमस्कार, मला आंब्यांचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला कसे कळवायचे
    कृपया आपला पत्ता व फोन नंबर मिळाल्यास बरे होईल

  • @mr.b__________
    @mr.b__________ Рік тому +2

    Contact No. mil sakta hai ?

  • @tushartalekar5387
    @tushartalekar5387 Рік тому +1

    Contact no. dha... order sathi

  • @aa-ce4ln
    @aa-ce4ln Рік тому

    Contact no