फळांचा राजा हापुस आंबा | कोकणच्या हापुस आंब्याची विक्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
    पहिल्या व्हीडीओ मध्ये आपण पाहिला ते आंबा कसा झाडावरुन काढला जातो आणि कसा पिकवला जातो. आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते विक्रीसाठी आंबा बॅाक्समध्ये कसा भरला जातो आणि विक्रीची किम्मत काय आहे. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री अनिकेत अनिल फाटक
    फाटक आमराई
    रेकोबा हायस्कूल नजिक
    वायरी, मालवण
    9421646390
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 399

  • @samirsurve7611
    @samirsurve7611 3 роки тому +8

    धन्यवाद खूप छान माहिती दिली. जसा तुम्ही आंब्याचा approx दर सांगितला तसा ट्रान्सपोर्ट चा पण सांगितला तर बरे होईल.म्हणजे घरापर्यंत नाही पण सिटी पर्यंत उदा. ठाणे, विरार, विलेपार्ले, पनवेल, एरोली, तुर्भे, बोरिवली etc. THANKS ONCE AGAIN👍👍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +5

    तुमच्या विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते आणि अनिकेत यांच्या कडून हापूस आंब्याची इत्यंभूत माहिती मिळाली धन्यवाद मी दापोली कर

  • @dsdvlogger3283
    @dsdvlogger3283 3 роки тому +2

    Kdkkkkkk❤️❤️❤️🔥🔥👍👍👍👍👍👍👍😘😘😋😋

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 роки тому

    लकी तुझ्यामुळे मस्त आणि छान माहिती मिळाली👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @satishmahajan1
    @satishmahajan1 3 роки тому +4

    देवगड हापूस कापल्या नंतर तो आतून थोडा केसरी दिसतो आणि कर्नाटक हापूस कापल्या नंतर तो पिवळसर दिसतो आणि तो खायला पण तेवढा गोड लागत नाही जेवढा आपला देवगड हापूस गोड असतो

  • @VinayIndulkar2178
    @VinayIndulkar2178 3 роки тому +1

    Thank you Lucky. 😎
    I was in malvan in feb end, but could not get any Mangoes.
    Thankful to you Aniket che details dile.
    Malvan cho haapus ani paayri bhetli.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Happy Mango 🥭🥭🥭🥭🥭 season.
    🙏 Dev Bare Karo 🙏
    Order dili aahe.
    Jiv zhala taras taras.
    Bus aata kadhi mukha shi aamras
    Ani maan hoil prasanna.
    Stay safe. And wear mask.

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 3 роки тому

    खुपच सुंदर माहिती... धन्यवाद श्रीयुत अनिकेत..👌👌💐💐

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому

    bandhu chhan mahiti.....navinypurn mahiticha ghada ......

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली आणि हा व्हिडिओ कोकणातील आंबा बागायतवाले आणि आंबा विकत घेणाऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे मित्रा तू आणि प्रसाद असे व्हिडिओ बनवून कोकणातल्या लोकांसाठी खूप छान काम करता आहात सलाम तुम्हाला

  • @chetangaonkar2432
    @chetangaonkar2432 3 роки тому

    Khup mast video hota. Ani khup mast mahiti milali...

  • @gauravpatil429
    @gauravpatil429 3 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे हापुस आंबा बद्दल, आणि आम्ही हापुस आंबा च म्हणनार.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 3 роки тому +2

    आपण छान माहिती दिलीत
    सेंद्रीय फवारणी मधे आंब्याला थोडे डाग रहातात पण लोकांना डाग आवडत नाही हे खरे आहे!

  • @sachinmestry6385
    @sachinmestry6385 3 роки тому

    Aadi Method very Innovative
    Very Nice Information.....

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +2

    माझ्या मामाचा आंब्याचा धंदा आहे. देवगडला. मस्त व्हिडीओ.

  • @mrs.rajasisawant8049
    @mrs.rajasisawant8049 3 роки тому

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @wilsonpaul4972
    @wilsonpaul4972 3 роки тому

    Me Koknatla Asun Mala Ajun Paryant Eudhi Hapus Ambya Baddal Eudhi Deep Information Nahi Hoti....Thanks Bro For This Informative Video...I Always Enjoy Ur Every Videos....Keep Up Doing a Good Work

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому

    Khup Khup Sundar Mahiti👌 👍🙏Dhanyavaad ane Shubecha🙏

  • @trupteehaldankarmelekar1925
    @trupteehaldankarmelekar1925 3 роки тому +1

    Thanks for a great information 👍👏👏👏👏

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 3 роки тому +4

    लकी अतिशय सुंदर व्हिडिओ 👍 तुझे आणि अनिकेत चे खूप खूप आभार 🙏

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 роки тому

    Khup upayukta mahiti aahe .. khup sundar ani aniket sarkhya lokanche kashta pan disat aahet .. thanks for such knowledgeable vlogs lucky .. khup mehanat ghet aahes tu 🙏

    • @balasahebnagargoje6083
      @balasahebnagargoje6083 3 роки тому

      छान दादा पण आमच्याकडे केशर आंब्याची बाग आहे जरा मार्केटची माहिती टाका

  • @dabalbaribhajanpremi1356
    @dabalbaribhajanpremi1356 3 роки тому +3

    सर्जकोट क्रिकेट सामन्यांचे विडिओ अपलोड करा

  • @pranotikesare5896
    @pranotikesare5896 3 роки тому +1

    Khup useful info!!

  • @agalesandip6502
    @agalesandip6502 3 роки тому +1

    आमच्या गावाकडे गावरान आंबे आहेत अतिशय गोड आहेत मी शिरुर पुणे ला राहतो अमचाकडे विकला जाणारा हापूस तेवढी चव आणि गोडी असणारा नसतो
    मला वाटते फसवतात हापूस सांगून
    झाडावरती उशिरा पाडी लागलेला हापुस
    जर आपण खाल्ला तर ती चव आपण कधीच विसरू शकत इतका मधुर असतो
    आणि हापुस खूप महाग आहे म्हणून आम्ही तो खाण्याची टाळतो
    हापूसचा आजच्या बाजारामध्ये शंभर रुपयाला एक आंबा
    आणि गावरान आंब्याची शंभर रुपयाला मोठी पाटी मिळते 20 ते 25 किलो
    मी हापूस आंबा ओळखता आल्याशिवाय कधीच घेत नाही व खात नाही

  • @jitendratalekar9738
    @jitendratalekar9738 3 роки тому +1

    Nice

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 3 роки тому

    I like Hapus mango very much. It, s so sweat and aromatic. Thank you brother for important information.

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 роки тому

    वाह वा ला जवाब एकच नंबर आंबा ,

  • @akshayshinde3633
    @akshayshinde3633 3 роки тому

    Khup chan mahiti sangitli.

  • @avikale1
    @avikale1 2 роки тому +1

    Good

  • @MM-me1bj
    @MM-me1bj 3 роки тому +1

    Chan mahiti pan your costing is very high

  • @sangramtale1555
    @sangramtale1555 3 роки тому +13

    अगदी तोंडाला पाणी सुटलं राव........बघितल्या बघितल्या ...... असं वाटलं आंबे डाऊनलोड करून घ्यावे.....,...देवाच्या कृपेने काही दिवसात असं तंत्रज्ञान यावं........की युट्यूब वर कोणताही खाण्याचा पदार्थ बघितला...... की जस गाणं डाउनलोड करतो तसा डाऊनलोड करता आला पाहिजे......५मिनिटाला........बाकी खूप छान......देव बरे करो🙏

    • @PassionofReena
      @PassionofReena 3 роки тому +3

      Mastch kharch ashi technology aali tar😍😍😍😍😍

    • @aksharakhedkar174
      @aksharakhedkar174 3 роки тому +1

      khupach chan. online ambe order karu shakto kay...

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    छान माहिती मिळाली👌👌👍👍👍👍

  • @ravirajdayama8899
    @ravirajdayama8899 3 роки тому

    Mast

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 роки тому

    Khup chan aadi pahila pahije hota video , mayurila payri khup avdto , aniket gelo asto ambe kharedi kele aste

  • @rohitbhoite1500
    @rohitbhoite1500 3 роки тому +1

    मस्त माहिती मित्रा always👌👍☝️😘

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 3 роки тому

    खूप छान माहिती दिली 👍🙌

  • @dattatraysa4015
    @dattatraysa4015 3 роки тому

    सुंदर माहिती ...

  • @krisha920
    @krisha920 3 роки тому +18

    I think that pink color paper represents that HAPUS Mango is as precious as gold as well...

  • @crv328
    @crv328 3 роки тому +1

    खुप छान 👌👌

  • @ganeshbane9992
    @ganeshbane9992 3 роки тому

    Kay Dada hapus ambyachi Ani payrichi mahiti dily jabardast khup avadala asech video banav

  • @sakshikhandare9739
    @sakshikhandare9739 3 роки тому

    Are bhau holsel cha bhav sangan.
    Baki mahiti facha chhan sangitli bhau.

  • @sandeepshinde8627
    @sandeepshinde8627 3 роки тому +16

    17:39 आंबा कापून दाखवणार होते ते कुठे आहे तोंडाला पाणी आले होते 😋

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 роки тому +1

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому

    part-2 pan chan jala bhava.....kadhani te vikari paryant cha mahitipurn video baghun khup bar vatal so big thanks to Aniket Bhau & Malvani life...👍👍👌👌

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 3 роки тому +5

    हो खर आहे माझा स्वतःचा अनुभव आहे ।मी हुबळी ला जाऊन माझ्या फार्म (लांजा,शिपोशी) मधला आंबा टेस्ट करवून 600रु +ट्रान्सपोर्ट डझन ने विकून आलो होतो। आणि ते पण मे महिना । आणि माझ्या हुंबलीतील लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला।
    ही तीन वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की ते दर वर्षी 1 मे ला स्वता येऊन माझ्या फार्म मधले आंबा,काजू,चिकू,रातांबे,फणस,नारळ,काळीमिरी, दालचीनि असे इतर लाख रु ची खरीदी करतात ।आणि पुढील वर्षाची अडवांस बुकिंग करतात।
    खरच आपल्या कोकणचा मला अभिमान आहे।

  • @यशितK
    @यशितK 3 роки тому

    मस्त अनिकेत
    Keep it up

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 3 роки тому

    Dhanyavad

  • @timeisone6888
    @timeisone6888 3 роки тому

    Khup chhan

  • @digvijaymorbale1753
    @digvijaymorbale1753 3 роки тому +1

    Great job... Bhau 👌👌🙏

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 3 роки тому +24

    मूंबईला नेटवर्क उभारा
    ओरीजनल साठी लोकांची मागणी असते.
    भय्या लोक लूबाडतात रे मिञा
    नाव खराब करतात

    • @aniketphatak5109
      @aniketphatak5109 3 роки тому

      Ho nakki

    • @kirangosavi8808
      @kirangosavi8808 3 роки тому

      भय्या बिहारी बंगाली बांगलादेशी च आता मालवनात आंब्याच्या झाडावरून आंबे उतरवून देत आहेत

    • @dmahesh5973
      @dmahesh5973 3 роки тому

      @@kirangosavi8808 स्थानिक पोरांना धाम/फटकी भरलीय का?

    • @aniketphatak5109
      @aniketphatak5109 3 роки тому +1

      @@kirangosavi8808 amchyakade sarv majur local aahet

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 роки тому +2

    Wow

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому

    Luki...Smart vision and good work 👍👌💐

  • @pramodtalgaonkar6339
    @pramodtalgaonkar6339 3 роки тому +6

    ही माहिती चांगली सांगितली । ते कर्नाटक वाले आंभे मिसक्स करतात हे खरं आहे

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 роки тому +17

    Wow amba....aamba pikito, ras galito, kokancha raja zimma khelito....this is our child hood song for mangoes!

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому

    1no video

  • @VijayKumar-mq6sv
    @VijayKumar-mq6sv 3 роки тому

    How much 100 quintal

  • @preetij9872
    @preetij9872 3 роки тому

    I get fooled. Sellers sell payri saying it is hapoos. Now I know how to differentiate 👍 Loved that farmer is talking about customer relationship

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Hi, click the photograph and send it to him he will definitely solve it

  • @nilamshelar1112
    @nilamshelar1112 3 роки тому

    Mast👌👌👌🙏

  • @rajendraghatye9535
    @rajendraghatye9535 3 роки тому +3

    कोकण पट्टा त सुद्धा आंब्याची चवही वेगळीच असते, देवगड चा आंबा बरोबर तयार ( जुन ) असेल तर चव आणि आंब्याची साल पातळ असते, व इतर पट्टा ती साल जाड असते.

  • @latikapatil706
    @latikapatil706 3 роки тому

    Tumi delivere karta ka

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому

    लय भारी

  • @sonamsingh-eb5oo
    @sonamsingh-eb5oo 3 роки тому

    khup chan

  • @Raj-xo9ws
    @Raj-xo9ws 3 роки тому

    Is there a channel for Marathwada life...?

  • @bharatchavan9191
    @bharatchavan9191 3 роки тому

    कर्नाटक हापूस व देव गड फरक आंबा कापून बाहेरून दाखवा

  • @pandityarudkar8670
    @pandityarudkar8670 3 роки тому

    Supar👍

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 роки тому +25

    व्हिडिओ बघूनच तोंडाला पाणी सुटलं. अनिकेत भाऊ ने कर्नाटकच्या आंब्याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली निदान यापुढे तरी लोक आंबे आपल्या माणसांकडूनच घेतील. देव बरे करो 👍

    • @sadaseewoomahadoo3619
      @sadaseewoomahadoo3619 3 роки тому +1

      Namaskar khoop changli mahiti milali dhanyavad.from mauritius 🇲🇺

    • @malvanistar1400
      @malvanistar1400 3 роки тому +2

      आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀

    • @sweetyshiraskar2564
      @sweetyshiraskar2564 3 роки тому

      @@sadaseewoomahadoo3619 a

    • @ashwiniparag2093
      @ashwiniparag2093 3 роки тому +1

      👍🙏

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому

    मस्त,तोंडाक पाणी सुटला.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +6

    फारच छान माहिती दिली. तूझ्या प्रश्नांच्या बारकाव्यामुळे ती आणखी सखोल झाली. कर्नाटकी आंब्यांची फसवणूक ही समजली त्याबद्दल तुझे आणि अनिकेतचे आभार 🙏🙏🙏🙏🙏

    • @malvanistar1400
      @malvanistar1400 3 роки тому

      आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀

  • @malvanistar1400
    @malvanistar1400 3 роки тому +6

    आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀

  • @abhijeetphalake8161
    @abhijeetphalake8161 3 роки тому +4

    👍👍

  • @chandukatkar
    @chandukatkar 2 роки тому

    मराठीची ऐशी तैशी

  • @smitaindolikar9679
    @smitaindolikar9679 3 роки тому

    Thane yethe tumhi pathawatat ka?

  • @adityakaskar5818
    @adityakaskar5818 3 роки тому

    1 video Bhai

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 3 роки тому

    Helo Chan information 🙏 arre aata Kaju sal wale Ch pan mahiti de na Mumbai la pathavu shakat asatil tyanch pan information video Kar ki👍

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 роки тому +4

    आंबा काढणीपासून पँकिंगपर्यंत अगदी डिटेलमध्ये माहिती कळली. आढीतून काढल्यानंतर आंब्याला सुरेख रंग आला होता. छान माहिती. 👌👍

  • @samruddhi.nimbalkar
    @samruddhi.nimbalkar 3 роки тому

    Phone receive karat Nahi how to trust?

  • @sujatajavkar9428
    @sujatajavkar9428 3 роки тому

    Kandivlila pathaval ka

  • @s.asaudagar6028
    @s.asaudagar6028 3 роки тому

    Wow hapos

  • @rkgai22leela
    @rkgai22leela 3 роки тому +4

    कोकणी माणूस नशिबवान आहेत तसेच प्रामाणिक आहेत...
    खूप छान ! हापूस आंबा महाराष्ट्राची शान आहे.

  • @shubhamjadhav7546
    @shubhamjadhav7546 3 роки тому

    Dada hapus aani payri ajun kahi aambaychi jati hyachy vr video banv naa

  • @ashishbende205
    @ashishbende205 3 роки тому

    Bhau Nagpur la 1 dozon kiti rupyala pathwal

  • @milindkulkarni3232
    @milindkulkarni3232 2 роки тому +1

    खरा राजा हापुसच..... पण अनोखी माहीतीसाठी... ua-cam.com/video/FDWWeMHGAeM/v-deo.html

  • @jayshreegotawade3142
    @jayshreegotawade3142 3 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👍

  • @rajendraghatye9535
    @rajendraghatye9535 3 роки тому +4

    आंब्याची माहिती पुर्ण पणे बरोबर नाही आहे, जेव्हा थंडी पडली कि आंब्याच्या झाडावर मोहर येतो, नंतर थोडी ऊष्ण ता वाढून पुन्हा थंडी ची लाट आली कि आंबा वर खार येते, ते डागी आंबे असतात. पुर्वी असा अवकाळी पाऊस नव्हता तरी ही डागी आंबे होते.

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 3 роки тому

    Kop kasae milatil dada amala natural amba pahijee ahe tumcha mull milude kau rate asal te devu

  • @kunalsawant6376
    @kunalsawant6376 3 роки тому

    Ek number 😋

  • @rohitjain3051
    @rohitjain3051 3 роки тому

    Do you deliver to Gurgaon

  • @saurabhnaik4405
    @saurabhnaik4405 3 роки тому +3

    लकी दादा तुझे video हे खूप माहिती पूर्ण असतात
    या मधून आम्हला खूप काही नवीन शिकन्यास् मिळते
    या सुंदर कोकणातिल् नवं नवीन गोष्टी आम्हास पाहायला मिळतात .असेच नवं नवीन video आणत जा . देव बर् करो 👌👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +3

    Very very nice and informative video. अनिकेतचे विशेष आभार आणि धन्यवाद. अनिकेतने खुप छान माहिती दिली. मी बर् याच वेळा बाजारात पाहिले आहे की आपले मराठी ग्राहक भैय्याला विचारतात की आंबा चांगला आहे ना ?? परंतु आज अनिकेतने हापूस / पायरी आणि कर्नाटक आंब्यामधील फरक सर्वांसाठी चांगल्या प्रकारे समजावून सांगितला. Nice Video.

    • @malvanistar1400
      @malvanistar1400 3 роки тому

      आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀

  • @sharadsatam2306
    @sharadsatam2306 3 роки тому

    Mumbai delivery milel ka

  • @vilasghadigaonkar5878
    @vilasghadigaonkar5878 Рік тому

    मी स्वतः बघितलं आहे कसे भैया लोक लोकांना फसवतात.. 4 आंबे देवगड चे भरतात आणि बाकी अलिबाग चे भरतात.. विलेपार्ले येथे मी त्यांचा स्वतःच्या तोंडून ऐकले आहे... मी सुधा मुंबई मध्ये घर पोच आंबे विक्रि करतो..

  • @amarmahadik6592
    @amarmahadik6592 3 роки тому

    हिमाचलमध्ये पाठवशील का

  • @maheshkoneri4885
    @maheshkoneri4885 3 роки тому

    Wow

  • @ujwalapongurlekar3113
    @ujwalapongurlekar3113 3 роки тому

    कल्याण ला पाठवणार का??

  • @songkida1218
    @songkida1218 3 роки тому

    Woow

  • @kalpana.joshi2015kj
    @kalpana.joshi2015kj 3 роки тому

    Nusti vidio pahun ksy karu khayla milals pahi j

  • @deepsacademy6690
    @deepsacademy6690 3 роки тому +2

    दोन्ही व्हिडीओ मधून परिपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद.
    हापूस आंब्याच्या झाडांना कुठले खत घालावे.
    झाडांना फळे लागण्यासाठी काय करावे ह्यावरती एक विडिओ करावा अशी विनंती.🙏
    तुमचे सर्वच विडिओ माहिती पूर्ण असतात.
    देव बरे करो.

  • @sagarrajpatil975
    @sagarrajpatil975 3 роки тому +1

    हापूस आंबा ओरिजिनल कसा ओळखायचे ते सांगावं , करण इकडे घाटावर व्यापारी हापूस आंबा म्हणून कोणत्याही प्रकारचा आंबा विकतात

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 роки тому

    Hi how can we get these mangoes n at what rate

  • @abhijeetdhatrak9969
    @abhijeetdhatrak9969 3 роки тому

    5 dozen chya peticha bhav Kay Bola ,,,,

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 3 роки тому

    Nice video dada♥️