चतुर्थीसाठी महत्त्वाची वस्तू घ्यायला आलो सावंतवाडीला 😍 आईने काय काय घेतलं बघा ☺️
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- चतुर्थीसाठी महत्त्वाची वस्तू घ्यायला आलो सावंतवाडीला 😍 आईने काय काय घेतलं बघा ☺️
दत्तकृपा फर्निचर ,बाळकृष्ण टॉवर, नीअर मिलाग्रीस हायस्कूल
सालईवाडा , सावंतवाडी
छान विडीओ आहे, मी सुचवत आहे कि एक वस्तू दाखवताना त्याची संपूर्ण माहिती किंमतीसकट सांगत जा, नंतर दुसऱ्या वस्तू कडे जा, म्हणजे विडीओ आणखी सुरेख होतो,अशीच प्रगती करत जा, गणपती बाप्पा चे आशीर्वाद लाभोत
Thank you
आजचा विडिओ बाळा खूप खूप सुंदरविळिची.काय.किमंत.आहे.
ओमकार मला देव्हारे आणि मंडपी आवडली, बाकी पण वस्तू छान आहेत❤❤❤❤❤❤
विळी ची किंमत काय,पाठवू शकता का,
मस्तं 👌 म्हणजे खरेदी पण आणि प्रमोशन पण 😄 देव्हारे छान आहेत ♥️ 👍
विळी किती रुपये?
ही वीळी ओनलाईन मीळेल काय तर पत्ता पाढव
ओंकार मंडपी एक नंबर बाकि वस्तू पण छान
छान देव्हारे दाखवले. फर्निचर सुद्धा छान दाखवले 👌💯
विळी खूप छान आहे
सर्व वस्तू खूप सुंदर आहेत 👌👍
विळीची कीमत कीती आहे छान आहे
विळीची कीमंत कीती,भाव तरी सांगायचे ना, मस्त आहे
Kimmat sangat ka nahi?
प्राइज टाका देव्हाऱ्यांची
ओमकार गणपतीची मंडपी मस्त आहे. खूप आवड ली.
माटि.खुपखुप.छानबाळा.सुंदरच.
विळीची किंमत काय आहे
लाकडी खेळणी आहेत का
Dada tu khup mehnati ahes aai sundar aahe rickshaw pan chaan chaan ..khup pudhe jashil tu dev bara ksrudet
Thank you
वीळीची कीमत कीती ती सागलस नाय
👌🏼👍🏼
Box aadelyachi kimat sangat ja
Kay price aahe
किती रुपये ही विली
😮😮😮😮😮
Vlog ❌
Promotion ✅....
काय चालू आहे ओमकार भाऊ ..
तू गप्प बस फालतू कॉमेंट करतो
kimat kai aaha
माटिची कीमंत काय
Aamchi Sawantwadi
17 ता. व्हीडिओ आला नाही का बर
Mandpichi kiti kimmat
मेल्या किमती बोलताना सांगत नाही
यात गणेश चतुर्थीचा काय संबंध ??
ही तर नेहमीच्याच वापरातली वस्तू आहे...
माटी ऑर्डर दिलेली
Mobile no. De त्यांचा@@Omkarpalovevlogs
❤❤❤
Kankavlit milel ka vili table
Wadila svast miltat
Contact karun paha
अरे भावा, नुसती वटवट करुन पैसे मिळत नाही प्रत्येक वस्तू ची किंमत पण सांगून पत्ता, मोबाईल नंबर पण देत जा.
प्रमोशन चे किती घेतोस पैसे 10000//5000
😮😮
, ६०००००००००😂
Hali tr Ty cha Kam chlau ahe Video phykash promotion Khup
जाहिरात करण्याने जर त्याला काही मोबदला मिळणार असेल तर काय चुक आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या दोन्ही बांधवांचा फायदाच आहे ना. तुमच्या व्हिडिओ बघण्याने आणि लाईक करण्याने ते अधिक शक्य असेल तर मला वाटतं आपण नक्कीच या माध्यमातुन त्यांना हातभार लावायला हरकत नाही.
🙏
@krishnanarsale7138 sir sarv udyojak aaple kokani aahet marathi aani lokana changli seva detat aani aamhala jar he shaky aahe lok baghtayt tar nakkich madat karayla havi paise jari me ghetley tari yogy rakkam ji tyana possible asel tich gheto karan editing mage barach time aani mehnat lagtey bas aapan ek mekana support kela tarach marathi lok pudhe jaatil
Sagle youtubers promotion che paise ghetat mhanun products ghet nahi pan promote kartat.