Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ओंकार तू एवढं छान दाखवलं आहेस की मनात येत आहे की सावंतवाडी मध्ये नौकरी पकडावी आणि घरातील वस्तू खरेदी साठी याच दुकानात यावं.❤❤❤
Khup chan mahiti dili pan nantar chya kahi motya vastuchi kimmat nahi sangitli👍 dukandarala khup fayda hovo👍
छान माहिती मिळाली.आहेस छोटा पण हुशार आहेस खरंच तुझं खूप कौतुक.🎉🎉
Thank you
छान विडीओ आणि माहितीसुद्धा छान दिली 👌👍
अतिशय सुंदर माहिती दिली
Khup chan video ❤
mast video.....mast mahiti dili
आमच्या येथेही असंच दुकान आहे 99 रुपयांमध्ये सर्व काही वालचंद नगर बारामती
Waw ,kiti divsachi mudat aasa
Very nice
नक्कीच येणार आवडेल मला
खूप छान मंस्त 👌❤
छान आहेत
छान व्हिडिओ पण एकदा कुंड्या विचारलेल्या तर खूप रेट सांगितला होता तिथे ...pn आता नक्की जाऊन बघेन👍
Khup.shan
Koop bare
आम्ही नक्की खरेदी करणार
VeryNice❤
बाळा खूप खूप सुंदर दाखवल.छान.विडीओ.
Sundar pan ha sel kiti divas aahe
मस्त बेटा
👍
Kiti tarik paryant ahe
सावंतवाडी कुठे आहे हडपसर च्या पुढे
Come in sawantwadi pratik sports
कृडाळमध्ये आहे काअसा
Folding cot price
कुडाळमध्ये आहे का असा स्टाल
Kiti divs aahe
कुडाळमध्ये आहे का स्टॉल
Sadi kiti chan aahe
Tumche gav ku tale karn maze gae sawantwadi aahe pl sang
Folding bed rate
असाच कुडाळ मध्ये पण होता तो बग ना आहे काय...
Only one advt
Te tebal dakhvl na dabble ch te Mumbai mde 780 ch ghetlay me 😢😢😢😢 haay main to lut gyi
Kukar kaso
Bandyat 60ru miltat decoration
Kazi shaha buddin hall chya jawal..
स्टँडच्या समोर ना ?
किंमत सांगितले नाही
Kiti divas aahe
किती दिवस आहे
Kayam swarupi
ओंकार तू कोलगाव चा काय ?? लगेच पोहचलास घरी 🤔
मुळदे कुडाळ चा तो ना ?
@@sampadabhatwadekar2387 ओके
कुठे आहे सावंतवाडी mde
@@surekhagawade3906 Bus stand chya samor प्रांत ऑफिस ला रोड गेला आहे तिथेच आहे
Address ky
@@user-tk2xl7fi9xसावंतवाडी Bus stand chya samor प्रांत ऑफिस ला रोड गेला आहे त्या रोडने जरा पुढे गेल्यावर डावीकडे आहे कोपर्यावरच
भालेकर खानावळ च्या साईड ला म्हणून सांग 😂😂मॅजिक स्टॅन्ड च्या वरती 😂
सावंतवाडी कुठे आहे
@@bandusable5721 बस स्टँडच्या समोर प्रांत ऑफिस कडे रोड गेला आहे त्या रोडने जरा पुढे जायचं तिथेच आहे
@@bandusable5721 सिंधुदुर्ग जिल्हा
काही नाही घेतल 😂
Tula advt che ky paise detat kay
मागे तो कांदा बटाट ठेवायचा दिसला नाहीं
ओंकार तू एवढं छान दाखवलं आहेस की मनात येत आहे की सावंतवाडी मध्ये नौकरी पकडावी आणि घरातील वस्तू खरेदी साठी याच दुकानात यावं.
❤❤❤
Khup chan mahiti dili pan nantar chya kahi motya vastuchi kimmat nahi sangitli👍 dukandarala khup fayda hovo👍
छान माहिती मिळाली.आहेस छोटा पण हुशार आहेस खरंच तुझं खूप कौतुक.🎉🎉
Thank you
छान विडीओ आणि माहितीसुद्धा छान दिली 👌👍
अतिशय सुंदर माहिती दिली
Khup chan video ❤
mast video.....mast mahiti dili
आमच्या येथेही असंच दुकान आहे 99 रुपयांमध्ये सर्व काही वालचंद नगर बारामती
Waw ,kiti divsachi mudat aasa
Very nice
नक्कीच येणार आवडेल मला
खूप छान मंस्त 👌❤
छान आहेत
छान व्हिडिओ पण एकदा कुंड्या विचारलेल्या तर खूप रेट सांगितला होता तिथे ...pn आता नक्की जाऊन बघेन👍
Khup.shan
Koop bare
आम्ही नक्की खरेदी करणार
VeryNice❤
बाळा खूप खूप सुंदर दाखवल.छान.विडीओ.
Sundar pan ha sel kiti divas aahe
मस्त बेटा
👍
Kiti tarik paryant ahe
सावंतवाडी कुठे आहे हडपसर च्या पुढे
Come in sawantwadi pratik sports
कृडाळमध्ये आहे का
असा
Folding cot price
कुडाळमध्ये आहे का असा स्टाल
Kiti divs aahe
कुडाळमध्ये आहे का स्टॉल
Sadi kiti chan aahe
Tumche gav ku tale karn maze gae sawantwadi aahe pl sang
Folding bed rate
असाच कुडाळ मध्ये पण होता तो बग ना आहे काय...
Only one advt
Te tebal dakhvl na dabble ch te Mumbai mde 780 ch ghetlay me 😢😢😢😢 haay main to lut gyi
Kukar kaso
Bandyat 60ru miltat decoration
Kazi shaha buddin hall chya jawal..
स्टँडच्या समोर ना ?
किंमत सांगितले नाही
Kiti divas aahe
किती दिवस आहे
Kayam swarupi
ओंकार तू कोलगाव चा काय ?? लगेच पोहचलास घरी 🤔
मुळदे कुडाळ चा तो ना ?
@@sampadabhatwadekar2387 ओके
कुठे आहे सावंतवाडी mde
@@surekhagawade3906
Bus stand chya samor प्रांत ऑफिस ला रोड गेला आहे तिथेच आहे