देवा सर्व काही दिलं पण हा अन्याय त्यांच्यावर का केला? | नगरची पल्लवी, सांगलीचा शुभम विवाह बंधनात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 873

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 3 роки тому +167

    आमच्या मते दोघांच्यात काय कमी नाही.काही लोक शरीराने नीट असतात पण विचारणे दुबळे असतात तेच खरे दिव्यांग.खूप खूप शुभेच्छा.

  • @राजमाताजिजाऊमराठीरेसिपी

    आई तुळजाभवानीचा आशिर्वाद तुम्हाला सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, भावी आयुष्यासाठी शिवमय शुभेच्छा, तुम्ही बोलक्या मानसाच्या पुढें आदर्श निर्माण केला आहे,उघडा डोळे बघा आता, कोणीच कशातच कमी नाही.

  • @anupriya4376
    @anupriya4376 3 роки тому +834

    मी तर म्हणेन ही बाब कमतरता म्हणून पाहू नये दोघ हाता पायांनी व्यवस्थित आहेत ,सुशिक्षित आहेत,ज्यांना ऐकता बोलता येत ते आयुष्यभर एकमेकांचे वाभाडे काढत मरतात ,प्रेम व्यक्त करायला कुठलीही मर्यादा नसते ,उलट खुप सुखाचा संसार होईल यांचा

    • @rkrk1900
      @rkrk1900 3 роки тому +40

      तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे पल्लवी व शुभम यांची जोडी खुपच छान आहे देव त्यानां सदा सुखी समाधानी ठेवो

    • @mandaneman6210
      @mandaneman6210 3 роки тому +7

      Ishwar Unka Bhala Kare Kalyan Kare Sukhi Rahe

    • @sachinhange4150
      @sachinhange4150 3 роки тому +3

      अगदी बरोबर... 👍👍

    • @vasantmali8367
      @vasantmali8367 3 роки тому +1

      👏👏

    • @आईचीशिदोरी
      @आईचीशिदोरी 3 роки тому +3

      अगदी बरोबर👍

  • @somnathsalunke9261
    @somnathsalunke9261 3 роки тому +21

    खर तर ह्या म्युझिक ने विडिओला दुरबलता आणली हा विडिओ तर सर्व सामान्यासाठी शिकन्याचा ,समजन्याचा ,आणि आभिमानाचा प्रसंग आहे. Congratulations, Happy married life

  • @sandhyabhosale4890
    @sandhyabhosale4890 2 роки тому +7

    सर्वात सुखी जोडी हीच बोलणारे तरी कुठे सुखी आहेत बोलण्याने बोलण्याने वाद होतात त्यापेक्षा तोंड बंद ठेवून सुखात एक एकमेकांच्या सोबत सुखात आयुष्य जगतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rohinisomnathdhumnedhumne9858
    @rohinisomnathdhumnedhumne9858 3 роки тому +98

    दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांनाही बघून डोळ्यात अश्रू दाटले माझ्याकडे बोलायला शब्द नाही दोघांनी पण नवीन आयुष्याला सुरुवात केली अशीच आनंदी राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @mangeshbhandalkar2869
    @mangeshbhandalkar2869 3 роки тому +106

    परमेश्वरा या दोघांना सुखी ठेव त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद होउदे

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 3 роки тому +343

    दोघेही चांगले आहेत... ज्यांना बोलायला येत ते कुठं नीट बोलतात..

  • @rajendrasonawane2341
    @rajendrasonawane2341 3 роки тому +62

    लग्न सोहळे तर खूप दाखवतात गणेश भाऊ नेत्यांचे . श्रीमंताचे . सेलिब्रेटींचे
    पण तुम्ही दाखवलेला हा आगळा वेगळा विवाह खरोखर असे व्हीडिओ दाखवविले पाहिजे मिडियाने
    अभिनंदन गणेश भाऊ आणि एम एच टाईम्स टिम
    आणि हो देव जेव्हा दिव्यांगाना एरवादी गोष्ट कमी देतो तेव्हा दोन नक्कीच जास्त देतो फक्त आपण ते शोधल पाहिजे जास्त काय दिल ते
    आणि ते या दोघांच्या आई वडिलांनी शोधल म्हणून आजचा सोहळा
    अभिनंदन सर्वांचेच

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 3 роки тому +14

    चांगले मंगल कार्य आहे, तुम्ही आनंदात दुःखी गाणे लाऊन वातावरण डिस्टर्ब करताय. दोघांचे ताळमेळ घडून आला. चांगली माहिती आहे.

  • @bhagyashrichabukswar8591
    @bhagyashrichabukswar8591 3 роки тому +796

    ह्या news channel वाल्याला khetrani हनाव वाटतं... इतकं सुंदर जोडप..हसी खुशी नवीन जीवनाची सुरुवात करतायत... लग्न enjoy krtay an ह्यांनी कस... भकास background music lavl जणू काही कुणाची तिरडी उठते...

    • @maheshadagalephotography
      @maheshadagalephotography 2 роки тому +4

      Kharay

    • @theshubhambade8069
      @theshubhambade8069 2 роки тому +13

      Aree kay murkh chennal ahe. Itk sunder ass lagn hotay. Dogh ayushya bhara sathi eka mekanche hot ahet. Devanech janu yana sath thevlay ani. Itk sagl postive asta suddha.
      He bawalat prashna ani sad background music laun chav ghalavat ahet. Questions vicharun
      Mith cholat ahet. Murkh sale.☹

    • @aparnawaghmare22
      @aparnawaghmare22 2 роки тому +4

      I agree

    • @DrAshahealthcareTips
      @DrAshahealthcareTips 2 роки тому +4

      True' aagdi manatil bolalat tai

    • @ujwaldabherao1819
      @ujwaldabherao1819 2 роки тому +4

      Chabukswar madam ni ekdam kadak chabakawani comment dili Ha. Ha. Ha

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 3 роки тому +18

    अशा वधूवरांचे मनःपुर्वक अभिनंदन करायचे सोडून हा चिरका रडका सूर लावून व्हिडीओ
    प्रदर्शित करणाऱ्यानीच आपण बुध्दीने अपंग असल्याचे सिद्ध केलेले आहे. यापेक्षा कठीण जगणे अंध वधूवरांचे असते. अनाठाई अनावश्यक शेरेबाजी!उभयताना वैवाहिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावो. शुभाशीर्वाद!

    • @shilujadhav2004
      @shilujadhav2004 3 роки тому

      Right mi pan tech vichar kela 😆😆

    • @varshashindekolhe3469
      @varshashindekolhe3469 2 роки тому

      हो.प्रसिद्धी साधी विडिओ ला टायटल पण sad टाकलय.येडा editor

  • @SNDP15
    @SNDP15 3 роки тому +93

    इतकी sad music ची खरच काही गरज नव्हती. उलटून ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे अश्या sad news ची गरज नाही

    • @pranilpankhade7355
      @pranilpankhade7355 3 роки тому +2

      हो..तेच तर..ते music आणि व्हिडिओ यांचा काही ताळमेळ नाही.

    • @samirmahure3243
      @samirmahure3243 3 роки тому +3

      अगदी बरोबर आहे तुमच

    • @vandanadalvi5604
      @vandanadalvi5604 2 роки тому +1

      Agdi barobar

    • @nehakathewad8733
      @nehakathewad8733 2 роки тому +2

      Barobar ahe ..te dogh kiti khush disat ahet...baghun anand vatatoy

    • @omkarjadhav3965
      @omkarjadhav3965 2 роки тому

      Agdi barobr ahe tumc

  • @pankajb.kamble7429
    @pankajb.kamble7429 3 роки тому +43

    Background music नीट तर लावायच. आनंदाची बातमी आहे खरंच. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 3 роки тому +18

    शब्दचं नाहीत बोलायला दोघांना भावी आयूष्यासाठी खूप खूप शूभेच्छा

  • @inthanage7275
    @inthanage7275 3 роки тому +74

    दोघाही नव वधूवरांना लाख लाख शुभेच्छा.🌷🌷🌺🥀🥀🌹

  • @truptipurwat8588
    @truptipurwat8588 2 роки тому +7

    विवाह बंधनात मनाचा संवाद महत्वाचा. एवढी sad song लावायची गरज नहीं.उलट छान उत्सहचे गाणे लाऊन त्या दाम्पत्यांना शुभेच्छा द्याव्यात.माझा खूप खूप शुभेच्छा.

  • @amitaswargiya6862
    @amitaswargiya6862 3 роки тому +6

    कीती सुंदर..काहीही अन्याय झाला नाही. त्यांची मनं जुळली आहेत.👍तुम्हा दोघांना पुढील भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..💐👍

  • @pradiptakale9564
    @pradiptakale9564 2 роки тому +1

    खुप सुंदर आहे ऐकू येत नाही समाज खूप वाईट आहे ...........

  • @dilipgawale2948
    @dilipgawale2948 3 роки тому +1

    असाच विचार सर्वांनी केला तर कितीतरी मुलामुलींचे पुढील आयुष्य सुखात जाऊ शकेल. आणि दोन्ही परिवाराला खूप आनंद होईल.असा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे. 🙏

  • @sangitapatil5884
    @sangitapatil5884 3 роки тому +119

    बातमी तर चांगलीय, पण TV9 जशाप्रकारे मीठमसाला लाऊन सांगतंय, ते काही बरोबर नाही.
    अरे, आनंदाचा क्षण आहे, त्याला तुम्ही सहानुभूतीचा रंग का लावताय?
    उलट काहीतरी चांगले संगित लावायला हवे होते, बॕकग्राउंडला, टी आर पी साठी आनंदी प्रसंगाला सुतकी कडा आणू नका.

    • @sanjivaniartgallery6746
      @sanjivaniartgallery6746 3 роки тому

      बरोबर

    • @manishakurhade6597
      @manishakurhade6597 3 роки тому

      बरोबर

    • @nilimabarhate6086
      @nilimabarhate6086 3 роки тому

      बरोबर

    • @pratibhavishwasrao956
      @pratibhavishwasrao956 3 роки тому +8

      हो ना, तिच्या आईला देखील नको तो प्रश्र्न विचारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आचरटपणा नुसता!

    • @bhaupatilgulve269
      @bhaupatilgulve269 3 роки тому

      Barobar music rong lawale aahe.

  • @shrutikakamble5513
    @shrutikakamble5513 3 роки тому +181

    आयुष्यातलं खरं सुख 🌹🌹🌹 गुरुदत्त माऊलींचे खूप खूप आशीर्वाद 🤗🙏🏻🌹👌❤️👌🤗🙏🏻🌹

    • @jayavantmali7919
      @jayavantmali7919 3 роки тому

      धन्यवाद ताई.

    • @relaxingvideos_77
      @relaxingvideos_77 2 роки тому

      हो ना मला वाटलं काय झाले की,😂😂🤣🤣

    • @dipalikale8993
      @dipalikale8993 2 роки тому

      Correct ,music ni dok firalay

  • @panash6
    @panash6 3 роки тому +6

    यात विकलांगता अशी दाखवायची गरज का नाही तर असतात एखाद्या व्यक्ती अशा जन्मलेल्या , पण ते विवाह बन्धनात अडकून एकत्र पुढे जातायत, हे खूप सुंदर , supportive आहे.

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 3 роки тому +13

    देवा या दोघाना माझे आयुष्य दे लाखात एक नंबर जोडी खूप छान आहे दोघे ही

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 3 роки тому +2

    Mla khup आनंद झाला जेव्हा समजल की मुलगी नगर ची आहे.
    खरच भगवंताने या दोघांना आयुष्यभर सुखी राहूदे हीच प्रार्थना..🙏खूप खूप शुभेच्छा.

  • @shailjalugade5077
    @shailjalugade5077 3 роки тому +54

    विकलांग म्हणून न पाहता दोघांनाही आमचा पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @sanskrutimirge5350
    @sanskrutimirge5350 3 роки тому +38

    Congratulations 🎉🎉👏👏 be happy both of you एकमेकांसोबत विश्वासाने हात हाती दिला त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत हीच स्वामीचरणी प्रार्थना💐💐☺️

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद

  • @pramilatopare6463
    @pramilatopare6463 2 роки тому +1

    khup chan jodpe ahe ,khup khup shubhescha ,n ashirwad

  • @mauliadkur3645
    @mauliadkur3645 2 роки тому

    त्याच्या कमीपणा का दाखवता..... त्यांना फक्त बोलता येत नाही म्हणून काय झालं.... आनंदाचा क्षण व song कसल लावले आहे.... त्यांच आयुष्य खूप सुंदर आहे... त्यांच्यातल्या Disability la त्यांनी Ability बनवले आहे..... Happy marriage life 💐💐💐

  • @sunitavishwarupe7611
    @sunitavishwarupe7611 2 роки тому

    किती छान जोडी आहे. ते खूप खुश आहेत.असेच आनंदात रहा.

  • @rahulshinde7960
    @rahulshinde7960 2 роки тому +3

    गुरुदेव दत्त मोराळे🙏🙏 येथे जावे देवाची लीला यांचा आवाज परत येईल तेथे साक्षात गुरुदेव दत्त आहे एकदा जाऊन या असेल नशिबात तर नक्कीच आवाज परत येईल ऐकू येईल

  • @vijayajadhav5860
    @vijayajadhav5860 2 роки тому

    हि जोडी अशीच निरोगी आणि दीर्घायुष्य सुखी राहू दे परमेश्वरा हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @maharajamovies2245
    @maharajamovies2245 3 роки тому +23

    अप्रतिम विवाह सोहळा निमित्ताने दोघाना भावी आयुष्यास हार्दिक शुभेच्छा

  • @ashokmali3504
    @ashokmali3504 3 роки тому +26

    अप्रतिम विवाह सोहळा आणि दोघांना ही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

  • @Userr36568
    @Userr36568 2 роки тому

    दोन्ही कुटुंबांनी खुप चांगला निर्णय घेतला.त्यांचा संसार सुखाचा होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @rashmibuva5268
    @rashmibuva5268 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत..... सर्व छान होईल...... मनापासून खूप खूप शुभेच्छा💐

  • @deepharshg2657
    @deepharshg2657 3 роки тому

    त्यांच्या आनंदात आपण सामील झालं पाहीजे, दिव्यांग असल्यामुळे जो संघर्ष त्यांना करावा लागत असेल त्याचा एक टक्काही त्रास आपण सहन करू शकत नाही, अशा अन्याय झाला म्हणून ही बातमी नकारात्मक पसरवून आपण हा संघर्ष अधिक तीव्र करतोय असं वाटतं, तेव्हा शुभेच्छा देऊन त्यांच्या सुखी संसाराची सुरूवात आनंदाने होऊ द्या, दोघा उभयतांना आनंदी यशस्वी निरोगी आयुष्य लाभो हीच शुभेच्छा

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 3 роки тому +13

    तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा पल्लवी आणि शुभम 👍👍

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 2 роки тому

    असे माणसे फार हुशार असतात देव 1गोष्ट आपल्या पेक्षा तयाना जास्त देतो माझे पण मिस्टर मुकबधीर आहे पण मला कमीपणा नाही वाटत उलट अभिमान वाटतो की मी खुप नशीब वान आहे मला असा जोडीदार मिळाले

  • @sachinhange4150
    @sachinhange4150 3 роки тому +9

    मी देवाला एक मागणं मानतोय की दोघाला पण भावी आयुष्यात तुमचा संसार सुखाचा होवो..आणि दोघांना पण लग्न चा खुप खुप मनापासून शुभेच्छा.. 🙏🙏

  • @vittalbagal6674
    @vittalbagal6674 3 роки тому

    अतिशय सुंदर दोन्ही कुटुंबाचे आभार

  • @anilnarute3108
    @anilnarute3108 3 роки тому +3

    खरंचं डाेळ्यात पाणी आले

  • @pradippatil2053
    @pradippatil2053 3 роки тому +4

    खरच खुप छान केले या दोघांच्या वधू वर पालकांनी. आता त्यांच्या आयुष्याच सोने होइल.

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 3 роки тому +3

    खूपच सुंदर जोडी आहे , शुभआशिर्वाद , सदामंगल घडो ..

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 3 роки тому +11

    शुभम आणि पल्लवी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🌷🌷

  • @godsongs4159
    @godsongs4159 3 роки тому +44

    Congratulations both of u they are made for each other very sweet couple ❤

  • @theupandup7455
    @theupandup7455 3 роки тому +2

    आपल्या पेक्षा खूप हुशार असतात माझी मावशी होती मुकी व बहिरी पण तिच्या बुद्धीने सर्व गावाचे मन जिंकले 👌🏻👍🏻👍🏻

  • @SachinPatil-kx9wx
    @SachinPatil-kx9wx 3 роки тому

    खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @kiranrajegore793
    @kiranrajegore793 2 роки тому +6

    दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा....🌹🌹💐💐💐💐

  • @suchitabharankar7017
    @suchitabharankar7017 3 роки тому

    दोघांना हि लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आंनदी रहा.एकमेकांना समजून घ्यायला व साथ दयाला .स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. हसत राहा .

  • @shlok_hole_11
    @shlok_hole_11 2 роки тому

    खुप खुप शुभेच्छा.... साई बाबा चा आशिर्वाद सदैव...

  • @vasantmali8367
    @vasantmali8367 3 роки тому +2

    Mh टाइम्स चे मनापासून आभार 👏👏👏

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 2 роки тому

    वा वा भाऊ वहिनी खुप खुप छान खुप सुंदर 🥰🙏👌🏻👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sagarmarkad8710
    @sagarmarkad8710 3 роки тому +7

    जगातील एकमेव जोडी👍🤝🤝🤝

  • @ujwalamali9982
    @ujwalamali9982 2 роки тому

    खरंच जोडी खूप छान आहे त्या दोघांचे अभिनंदन

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 3 роки тому

    दोघांनाही अनेक आशिर्वाद.त्यांचे वैवाहिक आयुष्य सुख ,समाधान आणि आरोग्यदायी जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @shivajijondhale2863
    @shivajijondhale2863 2 роки тому

    पुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🙏🌹🌹

  • @sagarhate6760
    @sagarhate6760 2 роки тому

    जगातील सर्वात चांगली जोडी आहे ही

  • @amolmasodkar6243
    @amolmasodkar6243 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन लव्हली जोडपे देव यांना सदा सुखी ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना हॅप्पी Married life

  • @jayshreedhawale803
    @jayshreedhawale803 2 роки тому

    Khup chan ani niragas ahet dogehi. Devacha krupeni tencha Sansar sukhacha anandcha hoil. Dogannahi Khup khup Shubhecha. 💐

  • @MayaV.Enchilwar
    @MayaV.Enchilwar 3 роки тому +3

    सगळ्यांच्याच मागे समाज असा उभा ाहत नाही हो ,पण जो समाज उभा राहतो न पाठीमागे तो समाज खरच समजदार व सुशिक्षीत नक्कीच आहे .नाही तर सु शीिक्षीत समाजात पण अस पाहायला मीळत नाही ,खरच या जोडप्यांना खूप खूप शुभेचेछा व आर्शीवाद 🌹🌹🌹👍👍👍

  • @dilshadshikha75
    @dilshadshikha75 2 роки тому

    दोघांना खुप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👍👍👍👍❤❤❤❤❤❤💝💝💝💝💝💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷

  • @snehalprabhune2983
    @snehalprabhune2983 2 роки тому

    Khup chhan 👍🏻👍🏻♥️ God bless them

  • @supriyabhongale1976
    @supriyabhongale1976 3 роки тому

    जीवन खूप खूप सुंदर आहे हे यांनी जाणले,,खूप अभिमान वाटतो खूप सुखी राहा🙏🌹🌹👌👌😍❤️💕

  • @gameingmistake5149
    @gameingmistake5149 3 роки тому +2

    खूप वाईट झाला आहे😭

  • @marotisurwase4261
    @marotisurwase4261 2 роки тому +25

    Congratulations .......🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    दोघांनाही लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @snehaldalvi9455
      @snehaldalvi9455 2 роки тому

      दोघेही खूप चांगले आहेत देव त्यांचं कल्याण करो आणि ही पहिलीच घटना नाही

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 роки тому

    जोडि सुंदर दिसतेय सुंदर सुखी संसार होईल . खुपखुप शुभेच्छा .

  • @b.k.ghugeghuge4141
    @b.k.ghugeghuge4141 3 роки тому +37

    Congratulations to lovely couple and their parents.

  • @yaminishinde7056
    @yaminishinde7056 3 роки тому +17

    ज्यांना देवाने सर्व दिले त्यांचे कोर्ट मॅटर चालू
    हे खूप चांगला संसार करतील
    माझी मुलगी पण

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Рік тому

    ही जोडी जन्मभर सुखी व आनंदी राहोत!!!!

  • @ritasirtawar1329
    @ritasirtawar1329 3 роки тому

    याच्या सुखी संसार सुखाचा होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @ghodekar4152
    @ghodekar4152 3 роки тому +15

    काँग्रॅजुलेशन पल्लवीताई आणि शुभम दादा काय डोळे भरून आले असं सुखी रहा,😥😥🙏🙏 धन्यवाद तुम्हा दोघांना

  • @gajananjoshi8044
    @gajananjoshi8044 3 роки тому

    अतिशय सुंदर दिवस. दोघांनाही माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा. 👍👍👍👍

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 3 роки тому +11

    पुढील आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🌹🌹

  • @pradnyakawatkar4163
    @pradnyakawatkar4163 3 роки тому +11

    एवढ्या छान सोहळ्याला कसल music दिलय. दोन्ही बाजूचे पालक नातेवाईक खुश आहेत.तर त्यांच्या आनंदाचा विचार करावा ना.काय पण music देताय

    • @shubhu...3592
      @shubhu...3592 3 роки тому

      Nay tar Kay kasla dhukh ahe khup khsh aheth doghe Pan .

  • @ujwalaartscreations9342
    @ujwalaartscreations9342 3 роки тому

    Kiti Sundar disay doghe,khup khup shubhechya doghana

  • @jalindarjadhav2697
    @jalindarjadhav2697 2 роки тому

    सदगिर कुटुंबांचे खूप मोठेपण आहे, सलाम सदगिर व माळी कुटुंबीयांना👍

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 2 роки тому +5

    World's beautiful couple....
    Our blessings are always with u...

  • @vasantveer9756
    @vasantveer9756 2 роки тому

    श्री गुरु देव
    🌹🙏🌹
    💐 तुम्ही जगा व दुसर्या ला जगवा. 💐
    पलवी व शुभंम अतिशय सुंदर आहेत .त्या दोघांना ऐकू येत नाही व बोलता ही येत नाही. त्याना पाहून वाटत नाही. खुपच मला समाधान आहे. त्याना माझ्या तर्फे व माझ्या गुरु तर्फे शुभ आशीर्वाद. श्री गुरु देव धन्यवाद.
    💐🌹🙏🥀🌻🎉🌻🎊🌷😅😄🌷🌷

  • @bhagyashripawar7724
    @bhagyashripawar7724 2 роки тому

    खूप छान वाटल , त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा👍👍👍

  • @sanketlokhande983
    @sanketlokhande983 2 роки тому

    हे देवा ह्यां दोघांच्या आयुष्यात काही च कमी पडू देऊ नको खरच परमेश्वरा 🙏🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 роки тому +1

    अभिनंदन.👏👏👏👌👌👌

  • @sagarbhusnar3269
    @sagarbhusnar3269 3 роки тому +7

    ताईला खुप शुभेच्छा

  • @mahadevaaherkar7745
    @mahadevaaherkar7745 3 роки тому +7

    विडिओ पाहून खूप भावुक झालो 😥

  • @anjanasukate7281
    @anjanasukate7281 2 роки тому

    खुप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी

  • @durgasandupatla1894
    @durgasandupatla1894 3 роки тому

    बोलता येत नाही म्हणून काय झाले दोघांना एकमेकाची भाषा कळते हे खूप आहे दोघांना एकमेनकांना समजून घेवून जगणे ह्यालाच तर संसार म्हणतात आणि हे दोघे जगू शकतात काहीही वाईट वाटायचे कारण नाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 роки тому

    ह्यांचा...संसार खूप सुखाचा होवो....ईश्वर चरणी प्रार्थना....

  • @oveesfunplanet3785
    @oveesfunplanet3785 3 роки тому +10

    Congratulations to both of you..😍

  • @itsmedipu467
    @itsmedipu467 2 роки тому

    Khar tr Prema sathi shabtachi garj lagt nahi phakt bhavna imp aahet khup bhari couple wish you a very happy married life both of you and enjoy your every life movement 🤗🤗🤗💐💐💐💐💐💞💞💞💞

  • @kambleshubhangi2167
    @kambleshubhangi2167 2 роки тому

    Navin vatchalisathi khup khup shubhechha ani ayushyat khup yashaswi vha 💐💐💐💐

  • @sonallakesar817
    @sonallakesar817 3 роки тому

    काय करायचं आहे बोलणारा नवरा बोलणारी बायको ज्यना एकमेकांच मनातल काळात नही हे त्याच्या डोळ्यात एकमेकांबद्दल respect पहिजे ते खरे aaushy सुखी होत आज खूप छान वाटलं त्यानं नवीन औषयचा जोडीदार भेटलं

  • @lalitnikamh6008
    @lalitnikamh6008 2 роки тому

    एवढा आनंदाचा क्षण आहे.. आणि काय घान background music लावलाय..

  • @nandinisune976
    @nandinisune976 3 роки тому +100

    Congratulations to both of you have a happy married life ❤️

    • @sagarjori752
      @sagarjori752 2 роки тому

      Congratulations to both of y have a Happy Married life

  • @rambhore200
    @rambhore200 2 роки тому

    🌷🌷खूप खूप छान 🌷🌷

  • @omkale1448
    @omkale1448 3 роки тому

    God Bless Them sarve kahi chan ahe, chan jhale ,chan honar🙌🙌🌹

  • @eshwaribhukan6034
    @eshwaribhukan6034 2 роки тому

    प्रत्येक आई वडीलांचे स्वप्न असते की आपल्या लेकराला जगातले सगळे सुख मिळावे आणि आपले लेकर परीपूर्ण असावे. पण देव सगळे सुख देत नाही. तसे केले असते तर आपण देवाचे नाव घेतले नसते. परंतु देवाने त्यांना सुखी ठेवावे किती सुंदर आहेत.

  • @sonalijadhav2840
    @sonalijadhav2840 2 роки тому

    छान आयुष्य सुरू करा खुप खुप शुभेच्छा

  • @uttamransing7436
    @uttamransing7436 2 роки тому

    छान छान गोष्टआहे💐💐🌹🌹🌝🌝

  • @leenakhude8148
    @leenakhude8148 3 роки тому +1

    Hya doghana baghun mala khup radu ale .me khup emotional jale. Khu chan .god bless