इतकी र्‍हदयस्पर्शी चाल परत कधीच होणार नाही - नाही रे नाही कुणाचे कोणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 805

  • @sanjayjagtap8355
    @sanjayjagtap8355 Рік тому +3

    खूपच अप्रतिम असा आवाज

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  Рік тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 2 роки тому +4

    शब्दच नाहीत कौतुक करायला इतकं सुंदर गायण आहे की बस 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🚩

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @vishnubadade63
    @vishnubadade63 2 роки тому +6

    आई बाबा शिवाय कोणी कुणा नाही. माऊली. जय हारी माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      बरोबर आहे दादा राम कृष्ण हरी

  • @sahilbhaukingrumane9937
    @sahilbhaukingrumane9937 2 роки тому +2

    फारच सुंदर चाल व्हा काय सुंदर आवाज,🙏🙏जय हरी माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @tukaramchavanchavan6213
    @tukaramchavanchavan6213 2 роки тому +3

    महाराज अप्रतिम गायन आहे तुमचं

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @dundapachougule7654
    @dundapachougule7654 2 роки тому +4

    अतिशय सुंदर व सत्य आजकलचे
    समाजात चालले आहे🌹

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 роки тому +2

    OmShanti MereBaba ShivBaba ShukriyaBaba Shukriya Thanks Bk Shiwaniji दिदी.God is Great प्रभू यांनी केले उपकार मजवर भरपूर सर. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंगा!

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 2 роки тому +4

    अतिशय गोड गायन. मन तृप्त झाले.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब 3 роки тому +4

    आता पर्यंत पैसा घेऊन बरेच महाराज पाहीले पण ही चाल पाहून, खरोखरच अभिमान आहे गायक, खूप खूप छान मनातुन अभिनंदन,जय माझा पांडुरंग परमात्मा बस

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @vidhyakatole3002
    @vidhyakatole3002 2 роки тому +4

    खूप गोड आवाज आहे महाराज तुमचा जय श्री राधे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @ramchaware7134
    @ramchaware7134 3 роки тому +15

    अतिशय सुंदर, गोड मन मोहन टाकणारी चाल.दिवसभर ऐकावं वाटतय खूप वेळा ऐकलय महाराज मी.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +2

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @gorkshnthjadhav8186
    @gorkshnthjadhav8186 3 роки тому +3

    खुप खुप छान किती ऐकलं तरी मन नाही भरत महाराज ऐवढ छान आहे 🙏🙏🙏🙏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 2 роки тому +7

    ❤️जय श्री कृष्ण राधे राधे ❤️
    ।। सर्व मायेचा बाजार आहे 🙏
    ❤️ नाम स्मरण शक्ति आपली बेरीज वजाबाकी
    ठरणार आपल्या जन्माची ।सलाम तुमच्या मधुर
    आवाज गायनाला 🙏 👍👍👍

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @बाळासाहेब
    @बाळासाहेब 2 роки тому +10

    अंतःकरनातून गाताय माऊली..... अप्रतिम 👌

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 роки тому +1

    प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण हृदयाला स्पर्श करणारे भावगीत हे भावगीत अगदी सत्य दूध का दूध पानी का पानी मधुराज आहे आप कि जय हो धन्यवाद अभिनंदन गीत गायल्या बद्दल असेच गीत आम्हाला ऐकायला देत जा दररोज हीच विनंती

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @savitamore5393
    @savitamore5393 3 роки тому +4

    खूप छान अभंग राम कृष्ण हरी माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @ganeshhiwale2347
    @ganeshhiwale2347 3 роки тому +4

    खूप सुंदर आवाज आहे👍अभंग पण खुप भारी आहे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @atharvmhatre8997
    @atharvmhatre8997 3 роки тому +2

    सुरेख
    आवाज तर तोड नाही
    टाळ सुंदर
    पखवाद अप्रतिम
    राम कृष्ण हरी माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @samadhansalve8055
    @samadhansalve8055 3 роки тому +9

    सत्य जीवनावर आधारीत खूप छान भक्ती गीत.. खूप सुंदर आवाज अप्रतीम. साक्षात सरस्वती तुमच्या तोंडातून बाहेर पडते. महाराज..

  • @chetanpatil1343
    @chetanpatil1343 2 роки тому +1

    वाह क्या बात है......अप्रतिम

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @nanasahebdhembare542
    @nanasahebdhembare542 3 роки тому +2

    अप्रतिम गायन ...देवाची देणगी.
    सोबत अप्रतिम वादक आणि टाळकरी.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @yourajgirhe4731
    @yourajgirhe4731 3 роки тому +3

    खरच खुप सुंदर वा काय आवाज आहे छान ❤️

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @ganeshugle930
    @ganeshugle930 3 роки тому +2

    खूपच भारी गायलं मी हे संगीत लय वेळा

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @सुधाकरपाटील-ह8र

    खुपच गोड आवाज आहे हृदयाला स्पर्श अभंग आहे

  • @nanashirsath7163
    @nanashirsath7163 3 роки тому +5

    🙏🌺🌺🙏 राम कृष्ण हरी खूप छान आवाज आहे🙏🌺🌺🙏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @shobhajikhandaleghode.370
    @shobhajikhandaleghode.370 3 роки тому +1

    मंगल आष्टका वाटते माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      नाही हो माऊली एकनाथ महाराजांचा अभंग आहे हा

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Рік тому +1

    Jay Ram krusha Hari maharaj chhan gatana svar ganya pramane baher padtat jay maharashtra om Ram Krushna Hari

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  Рік тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @sachinmore4971
    @sachinmore4971 3 роки тому +8

    खरंच खूप छान आवाज आहे जय माऊली

  • @mimarathi00
    @mimarathi00 2 роки тому +5

    अप्रतिम आवाज आहे भारत महाराज चा

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @advarunraopalve5601
    @advarunraopalve5601 2 роки тому +2

    आवाजाला. तोंड. नाही
    👍👍🙏🙏👍👍

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @vspgaming12e49
    @vspgaming12e49 3 роки тому +1

    राम क्रिष्ण हरी माऊली चाल ऐकुन कानाचे पारणे फिटले जय हरी माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      जय हरी दादा धन्यवाद अगदी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद

  • @SachinPatil-rv3tk
    @SachinPatil-rv3tk 3 роки тому +19

    जय हरी माऊली..खूप वेळा आईकुन पण मन नाही भरत..अप्रतिम.. खरच नाही कुणाचे कुणी...आश्या चाली आणि अभंग तुम्ही पाठवत रहा महाराज आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो...

  • @omkesh91
    @omkesh91 2 роки тому +3

    खूप छान आवाज... आर्त हाक

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 3 роки тому +9

    ।।रामकृष्ण हरी।।अतिशय सुरेख संगम गोड गोड आवाज

  • @sanjaysalunkhe3359
    @sanjaysalunkhe3359 2 роки тому

    खुप खुप सुंदर माऊली
    राम कृष्ण हरी माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @allrounderganya4460
    @allrounderganya4460 2 роки тому +3

    मनाला स्पर्श करणारा आवाज आहे 👏👏👏✨खुपच् छान अप्रतिम

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

    • @suryakantgarje404
      @suryakantgarje404 2 роки тому

      हृदयाचा ठाव घेणारी कविता

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      @@suryakantgarje404 आहो दादा ही कविता नाही आहे हो श्री संत एकनाथ महाराज यांचा अभंग आहे

  • @nagnathkale2925
    @nagnathkale2925 3 роки тому

    खर आहे कोणी कोणाच नसतय
    खुपच सुंदर अप्रतीम

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @bapulabade2979
    @bapulabade2979 2 роки тому +2

    जे कुणी गायन केले आशेल त्यांचे खुप खुप. अभिनंदन शब्द अपुरे पडतात काय आवाज आहे महाराज

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @eknathbramhande6877
    @eknathbramhande6877 Рік тому

    खूपच चांगले गायन❤❤

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  Рік тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому

    फारच सुंदर अभंग वाणी माऊली राम कृष्ण हरी माऊली जीवनातल सत्य आहे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @balasochavan8907
    @balasochavan8907 Рік тому

    Lai bhari awaj abhinadan sir dole bharun yetat antim satay ahe

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  Рік тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 2 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय श्री विठ्ठल रखुमाई🚩🙏🚩

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @dattasuryawanshi4046
    @dattasuryawanshi4046 2 роки тому

    जय हरि माऊली व्वा छानछान काय आवाज आहे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @santanchesangati
    @santanchesangati 2 роки тому

    एकचं नंबर ☝️☝️☝️गायन, वादन, साथसंगत सर्वच अप्रतिम 👍👍👍👌👌👌👏👏👏|| राम कृष्ण हरी ||

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @nimbamasule9265
    @nimbamasule9265 3 роки тому +1

    किती गोड गायन केले आहे माऊली नंबर वन

  • @ashvinideshmukh1406
    @ashvinideshmukh1406 3 роки тому +2

    सुपर माऊली राम कृष्णा हरी 🙏🙏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @sarojdighade4610
    @sarojdighade4610 3 роки тому +2

    अगदीच खरंच आहे कुणी नाही कुणाचं

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @santoshkalambate3488
    @santoshkalambate3488 3 роки тому

    Khup khup chagla aahe aavaaj and abhag so good peld you🙏🙏👍👍🙏🙏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @santoshkale9619
    @santoshkale9619 3 роки тому +4

    गोड आवाजासाठी साऊंड सिस्टीम पण भारी लागते 🙏 दादाची साऊंड सिस्टीम पण चांगली आहे म्हणून आवाज चांगला येतो महाराजांचा 🙏🙏🙏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @akashjadhav4152
    @akashjadhav4152 3 роки тому +1

    फार छान माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @GajannanWankhede-li3ec
    @GajannanWankhede-li3ec Рік тому

    राम कृष्ण हरि. माऊली

  • @Chaitanya559
    @Chaitanya559 3 роки тому +1

    माऊली माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @ishwargutte5236
    @ishwargutte5236 3 роки тому +1

    खूप छान अप्रतिम महाराज 👌👌👌

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @pintupatil7054
    @pintupatil7054 Рік тому

    अतिशय सुंदर भाऊ

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  Рік тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @GajannanWankhede-li3ec
    @GajannanWankhede-li3ec Рік тому

    राम कृष्ण हरि माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  Рік тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @vishnubhosale8120
    @vishnubhosale8120 3 роки тому

    खुप खूप छान अभिनंदन भाऊ गोड आवाज जाचे जादुगर

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @btsarmygirljungkook6170
    @btsarmygirljungkook6170 3 роки тому +4

    माऊली अतिशय सुंदर आवाज माऊली ने आपणास देणगी दिली आहे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @आनंताटेके
    @आनंताटेके 2 роки тому

    राम कृष्ण हरी छान आवाज

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @narshingmirgane3058
    @narshingmirgane3058 3 роки тому +2

    वा गोपाळ महाराज हे ऐकून आगदी भाराऊन गेलो

  • @archanadamale8419
    @archanadamale8419 3 роки тому

    काय लय व राग आहे या गायनात मन प्रसन्न झाले माऊली 🚩

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @sudamvairagar4209
    @sudamvairagar4209 2 роки тому

    अप्रतिम गायन मनस्वी धन्यवाद

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @niteshgore2235
    @niteshgore2235 3 роки тому +2

    मनाला आनंद देणारा आवाज

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @parasaramnavale6463
    @parasaramnavale6463 2 роки тому

    खूप छान आहे. श्री गुरुदेव.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @prakashholkar7437
    @prakashholkar7437 4 місяці тому

    बरोबर आहे राम कृष्ण हरी

  • @parmeshwarsojal707
    @parmeshwarsojal707 2 роки тому +1

    छान आहे आवाज

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 роки тому +2

    खुपचं छान आवाज आहे,माउली काळजात घुसली चाल तुमची.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

    • @nandevbeard1603
      @nandevbeard1603 3 роки тому +1

      @@hariomdahiphale441 तथथयययहोोोोहभहंओ न हंसराज जगताप संपूर्ण होते हा ही संपूर्ण माहिती न हंसराज हहहहहहहहह होते हज्ञ ज्ञ ह आहे हज्ञहह हा हज्ञहह होते हंहंहभ हह👍 हे लक्षात हहहहहहहहह ह हहभहहह हसस ह

    • @55rutikadherange7
      @55rutikadherange7 3 роки тому

      @@hariomdahiphale441 is

    • @55rutikadherange7
      @55rutikadherange7 3 роки тому

      @@hariomdahiphale441 p to p

  • @prakashholkar7437
    @prakashholkar7437 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @psifocus4318
    @psifocus4318 3 роки тому +1

    मी तर Fan झालो बा, या आवाजाचा...,अप्रतिम ....

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @ramprasadborade983
    @ramprasadborade983 3 роки тому +2

    लय भारी आवाज माउली

  • @ramchandramatkar2050
    @ramchandramatkar2050 3 роки тому

    अप्रतिम आवाज माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @shridharshibe1954
    @shridharshibe1954 3 роки тому +2

    जय हरी माऊली छान

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @kirankhairnar1234
    @kirankhairnar1234 3 роки тому +2

    अप्रतीम माऊली 🙏🏻🙏🏻

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @baburaopawar1049
    @baburaopawar1049 2 роки тому

    पहाडी आवाज धन्यवाद महाराज जय हरी

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @balajishinde2036
    @balajishinde2036 3 роки тому

    खूप छान माऊली,👌👌🙏🙏🙏🙏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @editor_karthik_9229
    @editor_karthik_9229 2 роки тому

    Very nice ram krishnn hari mauli 👏👏

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @gorakhraind9969
    @gorakhraind9969 3 роки тому +1

    खुप छान आहे आवाज nice

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @balajinaik2955
    @balajinaik2955 3 роки тому +1

    Very very nice mauli

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @mangalpatil2667
    @mangalpatil2667 3 роки тому +1

    Khupch sunder abhang n aavaj hi

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 2 роки тому +5

    🙏 धन्यवाद 🙏। ❤️ जय श्री कृष्ण राधे राधे ❤️

  • @rahoaagute1132
    @rahoaagute1132 2 роки тому

    रावसाहेब हागोटे🙏जय हरी माऊली🌹🕉🌹

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @stuteskingyogesh5749
    @stuteskingyogesh5749 3 роки тому

    जय श्रीराम..माऊली..

  • @_krutika_shinde
    @_krutika_shinde 3 роки тому +2

    खुपच छान आवाज आहे महाराज

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +2

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @subhashkate7692
    @subhashkate7692 3 роки тому +1

    धन्यवाद महाराज खुप खुप शुभेच्छा

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @rahulrathod5927
    @rahulrathod5927 3 роки тому

    खूप छान माऊली 👌👌

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @narayanshelar8058
    @narayanshelar8058 2 роки тому

    राम कृष्ण हरी महाराज विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी हरी ओम नमः शिवाय लय छान बुवा नमस्कार

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @SachinGaikwad-mt2yn
    @SachinGaikwad-mt2yn 3 роки тому +3

    बरोबर.आहे.महाराज.तुंमच.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण

  • @damodharmhaske3155
    @damodharmhaske3155 3 роки тому +2

    खुपच सुंदर आहे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @santoshmore8209
    @santoshmore8209 3 роки тому

    खूप छान आवाज माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 роки тому

    खूप छान आवाज आहे माऊली

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद ताई राम कृष्ण हरी

  • @anitajadhav6551
    @anitajadhav6551 3 роки тому +1

    जय हरि विठु माउली🙏🙏🙏🌹🌹🌹😊😊

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 роки тому +1

    जय हरी माऊली विठ्ठल

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @bhausahebnikot466
    @bhausahebnikot466 3 роки тому +1

    जय हरी माऊली

  • @himanshuagrawal1212
    @himanshuagrawal1212 3 роки тому

    Madhav baba sweet beautiful nice voice song khar bolta aahet narendra agrawal

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @kundliktalekar2574
    @kundliktalekar2574 3 роки тому +2

    नाद खुळा आहे

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @nileshsonawane8966
    @nileshsonawane8966 2 роки тому +1

    Jay हरी माऊली

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 3 роки тому

    फारच सुंदर भजन

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @arjunshinde7679
    @arjunshinde7679 3 роки тому +1

    वाह... काय गोड आवाज आहे. ऐकून बरं वाटतं

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @aambadaspilore8338
    @aambadaspilore8338 2 роки тому

    जय हरी सुंदर गायन

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी

  • @nagmanimattamwad9378
    @nagmanimattamwad9378 2 роки тому

    Atishaya Chan maharaj

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  2 роки тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @subhashthorat8827
    @subhashthorat8827 3 роки тому +2

    Atishay.sundar.

    • @hariomdahiphale441
      @hariomdahiphale441  3 роки тому

      धन्यवाद दादा राम कृष्ण हरी